चांडाळ चौकड़ी [भाग41संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP41FULL] Marathi Webseries

  Рет қаралды 1,223,360

Malran Production

Malran Production

4 жыл бұрын

विनोदी बोलून मनोरंजन करत गावागावात फिरून आपलं पोट भरणारा कलावंत म्हणजे बहुरूपी .पण आजच्या मोबाईल आणि इंटरनेट च्या जमान्यात महाराष्ट्राची हि लोककला लोप पावत चालली आहे .या वेगळ्या विषयावर या भागातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे .
Navnath Mohan Dhame
Writer & Director
9545158943
ज्या नवीन प्रक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा .
भाग 40 - • चांडाळ चौकड़ी [भाग 40 स...
भाग 39 - • चांडाळ चौकड़ी [भाग 39 स...
भाग 38 - • चांडाळ चौकड़ी [भाग 38 स...
diwali special Ep : - • चांडाळ चौकड़ी [दिवाळी व...
भाग 37 - • चांडाळ चौकड़ी [भाग 37 स...
भाग 36 - • चांडाळ चौकड़ी [भाग 36 स...
भाग 35 - • चांडाळ चौकड़ी [भाग 35 स...
भाग 34 - • चांडाळ चौकड़ी [भाग 34 स...
भाग 33 - • चांडाळ चौकड़ी [भाग 33 स...
भाग 32 - • चांडाळ चौकड़ी [भाग 32 स...
भाग 31 - • चांडाळ चौकड़ी [भाग 31 स...
भाग 30 - • चांडाळ चौकड़ी [भाग 30 स...
भाग 29 - • चांडाळ चौकड़ी [भाग 29 स...
भाग 28 - • चांडाळ चौकड़ी [भाग 28 स...
Palashichi pt marathi film promotion episode: - • चांडाळ चौकडी l पळशीची ...
भाग 27 - • चांडाळ चौकड़ी [भाग 27 स...
भाग 26 - • चांडाळ चौकड़ी [भाग 26 स...
भाग 25 - • चांडाळ चौकड़ी [भाग 25 स...
भाग 24 - • चांडाळ चौकड़ी [भाग 24 ...
भाग 23 - • चांडाळ चौकडी [भाग 23 स...
भाग 22 - • चांडाळ चौकडी [भाग 22 स...
भाग 21 - • चांडाळ चौकड़ी [भाग 21 ...
भाग 20 - • चांडाळ चौकड़ी [भाग २० ...
भाग 19 - • चांडाळ चौकड़ी [भाग १९ ...
भाग 18 - • चांडाळ चौकड़ी [भाग १८ ...
भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
भाग 5 - • चांडाळ चौकडी [ भाग ५ स...
भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग #04...
भाग 3 - • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
भाग 2 - • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
भाग 1 - • चांडाळ चौकडी [ भाग ...
#chandalchoukadi#malranproduction#bahurupi#karamati#navnathdhame#

Пікірлер: 434
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
एक नंबर तात्या व चांडाळ चौकडी ‌🙏🙏💐💐
@anandshendage2619
@anandshendage2619 4 жыл бұрын
पोतराज . वासुदेव .पिंगळे जोशी. तमाशा आणि वाघ्या मुरळी ह्या कला खरंच जिवंत ठेवण्याची गरज आहे.मस्त भाग आहे
@vilaschavan4145
@vilaschavan4145 4 жыл бұрын
बरोबर आहे
@dattatraykajari9243
@dattatraykajari9243 4 жыл бұрын
तात्या तुमची गोष्ट खूप आवडती ती म्हणजे तुमि प्रत्येक वेळी काही तरी नवीन संदेश देता
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 4 жыл бұрын
खूप मस्त.. छान विषय निवडला. आजच्या पिढीला या लोकांची आणि कलाकारांची ओळख करून दिली म्हणून धन्यवाद
@sunilpagar6338
@sunilpagar6338 3 жыл бұрын
खरंच आदर्श घेतला पाहिजे या लोककलांचा खूप च सुंदर भाऊ
@asharane6080
@asharane6080 4 жыл бұрын
वा छान संदेश मिळाला . सर्वांचे अभिनंदन
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 4 жыл бұрын
बहुरूपी आवडला महाराष्ट्राची लोककला समोर आणून आपण त्यांचा योग्य सन्मान केला धन्यवाद तात्या शिवछत्रपती शिवाजी महाराज कि जय
@ishwarbhandepatil5790
@ishwarbhandepatil5790 4 жыл бұрын
तात्या एपिसोड खुप छान आहे चक्क इतिहासातील पाने उलटून पाहीले लय भारी तात्या माणलं तुम्हाला हळूहळू प्रत्त्येक कला लोप पावत चालली आहे याचं वाईट वाटतंय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@ashokaagro333
@ashokaagro333 4 жыл бұрын
मस्त no. 1 Team चांडाळ चौकडी
@kavitakaklij5849
@kavitakaklij5849 4 жыл бұрын
खूप छान आहे राव तुम्ही सर्व कलाकार तुम्हा सर्वांचे आभार मानतो
@sarikajadhav194
@sarikajadhav194 4 жыл бұрын
जय जोशी माझ्या समाज चे नाव घेतलं खुप अभिमान वाटला ज्या वेळेस माझ्या समाज 5 लोकांना दगडाने ठेचून मारलं अजून त्यांना न्याय मिळाला} नाही पण आज तुमच्या तोंडातून माझ्या समाज ची जिवंत कला आयकून खुप आनंद वाटला धन्यवाद
@comedyvedio7854
@comedyvedio7854 4 жыл бұрын
खुपच छान आहे आजचा भाग खरोखरच ही जिवंत लोककला लुप्त पावत चालली आहे. बबनराव राघु नागु छानच काम करतात चांडाळ चौकडी ने अश्याच वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन भाग तयार करुन समाजासाठी एक आदर्श घालून दिला आहे. पोतराज यावर पण एक भाग करावा. ही नम्र विनंती
@badeashok8968
@badeashok8968 4 жыл бұрын
Hi
@nitinpalekar1260
@nitinpalekar1260 4 жыл бұрын
Kharch khup Sundar
@dattachoudhary835
@dattachoudhary835 4 жыл бұрын
GOOD MORNING
@krishnanathpawal2941
@krishnanathpawal2941 4 жыл бұрын
Nakkich rao.
@MHDTkamble
@MHDTkamble 4 жыл бұрын
zakssss
@sanjaywakade5275
@sanjaywakade5275 4 жыл бұрын
खूप मस्त तात्या तुमचे व तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन तुम्ही तुमच्या कलेमधून एक खूप सुंदर संदेश या जनतेला दिला जय शिवराय जय भिम
@rameshwarbansode8527
@rameshwarbansode8527 4 жыл бұрын
ये
@pramodkharade5654
@pramodkharade5654 4 жыл бұрын
लोककला जगली पहिजे....... एक नंबर episode तात्या.......जय शिवराय......
@rameshsutar2701
@rameshsutar2701 4 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग.लोप पावत चाललेली लोककलेला उजाळा देणारा आजचा भाग होता.सर्व टिमचे अभिनंदन.
@mithunjadhav4575
@mithunjadhav4575 4 жыл бұрын
खूप छान संदेश आख्या महाराष्ट्रसाठी.. तात्या तुम्ही आणि तुमच्या टीम कडून असेच काही संदेशच्या माध्यमातून नवीन गोष्टी दाखवत जावा. लोकांना पण या सारख्या गोष्टी समजल्या पाहीजेत..
@rohitnalawade9862
@rohitnalawade9862 4 жыл бұрын
बहुरूपी यांचे महत्व पटवून दिल्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती आम्हाला मिळत राहो
@rahulwagh3590
@rahulwagh3590 4 жыл бұрын
बाबाजी यांची तिसरी पिडी बहुरूपी च्या वेशात लोकांचे मनोरंजन करतेय खूप छान तात्या हा एपिसोड केल्या बद्दल
@shubhamsalunkhe651
@shubhamsalunkhe651 4 жыл бұрын
🚩जय शिवाजी जय भवानी तलवार 🚩
@sudammahajan843
@sudammahajan843 4 жыл бұрын
वा ...... छान संदेश धन्यवाद
@bajiraodhame4106
@bajiraodhame4106 4 жыл бұрын
खुप छान विषय घेतला आहे आपण तात्या अभिनंदन तुमच्या टिमचं , ही लोककला महाराष्ट्राची परंपरा आहे ती जिवंत राहिली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी
@kalidasmote2600
@kalidasmote2600 4 жыл бұрын
एक दम भारी आहे तात्या तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे
@surajghodke9609
@surajghodke9609 4 жыл бұрын
Ek number
@santoshpandit6240
@santoshpandit6240 4 жыл бұрын
असेच यश लाभत राहो छान एपिसोड बनवलात एकच नंबर
@veerfromkatewadi1594
@veerfromkatewadi1594 4 жыл бұрын
अतिशय चांगला विषय लोप पावत चाललेली लोककला यावर आपल्या टीम ने प्रकाश टाकला..!
@raghunathkadam6928
@raghunathkadam6928 4 жыл бұрын
खूपच छान आणि मार्मिक विषय बहुरूपी लोककला महाराष्ट्राने जपली पाहिजे आणि आपण तिला संरक्षण दिले पाहिजे
@vishnusapte8866
@vishnusapte8866 4 жыл бұрын
वेलकम
@kendredattatray7106
@kendredattatray7106 4 жыл бұрын
Khup chan tatya no 1
@AmigoTrader29
@AmigoTrader29 4 жыл бұрын
मला हे बहुरूपी कला माहित नव्हती....चांडाळ चौकडी मुळे मला हि लुप्त झालेली कला कळली... धन्यवाद चांडाळ चौकडी..💐
@sachinthombare8848
@sachinthombare8848 4 жыл бұрын
Ek nambar
@nayanagaikwad4732
@nayanagaikwad4732 4 жыл бұрын
बहुरुपि लोप पावत चाललेली कला पाहुन छान वाटल लहान होते तेव्हा पाहीले होते आजच्या पिढीला तो आनुभव नाही
@fakierovhal5829
@fakierovhal5829 4 жыл бұрын
राग्या नाग्या ऐक नंबर काम
@pandurangshinde8937
@pandurangshinde8937 4 жыл бұрын
तात्या तुमच्या टीमचं कसा अभिनंदन करावा हेच कळत नाही मला कारण तुम्ही एका पेक्षा एक भाग इतके चांगले दाखवत आहेत कौतुक करायला पण माझ्यापाशी काही नाही एवढे चांगले भाग दाखवतात या खरच तुमच्या टिमचं मनापासून अभिनंदन तात्या
@kiranmore5005
@kiranmore5005 4 жыл бұрын
खूप मज्जा आली तात्या खूप दिवसांनी बहुरूपी पहिला आम्ही पण लहानपणी असेच राघ्या नाग्या सारखे गावात पळायचो भीती वाटायची त्यांची आणि ते बोलायला लागले की मज्जा पण यायची माझ्या जुन्या आठवणींना या भागामुळे उजाळा मिळाला खूप आभार तात्या व सर्व टीमचे
@MalranProduction
@MalranProduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर
@sandeepkale8094
@sandeepkale8094 4 жыл бұрын
Bhari zakkas
@user-satya991
@user-satya991 4 жыл бұрын
चांडाळचौकडीने हा भाग लोककलेवर बनविल्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन - समाधान गायकवाड, लोकसंस्कृती अभ्यासक
@vseriesvideo7629
@vseriesvideo7629 4 жыл бұрын
Jay shivray
@pankajkatale1294
@pankajkatale1294 4 жыл бұрын
मस्त बनवले आहे
@akshayghone2834
@akshayghone2834 4 жыл бұрын
आजचा सलाम बाबाजी सावंत यांना..👌👌 खूप खूप धन्यवाद नवनाथ सर 👍👍
@288bsushant3
@288bsushant3 4 жыл бұрын
😀😀लहानपणी आम्ही पण पोलिसांना घाबरत होतो.😀😀
@rajkumarkasbe4853
@rajkumarkasbe4853 4 жыл бұрын
Bhari
@abhiyadav2362
@abhiyadav2362 4 жыл бұрын
Khup must bhag
@maheshmhetre6923
@maheshmhetre6923 4 жыл бұрын
कडक
@user-uc2yn9tn6l
@user-uc2yn9tn6l 4 жыл бұрын
Mastch
@somnathgadhe2053
@somnathgadhe2053 4 жыл бұрын
mast episode jay shivray
@pratapchavan1507
@pratapchavan1507 4 жыл бұрын
Changla msg geun alat Navnath sir
@sachinmergal4390
@sachinmergal4390 4 жыл бұрын
खरंच तुमचे सर्व एपिसोड जनहितार्थ आहेत... मनापासून धन्यवाद सर्व कलाकारांचे.......... 🙏🙏🙏🙏🙏
@rajkumarkasbe4853
@rajkumarkasbe4853 4 жыл бұрын
Kadak
@ratilalshivade740
@ratilalshivade740 4 жыл бұрын
खरी परिस्थिती आहे कला जोपासलीच पाहिजे
@devasarkar1528
@devasarkar1528 4 жыл бұрын
आजचा भाग मस्त होता जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@gautamsakharepatilpatil1425
@gautamsakharepatilpatil1425 4 жыл бұрын
Sarvat bhari episode Jay shivray
@anandshendage2619
@anandshendage2619 4 жыл бұрын
आजचा भाग लय भारी वाटला लोककला जिवंत राहिली पाहिजे
@pruthvirajsorte1624
@pruthvirajsorte1624 4 жыл бұрын
खरच फैजी विषय 1 येपीसोड काडा
@anandshendage2619
@anandshendage2619 4 жыл бұрын
लय भारी तात्या
@pankajgandhare7219
@pankajgandhare7219 4 жыл бұрын
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anilban60
@anilban60 4 жыл бұрын
आदरणीय नवनाथ सर.. आजच्या आपल्या एपिसोड बद्दल मला बोलायला शब्दच सुचत नाहीत.. खूपवेळा अंगावर ठणठणानुन काटा आला राव.. गेल्या वर्षी धुळ्यात जी 5 "नाथपंथी डवरी" समाज बांधवांची अश्याच गैरसमजातून हत्या झाली होती तेव्हा मी त्या वरती एक लेख लिहला होता. तो एवढा प्रसिद्ध झाला होता की, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी स्वतः फोन करून माझं अभिनंदन केलं होतं व जेव्हा ते या कुटुंबाला भेटायला मंगळवेढा जि. सोलापूर येथे आले होते तेव्हा येताना आमच्या गावावरून आले व मला भेटायला बोलावले होते. तुम्ही जो आज संदेश महाराष्ट्र राज्यातील जनतेला दिला आहे तो अतुलनीय आहे.. मला हे लिहताना सुद्धा अंगावर काटा यात आहे..
@MalranProduction
@MalranProduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर
@pokale3487
@pokale3487 4 жыл бұрын
जर तात्या सारखी माणसं असतील तर खरच समाजात बदल नक्कीच होईल.
@nazninpathan5835
@nazninpathan5835 4 жыл бұрын
Nice episode
@kmandavkar8813
@kmandavkar8813 4 жыл бұрын
पाहुण्या कलाकारांचे स्वागत
@vijaydhepe5150
@vijaydhepe5150 4 жыл бұрын
Chaan ahe
@dubangkimasti9105
@dubangkimasti9105 4 жыл бұрын
Khup chan sandesh dila ahe tatya....superb episode compare to other episode...
@pandurangbhusare9943
@pandurangbhusare9943 4 жыл бұрын
एकच नंबर भाग
@sopanwaykar4071
@sopanwaykar4071 4 жыл бұрын
लयमहत्त्वाचा भाग म्हणून तात्या तुमचा आभारी
@sambhajiradage4724
@sambhajiradage4724 4 жыл бұрын
Jay shivray Tatya ek no episode lokkala tikli pahije aani aapan ti tikvali pahije hi vinanti 🙏🙏🙏🙏
@a1whatsappstatus686
@a1whatsappstatus686 4 жыл бұрын
खूप भारी विषय होता आजचा आणी तितकाच कॉमेडी पण मी पण लहानपणी असाच भीत होतो बहुरूपीला...
@khandurandive5470
@khandurandive5470 4 жыл бұрын
जय शिवराय जय भवानी
@sagarpingale405
@sagarpingale405 4 жыл бұрын
Jay shivray..
@samadhangavade7850
@samadhangavade7850 3 жыл бұрын
धनगर समाजाचा एक भाग दाखवा मेंढ्या चरायला घेऊन गेले की त्यांच्यावर अन्याय होत आहे
@bhaktitakle8223
@bhaktitakle8223 4 жыл бұрын
छान वेबसिरिज आहे हि .
@amolonawane3933
@amolonawane3933 4 жыл бұрын
मस्त ..बहुरुपी एक लुप्त होत चाललेली कला..☺️
@dattatrayghodechor3854
@dattatrayghodechor3854 4 жыл бұрын
जय शिवराय
@rohinigaikwad2819
@rohinigaikwad2819 4 жыл бұрын
khup chan sandesh dila lokan na
@shashikantraybhole9973
@shashikantraybhole9973 4 жыл бұрын
छान
@pravinnagare2487
@pravinnagare2487 4 жыл бұрын
👌 nice
@atullomate8646
@atullomate8646 4 жыл бұрын
तात्या बहुरूपी लोकांना मारहाण ही मराठवाड्यात नाही तर धुळे जिल्ह्यातील झाली होती. परंतु अतिशय चांगला संदेश दिला त्या बद्दल धन्यवाद.
@sankalpdangare6132
@sankalpdangare6132 4 жыл бұрын
बहुरुपी यांनी केलेला अभिनय कौतुकास्पद आहे .. ..
@SachinPatil-zv4gc
@SachinPatil-zv4gc 4 жыл бұрын
Apratam comady
@rahulshinde526
@rahulshinde526 4 жыл бұрын
एकच नंबर भाग ,👌👌👌👌👌👌
@akashtate9281
@akashtate9281 4 жыл бұрын
लोकांना चांगला संदेश दिला Thak you चांडाळ चौकडी
@user-ts3gx2pz6w
@user-ts3gx2pz6w 4 жыл бұрын
राख्या नाग्या फूल कॉमेडी
@bsapaji6603
@bsapaji6603 4 жыл бұрын
तात्या खरंच खूप काही शिकवून जाता तुम्ही त्या गोष्टी आम्हाला माहीत नाहीत त्या तुमच्याकडून आणि तुमच्या या टीम कडून पहायला मिळाल्या लहानपणी फक्त एक वेळ अशी बहुरूपी मनोरंजन करणारे माणसे बघियली आता नाही बघायला मिळत
@sachinshirke2090
@sachinshirke2090 4 жыл бұрын
लोककला जिवंत राहिली पाहिजे. अफवामुळे व उतावीळपणामुळे गरीब व निरपराध लोकांचा नाहक जीव जातो. चांगला विषय मांडला. चांडाळ चौकडी टिमचे खुप खुप अभिनंदन.....
@user-cd5ne9mj6s
@user-cd5ne9mj6s 4 жыл бұрын
अप्रतिम नाट्य , ⛳जय जिजाऊ जय शिवराय ⛳
@bsapaji6603
@bsapaji6603 4 жыл бұрын
तात्या आम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी शिकलो नाहीत त्या तुमच्या कडून आणि तुमच्या टीम कडून शिकलो
@sachindhumal1839
@sachindhumal1839 4 жыл бұрын
No 1
@manchaknaiknavare5650
@manchaknaiknavare5650 4 жыл бұрын
Kadakkk bhag 41
@iamvbj
@iamvbj 4 жыл бұрын
1st comment..!!
@SachinPatil-zv4gc
@SachinPatil-zv4gc 4 жыл бұрын
Mast ragu nagu comady
@prashantshewale1284
@prashantshewale1284 4 жыл бұрын
Nice episode 👌👌👍👍
@vishwasdarkunde8611
@vishwasdarkunde8611 4 жыл бұрын
‍ नाद नाय करायचा तात्यांचा
@udaymane1938
@udaymane1938 4 жыл бұрын
खरय महाराष्ट्रातील लोककला लोप पावत चालली आहे ती आपणच जोपासली पाहिजे...
@kashidk2999
@kashidk2999 4 жыл бұрын
Ek no bhau
@nanasahebborhade3066
@nanasahebborhade3066 4 жыл бұрын
एकच नंबर धमे साहेब
@payal5750
@payal5750 4 жыл бұрын
Mast
@danajipawar4022
@danajipawar4022 4 жыл бұрын
छान 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@kunalshingte121
@kunalshingte121 4 жыл бұрын
Ak nambar bahurupi
@vaishnavitonde5610
@vaishnavitonde5610 4 жыл бұрын
राघ्याची भूमिका छान आहे आमच्या धारूर तालूक्याची शाण आहे
@vikhemahesh6622
@vikhemahesh6622 4 жыл бұрын
Lay bhari episode angavar kata aala
@sahyadripawar1475
@sahyadripawar1475 4 жыл бұрын
खूपच सुंदर 👍🙏
@shrivaradgenericpluspharma7539
@shrivaradgenericpluspharma7539 4 жыл бұрын
सरकारला एकच विनंती बहुरूपी हा पाठ्य पुन्हा प्रकाशित करावा हीच विनंती सर्व चांडाळ चौकडी कलाकारांचे आभार
@maheshkhambalkar5792
@maheshkhambalkar5792 4 жыл бұрын
Chhan 😀
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 57 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 18 МЛН
Сестра раскрыла тайну для брата 😱
0:42
Фильмы I Сериалы
Рет қаралды 2,4 МЛН
#рекомендации #батёк #смешныевидео
1:00
funny video-batek
Рет қаралды 2,5 МЛН
#рекомендации #батёк #смешныевидео
1:00
funny video-batek
Рет қаралды 2,5 МЛН
2 Эдит для вас ❤#видео #эдит #мурздей #симба #
0:13
Now we are both equal! 📱😹
0:22
Cat in Day
Рет қаралды 3 МЛН