खळखळून हसवायला लावणाऱ्या चांडाळ चौकडी या वेबसिरीज चा पहिला भाग आज आपल्या सेवेत .... लेखक आणि दिग्दर्शक नवनाथ मोहन ढमे 9545158943
Пікірлер: 538
@Chavatkatha123 Жыл бұрын
कोना कोणाला वाटत अजूनही बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव आणि तात्या पुन्हा एक होयला पाहिजे
@deed2820 Жыл бұрын
Kya a sabhi kalakar ek hi city se hai
@royalpass46 ай бұрын
@@deed2820 no
@purshottamtansale84904 ай бұрын
😢ygr@@deed2820
@shivharthombre86882 жыл бұрын
मला हा भाग खरच खुप आवडतो आणि पहीले दहा जन असतान त्या तला मी येक असल खुपच मनमोहक भाग होता हा
@nikhilmakar19992 жыл бұрын
दोन वर्षांनी हा भाग परत बघितला खूप हसलो मस्त
@abhijitbhosale57915 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर भूमिका निभावली आहे
@deepakmohite82924 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा मानूस आहे जबरदस कला आहे i love बाळासाहेब 😍😍😍😍😂😂
@amarbeluse31802 жыл бұрын
सुपर भाग आहे दोन वर्षांपूर्वीचा आहे पण खूप छान वाटलं
@kalyaniundre4325 жыл бұрын
आंधळा चा अभिनय छान,दारुड्याचा अभिनय अतिशय सुंदर झाला आहे
@pravin24644 жыл бұрын
इतकं नेसैर्गिक पणा तर चांगल्या चांगल्या दिग्दर्शकाला पण आणता येत नाही खूप छान
@eknathkad43602 жыл бұрын
खुप जुना भाग नं 1 भाग सारखा बघत आहे खुप जुने दिवस आठवले
@vilasbhosale66295 жыл бұрын
नादच खुळा. गावाकडील शेम असे वातावरण असते. खुपच छान विनोदी कलाकारनी कला सादर केली.
@VijayGaikwad-su4rs3 жыл бұрын
Zip
@rushikeshshinde4104 жыл бұрын
हलगी १ नंबर , येक नंबर मानुस हाय गावात येवडाच. तात्या तुम्ही म्हंताल तस्स😂😂😂😂
@mahadeonagane7825 жыл бұрын
कुठंही नाटकीपणा नाही.Totallly natural ! प्रत्येक पाञ अवलिया आणि अफलातून.बाळासाहेब तर लाजवाब !
@ganeshniphade19595 жыл бұрын
Balasaheb the great.... Ekach no. Acting awesome
@sandiparasgonda10725 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबररररररर.
@bipinnimbalkar8908 Жыл бұрын
Very nice episodes all of you
@ajitsurya165 жыл бұрын
छान आहे .... तात्या ..... बाळासाहेब कडक .......
@yogeshpawar19754 жыл бұрын
Bala sahebh 1 nom tashi sarwach kalakar chan aahe....👍
@user-pm7ni7oh7k3 жыл бұрын
दोन वर्षांपूर्वीचा भाग,, एपिसोड नंबर 1, आज जरी पाहिला तरी मन सुन्न होतं, चांडाळ चौकडीला लाख लाख शुभेच्छा,,
@dattatraylavhate90592 жыл бұрын
Wweeeeee3
@pradipkambale70242 жыл бұрын
💯 bhari vatat
@vijayhase3272 Жыл бұрын
1 no
@ajitpatil3727 Жыл бұрын
Correct
@anilbhambure3073 Жыл бұрын
1n.b
@AkkotMusic5 жыл бұрын
यातील ४० एकर चा मालक सुभाषराव चा व दारुड्याचा अभिनय अतिशय सुंदर झाला आहे तात्या तुमच्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा
@nitinmagar64315 жыл бұрын
are yedyno. ..sar gadich ahet....baya. ...ahet ka nahi
@premnathgavde77015 жыл бұрын
जाऊद्या ना बाळासाहेब। एक नंबर काम आहे तुमचं
@ulekarelectrical57245 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे नाद खुळा माणूस लय भारी
@pandurangpukale37055 жыл бұрын
राव हसून हसून पोट दुखायला लागलं १नंबर एकदम कडक
@vayashalikambale33704 жыл бұрын
Very nice video
@yogeshmore60625 жыл бұрын
ही सगळीच पार्ट 1 नंबर
@sureshaiwale29195 жыл бұрын
बाळासाहेब काम एकदम खतरनाक
@shreeswamisamarthstatus73132 ай бұрын
५वर्षातून हा भाग पुन्हा बागितला. खुप मजा आली. नादात जातंय का ❤ बाळासाहेब
@balugavali59634 жыл бұрын
चांडाळ चौकटीचा नादच खुळा लै भारी
@its_me86382 жыл бұрын
✌️🤩 छोटा हलगी वादक साठी एक लाइक बनतो
@bapugawadepatil71345 жыл бұрын
खूप छान आहे वेब सिरीज
@legend_abhii4 жыл бұрын
08:40 To 09:34 बघा पोट दुखलं हसून माझं ... हा डायलॉग टिक टॉक ला पण लई फेमस झालंय 😂😂😂
@PrashantKadam7960 Жыл бұрын
Kadak
@user-gu7xo9xw8x4 жыл бұрын
मी तुमचा वेब सिरीजचा भाग पाहिला आसला तरी रोज रात्री झोपण्यापूर्वी न विसरता पाहतोय नाही तर मला झोप येत नाही..... तुमच्या सव टिम काम खुपचं जास्त आवडते..... मला तुमची वेब सिरीज खुप म्हणजे खुप आवडते....... आम्ही खळखळून हसतो, वेब सिरीज प्रत्येक भाग पाहुन मन प्रसन्न होते.......
@priyankakolhe23385 жыл бұрын
Chan balasaheb.... Marathi film industry la made jayla hava ha Manus..... The great Bharat shinde urf balasaheb
@kirangutal45485 жыл бұрын
खरंच एक नंबर ,
@bhatupatil1775 Жыл бұрын
हे सगळे कलाकार एकत्र आले तर नवलच होईल अशी आशा व्यक्त करतो
@vikaskale15865 жыл бұрын
एक नंबर तात्या म्हणतील तस होईल , कोणी जर चांड बोललं ना 😍😍😍 बाळासाहेब तुमचा नाद च नाही 😂😂😂✌️
@dinkarsanap62504 жыл бұрын
बाबासाहेब लय भारी पार्ट. घेतले आहे
@pravinlondhe45502 жыл бұрын
खरच खुपच छान आहे
@anikethanmante99142 жыл бұрын
आज तीन वर्षांनंतर भाग बघतोय पण आज पण हसू आवरत नाही old is gold
@v_i_n_u____0310 ай бұрын
Me pan 😅
@kakapatil45612 жыл бұрын
Ek no.episod
@satyawanbhandare70475 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ लय भारी...
@vikasnewale61966 ай бұрын
सगळेच परत एकत्र या खरी गावरान वाटते
@basavarajkadare65994 жыл бұрын
Baban and ragya 1 number acting 👌👌
@dattatrayshirke20903 жыл бұрын
सर्वाचा अभिनय मस्त होता एक चांगला संदेश अभिनयातून दिला
@shanaya1516.2 жыл бұрын
Khup divsane ha episode bagitla khup Chan lay bhari
@shyamgurav10654 жыл бұрын
,एक नंबर माणुस तात्या मस्त बालासाहेब
@apniduniyaproduction26065 жыл бұрын
Balasaheb character ek no. Kadak
@shekharshinde41374 жыл бұрын
तुमच्या मेहनतीला सलाम
@gousshaikh25015 жыл бұрын
बाळासाहेब लय भारी माणूस आहे ल त्यांची अकटिंग लय भारी रे बाबा