चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१६५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.165

  Рет қаралды 1,748,536

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

KukuFM डाउनलोड करा
डाउनलोड लिंक:- kukufm.page.link/5gM15fNvkSS7...
कूपन कोड:- GFP50
(पहिल्या मासिक सबस्क्रिप्शनवर ५०% सूट मिळवा म्हणजे फक्त ₹४९ मध्ये)
गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:-
/ @gavranfilmsprodu...
* 🖥फेसबुक :- / gavranfilms

Пікірлер: 1 500
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction Жыл бұрын
KukuFM डाउनलोड करा डाउनलोड लिंक:- kukufm.page.link/5gM15fNvkSS71sj86 कूपन कोड:- GFP50 (पहिल्या मासिक सबस्क्रिप्शनवर ५०% सूट मिळवा म्हणजे फक्त ₹४९ मध्ये)
@shivrajkarhe8016
@shivrajkarhe8016 Жыл бұрын
Yes 👍
@MrSurya007
@MrSurya007 Жыл бұрын
💯👑🔝
@smartcreationworld
@smartcreationworld Жыл бұрын
30:14
@akashpathak434
@akashpathak434 Жыл бұрын
ok.👍
@amolchavan221
@amolchavan221 Жыл бұрын
उ!°°
@balajishinde1315
@balajishinde1315 Жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे रत्नाची खान असे कोणाला वाटते🙏🙏
@Adi-lh3dm
@Adi-lh3dm Жыл бұрын
कोणाला कोणाला वाटते की एक भाग बैलगाडा शर्यती वर झाला पाहिजे.
@abhipatil6792
@abhipatil6792 Жыл бұрын
Yes झालं पाहिजे
@patilvaibhav4778
@patilvaibhav4778 Жыл бұрын
होऊन च जाऊ दे...... नाद एकच बैलगाडा शर्यत ✌️👑💪
@harshvardhansalave7997
@harshvardhansalave7997 Жыл бұрын
Zala pahije
@vajirgrupdudhebavi5776
@vajirgrupdudhebavi5776 Жыл бұрын
Zal payje
@sagarkulkarni9546
@sagarkulkarni9546 Жыл бұрын
मला
@somnathwaghmarecomedian3450
@somnathwaghmarecomedian3450 Жыл бұрын
खरंच आज हा पूर्ण एपिसोड पाहिला आणि खरंच चांडाळ चौकडी का महाराष्ट्राचा मध्ये फेमस आहे आज मला कळाल खरंच खूप छान संदेश दिला तुमच्या या कार्याला एपिसोडला माझा सलाम आहे सर्वांनीच खूप छान एक्टिंग केली कॅमेरा क्लॅरिटी लिखान अति उत्तम 🙏❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥👌👌😘😘😀
@narendradesale4159
@narendradesale4159 Жыл бұрын
बलभीम पाटलांची कमी भासली आज पाटील लवकर बरे व्हा.....☺️❤️🌍#विश्नु भरती सर.....
@user-krishan96k
@user-krishan96k Жыл бұрын
आत्तापर्यंतचे एपिसोड कोणी कोणी बघितले ❤️
@reshmadigitalmultisarvice7136
@reshmadigitalmultisarvice7136 Жыл бұрын
मी सर्व भाग पाहिलेत
@akshayrajpure8448
@akshayrajpure8448 Жыл бұрын
Mi
@dattakawat9593
@dattakawat9593 Жыл бұрын
Mi
@jedwmunde6308
@jedwmunde6308 Жыл бұрын
मी सर्व भाग बघितले
@rajendragatkal5428
@rajendragatkal5428 Жыл бұрын
Mi pahiley MH 17 rahuri kar
@SniperCharliex
@SniperCharliex Жыл бұрын
रामभाऊ चा हिसका अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे....🔥😌💪🏻 कोणाकोणाला रामभाऊ ची तुफान कॉमेडी आवडते...
@reshmadigitalmultisarvice7136
@reshmadigitalmultisarvice7136 Жыл бұрын
मी सर्व भाग पाहिलेत..एकही सोडला नाही..
@maheshmanemaheshmane3772
@maheshmanemaheshmane3772 Жыл бұрын
मला वाटते
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 Жыл бұрын
जाॅनीभाईनी खासच भूमिका साकारली आहे.अभिनंदन जाॅनीभाई.
@shivkumarparit-iy4dp
@shivkumarparit-iy4dp Жыл бұрын
या इपिसोड मधे सगळेजण एकत्र दिसलेल पाहून खूप भारी वाटलं ❤️🙌👏👏🏻✨💞
@Mylife7777
@Mylife7777 Жыл бұрын
Miss you पाटील साहेब आपण या webseries चे आधारस्तंभ आहात 👍
@santoshjavlekar5141
@santoshjavlekar5141 Жыл бұрын
इक्कास😘😍😙
@bhushandeshmukh9977
@bhushandeshmukh9977 Жыл бұрын
सगळ्या कलाकाराचं मनापासून अभिनंदन💐💐
@RajCreation-zk7te
@RajCreation-zk7te Жыл бұрын
सतर्क रहा सुरक्षित रहा... तुम्ही दिलेला संदेश संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांनी घेतला पाहिजे संपूर्ण टीमचे मनापासून आभार व भावी वाटचालीस शुभेच्छा...
@user-yt1lf6df9g
@user-yt1lf6df9g Жыл бұрын
आजपर्यंत चांडाळ चौकडीच्या करामती चे सर्वांच्या सर्व भाग पहिले. प्रत्येक भागात विनोदातून प्रबोधन केलं, कोणत्याही भागात अश्लीलता नाही अतिशय सोप्या आणि शुद्ध भाषेतून आपण नवनवीन संदेश देत आलात त्याबद्दल तुमच्या सर्व टीम चे मनःपूर्वक व अंतःकरण पूर्वक आभार 🙏🙏🙏🙏 पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹🌹💐💐💐💐 तुमचा 1000 वा भाग पाहण्याचा योग यावा 🙏🙏🙏🙏
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
👌🏻👌🏻
@bhagavantgarad1308
@bhagavantgarad1308 Жыл бұрын
Balasaheb and Rambhau always favourite ❤️❤️
@akash.j.official
@akash.j.official Жыл бұрын
पोपटलाल नंतर गणाचा नंबर आहे 😂😂😂 लग्न न होण्याच्या बाबतीत
@chetankarhekar4700
@chetankarhekar4700 Жыл бұрын
"गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र" ही मोहीम संपुर्ण महाराष्ट्रात राबवली पाहिजे.
@sbmusiclover363
@sbmusiclover363 Жыл бұрын
King of एक्टिंग on and only रामभाऊ ,👑❤️
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 Жыл бұрын
विष्णू भारती सर काळजी घ्या व लवकर बरे व्हा....
@dattatraypatil6574
@dattatraypatil6574 Жыл бұрын
काळजी घ्या सर
@satoshvitakrsantoshvitakr7858
@satoshvitakrsantoshvitakr7858 Жыл бұрын
@@dattatraypatil6574 काळजी घ्या सर
@powerfulandmotivationalvid7103
@powerfulandmotivationalvid7103 Жыл бұрын
वाईट वाटत तरूण पिढी अशी भरकटलेली पाहिल्या नंतर,,, खुप सुंदर कलाकृती सादर केल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌🚩
@akashbankar3227
@akashbankar3227 Жыл бұрын
बलभीम पाटील साहेब आपण लवकरच परत आगमन करो आणि आपली तब्येत बरी होऊन आपण आमच्या मनोरंजनाची काळजी घेत आहात त्याबद्दल आपले आभारी आहोत 🙏🏻🙏🏻
@sai_gaming8610
@sai_gaming8610 Жыл бұрын
कोणा कोणाला वाटतं ते एक भाग आपल्या बैलगाडा शर्यत या वरती झाला पाहिजे ❤️
@vijaysalunkhe1731
@vijaysalunkhe1731 Жыл бұрын
Superb moral of act. All performed good. बाळासाहेबांचा तर नाद खुळा... 👍👌👌. पाटीलयांची तबेत लवकर चांगली हो. 👍👌🙏🙏
@kalpeshpawar356
@kalpeshpawar356 Жыл бұрын
पाटील तुम्ही लाडके कलाकार आहात....लवकरच तुम्ही तंदरुस्त होऊन आपली टीम जॉइंड कराल....धन्यवाद.
@mayurpardeshi8172
@mayurpardeshi8172 Жыл бұрын
किरण शेठ खूप दिवसांनी पाहायला मिळाले आधी मध्ये त्यांना पण संधी दिली पाहिजे ते पण छान कलाकार आहे.
@akashpathak434
@akashpathak434 Жыл бұрын
Ha भाग सर्व जणांनी बघितला पाहिजे.. खरंच खूप चांगला सल्ला दिला आहे.👍 सतर्क राहा, सुरक्षित रहा.🙏🏻 सदरक्षणाय खलनिग्रहणाय..🙏
@ashokmaikar4396
@ashokmaikar4396 Жыл бұрын
किरण शेट लयी दिवसाला दिसले. पाहून आनंद झाला.
@rohitjadhav5044
@rohitjadhav5044 Жыл бұрын
रामभाऊ व बाळासाहेब बैलगाडी शर्यत वर एक एपिसोड करावा ही बेलगाडा प्रेमी ची मागणी आहे💯💯💝
@ravindragodse1564
@ravindragodse1564 Жыл бұрын
त्यामध्ये रामभाऊ आणि बाळासाहेब विरोधक असले पाहिजे
@sandeepshinde4551
@sandeepshinde4551 Жыл бұрын
Barobar
@shubhamshinde7453
@shubhamshinde7453 Жыл бұрын
Ho bnva ki
@parameshwarshinde8784
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
खूप चांगला मेसेज आहे सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ मेंबर सरपंच चालू वस्तुस्थिती वरती आजचा भाग आता खूप छान होता चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज साठी लाख लाख शुभेच्छा तसेच महाराष्ट्र पोलीस पण या या गुन्ह्याची वेळेस दक्षता घेतात त्यामुळे त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय बाळासाहेबांचा शेवटचा चा आवाज
@user-tl7qb7hk4b
@user-tl7qb7hk4b Жыл бұрын
खुपच सुंदर या एपीसोडला मी पाटलांना खुप मिस केलं याच्यात पाटील हवे होते ईश्वर त्यांचे डोळे लवकर चांगले करो आणि पुन्हा एकदा बलभीम पाटील एकेकाला अडचणीत गाठील हे वाक्य कानी पडो
@akashrokade9928
@akashrokade9928 Жыл бұрын
रविवार ची सकाळ म्हणजे आठवड्या चा ताण दूर करणारी सकाळ
@ujwalabharti2112
@ujwalabharti2112 Жыл бұрын
विष्णू भारती अर्थात बलभिम पाटिल यांना करामतीच्या रसिक प्रेक्षकाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ची गरज आहे जेणेकरुन ते पहिल्या पेक्षा अधिक जोमाने कामाला सुरुवात करतील असेच आशिर्वाद रुपी प्रेम राहो हिच इच्छा. धन्यवाद 🙏🙏
@s.g.3194
@s.g.3194 Жыл бұрын
चांडाळ चौकडी समस्त टीमचे खुप आभार आणि अभिनंदन . सत्य परिस्थितीवर हा भाग दाखवला खुप छान 👌🙏👏 तसेच आपले पाटील लवकरात लवकर बरे होवून सहभागी होवोत.अशी मि ईश्वरचरनी प्रार्थना करतो 🙏
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 Жыл бұрын
आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील जि.अ.नगर खरंच लय भारी 👍 आपणच आपल्या मुलांना चांगले संस्कार लावले पाहिजे 🙏🙏
@sp-qs4sy
@sp-qs4sy Жыл бұрын
उमेशजी लोनकर साहेब आणी सर्व टीम चे मनापासून आभार खुप छान मेसेज दिला सतर्क रहा
@balasahebwaghamare9852
@balasahebwaghamare9852 Жыл бұрын
पारलाचा काळा चष्मा लवकर जावो . अशी सदिच्छा. छान episode . गावाच्या एकोप्या मुळे गुंडगिरी ला आळा घालता येतो हे पटवून दिले. सर्व कलाकारांचे अभिनंदन
@kalegitanjali615
@kalegitanjali615 Жыл бұрын
खुप छान सर्व कलाकाराची हार्दिक अभिनंदन 👌🎉🎉 पाटील लवकर या एपिसोड मधी🙏
@pruthwirajpatil7216
@pruthwirajpatil7216 Жыл бұрын
Really
@yogeshharkal7008
@yogeshharkal7008 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक अभिनंदन👍🏻 💐💐
@satishkadam589
@satishkadam589 Жыл бұрын
पाटील पटकन बरे व्हा....!
@hariomthorat8
@hariomthorat8 Жыл бұрын
शिक्षणाचा बाजार या विषयावर एक एपिसोड होयला पाहिजे.
@mayurkamble1266
@mayurkamble1266 Жыл бұрын
आजची एकी बघून खरंच खूप भारी वाटलं सरपंच, संजू शेठ, बाळासाहेब, रामभाऊ, अध्यक्ष एक नंबर
@rameshbhausable6689
@rameshbhausable6689 Жыл бұрын
आज जे कोयता गेंग् महाराष्ट्रात गाजत आहे त्याला कारणीभूत जनता आहे. जनता गप्प आहे म्हणुन कोयता गेंग माजली आहे नाही तर त्यांची काय लायकी आहे छपरी . तुमच्या या एपिसोड मुळे समाज प्रबोधन होत आहे. हार्दिक अभिनंदन
@gajananjadhav9124
@gajananjadhav9124 Жыл бұрын
Police Patil Saheb.... Get well soon 🤠 .... लवकर बरे व्हा.... God bless you 🙏
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
बाळासाहेबांनी आणि रामभाऊ लई ताकद आहे तुमच्या मध्ये आणि सगळ्यांमध्ये 😍❤️
@dnyaneshwarshinde1560
@dnyaneshwarshinde1560 Жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेबांची जोडी नं १
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
Kharch 😍
@vishwanathgavali8332
@vishwanathgavali8332 Жыл бұрын
भारती सर आसल्याची मजा वेगळी असती तस तर एक ही कलाकार कमी आसला की थोडा फरक पडतो जे करुन बाळासाहेब राम भाऊ सरपंच सुभाष राव संजू गना छोट्या पप्पू उज्जैन अमीर ही सर्व कलाकर आसल्याची मजा च वेगळी वाटती पुर्ण कांब्ळेश्वरची शान 🇮🇳🚩🌹 जय महाराष्ट्र जय शिवराय 🌹🚩🇮🇳
@patilpankaj3382
@patilpankaj3382 Жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे हया महाराष्ट्राच काळजाचा तुकडा आहेत 😍😍😍
@vaishalik4186
@vaishalik4186 Жыл бұрын
छान संदेश मिळाला या Episode मधून 👌🏻👌🏻👌🏻 नेहमीच तुमच्या प्रत्येक भागातून एक चांगला संदेश मिळतो 👏👏
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💯✌️🤞❤️😘😍🥰
@shrutiskichancook
@shrutiskichancook Жыл бұрын
गणा हा गणा पैलवान एपिसोड पेक्षा चांडाळ चौकडी मध्ये एक्टिंग एकदम भारी करतो मस्त गणा 🥰🥰☺️
@gulabjadhav
@gulabjadhav Жыл бұрын
बलभीम पाटील तुम्ही लवकरच बरं होवुन परत आम्हाला आपल्या कलेचा आस्वाद देताल अशी प्रार्थना करतो.
@sainathdhotre4230
@sainathdhotre4230 Жыл бұрын
खूप उत्तम एपिसोड बनवला सर्वांचे मनापासून अभिनंदन सध्याची परिस्थिती आहे.
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
आदरणीय विष्णू भारती सर तुमच्या विना चांडाळ चौकडी अपूर्ण आहे.तुमही लवकर बरे व्हा व महाराष्ट्रातील रसिकांना हसवून मंत्रमुग्ध करा.अशी मनापासून मनःपूर्वक इच्छा.बाळासाहेबाचा नाद खुळा आहे.पण रामभाऊ लय फेकतात राव .पण एक मात्र नक्की की रामभाऊ इतका कलमांचा अभ्यास कुणालाच नसणार.
@ajayrathod1149
@ajayrathod1149 Жыл бұрын
बाळासाहेब व रामभाऊ' टाम आणि जेरी ' उत्कृष्ट कलाकार अभिनंदन
@sameersayyed5633
@sameersayyed5633 10 ай бұрын
तुम्ही एक सामाजिक संदेश दिला ... सलाम तुमच्या टीम ला ... पालकांनी खरच आपल्या मुलावर लक्ष देणं गरजेचं आहे❤❤❤❤❤
@rajukumavat3769
@rajukumavat3769 Жыл бұрын
शिक्षणाचा बाजार ह्यांच्यावर एक एपिसोड झाला पाहिजे
@ishwarpaithane5302
@ishwarpaithane5302 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@rameshbhausable6689
@rameshbhausable6689 Жыл бұрын
बाळासाहेबांचा मेहुणा यांना पण दाखवत जा कधी कधी. आज बलभीम पाटील असते तर भारी मजा आली असती.
@RoyalTracterLover_harshad
@RoyalTracterLover_harshad Жыл бұрын
कोण कोण सोलापूर जिल्ह्यातून बघत आहे 👌👌👌👌👍✨✨✨
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप सुंदर सर्व चांडाळ चौकडी करामती याविषयीचे सर्व कलाकार आपण जागृती करत आहेत त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन
@dattaparande6962
@dattaparande6962 Жыл бұрын
खूप मस्त भाग होता आजचा , सर्व कलाकारांचे मनापासून आभार
@prashantsupekar493
@prashantsupekar493 Жыл бұрын
फक्त तुमची दोस्ती तोडू नका रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 Жыл бұрын
पाटील खूप लवकर बरे होऊन एपिसोड मध्ये दिसावे हीच अपेक्षा . Doctor लवकर नीट करा ना पाटिल साहेबना आनंनंननंनहाआ आ आ आ ......
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन हा एपिसोड सत्य परिस्थिती होता असेच नवनवीन एपिसोड राबवत जा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏💐🙂🙂🙂🙂
@ashokmaikar4396
@ashokmaikar4396 Жыл бұрын
आई तुळजाभवानीच्या कृपेने पाटील तुमचे आरोग्य चांगले राहो.
@amardhakarke1973
@amardhakarke1973 Жыл бұрын
👍पोलीस भरती करणाऱ्या यश आणी अपयशी पोरांनवर एक एपिसोड बनवा बाळासाहेब.....❤
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
त्या चला हवा येऊ द्या मध्ये नाही त्या फालतू युट्यूबर्स ना बोलवलय .त्यापेक्षा आपल्या चांडाळ चौकडीच्या करामती टीमला बोलवलं असत तर एपिसोड एकदम जबरदस्त झाला असता
@akashmule6665
@akashmule6665 Жыл бұрын
खरंच खूप काही शिकायला मिळालं ह्या भागात ❤️🎉💐
@vinodfalke4268
@vinodfalke4268 Жыл бұрын
जिलबी,लह्या चोरणारा जाॅनी भाई 🤣😂🤣🤣🤣
@FunniestMemes33
@FunniestMemes33 Жыл бұрын
Potasathi kahitari😂😂😂
@sagargejage2044
@sagargejage2044 Жыл бұрын
खरच सर्व टीम खूप छान काम करते त्याच बरोबर एक चांगला संदेश ही देतात त्या मुळे सर्व कलाकारांच मना पासून अभार 💐 पाटील साहेब तुम्हाला पण खूप मिस करतो आम्ही ☺️✌️
@mohinshaikh3198
@mohinshaikh3198 Жыл бұрын
, ok
@sainathuplane8625
@sainathuplane8625 Жыл бұрын
मी तुमचे सगळे एपिसोड चेन्नई मधून बघतो खूप छान एपिसोड आहेत आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@shivamtambe2268
@shivamtambe2268 Жыл бұрын
मस्त समाज प्रबोधन केले . सर्व कलाकार म्हणजे रत्नाची खान 👌👌👌👍👍🙏🙏 मनापासून अभिनंदन🙏🙏
@user-be7zt9cm8b
@user-be7zt9cm8b Жыл бұрын
बाळासाहेब लव्हर आम्हि 👍🥰❤️❤️❤️❤️
@ganeshshendkar3
@ganeshshendkar3 Жыл бұрын
पोरांना चांगले वळण लावले हे आईबापचे काम आहे त्यामुळे आपल्या मुलांवर लक्ष ठेवा 🚩 जय श्रीराम 🙏
@avinashpatole1212
@avinashpatole1212 Жыл бұрын
पाटील लवकर बरे व्हा आणि आणखी जोमाने काम चालू करा. संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे तुमच्यावर... लवकर बरे व्हा...
@bestpal4u
@bestpal4u Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण , हसत खेळात अतिशय सुंदरपणे सामाजिक भान ठेवून उत्तम विषय मांडलात . पूर्ण गावरान फिल्म प्रोडूकशन चमू चे हार्दिक अभिनंदन
@rajeshdole3342
@rajeshdole3342 Жыл бұрын
काळजी घ्या.पाटिल काका..आणि लवकर च.हजर रहा.तुमची गरज आहे..टिम.ला
@Rahulchavan-vw6td
@Rahulchavan-vw6td Жыл бұрын
महाराष्ट्राची खरी परिस्थिती दाखवली तुम्ही ना आजचा एपिसोड मध्ये आजकालची तरुण भाईगिरी मध्ये गुंडागर्दी खूप सक्रिय आहे महाराष्ट्र पोलिसांनी यांच्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@roadking995
@roadking995 Жыл бұрын
पी आय साहेबांचा डायलॉग खरच खुप छान होता पोलीस हा गंनवेशतला नागरिक असतो आणि नागरिक हा साद्या वेशातील पोलीस असतो
@RKRAHUL912
@RKRAHUL912 Жыл бұрын
खरंच सुभाषराव बाळासाहेब रामभाऊ ची मैत्री बघून डोळ्यात पाणी आल् 💪💯👍
@jagtapsamarth001
@jagtapsamarth001 Жыл бұрын
कोणा कोणा ला वाटत आहे मराठी मालिकेतील ही एक नंबर ची वेपसिरीज आहे
@vitthalpatil1229
@vitthalpatil1229 Жыл бұрын
आज विष्णू भारती अर्थात पाटील नव्हते तर थोडी कॉमेडी कमी वाटली. पण आजचा एपिसोड खुप छान होता. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. 🙏👍
@narsinhgangthade9739
@narsinhgangthade9739 Жыл бұрын
पाटील लवकर बरे व्हा आणि लवकर आमच्या करमणुकीला हजर रहाव 🙏🏻🙏🏻
@mychoice8660
@mychoice8660 Жыл бұрын
स्टोरी छान होती. रामभाऊ चा 40 एकर चा डायलॉग पाहिजे होता. जास्त take घेतले तर एपिसोड अजून छान वाटेल. पुढील एपिसोड साठी शुभेच्छा....
@pubgmobilelitefan1651
@pubgmobilelitefan1651 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड सर्व टिमचे मनापासून धन्यवाद 🤗😊😊
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
Good nice super boss very nice बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव एक नंबर पाटील सुपर आम्ही रोज आम्ही रोज एक नवीन भाग बघतो नवीन भागाची प्रतीक्षा करीत आहे
@aniketdeshmukh9499
@aniketdeshmukh9499 Жыл бұрын
पटला शिवाय मजा नाय लवकर बरे व्हा अन् परत आमचं मंरंजन करायला या love you patil 😘
@Sk3737Creation
@Sk3737Creation Жыл бұрын
175 वा भाग बैलगाडा शर्यत वर घ्या🔥🙏
@kumarpatharut2355
@kumarpatharut2355 Жыл бұрын
मला एक गोष्ट सांगावाशी वाटते मनापासून की या आपल्या चांडाळ चौकडी च्या करामती टीम मधले कलाकार कुठले हि बदलू नये ही मनापासून नम्रविनंती आहे 🙏🙏🙏🙏
@bandumuntode199
@bandumuntode199 Жыл бұрын
सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा तसेच भारती सरांना लवकरच आराम मिळावा
@SonalShindePatil
@SonalShindePatil Жыл бұрын
बरं झालं आपण या विषयावर व्हिडिओ बनवला. आजकाल लहान लहान मुलं अशा लोकांना आपले भाई मानत आहेत.हे मात्र खरं आहे की आई वडिलांचं मुलांवर लक्ष पाहिजे आणि मुलांच्या चुका पाठीशी घालण्यात कोणतंही मोठेपण नाही त्यांना तिथेच समजून सांगितलं पाहिजे आणि कायदा हातात घेण्यापेक्षा पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे... आजकाल या सर्व बातम्या पाहिल्यावर हताश होत.आपण समाजातील एका धगधगत्या विषयाला हात घातला आणि लोकांचे प्रबोधन केलं त्याबद्दल आपले आभार 💯🙏
@sunilbilhare3069
@sunilbilhare3069 Жыл бұрын
सर्व मराठी कलाकारांचे हार्दिक हार्दिक स्वागत 🙏
@Dream-11DT.Vishal.99
@Dream-11DT.Vishal.99 Жыл бұрын
बाळ व राम आणि गणा एकच नंबर 🔥👍❤️😍
@dhanrajgulave9988
@dhanrajgulave9988 Жыл бұрын
पाटील आई तुळजाभवानी कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच शुभकामना,
@topgunpilot2547
@topgunpilot2547 Жыл бұрын
Get well soon Patil sir 🙏🏻 Speedy recovery. Akhaaaaaaaa✌🏻😇
@krishnanale6017
@krishnanale6017 Жыл бұрын
खुप समाधान मिळाले, हास्य मनोरंजन सोबत सामाजिक जागृती करून हा कार्यक्रम खुप छान कार्य करीत आहे.रामभाऊ आणि संपूर्ण टीमने छान अभिनय केला आहे. भारती सर लवकर बरे व्हा
@karangadade5743
@karangadade5743 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड आहे चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांचं हार्दिक अभिनंदन बाळासाहेब राम भाऊ ची कॉमेडी कोणाकोणाला आवडते त्यांनी लाईक करा आमच्यासाठी अशीच छान छान व्हिडिओ बनवत रावा ♥️🙏🙏🙏🙏🙏
@sunilthorat3292
@sunilthorat3292 Жыл бұрын
Ek No Episode... एकी असेल तर खूप शक्तीचा पराभव करू शकतो...
@rupalibabar6798
@rupalibabar6798 Жыл бұрын
रोहिणी एकच नंबर मस्तच 👌👌
@sachinjadhav6565
@sachinjadhav6565 Жыл бұрын
💞 Love you बालासाहेब & राम भाऊ
@sunnybhosale1746
@sunnybhosale1746 Жыл бұрын
Masttt episode... Acting mast saglyanchi agdi natural .. ❤️
@kiranmandve565
@kiranmandve565 Жыл бұрын
महाराष्ट्र राज्यातील एक एका जटिल समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे आपण हा कोयता गैग जागरूक ता निर्माण केल्या मुळे आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕
@Prithvirajgraphics
@Prithvirajgraphics Жыл бұрын
पाटलाचा बैलगाडा होऊन जाऊ द्या..एक एपिसोड ✨👑
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 87 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 58 МЛН
Гномы против Квадроберов
1:00
Макс Рэйн
Рет қаралды 2,2 МЛН