ताई खरच, छान माहिती दिली आहे, धंदा सुरू करु म्हटले की आपण मराठी माणसाला असे होईल, तसे होईल नाना शंका कुशंका निर्माण करतो, मरायच्या आगोदर सरण रचतो, ताई खुप खुप धन्यवाद. रमेश चव्हाण नाशिक.
@vanitapawar40416 ай бұрын
खर च सुंदर ,आणि खूप च उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई !!🎉🎉
@VikasChilbule6 ай бұрын
स्पष्ट आणी स्वच्छ ऊच्चार आज पर्यंत ऐकले नव्हते बहुत बहुत धन्यवाद।
@JYOTIPATIL-sq8ur7 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आणि खरोखरच गृहिणी घरबसल्या काहीतरी व्यवसाय करू शकतात मला सुद्धा तुमची मदत हवी आहे
@chitra35604 ай бұрын
Mumbai madhr madt milel ka
@D.N.C0016 ай бұрын
मॅडम तुम्ही खरंच छान माहिती दिली सर्व प्रकारचे मशीन दाखवल्या तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटले धन्यवाद मॅडम
@smitapote69516 ай бұрын
खूपच छान व्हीडीओ आहे, खूप उपयुक्त महिती शिकायला मिळाली thank you 🙏🏻
@shantipriyagawali3845 ай бұрын
मला ही मशीन पाहिजे प्लीज
@gayatridunakahe2221Ай бұрын
मला तुमचावर विश्वास आहे. मला हि पाहिजे शुन्य रुपयांची मशिन पाहिजे😢😢 .
@SulbhaChatur6 ай бұрын
मॅडम आपण खुप सोप्या पद्धतीने हि माहिती दिली आणि गरजू महिलांना रोजगार उपलब्ध होतील बचतगटा माफॆत आणि प्रत्येक गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होतील याचा महिलांनाणी एकत्र येऊन हा व्यवसाय करावा हि विनंती
@suryakantrote86547 ай бұрын
सर्व व्यवसायांची माहिती छान सांगितली.
@jyotiawari37347 ай бұрын
सर्व व्यवसायांची माहिती खुप छान सांगितली ताई तुम्ही
@Ashkaanpathan3 ай бұрын
खूप छान माहिती दिली मी पण काही तरी शोधत होते मला खूप आवडलं मी पण व्यवसाय करेल 👌🏻👌🏻🌹🌹
@shalinipatil84827 ай бұрын
तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद खरचं आजची छोटे छोटे उद्योग करून संसाराला हातभार लावतात गृहणी तुम्ही एकप्रकारे सेवाचं करत आहात अशिचं प्रगती होवो ....मला लालीपॉपची मशीन हवी आहे.
@prathmeshgamingz39905 ай бұрын
Nice प्रोडक्ट आहेत खरच खुप छान माहिती दिली.. खरच खुप उपयोगी माहिती आहे घरी बसल्या चांगले काम आहे... ताई कास्य थाली फुकट भेटेल का??
@SunitaTikole3 ай бұрын
Pls mala avala vidio tari maladya
@SarikaJadhav-tt6fz6 ай бұрын
❤❤❤ खुपच छान सांगितला धन्यवाद मॅडम❤❤❤
@makashesanatani72165 ай бұрын
खुप छान आहे ह्या व्यवसाय बदल माहिती दिली म्याडम खूप खूप आभार
@ChandaPalaspagar4 ай бұрын
खूप छान आहेत व्यवसाय ताई परंतु पैशामुळेच अडते मार्गदर्शन असेच लाभू द्यावे तुमची अधिक प्रगती हो सर्वांच्या शुभेच्छा मशिन मिळेल आशा आहे धन्यवाद
@balkrishnamore87052 ай бұрын
मार्गदर्शन आणि मदतीबरोबरच समाजकार्य. धन्यवाद!
@gayatricreativephotostudio9460Ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई मी खूप छान उपक्रम चालू केला आहे खूप खूप आभार आणि धन्यवाद 🙏🙂
@saj4405 ай бұрын
सुंदर माहिती, चाळी मध्ये किंवा बैठया घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उत्कृष्ट व्यवसाय, एका वेळी दोन दोन व्यवसाय पण सहज करू शकतो घरबसल्या उत्तम कमाई होऊ शकते
@ujwalataras80302 ай бұрын
एवढ्या व्यवसायांची खूप छान माहिती दिली आवडलं ताई
@ramchandramisal38086 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली. सुस्पष्ट उच्चार कोणत्याही व्यक्तीला सहजपणे समजेल असे सांगितले. धन्यवाद मॅडम!!! हे सर्व व्यवसाय उभे करण्यास किती खर्च येतो.
@bhavikaahire918Ай бұрын
Khoop Mast Ahe Ha vyvsay. Berojgaron Rojgar Midvnyasathi.
@anaghathuse63256 ай бұрын
व्यवसायासाठी लागणा-या मशिन्सची फार उपयुक्त माहिती सांगितली आहे. पाॅपकाॅर्न बनवण्याचे मशीन खूपच आवडले. व त्याची किंमत ही परवडणारी आहे. पापड बनवण्याचे मशीन पायाने चालवायचे आहे. पण ते सहज प्रेस होते का. का त्याला कागदी प्लेट व बाऊल बनवण्याच्या मशिनसारखी मेहनत करावी लागते. व मशीनच्या साफसफाईबाबत व मेंटेनन्स बाबतीतही माहिती सांगितली जावी. तर व्हिडिओ अधिक लाभदायक ठरेल.
@apekshasoni61515 ай бұрын
मला सुद्धा हा बेसनेस चालू कारायचा आहे।।।।। माझ्या कड़े भरपूर लेडीज आहेत।।। असे काम कारण्या करिता।।।।।
@sandhyajadhav43423 ай бұрын
🎉छान आहेत मशिन आणि वेवसाय पण खुप छान
@archanachandragiriwar6577 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे मँडम
@yogeshghodki63326 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहीती दिली मॅडम आपण, लॉलीपॉप मशीन व बुढढी के बाल की मशीन तसेच पाॅपकाॅन मशीन उपयुक्त आहे
@jayshribeautynature5 ай бұрын
❤🎉 धन्यवाद ताई खरंच खूप छान माहिती मिळाली आहे 🎉❤
@rasikathale30217 ай бұрын
Khup chan madam ,thank you for this bussines information
@vijayakalbhor59453 ай бұрын
छोटा उदयोग छान माहिती मला चिप्स मशीन मसाले पावडर मशीन आवङली
@sadhanathorat43776 ай бұрын
👍🏻👌 खूपच छान आहेत सर्व व्यवसाय
@malabhojane69954 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली business संबधीत
@sainathdhapashi28735 ай бұрын
खुप सुंदर वेवसाय आहे खूपच सुंदर मशीन आहेत
@harishchandranalawade97947 ай бұрын
श्री स्वामी समर्थ मला कर्जमुक्त करा
@bharatisalunkhe11777 ай бұрын
मॅडम तुम्ही खुप छान व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली, महिला घर बसल्या चांगला उद्योग करू शकतात. , शिवाय काही मशिनला सपसिडी ही आहे .👍
@prajaktadesai31436 ай бұрын
Khup chan mahiti.mepan mazya mulasathi eka businesschya shodhat ahe.khup chan business ahet.sarva machines khup chan ahet.popcorn ani buddhi ke bal ki machine khup avadali.thans for sharing madam.
@gopalchaudhari79637 ай бұрын
Khup chan mahiti aahe thank you madam
@gopalchaudhari79637 ай бұрын
Khupch chan. Mala hi lollypop mashin havi ahe...
@sumanbagade32627 ай бұрын
सर्व मशीन खूप छान आहेत मॅडम 👍👍👌👌🙏🙏 खूप छान सर्व मशीन ची माहिती दिल्यात सर्वच मशीन खूप छान आहेत
@businessmajha7 ай бұрын
धन्यवाद साहेब
@sP-mp5sv2 ай бұрын
खूपच छान व्यवासाय आहेत सर्व
@pratibhagore46657 ай бұрын
खूप उपयुक्त माहीती
@gulabgawai40173 ай бұрын
ताई तुम्ही दिलेली माहिती आगदी छान आहे
@amolbalekar52575 ай бұрын
Khup Chan video ahe khup changle वेवसाय आहेत
@anantapatil69536 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत ताई....!
@saijadhav72696 ай бұрын
खरंच खूप छान महत्त्वाची कामाची माहिती सांगितली
@RajeshVichare-z6f6 ай бұрын
खूपच छान. नवीन उद्योग करणाऱ्यांना सुवर्णसंधी.
@vidyakolekar74365 ай бұрын
Khup Chan ma hiti dili ahe machinche rate anisubshidi clear samgitali tar genyacha vichar ahe
@santoshdushing35276 ай бұрын
ताई आपण खूपच छान माहिती दिलीत व्यवसाय संबंधी
@madhuriimore41157 ай бұрын
Khoop chan mahiti dili 👌👌 saglyach machinari khoop chan ahet 👌👌mala kashya thali machin var subsidy milel ka ?? & mala loly pop machin havi ahe ❤💐💐🥳🥳 Thank you team & Samarth Industries 👍👍💐💐🤝🤝
@krishanapatil29525 ай бұрын
Tai khoop chan mathi dill tumhi manaa paasun dhanyavaad pani puri pirse kiti haye 🙏🙏
@swatikanade37457 ай бұрын
खूप छान machinery आहेत. धणे पावडर मिरची पावडर मशीन छान आहे
@businessmajha7 ай бұрын
Thanx
@surekhabhajantri7 ай бұрын
खुप खुप छान माहिती आहे धन्यवाद ताई
@businessmajha7 ай бұрын
धन्यवाद साहेब
@HruturajDalvi-yn7vq6 ай бұрын
Khup chan mahit dili aahe nirash asay lokana navi disha dakhavat aahe thanks mam ❤
@nishabhagat19137 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ताई 👍मला पण पॉपकॉर्न मशीन आणि शेवया मशीन घ्यायची आहे खूप खूप इच्छा आहे
@nandkishorjogdand38015 ай бұрын
मला हा व्हिडिओ खूप आवडत आहे मला पण असा व्यवसाय करायचे आहे💐👌
@prakashthombare20027 ай бұрын
Khup Sunder Mahiti Dili Dhanyavad
@SumanPattebahadur6 ай бұрын
Mam आपले presentation खूप छान आहे
@NikhilBhalerao-em3jo7 ай бұрын
Khup chhan mahiti dhilya baddl dhanyawad
@sindhu69278 ай бұрын
छान माहिती
@sushmaurankar25982 ай бұрын
छान मार्गदर्शन.
@ashinafaras35446 ай бұрын
Khup chan Tal mala sudha kansya thali cha udyog suru karaycha aahe pan paise kami padtahet
@ganeshgurav99148 ай бұрын
नमस्कार,मी जळगाव गणेश गुरव खुप छान मार्गदर्शन आपल्याकडून मिळाले व व्यवसाय सुरु करण्यासाठी comfortable मशीन आपलेकडे उपलब्ध आहेत
@businessmajha8 ай бұрын
धन्यवाद सर
@shankarsingshihare45766 ай бұрын
खुपच सुंदर आशी माहिती दिली जय महाराष्ट्र
@rohinirokade29016 ай бұрын
Tai tumhini kharach khup chhan margdarshan dile business baddal majhi ji shankha hoti ti dur jhali I am proud of you Mla lolipop machine hava aahe mala lollipop cha business manane karaycha aahe mi Chandrapur district chi aahe
Khup chan mahiti dili. Vefarse machine khupch chan ahe
@mangalsinghrana205 ай бұрын
Khoop chaan 10 no chi machine khoop chaan ahey😮
@ujwalachavan33756 ай бұрын
Khup chaan mahiti diley mam amhi nkki share kru 👍🏻
@vaishalipatil96265 ай бұрын
खरच खुप सुंदर माहिती दिली
@ranimhatre89934 ай бұрын
Khup chan information dada but yat +sarv machine chya किमान किम्मत सांगितली asatit tr khup help zali asati
@sharadadhav6377 ай бұрын
Khup chan aahe v explain pn Chan sangitle va gov scim chi pn mahiti dili thanks
@SumanYadav-ub4eg6 ай бұрын
मॅडम खुप चांगली माहिती दिलीत 🙏🙏🙏q👌👌👌👌
@MohanGhode-du5zn7 ай бұрын
मला हा व्यवसाय खूप आवडला
@ShubhangiBhoite-r4c5 ай бұрын
Chan mahit dili mam aami vyavsay suru Karu sakto❤😊
@sunitagurav83406 ай бұрын
Thank you so much khupchan mahiti dili
@sharmilamhatre51445 ай бұрын
Very nice information given for starting a new business. ☺☺
@shakuntalagalange76507 ай бұрын
खुप छान व्यवसाय आहे
@sangitachechar65516 ай бұрын
ताई खुपच छान माहिती दिली
@surendrakumarsumanakela12967 ай бұрын
I am bihar state .My laungage is hindi. Thank you.
@harivibhute12687 ай бұрын
नमस्कार मॅडम अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद
@businessmajha7 ай бұрын
Dhanywad saheb
@SmitMeshram-p3m7 ай бұрын
Chan mahiti dili madam, masala chakki avadali👍 lolipop mashin milali tar mala anand hoil
@mangalbarde94157 ай бұрын
खूप छान माहिती दिली आपले खूप खूप आभार. मला यातील पॉपकॉर्न ची मशीन घ्यावीशी वाटतेय
@sunitashejwal15895 ай бұрын
Kup chan mahiti dili madan 🙏
@SurajDodke-o4g7 ай бұрын
खूप छान घरगुती बिजनेस
@keshavsarode51157 ай бұрын
खुप चान माहिती दिली
@MominVajir7 ай бұрын
नमस्कारताई तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले
@businessmajha7 ай бұрын
Thanks
@seemachaudhary57256 ай бұрын
ताई माहिती छान सांगितली मशीन रेट पण ठिक आहे
@seemachaudhary57256 ай бұрын
मी पुणे जिल्हातुन आहे जुन्नर तालुका
@surekhadinkar1716 ай бұрын
Khup chhan information tai
@lalitasontakke64137 ай бұрын
खुप छान माहीती दिली म्याडम मला पण लालीपॉपची मशीन हवी आहे मी नांदेड जिल्ह्यातुन बोलत आहे.
@Pratibha-no9mr2 ай бұрын
Every one have good opportunity for business,all machinery are best
@dhanashreejoshi38017 ай бұрын
Chan mahiti ahet..sarv machines khup chan 👍
@businessmajha7 ай бұрын
धन्यवाद साहेब
@mayurapendse53807 ай бұрын
व्यवसायांची व मशीनची सूंदर माहीती
@businessmajha7 ай бұрын
धन्यवाद साहेब
@AnupamaTupate6 ай бұрын
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद मला पण हवी आहे लॉलीपॉप ची मशीन
@SwatiPotle-e7s2 ай бұрын
ताई खूप छान माहिती दिली तुम्ही मला पण काही तरी बेझनेस करायचा आहे पण पैसे ची अडचण आहे तरी आपण मला काही मदत करू शकतात का?मला पीठाची व मसाला मशीन घेयच आहे.
@dhammapriyakharat2882 ай бұрын
खुप छान आहे खुप आवडलं
@gajanannagargoje18595 ай бұрын
धन्यवाद माहीती दिल्याबद्दल
@ShamalBhandareАй бұрын
नमस्कार मी दौंड वरून बोलत आहे ़ ताई तुम्ही माहिती छान सांगितली़़ पण सुरवातीच्या मशीन ची किंमत सांगितली नाही तेवढी सांगा धन्यवाद