चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड २०० || Chandal Choukadichya Karamati Mahaepisode 200

  Рет қаралды 2,296,154

Gavran Films Production

Gavran Films Production

9 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 10 000
@shrikant_choudhari
@shrikant_choudhari 9 ай бұрын
गेली १९९ एपिसोड नित्य नेमाने पाहिले आणि खळखळून हसत आलो पण द्विशतकाच्या उंबरठ्यावर आपल्या अभिनयाने व कतृत्वाने डोळे पाणावले... Grand salute to you all...!
@akshaynirmal5600
@akshaynirmal5600 9 ай бұрын
रामभाऊ च्या डोळ्यात पाणी म्हणजे अख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी...अप्रतिम एपिसोड❤
@Raje-dz5hp
@Raje-dz5hp 9 ай бұрын
@rameshpathak9485
@rameshpathak9485 9 ай бұрын
निशब्द
@nileshkadu2725
@nileshkadu2725 9 ай бұрын
@sharaddhakane6796
@sharaddhakane6796 9 ай бұрын
❤❤
@laxmanshirke2173
@laxmanshirke2173 9 ай бұрын
@prashantvighe-gf7ug
@prashantvighe-gf7ug 7 ай бұрын
शारुख खान फैल आहे ❤❤❤❤ रामभाऊ आणि बाळासाहेब आपल्याला मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🙏
@vmpawar7291
@vmpawar7291 9 ай бұрын
खरच 200 व भाग कायम सगळ्याचं मनात राहीन कारण ह्य भागांनी सगळा महाराष्ट्र रडवला खुप खुप अभिनंदन
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs 9 ай бұрын
हा episode पाहताना शेवटी जो तुम्ही क्षण दाखवला ना तो पाहून डोळ्यात पाणीच आले 🥺🥺🥺 , खरच आपल्याला आपल्या परिस्थिती ची जाण हवी ....फुकटचा मोठेपणा आणि दिखावा काय कामाचा नाहीय ....आपल्या परिस्थिची आणि आपल्या माणसांची वेळेतच खरी किंमत समजून घेणं खूप गरजेचं आहे .....सर्व Team चे मनपूर्वक धन्यवाद त्या गरजू परिवाराला मदत केल्याबद्दल 🙏🙏🙏 हा episode खूप साऱ्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश टाकल्याशिवाय राहणार नाही 💯💯🙌✨✨
@mahadevkhedkar5444
@mahadevkhedkar5444 9 ай бұрын
👏👏
@payalgaikwad7537
@payalgaikwad7537 9 ай бұрын
💯👌
@sachinkhandare8006
@sachinkhandare8006 9 ай бұрын
👍👍👍
@prakashpund2480
@prakashpund2480 9 ай бұрын
अतिशय सुंदर
@ganeshkapase6703
@ganeshkapase6703 9 ай бұрын
👌👌👍
@sunilhanwate9314
@sunilhanwate9314 9 ай бұрын
एक सत्य घटना आणि एक सत्य घटनेचा वाली चांडाळ चौकडी च्या करामती मधील सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन...❤❤
@omkarchougule2864
@omkarchougule2864 9 ай бұрын
शेवट...✨🫡💗
@rohidasmalusare3937
@rohidasmalusare3937 3 ай бұрын
विषय गंभीर तिथे रामभाऊ खंभिर हे खरं करून दाखविले पूर्ण टीमचे आभार.❤
@surajpanthare3220
@surajpanthare3220 7 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने चांडाळ चौकडी मधील सर्वांनी मन जिंकले आज त्यांनी दगडामध्ये जीव आणला आपण असेच अखंड समाज प्रबोधन करत राहावे! अगदी मनापासून अभिनंदन चांडाळ चौकडीच्या करामती टीमचे 💝👏👏
@ajitlohar9458
@ajitlohar9458 9 ай бұрын
एकाच वेळी डोळ्यात पाणी आणि अंगावरती शहारे उभे राहिले। अप्रतिम ❤ Hats off to all of you🙌
@gourivaibahv8322
@gourivaibahv8322 9 ай бұрын
Kharch 😢😢😢😢😢
@santoshshewale6242
@santoshshewale6242 9 ай бұрын
Kharch
@anilbhuruk6188
@anilbhuruk6188 9 ай бұрын
अप्रतिम डोळ्यात पाणी आले खरंच आपल्या टीम चे मनापासून आभार एक सत्य घटना तुम्ही समोर घेऊन आलात
@shrikantdhobale3204
@shrikantdhobale3204 9 ай бұрын
लग्न असताना इतका खुश होतो पण पाणी आली मधेच डोळ्यात ग्रेट work रामभाऊ हत्ती घोडे विमान नको अमला फक्त तुम्ही पाहिजे mahartrach काळीच आहे तुम्ही सगळे
@anudesai5108
@anudesai5108 9 ай бұрын
Kharch hat's of to all Tim love you ❤
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 9 ай бұрын
सर्वात प्रथम शेतकऱ्यांची व्यथा जगासमोर मांडल्या बद्दल शतशः आभार 🙏🙏हा भाग बघताना डोळ्यातून नकळत पाणी तरळून गेले..
@sanketchakurkar1569
@sanketchakurkar1569 5 ай бұрын
रामभाऊ, बाळासाहेब खूप खूप छान episode आहे, डोळ्यात पाणी आलं. तुमच्या सारख्या कलावंताची जमिनीशी जुळलेली नाळ पाहून तुमचा आणि तुमच्या team चा खूप अभिमान वाटतो. तुम्हाला खूप खूप मोठं यश मिळवे ही श्री दत्त गुरू चरणी प्रार्थना.❤❤❤❤❤
@bapuzite1819
@bapuzite1819 9 ай бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडल्या बद्दल सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे आभार आणि 200भाग पुर्ण झाल्या बद्दल अभिनंदन
@sachinrajguru6521
@sachinrajguru6521 9 ай бұрын
शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात पाणी आले 200भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🙏🙏
@amolkatkar9219
@amolkatkar9219 9 ай бұрын
आज संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले दादांनो.. सलाम तुमच्या कार्याला ♥🙏💐
@roshansanap_07
@roshansanap_07 9 ай бұрын
Aaj sarvanach man jinkal......salam tumchya karayla 🙏🙏
@ajinathbargaje5601
@ajinathbargaje5601 9 ай бұрын
आजच्या एपिसोडला बोलायला शब्दच शब्द शिल्लक नाही
@AmolJadhavvines
@AmolJadhavvines 9 ай бұрын
ग्रेट
@mansuralishaikh9346
@mansuralishaikh9346 9 ай бұрын
खूप चांगला एपिसोड आहे सध्या ची गरज आहे
@mansuralishaikh9346
@mansuralishaikh9346 9 ай бұрын
मना पासून सलाम
@tukarammhetre4746
@tukarammhetre4746 4 ай бұрын
अप्रतिम रामभाउ बालासाहेब सुभाषराव एकच नंबर
@Mr.Elinje
@Mr.Elinje 4 ай бұрын
आज गावरान फिल्म प्रोडक्शन ने अखंड महाराष्ट्राला नवीन दिश्या दाखवीली आहे ❤
@Mr.Elinje
@Mr.Elinje 4 ай бұрын
आपला महाराष्ट्र तिम्ही व तुमच्या सर्व टिम ला नेहमी प्रेम करत राहील
@AshishRautVlogs
@AshishRautVlogs 9 ай бұрын
शेतकऱ्याची व्यथा मांडणारा भाग, अंगावरती काटा आणणारा, सलाम माझा त्या निर्मात्यालाआणि कलाकारांना ❤❤❤200 भाग पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 🎉,,⭐⭐⭐⭐⭐💯
@user-gt4cr4eg8o
@user-gt4cr4eg8o 9 ай бұрын
हा एपिसोड पाहुन खरच डोळे भरुन आले सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा पन्हाळा तालुक्यातुन .🎉😊❤
@dyelbhar55
@dyelbhar55 9 ай бұрын
खूप सुंदर डोळे भरून आले
@prakashkokare5475
@prakashkokare5475 9 ай бұрын
😂😂❤❤❤
@bhagawanwaghmode4258
@bhagawanwaghmode4258 9 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌🤨🤨🤩🤩🤩🤩🤩🤩🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤😘
@user-nq7ik3el2v
@user-nq7ik3el2v 9 ай бұрын
❤❤❤❤
@vikasbhadange4063
@vikasbhadange4063 9 ай бұрын
हा एपिसोड बगून खरंच मन भरून आलं 😢 आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤️💐💐💐
@ashishsherkar4284
@ashishsherkar4284 4 ай бұрын
तुम्ही समाजाला शेतकऱ्यची हाल आपेस्टा दाखवली तुमचे मनापासून आभार आतातरी लोक भाजीपाला घेण्या आदी भाव करू नका❤❤❤🥹🥹
@sombhandare1500
@sombhandare1500 4 ай бұрын
KZbin वरचा सर्वात बेस्ट व्हिडिओ team CCK
@pcpankajchavan5272
@pcpankajchavan5272 9 ай бұрын
200 भाग गणाच्या लग्ना पेक्षा शेतकऱ्याच्या संघर्ष दाखवला त्या मुळे खूप चांगले वाटले. डोळ्यातून पाणी आले. खूप खूप आभार चांडाळ चौकटी टीम चे
@ramharinikam9233
@ramharinikam9233 9 ай бұрын
आज अभिमान वाटला की अशी वेब सिरीज आपल्या महाराष्ट्रात आहे 😢❤ , रामभाऊ आणि गणाचा जो इमोशनल सिन दाखवला , ते बघून डोळ्यात पाणी आलं. धन्यवाद सर्व टीमला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशा करतो की अशाच प्रकारे आपण समाजाला प्रबोधन करालं‌ 🙏
@user-nl4hy5sx8c
@user-nl4hy5sx8c 4 ай бұрын
येक नंबर काम केले❤❤ भाग पाहिल्यावर डोळे भरून आले
@prathmeshjadhav1057
@prathmeshjadhav1057 9 ай бұрын
Ek number all team, हृदयस्पर्शी कहाणी 👌💯♥️
@akshayshirke3214
@akshayshirke3214 9 ай бұрын
रामभाऊंच्या डोळ्यात पाणी म्हणजे आख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी..... अप्रतिम आजचा महाएपिसोड ❤❤❤
@Sk3737Creation
@Sk3737Creation 9 ай бұрын
१००%
@vilaschaudhari5733
@vilaschaudhari5733 9 ай бұрын
👍🙏
@harshalbhilare-cm9zt
@harshalbhilare-cm9zt 9 ай бұрын
आजचा एपिसोड अगदी ह्रदयातुन गेला ❤ शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्दल सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे आभार 🙏 आणि 200 भाग पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन,
@anikethegade2978
@anikethegade2978 9 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@user-ef4fw6nq8b
@user-ef4fw6nq8b 8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@sanjaynikam979
@sanjaynikam979 4 ай бұрын
सत्य घटनेवर आधारित आजचा हा एपीसोड पाहुन खरोखर मन हेलाउन गेल चांडाळ चौकड़ी च्या सर्व टीमचे आभार
@santoshraut7843
@santoshraut7843 2 ай бұрын
प्रत्येक वेळी हसवणाऱ्या चांडाळ चौकडी टीम ने आज ढसाढसा रडायला लावले अप्रतिम भाग आणि सर्व कलाकारां कडून खुप काही शिकाय सारखे आहे सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉💐💐
@ajitdivekar7496
@ajitdivekar7496 9 ай бұрын
शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यामध्ये पाणी आले.... ❤❤....................200 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन....🎉
@gorakhkadam7529
@gorakhkadam7529 9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@sandipcheke2292
@sandipcheke2292 9 ай бұрын
खूप सुंदर very nice 👌
@kishorkanade9312
@kishorkanade9312 9 ай бұрын
@maheshkhatate9979
@maheshkhatate9979 9 ай бұрын
डोळे भरुन आले रामभाऊ बाळुशेठ पाटिल अध्यक्ष खरी कथा आहे ही शेतकरी राजाची ❤❤❤❤❤
@rajendragaikwad356
@rajendragaikwad356 9 ай бұрын
@@gorakhkadam7529 d
@shantarammokal7458
@shantarammokal7458 9 ай бұрын
विनोदातून हृदया पर्यंत पोहचणारा व समाज प्रबोधन करणारा महा एपिसोड 💐💐 पुढील वाटचालीस शांताराम मोकळ व परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!💐💐
@bhaskarmagar8715
@bhaskarmagar8715 9 ай бұрын
Saglyat mast apisode 🎉❤❤❤
@बाबूभैया98
@बाबूभैया98 9 ай бұрын
Shantaram madrchod gharat ghusun chop denyat yeil padhatshir 💯💯🏇
@shantarammokal7458
@shantarammokal7458 9 ай бұрын
👍
@बाबूभैया98
@बाबूभैया98 9 ай бұрын
@@shantarammokal7458 boot nko dhakhau lavdya
@umeshvibhute9825
@umeshvibhute9825 7 ай бұрын
चांडाळ चौकडी रडवलं यार तुम्ही आज.. अप्रतिम लेखन, दिग्दर्शन,अभिनय ❤😭😭🙏🙏🙏🙏🙏
@sweetMayra12
@sweetMayra12 Ай бұрын
डोळ्यात पाणी आणले,खूप च संवेदनशील भाग होता!!!खूप छान!!!
@rahulatole6143
@rahulatole6143 9 ай бұрын
महाएपिसोड पाहून डोळ्यात अश्रू अनावर झाले😢.सलाम तुमच्या कार्याला........ संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन
@Nikhilpitale888
@Nikhilpitale888 8 ай бұрын
😥
@djank517
@djank517 9 ай бұрын
शेतकऱ्यांचा संघर्ष हे कोणालाच कळत नाही ते तुम्ही दाखवला त्याबद्दल सर्व कलाकारांचे आभार आणि 200 एपिसोड पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व टीम चे🎉🎉🎉
@nitinghogare1156
@nitinghogare1156 9 ай бұрын
सर्व महाराष्ट्रा ला नेहमी हसवाणारे, आज मात्र आपल्या सामाजिक भावानेतून तुम्ही जे कार्य केले ते बघून आम्हा सर्वांचेच डोळे पाणावले.. सलाम तुमच्या कार्याला.
@nadeakchbailgada9007
@nadeakchbailgada9007 Ай бұрын
हा एपिसोड खरच निःशब्द आहे..........आज आपल्याकडे एवढी माणुसकी आहे हे पाहून....खरच मला आपल्या महाराष्ट्रातील माणसांचा सार्थ अभिमान आहे.....आणि आपल्या राज्यांनी आणि संतांनी जो वारसा आपल्याला धीला तेच आपण पुढे घेऊन चाललो आहोत......खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे.....स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात असच लक्ख प्रकाश takoo आणि तुमच्या आयुष्यात तील सगळी संकटे दूर होवोत ही मी स्वामींकडे प्रार्थना करते...श्री स्वामी समर्थ...
@Pathansir_physics
@Pathansir_physics 9 ай бұрын
आजचा इपिसोड पाहून ❤ हृदय पिळवटून गेलं.... मनापासून सलाम तुमच्या टीमला 🙏🏻 आई जगदंबा संपूर्ण टीमच्या सदस्यांना दीर्घायुष्य देवो हिचं प्रार्थना 🙏🏻
@laxmanlekawale5323
@laxmanlekawale5323 9 ай бұрын
संपूर्ण टीम ला मानाचा त्रिवार मुजरा
@vishalchavan1303
@vishalchavan1303 9 ай бұрын
❤❤
@shubhamsonawane8562
@shubhamsonawane8562 9 ай бұрын
प्रत्येक एपिसोड मध्ये समाजासाठी चांगला संदेश देणारी पहिली वेबसिरीस म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ❤
@sunilmadane8237
@sunilmadane8237 9 ай бұрын
खरच बाळासाहेब ,रामभाऊ,सुभाषराव,पाटिल ,व चांडाळ चौकडीची सर्व टिम यांनी अतिशय चांगला विषय जनतेसमोर आणला. शेतकरी कुटुंबाची व्यथा, काय असते हे प्रेक्षक माय बापानां दाखवली.त्या बद्दल मी शेतकरी या नात्याने तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो.आपण सर्व जण अशीच जनजागृती करावी. ही अपेक्षा व्यक्त करतो.🙏🙏🙏🙏🙏
@satishdavare5169
@satishdavare5169 4 ай бұрын
खरचं हा ओपिसोड डोळ्यात पाणी आल. खरचं शेतकऱ्यांना न्याय नाही. सरकार हे दळभद्री. तुमच्या सर्व टिमचं आभार. ❤❤❤❤🙏🙏🎉🎉
@sushantmalivlog5661
@sushantmalivlog5661 9 ай бұрын
हा एपिसोड बघताना डोळ्यामध्ये पाणी आलं कारण 200 एपिसोड एक 2001 चा तो नेहमी आणि चांडाळ चौकडी च्या करामती या टीमला मनाचा मुजरा ❤❤😢😢
@abhishekbirajdar3700
@abhishekbirajdar3700 9 ай бұрын
शेतकऱ्याची कथा ऐकून डोळ्यात पाणी आले. ❤❤ 200 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
@nanasotengale280
@nanasotengale280 9 ай бұрын
तुमचा व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आले
@babalukharat3049
@babalukharat3049 9 ай бұрын
पाणी येऊन काय उपयोग शेतकऱ्याची व्यथा कळायला पाहिजे
@akashsalunkhe8889
@akashsalunkhe8889 9 ай бұрын
❤❤❤❤
@satyavanmalave2715
@satyavanmalave2715 9 ай бұрын
हे एक लग्न नसून आजच्या कलियुगांमधलं शेतकऱ्यांचा हाल व गरिबी या एपिसोड मधून दिसत आहे तरी आपण सर्वांनी .मदतीचा हात पुढे घेऊन चालवा व मी या एपिसोडला 1001 ची सलामी देतो व खूप छान एपिसोड झाला .सर्व कलाकारांचे मी मनापासून आभार मानतो
@sagarmohite1036
@sagarmohite1036 9 ай бұрын
बाळू काका रामभाऊ सुभाष राऊ आणि पाटील खरच हा कार्यक्रम पाहत असताना डोळ्यातून अश्रू वहात होते खरच तुम्ही आतीशय उत्तम संदेश महाराष्ट्र भर महाराष्ट्रा बाहेर पण पोहचवता असाच कार्यक्रम करत रहा हीच आमची खूप खूप तुमच्या सर्व टिमला धन्यवाद 🎉
@shreesailaboratory6026
@shreesailaboratory6026 9 ай бұрын
आज संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले .. सलाम तुमच्या कार्याला 🙌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@abhijitsirsat2788
@abhijitsirsat2788 9 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांचे अभिनंदन व विशेष म्हणजे बाळासाहेबांचा नाद म्हणजेच नंबर 1हिरो🎉🎉🎉❤
@ncm3014
@ncm3014 9 ай бұрын
😂😅 तु कोल्हापूर च्या आहेस भावा ❤
@krishnadhavane3977
@krishnadhavane3977 9 ай бұрын
Rambhau kaka ni radavla mala 😢 ❤
@harishpagare2615
@harishpagare2615 9 ай бұрын
Far Chan kam ahy
@totalyoutubegamer9388
@totalyoutubegamer9388 9 ай бұрын
आयुष्य कस जगायला पाहीजे या चाडाळ चौकडीच्या करामती या कलाकाराकडून शिकल पाहीजे आयुष्यात किती पैसा कमवा पण गरजू लोकाना मदत केली पाहीजे ज्या बापाचा पोरगा त्या बापाच्या आधी मरतो ना तो बाप जिवत पणी मरण्याच्या यातना सहण करत असतो
@sandipshinde8406
@sandipshinde8406 9 ай бұрын
Sundar...❤❤❤
@mohankshirsagar7081
@mohankshirsagar7081 6 күн бұрын
अप्रतिम एपिसोड चांडाळ चौकडी चे आत्तापर्यंत चे सगळे भाग उत्कृष्ट आहे प्रत्येक भागात खूप मौल्यवान संदेश असतो 🎉🎉🎉🎉
@prithvihirave8213
@prithvihirave8213 8 ай бұрын
मी खुप वर्षे झाले चांडाळ चवकडीच्या करामती बघत आहे पण आज माझ्या डोळ्या मध्ये पाणि आले आपण सगळ्या टीम ने चांगला मुदा मांडला त्या बदल धन्यवाद 🙏
@user-jk7ln9ds1y
@user-jk7ln9ds1y 9 ай бұрын
सामाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेला सुंदर असा प्रयत्न 💯💯 सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन 👏👏
@diamondgaming5977
@diamondgaming5977 9 ай бұрын
अंधाऱ्या झोपडीतून चिमुकली ला लाखोंचा झगमगाट दिसत होता, झोपडीसमोरून जाणारी शाही वरात पाहताना बाप कंदिलाची काच पुसत होता !..... ❤😢❤😢❤
@SwapnilGaikwad-dd4dz
@SwapnilGaikwad-dd4dz 6 ай бұрын
@govinddaundkar6025
@govinddaundkar6025 4 ай бұрын
खूप खूप मनापासून आभार खरच हा भाग अप्रतिम झाला...‌‌शेतकरी कसा जीवन जगतो.... खूप खूप शुभेच्छा
@user-qe2kj1gw6h
@user-qe2kj1gw6h 2 ай бұрын
शेवटी सुभाषराव आणि रामभाऊ यांनी जे भाषण केले ते खरंच सत्य घटनेवर आधारित असल्यासारखे वाटते तुमच्या सर्व चांडाळ चौकटी च्या टीमचे मनापासून धन्यवाद आभार आभार❤❤❤❤
@Dnyanu-96k-
@Dnyanu-96k- 9 ай бұрын
❤...मन भारावून गेले एपिसोड बघताना! कळालेच नाही कधी डोळे भरून आले...😢
@yogi......2986
@yogi......2986 9 ай бұрын
सुरुवातीला मनसोक्त हसवलं आणि शेवटी रडवलं..... खूप छान आपल्या हातून अशीच गोरगरिबांची सेवा घडो हीच श्री.संत भगवान बाबा चरणी प्रार्थना🙏🏻💐
@ashokavhad4190
@ashokavhad4190 14 күн бұрын
एकच नंबर भाग बनवला आहे , डोळ्यात पाणी आले
@user-qe2kj1gw6h
@user-qe2kj1gw6h 2 ай бұрын
खरंच रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव तुम्ही लग्नाला जो खर्च करायचा होता ते सोडून या कुटुंबासाठी मदत केली ते पाहून सर्वच शेतकरी अशा गरीब कुटुंबाला मदत करीन ही अपेक्षा बाळगतो धन्यवाद बाळासाहेब❤❤❤❤❤
@santoshpatil586
@santoshpatil586 9 ай бұрын
हा एपिसोड अविस्मरणीय आहे . ह्या एपिसोडणे काळजाला हात घातला आहे चांडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन🎉🎉❤❤
@surajkhamgal2567
@surajkhamgal2567 9 ай бұрын
खरचं सर्व कलाकारांचे आभार मानतो. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, आज हा भाग पाहून कसं डोळ्यातून पाणी आल काही कळलंच नाही 😢 तस सरकारने शेतकऱ्याची व्यथा समजावून घेतली पाहिजे. 🙏
@mahadevgarje3425
@mahadevgarje3425 7 ай бұрын
आज पर्यंत तुमचे मागचे सर्व episode पाहिले तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला खद खदून हसवलं. पण आज संदेश तुम्ही या 200 व्या episode मधून दिला आहे, जी शेतकऱ्याची खरी परिस्थिती दाखवली आहे हृदय भरून आले. जो संदेश या मध्यातून तुम्ही दिला आहे तो नक्कीच लोकाच्या विचाराला कलाटणी देणारा ठरणार आहे. असेच चांगले चांगले episode पुन्हा आम्हा प्रेक्षकांना पाहायला आवडतील. आणि सलाम तुमच्या कार्याला ज्या limited resources मधून तुम्ही येवढं चांगले content दाखवताय. #bestwebseriesever #chandalchaukadicyakaramati
@vijayjadhav-qz2fc
@vijayjadhav-qz2fc Ай бұрын
खळखळून हसवणायानी आज अक्षरशः शेतकऱ्यची सत्य परिस्तिथी दाखवून मन सुनं केल प्रत्येक समाजातील श्रीमंत माणसानी तुमचं जर अनुकरन केल तर खुप छान होईल सर्व टीम चे आभार 🙏🙏🙏🙏
@suhasnavale5119
@suhasnavale5119 9 ай бұрын
बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🌎❤️🙏👑💥💪🙇
@tanajighorpade
@tanajighorpade 9 ай бұрын
3:57
@dipakshikhare7683
@dipakshikhare7683 9 ай бұрын
बारामती मधील काबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चडाल् चावकडीचा करामती मधील कलाकारांना मजा मनाचा मुजरा
@ganeshshingade6435
@ganeshshingade6435 9 ай бұрын
Manacha mujara oll tim
@massolapur8251
@massolapur8251 9 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमला सध्या शेतकर्यांचे व्यथा मांडल्याबद्दल मानाचा मुजरा
@twistlife4968
@twistlife4968 9 ай бұрын
Love you all ❤❤❤❤🎉🎉🎉
@shivkumardixit873
@shivkumardixit873 9 ай бұрын
कोणा कोणाच्या डोळ्यात शेवटी अश्रू आले सलाम तुमच्या कार्याला हा episode खरच काळजाला भिडला ❤ 1:02:39
@user-et3vd3kb9e
@user-et3vd3kb9e 20 сағат бұрын
अतिसुंदर,शब्द कमी पडतात आपल्या कलाकारांचे कौतुक करायला,संकल्पना अतिशय ह्रदयस्पर्शी,तुमच्या कलेला सलाम.भविष्यातील ऊपक्रमाला ह्रदयापासुन शुभेच्छा.🎉🎉🎉🎉
@dhanajiborhade6191
@dhanajiborhade6191 2 ай бұрын
❤❤❤❤तुमचं ह्या प्रेमाची परतफेड करणं महाराष्ट्राला या जन्मात तरी शक्य नाय❤❤❤❤❤
@shivajimane2685
@shivajimane2685 9 ай бұрын
आज..खरंच खूप..हसवलं ..ही..आणी..रडवल ही ..ही..आपल्या देशासाठी..अभिमानासारखी..गोष्ट। आज करून दाखवली .तुम्ही..२०० भागासाठी खूप खूप..अभिनंदन...🎉🎉❤❤ ❤
@vaibhavjadhav9687
@vaibhavjadhav9687 9 ай бұрын
खुप छान ह्रदयस्पर्शी Episode 😢❤ समाजाला चांगला संदेश दिला आहे. विनाठायी पैसा खर्च नकरता गोरगरीब कुटुंबासाठी खर्च करणेचा संदेश समाजाला दिला आहे.संपूर्ण टिमचे मनापासून अभिनंदन💐💐🌹🌹
@user-uy2ss8wx7b
@user-uy2ss8wx7b 10 күн бұрын
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव सर्वात सगळ्यात भारी हे तुमचा एपिसोड लाख लाख शुभेच्छा
@ravirajpatole3662
@ravirajpatole3662 5 ай бұрын
संपूर्ण समाजाला हा खुप छान संदेश आहे इतरांसाठी जगण्याचा आनंद फार छान असतो संपूर्ण जग जिंकण्याचा आनंद वाटतो तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद ❤
@harshalkshirsagar25
@harshalkshirsagar25 9 ай бұрын
न भूतो न भविष्य असा 200 भाग गणा च लग्न आणि बळिराजा ची व्यथा सादरीकरण केले ते पाहून डोळ्यात पाणी आले... चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरिज च्या सर्व टीम चे मनापासून आभार ❤
@rohitsable741
@rohitsable741 9 ай бұрын
डोळ्यात पाणी आले.. आज पासून कधीच पैशाचा वेस्ट करणार नाही... आणि गरजूना मदत करणार.. चांडाळ चौकडी करामती टीम खूप अभिनंदन... 💐
@prasadvani1288
@prasadvani1288 8 ай бұрын
मना पासून विडिओ आवडला ❤️👌👌👌💯💯पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🥰
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 2 ай бұрын
खरंच आज लग्नाचा भाग पाहताना डोळे भरून आले. खूप छान संदेश मिळाला..... बाकी सर्वसामान्य रसिकांच्या डोळ्यांत दिसणारे अश्रू तुम्हाला जाणवतील.. ❤❤❤❤
@Bhagwatkawlepatil
@Bhagwatkawlepatil 9 ай бұрын
आतुरता खूपच होती या एपिसोडची...सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
@taufikpatel4824
@taufikpatel4824 9 ай бұрын
हा भाग बघताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले. खरच माझ्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे .😢
@Kadamp700
@Kadamp700 7 ай бұрын
पैशाने मोठा असणारे लोक... इतर सोयीसाठी मोठा पैसा वापरतात लग्न मोठ्या थाटात करतात... पण त्यातील काही पैशाने एका गरजवंत परिवाराला... जीवनाची रोटी मिळते मदत करा मदत करा गरजवंत परिवाराला मदत करा..
@shripatikale2582
@shripatikale2582 8 ай бұрын
याला म्हणतात खालच्या पातळी पासुन वरच्या पातळी पर्यंत अभ्यास करणे .लोकांच्या व्यथा जाणुन घेणे.व व्यथा जागा समोर मांडणे .काही लोक स्वतःसाठी जगतात.पण काही लोक दुसऱ्या साठी जगतात.यालाच जीवन जगणं म्हणतात.एकच नंबर एपिसोड एकच नंबर एक्टिंग, जबरदस्त भाग होता.
@MaheshShinde-zw2bx
@MaheshShinde-zw2bx 9 ай бұрын
सामाजिक संस्कृती जपणारा episode सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤❤
@sujalphanse8960
@sujalphanse8960 9 ай бұрын
💕💯
@akashitkar7083
@akashitkar7083 9 ай бұрын
सामाजिक संस्कृती जपणारा Episode सर्व कलाकार व चांडाळ चौकडी च्या करामती टीम अभिनंदन ! 💐💐💐
@sumitbhoi1284
@sumitbhoi1284 9 ай бұрын
@anandiriche5802
@anandiriche5802 9 ай бұрын
आजचा एपिसोड कायम लक्षात राहणार उज्वल भविष्यासाठी. सर्व कलाकारांचे मनापासून आभार 💐💐❣️🇮🇳👍
@sudhakaryadav2651
@sudhakaryadav2651 5 ай бұрын
🎉
@DilipbhauBarde
@DilipbhauBarde 7 ай бұрын
मी आजपर्यंत कधीतरी एखाद्या आवडत्या व्हिडिओ ला कमेंट करतो पण आज चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद देतो अशीच गोड शिकवण समाजाला द्या
@gajananmarale5172
@gajananmarale5172 8 ай бұрын
हा भाग अतिशय सुंदर अविस्मरणीय असा होता ...खर तर प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारा असा होता..आपण या समाजात वावरत असताना आपणही समाजाचे देणे लागतो ही प्रामाणिक वृत्ती जागृत ठेवली पाहिजे.. खरोखरच डोळ्यात अश्रू आले..या भागातून खूप काही शिकायला मिळाले...हसायचं म्हटलं की चांडाळ चौकटी बघायचो पण आज त्यांनीच रडवलं... चित्रपट पेक्षाही खूपच सुंदर👌👌👍❤❤❤
@user-ni8ps4zn9x
@user-ni8ps4zn9x 9 ай бұрын
आजचा भाग खूप भावनिक होता हा भाग बघितल्याने डोळ्यात पाणी आले. त्यामुळे सर्व टीमचे आभार मानतो 🎉
@shyamjadhav2811
@shyamjadhav2811 9 ай бұрын
सलाम तुमच्या सादरीकरणाला.👍👍👍 अशा प्रस्तुतीसाठी खरंच national award मिळाला पाहिजे
@SagarK07
@SagarK07 6 ай бұрын
अप्रतीम.. खरोखर कौतुकास्पद एपिसोड.... डोळ्यात पाणी आलं राव 😮😮
@kishorkakad68
@kishorkakad68 7 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने अभिमान वाटला की १ ल्या एपिसोड पासून ज्या वेब सिरीज चे आपण चाहते आहोत ते अगदी तंतोतंत सत्यात उतरवले गावरान फिल्म प्रॉडक्शन टीम ने,आजचा २०० वा महाएपिसोड हा भावनिक करणारा त्याचप्रमाणे अभिमान वाटावा असाच होता,सलाम तुमच्या कार्याला अशीच अविरतपणे महाराष्ट्र ला समाजप्रबोधन पर प्रबोधन करत रहा हीच खरी काळाची गरज आहे,❤👌💯🥳💐
@yogeshambhorepatil6214
@yogeshambhorepatil6214 9 ай бұрын
2 in 1 एपिसोड बनवला शेतकरांची वैथा मांडल्याबदल सर्व कलाकाराचे अभिनंदन❤
@kishornarawade3697
@kishornarawade3697 9 ай бұрын
Hats off your team❤❤❤ शेतकऱ्याची व्यथा जगासमोर मांडली सर्व कलाकाराचे खूप खूप अभिनंदन💐💐💐तुमच्या विचारसरणी ला सलाम करतो.
@AjitChakreDairyFarm
@AjitChakreDairyFarm 8 ай бұрын
काय बोला काहीच समजेना खरच रामभाऊ बाबासाहेब शुभाष राव पाटील आज डोळे भरून आले तुमचे कार्य खर्च खुप छान आहे ❤❤❤❤ बीड अजित चक्रे डेरीफार्म यूट्यूब चैनल मार्फत तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन🎉🎉
@shamkamble4647
@shamkamble4647 4 күн бұрын
हा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आले ❤
@bkasar9805
@bkasar9805 9 ай бұрын
या युगात अशी ओळख आणि अश्या विचारांची जाणीव समाजाला करून दिलीत तुम्ही या बद्दल खुप खुप आभार तुम्हा सर्वांचे आपणाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎊...❤...
@ganeshchoure8171
@ganeshchoure8171 9 ай бұрын
नॉन स्टॉप 200 एपिसोड पुर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे खुप खुप अभिनंदन 🎉❤
@tusharrokade9592
@tusharrokade9592 8 ай бұрын
नि:शब्द आहे मी.. ही फक्त वेब सिरीज नाही तर चित्रपटासाठीची उत्तम स्क्रिप्ट आहे.. मन हेलावून टाकणारा आणि विचार करायला लावणारा भाग.. खरोखरच उत्कृष्ट अभिनय आणि समाजकार्यसुद्धा..!! 👌🥲💓👏👏💯
@sandipshinde2460
@sandipshinde2460 2 ай бұрын
खरोखर चांडाळ चौकटी च्या करामती या वेब सिरीज मध्ये जे जे लोक काम करतात त्यांचे मनापासून आभार खूप असा सुंदर कार्यक्रम आपण आपल्या या वेब सिरीज च्या माध्यमातून समाजाला दाखवून दिला खूप खूप धन्यवाद
@surajchavan2623
@surajchavan2623 9 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.... कायम हसवणारे कलाकार आजचा भाग पाहून मन भरून आले....डोळ्यातून पाणी आले....सलाम तुम्हा सर्वांना ❤❤
@sagarkumbhar9707
@sagarkumbhar9707 9 ай бұрын
200 भाग पूर्ण झाल्या बद्दल सर्व टीम चे अभिनंदन🎉 . तसेच आजच्या भागात जी खरी समाजातील शेतकऱ्या ची अवस्था दाखवली त्याबद्दल तुमचे आभार🙏🙏
@mahadevgund8485
@mahadevgund8485 9 ай бұрын
😮
@mahadevgund8485
@mahadevgund8485 9 ай бұрын
😅😮😅😮😅
@mahadevgund8485
@mahadevgund8485 9 ай бұрын
😅😅😅
@amolthorat5183
@amolthorat5183 2 ай бұрын
आपल्या सीरियल मधून एक खर सत्य समाजासमोर अनाल डोळ्यात पाणी आल बघून सलाम आहे तुमच्या सर्व टीमला👏
@vishnumaharajpawar3132
@vishnumaharajpawar3132 5 күн бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांना व त्यांच्या कार्याला सलाम 🎉🎉
@amarsuryawnashi
@amarsuryawnashi 9 ай бұрын
शेतकऱ्यांची खरी परिस्थिती दाखवल्या बदल चांडाळ चौकटी च्या सर्व कलाकारांच मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏
@user-gr2pf6dl7e
@user-gr2pf6dl7e 9 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आले राव सर्व चांडाळ चौकटी कलाकाराचे मनापासून मनःपूर्वक आभार ❤😊
@sonumuneshwar5733
@sonumuneshwar5733 9 ай бұрын
आपन जे समाज प्रोबोधनाचा काम करताय ते अप्रतिम आहे गोर गरिबी लोका मध्ये जे संदेश पाठवतात त्याचा मला अभिमान आहे . असाच काम करा साहेब खुप छान काम केलं आहे तुम्ही , तुमाला ह्या एपिसोड हार्दिक शुभेच्या, आणि आमच प्रेम आहे तुम्ही चांगल काम करा आम्ही आहेत तुमच्या सोबत 🌷
@Entertainment.unlimited4you
@Entertainment.unlimited4you Ай бұрын
अप्रतिम एपिसोड आहे डोळ्यात पाणी आलं एपिसोड बघताना खूप छान संदेश दिला समाजाला 😢😢😢😢❤❤❤🎉🎉🎉🎉
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
吃醋的黑天使。#天使 #小丑 #超人不会飞
0:19
超人不会飞
Рет қаралды 12 МЛН
Гномы против Квадроберов
1:00
Макс Рэйн
Рет қаралды 2,3 МЛН
РЕВНИВЫЙ ПАРЕНЬ!
0:10
Farida Shirinova
Рет қаралды 6 МЛН