चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१४० समझोता || Chandal Choukadichya Karamati Episode No.140

  Рет қаралды 2,341,301

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 900
@user-nh4ob7kd5r
@user-nh4ob7kd5r Жыл бұрын
आमच्या गोरमाळे ची शान विष्णू भारती सर $बलभीम पाटील $ यांच्याशिवाय चांडाळ चौकडी च्या करामती अपुर्ण
@krishnanale6017
@krishnanale6017 Жыл бұрын
हे मात्र खरे आहे.
@SRP9897
@SRP9897 Жыл бұрын
👍🏻
@CAShreeCA
@CAShreeCA Жыл бұрын
लय भारी 👍👍👍👍👍 ते दर शुक्रवारी फालतू चित्रपट पैसे देऊन बघण्यापेक्षा दर रविवारी फुकट यांचा हा एपिसोड बघत जावा मन खुश होईल..... एकच नंबर टीम आणि अभिनय आणि संकल्पना सुद्धा झक्कास असतात. उगाच टाईमपास करणारी संकल्पना कधीच नसते यांची.
@mohankapse4798
@mohankapse4798 9 ай бұрын
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
हल्लीच्या. काळामध्ये आपल्या भावाला दिलेला शब्द पाळणारे रामभाऊ व मुलांप्रमाणे प्रेम करणारे काका दुर्मिळच पण गौरी आगमन प्रमाणे रामभाऊ. यांच्या घरी शेवटी महालक्ष्मी आली म्हणून मित्र असणं खूप गरजेचं आहे
@rohitbhagwat571
@rohitbhagwat571 Жыл бұрын
रामभाऊ ची बायको आल्या मुळे खुप शोभा आली , बाळासाहेबांची दुर्गा आली म्हणजे दुधात साखरच..... एपिसोड खुप छान होता, आम्ही घरातले टिव्हीवर सर्व जण मिळून पाहत असतो , सर्वांच्या प्रतिक्रिया छानच होत्या, सर्व टिमचे खुप आभार आणि शुभेच्छा 💐💐💐💐. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व तांत्रिक बाबी म्हणजे दिग्दर्शन,एडीटिंग, डायलॉग, छायाचित्रण वगैरे एपिसोड परिपूर्ण वाटला💐💐💐
@sachinshivarkar5360
@sachinshivarkar5360 Жыл бұрын
Johnjob💑💑💑💑🌹🌹🌹💑gy
@jawanekrishnakant5124
@jawanekrishnakant5124 Жыл бұрын
Very nice 👌👌👌👌👏👏👏
@umeshchavan9796
@umeshchavan9796 Жыл бұрын
@@yogeshtodkar99rr
@vaibhavyadav9398
@vaibhavyadav9398 Жыл бұрын
TV var kontya channel la as toy episode
@harshraj6012
@harshraj6012 Жыл бұрын
जसं आज रामभाऊ खुश झालेत तसेच बाळासाहेबांना पण खुश झालेलं बघायला खूप आवडेल... विनंती आहे सर्वांचे कुटुंब पूर्ण करा.. शेवटी स्त्री शिवाय घराला घरपण येत नाही.... सर्वांचे मनापासून अभिनंदन.. खूप छान आहे आजचा एपिसोड....
@hanamantbiradar5676
@hanamantbiradar5676 Жыл бұрын
ho
@namdevmshinalkar5468
@namdevmshinalkar5468 Жыл бұрын
हो खरं आहे
@vishalpawar8113
@vishalpawar8113 Жыл бұрын
होय
@marotialegatlewar9695
@marotialegatlewar9695 Жыл бұрын
कलाकार बदलत जाऊ नका यार.
@nivaskapare6986
@nivaskapare6986 Жыл бұрын
Yes
@bhu-i4g
@bhu-i4g Жыл бұрын
खुप छान कॉन्सेप्ट आहे , भावाच्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून स्वताला अपत्य होवू दिले नाही ,, छान कॉन्सेप्ट.
@samyakkrantitourism6678
@samyakkrantitourism6678 Жыл бұрын
सर्व कलाकार यांनी लोकांपर्यंत हसवत हसवत समाज प्रबोधन करताय एकच नंबर, सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,💐💐💐💐💐 मानाचा जय भिम
@ambadasmasalkar527
@ambadasmasalkar527 Жыл бұрын
रामभाऊ चे सासरे अण्णा एक नंबर कॉमेडी अण्णा आणि बाळासाहेब यांना जास्त रोल देत जा
@digambarkirwale5635
@digambarkirwale5635 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव सर्वाना माझी विनंती आहे की सर्व महिला चा वेबसिरीज मधील रोल वाढवा त्यांना परत आणा विशेष म्हणजे आण्णाचा रोल फार छान आहे त्याचां रोल वाढवा
@vishlakal1
@vishlakal1 Жыл бұрын
One of best episode
@maulishindekhupacchan7683
@maulishindekhupacchan7683 Жыл бұрын
Chan ahe
@sagarlonkar2519
@sagarlonkar2519 Жыл бұрын
100%
@Akashtonde5050
@Akashtonde5050 Жыл бұрын
रामभाऊ चे सासरे आणा एक नंबर कॉमेडी आणा ना जास्त रोल देत जा ❤
@mahadevbirajdar6474
@mahadevbirajdar6474 Жыл бұрын
Ha na yaar Dil pahije motha rol
@SachinPatil-pm2wi
@SachinPatil-pm2wi Жыл бұрын
@@mahadevbirajdar6474 çc.ç, pp
@arjunshelke2386
@arjunshelke2386 Жыл бұрын
Nahi naka devu
@akphotography1502
@akphotography1502 Жыл бұрын
Kharr annanla ghet ja
@sagarabhange6101
@sagarabhange6101 Жыл бұрын
@@mahadevbirajdar6474 pppp
@deepakmande3232
@deepakmande3232 Жыл бұрын
सामाजिक प्रश्न चुलत्या पुटण्याचे प्रेम आणि त्या प्रेमाचा अनमोल संदेश .....नी शब्द ..... टीमला शताश .....नमन
@mukundkolasure8258
@mukundkolasure8258 Жыл бұрын
रामभाऊनी भावाच्या मुलाला स्वताच समजून समाजासाठी खूप मोठा संदेश दिलाय.सगळेच खूप छान कलाकार आहेत.👌👌
@jyotipatil4857
@jyotipatil4857 Жыл бұрын
सर्व जुने महीला कलाकार परत घ्या रामभाऊ आणि बाळासाहेब .....
@tanajigawade6808
@tanajigawade6808 Жыл бұрын
सर्व जुने कलाकार बोलवा
@Omnamahshivay2714
@Omnamahshivay2714 Жыл бұрын
Right
@samarthbhandari5789
@samarthbhandari5789 Жыл бұрын
Chup ye . Navin kalakaranna demotivate nko kru
@sultanshaikh8027
@sultanshaikh8027 Жыл бұрын
रामभऊ ची बायको जशी आनली तशी बाळासाहेबाची पण बायको परत आणा म्हनजी एक ऊनीव जाणवते ती कमी होईल आणि पहिले सारखे सिरियल बगनेत आजुन मजा येईल येवडी विनंती
@amanalte9288
@amanalte9288 Жыл бұрын
Right
@anilkhot6005
@anilkhot6005 Жыл бұрын
Ok
@mahadevbirajdar6474
@mahadevbirajdar6474 Жыл бұрын
आगोदर चे सगळे महीला कलाकार चांगले होते त्यांच्या शिवाय बघायला आनंद नाही
@narayanbadigar3775
@narayanbadigar3775 Жыл бұрын
1nambear
@yogirajbhange
@yogirajbhange Жыл бұрын
Ho
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
हल्लीच्या. काळामध्ये आपल्या भावाला दिलेला शब्द पाळणारे रामभाऊ व मुलांप्रमाणे प्रेम करणारे काका दुर्मिळच पण गौरी आगमना
@dadapawar9872
@dadapawar9872 Жыл бұрын
टीम मध्ये एका महिलेची एन्ट्री झाली तशी बाळासाहेब & सुभाषराव यांच्या बायकोची पण एन्ट्री करा. & काकी वरच गणा च प्रेम .....एकदम मस्त वाटल. 🧡
@sagarjadhav8945
@sagarjadhav8945 Жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब यांच्या बायका आणा की परत.. स्त्री कलाकार असावेत..
@ganeshbhau355
@ganeshbhau355 Жыл бұрын
@@santoshkharat891 😂😂😂
@nikhilmore_Multiple
@nikhilmore_Multiple Жыл бұрын
एक दिवस गणाचे लग्न लावा एपिसोड मध्ये.... आणि शेवट दाखवा ते गणाचे स्वप्न होते ......😜😜😛
@rushikeshdhumal2526
@rushikeshdhumal2526 Жыл бұрын
Agdi barobar
@bhanudaskailwade3351
@bhanudaskailwade3351 11 ай бұрын
😅😅
@kailasrithe4328
@kailasrithe4328 Жыл бұрын
आण्णा रामभाऊ चे सासरे खूप छान अभिनय करतात. त्यांना अजून जास्त संधी दिली पाहिजे. बाकी सगळ कस ok मधी आहे.
@vaibhavkumbhar7651
@vaibhavkumbhar7651 Жыл бұрын
अण्णांनी शेवटी बार काढलाच राव 🤣😂 भारी झाला एपिसोड
@santoshgodage9330
@santoshgodage9330 Жыл бұрын
अण्णाचं पुन्हा सहर्ष स्वागत खूप मज्जा आली असच हसवत् राहा
@akashmore9391
@akashmore9391 Жыл бұрын
राम भाऊ :- बाळ्या 60 होऊ दे , 70 होऊ दे , ठरवलं असतं ना तेव्हाच झालं असतं . आणि आता पण काहीही घडू शकतं ...😂😂😃😂😃😃😂😃
@dhatraknikhil
@dhatraknikhil Жыл бұрын
😅🤣
@akshayadsur6384
@akshayadsur6384 Жыл бұрын
गाव लेव्हलचा इंटरनॅशनल पुढारी😂
@satishphad8193
@satishphad8193 Жыл бұрын
आण्णा मुळं आजचा भाग खुप छान वाटला
@bibhishanjagtap4137
@bibhishanjagtap4137 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब होणे एवढे सोपे नाही भरपूर कष्ट घेऊन ते इथपर्यंत पोहोचले आहेत
@gurudevmane8272
@gurudevmane8272 Жыл бұрын
रोहिणी वहिनी तुम्हाला खुप शुभेच्छा ! छान अभिनय. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. आम्ही जरी ईकडे दुबईत रहात असलो तरी गावाशी नाळ जोडून ठेवतात अशा कलाकृती .. खुप खुप शुभेच्छा सर्व टीम ला
@anilkhatate9956
@anilkhatate9956 Жыл бұрын
Happy Birthday 🎉
@swapnilkumbhar1901
@swapnilkumbhar1901 Жыл бұрын
अण्णा आले की एपिसोड नाद खुळा होतो
@user-vb8sg4dt9n
@user-vb8sg4dt9n Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@prakashdhaware147
@prakashdhaware147 Жыл бұрын
खूप छान वेब सिरीज तुमची वेब सिरीज पाहून आत्मा तृप्त होतं आणि तुमची मैत्री
@nageshghone5226
@nageshghone5226 Жыл бұрын
उज्जैन संजू शेठ नेवसे सरपंच यांच्यामुळे थोडासा भाग कमी वाटला बाकी सगळे एक नंबर होतं
@umeshfunde3658
@umeshfunde3658 Жыл бұрын
कोणी कोणी एपिसोड 1 पासून 140 एपिसोड पर्यंत संपूर्ण एपिसोड पाहिले......😍😍
@bhosaledattatray1243
@bhosaledattatray1243 Жыл бұрын
जुन्या कलाकारांशिवाय मज्जा नाही..😏😏 संजु मेंबर, पाटील, सिमा वहिनी.. शेवटी जुनं ते सोन ❣️❣️
@patilmahesh661
@patilmahesh661 Жыл бұрын
आण्णाचा थाट कोणाकोणाला आवडतो
@tushartatkar4731
@tushartatkar4731 Жыл бұрын
आपल्या सरिज मधला सर्व महिला कलाकार परत घ्या बाळासाहेब रामभाऊ 🙏
@mahadevpatole4053
@mahadevpatole4053 Жыл бұрын
खुप खुप छान विषय होता शेवटी बाबासाहेबांनी भांडण लावलेच सरपंच संजु शेवट पाटील यांना दाखवले नाही खुप छान एपिसोड झाला धन्यवाद
@hanamantvhadgir9481
@hanamantvhadgir9481 Жыл бұрын
त्या "काकांचा " रोल कमी करा पण धमाकेदार " भारती " सरांना एंट्री द्या.....!!
@deepaknale1764
@deepaknale1764 Жыл бұрын
एक म्हातारं आणलं की दुसरं म्हातारं गायब करताय... आण्णा आलं की पाटील गायब
@DeepakPatil-ns8tn
@DeepakPatil-ns8tn Жыл бұрын
जगात भारी आम्ही चांडाळ चौकडीच्या करामती 💖💖💝💝💯💯🎉🎉🎊🎊
@sanjaykosare8674
@sanjaykosare8674 Жыл бұрын
रामभाऊ आणि बालासाहेब तुमची timing आणि तुमच भांडण आणि एकमेकाची शिवी , खुप मजा येते राव
@prasadmane7698
@prasadmane7698 Жыл бұрын
अण्णा छान खुफ सुन्दर... लाजवाब...
@tejasbhilare5458
@tejasbhilare5458 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ पेक्षा गाना पैलवान एक नंबर एक्टिंग करतो आता बाळासाहेबांनी रामभाऊ चे काम संपला आहे त्यांनी गना सारखा नवीन एखादा साथीदार शोधावा
@prashiksangode228
@prashiksangode228 Жыл бұрын
संजू मेंबर + पाटील नाही तर मजा आली नाही 😭😭but big fan rambhau ❤️👍
@maheshtate9930
@maheshtate9930 Жыл бұрын
संजु मेंबर आणि पाटील शिवाय मज्जाच नाहीत....
@prakashkhutal4678
@prakashkhutal4678 Жыл бұрын
Chukich ahe he
@prashiksangode228
@prashiksangode228 Жыл бұрын
@@prakashkhutal4678 kai chukich ahea??
@mauliconstructionstandulwa9210
@mauliconstructionstandulwa9210 Жыл бұрын
Barobar
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 Жыл бұрын
बाळासाहेबा सारखा आयुष्यात एक मित्र पाहिजेल राव....नाय तर आताचे मित्र भेळ तिथे खेळ...असो मित्र जपावसा बाळासाहेब आणि शुभाष राव.. रामभाऊ यांचा सारखं ❤️🔥😊
@ashokmaikar4396
@ashokmaikar4396 Жыл бұрын
रामभाऊ तुम्ही छान भाकरी करता.कोना कोणाला रामभाऊची भाकर आवडली.
@funnymoments2278
@funnymoments2278 Жыл бұрын
हो अगदी बरोबर 🔥
@thakajikolekar5731
@thakajikolekar5731 Жыл бұрын
Gav kutele ahe tumche
@dhirajkasbe3410
@dhirajkasbe3410 Жыл бұрын
आज खूप दिवसांनी अण्णा ना बघून खूप बर वाटलं रामभाऊ तुमचा फॅन तर आहेच पण काका तुमची शोभा घालवत या शो ची
@hushenshaikh6672
@hushenshaikh6672 Жыл бұрын
बाळासाहेब यांना आमची विनंती आहे सर्व महिलांना घेवून काम करावे
@rameshghagarevlog
@rameshghagarevlog Жыл бұрын
मनोरंजन आणि समाज प्रबोधन यांची उत्तम सांगड म्हणजे चांडाळ चौकडी होय सलाम तुमच्या टीम ला 👍👍
@yogeshlondhe6106
@yogeshlondhe6106 Жыл бұрын
Y
@swapnilbarve5159
@swapnilbarve5159 Жыл бұрын
Nice
@user-hn2wk8jk4v
@user-hn2wk8jk4v Жыл бұрын
@@yogeshlondhe6106 घ्यघ्यघघघ्यघघघ पट
@satishthapde2078
@satishthapde2078 Жыл бұрын
@@swapnilbarve5159 .ध.ल.ऋ
@balasogholap8906
@balasogholap8906 Жыл бұрын
@@swapnilbarve5159 LL
@sanketkharote8211
@sanketkharote8211 Жыл бұрын
काका नी पाटलाची जागा घेतली की काय,,,😂😂 पण पाटील च पाहिजे,,,आणि बाळासाहेबांचे शोल्डर,बायसेप,तयार झाले,,,जिम चालू आहे वाटतं बाळासाहेब,,,, पहिल्या च महिला कलाकार पाहिजे नवीन सूट नाही होत प्रेक्षकांना अस मला वाटतं,,,असो बाकी विषय सुंदर होता,,👌👌👍
@skstatusking1722
@skstatusking1722 Жыл бұрын
100
@vishalhumbe2828
@vishalhumbe2828 Жыл бұрын
पाटील शिवाय मज्जा नाही
@vipulpatil3413
@vipulpatil3413 Жыл бұрын
पाटील सरपंच पाहिजेत
@shubhamsutar4967
@shubhamsutar4967 Жыл бұрын
पाटिल पाहीजेत त्याच्याशिवाय मज्जा नाही
@dnyanusuryawanshi3011
@dnyanusuryawanshi3011 Жыл бұрын
पाटील कसे नाहीत, मजा येते पाटील असल्यास
@dnyaneshwartakawale3469
@dnyaneshwartakawale3469 Жыл бұрын
बाळासाहेब काय राव जाताजाता रामभाऊ च्या सासुसासर्याची भांडण लावली भरत आगलावे 😂😂अप्रतिम एपिसोड
@sparrow1448
@sparrow1448 Жыл бұрын
काका आल्यापासून पाटील आणि संजू शेठ चे काम कमी झाले. त्यांना संधी द्या.
@pradeepubale3850
@pradeepubale3850 Жыл бұрын
समाज उपयोगी वेबसिरीज,महाराष्ट्र न्हवे तर अख्ख्या जगात महाराष्ट्राचं नाव केलं ,सामाजिक आर्थिक भौतिक परिस्थिती मांडली धन्यवाद टीम ही गरज आहे ती दाखऊन दिली...खरंच खूप कौतुक
@dipakgarad5726
@dipakgarad5726 Жыл бұрын
सर्व कलाकारांना गौरी - गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एक विनंती आहे की महिला कलाकारांना पुढच्या एपिसोड मध्ये घेऊन या
@seemaranaware5702
@seemaranaware5702 Жыл бұрын
आज चा एपिसोड खूप छान. सर्व टीम ला शुभेच्छा.. रोहिणी ताई पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
@mahadeogunjawate7179
@mahadeogunjawate7179 Жыл бұрын
मला तुमचे आत्ता पर्यंतचे सर्व एपिसोड खुप आवडले .💯 तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 🎊❤️
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
खूप छान व नाजूक विषय आणि हा खूप विनोदी पद्धतीने सादर करणारे तुम्ही एकमेव कलाकार आहात.मनापासून व मनःपूर्वक धन्यवाद.बाळासाहेब व रामभाऊ यांची अफलातून जूगलबंदी सगळं कसं ओके हाय ओके.
@sushantkamble9993
@sushantkamble9993 Жыл бұрын
अभिनंदन रोहिणी वहिनी...... पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा..... have a great year ahead and all your family....
@bharatghodake8054
@bharatghodake8054 Жыл бұрын
पाटील ,संजू, सरपंच ,सरपंचीन हे पण पाहीजे होते ,जास्त विनोदी वाटले असते.
@hanmantmane1036
@hanmantmane1036 Жыл бұрын
सोळा वर्षाचे पाटील कुठे आहे भारती सर या भागात मिशीवाला तरुण पोरासारखा उड्या मारणारे विष्णू भारती म्हणजेच पाटील नसल्यामुळे या भागात मजा आली नाही
@dhanrajsir5056
@dhanrajsir5056 Жыл бұрын
काका हे पात्र विनाकारणच घेतलय ना डायलॉग,ना अभिनय
@vilasraobandrepatil5224
@vilasraobandrepatil5224 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@vilasraobandrepatil5224
@vilasraobandrepatil5224 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@dipakpawar1620
@dipakpawar1620 Жыл бұрын
आता पर्यत सर्व140 भाग कोणी पाहिलेत❤️❤️
@paward0763
@paward0763 Жыл бұрын
आता पर्यंत 3 काकी बदली आहे जुनी काकी पण बरी होती ❤️
@ishwarfarande3809
@ishwarfarande3809 Жыл бұрын
तुमच्या नादच खुळा भाऊ जगावेगळ्या नादच खुळा भाऊ तुमच्या साठी काय पण 💃💃💃💃💃💃💃💃🌹💃💃💃💃💃💃💃🌹💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃🌹💃💃💃💃💃💃💃🌹💃💃💃💃💃💃💃💃💃💃🌹💃💃💃💃💃💃💃🌹💃💃💃💃💃💃💃💃❤️❤️❤️❤️
@usmansayyad4641
@usmansayyad4641 Жыл бұрын
पाटील पाहिजे होते राव आज पाटलांची कमी खूप जाणवली ❤️❤️❤️
@shubhamgaikwad69
@shubhamgaikwad69 Жыл бұрын
रामभाऊ यांचे सासरे खूप दिवसांनी दिसले...मिस यू अण्णा
@lawmanbhoir7567
@lawmanbhoir7567 Жыл бұрын
गनाच बोल लय भारी . बाळासाहेबांच्या बायकोला आनाव हि विनंती आहे यपिसोड मस्त चालेल
@purushottamkhile3984
@purushottamkhile3984 Жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब खूप छान कॉमेडी आहे 🙏👌👌
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
All time favourite चांडाळ चौकडी च्या करामती ❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥🔥🥰🌺💐💐
@nileshkhairnar4547
@nileshkhairnar4547 Жыл бұрын
अण्णा खूप दिवसांनी आले राव
@mohonjadav3640
@mohonjadav3640 Жыл бұрын
विषय चांगला घेतल्याबद्दल आभारी आहोत असेच विषय घेत राहा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@sanketkakade5813
@sanketkakade5813 Жыл бұрын
ग्रापंचायत सदस्य काका मस्त काम करतात पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@mohandagaleofficial9668
@mohandagaleofficial9668 Жыл бұрын
आण्णाला प्रत्येक कार्यक्रमात घेत जावा👍🏾👍🏿👍
@mohandagaleofficial9668
@mohandagaleofficial9668 Жыл бұрын
👍👍🏿
@SopanYadav-pw2je
@SopanYadav-pw2je Жыл бұрын
मला ना सर्व कलाकारांचा अभिमान वाटतो 😊😊😍😍
@parshurammane3187
@parshurammane3187 Жыл бұрын
कळीचा नारद, कळ लावून गेले बाळासाहेब
@dhirajkasbe3410
@dhirajkasbe3410 Жыл бұрын
कारण काका आल्यापासून तुम्ही पाटील आणि नेवसे यांना रोल देत नाही आम्हाला पाटील आणि नेवसे यांनाच बघायला आवडेल काका पेक्षा
@PATILGRAPHICS08
@PATILGRAPHICS08 Жыл бұрын
नेवसे कोणते
@sanketbeloshe4068
@sanketbeloshe4068 Жыл бұрын
@@PATILGRAPHICS08 are te sarapanch aahet na te nevse
@PATILGRAPHICS08
@PATILGRAPHICS08 Жыл бұрын
@@sanketbeloshe4068 bar bar
@marathilavanihits115
@marathilavanihits115 Жыл бұрын
@@PATILGRAPHICS08 sarpanch
@sachinlimbhore3867
@sachinlimbhore3867 Жыл бұрын
बरोबर आहे
@ganeshpawale9007
@ganeshpawale9007 Жыл бұрын
पाटील नाय दिसत आज पाटलांन शिवाय मज्जा नाय तेवढी 😀
@vaishalinavghare7032
@vaishalinavghare7032 Жыл бұрын
माझी एक नम्र विनंती आहे सर्व टीमला सर्व महिलांना परत एकदा आपल्या चांडाळ चॉकडीच्या करामतीमध्ये सामील करावे जेणेकरून आपला एपिसोड खूपच जास्त मनोरंजक होण्यास मदत होईल.🙏🙏
@Vishal00066
@Vishal00066 Жыл бұрын
Ho Tai
@rameshmane5617
@rameshmane5617 Жыл бұрын
रोहिणी कचरे ताई छान अभिनय केलाय पहिल्या प्रयत्नात तुमच्या या प्रवास असाच पुढे जाओ ही बाप्पा चरणी प्रार्थना best of luck..
@krishnanale6017
@krishnanale6017 Жыл бұрын
सरपंच आणि पाटील पाहिजे होते,, काकांच्या अभिनया पेक्षा सरपंच आणि पाटील एकच नंबर आहेत.असो..
@bestmobileworldsmh4293
@bestmobileworldsmh4293 Жыл бұрын
चाळीस किलोची पोरगी सासरी गेल्यावर पन्नास किलो ची झाली आणी आई म्हणते सासरवास आहे माज्या मुलीला 🤣🤣🤣🤣🤣🤣
@lahudone9056
@lahudone9056 Жыл бұрын
रामभाऊ ला ही वेबसिरीज चालू झाली त्या वेळे पासून तिसरी बायको आहे, बाळासाहेबाच्या दोन झाल्या, तुमच्या कड महिला कलाकार का जास्त दिवस काम करत नाहीत? जुने नवे सगळे कलाकार खूप छान काम करता, तुमचे कथनक पण खूप सुंदर आणि समाज प्रबोधन करणारे असते पण सतत महिला कलाकार बदलू नको 🙏🏻🙏🏻🙏🏻
@raviphadke7533
@raviphadke7533 Жыл бұрын
हा भाऊ हे याचं काय समजतं नाही महिला कलाकार टिकत नाही
@DeepakYadav-ko7pd
@DeepakYadav-ko7pd Жыл бұрын
मस्त ;;;! एक नंबर नीखळ काँमेडी ! सर्व महीलानी उत्तम साथ ! रोहीनी वैणी द बेस्ट
@dnyaneshwartakawale3469
@dnyaneshwartakawale3469 Жыл бұрын
या एपिसोडमध्ये पाटील सरपंच संजूशेठ ऊज्या कलाकार दिसले नाहीत उणीव जाणवली
@vikaslate3233
@vikaslate3233 Жыл бұрын
Patil ka nahit ya episode madhe💙
@omkarwarke1478
@omkarwarke1478 Жыл бұрын
सर्व कलाकारांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..
@mahadeogunjawate7179
@mahadeogunjawate7179 Жыл бұрын
रोहिणी ताई आपणास पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 🥰💖
@ravitelange4976
@ravitelange4976 Жыл бұрын
पाटील, संजू शेठ, नेवसे यांना दाखवत जा. ते असल्यास एपिसोड ला मज्जा येती.
@sachinsable2871
@sachinsable2871 Жыл бұрын
लय भारि ❤️🙏🏻पाटील दिसले नाही
@user-nh4ob7kd5r
@user-nh4ob7kd5r Жыл бұрын
आज विष्णू भारती सर यांना मिस केल
@sandeshmore2172
@sandeshmore2172 Жыл бұрын
म्हसोबाला रोट केल्यागत 1 नंबर गणा एकदम गावरान डायलॉग
@shrikantjadhav7548
@shrikantjadhav7548 Жыл бұрын
शेवटचा Scene 1 number , बाळासाहेबांनी तिथं पण काडी 🔥टाकली 😂😂😂
@ubj7204
@ubj7204 Жыл бұрын
काका पूतण्याची जोडी महाराष्ट्रात एक नंबर 👌👌
@govindjadhav4650
@govindjadhav4650 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड होता आजचा, विषय पण खुप छान होता... रामभाऊ + बाळासाहेब = धम्माल कॉमेडी... ❤😍✌ Ghari gelyavar truck ch magau kaju badam cha 🤣🤣🤣🙏
@apekshachavan1065
@apekshachavan1065 Жыл бұрын
राम भाऊ तर कपडे बदलल्यासारखं बायको बदलतात...रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब यांच्या अगोदरच्या पत्नी चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मध्ये दिसाव्यात हे नम्र विनंती
@subhashmane4277
@subhashmane4277 Жыл бұрын
मला वाटतंय ही चौकडी नावाप्रमांणे चांडाळ आहे.. आज पर्यंत एक ही महिला कलाकार शेवट पर्यंत टिकली नाही. त्यांना दुय्यम स्थान दिलं जात असावं किंवा त्यांना सन्मान ना देता त्यांना कमी लेखलं जात असावं आणि कोणत्याही कलाकाराला जर दुर्लक्षित केलं किंवा त्यांचा स्वाभिमान दुखावला तर ते कलाकार काम करायला बघत नाहीत किंवा असंही झालं असेल कि त्यांच्यात मानधना साठी वाद झाले असावे. पण अश्या मालिकेत महिला कलाकारांना घेतल्या शिवाय शोभा येणार नाही मालिकेला. तरी पहिल्या पासून ज्या महिला कलाकार होत्या त्या परत घ्याव्यात. रामभाऊ ची बायको ही आता तिसरी दाखवली जातेय ह्याचा अर्थ कुठेतरी हे पुरुष कलाकारांच जबाबदार आहेत त्या महिला कलाकार न काम कारण्याला. मालिका छान आहे पण काही गोष्टी चुकत आहेत पुरुष प्रधान कलाकारकडून.
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 Жыл бұрын
खूप दिवसांनी आण्णाची एंट्री..... 👍🏻
@sanjaybhandalkar1390
@sanjaybhandalkar1390 Жыл бұрын
रोहीनी वहीनीणा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@dharmashelar2414
@dharmashelar2414 Жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड रामभाऊ सरांचं काम अप्रतिम होतं बाळासाहेबांच्या करामतीमुळे हसून हसून पुरेवाट झाली तुमच्या सर्वांच्याच भूमिका अप्रतिम असतात पाटील सरांना आम्ही खूप मिस करत होतो त्यांच्या येण्याने आम्हाला खूप छान वाटले तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
@vijaysalunkhe1731
@vijaysalunkhe1731 Жыл бұрын
मस्त, एपिसोड रामभाऊच्या मंडळी आल्या.. 👍👌👌👍
@prashantpoul8902
@prashantpoul8902 Жыл бұрын
आपली वेब सिरीस खूप छान आहे मी न चुकता सर्व एपिसोड बगतो फक्त सिमाताई दुर्गा ताई परत अना त्यांना सोबत घेऊन एपिसोड बनवा
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे गौरी आव्हानांच्या हार्दिक शुभेच्छा..
@ankushbabar2157
@ankushbabar2157 Жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@ajaypatane6856
@ajaypatane6856 Жыл бұрын
पाटील, उजैन, नेवसे, संजू हे आपले जुने कलाकार जास्त दाखवलं तर खूप बरं होईल कारण आम्ही पहिल्या पासून त्यांना बघत आलोय.
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 8 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
25 July 2024
25:07
ACTOR & SINGER JAGDISHJI PUNEKAR
Рет қаралды 1,1 М.
Angry Sigma mom 😡😡 #shorts  #ytshorts #youtubeshorts #comedy
0:15
Viraj kuku Nautiyal
Рет қаралды 6 МЛН
Now we are both equal! 📱😹
0:22
Cat in Day
Рет қаралды 3,2 МЛН
Rexii is Not Letting Him Relax 😂 #animatedshort #short #funny
0:13