चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.६२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.62

  Рет қаралды 4,234,764

Gavran Films Production

Gavran Films Production

3 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२३)अर्थाचा अनर्थ-भाग २
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२४) बायको ती बायकोच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२५) पाहुणचार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२६ ) ढवळाढवळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२७ ) येडपाटबाबा (भाग -१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२८ ) येडपाटबाबा (भाग -२)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२९ ) आखाड पार्टी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३०) गुंठामंत्री (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३१) गुंठामंत्री (भाग-२ )
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३२) भांडण तंटा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३३) चारा घोटाळा (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३४) चारा घोटाळा ( भाग-२)
• चांडाळ चौकडी च्या कराम...
३५) दुध घ्या दुध
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३६ ) बांध कुणाचा ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३७ ) गुलाल आपलाच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३८) झळ कशी सोसू ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३९) विटी दांडू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४०) धोंडे जेवण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४१)चोराच्या उलट्या बोंबा!
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४२) लग्नात विघ्न
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४३) शिकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४४) अफवा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४५) वाडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४६) वाळू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४७) भिसी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४८) साप
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४९) पाहुणा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५०) सहल
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५१)खेळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५२) फेक अकाउंट
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५३) राजकारण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५४)मकर संक्रांत
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५५) पैज
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५६) उकळलेलं पाणी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५७) फोटो
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५८) चला...
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५९)काकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६०) चुक कुणाची
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६१) मातृत्व
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер: 2 300
@balamakhar2045
@balamakhar2045 3 жыл бұрын
कोना कोना ला वाटत बालासाहेब आनि रामभाऊ सर बारामती ची शान आणि kambleshwar ची जान त्यानी ठोका लाइक लवकर १०००
@natkhatyuga
@natkhatyuga 3 жыл бұрын
अहो ते आता संपूर्ण मराठी माणसाचे झाले राव कुठं बारामती अन कुठं कांबळेश्र्वर जय महाराष्ट्र
@vikashiwale8430
@vikashiwale8430 3 жыл бұрын
@@natkhatyuga ककक
@rohitshinde9216
@rohitshinde9216 3 жыл бұрын
Hi
@yashnimbalkar4985
@yashnimbalkar4985 3 жыл бұрын
दररोज बाळासाहेब आणि रामभाऊ साठी लाईक येतात आज पाटलांसाठी कीती लाईक येतात .पाटील फॅन क्लब ठोका लाईक 👍
@rajendragaikwad7713
@rajendragaikwad7713 3 жыл бұрын
RAJENDRA. Gaikwad
@bhimrajgavali9677
@bhimrajgavali9677 3 жыл бұрын
best
@suhasdhainje3149
@suhasdhainje3149 Жыл бұрын
L
@suhasdhainje3149
@suhasdhainje3149 Жыл бұрын
@Santosh Bhosale lp0l00
@suhasdhainje3149
@suhasdhainje3149 Жыл бұрын
@Santosh Bhosalep
@surajgirmal5912
@surajgirmal5912 3 жыл бұрын
मित्र मोठा झाला पाहिजे , भले माझ्यापेक्षा मोठा होऊदे पण झाला पाहिजे .. रामभाऊ 🔥
@jivansalunke3798
@jivansalunke3798 3 жыл бұрын
एकदम कडक!' अप्रतिम 'शब्द आपणा सर्वांच्या कौतुकास अपूर्ण आहे. आपण मराठी नाट्य कला -संपदा समृद्ध अन वृद्धिंगत केली .आपणां सर्वांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा .आपण सर्व ज्ञात अज्ञात कलाकार आमच्या कौतुकास अन प्रेमास पात्र आहात
@sauravgarde5401
@sauravgarde5401 3 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत की ही विबसिरीज टिव्ही वर यायला पाहिजे लाईक करा❤️❤️❤️
@sarangshedage8092
@sarangshedage8092 3 жыл бұрын
Ho yayla pahije
@nilgaming3613
@nilgaming3613 3 жыл бұрын
Mala pan
@RukeshParit
@RukeshParit Ай бұрын
Hoy
@Surajmaharajlavteofficel
@Surajmaharajlavteofficel 3 жыл бұрын
मी चांडाळ चवकडीच्या करामती या टीमला सर्व प्रेक्षक रसिक मायबापा च्या वतीने ही वेबसिरीज आठवड्यातुन किमान दोन वेळेस कमाल किती वेळेस झालीच पाहीजेल असा सम्पूर्ण महाराष्ट्राचा आग्रह आहे . तरी हा संदेश टीम पर्यंत पोहोचवा ही आग्रहाची विनंती ..
@Praphull_777
@Praphull_777 3 жыл бұрын
Right ✅
@jubershirgave4635
@jubershirgave4635 3 жыл бұрын
@@Praphull_777 Hoy
@dnyaneshwarmohite9800
@dnyaneshwarmohite9800 3 жыл бұрын
हो
@maheshshirsat8148
@maheshshirsat8148 3 жыл бұрын
2 veles
@vishnudumane6425
@vishnudumane6425 3 жыл бұрын
Hoy
@vijaypaymal4059
@vijaypaymal4059 3 жыл бұрын
बाळासाहेबांच्या मिसेस नी एपीसोडच्या शेवटी प्रत्येकाला बोध घेण्यासारखा संदेश दिला....कोणा कोणाला आवडला....👍
@prakashpatil2286
@prakashpatil2286 Жыл бұрын
P
@Shivrudra143
@Shivrudra143 2 жыл бұрын
हसुन हसुन पोट दुखत आहे राव...बाळासाहेब व रामभाऊ...व टिम शब्द नाहीत....💓💓💓
@balasobansode8264
@balasobansode8264 3 жыл бұрын
आख्खा देशात 1। नंबर वेबसीरीज आहे
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 3 жыл бұрын
बैठकरुम मध्ये माँ जिजाऊमाता चा फोटो दिसला खुप समाधान वाटले. 🙏जय जिजाऊमाता 🙏 🙏जय शिवराय 🙏 🙏जय विर शंभुराजे 🙏 मानाचा मुजरा.
@vijaygaikwad955
@vijaygaikwad955 3 жыл бұрын
Jay shivray
@gauravmore7930
@gauravmore7930 3 жыл бұрын
Jay bhim pan bol
@yuvrajjadhav2514
@yuvrajjadhav2514 3 жыл бұрын
Aaaa
@user-sh5nc5hf1i
@user-sh5nc5hf1i 3 жыл бұрын
Jay shri Ram jay shivray
@ramparlekar3451
@ramparlekar3451 3 жыл бұрын
🙏 जय शंभुराजे 🙏
@atulmali4474
@atulmali4474 3 жыл бұрын
बाळासाहेबांचे कैतुकच आहे , त्याहुन पुढे त्यांच्या पत्नी जो रोल केला आहे ते जबरदस्त झाला आहे यातुन माणसाला एवढे शिकायला मिळालं की कोणाचेही पैसे बुडवायचे नाहीत सगळे पैसे ज्याचे त्याचे दिऊन टाकायचे 🙏🙏 आवडलं तुमचं काम आमच्या सर्व टिमला👍👍👍👍 पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@amitthorat152
@amitthorat152 3 жыл бұрын
खूपच सुंदर असा एपिसोड बनवला आहे आपल्या टीमने, समोर येणारा पैसा दिसला की अनेकांच्या भुवया उंचावतात.... आणि शत्रूला पण जवळ करतो.... दानविर कर्ण एक महान असे व्यक्तिमत्त्व होतं.....🙏🙏
@amolmhetre3244
@amolmhetre3244 3 жыл бұрын
कोण कोण भाग न बघताच like करताय व .... एकच नंबर बाळासाहेब 😂😂 साऱ्या महाराष्ट्राला वेड लावलय 😂😂 बाळासाहेब आणि प्रेम विवाह केलाय राव बाळासाहेब कटिंग लय भारी केली 😂😂
@maheshmokashe8227
@maheshmokashe8227 3 жыл бұрын
@yogeshambhore4794
@yogeshambhore4794 3 жыл бұрын
आम्ही
@pramodkolhe8474
@pramodkolhe8474 3 жыл бұрын
Ho na bahuuu
@mayurwahdhekar8441
@mayurwahdhekar8441 2 жыл бұрын
काय बोलतोय खरे आहे का
@dr.vikramsinhpatil8000
@dr.vikramsinhpatil8000 3 жыл бұрын
गरिबीला लाजायच नाही ..आणि श्रीमंतीने माजायच नाही ...हा बाळासाहेबाचा रूल ! एक नंबर ....आवडलं असेल तर करा एक लाइक...
@balekhanshaikh3076
@balekhanshaikh3076 3 жыл бұрын
1 number
@ganeshmo1
@ganeshmo1 2 жыл бұрын
तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन.... तुम्हा सर्वांचा अभिनय बगून खूप च आनंद होत आहे, रामभाऊ, बाळासाहेब , पाटील, सुभाष राव खरंच खूप खूप आभार💓❣️🙏🙏 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@amittambe927
@amittambe927 3 жыл бұрын
माणसाच्या मनावरचा ताण हलका करणारी वेब सिरीज... बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव, यांचा अप्रतिम अभिनय 👌👌👌
@akshaygaikwad4558
@akshaygaikwad4558 Жыл бұрын
)1
@ShesheraoMamilwar
@ShesheraoMamilwar 10 ай бұрын
@SahilShaikh-ux8bm
@SahilShaikh-ux8bm 3 жыл бұрын
सोलापूर जिल्ह्यातील कोन पहात आसेल तर लाईक ठोका 😀🤘only balasheb 👑
@shrutiskichancook7513
@shrutiskichancook7513 3 жыл бұрын
मी
@rohitsalgar
@rohitsalgar 3 жыл бұрын
बाळासाहेबचे कोण कोण फ्यान आहे त्यांनी लाईक करा.
@shrinathsalgar1209
@shrinathsalgar1209 3 жыл бұрын
Only balasheb 🔥
@umeshkolhe7214
@umeshkolhe7214 3 жыл бұрын
Rambhau
@umeshkolhe7214
@umeshkolhe7214 3 жыл бұрын
Balasaheb
@amolbhosale7359
@amolbhosale7359 3 жыл бұрын
काळीज हाय बाळासाहेब
@kailaskharat8393
@kailaskharat8393 3 жыл бұрын
मी बाळासाहेब च्या फ्यान आहे
@ramparlekar3451
@ramparlekar3451 3 жыл бұрын
सातारा जिल्ह्यातील कोण कोण ही वेफसिरीज पाहतात त्यांनी लाईक करा ❤️🙏🙏
@drganeshshelke9942
@drganeshshelke9942 3 жыл бұрын
Nice subject & real aspect's about everyone. प्रत्येक जण ज्याला गरज नाही त्यालाच मदत करतात. एवढं खर. Nice acting balasaheb 😂😂😂😂
@birupahilwan711
@birupahilwan711 3 жыл бұрын
पहिली लाईक आपलीच लय दिवसापासून सप्न होत माझ आज पूर्ण झाल
@golden_akki
@golden_akki 3 жыл бұрын
काय बोलू काय नाय हे कळतच नाही 🙏🙏🙏❤️❤️❤️🙏🙏🙏 😂😂😂😂😘😘😘😘😘 Full rada
@milindkakade968
@milindkakade968 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी सगळ्यांची जिरवली पन वहीनी ईमानदार हाईती त़्यांनी बाळासाहेबांनाच ईमानदारी शिकवली लय भारी बरका बाळासाहेब
@dadasahebwaghmare9832
@dadasahebwaghmare9832 3 жыл бұрын
रामभाव खरचं तुमचा अभिनय बघून कितीतरी दिवसातून मनसोक्त हसलो खरच तुमचा अभिनय अप्रितम त्याचबरोबर तूमच्या टीमचाही नाद खूलाच अभिनय
@ashwatthamadron1693
@ashwatthamadron1693 3 жыл бұрын
आख्ख्या जगाच्या पाठीवर बाळासाहेब आणि रामभाऊ सारखी जोडी सापडणार नाही. 👌👍
@baleshyambagade6518
@baleshyambagade6518 7 ай бұрын
Bagade Baleshyam Vaman
@jaywantborkar5043
@jaywantborkar5043 3 жыл бұрын
रामभाउ ची एक्टिंग फुलत चालली आहे ओरिजनल आहे एकदम पाटिल पन डायलॉग छान मारतात गना ला थोड़ फोकस केल पाहिजे तो पन छान एक्टर आहे 🙏
@maulipawde929
@maulipawde929 3 жыл бұрын
शेट आम्ही कुणाच दिलेत💰💰 तव्हा तुमचं बुडवणार आहेत,,,😂,,,,,,बाळासाहेब कडक,,,😘😘😁😀🤣🤣🤣😛😜😜😝
@vishalandhale6589
@vishalandhale6589 3 жыл бұрын
५० लाख बाळूला कसं शक्य आहे रामभाऊ चा डायलॉग ❤️
@vaibhavborade9075
@vaibhavborade9075 3 жыл бұрын
येक नंबर एपिसोड आहे. सत्य परिस्थिती दाखवून देण्याचा अप्रतिम प्रयास केलेला आहे.
@nileshkaranjule8667
@nileshkaranjule8667 3 жыл бұрын
खरंच बाळासाहेब आणि रामभाऊ एक नंबर एपिसोड
@shriganeshpadwal7198
@shriganeshpadwal7198 3 жыл бұрын
लय भारी,मी मुक्ताबाई च्या शेळगाव ला 1987ते 1991 पर्यंत शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थाचे श्री. संत मुक्ताबाई विद्यालयात कार्यरत होतो
@bhagwanekhandepatil6783
@bhagwanekhandepatil6783 2 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील,गणा,उज्या, सरपंच आणि यांच्या पत्नी ची भूमिका करणारे हे सर्व एकच नंबर, मी सुद्धा एक खेड्यातील आपल्या सारखाच एक आहे
@abhishekkore987
@abhishekkore987 3 жыл бұрын
11 कोटी लोकसंख्या महाराष्ट्रात पण 8 लाख लोकांचा सहभाग .. महाराष्ट्रात सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे...
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तूम्ही
@roadking995
@roadking995 3 жыл бұрын
चांडाळ चौकडी टीम हा एपिसोड 100% ऑस्कर च्या लेव्हलचा एपिसोड बनवला आहे, ज्यांना हा एपिसोड मनापासूनआवडला त्यांनी ठोका लाईक
@siddheshwarbansode5184
@siddheshwarbansode5184 3 жыл бұрын
यामध्ये दुर्गाताई च्या स्वभाव अतिशय खूप छान आहे शांत आहे नीरव शांतता आहे त्यामुळे मला त्यांचं बोलणं खूप आवडतं असं कुठेही दिसत नाही की मनामध्ये कुठेही भीतीचे वातावरण नाही एकदम ठाम बोलतात मला त्यांचं बोलणं खूप आवडत
@akshaykamble9598
@akshaykamble9598 3 жыл бұрын
रामभाऊंच लाखात एक वाक्य "मित्र मोठा झाला पाहिजे"... 😎😍
@namdeoraopachundkarpatil7370
@namdeoraopachundkarpatil7370 3 жыл бұрын
आजचा भाग अतिशय सुंदर होता. माणसाने पैशाचा वापर योग्य पद्धतीने करावा हा संदेश आजच्या भागात दिल्याबद्दल सर्व कलावंतांचे विशेष आभार. फक्त सरपंचांनी ग्रामसेवकावर अन्याय करायला नको पाहीजे होता..
@arjundhaletelangashi5497
@arjundhaletelangashi5497 3 жыл бұрын
नगर जिल्ह्यात कोण कोण पाहत आहे हि वेबसीरीज लाईक करा 🙏🙏🙏
@maheshkarale4200
@maheshkarale4200 3 жыл бұрын
I am from Ahemadnagar
@krushnkantdhanwate4325
@krushnkantdhanwate4325 3 жыл бұрын
Rahuri
@arthathedancer
@arthathedancer 3 жыл бұрын
Srigonda
@user-wq5nc9ne8r
@user-wq5nc9ne8r 3 жыл бұрын
Shirdi
@sanjaygoykar5870
@sanjaygoykar5870 3 жыл бұрын
Kasti
@tuljabhavanimultiservices920
@tuljabhavanimultiservices920 3 жыл бұрын
बूस्टर डोस आहे रोजच्या दखा दखी च्या जीवनात म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती आणि त्यात माझे पाऊणे भारती सर आणि सर्व कलाकार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@munilshinde646
@munilshinde646 3 жыл бұрын
श्रीमंती आली तर माजू नये गरिबी आली तर लाजू नाही बाळासाहेबांचे खरे बाळासाहेब हे त्यांच्या गावचे सरपंच मित्रांनो हुशार माणूस
@dipaksonawane4771
@dipaksonawane4771 3 жыл бұрын
मित्र मोठे झाले की आपण आपोआपच मोठे होणार 💪💪👍👍मित्रांसाठी एक लाईक👍👍 😃😃😃😃
@ajaytakale5449
@ajaytakale5449 3 жыл бұрын
मी मागच्या बेंच वर बसून लाईन मारत होतो तुझ्यामूळ मी शिकलो नाय ❤️❤️❤️बाळासाहेब फॅन ठोका लाईक❤️❤️
@hannykarande9393
@hannykarande9393 3 жыл бұрын
Lay Bhari..
@ajaytakale5449
@ajaytakale5449 3 жыл бұрын
@@hannykarande9393 thhar❤️😘
@ajaytakale5449
@ajaytakale5449 3 жыл бұрын
Thanks ❤️😘
@ramparlekar3451
@ramparlekar3451 3 жыл бұрын
💯 Right ❤️
@suyogfulsaundarrj1937
@suyogfulsaundarrj1937 3 жыл бұрын
ड्रायव्हर चे किती हालाखीचे जीवन आहे त्यावर अवलंबून एक ॲपीसोड काढा राव
@rajeshpalekar7883
@rajeshpalekar7883 3 жыл бұрын
होय खरंच ड्रायवर लोकांच्या कडे कोणाचं लक्ष नाही, काढायलाच पाहिजे
@rajeshpalekar7883
@rajeshpalekar7883 3 жыл бұрын
एखादा एपिसोड
@rambhauratnparkhe1073
@rambhauratnparkhe1073 3 жыл бұрын
Barobar 👍👍
@daulatbiradar9353
@daulatbiradar9353 2 жыл бұрын
Nakkich
@pravinkumarkamble261
@pravinkumarkamble261 3 жыл бұрын
हसून हसून पोट दुक्तयं..किती natural अॅक्टर आहात तुम्ही सर्व..पण ह्या भागा मदय राम भाऊ ची अक्टिंग खूपच comady होती. .सर्वांना हार्दिक शुभेच्छा..keep it up.
@munilshinde646
@munilshinde646 3 жыл бұрын
श्रीमंती आली का माजू नये गरिबी आली तर लाजू नये बाळासाहेबांचे डायलॉग मित्रांनो बाळासाहेब हे सरपंच गावचे
@sattushinde2782
@sattushinde2782 3 жыл бұрын
Durga वहिनी साठी liek करा आज
@sidx09gaming56
@sidx09gaming56 3 жыл бұрын
40एकर‌‌ vs. 50 lakh Only बाळासाहेब ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@Sharad1168
@Sharad1168 3 жыл бұрын
घॅएटबःझॅए
@deepakkhatke8041
@deepakkhatke8041 3 жыл бұрын
@@Sharad1168 xcx x
@shashankdhende4640
@shashankdhende4640 3 жыл бұрын
दौंड मधून कोण कोन बघतात ही वेब सिरीज..👌👌👌💖❤️
@Aryankapade
@Aryankapade 2 жыл бұрын
काष्टी मधून
@sagarjagtap8132
@sagarjagtap8132 2 жыл бұрын
पोटात कळ आली राव हासुन हासुन आस आसतय व्हय कुठ ❤️❤️❤️ नादच पुरा केलाय राव तुम्हि सगळयांनी महाराष्ट्राचा ❤️❤️🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमचे माणावे तितके आभार कमीच
@navnathbagal5585
@navnathbagal5585 3 жыл бұрын
गरीबीत❤🙏 लाजायच नाही आणि पैसा आला म्हणून माजायच नाही......😍👍
@rajtawle4182
@rajtawle4182 3 жыл бұрын
Balasahebach Nada kula
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 3 жыл бұрын
खूप छान वाटला आजचा भाग. धन्यवाद बाळासाहेब, रामभाऊ, पाटील,सरपंच,तंटा मुक्ती अध्यक्ष.आज आपण सर्वांनी खूप हसायला लावलं हसून हसून पोट दुखायला लावलं त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद.
@Rs_videocreater
@Rs_videocreater 3 жыл бұрын
ज्याच कोणी नसतं ना त्याला रामभाऊ असतो मस्त रामभाऊ 👍💖😘😘
@yogeshrshelar
@yogeshrshelar 2 жыл бұрын
अप्रतिम अभिनय बाळासाहेब रामभाऊ तर जीव आहेत ह्या मालिके
@avinashgalgate8374
@avinashgalgate8374 3 жыл бұрын
राहिलेली 40 एकर फुकिन पण नादच पुरा करून ओन्ली रामभाऊ🤙😂✌️🤙
@anilapake3550
@anilapake3550 3 жыл бұрын
५ एकर...
@avinashgalgate8374
@avinashgalgate8374 3 жыл бұрын
5 एकर बरोबर
@smlondhe13
@smlondhe13 3 жыл бұрын
यामध्ये कोण कोण चांडाळ चौकडी चे सगळे एपिसोड बघतो ?
@amarbansode3336
@amarbansode3336 3 жыл бұрын
Mi
@TusharJagtap88
@TusharJagtap88 3 жыл бұрын
Mi
@ramparlekar3451
@ramparlekar3451 3 жыл бұрын
मी सुद्धा 👍
@staralkar2057
@staralkar2057 3 жыл бұрын
Mi
@rkofficial936
@rkofficial936 3 жыл бұрын
मी
@sanketdeshmukh4594
@sanketdeshmukh4594 3 жыл бұрын
बाळू त्याला नका टाळू 😂 ठोका 👍
@nileshkhandagale24khandagale
@nileshkhandagale24khandagale 2 жыл бұрын
अप्रतिम....वस्तुस्थिती वर आधारित पण सत्य आहे....विलोभनीय अभिनय अप्रतिम लिखाण अदाकारी ........✌👍👌💕🙏
@rameshworgayke4322
@rameshworgayke4322 3 жыл бұрын
आयला बाळासाहेबांनी तर शाळेतली लव्ह स्टोरी सक्सेस करून दाखवली , बाळासाहेबांचा नाद च खुळा 😂😂😂
@rdcreation6228
@rdcreation6228 2 жыл бұрын
🤣😅
@tammachougule1325
@tammachougule1325 3 жыл бұрын
आम्ही तर रविवारची वाटच बघत आसतो..तुमचा नवीन एपिसोड बघण्याची...
@chetanjagtap880
@chetanjagtap880 2 жыл бұрын
19:55 dialogue😍🤗😘
@nishantawadevlogs
@nishantawadevlogs 3 жыл бұрын
अतिशय नाविन्यपुर्ण भाग....म्हणी पण जबरदस्त...👌👌👌😍
@MD-od8yl
@MD-od8yl 3 жыл бұрын
म्हणून मैत्रीची किंमत पैशामध्ये मोजू नका. मैत्री ही पैशापेक्षा खूप मोठी असते. खूप छान आजचा भाग होता. असंच मनोरंजन करत रहा. सर्वाना हसवत रहा.
@deepakkadam6
@deepakkadam6 3 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार ,खुप हसवल
@Mahavirzimal
@Mahavirzimal 3 жыл бұрын
खुप भारी संदेश दिला आहे.... 👌👌👌
@navanathgavabe1010
@navanathgavabe1010 3 жыл бұрын
पाटिल रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब गणा सगळे अस मनापासून कामकरत या सगळ्याचा आभिनंदन🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
@ashishkoli6503
@ashishkoli6503 3 жыл бұрын
या वेबसिरीज ने खूप महत्वपुर्ण शिकवण दिली आहे, की पैसे जवळ असले की गोड बोलणारी लोक खूप येतात पण अडचणींच्या वेळी एक जण मदतीला येत नाही
@mahesh-dk8ny
@mahesh-dk8ny 3 жыл бұрын
Barobar
@kedarwaghmare3232
@kedarwaghmare3232 3 жыл бұрын
वेबसिरीज खूप छान आहे
@mayurpatil2394
@mayurpatil2394 3 жыл бұрын
Barobar bhau
@dhondirambhajibhakare7055
@dhondirambhajibhakare7055 3 жыл бұрын
नक्की च
@RoyalMarathaMaharashtra
@RoyalMarathaMaharashtra 3 жыл бұрын
Barobar
@mahendrakhillare5762
@mahendrakhillare5762 3 жыл бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक एपिसोड बनवा
@ravikantkoli9756
@ravikantkoli9756 3 жыл бұрын
ग्रेट वहीणी साहेब उत्तम अभिनय करता
@kantilalparekar9064
@kantilalparekar9064 Жыл бұрын
कोण कोण चांडाळ चौकडी बघतं✌️
@yogeshdhundale8730
@yogeshdhundale8730 3 жыл бұрын
मी तर बाळासाहेबांचा ही फँन आहे परंतु रामभाऊ सारखा कलाकार दूसरा होणे शक्य नाही. अप्रतिम पात्र करतात रामभाऊ
@jaywantborkar5043
@jaywantborkar5043 3 жыл бұрын
Nkkich
@satishkamble697
@satishkamble697 3 жыл бұрын
अगदी बरोबर....रामभाऊ सारखा अभिनय नाही....गावचा इंटरनॅशनल पुढारी
@dilipkhamkar5976
@dilipkhamkar5976 3 жыл бұрын
नाद खुळा बाळासाहेब सर मस्त एपिसोड होता
@krishnaharale9640
@krishnaharale9640 3 жыл бұрын
खुपच सुंदर आणि अप्रतिम व्हिडीओ आहे माणस आणि माणुसकीच दर्शन घडवनारा व्हिडीओ सर्व कलाकारांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन....🌹🌹🤝🤝
@hanumandhavle2987
@hanumandhavle2987 3 жыл бұрын
शेवटी मित्र आहे मित्र मोठा झाल पाहीजे एक नंबर रामभाऊ
@abgipuopi3407
@abgipuopi3407 3 жыл бұрын
सुपर लाईक रामभाऊ बाळासाहे सुभाश राव पाटील आणि तुमच्या टिमला...एक दम सुपर...
@marathapower2009
@marathapower2009 3 жыл бұрын
First comment from Sydney Australia 🙏🏻🙏🏻
@namdevhande5850
@namdevhande5850 3 жыл бұрын
q
@subhashsadamate9096
@subhashsadamate9096 2 жыл бұрын
खूप छान एपिसोड बाळासाहेबांनी कार्यक्रम केला सगळ्यांचा, बाळासाहेबांच्या पत्नीने मात्र छान संदेश दिला,सुभाष राव सुध्दा बदललेले दाखवले 😂😂😂😂😂
@mkolhe3733
@mkolhe3733 2 жыл бұрын
सरपंच पेक्षा विरोधकांची खरी acting संजू शेठ ला जमते. एक नं. राजकारण संजू शेठ करतात.
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 3 жыл бұрын
संदेश मात्र योग्य दिलात दुर्गा वहिनी मला खरच तुमच्या दोघांचा इतका हेवा वाटतो ना रामभाऊ मात्र आज खुपच तापले किरण शेठवर
@inayatvlog4137
@inayatvlog4137 3 жыл бұрын
Op video Balasaheb ♥️♥️ Rambhau♥️
@ytjigar
@ytjigar 3 жыл бұрын
3:20 एकदा flashback मधी जावुन college Story दाखवा तुमची बाळासाहेब
@shivrajsalunke760
@shivrajsalunke760 3 жыл бұрын
कडक बाळासाहेब.. खरी परिस्थिती आहे.. गुळ आहे तेथे मुंग्या असतात..,
@mads4241
@mads4241 3 жыл бұрын
सुभाषराव... आज तुमच्याकडून पण गडबड झाली राव ☺️☺️
@prasadmaske8057
@prasadmaske8057 3 жыл бұрын
बाळासाहेबांचे प्रेमविवाह केला लई भारी 👍
@surajrandive3536
@surajrandive3536 3 жыл бұрын
बाळासाहेब- एक असं पात्र ज्याच्या शिव्या सुद्धा प्रेक्षकांना सुविचार वाटतात!😍😜🥰 #Die_Heart_Fan_of_Balasaheb
@akbarmulla2995
@akbarmulla2995 3 жыл бұрын
पोट फुटायचंच बाकि राहीलय।.. हसुन हसुन....... एक नंबर बाळासाहेब रामभाऊ..... बाकिचे कलाकार पण मस्त आहे....।।
@tejasthorat3703
@tejasthorat3703 3 жыл бұрын
बाळासाहेब एकचं नंबर रामभाऊ पन सुभाष राव पन तुमची टीम च एकचं नंबर आसेच नव नवीन भागं चागंले करा सगंळया ना हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👌👌👍👍
@stvdaundcampformarstudent8688
@stvdaundcampformarstudent8688 3 жыл бұрын
Patil खोकताना कोणाला 😂 हसू येतं 😂❤️😂 लाईक करा 👍
@romanempire5491
@romanempire5491 3 жыл бұрын
🙏गरिबी आली की लाजायचं नाही श्रीमंती आली कि माजायचं नाही super 👌😘
@rajeshdorge4356
@rajeshdorge4356 2 жыл бұрын
आजपर्यंतचा सर्वात भारी, कॉमेडी, सत्य घटनेवर आधारीत असा भाग आपण बनवलाय असच मला वाटतंय... बाळासाहेब, रामभाऊ, वहीनिसाहेब,,, सर्वांचंच काम खूप सुंदर... असेच छान भाग बनवून आमची करमणूक, समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत रहावं, हीच विनंती... अजून 1 शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी आपण 1 भाग बनवला पाहिजे असे मला वाटते...तेव्हा याचा विचार करावा...🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhushankhude762
@bhushankhude762 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ ❤️ खतरनाक 🔥
@sachinubhe7294
@sachinubhe7294 3 жыл бұрын
पाटलांचा अभिनय पाहिला की जुन्या काळातील विनोदी अभिनेते वसंत शिंदे ची आठवण येते..
@devasarkate4582
@devasarkate4582 3 жыл бұрын
🚩रामभाऊच्या घरात मॉसाहेबाचा फोटो बघीतला आनंद झाला 🙏🙏🚩
@user-xj7xc7dq4u
@user-xj7xc7dq4u 2 жыл бұрын
O
@pratiksakhare8932
@pratiksakhare8932 2 жыл бұрын
Kharach
@shivrajdabhade9891
@shivrajdabhade9891 2 жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे
@tejaskudale493
@tejaskudale493 2 жыл бұрын
Ausaheb pranam
@sunandanimbalkar2269
@sunandanimbalkar2269 2 жыл бұрын
F
@prashanthsable6012
@prashanthsable6012 3 жыл бұрын
लय भारी.....
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 3 жыл бұрын
खूप सुंदर सवांद लेखन। अप्रतिम सादरीकरण। सर्व कसं आलबेल। एक लाइक कराच।
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 3 жыл бұрын
बाळासाहेब लयच मुरलेला खेळाडू आहेत... प्रेमविवाह 😎 या समाजात राहायचे असेल तर बाळासाहेबांसारखं वागावे लागेल नाहीतर आपली काही धडगत नसणार.. एक चांगला संदेश दिला.. या माध्यमातून.. ❤
@rameshsurvase8272
@rameshsurvase8272 3 жыл бұрын
असतील शीत तर जमतील भुत +पाटील लय भारी --ओरिजनल, रामभाऊ म्हणजे सळ सळती वीज, सुभाष राव संयमी अभिनय अन बाळासाहेब मनजे चालाकी --पत्नी खुपच सुंदर.
@sayajiipawale7770
@sayajiipawale7770 3 жыл бұрын
गरीबांन लाजायच नाही श्रीमंतान माजायच नाही सगळ्या टिमला महाशिवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा
@royalvaibhya2065
@royalvaibhya2065 3 жыл бұрын
👍
@smartamol6632
@smartamol6632 3 жыл бұрын
रामभाऊ सारखा कोणीच नाही रामभाऊ 1 नंबर😎😎😎
@tejasbandgar4318
@tejasbandgar4318 3 жыл бұрын
Rambhau sathi 1 like
@mayurpatil2394
@mayurpatil2394 3 жыл бұрын
खूपच सुंदर असा मेसेज आहे या भागाचा.... पैसे नसले तर माणसाला किंमत राहत नाही
@vaibhavtambe1124
@vaibhavtambe1124 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी आज सगळ्याना खुप चांगला संदेश दिला.. बाळासाहेबांच्या मिसेस आज बर्याच दिवसांनी दिसल्या खुप छान अॅकरींग करतात
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 108 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 21 МЛН