वावा काय रचना आहे काय गजर आहे वा असे भजन सम्राट होणे नाही धन्य गुरुमाऊली धन्य
@prakashgaonkar4964 Жыл бұрын
अति सुदर शब्दरचना सुदर भजन अप्रतिम -
@dnyaneshwarsawant16884 жыл бұрын
अतिशय समर्पक वर्णन कदमबुवा, पांचाळबुवां, पाटिलबुवा, खोपकरबुवा, काशीराम परबबुवा यांच्या आठवणीने मन कासावीस होते. धन्य ते रसिकमनावर राज्य करणारे भजनसम्राट. त्या सर्वाना मानाचा मुजरा 🌹🌹
@shrimusic97923 жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏
@gauravamberkar10922 жыл бұрын
मानाचा मुजरा बुवा 🙏🙏
@pramoddhuri83304 жыл бұрын
सुंदर रचना...वाह.. असे भजन सम्राट बुवा कै. चंद्रकांत कदम [गुरुदास] बुवा कै.विलास पाटिल [कमलसुत] आणि बुवा कै. पर्शुराम पांचाळ [भजन महर्षी] होणे नाही.. अशा महान भजनी त्रिदेवांना विनम्र अभिवादन