No video

गावातूनच बक्कळ पैसे कमाउन देणारा व्यवसाय! New business idea's in marathi!Business ideas in marathi

  Рет қаралды 1,298,458

Business Majha

Business Majha

Күн бұрын

Budget Bazaar 99
Bhadgaon Road, Pachora, Dist.Jalgaon , Maharashtra.
Call / Whatsapp :- 9942995699, 9942990199
मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
नमस्कार मंडली परत एकवेळेस तुम्हा सर्वाचे स्वागत आहे business majha youtube channel madhe आज आपन एकदम धडाकेबाज व्यवसाय विषयी माहिती घेणार आहोत जे तुम्ही अगदी आपल्या गावातून सुरू करू शकता या व्यवसायात ग्राहकाची लाइन लागणार आहे Video आवडल्यास नक्की Like व share करा
Video आवडल्यास नक्की Like व share करा
Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
#businessideasmarathi
#व्यवसाय
#marathi
#marathivideo

Пікірлер: 1 300
@rishirajanejain2166
@rishirajanejain2166 2 жыл бұрын
Dada sarwat changala vyavsay aahe .. tumche jevdhe abhar mana tevdhe kami aahe... Sudhakar ji
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमच्या सपोर्ट साठी मनापासून धन्यवाद ❤️❤️❤️
@royal9026
@royal9026 2 жыл бұрын
@@businessmajha mla informatipn dyal ka sir
@AJ-yo5ej
@AJ-yo5ej 2 жыл бұрын
Very nice 👍🏻
@suvarnakulkarni6672
@suvarnakulkarni6672 2 жыл бұрын
fraynchchi ghenysati kay karve legel maze Aurangbadla mulit service mahun shop ahe
@bhanudaskulkarni9788
@bhanudaskulkarni9788 2 жыл бұрын
P
@brotherganeshpatil3976
@brotherganeshpatil3976 2 жыл бұрын
1 नंबर बंधू मराठी माणसाने आता तरी बिझनेस केला पाहिजे, छान संकल्पना व प्रॅक्टिकली आहे
@bhimraochavan2096
@bhimraochavan2096 2 жыл бұрын
Hii sir
@bhimraochavan2096
@bhimraochavan2096 2 жыл бұрын
Tumcha number Milel ka sir
@pravinjadhav3870
@pravinjadhav3870 Ай бұрын
asech pratyek marathi mansanni busineess madhe ghusha ani maharashtra madhel marawadi ani bhayya palun glele pahijet
@prakashkulakarni1229
@prakashkulakarni1229 2 жыл бұрын
बाजार संबंधी आपण जी माहिती दिली ती खरोखरच प्रेरणादायी आहे मराठी माणूस म्हणून आपले कौतुक व धन्यवाद
@pundlikpawar4201
@pundlikpawar4201 2 жыл бұрын
आपल्या " शब्दातीत " जिद्दीला आणि मेहनतीला सलाम आणि हार्दिक शुभेच्छा ! " जय महाराष्ट्र , जय मराठी मेहनत " !
@pundalikchavan3267
@pundalikchavan3267 2 жыл бұрын
असंच प्रगती करावी मराठी माणसांनी.. यु पी बिहार चे इथं येऊन या वस्तू विकतात.. आपण सर्वांनी मराठी माणसांकडून या वस्तू विकत घेऊन एका मराठी माणसाला पुढे नेऊ या...... कुठं आहे दुकान दादा.. जय महाराष्ट्र 🙏🚩🇮🇳
@jagdishghodekar8319
@jagdishghodekar8319 2 жыл бұрын
बस्सझाले कद कराही फालतू मालीका .
@Inspie.wave5574
@Inspie.wave5574 2 жыл бұрын
Mast sir
@ashokbobade7728
@ashokbobade7728 2 жыл бұрын
Sir mala ha business Karacha ahai Tar mala Aapala Address prun daya Phone no diya
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@dilipkumarkadam7391
@dilipkumarkadam7391 2 жыл бұрын
Khup chhan sirji
@kaldate4774
@kaldate4774 2 жыл бұрын
हा व्यवसाय मराठी तरुणांनी चालु केला आहे, अभिनंदन. मराठी तरुणांनी असाच व्यवसायात उतरावे.
@lokeshfule7113
@lokeshfule7113 6 ай бұрын
फारच छान माहिती आपण दिली . यातून संदेश मिळतो मी कमवतो, तुम्ही पण कमवा . कर भला होगा भला होगा भेले का भला . रेडीमेट ॲटम घ्यायचे आणि त्याच अवस्थेत विकून नफा कमवायचे . नोकरी मिळत नाही यांची खंत नसावी . धन्यवाद सर . जयभारत .
@sumitraparab549
@sumitraparab549 2 жыл бұрын
Budget Bazaar 99 - Pradip sir kharach tumi khum humble aahe. Khup chan tumi mala explained kela. I am thankful😌🙏 for both of you #Pradip Patil #Sudhakar.
@ajinkyachalke9345
@ajinkyachalke9345 2 жыл бұрын
I wish to suggest you please open this budget bazaar at Ratnagiri City.
@swapnilghate446
@swapnilghate446 2 жыл бұрын
@@ajinkyachalke9345 Majha vichar challay Sindhudurg madhe Chalu kariya(sawantwadit) Let see
@bandupatil4317
@bandupatil4317 5 ай бұрын
अभिमान वाटतोय भावा मराठी माणूस व्यवसायात उतरतो तेंव्हा सलाम आपल्याला
@yogeshjadhav1992
@yogeshjadhav1992 2 жыл бұрын
खरच सर मी तुमचा खुप आभारी आहे मराठी माणुस हा जागा झालाच पाहीजेत व बिजनेस केलाच पाहीजेत
@machindramoin2509
@machindramoin2509 2 жыл бұрын
कुठे आहे आपला शॉप
@prajktakhot3383
@prajktakhot3383 Жыл бұрын
Sar
@prajktakhot3383
@prajktakhot3383 Жыл бұрын
Sar apla mol kuta
@digambarghuge9092
@digambarghuge9092 5 ай бұрын
मला हा व्यवसाय खूप आवडला माझी इच्छा आहे या व्यवसायात गुंतवणूक करण्याची पण मला पूर्ण माहिती द्यावी सर 🙏🙏🙏
@ganeshparab9551
@ganeshparab9551 2 жыл бұрын
पाटील साहेब नमस्कार, आपण आपल्या व्यवसायातून तरुण वर्गाला नोकरी न करता व्यवसाय करावा हा उत्तम संदेश व प्रेरणा दिली त्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@meghajoshi6034
@meghajoshi6034 2 жыл бұрын
Sir business start karnyassthi survat kiti invest karavi lagel
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
@@meghajoshi6034 कृपया कॉल करावा
@mayuragre5585
@mayuragre5585 Жыл бұрын
खरंच तुमच्या जिद्धी ला सलाम .. खूप छान माहिती दिलीत आपण 🎉
@ummeidsystem1659
@ummeidsystem1659 2 жыл бұрын
अप्रतिम पाटील सर, तुम्ही मराठी माणसाचा अभिमान आहे!!!
@prakashkolvankar4671
@prakashkolvankar4671 2 жыл бұрын
मी पण व्यावसायिकच आहे परंतु हा व्यवसाय खरोखर अप्रतिम आहे
@user-tq1vy3tt3k
@user-tq1vy3tt3k 2 жыл бұрын
खरच खूप छान 🙏👌 इतक्या कमी रेट मध्ये मॉल मध्ये पण नाही भेटत👌😍🙏🙏
@arjunpatil9256
@arjunpatil9256 2 жыл бұрын
👌👌खरच खूप सुंदर आहे कल्पना खरंच खुपच चांगले विचार मांडलेले आहेत आवडले दुकान मस्तच आहे कुठे आहे सर आपलं दुकान आमाला please पत्ता समजेल काय आम्ही पण इच्छुक आहे दुकान टाकायला सर ......🙏🙏नमस्कार म्हटल
@madhukarpahurkar911
@madhukarpahurkar911 Жыл бұрын
फार छान अन्हबेकेबल पंस्टीक जबरदस्त मराठी माणसांना सूवर्ण संधी उपलब्ध माझा आवडता विक्री व्यवसाय आवडला
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 Жыл бұрын
Dyanyavaad Saheb
@rangnathmokashi2222
@rangnathmokashi2222 2 жыл бұрын
खुप छान वाटले सर आपण अनेक मराठी तरुणाचे भविष्यात जीवन सुखी करणार आहात धन्यवाद जय शिवराय
@dhanshreemestry815
@dhanshreemestry815 2 жыл бұрын
मुलाखती घेऊन त्या आमच्या पर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचे ध्येय कौतुकास्पद आहे. लघुउद्योगाची विविधता पाहून,त्यांची सम्पूर्ण माहिती पाहून उद्योग करन्याविषयी ची भिती दूर होईल,तुमचे खूप खूप धन्यवाद !👍👌💐💐
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@sarodechandrakant7291
@sarodechandrakant7291 2 жыл бұрын
मराठी माणूस पुढे आला पाहिजे तरच प्रगती आहे . मी आपणास फोन केला होता मला आपण सहकार्य करावे हि विनंती आहे !
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
नक्की सहकार्य मिळेल.. कृपया सकाळी 9.30 ते 6 पर्यंत कॉल करावा.
@healthmagicalcuresdr.manoj8374
@healthmagicalcuresdr.manoj8374 Жыл бұрын
Mi 425412 nandurbar MH rahto mala fifty percent margin ver kiti Plasti
@kusumdeotale4951
@kusumdeotale4951 Жыл бұрын
सर मला हे करायच आहे तर त्या साठी मला तुमची मदत हवी आहे आणी मला
@user-su8qu6gp1h
@user-su8qu6gp1h 9 ай бұрын
2024 मध्य हा वेवसाय चालेल का
@narsingr5803
@narsingr5803 7 ай бұрын
💯👍
@deepakmahala5233
@deepakmahala5233 2 жыл бұрын
प्रत्येक वस्तू 99/-रु. आणि तीपण उत्तम गुणवत्ता असलेली. जबरदस्त सर,,,,,,
@akashgaikwad9548
@akashgaikwad9548 2 жыл бұрын
कमी खर्चात चांगली क्वालिटी . खूप छान सर
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@sunilpandhare7737
@sunilpandhare7737 2 жыл бұрын
खूप छान पाटील सर. रत्नागिरी जिल्ह्यात तुमची शाखा कुठे आहे.
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
लवकरच सुरू होत आहे.
@nikhilsalvi3719
@nikhilsalvi3719 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत विचार करण्याची क्षमता खूप छान 👍🏼👍🏼
@Mukundkoli3
@Mukundkoli3 2 жыл бұрын
🙏🙏जय जिजामाता की जय .जय शिवाजी महाराज की जय .जय संभाजी महाराज की जय .जय भवानी की जय .जय महाराष्ट्र.आपण मराठी व्यक्ती म्हणून व्यवसाय करीत आहात .खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद .🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@santoshdhumal9053
@santoshdhumal9053 2 жыл бұрын
सर आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z Жыл бұрын
अभिनंदन भाऊ दिवसेंदिवस अधिक प्रगती होवो आपली हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@forgetprani4261
@forgetprani4261 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली आहे आपण. मी याच शोधत होतो. खूप खूप धन्यवाद
@ganrajmandawkar1729
@ganrajmandawkar1729 2 жыл бұрын
मला हा व्यवसाय खूप आवडला माझी इच्छा आहे.या व्यवसायात गुंतवणूक करण्याची, पण मला संपूर्ण माहिती द्यावी .
@eknathraut1844
@eknathraut1844 2 жыл бұрын
Sir khup khup dhanyawad tumchya hya clip mule maje dole purn pane ughadle mi aata maji nokari sodun mi mi 100/ ha vevasy karnar mi marathi
@adityakarale3917
@adityakarale3917 9 ай бұрын
Sir, Kuthe ahe Budget market plz , location send kara
@umeshmahajan1325
@umeshmahajan1325 2 жыл бұрын
Sir mala pan karayacha ahe ha business khup chan sir Jay shivray💐⛳️⛳️
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 Жыл бұрын
अभिमानाने पाहिलेला पहिला विडिओ👍👍👍💐💐💐💐खूप छान. त्यात खान्देशी माणूस एव्हडा छान व्यवसाय करतो,,,खूप आनंद वाटला.नक्कीच contact करू👍
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 Жыл бұрын
नक्की संपर्क करावा
@P5toraskar1986
@P5toraskar1986 2 жыл бұрын
He is my friend and I am very happy for him. He doing very good in his life he will achieve big target in this world.
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
Thank you Parag for ur best wishes.
@surykantbambale7423
@surykantbambale7423 2 жыл бұрын
Kuthe aahe sir
@surykantbambale7423
@surykantbambale7423 2 жыл бұрын
He
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
@@surykantbambale7423 कृपया कॉल करावा
@jatindhanu3870
@jatindhanu3870 8 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय राजे मुजरा ❤️🙇🚩🙏
@shubhalaxmikulkarni7117
@shubhalaxmikulkarni7117 2 жыл бұрын
सर आपण मलां आपण पूर्ण सहकार्य करणार का आपले मार्गदर्शन खूप बरे वाटले कुठे आहे हे कसे पोहोचायचे
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
पाचोरा जिल्हा जळगांव येथे आहे. आपण नक्की भेटू शकतात.
@chandrakantdeshmukh7974
@chandrakantdeshmukh7974 2 жыл бұрын
नंबर मीळेलका गाव कुठे आहे
@ankushsonwane6028
@ankushsonwane6028 2 жыл бұрын
Kut ahe sar tumch bajet bajar gav kont ani jila
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
@@ankushsonwane6028 पाचोरा, जिल्हा-जळगांव
@manishabhatkar3258
@manishabhatkar3258 7 ай бұрын
खूप छान भाऊ,बिझनेस करायचा असेल। तर किती पैसे गुंतवावे लागतील,म्हणजे सेल करण्यासाठी,ते सांगा
@anantshinde598
@anantshinde598 2 жыл бұрын
मला तुम्हा मराठी ऊदयोजगाचा अभिमान वाटतो मित्रांनो.... 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@vaibhavchavan4703
@vaibhavchavan4703 2 жыл бұрын
Sir contact number dona
@nareshrajpurohitrajpurohit2317
@nareshrajpurohitrajpurohit2317 Жыл бұрын
contect n send
@surekhakhot6706
@surekhakhot6706 Жыл бұрын
सर खरंच खुप चांगली माहिती दिली तुम्ही....... मला असे वाटते की मी हा बिझनेस करावा .....मी पण एक व्यवसायिक आहे माझा हाँटेल चा बिझनेस होता कोरोना काळात नुकसान झाले...आता मी फुड कंपनी त जांब करतोय...... मला हा बजेट बाजार बिझनेस खूप चांगला वाटला...... खरंच खुप चांगली माहिती मिळाली सर..... अभिनंदन सर
@sudhirdeshmukh3932
@sudhirdeshmukh3932 9 ай бұрын
कुठे राहता
@Ak5237
@Ak5237 2 жыл бұрын
Khupch chhan ani bhari information Dili Thank you 🙏☺️☺️
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@user-hd9vq9jy5m
@user-hd9vq9jy5m 2 жыл бұрын
लय भारी आहे या काळात त्यांनी आपल्या देशात एक छलीय तु मला वाटते आहे या सर्व प्रकारच्या वापरासाठी उपलब्ध आहे
@shubhalaxmikulkarni7117
@shubhalaxmikulkarni7117 2 жыл бұрын
मराठी माणसासाठी आपण खूपच छान कल्पना आहे
@vaijanathkamble757
@vaijanathkamble757 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन आणि माहिती मिळाली धन्यवाद.
@meenashingate9426
@meenashingate9426 2 жыл бұрын
साहेब तुमचा मोबाईल नंबर सेंट करा
@vijaykarekar6688
@vijaykarekar6688 2 жыл бұрын
मराठी माणूस धंद्यात बघून अभिमानाने मान उंच झाली .
@ramchandrabasapure6795
@ramchandrabasapure6795 Жыл бұрын
Patiltumcha
@namdevmore997
@namdevmore997 2 жыл бұрын
फारच सुंदर माहिती.‌..! हा व्यवसाय नव्यानं सुरू करण्यासाठी प्रथम आम्ही कोणत्या प्रकारच्या वस्तू ठेवाव्यात ...! धन्यवाद !
@indrasenkashid9502
@indrasenkashid9502 2 жыл бұрын
Nice sir.... Marathi माणसाच्या फायद्याची गोष्टी सांगितली
@bullet_lovers_96
@bullet_lovers_96 2 жыл бұрын
Ekach No. अप्रतिम bolayla shabdach apure ahet
@pravinlende5629
@pravinlende5629 2 жыл бұрын
सर मी महिलांचा ब्लाॅऊज पेटिकोट, फॅन्शी ब्लाॅऊज पीसेस व अंडर गारमेंट चा छोटा व्यवसाय आहे. अशाप्रकारचे मटेरियल आपल्याकडे आहेत काय. आपले शाॅप अमरावती माहारास्ट्र मध्ये आहे काय?
@user-we1ne6lt6s
@user-we1ne6lt6s 10 ай бұрын
Kharach khup chan sir .....tumi businesses madhe utarlat aani success jahalat
@kantatilke3832
@kantatilke3832 2 жыл бұрын
लेकरा शब्दांत नाही सांगता येत रे.तुझ्या मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला सलाम आणि खूप खूप खूप शुभेच्छा.🙏🙏
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏
@roshanavhad8411
@roshanavhad8411 2 жыл бұрын
@@BudgetBazaar99 hii sir
@vasantpawara5178
@vasantpawara5178 10 ай бұрын
sir तुम्ही हा प्रोडक्ट कुठून आणी कोणत्या compny तून गेऊन येता
@vishwnath4988
@vishwnath4988 2 жыл бұрын
सर आम्हाला व्यवसाय करायला 99 मध्येच विक्री करायला होलसेल माल कसा मिळेल
@dipalimhatre1219
@dipalimhatre1219 2 жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर मलाही वाटतं असा व्यवसाय करावा. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@Shetiekprayog2334
@Shetiekprayog2334 2 жыл бұрын
Khub sundar mahiti aahe,, Bhausaheb,, jai bhavani jai shivaji maharaj
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 2 жыл бұрын
खूप च छान मराठी पाऊल पडते पुढे 👌👍♥️🙏💐💐💐💐💐
@ravindradixit9134
@ravindradixit9134 Жыл бұрын
Patilaji,we are proud of you and your valuable work.
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 Жыл бұрын
Thanks Sir..
@hareshwarjadhav4253
@hareshwarjadhav4253 2 жыл бұрын
Khup chhan busines aahe sir .. Aani khup chhan mahiti ditiy tumhi
@bhairavnathagroagencymalga916
@bhairavnathagroagencymalga916 2 жыл бұрын
Sir maza business suru aahe, pn tumchya idea 💡 great aahet
@shivasingrajemahadik6131
@shivasingrajemahadik6131 2 жыл бұрын
Tumi pan sach business karta ka??
@shivasingrajemahadik6131
@shivasingrajemahadik6131 2 жыл бұрын
Please reply
@shivasingrajemahadik6131
@shivasingrajemahadik6131 2 жыл бұрын
Start kasa karayacha ha businesses?
@bhairavnathagroagencymalga916
@bhairavnathagroagencymalga916 2 жыл бұрын
Nahi ha nahi maza fertilizer pesticides seed cha aahe
@vasanthingane4832
@vasanthingane4832 2 жыл бұрын
आपण चालू केले ला धंदा अतिशय उतक्रुषट आहे मी लोक कांन आपले उधाहरण घ्यवे धंद्यात पडली पहिजे एक माजी सैनीक नासिक
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
साहेव, बजेट बाजार 99 कुटुंबात 3 स्टोअर माझी सैनिकांचे आहेत. आणि ते देखिल नाशिक मध्येच.🙏💐
@rupalishrikhande6996
@rupalishrikhande6996 2 жыл бұрын
Khup changla business ahe 🙏👌👍
@Djrohitrp754
@Djrohitrp754 Жыл бұрын
Hii sir माझे 12v शिक्षण झाले आहे आमच्या घरचे एकूण उत्पन्न वीस हजार रुपये आहे आम्हाला पण ह्या बिझनेसमध्ये उतरायचा आहे हा बिजनेस चालू करायचा आहे तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन त्यासाठी आम्हाला काय करावे plz reply 🙏🙏🙏
@himanshumore6081
@himanshumore6081 2 жыл бұрын
विडीओ मध्ये दिलेल्या नंबर वर कॅन्टॅक होत नाही आहे I am Interested
@ujjwalashinde9837
@ujjwalashinde9837 2 жыл бұрын
खूपच छान बिझनेस प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे
@ramakudkekar7505
@ramakudkekar7505 2 жыл бұрын
तुमचं बजेट बाजार कुठशी आहे
@lalitakadam2472
@lalitakadam2472 2 жыл бұрын
👌👌👌👍asach vayvasay kar bhau farpragati karshil tula khup khup subechya💐💐
@dipikaneware1659
@dipikaneware1659 2 жыл бұрын
Ek vinanti aahey hey uutpadan puushkal loak banvitat Parantu tya plastic ghamelya VA baadlyanvar jhhaknya Karita mothhe jhhakan banvit naahi te pan banva
@rameshwaryewale9767
@rameshwaryewale9767 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे सुधाकर भाऊ,,, धन्यवाद🙏🙏
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@shashikantbotare5155
@shashikantbotare5155 2 жыл бұрын
धन्यवाद सुधाकर सर खुप छान कार्य करत आहात👌👌😊👍
@sanghpalgawai6987
@sanghpalgawai6987 2 жыл бұрын
कुठे आहे सर अँडरेस पाठवा
@shivajimadane7601
@shivajimadane7601 9 ай бұрын
सर अभिमान आहे. अभिनंदन मीही बिझनेस करून सेवाकार्य करणे आहे. आपल्या कंपनीस भेटायला येईल. सहकार्य मिळावे.कडेगाव सांगली. मदने गुरुजी.
@amoljadhav643
@amoljadhav643 2 жыл бұрын
मराठी माणसाने लक्षात घ्यावे उद्योग धंदा कसे सुरु करावे महाराष्ट्रातील मराठी उद्योजक यांना मानाचा मुजरा करतो जय महाराष्ट्र 🙏🙏
@arunakapse328
@arunakapse328 7 ай бұрын
सर तुमच्या कष्टाला सलाम
@mahadevgolekar6134
@mahadevgolekar6134 2 жыл бұрын
नमस्कार पाटील साहेब अभिमान वाटला तुमची प्रगती पाहून मराठी माणसाप्रती असलेली तळमळ पाहून खूप छान मार्गदर्शन केले तुम्ही मराठी माणसाने बिजनेस मध्ये यावे अशी तुमची तळमळ आहे. सर तुमचा व्हाट्सअप नंबर कमेंट बॉक्समध्ये टाका
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब, कृपया खलील नंबर वर व्हाट्सएप करावा. 9942995699 / 9942990199
@anishadeorukhkar4185
@anishadeorukhkar4185 2 жыл бұрын
Appreciate your efforts...you will be the icon for marathi youth
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
Thanks for appreciate
@ahilyashitole9007
@ahilyashitole9007 11 ай бұрын
सर तुम्ही हेल्प करता का व्यवसाय करण्यासाठी आणि कमीत कमी किती पैसे लागतील
@sanketdeshmukh5975
@sanketdeshmukh5975 2 жыл бұрын
आती सुंदर presention सर
@user-xr5he8qk4d
@user-xr5he8qk4d 2 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम लईच भारी की मला आवडला आपला व्यवसाय मला पण करण्याची इच्छा आहे
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
संपर्क करावा
@latanale4800
@latanale4800 2 жыл бұрын
खुप छान व्यवसाय आहे , माहिती ही खुप छान दिलीत परंतु दादा तुम्ही तुमच्या शाखा कुठे आहेत ते नाही सांगितले ते समजले तर बरे होईल
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
सर, संपूर्ण महाराष्ट्रात 150 पेक्षा जास्त शाखा आहेत.
@latanale4800
@latanale4800 2 жыл бұрын
@@BudgetBazaar99 सर संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोणत्या शहरात ते सांगा ना मी सातारला राहते तेथे आहे का किंवा जवळपास कोठे असेल ते सांगा
@bharteshpatil9056
@bharteshpatil9056 2 жыл бұрын
@@BudgetBazaar99 बेळगांव पासून कुठे जवळ आहे का
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
@@latanale4800 कराड, सैदापुर, उंब्रज, मसूर
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
@@bharteshpatil9056 पलूस, सांगली
@pralhadgaikwad3402
@pralhadgaikwad3402 2 жыл бұрын
खूप छान वाटत आहे सर आणि खूप छान व्यवसाय आहे👍👍👌👌
@deeparandavi3162
@deeparandavi3162 2 жыл бұрын
Dada tumhi gret aahat.tumhaka salam
@sonamshet4149
@sonamshet4149 2 жыл бұрын
Zabardast dada..... Khup chan o.... Mala pn jaraychay he kam o.... Tumhi Goa kas ky product deu shkta
@nilesh8362
@nilesh8362 2 жыл бұрын
अहो गावाला लय उद्योग आहेत उद्योग धंदे करा प्रगती नक्की ...जय शिवराय जय शंभुराजे
@shwetachavhan6222
@shwetachavhan6222 2 жыл бұрын
खुप छान मराठी माणसाची अशीच प्रगती व्हायला पाहिजे दादा तुमचा पत्ता सांगा
@ashoksarde5897
@ashoksarde5897 Жыл бұрын
सर मला हा व्यवसाय करायचा आहे. कॄपया मार्गदर्शन करावे. मी तुम्हांला प्रत्यक्ष येवून भेटू शकतो ❓
@dineshkulkarni2867
@dineshkulkarni2867 2 жыл бұрын
Sir ya madhe je product dakhwat ahat he Chinese ahet ka?
@nitinghadigaonkar8891
@nitinghadigaonkar8891 2 жыл бұрын
खूप छान अभिनंदन Budget bazar कोठे आहे Location समजेल का
@RajendraPatil-mu2dz
@RajendraPatil-mu2dz 2 жыл бұрын
Thanks verry🙏👍🌹 much🙏🌹 sir🙏
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@varshasankpal7821
@varshasankpal7821 2 жыл бұрын
Sir musta business ahe ami pan suruvat karu tumcha sobt
@pravinpravin5646
@pravinpravin5646 2 жыл бұрын
सर ऑनलाईन डिलिव्हरी मिळू शकेल का सांगोला. कीवा सांगोला साईड ला आपली outlet आहेत का plz कळवा
@ashwinibeldar7922
@ashwinibeldar7922 2 жыл бұрын
Ho sanga ha plz me mahim Chi ahe
@pravinpravin5646
@pravinpravin5646 2 жыл бұрын
@@ashwinibeldar7922 ok काही वस्तू पाहिजे आहेत
@dattatreypopale568
@dattatreypopale568 2 жыл бұрын
पाटिल साहेब तुम्ही छान पर्याय निवडला आहे अनिनंदन 1 दिवस तूमची अवश्य भेट घेऊ add send kara
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
पाचोरा, जिल्हा जळगांव
@machusable6953
@machusable6953 2 жыл бұрын
खूपच चांगली संकल्पना आहे.
@devsangle5302
@devsangle5302 2 жыл бұрын
सर मला सुद्धा हा बिझनेस करायचा आहे.फायनानशिअल प्राब्लेम.मी एसटी कर्मचारी आहे.मी कर्ज काढून नक्की प्रयत्न करेन सर.आज नोकरी करून काही मिळाले नाही.पण सर तुमच्या कार्याला , मेहनतीला माझा सलाम सर.तुम्हाला जे रडू आले सर ती तुमची मेहनत आहे,
@businessmajha
@businessmajha 2 жыл бұрын
कर्ज काढून कधीही बिजनैस करू नका साहेब
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
सर, आहे त्या बजेट मध्ये सुरू करा फायदा झाला की बिजनेस वाढवा. कर्ज नको.
@rajpatilkadam3747
@rajpatilkadam3747 2 жыл бұрын
@@BudgetBazaar99 सर नंबर द्या तुमचा ऐकदा तुम्हाला भेटायच
@behappylivelong5858
@behappylivelong5858 2 жыл бұрын
मराठी माणसाची कंपनी आहे म्हणजे 100% गारंटी आहे प्रॉडक्ट चांगलेच असणार.
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
हो सर
@manojkumarshingade7277
@manojkumarshingade7277 2 жыл бұрын
Jay shivray. Dada mi low middle class Manus ahe mla ha vyavsay Suru karaychay. Mazakade 40-50 hajar fkt budget ahe. Mi karu shakto ka. Mla krupya margdarshan kara. Plzz
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
हो
@anilniwate452
@anilniwate452 2 жыл бұрын
हे स्वताच manufacturers आहे कि चायना item आहेत
@sumedhtayade6249
@sumedhtayade6249 2 жыл бұрын
Great 👍
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@pradipcharkhe6736
@pradipcharkhe6736 Жыл бұрын
धन्यवाद 🙏 सर खूप छान माहिती दिली
@rakeshsawant2130
@rakeshsawant2130 2 жыл бұрын
Great job ahe
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 2 жыл бұрын
एक दम ग्रेट सर मराठी माणसाची ही प्रगती पाहून गहिवरून आले. तुमची प्रगती होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. मराठी माणसाला आदर्श आहात आपण 🙏🙏
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद साहेव
@sampadachandane7455
@sampadachandane7455 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर.... मला पण हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर
@vishwassontakke9372
@vishwassontakke9372 9 ай бұрын
खूप छान छान माहिती सर मला बिजनेस करायचा आहे
@balkrishnabodekar6754
@balkrishnabodekar6754 9 ай бұрын
सर मला ही हा बिस्नेस करायचा आहे.
@beuty122
@beuty122 Жыл бұрын
Thank you sir mahiti dilya badl nice 👍
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
जय शिवराय भावा
@wamanpandgale1180
@wamanpandgale1180 2 жыл бұрын
Welcomeand correct and best wishes for this and I director of shoot mill tuljapur dist Osmanabad and best wishes for
@BudgetBazaar99
@BudgetBazaar99 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 39 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 25 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 39 МЛН