एक दिवस सगळे रेकॉर्ड तोडणार चांडाळ चोकडी बाळासाहेब नाद खुळा
@manojkshirsagar60922 ай бұрын
बाळासाहेब एक हुशार व्यक्ती महत्त्व आहे. आसे कलाकार खुप शोधून सापडत नाही. सलाम आहे त्याच्या कलेला बाळासाहेब हँंडसप 🙏
@sagarbokade7615 Жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे ह्या भागात. लहान मुले भांडतात आणि परत एक होतात. त्यांच्या मध्ये कोणी दुसरं मध्ये पडलं की ते लोकांच्या नजरेत वाईट होतात. छान. 👌👌👌👌👌
@सुनिलहिरवे-ढ2फ Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही चांगले कीर्तनकार आहात हे रोल तुम्हाला योग्य वाटत
@adpatil23833 жыл бұрын
पाटील यांची अॅक्टींग कोणा कोणाला आवडते त्यांनी like 👍 करा
@rajurameshchandane59174 жыл бұрын
संगीता मावशी चा अभिनय आवडला माझी विनंती आहे असेच नवीन उत्साही असणाऱ्यांना अभिनय द्यावा नमस्कार
@kiranzende14784 жыл бұрын
,,,)(
@shravanmusic4 жыл бұрын
मित्रांनो आजची कविता सुभाषराव यांच्या वरती आवश्य लाईक करा, *ककरामती चे सुभाषराव* 👍👍👍👍👍👍👍 तंटामुक्ती चे गाव ! त्याचे अध्यक्ष आहेत सुभाषराव !! शांत आणि संयमी ज्यांचा आहे स्वभाव ! असे आहेत करामती मध्ये सुभाषराव !! करामती च्या गावामध्ये नेहमी च आसतात दक्ष ! म्हणूनच केले आहे त्यांना करामती ने तंटामुक्ती अध्यक्ष !! रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव ! विनोदाच्या दुनयेमध्ये आहे यांना खुपच वाव !! अध्यक्षाला साजेल असेच आहे त्यांचे व्यक्तीमत्व ! म्हणूनच करामती मध्ये आहे सुभाषराव यांना महत्त्व !! विनोदाच्या दुनयेमध्ये आहे तुम्ही एक नंबर वरती ! खूपच छान आहे राव तुमची चांडाळचौकडी च्या करामती !! !!धन्यवाद!! कवी :शंकर खांडेकर सांगोला Mob :9763632767
@nikhilkhade81314 жыл бұрын
न बघता लाईक देनार कोन
@VijayChavan-oo1wt4 жыл бұрын
नाझरे कर
@gavranfilmsproduction4 жыл бұрын
खांडेकर सर खुपच छान काव्य पंगती
@अमोलराजमदने4 жыл бұрын
Mast sir
@shravanmusic4 жыл бұрын
@@gavranfilmsproduction धन्यवाद
@balasahebsirsat98314 жыл бұрын
एपिसोड बघायच्या आधीच लाईक....👍👍👍👍
@djproduction47434 жыл бұрын
बाळा साहेब मस्त काम
@balulengare41874 жыл бұрын
👌👌👌👌👌
@surajdeshmukh97714 жыл бұрын
@@djproduction4743 लल
@haribhaugore71672 жыл бұрын
सर्व कलाकार एक से बडकर एक... बाळासाहेब & रामभाऊ तर सिरीज से कळसच.. रामभाऊ च हातवारे करून बोलणं अन बाळासाहेबांचं त्याला काहीतरी काडी करून प्रतिउत्तर देणं अप्रतिम...❤️❤️❤️
@satishpadalkar69584 жыл бұрын
दिवसेंदिवस बाळासाहेबांची अॅकटींग आणि काॅमेडी खुपच छान होत आहे. 👌👌👌 ओनली बाळासाहेब फॅन क्लब लाइक करा 💪💪💪👌👌👌
@nikhilbodare92894 жыл бұрын
Only बाळासाहेब
@balbhimpatilbalbhimpatil11434 жыл бұрын
Supar
@NaGeShGaMinGLiVe4 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती बघून हफ्ता हसत हसत कधी जातो कळतच नाही,,, 😍😍😍😍😍😍😍😍 😘😘😘😘😘😘😘😘
@swapnilgaykar25304 жыл бұрын
खुप छान संदेश दिला आजच्या एपिसोड मधून नेहमी प्रमाणेच बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटिल सुंदर अभिनय 👌👌👌👌👌सर्वाचे आभार 🙏🙏🙏🙏
@VINODBALASOGHORPADE-hi4tc4 жыл бұрын
सुपर कॉमेडी …........... एक सत्य पाटलांचा नातू वास्तव जीवनात रामभाऊ चा मुलगा आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात होय कि नाही
@MSGURU26014 жыл бұрын
Tyacha Bolnyat ch rambhau cha andaj yetoy
@prathmeshekhande47754 жыл бұрын
त
@samjadhav11464 жыл бұрын
तुमचं गावं कांबळेश्वर जिल्हा पुणे तालुका बारामती.. काय सांगू तुम्हां कलाकारांना तुमच्या लय भारी करामती..👍👌❤😚
@nileshmore68903 жыл бұрын
Dada more khush zala🐵1 no. Bala saheb, nadi khula
@aparichit_romeo76294 жыл бұрын
1 like संगिताबाईंच्या अभिनयासाठी👍👍👍❤️❤️
@vishalgoykar41964 жыл бұрын
बाळासाहेब Brand is Brand बाळासाहेब Fans ठोका लाईक
@parmeshwarkadam3244 жыл бұрын
छान बाळासाहेब
@jaydipmulik94744 жыл бұрын
सुभाष राव रियल आयुष्यात खूप समजुद्दार असणार,कायम सत्य परिस्थिती बद्दल बोलतात
@sonalimathssolution91614 жыл бұрын
Ho na
@shailesh33834 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड गणाची पण शब्द शैली व बोलण्याची पद्धत एकच नंबर आहे आणि सर्व कलाकार तर एकच नंबर आहेत जसे खाणीतुन हिरा शोधून काढावा तसे सर्व कलाकार शोधून काढले आहेत ते सर्व कलाकार शोधून काढणाऱ्या चे मनापासुन अभिनंदन करतो आणि तुमच्या अभिनयाने खुप मोठे व्हा हिच ईश्वर चरणी प्रार्थना व तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@nikhilshinde54954 жыл бұрын
हवा फक्त बाळासाहेबांची त्याच्या साठी एक लाईक करा 👍👍
तुम्ही हप्त्यात दोन येपीसोड काढा मला खूप आवडते चांडाळ चौकडी च्या करामती,,,
@sonalimathssolution91614 жыл бұрын
Ho na
@लखनजगधने4 жыл бұрын
पाहिजेत 2 अॕपीसोड
@rahuljagade18254 жыл бұрын
हो
@rajkumarmane26394 жыл бұрын
नाशकांनो बाळासाहेब चा डायलॉग कोना कोना ला आवडतो
@vadanearjun36354 жыл бұрын
Tatya kuth aahe?
@ajayjagtap5191 Жыл бұрын
मला
@BalajiShinde-bz8zlАй бұрын
February
@sarikabhosale66874 жыл бұрын
पूर्ण महाराष्ट्रात तुमच्या वेब सिरीज सगळ्यात भारी आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🤟
@छत्रपती-द3झ3 жыл бұрын
ग्रामीण भागातील कलाकारांनी त्यांच्यातील कला उत्तम रीत्या साकारल्या आहेत. खूप छान आहेत यांचे episodes
@Kathavidarbhachi4 жыл бұрын
रामभाऊ ऐसा शेर हे तू किधर भी मेरेको भेट😂😂😂😂
@manojnalavade77554 жыл бұрын
ताण के मारुंगा😂😂😂😂😂
@mymarathi17134 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन क्लब ठोका Like👍👍👍👍😎😎😎😎
@rowdysam4014 жыл бұрын
रामभाऊ ची हाताची घडी घालण्याची पद्धतच सगळा अभिनय आणि रामभाऊ च्या मनात काय चाललंय ते समजवाते एकच नंबर
@avinashmahale5540 Жыл бұрын
रामभाऊ तुम्हानी ऍक्टटिंग लय जबरदस्त शे राव मले तुम्हानी ही व्हेब सिरीस लय आवडस 👌👌👌 नाशिक मालेगाव
@जयहनुमान-ख1च4 жыл бұрын
लय भारी राम भाऊ, बाळासाहेब, पाटील, सुभाष राव.... खूप छान, अभिनंदन असंच मनोरंजन करत रहा
@Macchindar_Roule4 жыл бұрын
बोलायला काही राहिले नाही एकच नंबर 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 आठ दिवसांत दोन भाग टाका राव बाळासाहेब
@Avijadhav7594 жыл бұрын
वाट बघुन बघुन डोळे थकुन गेले राध....thanks
@mahakaliofficial59264 жыл бұрын
9921229820 माझा नंबर बाळासाहेब दिवेघाट उतारल की आहे च भेटु कधि मार्गावर
@vikramprakshale90164 жыл бұрын
बाळासाहेब कडक अभिनय करताय पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन
@omkarke82733 жыл бұрын
बाळासाहेब हा टीमला लाभलेला एक अनमोल हिरा हे चांगलं सांभाळा
@abhishekvitnor1458 Жыл бұрын
1 like karo
@kapadnislokesh49984 жыл бұрын
मी या चांडाळ चौकडी च्या करामतीचे संपूर्ण भाग बघितले अतिशय सुंदर काम केले आहे.मला खुप आवडते ही सिरीज म्हणून अजुन जास्तीत भाग काढावेत.आणि शेतीवर पण एखादा भाग काढावा.बाळासाहेब म्हणजे जीवंत कलाकारी त्यांनी आणि रामभाऊ नी बाळूमामा या सिरियल मध्ये खुप सुंदर अभिनय केलाय.तुम्हां सर्व कलाकारांना मनापासून शुभेच्छा
@लांडेपाटीलफार्म4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा नादच खुळा ठोका लाईक
@rushibhosale4364 жыл бұрын
🙏🙏
@anwarshaikh68664 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब ,रामभाऊ ,सुभाषराव ,पाटील गणा,आणि संपूर्ण टीम.........
@hanumantdawande81934 жыл бұрын
Khup chhan episode
@andy_rocks51784 жыл бұрын
बाळासाहेब... मला थोडी विश्रांती घेऊ द्या...लावतो बरोबर सगळ्यांचा कार्यक्रम..... .नादात हाय का....
@kunalkonde71644 жыл бұрын
Khali bg dolach kadil
@VaibhavLavate-gw8ds4 жыл бұрын
Va
@vitthalpowar61633 жыл бұрын
सुभाषरावांचा समजुतदारपणा अप्रतिम 😀 🙏🙏🙏🙏💐
@dnyaneshwartakawale34694 жыл бұрын
नमस्कार 🙏 👏 शिंदे सर जगताप सर मदने सर कमाल केलीत जबरदस्त एपिसोड 32 पुर्ण आठवड्याचा डोक्याचा शीन गेला मी आणि आमच्या कोरोना ICU च्या स्टाफ ने ड्युटी संपल्यावर laptop वर स्पीकर जोडुन पाहिला धन्यवाद आजच शेअर करत आहे ज्ञानेश्वर ताकवले
@mangeshjagtap9564 жыл бұрын
दर रविवारी सकाळी उठल्याउठल्या पहिला तुमचा एपिसोड बघतो, माझ्या घरचे पण तुमच्या सगळ्या कलाकारांचे फॅन झाले आहेत, हसून हसून पोट दुखल
@Digambarpatil96k1434 жыл бұрын
Maze tar aajoba regular episode pahatat amha bhavansobat
पहिल्यांदा लाईक आणि कमेंट त्यानंतर एपिसोड बघणारे कोण कोण आहेत
@akashambekar24834 жыл бұрын
आज राम भाऊंचा डायलोग मिस केला आज्याकडअण बापाकड ४० ऐकर जमिन होती गवाचा नाद पुरा करन्यासठि ३५ एकर फुकली त्याचिच हि बी अवलद ये रहिलेलि ५ एकर फुकिन पण नदाच पूरा करीन😂😂
@nikhilbodare92894 жыл бұрын
nice
@Shetkari_Trader4 жыл бұрын
मागील 7 एपिसोड पासुन मी एकच कमेंट करतोय की रामभाऊ तुम्ही टोपी आणि गॉगल घालायला पाहिजे घातल्यावर मस्त दिसता बघा तेवढं
@ranjanabhandalkar84254 жыл бұрын
Hihbbmbvvnkopiifjjhv
@sachinburud29934 жыл бұрын
@@ranjanabhandalkar8425 aahe
@राजेंद्रपवारपवार-भ3ह3 жыл бұрын
अआईवडील
@vaibhavpatil84093 жыл бұрын
Ho rambhau
@vishalsuryavanshi14014 жыл бұрын
रामभाऊ आज ४० एकर चा डायलॉग झाला नाही , तो डायलॉग पाहिजेल, कुत्ता शेर होता है किधर भी मिल, मज्जा आली बघायला, 🙏
@mohineethorat16214 жыл бұрын
Khup mast astat episodes.... Mes pn asto comedy sobat... Tumchi ch web series bgto ami fakt... All the best... All Rock's ✌🤟 balasaheb and rambhau my most favorite actor 😍😍
@vishalkhatal67494 жыл бұрын
@@mohineethorat1621 mi pn
@vikasshivne67224 жыл бұрын
प्रत्येक भागत एक चांगला संदेश देण्याचं काम आपण सर्व मंडळी करत आहात खूप खूप अभिनंदण आणि भरपूर मनोरंजन
@maneshgayke57314 жыл бұрын
पोरांचे भांडण कुणी कुणी लावलित 😂😂😂like kara 😍😘
@nitintupe7344 жыл бұрын
Mi
@Rohit-r9u4o4 жыл бұрын
आम्ही
@rajuparve38054 жыл бұрын
बाळासाहेबांनी भांडण मिटले म्हटल्यानंतर रामभाऊ ला खूप राग आला कारण माझ्यापेक्षा बाळासाहेब प्रतिष्ठित झाला असं वाटलं रामभाऊ ला पुढील भाग या दोघांमधील भांडण दाखवा कारण या दोघांच्या भांडणांमध्ये खूप खूप खूप मजा असते सर्व टीम व कलाकारांचे मनापासून आभार आम्हाला खूप मोठा संदेश दिला पाटील चे कनेक्टिंग चांगले होते
@amoltupe56864 жыл бұрын
खूप चांगला संदेश दिला सर्व टीमला खुप खुप धन्यवाद
@vinoddoiphode25914 жыл бұрын
बाळू भावू यांचा नादच खुळा 💥👌🌹
@shreneekgaikwad10174 жыл бұрын
मुलं म्हणजे देवाघरची फुले छान संदेश दिला
@hanumantdoifode49064 жыл бұрын
वहिनीनी सुंदर अभिनय केलेला आहे. कोठुन पात्र शोधून काढताय, टीमच नवलच, यावेळी वहिनींचे अभिनंदन.
@surajlagdive83774 жыл бұрын
अनमोल संदेश देणारा भाग खूप मस्त टीम
@swatiadsul5614 жыл бұрын
माझे आई-वडील त्यांना बीपीचा त्रास आहे पण तुमच्या वेब सिरीज मुळे भरभरून हसतात माझगाव लोणंद आहे
@akshayshelar81533 жыл бұрын
लोणंद मध्ये कुठे
@shirdisai78574 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ कडक
@LifeOnRoad77924 жыл бұрын
मैं ताण के मारुंगा......लय भारी रामभाऊ
@akashtukaramsasave85944 жыл бұрын
खूपच छान संदेश दिला समाजाला आणि संपूर्ण टिमच कौतुक अतिशय चांगला अभिनय केला सगळ्यांनी. खूप खूप शुभेच्छा 🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐
@sohamwaghmare45583 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब 😘....एकच नंबर all
@indian-iy1xx4 жыл бұрын
यात संगीता बाईने अतिशय नैसर्गिक अभिनय केली आहे
@sandipghodke69974 жыл бұрын
रामभाऊ ईस गब्बार शेर लई भारी राम भाऊ आणि बाळासाहेब, पाटील
@tejasgote51944 жыл бұрын
बाळासाहेब, अध्यक्ष, रामभाऊ, पाटील, आणि सगळे कलाकार यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, आम्हाला असचं हसवत रहा, आणि समाजातील सगळ्या समस्यांच समाधान तुमच्या व्हिडिओ द्वारे सोडवत रहा, तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात, आणि समाजातील सर्व समस्यांना दूर करून लोकांचे डोळे उघडता त्यामुळे तुमचे जाहीर आभार, tysm all of you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ramchandrapadalakarediting93314 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर आहेत
@vitthalpowar61633 жыл бұрын
अप्रतीम 😀👌🙏 बाबासाहेब अप्रतिम बच्चन यांनी आठवण झाली.राम भाऊंनी सयाजी शिंदे यांची आठवन करून दिली अती सुंदर
@VishalJadhav-yy7su4 жыл бұрын
माझा बाळू नाना चा फेवरेट डायलोग "ये नासक्या" 😂😂 लव यु रामभाऊ 🙏🥰
@FirojShaikh-vt9fs4 жыл бұрын
रामभाऊ बलभीम पाटलाचे एक्टिंग आज एक नंबर झाली
@hiralaljadhav59614 жыл бұрын
पाटीलांचा अभिनय सर्वोत्कृष्ट असतो
@akshaymali70644 жыл бұрын
यामधला संदेश खुप चांगला दिलाय राव एकदम मस्त गावरण फिल्म प्रॉडक्शन्स ☺️🔥🔥👍
@prakashambhore2954 жыл бұрын
Balu Bhau kam zakas Rambhau acting bhari ahe
@janardhansabale10553 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा अभिनय अप्रतिम
@jalindarkumavat24064 жыл бұрын
खुपच छान संदेश आहे हा बाळासाहेब एकदम जबरदस्त अभिनय😍😎🤘🏻👍🏻
@sunilshendge71144 жыл бұрын
एकच नंबर संदेश आणि बाळासाहेब रामभाऊ सुबाषराव नाद खुळा मितर विडियो परत परत बघतो खुप हसवता तुम्ही 😎😍😍
@rajeshkamble50124 жыл бұрын
रामभाऊ तुम्ही टोपी गॉगल कधी घालणार
@mamtadevkateliveАй бұрын
खूप छान 👌🙏
@ravidevke97104 жыл бұрын
रविवारची वाट पाहतो सर्व फॅमिली बसून पाहतो खरंच सर्वांचे तुम्ही मनापासून मनोरंजन करतात
@satyanarayansuryawanshi75524 жыл бұрын
बाळासाहेबाचे काम म्हणजे निळू फुले यांच्या सारखे वाटतं बाळासाहेब काम एक नंबर आहे.
@sciencetech67414 жыл бұрын
विषय फारच छान हताळला बलभीम पाटील खुपच सुंदर अभिनय
@ashoksonvane95924 жыл бұрын
चांडाळ चौकशीच्या सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन
@mssmss26513 жыл бұрын
चांडाळ चौकडी सर्वानी सुंदर अभिनय केला आहे
@mahadevbansode87134 жыл бұрын
चांगला संदेश दीला लय हसलो राव एकच नंबर आसच हसवत रहा
@sarikajadhav1944 жыл бұрын
मस्त च
@gorakhparande64 жыл бұрын
😇😅😂😁😁😏😎😇😅😂😁😁😏😎
@pandrinathghuge39004 жыл бұрын
बराेबर मँडम ! हि वेबसिरिज पुडे नेलि पाहिजे
@tilekarvijay62604 жыл бұрын
मस्त च
@avinashshinde95924 жыл бұрын
बाळासाहेब.. रामभाऊ ...सुभाशराव आणि Teams👍, मस्तच संदेश दिला तुम्ही......💖
Bala saheb ani ram bhau kay bolu shabdch nhi majya kade ashi ma athi series khuthech nhi ...you are the best...☺️😍👌👌👌👌
@bhagwantkhurd99144 жыл бұрын
चांडाळ चौगडीच्या करामती टीम ला प्रथम शुभेच्छा. खरे तर विनोद करणे सोपे असते पण त्या विनोदातून विनोद आणि चालू परिस्थितीवर संदेश एकत्र करणे सोपे नसते तुम्ही ते खूप जमवता आणि दाखवता त्यामुळे तुमची वेब सिरीज आम्हाला आवडते.तुमच्या सीरिअल मधील सर्व पात्र खूप छान काम करत आहेत.आणि त्यातल्या त्यात बाळासाहेब आणि रामभाऊ ह्यांचे अभिनय खूप छान असतो. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा.💐💐
@i_am_patil274 жыл бұрын
अतिशय छान पाटील साहेबांनी आजोबा आणि नातवाच प्रेम दाखवून दिल . अतिशय छान रामभाऊ , सुभाषराव आणि बाळासाहेब
@mymarathi17134 жыл бұрын
ही वेब सिरीज अशी आहे की पाहण्याअगोदर Like जास्त करतात😎😎😎😎😎
@adinath_mail_38564 жыл бұрын
हवा फक्त बाळासाहे बाची 🙏❤️😎
@kirankadam7314 жыл бұрын
वा..!!! तुम्ही कॉमेडी पण केली आणि संदेश पण दिला गाव समाज एकत्र रहावा हे दाखवून दिलं 👌👌👌👌👌👌
@swapnilpatil81513 жыл бұрын
छान सर प्रत्यक एपिसोड सुंदर असतो सर मनापासून अभिनंदन सर्वांचे
@yashwantbhilare97064 жыл бұрын
संगीता बाई ची acting सगळ्यात भारी,बाळासाहेब तुमचा नाद खतरनाक,
@nandufulzalke60234 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर
@ganitbudhimata4 жыл бұрын
अतिशय छान भाग बनवला लहान मुलांवरून मोठी भांडण होत असतात ती भांडण अतिशय विकोपला जातात
@Gaikwadprathamesh93324 жыл бұрын
पाटील एक नंबर अकटिंग आहे... मस्त टीम..
@avinashurankar54 жыл бұрын
१ नंबर , चांगला संदेश दिला आहे. पहिल्यांदा त्या गणला पकडा.
@sudhirmasal64614 жыл бұрын
सुभाष राव हे एकसाधा सरळ आणि प्रामाणिक माणुस आणि माणुसकीचा माणुस
@suyogpotdar15194 жыл бұрын
एक लाईक राम भाऊंच्या हिंदिसाठी 😂😂❤️
@abhishekpachapinde714 жыл бұрын
लय भारी विडिओ होता आजचा 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍💛💛👌👌👌😍
@abhishekpachapinde714 жыл бұрын
Thanks
@anilage22964 жыл бұрын
संगीता ताई ची भूमिका जबरदस्त
@rahulpedgavkar98083 жыл бұрын
बाळासाहेब च पळणं लय भारी आहे राव फॅन झालो मी ह्यचा 😆😆🤣🤣🤣😃😃😃😆😆🤣😆😆🤣😆