चांडाळ चौकड़ी [भाग 26 संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 26 FULL] Marathi Webseries

  Рет қаралды 806,614

Malran Production

Malran Production

5 жыл бұрын

तात्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कवितेच्या स्पर्धा कशा रंगल्या ते नक्की पहा आयुष्यात अशा कविता आणि स्पर्धा पहिल्या नसतील तुम्ही .
Navnath Mohan Dhame
Writer & Director
9545158943
ज्या नवीन प्रक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा ..
भाग 25 - • चांडाळ चौकड़ी [भाग 25 स...
भाग 24 - • चांडाळ चौकड़ी [भाग 24 ...
भाग 23 - • चांडाळ चौकडी [भाग 23 स...
भाग 22 - • चांडाळ चौकडी [भाग 22 स...
भाग 21 - • चांडाळ चौकड़ी [भाग 21 ...
भाग 20 - • चांडाळ चौकड़ी [भाग २० ...
भाग 19 - • चांडाळ चौकड़ी [भाग १९ ...
भाग 18 - • चांडाळ चौकड़ी [भाग १८ ...
भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
भाग 5 - • चांडाळ चौकडी [ भाग ५ स...
भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग #04...
भाग 3 - • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
भाग 2 - • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
भाग 1 - • चांडाळ चौकडी [ भाग ...

Пікірлер: 507
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb 5 жыл бұрын
कॅमेरामन ला पण 21 तोफांची सलामी.....☺️☺️☺️
@usmansayyad4062
@usmansayyad4062 5 жыл бұрын
क्या बात है बहुत खुब सुभाष सर खुप छान कविता आहे,आज थोडा उशीर झाला ईपिसोड पहायला, कारण आम्ही पूरग्रस्त भागात आलोय मदतीला(कुरूंदवाडमध्ये)आणि तुम्ही जे आव्हान केले मदतीचे त्या बद्दल अभिनंदन आणि नवनाथ सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐
@vishnukendre1036
@vishnukendre1036 2 жыл бұрын
Nice
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 5 жыл бұрын
सामाजिक भान ठेवून त्यावर आपल्या परीने मदत करणारी महाराष्ट्रातील एकमेव वेबसिरीज "चांडाळ चौकडी " अभिनंदन
@rushiwaghmare7450
@rushiwaghmare7450 5 жыл бұрын
आज पर्यंत चांडाळ चौकडी ने कायम लोकांचं मनोरंजन केलंय आणि ज्या बाळासाहेबांना आज लोक बोर म्हणतात त्याच बाळासाहेबांनी आपल्याला आजतागात हसवलं आहे बाळासाहेब तुम्ही फुल्ल चाला कायम आम्ही तुमच्यापाठीशी आहे
@namdeohasabe6701
@namdeohasabe6701 5 жыл бұрын
आज सर्व प्रथम चांडाळ चौकडीच आभार कारण स्वता मदत करून तुम्हाही करा असा संदेश प्रथम दिल्या बद्ल आज ओठावर हसु येऊन काय उपयोग सर्वाच्या पोटात दुःखाचा डोंगर आहे धन्यवाद चांडाळ चौकडी
@mangeshpatil6086
@mangeshpatil6086 5 жыл бұрын
सुभाषराव ही कविता प्रत्येक शेतकऱ्याची खरीच व्यथा अशीच आहे
@satishpatil7450
@satishpatil7450 5 жыл бұрын
सुभाष राव खुप सुंदर कविता शेतकरी चिंताग्रस्त वेथा तात्या ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@vikasdede402
@vikasdede402 5 жыл бұрын
खुप खुप छान सुभाष राव खुप सुंदर कविता शेतकरी चिंताग्रस्त वेथा कात्या ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐god bless you very nice episode
@capture__moment
@capture__moment 3 жыл бұрын
सांगलीतील पूरग्रस्तांना मदत केलेबद्दल आम्ही सांगलीकर आभारी आहोत आपले🙏🙏
@pandurangchandramore2638
@pandurangchandramore2638 2 жыл бұрын
मि .तालूका.ईगतपूरि. आपले.ऐपिसोड.नेहमि.बघतो
@tukarammane5700
@tukarammane5700 5 жыл бұрын
खरच खूप छान काम करीत आहे तुमची टीम आणि त्याहूनही जास्त अभिनंदन वाटतो की तुम्ही पूरग्रस्त भागात मदत केल्याचा खूप खूप छान आहे
@baliramdongare9753
@baliramdongare9753 5 жыл бұрын
खरच सुभाषराव खूपच ह्रदयस्पर्शी कविता सादर केली. ..मी पण बीड जिल्ह्य़ातील एक सामान्य शेतकरी आहे . आपली कविता ऐकून अगदी अश्रू अनावर झाले हो. ...
@rutujadhaygude6556
@rutujadhaygude6556 2 жыл бұрын
Hi I
@dhandekrushna4055
@dhandekrushna4055 5 жыл бұрын
अध्यक्षांची कविता खूप आवडली मनापासून आभार चांदगुडे सर...
@sureshsawant9524
@sureshsawant9524 5 жыл бұрын
एका चापटितच पाडीन तुम्हालातं मग माहितीचय खानदानाचा इतिहास एक नंबर रामभाऊ अन बाळासाहेब तुम्हालापुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा वा़़़़़वा़़वा़़पडताल जावाय बापू़़
@vikramkhashabachavan3152
@vikramkhashabachavan3152 5 жыл бұрын
तात्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... येणारे वर्ष सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना....
@bharatkamble4956
@bharatkamble4956 5 жыл бұрын
रामभाऊ ने लिंबाच्या झाडाखालचा। 30 रुपड्याचा गॉगल परत घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🌷🌷बाळासाहेब लय भारी. ..👌👌
@shravanmusic
@shravanmusic 5 жыл бұрын
!!कविता!! 🎂तात्यांचा वाढदिवस 🎂 ढोल वाजूद्या डिजे वाजुद्या गाजुद्या सा-या राष्ट्रात ! तात्यांचा वाढदिवस आला साजरा करूया जोरात !! मोठा ची मोठा आनुया केक बाळासाहेब ठेवतील त्यावर देखरेख ! रामभाऊ सुभाषराव बबन राग्या नाग्या नाचतील सारे सुरात !! तात्यांचा वाढदिवस आला साजरा करूया जोरात ! फटाके फुटतील तोपाही वाजतील ! जल्लोष सा-या गावात !! तात्यांचा वाढदिवस आला साजरा करूया जोरात !! लावलं महाराष्ट्राला तुम्ही वेढ ! चांडाळ चौकडीला नाही जोड !! तात्या टीम लय तुमची भारी बसली सगळ्यांच्या उरात ! तात्यांचा वाढदिवस आला साजरा करूया जोरात !! शतायुषी व्हावे तुम्ही मनी एकच इच्छा ! शंकर कडून तात्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा !! 🎂!!धन्यवाद !!🎂 कवी :शंकर खांडेकर सांगोला Mob. 9763632767
@dhandekrushna4055
@dhandekrushna4055 5 жыл бұрын
खूप छान आहे कविता
@shetkarimaza193
@shetkarimaza193 5 жыл бұрын
@@dhandekrushna4055 thanks
@vijaymali4781
@vijaymali4781 5 жыл бұрын
Superb
@ganeshnale6772
@ganeshnale6772 5 жыл бұрын
बाळासाहेबांचं काम उत्तम आहे त्यात काही शंका नाही पण राग्या नाग्याला पण पुरेशी संधी मिळायला हवी त्यांचं पण टाईमिंग चांगलं आहे...
@chetandhumal990
@chetandhumal990 5 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯 खाली बघघघघ !!!
@maulinalawade7605
@maulinalawade7605 5 жыл бұрын
वडडडडड लय झकास
@firojmujawar7635
@firojmujawar7635 5 жыл бұрын
खूप छान कविता सुभाषराव तात्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अभिनंदन पूर्ण ग्रुप ख चांडाळ चौकडी
@omkarjadhav7988
@omkarjadhav7988 4 жыл бұрын
खूप मस्त लोकांच मनोरंजन करतात ही टिम असच करत रहा परत एकदा अभिनंद 👌🏻😂😂😍😍😘😘
@sumantjadhav3514
@sumantjadhav3514 5 жыл бұрын
थँक्स कोल्हापूर सांगली आमाला मदत केल्या बादल
@mangeshkutal3351
@mangeshkutal3351 5 жыл бұрын
पूर ग्रस्तांना मदत करून खुप मोठे सहकार्य केले त्याबद्दल आभारी आहे
@ambadasdarade8753
@ambadasdarade8753 5 жыл бұрын
सुभाष राव मन जिंकल राव तुम्ही 👌👌👌👌 आज तुम्ही सत्य परिस्थिती तुमच्या शब्दात मांडली 🙏🙏🙏
@poonamthorat4726
@poonamthorat4726 5 жыл бұрын
Chan ahet kavita so nice happy birthday tattya
@akashn7529
@akashn7529 5 жыл бұрын
सुईत ववला काथ्या ,,,, Happy birthday Tatya🥞🥞
@angadbobade6570
@angadbobade6570 5 жыл бұрын
काय तात्याराव तुम्हालाबी.... नंबर एक सर्व टिमचे अभिनंदन.....
@shashipatil8996
@shashipatil8996 5 жыл бұрын
आम्ही सांगलीतील पूरग्रस्थ आहोत.आमच्या पूढे दुखाःचा डोंगर आहे.पण अशा अवस्थेतपण चांडाळ चौकडी पाहून दुखाःचा डोंगर बाजूला होउन आमच्या चेहर्यावर हसू फुलते.तुम्ही खूप चांगले काम करीत आहात.धन्यवाद
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@k.k.8317
@k.k.8317 5 жыл бұрын
सर्वांच कलाकार अप्रतिम आहेत खूपच छान चांदगूडे सरांच हार्दिक स्वागत आणि तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
@amolgorave7513
@amolgorave7513 5 жыл бұрын
सुभाषराव तुमची कवीता १नंबर खर सांगू सुभाषराव माझ मन गहिवरुन आल.
@prashantprakshale9260
@prashantprakshale9260 5 жыл бұрын
आर सुईत ववला कात्या Happy birthday तात्या,,,,,🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 5 жыл бұрын
बाळासाहेब नाद करायचा नाही तुमचा.
@mahendraghadge5992
@mahendraghadge5992 4 жыл бұрын
चांडाळ चौकडी १ नंबर websiries आहे सर्व जण खुप सुंदर काम करत आहेत सर्वांचे मनापासून आभार.....!!!!!
@vijaykadam8992
@vijaykadam8992 5 жыл бұрын
कोल्हापुर सागंली मदत केले बदल आभारी आहे तात्यांना वाढदिवसाच्या शूभेच्या ऐकदम झकास
@mohankamble2729
@mohankamble2729 5 жыл бұрын
सुभाषरांवची कविता अप्रतिम !
@nanduangarakh2184
@nanduangarakh2184 5 жыл бұрын
खुप सुंदर आवडले, सुभाष राव जबरदस्त कविता, धन्यवाद, सर्व टीम चे आभार मनापासून प्रेम
@raghavhedda8409
@raghavhedda8409 4 жыл бұрын
लय हसलो राव, भन्नाट कॉमेडी 🤣🤣👌👌👌
@sagarpise814
@sagarpise814 5 жыл бұрын
एक नंबर तात्यासाहेब
@ganeshsable1212
@ganeshsable1212 5 жыл бұрын
मस्त संदेश दिला
@samadhan9999
@samadhan9999 5 жыл бұрын
उत्कृष्ट सादरीकरण
@aabasahebkare1514
@aabasahebkare1514 5 жыл бұрын
नाद खुळा
@premanikam8757
@premanikam8757 5 жыл бұрын
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@rahulwagh3590
@rahulwagh3590 5 жыл бұрын
एक नंबर नागराज लय हासलो राव
@nageshkhade4589
@nageshkhade4589 5 жыл бұрын
फारच छान चांडाळ चौकडी तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@suhassalunkhe8032
@suhassalunkhe8032 5 жыл бұрын
काय राव रामभाऊ काका , खंदानाचा इतिहास नाय झाला या वेळेस
@kaustubhhagavane2468
@kaustubhhagavane2468 5 жыл бұрын
Ha na
@shrikantvanve1136
@shrikantvanve1136 5 жыл бұрын
एकच नंबर बळासाहेब
@AkashWaghamare-ow2if
@AkashWaghamare-ow2if 5 ай бұрын
मदत केल्यामुळे चांडाळ चौकडी टीम चे आभार 🙏🙏. एक सांगलीकर
@haridaskshirsagar4682
@haridaskshirsagar4682 5 жыл бұрын
लय भारी
@therepublicvoice7994
@therepublicvoice7994 5 жыл бұрын
मस्त सुभाषराव
@tiger-nl8gx
@tiger-nl8gx 5 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर चला हवा येऊ द्या मधील भाऊ कदम ला पण मागे टाकले
@sunilkirve2158
@sunilkirve2158 4 жыл бұрын
Kharay he
@milover4083
@milover4083 2 жыл бұрын
🔔
@sanketsgamingz4652
@sanketsgamingz4652 4 жыл бұрын
एक नंबर कविता स्पर्धा
@bhausahebtarde3315
@bhausahebtarde3315 5 жыл бұрын
बाळासाहेब च जरा अति होते त्या मुळे काय॔क्रमाचे विदुरूपी करण होते त्याना आवर घाला
@santoshalat634
@santoshalat634 4 жыл бұрын
बरोबर
@pravinyadav634
@pravinyadav634 5 жыл бұрын
Apratim zala program all the best team.. Super 'b
@royalmaratha4491
@royalmaratha4491 5 жыл бұрын
महाराष्ट्राच्या सर्वच भागातून भरघोस मदत होत आहे कोल्हापूर-सांगली साठी सर्वांनी मदत करवी..जय जिजाऊ💐💐
@asharane6080
@asharane6080 5 жыл бұрын
खूप हसले मी या भागात
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 5 жыл бұрын
सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं म्हणजे चांडाळ चौकडी आणि टीम. सुभाषराव खूप छान कविता.
@prakashsuryavanshi1439
@prakashsuryavanshi1439 5 жыл бұрын
तुम्ही चांगले कार्य हाती घेतले तुमच्या सर्वांचे मनापासून आभार ,आणी अभिनंदन 🙏
@ajaymadane3066
@ajaymadane3066 5 жыл бұрын
Kharch khup chan vatl ha episode pahila na mood zala fresh💖
@sudhirkilledar4950
@sudhirkilledar4950 5 жыл бұрын
बाळासाहेब जरा जास्तच पिलेल्याची ओव्हर अक्टिंग करतात ती कमी करा बाकी मस्तच
@rajukakde430
@rajukakde430 5 жыл бұрын
ओके सुपर
@yuvrajvajale6489
@yuvrajvajale6489 5 жыл бұрын
सुभाषरावांची कविता म्हणजे वास्तवतेची व्यथा आणि त्या व्यथांचा जत्था खरंच अप्रतिम सर्व़चेच
@sudhakarchavan4377
@sudhakarchavan4377 5 жыл бұрын
खूप छान
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 жыл бұрын
Subhash rao salute aahe tumhala Ani sarve chandal chukadi chya team la 🙏 🙏
@aslammulani6218
@aslammulani6218 5 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा
@akashmane4030
@akashmane4030 5 жыл бұрын
सुभाष सर एक नंबर कविता साजर केली
@kunalarjun6153
@kunalarjun6153 5 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या .
@divyayuva1967
@divyayuva1967 5 жыл бұрын
सुभाषराव एकच नंबर
@user-zj4bo3uz3n
@user-zj4bo3uz3n 5 жыл бұрын
एक नंबर सुभाषराव
@surajpise7860
@surajpise7860 5 жыл бұрын
एकच नंबर 👌👌👌👌👌👌
@kalyaniundre432
@kalyaniundre432 5 жыл бұрын
बबन छान दिसतो स , या भागात
@jitumavkar
@jitumavkar 4 жыл бұрын
लय खतरनाक झाली ही वेबसिरीज लय हासलो राव
@ishwarbhandepatil5790
@ishwarbhandepatil5790 5 жыл бұрын
वा सुभाषराव अप्रतिम कविता आहे मुजरा त्या कविला 👌👌👌
@bhaktitakle8223
@bhaktitakle8223 5 жыл бұрын
छान भाग आहे हा , छान भाग आहे हा
@swarajpatil8233
@swarajpatil8233 5 жыл бұрын
सुभाषराव खरच मस्त
@shrinathyedave1587
@shrinathyedave1587 5 жыл бұрын
खुप सुंदर भाग होता आजचा अप्रतिम
@haridasjagdale9502
@haridasjagdale9502 5 жыл бұрын
मस्तच
@tejaschavan1296
@tejaschavan1296 5 жыл бұрын
सुईत ओवला कात्या Happy Birthday tatya 🎂🎂🎂🎂🎂🎂🍺🍺🍷🍷🍻🍻
@dattatraydhaygude9460
@dattatraydhaygude9460 5 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांसारखे सूत्रसंचालक असतील तर कायर्क्रम एक नंबर होणार
@krishnapophale695
@krishnapophale695 4 жыл бұрын
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तात्या !!!! काॅमेरा माॅनची नजर जरा शोधा कोन्हाला शोधतोय तो....????
@umeshbagul9754
@umeshbagul9754 5 жыл бұрын
Subhashrao 1 no shetakryanchi vyath mandali 100 tofanchi salam
@bharatmore8464
@bharatmore8464 3 жыл бұрын
तात्या आपला भास्कर नितनवरे कुठे दिसत नाही काय भानगड अहो तो तर चांडाळ चौकडीची आनंद बान शान आहे
@govindgadade9859
@govindgadade9859 5 жыл бұрын
तात्या ला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 1नंबर
@akashhambir8134
@akashhambir8134 5 жыл бұрын
तुम्ही सर्व टीम समाजप्रबोधन उत्तम करत आहात आणि पूरग्रस्तांना मदत करून आपण एक सामाजिक बांधिलकी पण जपत आहे .असेच सामाजिक कार्य करत रहा. बाकी एपिसोड मात्र फुल ऑन राडाच
@royalmaratha4491
@royalmaratha4491 5 жыл бұрын
आपले नाव?
@akashhambir8134
@akashhambir8134 5 жыл бұрын
@@royalmaratha4491 akash hambir
@harshadotari6749
@harshadotari6749 5 жыл бұрын
तुम्ही जी पूरग्रस्त लोकांना मदत केली त्या बद्दल सलाम
@abhijeetbhujbal7190
@abhijeetbhujbal7190 5 жыл бұрын
Ek no. Rambhau..... 👌👌👌
@vinodpawar9416
@vinodpawar9416 5 жыл бұрын
खूप खूप मस्त एपिसोड आहे
@harshaljadhav9433
@harshaljadhav9433 5 жыл бұрын
Survatila balasaheba ni khup hasval aani shevti shubhash rav sir chi kavita ne radval pan khup chan👌👌👌👌👌
@sandiptalekar9236
@sandiptalekar9236 5 жыл бұрын
एकनंबर एपिसोड छान आहे
@rahulsopanghodke4296
@rahulsopanghodke4296 5 жыл бұрын
ताऱ्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@ramchmdranalawade2052
@ramchmdranalawade2052 5 жыл бұрын
Khupch chan Bhavano
@ashokbansode7292
@ashokbansode7292 5 жыл бұрын
मस्त केला आहे एपिसोड
@jaywantshinde4715
@jaywantshinde4715 5 жыл бұрын
Subhash rao tumchi kavita khupach Chan ahe amhala aaj kalale tumhi kavi ahat 😊😊😊😊👍👍👍👍👍👍
@ganeshgaisamudre1188
@ganeshgaisamudre1188 5 жыл бұрын
जबरदस्त रे
@harshalgurav2724
@harshalgurav2724 5 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब . बाळासाहेब प्रेमी
@Akash-jb8iu
@Akash-jb8iu 3 жыл бұрын
Very nice grmpanchayat Clark shubhas Rao👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
@user-ch3zh7es2j
@user-ch3zh7es2j 5 жыл бұрын
एकदम झकास
@yogeshchakane6469
@yogeshchakane6469 5 жыл бұрын
tumala manas lay bhari sapdlyat comedi sathi aamma aavdto tumcha episode
@jaysingsaste5034
@jaysingsaste5034 5 жыл бұрын
एक नंबर कविता सुभाष राव
@sunilshinde3780
@sunilshinde3780 5 жыл бұрын
मस्त कविता अध्यक्ष
@ratnavirzodpe8789
@ratnavirzodpe8789 5 жыл бұрын
सुभाषराव कविता 1 नंबर......... जय जवान जय किसान...............
@nileshdalave5278
@nileshdalave5278 5 жыл бұрын
Bhari ahet Tatya happy birthday
@itk5971
@itk5971 5 жыл бұрын
रात दिस मेहनत करी खाई कष्टाची भाकरी पोचतो ही दुनिया सारी बाप माझा शेतकरी ! ! त्याला साऱ्या दुनियाचा घोर म्हणून खाई अर्धीच भाकर जगा देतो तो पोटभर ना त्याला सुख तीळभर त्याच्याच कष्टाच खाती सारी बाप माझा शेतकरी ! ! त्याच्या मुळेच सार जग ना दिसती त्याच कुणा दुःख त्याचच खाऊन ; सर्वां सुख त्याच्याच नशीबी आलय दुःख रात दिस ढेकळात मरी बाप माझा शेतकरी ! ! काळ्या मातीची त्याची खाणं राबी त्याच्यात विसरून भान घेऊन वाड वडिलाची आण काढी त्यातून हिरव सोन नसे त्याला कीमत जरी बाप माझा शेतकरी 🙏ꪑꪮꫝⅈ𝕥 𝕜ꪖᦔꪖꪑ
@MJ_shorts.111
@MJ_shorts.111 4 жыл бұрын
Super 👌
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,8 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
Vishwanath Ek Shimpi | Vi. Va. Shirwadkar ft. Nilu Phule | Kanchan Naik
23:41
Times Music Marathi
Рет қаралды 814 М.
Вырезанная Сцена Кавказская Пленница #shorts
0:46
Интересненько
Рет қаралды 2,3 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
0:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН
Вилка для консервов 🥒
0:51
Сан Тан
Рет қаралды 3,9 МЛН