चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.- ०५ || Chandal chaoukadichya karamati full Episode no. 05

  Рет қаралды 2,794,784

Gavran Films Production

Gavran Films Production

4 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

Пікірлер: 4 100
@akshaygaikwad9808
@akshaygaikwad9808 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही खूप चांगल्या भाषेत समजून सांगितलं डोळ्यात पाणी आले... खरंच छान..
@jalindarkute4172
@jalindarkute4172 4 жыл бұрын
खुप छान बाळासाहेब
@abhi-th2sf
@abhi-th2sf 4 жыл бұрын
बरोबर
@hadulebalasaheb7555
@hadulebalasaheb7555 4 жыл бұрын
छान बाळासाहेब
@gauravkhangal7738
@gauravkhangal7738 4 жыл бұрын
वा ह भ प भरतं महाराज मानलं की महाराज खूप खूप धन्यवाद जय हरी
@vipulpatil3413
@vipulpatil3413 4 жыл бұрын
खरोखरच
@musadwale
@musadwale 3 жыл бұрын
माझ्या डोळ्यात पाणी आलं बाळासाहेब....खूप छान संदेश दिला शेवटी...👌👌👍👍
@balajimattmwar3142
@balajimattmwar3142 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल राव अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रबोधन केलात व बाळासाहेब व रामभाऊ तुम्हास सलाम
@KrishnaPatil-tz1ot
@KrishnaPatil-tz1ot 3 жыл бұрын
सत्य परिस्थिती समाजाच्या समोर ठेऊन डोळ्यात झंझनित अंजन घालणारा भाग आहे. तुमचं खुप खुप आभार....
@bhupalthorat900
@bhupalthorat900 4 жыл бұрын
बाळासाहेबांनी आजपर्यंत खुप हसवले पण आज त्यांच्या अभिनयाने डोळ्यात पाणी आले. खुप चांगला विषय घेतला त्याबद्दल सर्व टिमचे मनापासून धन्यवाद.
@umeshpathak1216
@umeshpathak1216 4 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ यांना मनाचा मुजरा. आजचा एपोसोड डोळ्यात पाणी आणणारा. घरातून पळून जाणाऱ्या मुलीं नि एकदा पाहावा.
@shaileshparte8945
@shaileshparte8945 3 жыл бұрын
देवा शप्पथ खूप छान विषयावर प्रबोधन केले. रडलो मी . बाळासाहेब तुमच्या मुखातून सरस्वतीचे स्वर आले. मनापासून सलाम आणि शुभेच्छा तुमच्या सर्व कलाकारांना🙏
@pavankaldate8116
@pavankaldate8116 3 жыл бұрын
क्या बात है भरतजी महाराज शिंदे
@vishalbavalekar7297
@vishalbavalekar7297 2 жыл бұрын
हार्दिक शुभेच्छा रामभाऊ बाळासाहेब
@ajaybade666
@ajaybade666 3 жыл бұрын
व्वा, खुप छान एपीसोड आहे. अगदी सत्य परिस्थिती दाखवलात.
@akahaytarange6602
@akahaytarange6602 4 жыл бұрын
सगळ्याच मनोरंजन करणारे बाळासाहेब खुप मस्त .......रडवल आज बाळासाहेब तुम्ही.........आजच्या तरूण पिढीसाठी हे खुप महत्वाच आहे.......बाळासाहेब तुम्हाला माझा मानाचा मुजरा.......Love you all team ....👍👍
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर असेच प्रेम राहुद्या 🙏
@anandchavan1576
@anandchavan1576 4 жыл бұрын
सगळ्याच मनोरंजन करणारे बाळासाहेब आज सर्वाना रडवल आणि ऐक हळवा विषय आजच्या भागात तुम्ही मांडला
@ashrubasathe2575
@ashrubasathe2575 4 жыл бұрын
सगळ्याच टिम च खुप सारे कौतुक बाळासाहेब. राम भाऊ. आणि सगळेजण...1no झणझणीत अंजन घातले सगळ्यांच्या काळजाला...सलाम...
@shrikantchavan277
@shrikantchavan277 4 жыл бұрын
खूप छान
@rahulbarad2279
@rahulbarad2279 4 жыл бұрын
हो खरच खुप छान।।
@sukanyayadav4034
@sukanyayadav4034 4 жыл бұрын
आज रडवलंत बाळासाहेब तुम्ही..😢😢 🙏🙏👏👏 खूप उदात्त व्यक्तिमत्त्व आहात बाळासाहेब आणि रामभाऊ 🙏🙏 खूप सुंदर समाजप्रबोधन करता तुम्ही प्रत्येक एपिसोड मधून👌👌👏👏 या लेकीचा दंडवत तुम्हाला🙏🙏
@jivanhole6644
@jivanhole6644 2 жыл бұрын
Hii
@user-qq4qq1sf1o
@user-qq4qq1sf1o 2 жыл бұрын
Brobar ahe tai
@swagatkshirsagar1416
@swagatkshirsagar1416 2 жыл бұрын
Mast
@ajharpathan9854
@ajharpathan9854 2 жыл бұрын
Hi sukanya
@maheshbagale4207
@maheshbagale4207 2 жыл бұрын
खरच खूप सुंदर अस सांगितले आज रडवलंत तुम्ही
@yogeshgaikwad4464
@yogeshgaikwad4464 3 жыл бұрын
प्रत्येक गावांत असे बाळासाहेब, पाटील, रामभाऊ असतिल तर असे प्रकरण कधी होणार नाहीत. 👌
@129.manojpatil3
@129.manojpatil3 2 жыл бұрын
Bhava nastyat o ashi lok mahit asun pn majja baghtyat .palun jaichi waat baghtyat. Mhanje nanter hasayla gavat charcha karyla bare
@ganeshchavhan3344
@ganeshchavhan3344 3 жыл бұрын
बालासाहेब एकच नंबर बोलला तुम्ही तुम्हला मानाचा मुजरा 🙏 अतिशय सुंदर बाला साहेब
@user-tn9ps5gk8p
@user-tn9ps5gk8p 4 жыл бұрын
Dislike करणारे भंगार प्रवरीत्तीचे लोक असतात त्याच काही मनावर घेऊ नका बाळासाहेब तुमचा हा प्रयत्न महाराष्ट्रातील मुलांपुढे खुप छान आदर्श आहे.
@vishalshitole6967
@vishalshitole6967 3 жыл бұрын
👍
@user-hd4pf6nz1f
@user-hd4pf6nz1f 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@rameshshivankar7682
@rameshshivankar7682 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@aniketsalunkhe4767
@aniketsalunkhe4767 4 жыл бұрын
यात बाळासाहेबांची भुमिका खुप मोठी आणि धाडसाची होती बाळासाहेब सलाम तुम्हाला🙏🙏
@santoshpanchras7594
@santoshpanchras7594 3 жыл бұрын
नाद नाय तुमचा
@sachinadegs7544
@sachinadegs7544 3 жыл бұрын
आज पर्यंत मी एवढे चित्रपट, नाटक, टीव्ही मालीका बघीतल्या पण हा एपिसोड सर्वांत उत्तम चांगला भावनिक प्रबोधकारक आहे. या एपिसोड साठी लाईक कितीही दिले तरी कमीच आहे. लेखकाला सल्युट
@umeshsarang8218
@umeshsarang8218 4 жыл бұрын
शप्पथ माझा आयूष्यात पहील्यांदा डोळ्यात पाणी आल . सत्य परिस्थिती
@sanjaychavan2041
@sanjaychavan2041 3 жыл бұрын
आ आ आ
@gajananswami836
@gajananswami836 3 жыл бұрын
Balasaheb kadak 🙏🙏💐🌹🥀
@anilyadav8829
@anilyadav8829 3 жыл бұрын
@@sanjaychavan2041 u
@rajaramgangurde8531
@rajaramgangurde8531 3 жыл бұрын
धन्यवाद . आमच्या कडे शब्दच नाहीत.आता एक विनंती कि मुलांसाठी बी असाच कार्यक्रम दाखवा . आपल्याला विषय सुचवण्याची गरज नाही . तरी पण एक अत्यंत वाईट विषय आहे तो म्हणजे लग्नात (वरातीत ) किंवा इतर कार्यक्रमात दारू पिऊन धिंगाणा घालतात व पालक सुद्धा एंजॉय म्हणून संमती देता
@pratapgade3851
@pratapgade3851 4 жыл бұрын
बाळासाहेब डोळ्यात पाणी आनल तुम्ही एकच नंबर बाळासाहेब
@saniyathanawallathanawalla2634
@saniyathanawallathanawalla2634 4 жыл бұрын
बाबासाहेब खुप मस्त बोले तुम्ही हे खर आहे आई बाबा न सारखं कोण नाही
@vinayakyesane7551
@vinayakyesane7551 4 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@mahebubshaikh7138
@mahebubshaikh7138 2 жыл бұрын
बाळासाहेब खरंच राव तुम्ही भरपूर सुपर समाज प्रबोधन करण्याचं काम केलय राव ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@mkolhe3733
@mkolhe3733 2 жыл бұрын
आजच्या एपिसोडच शब्दात वर्णनच करता येत नाही. सर्व टीमला खूप खूप धन्यवाद.
@sanjaymalavi5875
@sanjaymalavi5875 4 жыл бұрын
काळजात हात घातला तुम्ही, खरंच तुमचे मनापासून आभार,बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव👌👌👌
@ashokpanchal3592
@ashokpanchal3592 4 жыл бұрын
Nice
@devidasmore6002
@devidasmore6002 4 жыл бұрын
1 नं मार्गदर्शन केले बाळासाहेब आणी रामभाऊ नी धन्यवाद सर्वांचे🙏🙏🙏🙏
@rahulbendrerbgroupnewasabk7584
@rahulbendrerbgroupnewasabk7584 3 жыл бұрын
पहिलं प्रेम आहे ते तर खरं म्हणजे आई वडील
@user-ud7ib6tr7m
@user-ud7ib6tr7m 3 жыл бұрын
बाळासाहेब खरंच छान आहे तुमची एकदा टीव्हीवर द्या मालिका स्वरूपात ही वेब सिरीज चांडाळ चौकडी ची करामत💪💪💪💪 . बारामती करांनो तुम्ही जिंकला आहात 💪💪💪💪 तुमच्या कार्याला 50 तोफांची सलामी माझ्याकडून 👌👌 मुलगी वाचवा मुलगी शिकवा आई वडिलांचे नाव मोठे करा👌👌 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@harishshchandrapingale5116
@harishshchandrapingale5116 4 жыл бұрын
छान संदेश दिला समाजाला हि वस्तुस्थीती आहे चांडाळ चौकडीच्या करामती टिमचे आभार अप्रतिम
@NitinGhadageVlogs
@NitinGhadageVlogs 4 жыл бұрын
छान संदेश दिला ..
@sagarkolekar3080
@sagarkolekar3080 4 жыл бұрын
बाळासाहेब मन जिंकल तुम्ही महाराष्ट्रातील जनतेच. प्रत्येक गावात बाळासाहेब आणि रामभाऊ सारखी माणसं असली पाहिजेत. साष्टांग नमस्कार तुमच्या संपूर्ण टीम ला अन् तुमच्या कार्याला.
@SagarShinde-lo7mr
@SagarShinde-lo7mr 20 күн бұрын
समाज प्रबोधन आपल्या माध्यमातून उत्तम घडतं आहे.... आपण समाज सुधारण्याचे काम अत्यंत उत्कृष्ठ करत आहात... बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, संजू मेंबर, सुभाषराव, गणा... अत्यंत उत्कृष्ठ कलाकार आहात
@RaviYadav-kl1vd
@RaviYadav-kl1vd 3 жыл бұрын
तुमचे सगळे एपिसोड बगून खूप हासतो पण ..हा एपिसोड बगून डोळ्यात पाणी आले ...तुम्ही तुमच्या एपिसोड मधून लोकांना खूप चांगले संदेश देता ....👌
@manojmunde7946
@manojmunde7946 4 жыл бұрын
गावच्या यात्रा ला तमाशा बोलवण्या पेक्षा अश्या कलाकारांना संदेश देयला बोलवलं तर नक्कीच गावची यात्रा सफल होईल
@abhishekkandle2484
@abhishekkandle2484 4 жыл бұрын
हो बरोबर
@sandippatil8471
@sandippatil8471 4 жыл бұрын
बरोबर
@MrBINOD-xd3tl
@MrBINOD-xd3tl 4 жыл бұрын
Ho bhava brobr ahe
@rohitshitole9349
@rohitshitole9349 4 жыл бұрын
Agdi barobar bhava
@abhishekgore3228
@abhishekgore3228 3 жыл бұрын
Correct
@FreefireCB965
@FreefireCB965 4 жыл бұрын
बाप,रे बाळासाहेब आणि राम भाऊ मानलो राव तुम्हाला,खंरच हा ,असा एक संदेश आहे युवा पिडीसाठी खंरच मना पासुन सलाम 👌👌
@Ravi_kkk
@Ravi_kkk 3 жыл бұрын
या एपिसोड मधून चांगला संदेश दिला आहे. 🙏🙏👍
@tukaramyadav3485
@tukaramyadav3485 2 жыл бұрын
हा जो विषय प्रेम एक नंबर प्रबोधन अस वाटत होत की श्रीकृष्ण गीता उपदेश करतात आसेच प्रबोधन पर एपिसोड पाहीजे आज याची गरज आहे धन्यवाद बाळासाहेब व पूर्ण टीम
@baburavkharat5175
@baburavkharat5175 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमच हे वाक्य मात्र 100% खर आहे. *' जगातील कोणतीही व्यक्ति तुमच्यावर कधीच खर प्रेम करत नाही.. " तर ते तुमच्या शरिरावरती आणी सौंदर्या वरती प्रेम करत असतात.. ( प्रत्येक तरूण वयात आलेल्या मुलींसाठी आयुष्यात उपयोगात येणारा हा चांगला संदेश आहे.) खर प्रेम हे फक्त आई वडील करत असतात. 🙏🙏🙏 विनंती आहे की भावानो हा episode '" खूप share करा.. आपल्या प्रत्येक बहीण आणी मैत्रीण यांच्यापर्यंत पोहोचू द्या.... 🙏🙏🙏🙏खूप धन्यवाद..
@ravikadam8034
@ravikadam8034 4 жыл бұрын
👌👌👌
@swarajkamble3734
@swarajkamble3734 4 жыл бұрын
Kadak bhau
@devadevkar5474
@devadevkar5474 4 жыл бұрын
@@swarajkamble3734 वा बाळासाहेबांनचे आभार
@baburavkharat5175
@baburavkharat5175 4 жыл бұрын
Thanks bhavano
@ramdeshmukh3974
@ramdeshmukh3974 4 жыл бұрын
प्रत्येक भागात हसवणारा बाळासाहेब आजच्या भागात डोळ्यात पाणी आणलं आसा माणूस प्रत्येक गावात पाहिजे मस्त आवडलं आपल्याला 👌👍
@sonugaikwadsonugaikwad3491
@sonugaikwadsonugaikwad3491 4 жыл бұрын
बाळासाहेब 1 no.....
@keshavkhude197
@keshavkhude197 3 жыл бұрын
रडवल राव सुपर होत 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 खुप छान होत
@avygamers1994
@avygamers1994 3 жыл бұрын
खरंच ह्या जगामध्ये काही लोक कौतुकास्पद असतात बाळासाहेबांचं आणि सगळ्या टीमचं विशेष आभार
@mayurjadhav875
@mayurjadhav875 4 жыл бұрын
खरंच अश्या एपिसोड ची गरज होती प्रत्येक मुलींनी हा एपिसोड पाहावा
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर असेच प्रेम राहुद्या 🙏
@Jayshriram12321
@Jayshriram12321 4 жыл бұрын
या भागाला खरच तोड नाही लेखकाचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढा चांगला विषय मांडला आणि बाळासाहेब तुमच्या अभिनयाला माझा साष्टांग नमस्कार खरोखरच खूप छान आपण सादरीकरण केले या गोष्टीचे 😍😍💕💕🙏🙏🙏🙏🙏
@manushelar9594
@manushelar9594 Жыл бұрын
खुप सुंदर विचार मांडले हा एपिसोड बघातांनी डोळ्यात पाणी आले,🙏🙏अप्रतिम
@Chhota_legend
@Chhota_legend 3 жыл бұрын
Balasaheb, rambhau ani sarv team khupach bhari Rao. Awesome story.
@amolsahanepatil9829
@amolsahanepatil9829 4 жыл бұрын
खरच खूप अभिमान आहे मला महाराष्ट्रामधे राहतो ते कित्येक महा पुरुष होऊन गेलेत ते खरं होय असे मॅसेज संदेश देणं गरजेचं आहेत खूप छान विषय मांडला तुम्ही ... जय शिवराय
@bhaveshingale9704
@bhaveshingale9704 4 жыл бұрын
सर्व कलाकारांचा उत्कृष्ठ अभिनय...🙏🙏 अभिमान वाटतो तुमचा अश्या विषयांवर एपिसोड बनवून समाज प्रबोधन करत आहात...🙏🙏🙏
@mayurarnem.pmusic4861
@mayurarnem.pmusic4861 3 жыл бұрын
कडक बाळासाहेब रामभाऊ डोळ्यात पाणी आणलं खरच🙏🙏😭😭
@vaibhavchavan7707
@vaibhavchavan7707 2 жыл бұрын
मी हा एपिसोड ८ व्यांदा बघतोय, आणि जेव्हा 27:57 चा scene सुरू होतो ना,असा अंगावर काटा येतो ना राव🙏🏻🙌🏻👏🏻 एकदम निःशब्द होऊन जातो मी,आवर्जून प्रत्येकाने त्याच्या घरच्यांसोबत आपल्या चांडाळ चौकडीच्या करामती बघाव्यात 🔥
@shivajishinde7209
@shivajishinde7209 4 жыл бұрын
आज पहिल्यांदा बाळासाहेब आणि रामभाऊ यांनी केलेल्या अभिनयाने डोक्यात पाणी आलं .
@user-fw4iv9dp9f
@user-fw4iv9dp9f 4 жыл бұрын
डोळ्यात
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर असेच प्रेम राहुद्या 🙏
@kiranbhong4948
@kiranbhong4948 4 жыл бұрын
एक शनी अस वाटले की हे comedy show नाही खरे actor आहेत हे तुम्ही सर्व लोक
@cricketkiduniya532
@cricketkiduniya532 3 жыл бұрын
Right brow
@Pritam_gaikwad
@Pritam_gaikwad 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणल राव बाळासाहेब👌👌
@mangeshghagare2263
@mangeshghagare2263 3 жыл бұрын
खुपच सुंदर संदेश दिलात.T,V वरील सिरियल पेक्षा तुमचे कार्यक्रम खुपच छान असतात.सर्वच कलाकार काम अप्रतिम करतात.
@amolshinde2478
@amolshinde2478 4 жыл бұрын
खूपच सुंदर बाळासाहेब &रामभाऊ चांगला संदेश दिला , माझ्या बाळ जय जिजाऊ जय शिवराय
@shailendra1635
@shailendra1635 4 жыл бұрын
खरच ह्या जगात आई वडिलां पेक्षा निस्वार्थी प्रेम कोणीच करू शकत नाही .....
@premthombare7842
@premthombare7842 4 жыл бұрын
😂 apggkd jog wlslf
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांनी आज पर्यंत खूप हसवले पण आज च्या एपिसोड ने डोळ्यात पाणी आणले हा एपिसोड प्रत्येक आई बापाने आपल्या मुलींना , प्रत्येक भावाने आपल्या बहिणींना दाखवयला पाहीजे मी चॅलेंज लाऊन सांगतो मुलीं चुकीचे पाऊल कधीच उचलणार च नाही समाजात १०० %√ फरक पडणार 🙏 🙏
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
बाळासाहेब आज तुम्ही खरंच डोळ्यांना पाणी आणलं पहिले तुम्ही लय हसवलं पण लास्टला तुम्ही खरंच पाणी काढले😊❤️
@sagarpisal1086
@sagarpisal1086 4 жыл бұрын
बाळासाहेब बोलले ते एकदम योग्य आहे. माफ करा पण आजच्या तरुण पिढीच हे खरं वास्तविक रूप आहे . कॉलेज S T स्टॅन्ड परिसरात केसाची one side , two side hairstyle करून गाडीवरून फिरणारे टवाळखोर काही मुलींना खरंच हीरो वाटतात.
@anilchoudhari972
@anilchoudhari972 4 жыл бұрын
चांडाळ चौकडी करामती च्या माध्यमातून समाजामध्ये घडत असणाऱ्या वाईट प्रवृत्तींना अतिशय हळुवारपणे हाताळून सदर टीम समाज प्रबोधनाचे काम करत आहे खरेच त्यांचे काम अप्रतिम आहे त्यांचे असेच अनेक एपिसोड येत राहो हीच सदिच्छा आणि चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला शुभेच्छा.
@nihalghule9485
@nihalghule9485 4 жыл бұрын
बाळासाहेब ह्या एपिसोड मधून आज खरया अर्थाने जिंकल तुम्ही....सगळ्या टिम ला अर्पित सलाम तुमच्या करयला🙏👍
@umeshus45
@umeshus45 4 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@karimshikalgar6917
@karimshikalgar6917 3 жыл бұрын
खरोखर खूप खूप छान भाग आहे बाळासाहेब तुम्ही खरेच असे प्रबोधन करत राहा ही महाराष्ट्र ची जनता तुमच्या बरोबर आहे.verry good
@geetanjalim4132
@geetanjalim4132 4 жыл бұрын
खूप छान डोळ्यात पाणी आल🙏 छाती फुटून मरचाल रामभाऊ 😂😂
@shardamhaske4837
@shardamhaske4837 3 жыл бұрын
👌
@ganeshmundhe5586
@ganeshmundhe5586 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमचं कौतुक करावे तेवढ कमीच आहे एक नंबर
@ganeshsonar201
@ganeshsonar201 4 жыл бұрын
बाळा साहब l miss you
@vitthalpathade6124
@vitthalpathade6124 4 жыл бұрын
Balasahebanchya galyat padav vatatay.
@yashrohi4762
@yashrohi4762 4 жыл бұрын
I love ❤ balasaheb
@videshkothawade6320
@videshkothawade6320 3 жыл бұрын
balasaheb....one of the best actor i ever seen.....god bless. u....
@mahavirshinde7062
@mahavirshinde7062 3 жыл бұрын
🙏🙏खास बाळासाहेबासाठी माझा तुम्हाला... कडक सलाम.......🙏🙏🙏🙏 मनोरंजन नाही तर खरा आदर्श घेण्यासाठीच हा भाग आहे...... आभार बाळासाहेब तुमचे ...🙏🙏🙏
@Shubh325
@Shubh325 3 жыл бұрын
चांगल्या गोष्टींचा प्रसार करनार्यांच्या पाठीमाग देवाचे आनी लोकांचे आशिर्वाद असतात..करमणूक पन झाली आनी समाजात चांगला संदेश देखील जातोय..keep it up 👍
@pravinpawar6634
@pravinpawar6634 4 жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ डोळ्यात अश्रू आले राव तुम्ही असा संदेश आई बापा बद्दल दिलात त्या साठी तुमचे आणि तुमच्या सर्व टीम चे आभार!!! अश्या जन जागृतीची खरच गरज आहे अश्या युवा पीडिला 🙏🙏🙏
@saudagardune2870
@saudagardune2870 3 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर.खुपछन
@hiralalbhalekar6897
@hiralalbhalekar6897 Ай бұрын
बाळासाहेब आणि टीम ग्रेट खरंच बाळासाहेब हे कीर्तना तून तुम्ही सांगा ही काळाची गरज आहे एकवेळ देव नाही सांगितला तरी चालेल पण हे प्रबोधन करा 👌👌👍👍
@Darshan3619
@Darshan3619 4 жыл бұрын
आज KZbin वर कितेक web series येत आहेत. आणि 90 % वेब सिरिज या फक्त प्रेमावरच आधारित आहेत पण ही वेबसिरिज खरच वेगळे घेवून येते आणि समाजाला चागंला संदेश देते. तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा. अशेच नविन व्हिडीओ घेवून येत जा. धन्यवाद.
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर जी
@vikaskhade4906
@vikaskhade4906 4 жыл бұрын
Khup khup chan
@akashJadhav-ho1rw
@akashJadhav-ho1rw 4 жыл бұрын
जगाला चांडाळ चैकडीच्या करामती ह्या काँमेडिच्या माध्यमातून समाज जागरूतीच्या कार्यतून एक मोलाचा संदेश देण्याचे काम करत आहात खरच खूप छान आणि प्रेरणा दायी आहे
@amolshirsath6330
@amolshirsath6330 3 жыл бұрын
आज मला खरंच अभिमान वाटतो.बाळासाहेब,रामभाऊ आणि सुभाषराव तुमच्या सर्व टिमचा, खुप चांगला संदेश पोहचवला तुम्ही आजच्या या तरूण पिढीला.तसेच या एपिसोडने तरूण पिढीला खुप काही शिकण्यास मिळेल.तसेच तुम्हाला व तुम्हच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.....👍👍👍👍👍
@bharatbharose6296
@bharatbharose6296 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल खूप खूप आभार छान असा संदेश तुम्ही समाजाला दिला.
@dattakekan5248
@dattakekan5248 4 жыл бұрын
जे काम तुम्ही करताय त्याचा खुप मोठा आशिर्वाद तुम्हाला मिळतोय... फक्त एक महान कलावंत म्हणुनच नाही ...तर एक समाज प्रबोधनकार म्हणुन खुपखुप अभिनंदन तुमच सर्वांचच आणि खुपखुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@devanand6188
@devanand6188 4 жыл бұрын
खरंच बाळासाहेब तुमी खूप चांगले वाक्य बोलो राव डोळ्यात पाणी आलं
@shambhubhalsing5243
@shambhubhalsing5243 2 жыл бұрын
खरंच भावूक झालो आज मस्त संदेश दिला
@ganeshsarpale8821
@ganeshsarpale8821 3 жыл бұрын
खरचं खुप सुंदर भाग आहे मनापासून आवडल
@kawaleashok8844
@kawaleashok8844 4 жыл бұрын
खुप चांगला प्रयत्न आहे समाज प्रबोधन करण्याचा बाळासाहेब तुमच अभिनय खूप आवडत
@ramrajeghorpade3613
@ramrajeghorpade3613 4 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव खूप छान विषय हाताळलात... धन्यवाद
@SachinMindeKrushivarta
@SachinMindeKrushivarta 3 жыл бұрын
खूप छान संदेश दिला दादा तुम्ही सगळ्या टीम ने, खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व टीम ला, धन्यवाद, सचिन मिंडे कृषिवार्ता, you tube channel
@hariommalhar
@hariommalhar 3 жыл бұрын
🙏🙏बाळासाहेब तूमचे बाप्पा वीषयी बोल ऐकून डोळ्यात पाणी भरून आलं वा🙏🙏
@firojkhansutar7779
@firojkhansutar7779 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही चांगल सांगितल. आत्ता च्या पिढीली गरज आहे याची.
@pranitkhavale6785
@pranitkhavale6785 4 жыл бұрын
👍🙏खरच खुप मस्त विषय माडला तुमी सगळ्यांनी समजा समोर आशेच जर नागरीक प्रत्येक गावाला लाभले तर आरच गावाचा विकास आणि कल्याण हे झाल्याशिवाय राहणार नाही आमी मुलींनी जर वेळेतच निट विचार करून आसा आई वडीलांचा विचार केला तर कोनत्याच बापाची मान खाली जानार नाही 😊🙏thank you so much..... आणि आसेच कार्य करत रहा
@ganesh-wd7bt
@ganesh-wd7bt 2 жыл бұрын
बाळासाहेब काय बोलणार तुमच्याबद्दल, शब्द अपुरे पडतील तुमच्याबद्दल बोलताना खरंच तुम्ही ग्रेट आहात
@raghunathkongere4928
@raghunathkongere4928 Жыл бұрын
You are greate balasheb खरच सर्वांच्या ह्रदयाला पाझर फोडला बाळासाहेब ,खरच आपण हा विषय आपल्या अंतकरणा पासूण मांडला आपल्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 हा एपिसोड सर्व टिवी चॅनलवर रोजच दाखवला पाहीजे आपल्या प्रबोधनाला व सर्व टिमला कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏
@user-mg9cu3wr9y
@user-mg9cu3wr9y 4 жыл бұрын
अगदी जवळच्या माणसाच्या प्रेतावर न रडणारा मी ..... तुमचा हा भाग पाहुण डोळ्यातुन पाणी वाहु लागलं.
@shrikantchavan7908
@shrikantchavan7908 4 жыл бұрын
Khar aahe dada tumach Majhahi agadi tasach jhale
@sunilshinde65
@sunilshinde65 4 жыл бұрын
अप्रतिम.. गावोगावी किती तरी कोमल सारख्या तरूणी फसवल्या जातात.. या वेबसिरीज मुळे नक्कीच प्रबोधन होईल. तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन!
@rohidassapakal3747
@rohidassapakal3747 2 жыл бұрын
माझ्या खरंच डोळ्यात पाणी आल‌ं बाळासाहेब खुपच भारी संदेश दिला शेवटी....
@prathmeshupadhye4259
@prathmeshupadhye4259 2 жыл бұрын
बाळासाहेब खरंच ग्रेट आहेत बाळासाहेबांची एक्टिंग पाहून ते नक्कीच चित्रपटात अशोक सराफ सराफ आणि सचिन सर पिळगावकर यांची भूमिका गाजणार आहेत बाळासाहेब तुमचा आम्हाला फार अभिमान आहेत
@pradipgavale7984
@pradipgavale7984 4 жыл бұрын
प्रत्येक गावात असी एक टीम असली पाहिजे समजुन सांगणारी
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
धन्यवाद सर असेच प्रेम राहुद्या 🙏
@MangeshDas-bl5ps
@MangeshDas-bl5ps 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ एखाद्या दिवस तुमचा जरी एखादा भाग राहिला तरी काहीतरी शिल्लक राहिल्या सारखं वाटतं खूप छान
@mahavirshinde7062
@mahavirshinde7062 3 жыл бұрын
या तुमच्या कार्याला माझाच नाही तर सगळ्याच महाराष्ट्राचा सलम!.... बाबासाहेब,रामभाऊ,सुभाष मदणे,पाटील सलाम....
@peterdsouza487
@peterdsouza487 2 жыл бұрын
खरंच मानले राव गावरान फिल्म प्रोडक्शन डोळ्यातून पाणी आनले तुम्ही बाप या विषयावर मस्त आहे व्हिडिओ
@sagarjadhav7391
@sagarjadhav7391 4 жыл бұрын
पळून जाणाऱ्या मुला मुलींना हा एपिसोड एक चांगला संदेश आहे या जगात आई वडिलांशीवाय दुसर कोणीच तुमच्यावर निस्वार्थी प्रेम करू शकत नाही.
@abhishekgore3228
@abhishekgore3228 3 жыл бұрын
Correct✅✅
@arunrameshlondhe3160
@arunrameshlondhe3160 4 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव 1दम खतरनाक episode आणि जिथे विषय गंभीर तिथे रामभाऊ खंबीर 👌👌
@mahadevgaikwad1705
@mahadevgaikwad1705 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ तुमच्या सारखे कलाकार हवेत या समाजाला महाराष्ट्राला प्रबोधन ची खरच गरज आहे खूप खूप धन्यवाद !
@shantilalgavali6371
@shantilalgavali6371 3 жыл бұрын
एक नंबर, सगळ्यां भागात एक नंबर भाग, डोळ्यांत पाणी आलं
@rajageseasyphysics1644
@rajageseasyphysics1644 4 жыл бұрын
आपले मित्र कोण आहेत यावर आपल भविष्य अवलंबून असते...सलाम सर्व टीम🥰🥰
@kishorhudekar3161
@kishorhudekar3161 4 жыл бұрын
Mast
@shivajiraomakhare6553
@shivajiraomakhare6553 4 жыл бұрын
हृदय स्पर्शी भाग ,शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीने हा भाग पहावा.लेखकास सलाम.....
@shanilbhoir
@shanilbhoir 3 жыл бұрын
आजच्या तरूण पिढीला या भागातून खूप छान संदेश मिळाला आहे...अप्रतिम !
@sanjaynikam979
@sanjaynikam979 10 ай бұрын
बाळासाहेब खरच हा एपीसोड एकदम कडडडडडडडक आहे सलाम तुम्हाला
@nitinkedari2115
@nitinkedari2115 4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं मी सुद्धा येका मुलीचा बाप आहे आणी माझे मित्र सुद्धा चांडाळ चौकडी च्या करामती सारखे आहेत
@kiranrajvarpepatil7579
@kiranrajvarpepatil7579 4 жыл бұрын
बाळासाहेब खरच तुम्ही ग्रेट आहे अस समजून कोणीच नाही सांगणार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@AllINONE-cn2fc
@AllINONE-cn2fc 4 жыл бұрын
Balasaheb u r the best nice episode i proud of you to all .... Salam tumchya karyala .....👌👌👌👌👌👍👍👍👍
@pawannatkar5221
@pawannatkar5221 2 жыл бұрын
Ek number chandal chouktichya karamati Group super video
@vitthaldhole4002
@vitthaldhole4002 2 жыл бұрын
अतिशय फार सुंदर पद्धतीनं समजावून सांगितलं बाळासाहेब असेच प्रबोधन करा सर्व आईच महत्व सांगतात पण तुम्ही बापाची काय महती आहे हे स्पष्ट कल🙏
@AllINONE-cn2fc
@AllINONE-cn2fc 4 жыл бұрын
भरत सर खूप छान एपिसोड झाला तुमचा मनाला अस चाटून गेला हा एपिसोड खरच खूप छान झाला एपिसोड प्रत्येक गावात तुमच्या सारखी माणसे असली पाहिजे गावाच कल्याण होईल ,
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 21 МЛН
25 July 2024
25:07
ACTOR & SINGER JAGDISHJI PUNEKAR
Рет қаралды 1,1 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН