खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद.... ग्रेट सलाम 👍 आपल्या मराठी माणसाला नक्कीच पाठिंबा द्या. गुजराथी लोक जशी एकमेकांना साथ सोबत देतात तस आपली मराठी लोक करत नाहीत. पण अशा व्यक्ती कडून नक्कीच शिकून घ्या. काहीतरी बोध घ्या 🙏जय महाराष्ट्र 🚩
@bhagwansawale7122 жыл бұрын
मराठी माणसाचं सुरत मध्ये राहून एवढे मोठे साम्राज्य निर्माण करणे नक्कीच खूप अभिमानास्पद आहे,मी 20वर्षांपासून सुरतला जातो परंतु एवढं मोठा झालेला मराठी माणूस अजून पहिला नव्हता.
@GopalraoJadhao2 ай бұрын
खरोखरंच मला आनंद झाला आपला विचार मनाला बिझनेस करणार हा पाझेटीव आहे मी स्वतः दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे आपले मार्गदर्शन मोलाचे आहे हे नक्की माल खरेदी करणार जय महाराष्ट्र
@vijaypaymal40592 жыл бұрын
साहेब तुमची शंभर करोडची फॅक्टरी सुरत सारख्या ठिकाणी आहे....तरीही तुमचे पाय जमिनीवर आहेत त्याचा सार्थ अभिमान आहे पण त्याहीपेक्षा तुम्हाला शंभर पैशांचा देखील अॅटीट्युड नाही...तुम्ही जी मार्केट बद्दल अगदी अंतकरणातुन आणि मनापासून माहिती दिली कारण मराठी माणूस जितका रागीट तितकाच हळव्या स्वभावाचा असतो तो कुठेही फसू नये म्हणून योग्य व ऊपयोगी अशी ....त्याचं खुप कौतुक वाटलं....खुप खुप धन्यवाद साहेब...🙏🏼
@kalpanasawant3143 Жыл бұрын
व्हिडिओ पाहून मराठी माणूस इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापार करूनही आपला मराठी माणूस फसला जाऊ नये म्हणून इतक्या तळमळीने सांगत आहेत हे पाहून खूप अभिमान वाटला आपला असाच अजून एक एम्पायर होवो
@gurunathjadhav46787 ай бұрын
मराठी माणुस व्यवसाय करणेसाठी सुरत गाठून प्रगती केली हि अभिमानास्पद वाटत आहे. धन्यवाद साहेब.
@shrikrishnaeknar6343 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब एवढी जबरदस्त माहिती आजपर्यंत कोणीच दिली नाही आणि तुम्ही खूपच छान माहिती दिली आणि मराठी माणसाला खूप मोठा सपोर्ट करत आहेत
@marutimhetar16222 жыл бұрын
आपण दिलेल्या मार्गदर्शना बद्दल मनापासून आभार सर तुमचे धन्यवाद जय महाराष्ट्र
@parmeshwarsatav37792 жыл бұрын
Proud of you
@sharaddhokale7702 Жыл бұрын
मराठी माणूस सुरत सारख्या ठिकाणी एवढा मोठा व्यवसाय करता अभिमान आहे. जय जिजाऊ जय शिवराय.
@vasantgudulkar8737 ай бұрын
बहोत खूब यार...... मराठी माणसाला माहिती देण्याचा आपला उपक्रम महत्वाचा आहे. आपला हेतू चांगला आहे. अधिक माहिती साठी आम्ही नक्की भेटू.🙏 धन्यवाद! जय महाराष्ट्र, जय हिंद, जय श्रीराम 🙏
@bhikajirepale9399 Жыл бұрын
मराठी माणूस गुजरातमधे हा व्यवसाय करतो अभिमान वाटतो अभिनंदन
@balkrishnagaonkar70752 жыл бұрын
वा दादा, मराठी माणसाचे सुरतमध्ये वर्चस्व, अभिमान वाटला.
@vijaykumargade2399Ай бұрын
अरे व्वा व्वा खूप छान वाटले... मस्त मस्त...सुरत मध्ये राहुन हि एवढे सुंदर मराठी संवाद एकुण खूपच समाधान झाले... तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आशिर्वाद.....
@anilsawant2932 жыл бұрын
भावा मराठी माणसा साठी जी मुलाखत दिलात ती नक्की प्रेरणा दायी आहे
@sunilsavant17092 жыл бұрын
मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मुलाखत आभारी आहे भाऊ
@dattatrayakhamkar40592 жыл бұрын
Verygood
@balasahebumale36 Жыл бұрын
@@dattatrayakhamkar4059⁶❤❤❤
@kinggamer7.13kviews9 ай бұрын
Khup Chaan Dada
@SantoshWaghe-bb1dq3 ай бұрын
साडी सर्व कमी लांबी च्या दिल्या फोन उचलत नाही
@prakashchile3482 Жыл бұрын
Wa खरच आपला अभिमान वाटतो साहेब माझा मराठी माणूस एक सुरत सारख्या ठिकाणी एव्हढा मोठा व्यवसाय करतो.....👏👏👏👏👍🏻
@mihifashion8845 Жыл бұрын
खूपच छान. आज हा व्हिडिओ पाहून खुप अभिमान वाटत आहे आपल्या मराठी माणसांचा. Very proud of you
@rajendrabobade37768 ай бұрын
ग्रेट.. एक मराठी माणूस इतक्या आत्मियतेने बोलतो. व्यवसायाची गुपिते सांगतो याचा अभिमान वाटला. नक्की आम्ही साहेबांना भेटू.. आणि आमची खरेदी करू.. ❤❤
@Maulisarees2 жыл бұрын
योग्य मार्गदर्शन केलं साहेबांनी.सुरत पेक्षा स्वस्त साडी कुठेच भेटणार नाही.मी ही साडी व्यवसाय करतो संदीप सरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत.सुरत ला येताना काळजी पूर्वक या एजंट तुमची फसवणूक करू शकतो.खात्री झाल्यानंतर माल खरेदी करा.
@varshaghanekar57532 жыл бұрын
Very good sir aaplepanane mahiti dilit khup abhar
@sangarindrajit2 жыл бұрын
छान मार्गदर्शनं केले
@girishjadhav57912 жыл бұрын
Transport च सांगू शकाल काय .... ?? किती खर्च लागतो ... 50,000 1लाखा चां माल घेतल्यास
@Maulisarees2 жыл бұрын
@@girishjadhav5791 साडी pauch मध्ये असेल तर साधारण 200 ते 300 रुपये लागतात एका पार्सल साठी. बॉक्स मध्ये असेल 500 रुपयाच्या आसपास लागतील.पार्सल च distance आणि size वर चार्ज अवलंबून असतो. एकाच ठिकाणी 500001 इतका माल घेऊ नका. एकाच कंपनीचा तर अजिबात नको.फॅशन आणि ट्रेण्ड बदलत राहतो.
@ShivajiDeosarkar Жыл бұрын
साहेब दोघांचे सुद्धा खूप खूप आभार.खूप छान माहिती दिली मराठी पाऊल पडते पुढे
@bhaskarpatil48302 жыл бұрын
मराठी माणसांचा सुरत सारख्या ठिकाणी एवढा मोठा व्यवसाय आहे याचा सार्थ अभिमान आहे.
@chaturkhanderay9952 жыл бұрын
Very nice
@chandrakantbhandwale74822 жыл бұрын
त्यांनी आपले पाहुणे बोलवून प्रत्येकाला वेगवेगळे विभाग केले आहेत. उदा.साडी. मटेरिअल. असे विभाग आहेत. मी जावुन आलो आहे
@vandana15422 жыл бұрын
सुंदर
@vandana15422 жыл бұрын
हो मी येइन. 🙏
@deepakpatil6246 Жыл бұрын
भाई एक no फ्रॉड माणूस आहे तो आम्हाला फसवलं आहे त्यांनी, ह्याचा 100 कोटी चा घंटा व्यवसाय नाही आहे हा छोटासा रिटेलर आहे हा
@sangitavkondhari3762 Жыл бұрын
भाऊ, तुमचा हा व्हिडीओ बघून खरंच मनाला एक स्फूर्ती आली... धंदा करायची एक दिवस नक्कीच तुमच्याकडे येईन मी मार्गदर्शन घ्यायला... विलास कोंढारी, तलासरी, पालघर.
@RAJASFILM2 жыл бұрын
हा व्हिडिओ बघून खुप छान माहिती मिळाली,धन्यवाद!मी नक्की भेट देणार
@gajananshirke5827 Жыл бұрын
तुमचे खूप खूप धन्यवाद खरी माहिती दिल्याबद्दल. एक मराठी माणूस उद्योग मध्ये असल्याचा खूप proud आहे
@yashawantpatil53422 жыл бұрын
माहिती ऐकून अगदी समाधान वाटले कोणीतरी आपला हक्काचा माणूस सुरत मध्ये आहे याचा अभिमान वाटला एक दिवस मी तुम्हाला आयुष्य येऊन भेटेन आणि आपलं मार्गदर्शन घेऊन हा धंदा चालू करण्याचा प्रयत्न करणार जय बजरंग बली
@swatibalerao1754 Жыл бұрын
दादा माझं छोटंसं आहे घरातुनच आहे पण बाहेर जायला खूप भीती वाटते मी फक्त नाईटीस टोपस विकते कशी काय हिंमत करायची ओ मला माझं स्वतःचा दुकान टाकायचे आहे
@rameshkachare449420 күн бұрын
खरंच खूप काही शिकायला मिळालं भाऊ मराठी माणसाचे मन प्रसन्न आहे खूप खूप धन्यवाद भाऊ
@jagdishyeole44592 жыл бұрын
खरोखर मनापासुन मानाचा त्रिवार जयजयकार असो तुमचा खुपचं अप्रतीम सुंदर विचार आहेत तुमचे... त्याबद्दल आपले खुप खुप मनःपुर्वक हार्दिक आभार....
@madhvighadge22912 жыл бұрын
विडियो बघून खूपच छान वाटले.👌👌👌मराठी माणूस असल्याचा गर्व आहे👍🙏🙏
@anilchavan19682 жыл бұрын
आपला व्हिडीओ पाहिल्यावर खरच सुरतला खरेदीला यावे वाटत. आपण योग्य माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
@csjoshi607211 ай бұрын
आपण खूप चांंगलं मार्गदर्शन करताय. You are great, सूरतमध्ये पाय रोवून मोठं होणं हे अशक्य काम आपण केलंम. अग्रवाल किंवा मारवाडी गुजरातींसारखी लाॕबी आपण बनवावी, आपणच ते करू शकता. All the best
@ravindraadhav49232 жыл бұрын
साहेब खूप छान माहिती दिली, धन्यवाद तुम्हाला सुरत मध्ये आल्यावर 100% भेटणारच ! आपला मराठी माणूस सुरत मध्ये व्यवसाय करतोय या सारखा दुसरा आनंद काय!
@Bharatas.marcos2 жыл бұрын
गुजराती माणूस जर महाराष्ट्रात येऊन धंदा करून स्थायिक होतो तर मराठी माणूस सुद्धा गुजरात मध्ये करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण आहे तुम्ही.
@SahilSahil-ir6di Жыл бұрын
हिम्मत ला किंमत
@MrYouTubezone3 ай бұрын
Himmat 5 marathi tikde la 100 gujrati ikde
@rumahashmi49732 жыл бұрын
संदीप सर महत्वा चा मर्गदर्शक दिले सर तुम्ही मराठी माणूस आमचा माणूस आहे आनंद हो तो खुपच छान माहीती दिले मी चार वर्षों पासुण घेरा तुन बिजनेस करतें मी येणार माहीती दिले बदल धन्यवाद 🙏🙏🙏👍👍
@devaraul4262 Жыл бұрын
खुप खुप आभारी भावू तुम्ही माहिती दिली आम्ही आलो होतो तिकडे पण आमची फसवणूक झाली म्हणून इच्छा नाही पण तुमचा व्हिडिओ बघून जाणारे सावध होतील आभारी आहे
@sanjaychavan13242 жыл бұрын
मराठी माणूस व्यवसायात असल्याचा अभिमान आणि गर्व.
@smitachaudhari8902 жыл бұрын
Cchan mahiti milali
@sanjaynate8263 Жыл бұрын
मराठी माणूस व्यवसायात असल्याचा अभिमान आणि गर्व
@prajitpatil2299 Жыл бұрын
@@sanjaynate8263😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@tulsidasraut6885 Жыл бұрын
नक्कीच भेट देऊ सर
@manishaauti4922 ай бұрын
सर आम्ही व्यवसाय करु अथवा नाही करु पण तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा
@rajashreewaghmare69312 жыл бұрын
Waa 100 crores business God bless you Dada I m proud of you All the best for your future
@ishwarpatil26402 жыл бұрын
🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब आपण मराठी माणसासाठी एवढी तळमळ करता आहात आपला एवढा मोठा व्यवसाय असून आपण मराठी माणसाला बिझनेस मॅन होण्यासाठी ही फार मोठी संधी आहे सर मी स्वतः तेरा वर्षे काढलेले आहेत सुरत मध्ये त्यावेळेस एवढं सहकार्य मिळत नव्हतं अवश्य एकदा भेट देऊन सर जय महाराष्ट्र
@pramodsalunkhe8906 Жыл бұрын
गेलो होतो दुकानात पोरगा कलर बघाय पैसे मागतो पैसे जमा करतात तेव्हा कलर दाखवतो
@pramodsalunkhe8906 Жыл бұрын
ते पण मोबाईल वर कलर दाखवतो
@vikramjagtap742 жыл бұрын
Thanks sir video बनवल्याबद्दल. अशाच प्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती.
@chandrakantgurav8612 ай бұрын
सुरत सारख्या अस्या मोठ्या व्यावसायिक मार्केट मध्ये आपला मराठी मानुस व्यवसाय करतायत पाहून मनाला आनंद आणि समाधान व्हिडिओ पाहून वाटल.
@pradipraut71032 жыл бұрын
मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो, याचे कारण म्हणजे तुम्ही मराठी माणसासाठी एक कळकळीची अपोरच्युनिटी दिली .त्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत.
@umeshshigvan15272 жыл бұрын
Nice sir mi agadatari betanar. Very nice👍
@ajayghuge10552 жыл бұрын
आपल मार्गदर्शन आवडल दादा आम्हाला नक्कीच आम्ही आपल्या मार्केट ल भेट देऊ 🙏🙏
@pramodsalunkhe8906 Жыл бұрын
@@ajayghuge1055 नको जाऊ दुकानामध्ये काम काय बरोबर नाही साडीचा कलर बघायसाठी पैसे दे मागतात पैसे भरल्यावर मोबाईलवर कलर दाखवतात
@anandamuneshwar146611 ай бұрын
नक्कीच आम्ही भेट देवू..... फारच बरं वाटलं, एका मराठी माणसाने आपले व्यावसायीक साम्राज्य सुरत मध्ये स्थापन केले..... अभिमान वाटतो! आपणांस खुपच मंगलमय शुभेच्छा
@ashokraogaikwad53122 жыл бұрын
भाऊ तुमचा व्हिडिओ बघितला मनाळ खुप आनंद झाला आणि गर्व ही आहे .तुमच्या मनात मराठी माणसाने व्यवसायात यावे ही तळमळ आपल्या बोलण्यातून जाणवत आहे.मी. आपल्या दुकानाला निश्चित भेट देनार
@varkhedkarmahaveer27 күн бұрын
खुप छान माहिती दिली आहे, सरजी तुमचे मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@maheshkhot53142 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन भाऊ खूप खूप अभिनंदन मराठी माणसाचा अभिमान वाटत आहे आपल्या या कार्य ला.
@archanapatil6563 Жыл бұрын
मस्त, मराठी माणूस व्यवसायात गुंतला. अभिमान आहे.
@vilasjadhav67812 жыл бұрын
साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. मराठी माणूस धंद्यात उतरला पाहिजे. मराठी माणसाने नोकरीची मानसिकता बदलायला हवी.
@pramodsalunkhe8906 Жыл бұрын
बंडल मारतो हा माणूस
@sarojagaikwad6298 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊
@sarojagaikwad6298 Жыл бұрын
Navin vyavsay chalu kar aycha ahe
@sarojagaikwad6298 Жыл бұрын
Sadyache video dakhva
@angulimaalurade2056 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन.... एक मराठी माणूस गुजरातमध्ये व्यवसाय करतो आहे. याचा मला अभिमान वाटतो आहे
@jayprakashshendkar8236 Жыл бұрын
. अतिशय उपयुक्त छान मार्गदर्शन खरोखर आजपर्यत सर्वाची फसवणूक व पिळवणूकच चालली होती सर
@prakashpatil72942 жыл бұрын
मित्रा तुमचा हा व्हिडीओ बघितला भावा मराठी मणसाला मार्गदर्शन करता खूप खुप धन्यवाद.
@deepakrajkumar123710 ай бұрын
साहेब तुम्ही खूब छान माहिती दिली 👌👌👌अगदी बरोबर बोलले मी नक्की येणार
@ramdassawant87822 жыл бұрын
धन्यवाद साहेब मराठी मध्ये व्हिडिओ केल्याबद्दल आता कुठेतरी मराठी माणूस व्यवसायाकडे वळताना दिसतो आहे जय महाराष्ट्र
@chagansarge734211 ай бұрын
मनापासून अभिनंदन साहेब तुमचे. खर साहेब तुमच. मराठी माणसाणे. व्यवसाय मध्ये ऊतराव हे शब्द. ऐकताना डोळ्यांतुनआश्रू आले.खरोखर साहेब तुमचे पुनः ऐकदा धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@mamtabhagat54872 жыл бұрын
आपणास माझा नमोबुध्दाय जयभीम भाऊ खुप छान व्हिडिओ मार्फत माहिती दिली.खुप इच्छा आहे व्यवसाय सुरू करण्याची पण आपण सर्व सामान्य माणस आहोत नुकसानीची भीती वाटत होती परंतु आज व्हिडिओ पाहीला आणि ठरवलं नक्कीच एकदा सुरतला येऊन आपणास भेटुन व्यवसायाची सुरुवात करेन आपलं मार्गदर्शन मोलाचं ठरेल नक्की येऊ.. आपली अशीच प्रगती होत राहो हीच भगवंता चरणी सदिच्छा व्यक्त करते.. आपले मंगल होवो
@ashuajgar95422 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद साहेब.आपला मराठी माणसापर्यंत माहिती पोहोचवल्या बद्दल..जय जिजाऊ जय शिवराय..
@surekhamule3436 Жыл бұрын
सर एक किंवा त्यापेक्षा जास्त साड्या किंवा ड्रेस पार्सल पावताल का
@gajanankumbhar12402 жыл бұрын
व्यवसायात मराठी माणुस... पाहुन दिल खुश झाला राव...
@pravinshelar2725 Жыл бұрын
आपण खूप अंतःकरणातून आपले पणे माहिती दिली .मराठी माणसाची जाणीव दिसून अली . शुभेच्छा !!!!
@rajjamdade81562 жыл бұрын
एकवेळ अवश्य भेट देवू आपलाच मराठी माणूस
@Angel_VaishuАй бұрын
मनापासून धन्यवाद या अनमोल माहितीसाठी...मी सुद्धा स्वतःचा व्यवसाय घरातून सुरु करण्याचा विचार करत होते. आपला व्हिडिओ पाहून खूप प्रेरणा मिळाली आहे. सूरतला असलेल्या अमराठी व्यापाऱ्यांचे अनेक व्हिडिओ पाहिले होते याआधी, पण असा मराठी माणसाचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. खूप अभिमान वाटला...मी लवकरच आपल्याशी संपर्क साधून माझा व्यवसाय सुरू करेन.. पुन्हा एकदा मन: पूर्वक धन्यवाद...🙏😊
@Shetiekprayog23342 жыл бұрын
सुधाकर भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshwayangankar3542 Жыл бұрын
अभिमान आहे
@bajrangpatil797 Жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमच्या बद्दल अभिमान वाटतो.खुप चांगली माहिती मिळाली.
@creativevideos75502 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली व्यवसाय करणाऱ्याला मोलाचा सल्ला देताय मनापासून धन्यवाद मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय
@mahadevmalusare5412 жыл бұрын
वा दादा वा छान मराठी माणूस एवढा मोठा व्यापारी आहे त्याचा सार्थ अभिमान आहे
@gurudasnagardhane18952 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत sir मला गर्व आहे maza मराठी माणूस आपल समजून माहिती दिली त्याबद्दल
@sunandanigade74642 жыл бұрын
सर खुप खुप अभिनंदन.अशीच तुमची उत्तरोउत्तर प्रगती होवो.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👌👌🌹🌹
@sujatajadhav46432 жыл бұрын
खरंच भाऊ मराठी माणूस कुठे मागे पडता कामा नये अभिमान वाटतो असेच तुमच्या व्यवसायात भरभराट होवॊ. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना💐💐
@विजयगायकवाड-द2थ2 жыл бұрын
धन्यवाद सर तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे जय शिवाजी जय भवानी
@rameshtadvi429611 ай бұрын
सर नमस्कार...... आज खूप आभिमान वाटतो आपला मराठी माणूस आज सुरत शहरात आहे. आणि आभिमानाने सुरत शहरात मराठी माणसासाठी जिवात जीव लावून सागनारे...... धन्य आहे सर तुमची माया. तुम्हाला भेटायला नक्की येणार सुरतला.....Nice video sir
@shekharphondekar5108 Жыл бұрын
चांगली माहिती दिली साहेब तुम्ही असच मराठी माणसांना सपोर्ट करत रहा
@indrayanipawar955 Жыл бұрын
पहीले अभिनंदन मराठी माणसाला नक्कीच पुणे मध्ये तुमचा प्रचार करु
@vasantshinde879311 ай бұрын
Really great work done by Marathi person in SURAT
@shamsatam121011 ай бұрын
फार छान video आहे. मला वाटते मराठी तरुणांनी हा Video पाहून स्वतःलाच समजून बिझनेस करायला पाहिजे. नोकरी पेक्षा अधिक इन्कम मिळेल. Nice startup
@nitinpatil2552 жыл бұрын
शेवटी महाराजांचं रक्त आहोत आम्ही.सो फिल्ल proud dada..
@dilippalvi3635 Жыл бұрын
Super साड्या आहेत भाऊ❤ मराठी माणूस खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@ujjwalachousalkar44002 жыл бұрын
मराठी माणुस ने इतकी प्रगति केली पाहुनी आंनद झाला आणी वर मराठी इतर बांधवाना मदद पण कराया सहज तैयार आहात फार महत्वपूर्ण आहे
@dnyandeomane41703 ай бұрын
खरोखर व्यवसायवाढी छान मार्गदर्शन..... मुजरा आपणास.......🚩🚩🚩🚩 मराठी मावळा सुरतेत किल्ला उभा केला.....🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
वा खूप छान मागॅदशॅन व सहकाराची भावना आपले माॅकेट व आपले विचार मनाला भावले . जय श्रीराम
@deelippatil40032 жыл бұрын
संदिप सर निश्चितच आपण शून्यातून हा व्यवसाय सुरू केला मराठी माणूस का करू शकतो हे उत्तम उदाहरण आहे. सूरतला निश्चितच आपली भेट घेईन.
@rameshpachorkar59772 жыл бұрын
आभिमान वाटते भावा. आपला माणूस म्हणून. खरोखर विचार करायला लावणारी माहिती दिली विचार करू नक्की च.
@dineshpawar92492 жыл бұрын
आपण शेवटी मराठा आहोत हाच मराठी बाणा कायम आहे .जय भवानी जय शिवाजी .....
@shekhartayde20312 жыл бұрын
हा व्हिडिओ भाऊ खूपच छान आहे आणि मला मला पण बिझनेस करायचा आहे पण त्या गोष्टीला थोडा वेळ आहे आपला व्हिडिओ खूपच छान आणि सुंदर आहे जय भवानी जय महाराष्ट्र जय शिवराय
@digambardeshmukh99822 жыл бұрын
सूरत मधील हा पहिला व्हिडिओ आहे अभिनंदन आणि मी पण हा व्हिडिओ पाहून येणार आहे सूरत ला जय महाराष्ट्र
@arunjadhav9861 Жыл бұрын
साहेब तुमचा बोलणं सांगणं खूप आवडला आणि माझा माणूस आहे म्हणजे विस्वास आहे खूप छान माहिती दिली सर
@arvindvithalpawar69182 жыл бұрын
तुमचा हा विडियो पाहून या व्यवसायात उतरायचे ठरवले आहे.कारण माझा मुलगा याला हा व्यवसाय करायचा आहे. नक्की आपली भेट घेतली जाईल.
@padmavatibhosale88452 ай бұрын
धन्यवाद भाऊ आ पण खुप चांगली माहिती सांगीतली
@harshalparkhi2282 жыл бұрын
आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल खुप खुप अभिनंदन सर जय महाराष्ट्र
@bhikapawar667911 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ भाऊ पहिले तर तुमचे अभिनंदन करतो खरोखर अभिमानास्पद वाटणारी बाब आहे तुमच्यामुळे आपले मराठी होतकरू तरुण व्यवसायाला लागतील अशी आशा बाळगतो❤❤ 18:22
@sanjaybankar34942 жыл бұрын
भाऊ तुम्हाला बघून फार आनंद झाला आहे मराठी माणूस सलाम तुम्हाला. आम्हाला भेटु शकता का
@anekachougule45873 ай бұрын
सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आता शेतीवर घर चालत नाही पुराच्या पाण्याने शेतीचे खूप मोठे नुकसान झाले तुमचा व्हिडीओ पाहिला खूप बर वाटल घरातून एवढया कमी बजेटमध्ये व्यवसाय करता येऊ शकले तर खरच तुमचे खूप आभार कारण येवढ्या कमी बजेटमध्ये कुठेच व्यवसाय करता येत नाही
@harishkulkarni45402 жыл бұрын
फारच सुंदर माहिती मिळाली आहे
@sadashivpatil90366 ай бұрын
भावा खरंच माहिती चांगली दिली दीपावलीच्या वेळी खरेदी करण्यास तुम्हाला फोन लावून येतो. धन्यवाद जय शिवाजी जय भवानी महाराष्ट्र कोल्हापूर 🚩🚩👍
@aadiwasimunda47092 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏 खूप छान माहिती दिल्याबद्दल
@cbn22625 ай бұрын
Khup changla bhau👍👍 Tumhi je boltay tase ch tumhi asal ashi mi parmeshwar kade prarthna karte. Loka ni nakki yacha phayda ghava
@kailaspatil28632 жыл бұрын
You are so sweet sir, I am proud of you because you are MARATHI, thank you so much sir, wish you happy dipawali to you and your family.
@suhaskambale70722 жыл бұрын
पाटील भाऊ या शुभेच्छा मराठीत दिल्या असत्या तर अधिक आनंद झाला असता.
@shashikalapawar52292 жыл бұрын
Me pan tech sangnar hote
@karbharidhotre8828 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ
@alkdevangeesagarmaneadvant83702 ай бұрын
मराठी माणूस बिजनेस मध्ये बघून छान वाटल आणि तुम्ही ही माहिती दिल्याने आपला मराठी माणूस फसणार नाही खूप खूप धन्यवाद
@sharadpawar859 Жыл бұрын
आपल्या जे कोणी सुरत आले तर फोन करतील, त्या व्यक्तीला मदत आणि सहकार्य करत आहेत, त्या बद्दल अभिनंदन 💐
@prathibhasane1995 Жыл бұрын
खुप आवश्यक माहिती मिळाली. आभारी आहे. प्रत्यक्षात भेटू.
@prabhakargunjal63032 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@bapusahebadhav5531 Жыл бұрын
अभिनंदन खूप छान माहिती व व्हिडिओ मराठी माणसाचा खूप अभिमान आहे......👌👌👌👌👌
@sureshshende49402 жыл бұрын
दादा आपण खूप छान माहिती दिली अभिमान आहे आपल्या मराठी माणसाचा माझं जेंट्स वेअरच कामकाज आहे तरीपण मी आवर्जून तुमचा व्हिडिओ बघत असतो कारण तुमचा अनुभव फार मोठा आहे ह्या अनुभवाचा आदर्श सर्व मराठी बांधवांनी ठेवून एक पाऊल पुढे चला जय शिवराय
@UshaDeahmukh3 ай бұрын
Khup chan sir apla marathi manus evdha motha business man khup khup abhinandan🙏🙏
@ganeshsuse49382 жыл бұрын
सरांनी इतके छान सांगितले आहे की नवीन व्यवसाय करण्यासाठी मन तयार होत आहे
@ashoktarde117 Жыл бұрын
Good sir
@FunTimes10292 жыл бұрын
Vedio खुपच छान आहे, गर्व मराठी माणसांचा, जय महाराष्ट्र 🙏🙏जय शिवराय 🙏🙏