ह्या प्रकरची कंपनी चे महाराष्ट्रत मोठ पीक आलेय....... ह्याना फक्त मशीन विकायची असतात..... सर्वसामान्य लोकांना कायदेशीर फसवले जाण्याचा हा प्रकार आहे
@yogitathorat14092 жыл бұрын
माहिती चांगली दिली पण आपण सर्व काही उघड करून सांगायला हवे, जसे की मशीन ची किंमत, मेंटेनन्स कॉस्ट, किती वेळेत मशीन ची रिपैरींग व installation होईल. उत्तम प्रकारे मदत होईल जर तुम्ही ह्या कडे आधिक लक्ष देवून मराठी माणसांना मदत केलीत तर.
@sandeepambekar112 жыл бұрын
Barobar ahe
@tejusdaute39242 жыл бұрын
Please he pn sangave apan saheb
@gamingkings112 жыл бұрын
इथेच तर मार खातात
@sagarbhuwad45682 жыл бұрын
मशीन घेऊन त्यावर सर्व्हिसिंग कॉस्ट किती आहे...हे पण थोड सांगितलं पाहिजे....नाहीतर चाराण्याची कोंबडी आणि बारा मसाला व्हायचा.
@pavandesai59082 жыл бұрын
मशीन घ्या आणी गप्प बसा पैसे बिसे काय भेटत नाही फसवे गिरी आहे ही सगळी
@vikrantsurve51722 жыл бұрын
सर मी या कंपनीला कॉल केला होता इंटरव्यू मध्ये तर बोलतात की एग्रीमेंट रिन्यू होणार पण त्यांनी मला जे कोटेशन पाठवलं आहे त्याच्यामध्ये लिहिला आहे की एग्रीमेंट 11 महिन्यानंतर रिन्यूअल होणार नाही ही माहिती इंटरव्यू मध्ये चुकीची दिलेली आहे
@vasantingle75658 ай бұрын
अरे बाबा हाताने सुध्दा वाती तयार केल्या जातात,ते सुध्दा मशीन पेक्षा झटपट
@chaitanyaghule27372 жыл бұрын
सगळेच तुमचे असूद्या आम्हाला फक्त रोज द्या
@kavitaghuge96432 жыл бұрын
Comments वाचताना मला लक्षात आलं की यांनी एकाही कॉमेंट ला उत्तर दिलं नाहीय.सांगितलेली माहिती परीपूर्ण नाही. किंमत कशाचीच सांगितली नाही.पर्यायाने हे विश्वासार्ह वाटत नाहीयेत. आकर्षक पॅकिंग मध्ये सुरा घेऊन आलेले खाटीक वाटत आहेत.
@prashantbansode40152 жыл бұрын
Right😊👍
@sangitapardeshi31242 жыл бұрын
Right
@varshajadhav63462 жыл бұрын
👍👍
@nilkanthshende82052 жыл бұрын
Sura ghevun alele khatik 🔥😅
@sujitshindeentertainment67192 жыл бұрын
त्यांना machine खपवायची आहे फक्त..बाकी समोरचा काम कसे का करेना... त्यांना नाही फरक पडत
@shaileshpanchal54142 жыл бұрын
नमस्कार मंडळी, जर कोणी हा व्यवसाय करणार असेल तर पहिला training घ्या गोल वाती ची मशीन अजिबत घेऊ नका कारण त्याचे product खूप defult आहे वाती घेताना त्या वाती check करून घेतात त्यामुळे तिथे plant आहे company चा तिथे जाऊन पहिलं सगळ clear करून घ्या.लांब वाती ची मशीन घेतली तर फायदा आहे . धन्यवाद.
@unicorns772 жыл бұрын
Hi
@unicorns772 жыл бұрын
Tumhi yanchya sobat Kam kartata ka
@priyankashinde56612 жыл бұрын
Ok
@omsairam79072 жыл бұрын
खरतर युटुबवर खोटे विडीओ बनवने हाच लोकांचा मोठा व्यवसाय झाला आहे. अणेक विडीओमधे फोन नं देतात ,फोन लागत नाही ,उचलत नाही ,पत्ता नाही,संपुर्ण माहीती न देणे ,फक्त विडीओ बनवने हेच काम आहे.
@Rushirajkhandekar-vb5tx3 ай бұрын
Barobar ahe tyancha tar kahi patta nasto te aaplyaala kay nafa denar😂😂😂😂😂😂😂😂
@SugandaSathe-vw3ec2 ай бұрын
Address kay ahe sir
@arunjavalekar80462 ай бұрын
्रलरंरंथ्द्रथंथं@@SugandaSathe-vw3ec
@DhanasriMoreАй бұрын
address ky aahe he kuthe aahe te saga
@rajutambde74092 жыл бұрын
व्यवसाय मार्गदर्शन ठीक आहे पण मशीन ची किंमत किती त्याचे व्यवस्थापन कसे करावे याची पूर्ण माहिती द्या
@shubhamjadhav8882 жыл бұрын
5000
@shrikantjoshi37035 ай бұрын
स्टॅम्प पेपर वर गॅरेण्टी लिहुन देऊन नंतर बेवकुफ बनवणारे शेकडो लोक आले आणि गेले. सावध रहा आणि आपल्या पैशांची काळजी घ्या.
@shivajipatil68612 жыл бұрын
कच्चा माल देणार कसा किलो व पक्का माल घेणार कसा किलो हे जरा सांगा.धन्यवाद सर
@ashathakker35792 жыл бұрын
माहीती द्मा
@adeshkalkhaire69532 жыл бұрын
मशीन ची किंमत किती आहे आॅफिस चा पत्ता सांगा मला हा व्यवसाय करायला आवडेल
@trushalsonawane47712 жыл бұрын
हा फक्त मशीन विक्री करुन मशिन माथी मारून घेन्या ची योजना आखली आहे. यात मला फक्त मशिन विक्रेत्या चाच सरळ सरळ फायदा दिसत आहे.
@suchitakhatau86272 жыл бұрын
तुमचा फोन नंबर मिळेल का माहिती समजली
@suchitakhatau86272 жыл бұрын
नंबर what's upवर करा
@dnyandeomandge31902 жыл бұрын
Barobar bolallss bhawa!!
@भानुदाससाठे9 ай бұрын
एकदम खरय फक्त रोज 1500 दिवसाला कमाई पण माल रोज भरपुर बनवला पण सेल कसा होणार यांनी मशीन विकायची आहे
@surendraparab31492 жыл бұрын
तुमचा आॅफिसचा पत्ता कुठे आँँहे
@siddarammali54322 жыл бұрын
मला पण हा उद्योग करायचा आहे सर मला याचं माहिती पाहिजे
@swapnilpatil81712 жыл бұрын
Jar koni mashin ghetil asel tr tyacha anubhav saga mhanje etr lokana help hoil plz🙏
@ninadjangamjangam19392 жыл бұрын
Aho semi automatic machin ahe majha kada ahe machine
@seemachoudhari2252 жыл бұрын
Ho
@shreeswamisamarth33912 жыл бұрын
Mashinch evdhi mahag ahe tr kon karel garib kuthun ghetil
@annudharkar48042 жыл бұрын
@@ninadjangamjangam1939 price
@govindadubey81902 жыл бұрын
sab fake hai maine lekar phas chuka hu
@PopatPatil-eu8my2 ай бұрын
सर मशीनची किंमत आणि आपल्या ऑफिसचा पत्ता पाठवा कागदपत्रे काय काय लागणार ते पण पाठवा
@vijayahiremath45052 жыл бұрын
सर कोल्हापूर जवळ कुठे नाही का तुमचं ऑफिस आम्हाला पण काम करायचं आहे
@laxmijangam75512 жыл бұрын
तुम्ही हे काम करत आहे काय करत असाल तर 🙏कृपया मला तुमच्या कामाचा अनुभव सांगा मी ही काम कराणार आहे
@sureshpatil10432 жыл бұрын
तुम्हाला मिळाले काय मशीन
@shivananddhanshetti76792 жыл бұрын
सर सोलापुरात काम करायचे आहे, कुठे भेटावे लागेल? Please.....
@StockMarketSarthi0072 жыл бұрын
Apurn mahiti dili aahe video madhe.
@shivananddhanshetti76792 жыл бұрын
सर सोलापुर मध्ये काम सुरु करावयाचे आहे कुठे भेटावे लागेल? Please...
@vinodade37252 жыл бұрын
सर यवतमाळ मध्ये काम सुरायचे आ हे
@somnathyeole18802 жыл бұрын
सरजी संपूर्ण माहिती मिळाली तर काही तरी विचार करता येईल.सध्या मी कोव्हीडमुळे पूर्णपणें जाँबलेस आहे.please.
@sunitanagapurkar33712 жыл бұрын
मशिन ची किमत काय आहे, आपले प्रगती गृहउद्योग चा पत्ता पाठवा ,तसेच वाती काय किलो नी घेणार, कच्चा मालाचा भाव काय हे कृपया सांगणे
@archanajadhav29452 жыл бұрын
Machine 1 lakh rs price
@archanajadhav29452 жыл бұрын
Vati kitihi barik kelya tari rejectach kartat Mehanatichi kimmat nahi Yana
@abhimanyumahajan71492 жыл бұрын
No. Mm.
@sunilkamble81522 жыл бұрын
Kapas kay kilone denar vaati kay kilone ghenar.nahi tar vati be barik aali mothi aali manu naka nahi tar aamcha वेळ vaya Jail.
@amarnathkachare10772 жыл бұрын
@@archanajadhav2945 तुम्ही घेतली आहे का machine, scheme fraud ahe ka
@sanjaybhagwankamble97652 жыл бұрын
सर खुप छान 👍🙏 धन्यवाद मशिन ची प्राईज काय आहे.आपलऑफीस कुठे आहे.
@vishalshendge38252 жыл бұрын
आपले ऑफीस कुठ आह
@pratib27372 жыл бұрын
जर तुम्ही मशीन भाड्याने दिली तर ती व्यक्ती तुम्हाला भाडे देत असते किंवा जी व्यक्ती emi वर घेत आहे ती व्यक्ती emi भरत आहे , अशा परिस्थितीत तुम्ही सगळ्यांना एकच किंमत दिली पाहिजे पक्क्या मालाची . कारण हे लोक तुमच्यासाठीच काम करणार आहेत की ज्यांना खरच पैसे अडकवणे शक्य नाही . पण मेहनत , वेळ आणि energy , सगळेच सारखी घालवणार आहेत . तेव्हा पक्क्या मालाची किंमत सगळ्यांना सारखीच पाहिजे .
@lalitanaik89712 жыл бұрын
It's true
@bharatigadade49582 жыл бұрын
ही कंपनी कुठे आहे
@ghataleprakash62922 жыл бұрын
Right sir 👍
@miranaiknavarepatil2 ай бұрын
It's okay
@vatsalapatil85342 жыл бұрын
कृपाकरून दोन्ही . मशीनची किती काती की मंत आहे ते सांगा मि एक आजी बोलते मला ही मशीन नगदीत विकत घ्यायची आहे धन्यवाद सर
@azharuddinpirjade26832 жыл бұрын
खूप छान माहिती दिली व्यवसायाबद्दल पण यांचे ऑफिस कोणत्या शहरामध्ये आहे? हे कळेल का? कारण दिलेली नंबर फोन रिसीव करत नाही....
@dhangarijivanbusinessideas91302 жыл бұрын
माझे videos bg
@pavandesai59082 жыл бұрын
दिल्ली जाणार का तिते
@samruddhirakshe27122 ай бұрын
Karu nay
@saijadhav72696 ай бұрын
Shirdi madhe ha व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय process ahe
@arundatkhile41062 жыл бұрын
माहिती देतात फार चांगले आहे. पण बिझनेस साठी address किंवा मोबाईल नंबर देणार नसेल.तर संपर्क कसा साधणार.
मला पण उद्योग व्यवसाय करायचे आहे अनिता अजुॅन पाटील मी बचतगटची सी आर पी आहे मला महीलाना घेऊन काम करायचे आहे
@pranitatemkar32002 жыл бұрын
नमस्कार सर आणि मेडम मला मोबाईलवर माहिती दया मला हा व्यवसाय करायचा आहे
@adishriumeshnagarkar66182 жыл бұрын
Mala pn karycha ha vyavsay
@anjalipawar74282 жыл бұрын
Mla pn hvy
@Vishal-yv1rt2 жыл бұрын
Masin cha rate kay ahe
@vidyabhagwat52989 ай бұрын
प्रगती गृहउद्योग हे कुठे आहे म्हंजे त्यांचा पत्ता आणि मशीन ची डिटेल सांगा मॅडम की एकूण मशीन ची किंमत, हाप्त्यावर घेतली तर किती हप्ता पडेल,तसेच रेंट वर घेतली तर त्याचे डीपोझिट किती व रेंट काय आहे मंथली हे सांगा
@prveenshaikh19028 ай бұрын
Ghu naka yane mala 50000 la gandvl
@nellu20112 жыл бұрын
संपूर्ण माहिती पाठवा
@priyankashinde56612 жыл бұрын
ह्या व्यावसा या मध्ये ट्रेनिग कूठे मिळेल
@warshachaudhari67172 жыл бұрын
मशीन ची किंमत किती आहे. तुमचा ऑफिस चा address send करा.
@dnyandeomandge31902 жыл бұрын
Ek mahina rent ne gheun, kam jamate ka nahi te pahile pahije Paisa na latkawata tryal kara, he Phasavanyache udyog astat, jar 800-1000paryant kamai asel tar mashin owener ledu kamgar 300/-pramane
@dnyandeomandge31902 жыл бұрын
Lawun 500 per hed kamavmar nahi ka? Veera candle compni madhe mi+anek garaju faslo aahe, na mal Banvta yeto na rojgar bheto Mashin la paisa latkato, vichar kara
@surabhiupasani98142 ай бұрын
ज्या लोकांनी मशिन घेतली आहे त्या लोकांचा नंबर शेअर करायला पाहिजे.अशानी कंपनीचा सेल पण वाढेल व लोकांचा विश्वास पण बसेल.जास्त लोकांना काम मिळेल व फसवणूक होणार नाही
@prakashgodbole636011 ай бұрын
एक दिवसात 2/3 किलो माल बनवला तर 1 किलो पॅकेट किती रुपयाला विकले जाउ शकते रॉ मटेरियल ची किंमत किती 800 रू चा फायदा प्रती दिवशी होतो ते समजावून सांगा तर नक्की हा व्यवसाय करायचा की नाही ते ठरवता येईल
@jyotipatil1085 Жыл бұрын
सर पण आमच्या पर्यंत कोणतीही संधी येत नाही आम्ही सुद्धा काम करायला तयार आहेत पक्त आम्ही कधि पासुन ऐंकतो आणी कॉमेट मध्ये सागंत आहे की आम्हाला काम करायचे आहे तुम्ही तरी लक्ष द्याल ही अपेक्षा... प्लीज सर आम्हाला ही गरज आहे सर कामाची...
@ushanalawade72729 ай бұрын
मला हे काम करायच आहे मी हे मशीन रेंटवर घेऊ इच्छिते काय करावे लागेल 12:54
@nileshbhalavi78442 жыл бұрын
मी उत्सुक आहे sir ha business करायला plz कॉन्टॅक्ट मी
@Global_HustleYT9 ай бұрын
माल विकत घेणार आणि 1 वर्षाचा कॉन्ट्रैक्ट करता.. तर डिपाजिट काय दयाल का? आम्ही मशीन घेऊ कच्चा माल कैश वर घेऊ. एग्रीमेंट चा वेळी दुपॉजिट दयाल का
@ovo4512 жыл бұрын
आमच्याकडे मसीन आहे सर वाती पण आहेत मसीन वीकायची आहे तर घेसाल का आम्ही हीगोलीत राहतो
@hussekarmaruthi47562 жыл бұрын
Mobail no
@Namdevjankar2 жыл бұрын
Hi
@Namdevjankar2 жыл бұрын
Mo no
@sunitaingle5132 жыл бұрын
सर मशीन च भाड कीती राहनार महिन्याला मला याँडरेस हवा मला आवडेल हा बीजनेस करायला
@purvassociologysolutioncla25722 жыл бұрын
सर 🙏मशीन ची किंमत किती?भाड्याने घेतली तर भाडे किती?सांगा कृपया🙏
@mandarsakpal64902 жыл бұрын
Sir machin chi kimat kya aahe
@mandarsakpal64902 жыл бұрын
Sir phone number pathva
@niting18442 жыл бұрын
Okay,,,
@namratakulkarni2735 Жыл бұрын
Kacxha maal free madhe milnaar ka ? Tayar maal tumhi, kiti deewas vikat ghenar ? Kayamche ki kahi mahine ?
@nishapendase71522 жыл бұрын
पॅकिंग च्या पिशव्या तुम्ही देणार का
@pavandesai59082 жыл бұрын
सगळे ते देणार पण घेणार कोन
@yogeshgaikwad97452 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर मला सुद्धा हा व्यवसाय करायचं आहे
@shilapatil7692 жыл бұрын
सर मलापन हा व्यवसाय कराया आहे आपदा अपना कांटेक्ट नंबर पाटला प्लीज
@ramsolanke94722 жыл бұрын
आम्हाला पण असे काम करायचे आहे..
@jyotipatil50462 жыл бұрын
Call karat aahe me pan phone kohni receive nahi karat aahe
@shanbhar.vishranti2 жыл бұрын
तुमच्या व्यवसायाची जागा कुठे आहे.माल कसा किलो देणार आणि कसा किलो घेणार
@goshtimahatvachya2342 жыл бұрын
सर कॉल केल्यानंतर उत्तर मिळत नाही मशीन ची सम्पूर्ण किंमत व मटेरिअल किंमत सांगितली नाही.कृपया प्रतिसाद नीट द्या
@gitascooking27092 жыл бұрын
Fek ahe he sagl
@gitascooking27092 жыл бұрын
Pon uchltch nahi
@suhasnaik4658 Жыл бұрын
रायगड जिल्ह्यातील तालुका माणगाव येथे हा व्यवसाय करु शकतो का
@PankumangeshlonareLonareАй бұрын
🙏🏻sir call var pragti udyog mantet aani call kat hotey ka br pz kahitari uttar dya sir😔😔😔🙏🏻🙏🏻
@cookingpassion.......17292 жыл бұрын
Mala karych ahe...pn machine price kiti ahe, sir tumcha contact no dya plz
@bhakti94862 жыл бұрын
Have u started the business
@ramchandrakhodave79002 жыл бұрын
इन्व्हेस्टमेंट किती व गावी हा रोजगार मिळेल का?
@tukarammane26512 жыл бұрын
सर्वांना मूर्ख बनविणाचा धनदा आहे आम्ही अशा या धंद्यात फसवणूक झाली आहे यापासून सावधान !!!!
@happiesthuman22962 жыл бұрын
Kay fasavnuk zali tumchi? Please sanga
@aradhyasalokhe4957 Жыл бұрын
Kharcha ky kiti investment keleli tumhi ki rente ghetla hote nemka ky jale tumchyasot
@NagrikSahayataTrust3 ай бұрын
आरोप करणाऱ्यांनी उत्तर दिलें पाहिजे फक्तं आरोप करून उपयोग नाही... जेणेकरून सत्य काय ते समजेल
@rameshrote43282 жыл бұрын
सर, तय्यार झालेल्या समई वातीच्या किंवा फुल वातीच्या मालाचे किती पैसे देणार व मालाची कशी नोंद करून पैसे देणार
@rameshrote43282 жыл бұрын
खुप छान व्यवसाय आहे 👍👍👌🙏
@rameshrote43282 жыл бұрын
तसेच मशीन खराब झाल्यास त्याची वारंटी असेल ना, जो पर्यंत मशीन खराब होऊन बंद असल्याने त्याचे भाडे चालु राहील का? तसेच कच्चा माल टाईमवार मिळेल ना आणि तय्यार झालेला माल टाईमवार घ्याल ना, नाहीतर असे नको व्ह्याला कि सध्या कच्चा माल नाही वेळ लागेल, वरून मशीनचे भाडे सुद्धा चालु राहील त्या गोष्टीचा खुलासा होईल तर बरे होईल. ह्या सर्व गोष्टी agrement मध्ये आले पाहिजे, विकत घेणाऱ्याने सुद्धा अग्रीमेंट केले तर बरे होईल. शेवटी व्यवसाय आहे सर, कर्ज काढून व्यवसाय कराचे अन मशीन घेऊन मशीनीचेच EMI भरत राहायचे. 🙏🙏धन्यवाद, तुमची कल्पना खुप छान आहे सर🌹
@livenews54762 жыл бұрын
Hi sir ,mam I am interested, details plz
@rushi_ageАй бұрын
स्कब पैठ बनवण्याची मशीन आहे का
@coolmindset90472 жыл бұрын
मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगतो अजिबात असल्या नादाला लागू नाका जेवढं हे काम सोपं वाटत तेवढं सोपं नाहीये मी करून बसलो आहे मशीन पण परत घेत नाही 150000 फसलो आहे तुम्ही फसू नाका
@coolmindset90472 жыл бұрын
Bhau anubhav ghetala ahe manun boltoy
@shankarmohite4324Ай бұрын
सर तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही नाशिक मधून मशीन घेतली होती का
@mahadevchavan69518 ай бұрын
सर प्रोडयाक काय ते पहीले सांगत नाही ते आदी सांगावे नंतर माहीती सांगावी
@satishkale74152 жыл бұрын
हर चमकने वाले चीज सोना नही होती, कडवी है बात पर सच है.
@shrikantnimbarte23029 ай бұрын
Me Nagpur la rahto aahe Mala hi machine available hoil ka...I m interested
@nehakadam40842 жыл бұрын
Information nit nahi dili. Sagle details dayla pahijel Karan machine che maintenance ani tyala kiti light lagel kiti mahinaya kharch lagel kiti profits hoel nit nahiye
@ashwinichandgude46612 жыл бұрын
मला पण उदयोग करायचा आहे किती परत मीशन चीमाहीती सांगा
@ajju20062 жыл бұрын
Please kunala khoti asha dakhvu naka kharach madat karaychi asel tar mo no v patta dya
@businessclass75072 жыл бұрын
Dilay dada description madhe bagha..ani purna video bagha
@ofduggubunny36882 жыл бұрын
मी इथे संपर्क केल्यास मला त्यांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे भाड्याने मशीन देत नाही.
@mohinimaghade84582 жыл бұрын
Video start from 7.48
@sureshghadigaonkar5282 жыл бұрын
thanks a lot 👍
@shreeswamisamarth33912 жыл бұрын
Deposit baddal tr sanga mhanje lokana kalel
@pavandesai59082 жыл бұрын
50 ते 60 हजार भरणार का
@anitachopade57662 жыл бұрын
सुरवातीला घेतात नंतर तर फोन पण नाही उचलत हे लोक माल तसाच पडून राहतो माल नेत नाहीत हो
@sayali.navare2 жыл бұрын
Ohhh.. Ty for sharing your experience
@sujatakirwe6 ай бұрын
इन्व्हेस्टमेंट ची capacity नसेल तर मशीन चे rent किती असेल आणि profitable असेल का ?? Complete details द्या आणि contact number द्या
@anilsarode232 жыл бұрын
संपर्क क्रमांक आणि पत्ता पाठवा
@sunitapatne73962 жыл бұрын
Pargti udoug cha addres pathva
@mayankchiuthathev80302 жыл бұрын
Mam I’m excited for this job
@sambhajinagarbabya92962 жыл бұрын
Mitrano js he sangata ts nahi he tithe gelyavar aplya manat akahi machin ghenyachi iccha hot nahi me jaun aalelo ahe tithe plz
@siddhibhavke89082 жыл бұрын
I am intrested mashin chi prize ky
@vedugameing35252 жыл бұрын
I am interested sr
@swaroopkokitkar6442 жыл бұрын
मला पण करायचा आहे
@magalave36232 жыл бұрын
मला घरबसल्या पॅकिंग वगैरे ची काम देऊ शकता मी सोलापूर येथून तालुका सांगोला गाव जवळा महाराष्ट्र राज्य येथून आहे मला काम करायचे आहे मिळेल का
@anitabeloshe25582 жыл бұрын
सर मी दोन-तीन वेळा फोन केला होता उचलत नाही सर कॉन्टॅक्ट कसं करणार
@ramanmadne30352 жыл бұрын
Contac no dya sir call krto
@pratimahanwate5492 жыл бұрын
Sir mla ghr bslya kahi Kam krayechi khup icha ahe tr mla kahi tumhi sangu shkta kay
@carolswamy47222 жыл бұрын
Hi sir please provide e commerce, online business information
@niting18442 жыл бұрын
Okay,,
@shitalbotre47572 жыл бұрын
Tumcha number sanga
@nikitanaik87992 жыл бұрын
Me hey kam karyla intrested ahe ..plsss mala kamachi khup garaj ahe...... Plsss mala kam dya...
@rekhamane17512 жыл бұрын
संपुर्ण माहिती पाठवा सर
@varshasalekar93582 жыл бұрын
मशीन ची किंमत किती आहे
@varshasalekar93582 жыл бұрын
सर
@ashokkatigar94718 ай бұрын
Mi call kela hota utube baghun Hya madhe dhandat khote present karun 45 thousand chi mashine viknar tyach barobar 1000 penache raw material 1600 ghenar tayar karun zalayvar aaplyala 2000 denar mhanje 1000 finish goods mage fakt 400 rupye denar mahtvche mhanje finished good tyncha pryant pohchinyachi javdari ani kharch pan aapla. Aapan takle le 45000/- kadhyla kamit kami 100 varsh lagtil 😂😂😂😂😂
@ratnamalaalgundewar58072 жыл бұрын
सर मशीन ची किँमत किती व ऑफिसचा पत्ता सांगा
@kiranchaudhari24859 ай бұрын
मशीन किंमत किती आहे व बघायला कुठे मिळेल
@kirankale18562 жыл бұрын
Sir tumch office khuth aahe
@diptichirmade18612 жыл бұрын
Sir, contact kasa karaycha ani kuthe... Please mahiti dya..