नवीन नवीन कल्पना व्यवसायात उतरवत आहात आपल्या मुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील
@आईचाआशीर्वाद-ड2भ2 жыл бұрын
Khup chan mahiti delit sir
@shashikalaumbardand29982 жыл бұрын
Very nice
@pramodthorat76342 жыл бұрын
Contact no मिळेल का
@somnathkharate84192 жыл бұрын
सोमा खाराटे नगर अकोले
@rakhisalunke58532 жыл бұрын
@@आईचाआशीर्वाद-ड2भ राखी सावंत
@santoshpaikrao770 Жыл бұрын
ताई अगदी एकच नंबर व्यवसाय आहे.
@rajashreejalanapure81012 жыл бұрын
पैसे किती घेता? कसे घेता, तांदळाच्या वजनावर कि पॅकिंग नुसार? रेट सांगा!
@vijaysaraswat75372 жыл бұрын
एकदम छान. खूप मस्त आहे तुमचा व्हिडिओ. ग्रेट, ताई . तुम्हाला तुमच्या व्यवसायात खूप यश मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 👍👍👍👍
@kantajagdale27102 жыл бұрын
जूने ते सोने पारंपारिक पद्धतच् फायदे शीर आणि मनाला आनंद देणाऱ्या असतात ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे
@Sonali_G_G Жыл бұрын
Chupc Chan आयडिया आहे. ताई malatr खूपच आवडला हा yaosay.
@RanjanaKurwade-v6y11 ай бұрын
ताई हा खूपच छान व्यवसाय आहे एका छोट्या paketachi किंमत किती ठेवली आहे ताई तुम्ही. प्लिज रिप्लाय द्या❤
@gauribhandare89072 жыл бұрын
वा खुप छान माहिती दिली आहे ताई तुम्ही. मला पण घरी बसल्या काही तरी काम करायच आहे. मला आजुन थोडी माहिती मिळेका ताई.
@YatharthMusale Жыл бұрын
Hi
@VandanaPardhi-kg7wz5 ай бұрын
Mala pan Ghari basun kaam karayc aahe
@ManasiPadwal-e5r9 күн бұрын
Price kashi aste , सविस्तर सांगा
@aayushkakade71412 жыл бұрын
Khupach chan mahiti sangitali.👌🏻
@महेंद्ररेमजे2 жыл бұрын
खुप छान पण अक्षतांची किंमत टाका अतिशय सुंदर माहीती जय महाराष्ट्र जय शिवराय
@LagnAkshidapaking2 жыл бұрын
Watady बेस्ट विकास कुलकर्णी सर🙏🙏
@indianbhai44843 жыл бұрын
Ek number bhau tumhi maharashtratil tarunana khup change margdrshan kart ahaat
@shaku.....12392 жыл бұрын
एका बॅग मध्ये किती असतात
@shaku.....12392 жыл бұрын
एका बॅग ची किंमत किती आहे
@anjanasukate72812 жыл бұрын
खुप छान ताई पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@vvanjari61562 жыл бұрын
हे पाऊच केवढ्याला विकल जाईल व ते ॲडरचे पोते त्या मध्ये किती पाऊच असतात ते केवढ्याला विकतात ते सांगा मी पण एक गृहिणी आहे मी सांगली जिल्हा व सातारा जिल्हा ह्यांच्या मध्यावर राहते. कुलकर्णी सरांना सांगा मी गावात रहाते गावातुन कोणता व्यवसाय यशस्वी रित्या पार करू शकतो प्लिज रिप्लाय द्या
@varshajadhav54863 жыл бұрын
एका मोठ्या पाकीटात साधारण किती अक्षदांच्या छोटी . पाऊच असतात आणि ते किती ला सेल केले जाते ?
@arunanikam4953 жыл бұрын
छान व्ययसाय सुरू आहे पन विक्री कशी करता
@shriswamisamarth14442 жыл бұрын
हा व्यवसाय कसा सुरू करायचा त्यासाठी भांडवल किती लागेल त्याच्यानंतर ते सॅम्पल तयार कसं करायचं एका पॅकेटमध्ये किती घालायचे हे सर्व माहिती प्लीज द्या
@rajkantasilkandsarees31362 жыл бұрын
खूप छान मी पण हा व्यवसाय सुरू करणार
@bhagyashreedeshmukh83777 ай бұрын
व्यवसाय छान आहे करण्यासारखा आणि सोपा आहे पण आजचे मार्केटिंग किंवा कुठे पोहोचण्याचा काही थोडीशी माहिती
@suchetatarabadkar64052 жыл бұрын
खूप छान आहे व्यवसाय
@swara71122 жыл бұрын
Wow mst idea ahe..आजच पहायला.मिळाल मला.खरच खुप सुंदर.
@GitaKhota8 ай бұрын
छान आहे व्यवसाय
@surekhamane39622 жыл бұрын
खुप खुप छान आहे तुमचा व्यवसाय ताई 🙏🙏
@swatilokade460 Жыл бұрын
Mam tumhi eka pack mdhe kiti quantity mdhe deta...Ani tyachi price Kay thevta....
@sangtiagaikwad74922 жыл бұрын
व्यवसाय खुप छान आहे परंतु यांचे कोन वैगरे कोठे भेटतात पुण्यात मिळतात का येवढे सागा
@rajendrapawar89472 жыл бұрын
नमस्कार फ्याब्रिक कुठे मिळतील हे ठिकाण सांगा मी चालू केला आहे व्यवसाय तरी थोडी माहिती सांगा व सहकार्य करा ही विनंती
@Nandauppal57962 жыл бұрын
Khup chan idea
@shivammohite7895 Жыл бұрын
खूपच छान आहे हा व्यवसाय
@LatikaJadhav-q6w11 ай бұрын
ताई खूप छान मला पण माहिती हवी आहे
@user-se6zz1lm9v2 жыл бұрын
Plastic chi ji bag ahe tyamadhe kiti potli nag astat ani tya bagchi price kiti please🙏🙏 mhanje ek potli kiti rs. La padte
@omkarartgalaxy414111 ай бұрын
खुप छान पण रेट सांग कच्चामाल कसा जमवा जमव कशी करायची
@tusharpanchal93042 жыл бұрын
व्यवसायाची नवीन कल्पना खूप छान आहे. विलास सरांचा नंबर मिळेल काय?
@priyankasalunkhe1344 Жыл бұрын
Chan aahy
@poonamsanap57272 жыл бұрын
खूप छान आहे मस्त
@pavansarge85102 жыл бұрын
खुप छान ताई या बदल आजुन माहिति द्या तुमचा नंबर पाठव
@anitasahane22902 жыл бұрын
तुम्हाला रॉ मटेरियल कुठे मिळते प्लीज ताई तेवढे सांगा आणि तुम्ही काय शेकडा देता आम्हाला घ्यायचे असले तर
@shailabhere11222 жыл бұрын
Khup Chan Tai ha business khup aavdla mala asach ekhada Navin business asel tar kalva ambala pan karaycha ahe .
@pratikgurav84123 жыл бұрын
Khup chhan mahiti
@shravanichoudhari90482 жыл бұрын
कोनत्या मटरेला काय महणायच आणि कुठून घ्याच ते सांगा🙏
@supriyabhatkande2421 Жыл бұрын
या बाईंचा भाजी ड्रायर चा प्रोजेक्ट मी बघितलाय (100 वस्तू बनवणारे ड्रायरमशिन) या खरच व्यवसाय करुन इतके कमवतात की नुसते असे व्हिडीओ बनवून पैसे कमवतात
@vvanjari61562 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत धन्यवाद
@tusharvideo2028 Жыл бұрын
Mam mla hi kam kraycha ahe
@kailasjaybhaye4131 Жыл бұрын
Raw material कुठून आणता किंवा कोठे मिळते याविषयी माहिती द्या
@renukapatil48412 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद छान माहिती दिली आहे
@dwaparyug_free3 жыл бұрын
ताई तुम्ही जे पॅकिंग केलेले आहे त्याचा मध्ये किती नग टाकावे लागतात
@bhartibrahmankar47822 жыл бұрын
Madam ha business karaych aahe tr kuthun suruvat karavi? Ha material kuthe midel? Aani sale kuthe karaych tumcha number midu shkte ka plz?
@Sankaljd2 жыл бұрын
खूप खूप छान् 👌👌👌❤️❤️
@suvarnmalakokate3484 Жыл бұрын
Mam khup Shan mahiti dili ahe mam tumacha nambar dya please
@swaraliawate89214 ай бұрын
व्यवसाय तर खुप छान आहे पण तुम्ही लोकांच्या कमेंटला रिप्लाय देत नाही.
@sachinmore7402 жыл бұрын
मार्केट मध्ये कसं विकणार म्हंजे शेकडा किती रूपये मधे विक्री केली जाते जरा सांगा सर
खूप छान व्यावसाय आहे . मला कारायचा आहे. पॅकिंगचा माल कुठून मिळेल ...प्रशिक्षण कसे मिळेल. मोबाईल नंबर मिळेल का सर.
@Kajalrohitkumargosavi4 ай бұрын
खूप छान व्यावसाय आहे मला करायचं आहे पॅकीगचा माल कूठे मिळेल आणि मोबाईल नंबर मिळेल का सर
@bestdealgs14252 жыл бұрын
ताई हा वेवसाय करण्यासाठी मटेरीयल कुठे मिळतील आणि कसा विकायचे ते सांगा
@joytichavhara68122 жыл бұрын
खूप छान आहे बिजनेस अक्षदा मला माहीती हवी
@Nextbillionaire24722 жыл бұрын
ताई तुम्ही लागणारे साहित्य कोठुन आनता मला सांगाल का मला ही चालू करायचे आहे
@surekhakhande85292 жыл бұрын
Mi pn karel nomber sanga tumcha
@nutanvairal41222 жыл бұрын
Khup chan.... Tai mahiti sangitlya baddal... Tai mla ya saglya baddal mahiti sangal ka kasala ky boltayat...mla sagli mahiti sanga
@ajitkhandagale33472 жыл бұрын
सुपर माहिती आहे
@punampotane68732 жыл бұрын
खूप छान मी पण आता हा बिझनेस खूप आवडला आज पासून स्टार्ट करेन टाइमपास वेळामध्ये आपण खरंच खूप खूप धन्यवाद दादा आणि ताई तुमचं
@sharmilaspecialrecipesvlog62192 жыл бұрын
हो ताई मला पण हा बिजनेस खूप आवडला
@Bhagwatdeshmukh4842 жыл бұрын
एकदम छान ताई
@creativeatharva84143 жыл бұрын
Navin busines idea aahe..👌
@ravindrapawar7323Ай бұрын
आम्ही पण या बेझनेस साठी तयार आहोत
@ranjananikam59802 жыл бұрын
Very nice business madam 👍
@seemavadwale42102 жыл бұрын
नंबर पाठवा मी पण करू शकते
@devidaspagare42183 жыл бұрын
कच्चा माल कुठे मिलेले तुमचा नंबर पाठवा
@howisyourday47672 жыл бұрын
एक पॅकेट मध्ये कितीअक्षदा चे सॅप्पल आहेत व एकापेकेट चीकिंमती काय आहे
@jyotisanas77052 жыл бұрын
Ik peket madhe kiti akshada che sempal aahet
@sharmilaspecialrecipesvlog62192 жыл бұрын
वा खूप छान बिजनेस आहे ताई मला खूप आवडला हा बिझनेस मला पण करायचा पण मी तेलंगणा राज्यात राहते तिथे हा व्यवसाय चालेल कप्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या
@vaishalikhadse684610 ай бұрын
1pocket madhe kiti pack asatata. Kitila vikayache. Plz reply
@ankushdhakulakar22962 жыл бұрын
Wyawasay 1 no , aahe pan madam materiyal kuthe milate krupaya margadarshan kara
@shamkantmali3710 Жыл бұрын
लय भारी
@rameshdhumal95282 жыл бұрын
khup chan business Madam
@ketanandkrutikasshow91532 жыл бұрын
Mla pan karaych aahe tai ha व्यवसाय बचत गटातील महिलांन सोबत
@rupalibodkhe450111 ай бұрын
मला पण हा हे काम करायचे आहे पण किंमत काय ठरवावी कशी सेल करावी ते सागा प्लीज
@tusharjiwtode66712 жыл бұрын
छान आहे
@jyotibagal81952 жыл бұрын
खुप छान आहे संपूर्ण माहिती पाहिजे मलाही पाहिजे असेल तर कसे ते सांगा
@YTRAJVEER452 жыл бұрын
1 packet chi price kiti ahe. Nd 1 packet madhi kiti kone kiva kiti potli deta.
@lakshmibhosale5295 Жыл бұрын
खूप छान दादा
@kalpanamali64373 жыл бұрын
खपू छान ताई
@Yogitashappylife3 жыл бұрын
छान information 👌👍
@kishorpardeshi3054 Жыл бұрын
👌👌👌👍
@jayshreetarle66522 жыл бұрын
Khup chan taai
@kishorchaudhari89282 жыл бұрын
छान वाटले
@sulbhawani55722 жыл бұрын
Aaple mhiti ptrk milu.shkel ka ? Kase? Kuthe? Milel
@gauripednekar97302 жыл бұрын
मला हा व्यवसाय खुप छान वाटला मला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करा
@sujatakirwe8 ай бұрын
पॅकिंग चे रेट कसे ठरवावे ? सिंगल पीस आणि 100 चे पॅकेट ?
@sadhanasuryawanshi16513 жыл бұрын
खूप छान उद्योग आहे
@ravikhanpate2912 жыл бұрын
रमा गुळवे खुप छान सर
@santoshsurvase34062 жыл бұрын
खुप छान आहे
@madhurishinde66882 жыл бұрын
Mala kup aahvadla
@kirandekate55832 жыл бұрын
बिझनेस छान आहे पण आरडर कशा मिळतील. मला पण करायला आवडेल. मला माहीत द्या
@vidhyapanchal96012 жыл бұрын
मी कोकणातली आहे मलाही करायचा आहे बिजनेस प्लीज मला मार्गदर्शन करू शकता का?
@tukaramkavhale50772 жыл бұрын
Hi
@ashwiniyadav13932 жыл бұрын
Khup ch Chan aahe hi business idea pn yachi detail mahiti sathi mobile no dya ksa market madhe vikaycha