खरच आईचे काओतुक करायला शब्द नाहीत.स्वतचे मंगल सूत्र विकून हा वेसासासाय सुरू केला आहे सतशा प्रणाम
@ChhayaKhupseАй бұрын
आई तुमची ही जिद्द पाहून आम्हाला पण व्यवसाय करावस वाटते खूपच छान व्यवसाय सुरू केला आहे आपण 👌👌👍👍
@jaysingshinde7182 Жыл бұрын
प्रथम सर तुमचे आभार पापडाचा छान व्यवसाय आहे मेहनत ही असणारच,काकू तुमचा पापडाचा व्यवसाय वाढत राहो शुभेच्छा.
@moreprasad.802LIFE10 ай бұрын
तुमच्या या कार्यास सलाम आई साहेब
@pallavisutar9721 Жыл бұрын
खुप छान काकी 💐💐मला हा व्यवसाय करायचा आहे तर तुमच्याकडून आणखी मशीन विषयी किंवा याच व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे.🙏🙏
@businessmajha Жыл бұрын
7666911854 call करा
@anantnarkar615 Жыл бұрын
खुप सुंदर तुमच्या कसटाला तोङ नाही.देव तुम्हाला काम करण्याची शक्ति देवो.👌🙏🙏
@businessmajha Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@hemlatashivalkar Жыл бұрын
😊
@sunandashahane7152 Жыл бұрын
मावशी तुमची जिद्द वकामाची.क्षमता वाखाणन्या सारखी आहे तुम्हाला सलाम
@pranavpawar2488 Жыл бұрын
तुमची जीद मला आवडली मला हा व्यवसाय मला करायचा आहे मला मार्गदशन.करा ही वीनंती धन्यवाद माऊशी
@rupaliparab8799 Жыл бұрын
अतिशय छान आणि सुंदर माहीती दिली मावशी तुम्ही तुमच्यासारख्या वाघीणी फक्त भारतातच जन्माला येऊ शकतात ❤🙏🙏🙏👌👌👌❤
@businessmajha Жыл бұрын
धन्यवाद मॅडम
@KantaPawar-r5p11 ай бұрын
❤❤@@businessmajha
@nidhitisulkar172011 ай бұрын
आजी आणि आजोबा हे तातातल्या लोनच्यासारखे आहेत फार छान
@alkakokate76358 ай бұрын
पुर्ण माहिती दीली नाही तुंम्ही, फक्त तुंम्ही पापड बनवुन देता, पीठ कस्टमर च असते, म्हणजे आपण चक्की वर जशे गहु घेऊन जातो आणि मग ते दळुण देतात, तसं आहे हे मस्त छान आहे मावशी हा बीझनेस
@vandanamadhukarshindeshind6361 Жыл бұрын
खुप छान मावशी उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@rekhaghevare554510 ай бұрын
खूप छान आई 🎉🎉
@vanitachavan8071 Жыл бұрын
खुप छान आहे आजीबाई तुमचा व्यवसाय
@prabhakhursange1058 Жыл бұрын
खूपच सुंदर छावणी आहे मशिनची किमंत किती असेल
@sunilpatil9753 Жыл бұрын
अतिशय छान माहिती आहे मावषी
@vimalirle8111 Жыл бұрын
खूप प्रेरणादायी.
@bhimraodhakne678111 ай бұрын
खूप छान मावशी अतिशय माहिती दिली
@RupaliSalunke-s8f Жыл бұрын
Kharch mst he aaji tumchi mahiti
@SangitaLonarkar6 ай бұрын
खूप सुंदर विचार आहेत
@varshasrangoli7962 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@vidyalaxmikothare12334 ай бұрын
काकू छान आम्हाला आवडला तुमचा बिसनेस
@SurekhasKitchenMagic Жыл бұрын
मावशी तुम्ही ग्रेट आहात
@amoolyawaskar4760 Жыл бұрын
🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
@supriyapatil2811 Жыл бұрын
आजीनी खुप चांगली माहीती सांगितली त्या अजिबात शिष्ठ वाटत नाहीत नवरा बायकोत एकमत आहे त्यामुळे त्याचा उत्साह द्विगुणित झालाय बघुन खुप भारी वाटतय
@siddheshchaughule732611 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आजी🎉
@nayanasawant5619 ай бұрын
मावशी तुम्ही ग्रेट आहात
@PoojaShinde-d9g6 ай бұрын
आजी हे चांगली गोष्ट आहे पण ही मशीन कुठे भेटते व कशी मागवायचे हे सांगा थोडे 3:03 3:05 ❤😊😮