चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१९४ || Chandal Choukadichya Karamati episode No.194

  Рет қаралды 2,142,170

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер
@VishalJadhav-p2b
@VishalJadhav-p2b Жыл бұрын
लोकांना एक सांगू वाटते चांडाळ चौकडी च्या करामती ही एक वेब सिरीज नाही तर लोकांच्या आनंदी जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
लोकांनी प्रत्येक एपिसोड दहा दहा वेळा बघितला आहे. त्यामुळे बिनडोक सारखं कोणी कोणी सर्व भाग बघितले असं विचारू नये आणि बोर करू नये🙏
@ravikhandagale6554
@ravikhandagale6554 Жыл бұрын
😅😅😅
@ashishdeshmukh5903
@ashishdeshmukh5903 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ramsalunke8218
@ramsalunke8218 Жыл бұрын
😅😅
@atulsurve3406
@atulsurve3406 Жыл бұрын
बरोबर आहे
@aankushbade
@aankushbade Жыл бұрын
बरोबर
@santoshgodage9330
@santoshgodage9330 Жыл бұрын
पाटोळे मामानि खूप लोकांच्या मनावर राज्य केल खूप मोठे कलाकार आहे हे सर्व टीम खुप छान ❤❤❤❤❤❤
@sunilmule3811
@sunilmule3811 Жыл бұрын
लहानपणी शक्तिमान मालिका बघायला आवडायची आणि आता चांडाळ चौकडीच्या करामती
@गणेशशिंदेमाऊली
@गणेशशिंदेमाऊली Жыл бұрын
तुमची वेब सिरीज म्हणजे नुसता एक विनोद मनोरंजन किंवा करमणूक नाही तर ही वेब सिरीज म्हणजे आजच्या जीवनातील सत्यकथा मांडणारी किंवा यातून बोध घेणारी वेब सिरीज आहे धन्यवाद तुमच्या सर्व चांडाळ चौकडी टीमचे 🙏🙏💐💐
@loveislife422
@loveislife422 Жыл бұрын
वा‌यरमन पाटुळे बाळासाहेबांच्या माग नं लावनार तुम्ही ❤❤❤❤❤
@sushilyadav5260
@sushilyadav5260 Жыл бұрын
पाटोळे वायरमन यांना बाळूमामाच्या नावानं चांगभले या सिरीयल मध्ये पाहिले पाहून खूप आनंद झाला. पूर्वी रामभाऊ आणि बाळासाहेबांना देखील पाहिले होते या सिरीयल मध्ये. सुशिल यादव देगाव. भोर पुणे
@Subhasa3583
@Subhasa3583 Жыл бұрын
मी तेलंगाना राज्यातून आहे दर रविवारी एपिसोड बघतो मला एपिसोड बदल्या शिवाय माझ्या मनाला शांतता होत नाही याच्यामध्ये एक्टिंग पण खूप भारी करतात जसे रामभाऊ सगळ्यात आवडते व्यक्ती म्हणजे मला रामभाऊ आणि गाना❤❤❤
@tusharbhosale8849
@tusharbhosale8849 Жыл бұрын
आज सरपंच यांना भेटून खूप आनंद झाला त्यांच्या सोबत एक कप चहा आणि स्वादिष्ट गप्पांचा आस्वाद अविस्मरणीय !!!!
@SURAYYAMULANI
@SURAYYAMULANI 6 ай бұрын
पाटोळे वायरमन ची भूमिका खूप उत्तम आणि अतिशय चांगली भूमिका आहे मस्त कलाकार आहेत वायरमन
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 Жыл бұрын
पाटोळे भाऊंची अँक्टिंग अप्रतिम 👌मला रूपाली ताईंची अँक्टिंग नेहमीच आवडते तसं प्रत्येक एपिसोड हसत हसत काहीतरी संदेश देऊन जातो छान सगळीच टीम लयभारी 😍😍All the best team👍👍👍👍
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 Жыл бұрын
लय भारी बाळासाहेब लय भारी लावालावी केली 😂😂 बाळु मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत वायरमन यांना काम मिळाले अभिनंदन ❤
@sarthakdhekale4969
@sarthakdhekale4969 Жыл бұрын
H❤
@avinashsadake369
@avinashsadake369 Жыл бұрын
वायरमन भाऊ म्हणजे या टीमला भेटलेल एक अनमोल रत्न खूप छान अभिनय करताय ❤
@sudhirbhosale4224
@sudhirbhosale4224 Жыл бұрын
वायरमन ची भुमिका एकदम जोरदार पार पाडताय पाटोळे साहेब सर्व टीम ला गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@shubhyaasp077
@shubhyaasp077 Жыл бұрын
गणपती बाप्पांचा 1 एपिसोड झाला पाहिजे मस्त एपिसोड बनवा 1 चांडाळ चौकडी चा सर्व कलाकारांना विनंती ❤
@maulinavghare436
@maulinavghare436 Жыл бұрын
बनवा बनवा राव एक एपिसोड
@PPK23.
@PPK23. Жыл бұрын
कुणाचे घर आहे वा वा चिमण्यांचा आवाज 🙏🙏🙏मायबाप रसिकांनो चिमण्या हल्ली बगायला पण मिळत नाहीत 👌👌मस्त वाटलं 👌
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
खरोखर ह्या विषयावर खुप उत्तम एपिसोड आहे महाराष्ट्रामध्ये बर्याच ठिकाणी अशा घटना घडतात कोरोना काळामध्ये ह्या लोकांच खुप मोठं योगदान होत त्यांना न्याय देण्याचं काम आज खरया अर्थाने झालंय
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
Good nice super boss very nice beautiful episode व्हेरी सुपर बाबासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी नाईस पाटील सरपंच व्हेरी नाईस गाना असेच नवीन नवीन एपिसोड बनवत रहा प्रत्येक रविवारी वाट बघत आहे आणि प्रोमो गुरुवारी येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम श्री स्वामी समर्थ सुपर एपिसोड
@akshayborude8523
@akshayborude8523 Жыл бұрын
वायरमेन बाकी बोलता लय भारी एक नंबर एकटिंग केली आणि तुम्हा सर्व टीमचे असेच एपिसोड असेच कायम चालत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि पुढील वाटचालीस आम्हा अहमदनगर करांकडून खूप खूप शुभेच्छा❤️💐
@gauravpatil98
@gauravpatil98 Жыл бұрын
गणपती विसर्जन वर १भाग् बनवला पाहिजे असे कोणा कोणा ला वाटते जेणे करून प्रबोधन होईल गणपती मूर्ती ज्या पद्धतीने विसर्जन होते ते थाबले पाहिचे चांडाळ चौकडी च्या करामती टीम ही विनंती🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@b.company96
@b.company96 Жыл бұрын
वायरमॅन पाटोळे आवडणारे व्यक्तिमत्त्व बनत चाललंय..!🎉👌
@vinayaknikam4685
@vinayaknikam4685 Жыл бұрын
Over vatt challay. Logic vatt nai sarkh sarkh toch subject aane.
@adityadevkule8494
@adityadevkule8494 Жыл бұрын
​@@vinayaknikam4685bhava mag nako baghu tu pan ithe tika nako karu
@sachinbamane8829
@sachinbamane8829 Жыл бұрын
1 no.💥
@devkhandekar6124
@devkhandekar6124 Жыл бұрын
चांडाळ चौकडी म्हणजे म्हणजे मित्र प्रेम एकजुटी , जिरवाजिर्वी राग भांडण लोकांना संदेश .आपुलकी राजकारण आदर मानसन्मान जोक हासवने सण चालू *घडामोडी एकदम भारी ❤
@BalkrishnaVanjari-dk9ly
@BalkrishnaVanjari-dk9ly Жыл бұрын
मी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ यांच्याकडून चांडाळ चौकडी च्या करामती यांतील सर्व कलाकारांचे आभार मानतो तुम्ही या एपिसोड च्या माध्यमातून लोकांना चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करतं आहात 🙏🫡
@kachrusarode4427
@kachrusarode4427 8 ай бұрын
बाळासाहेब, एकाच नंबर आहेत
@jayeshkshirsagar1990
@jayeshkshirsagar1990 Жыл бұрын
एकदम झक्कास एपिसोड 🔥❤️💐....... लवकरच 200 एपिसोड पूर्ण होणार महाराष्ट्राची नंबर वन वेब सिरीज,, लोकांच्या सर्वाधिक मनावर राज्य करणारे सर्व कलाकार प्रत्येक घराघरात पोहोचले आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 😀
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@RavindraBodake-h7m
@RavindraBodake-h7m Жыл бұрын
सर्व टीमला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि (२०० एपिसोड गणाच्या लग्नाचा बनवा ही रिक्वेस्ट )
@subhashraut7664
@subhashraut7664 Жыл бұрын
छान एपिसोड बघितल्यावर मन आनंदी राहतं
@akashmore9391
@akashmore9391 Жыл бұрын
गणा -- वायरमन लई कि गरीब हाय , माझं दोनदा लग्न जमवून आणलं होतं .. 😂😂😅😂😅
@आनंदजाधव-य6छ
@आनंदजाधव-य6छ Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती या टीमला वायरमेन हा एक रत्न मोलाचा हिरो सापडला आहे वायरमन चा काम एकच नंबर❤❤❤❤🎉🎉🎉
@Piyush-tk7vm
@Piyush-tk7vm Жыл бұрын
'पाटोळे' वायरमन उत्तम कलाकार आहेत 'बाळू मामाच्या 'मालिकेत काम करत आहेत
@raviavaghade1967
@raviavaghade1967 Жыл бұрын
Popping popgun opp
@RamBhagade_____
@RamBhagade_____ Жыл бұрын
Mg tyana mnohr mama mahit aastil ki
@sachinmalimali4065
@sachinmalimali4065 Жыл бұрын
@@RamBhagade_____ ळचळचंच
@ojashwinisatkar3756
@ojashwinisatkar3756 Жыл бұрын
Te tar mala रामभाऊ आहेत त्यांचे भाऊ वाटतात..सेम दिसतात दोघे
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@vikrampatil1562
@vikrampatil1562 Жыл бұрын
रामभाऊ एक नंबर माणुस आहे राव मी गेलेलो भेटायला तेव्हा मला स्वताच्या घरात चहा व नाष्टा दिल्याशिवाय सोडल नाही 😮😊😊😊😊😊
@ravipawar5258
@ravipawar5258 Жыл бұрын
रामभाऊ ने खर्च केला मला पण पटत नाही
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@vishalnalage4399
@vishalnalage4399 Жыл бұрын
बाळासाहेबांन साठी एक लाईक तर बनतेच👍
@RamhariRupnarSir-nb9bw
@RamhariRupnarSir-nb9bw Жыл бұрын
सर्व गुण संपन्न रामभाऊ.
@Just_chill_1M
@Just_chill_1M Жыл бұрын
सुबाष राव च्या बायको ची अक्टिंग जाम भारी आहे राव ❤
@User1234-Pnc
@User1234-Pnc Жыл бұрын
शेतकऱ्याची व्यथा हा एक भाग बनवा ही कळकळीची विनंती 🙏🙏🙏
@dhanajibhadugale1302
@dhanajibhadugale1302 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती च्या सर्व कलाकारांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही दर रविवारी सगळे एकत्र बसून t v वरती एपिसोड बघतो खूप छान काम करतात सर्व जन🎉🎉🎉🎉❤❤
@Prashant-kl9kj
@Prashant-kl9kj Жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ,tantya,पाटील यांना पहायच म्हणजे पर्वणी असते ( जेंव्हा रामभाऊ सीन मधून जातात आणि परत बाळासाहेबांना येवून मारतात किंव्हा तो सीन पुन्हा continue करतात तेंव्हा खरच episode टॉप ला जातो❤❤) वायरमन उच्च प्रकारातील नट सर्वच कलाकार उत्तम वायरमन भाव खावून जातो उज्वल भवितव्य ❤❤
@AzadPatankr
@AzadPatankr Жыл бұрын
200 वा भाग गणा पैलवान लग्न झाला पाहिजे एपिसोड याच्यावर पाहिजे प्लीज❤😅🎉
@somnathsawant7390
@somnathsawant7390 Жыл бұрын
@ganeshlalge4639
@ganeshlalge4639 Жыл бұрын
खरच खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम...खुपच मजाच मजा😊
@rohinibile1432
@rohinibile1432 Жыл бұрын
वायरमन पळाले खर दम आम्हाला भरला 😅😂😮बाकी एपिसोड खतरनाकच आहे.❤
@TofikMulla-y8b
@TofikMulla-y8b Жыл бұрын
आपल्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार तौफिक मुल्ला वडूज तुम्ही सर्व समाजाला एक नवी दिशा दाखवली त्या बद्दल धन्यवाद
@mr__arjun9610
@mr__arjun9610 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ जगताप सुभाषराव मदने कुणाला आवडते त्यांनी लाईक करा
@ChotiramPawar-b9b
@ChotiramPawar-b9b Жыл бұрын
सर्व टीमला गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा आणि चांगले काम करत आहेत सर्व कलाकार एक नंबर
@sanjayk2994
@sanjayk2994 Жыл бұрын
बालूमामाच्या नावान चांगभल वायरमन पाटोले काम एकदम झक्कास 👌👌👌👌
@1k_gs_1k
@1k_gs_1k 9 ай бұрын
एक नंबर कॉमेडी बाळासाहेब❤❤
@gopalsuryavanshi5591
@gopalsuryavanshi5591 Жыл бұрын
बाळासाहेब खरंच नाद खुळा 👍🤣🤣
@hakanishaikh5307
@hakanishaikh5307 Жыл бұрын
पाटोळे लाईनमन (वायरमन) यांचा अभिनय जबरदस्त आहे.👌👌👌
@laxmannangre5317
@laxmannangre5317 Жыл бұрын
आज रामभाऊ यांनी खरोखर चांगलं व्यक्तीमत्व साकारली ओरिजनल रामभाऊ शोभले
@panjab.7517
@panjab.7517 Жыл бұрын
सर्व एपिसोड खूप छान आहेत मी कामात खूप व्यस्त राहातो पण दर रविवारी तुमच्या एपिसोड ची वाट पाहातो खूप छान काम करत आहात खूप छान मनोरंजन आणि खूप छान विषय घेऊन येता
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 Жыл бұрын
बिचारे वायर मन ची काय अवस्था झलती राव त्यांची कीव वाटत होती पर हा एपिसोड पाहताना 😕पण उत्तम प्रकारे अभिनय करून आमचा परियांत असे जनहिताचे विषय पोहचविता त्या साठी संपूर्ण टीम चे आभार 🥳💯A Big selute to chandal Chaukati cha karamati Once Again A biggg claps to 👏👏#Balasaheb #Rambhau#Patil#Patole wire men #tanta mukti adhayksh #Gana pailvan😅💖💯🥳👏
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
गुड गुड गुड नाईस सुपर ब्युटीफूलव्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव व्हेरी सुपर पाटीलआशिष नवीन नवीन एपिसोड बनवू तर आम्ही प्रत्येक रविवारी वाट बघत आहे आजचा एपिसोड व्हेरी व्हेरी ब्युटीफुल एपिसोड खुप हसलो
@amitdhamdhere4704
@amitdhamdhere4704 Жыл бұрын
पाटोळे साहेब खरच एक नंबर माणूस आहे
@LaxmanTudme-o1v
@LaxmanTudme-o1v Жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब
@mangeshkharat8434
@mangeshkharat8434 Жыл бұрын
खूपच छान एपिसोड सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@santosmhaske3674
@santosmhaske3674 Жыл бұрын
खुप खुप आनंद होतो आपण सर्व कलाकार यांना माझा आणी माझा परीवारा तर्फे खुप खुप शुभेच्छा अशेच नवीन उपक्रम राबवत रहा आपले हजारो लाखो एपिसोड होओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद
@virnathambuse2784
@virnathambuse2784 Жыл бұрын
🎉🎉 🎉सुवर्णा ताई 🎉🎉 आजचा एपिसोड मधलं तुमचं काम एकच नंबर आहे 😅😅
@मराठीसांप्रदाय
@मराठीसांप्रदाय Жыл бұрын
एक नंबर वायरमन साहेब...... अक्टिंग आणि गावकऱ्यात मिसळून .....
@Dharkri-2132
@Dharkri-2132 Жыл бұрын
गाई वाचवा झाडे जगवा पाऊस खूप खूप पडेल माझा वाढदिवस माझी गोसेवा करा वाढदिवस गोशाळेत करा भारत माता की जय 🚩🙏🏻
@parameshwarshinde8784
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
खूप छान बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव महाराष्ट्राची शान
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 Жыл бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤ तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवी नगर ❤ 🎉 सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा 💐 !! गुणगान तुझे ओठांवर राहू दे चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे!! !!!! गणपती बाप्पा मोरया!!!
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 Жыл бұрын
@@pooja11866 Hi
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 Жыл бұрын
@@pooja11866 chatting karaychi ch asel tar Facebook la ya
@krushnahandal9549
@krushnahandal9549 Жыл бұрын
मी बाळुमामा पालखी नंबर 13 रामभाऊ बाळासाहेब तुम्हाला मी विनंती करतो तुम्ही एक बाळूमामांच्या मेंढ्या यावर एक एपिसोड बनवा बाळूमामांच्या नावानं चांगभलं या मालिकेत तुम्ही काही दिवसांपूर्वी खूप चांगली भूमिका केली होती . तुम्हाला बाळुमामाचां आशिर्वाद आहे 🚩
@krushnahandal9549
@krushnahandal9549 Жыл бұрын
आता आमची 13 नंबर पालखी अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात मोहटादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाथर्डी तालुक्यात आहे
@amolshinde1487
@amolshinde1487 Жыл бұрын
200 सिरीयल पूर्ण होत आहेत 🎉❤ चांडाळ चौकडी च्या करामती पुर्ण टीम ला हार्दिक शुभेच्छा रामभाऊ. सुभाष.बाळासाहेब 🎉🎉❤❤
@arvindgavali2977
@arvindgavali2977 Жыл бұрын
ऐकनबर आहे भावा बरोबर
@chandrakantchavan5938
@chandrakantchavan5938 Жыл бұрын
सर्वच कलाकार छान काम करतायत त्यातल्या त्यात बाळासाहेब रमाभव❤
@S.NEWSMarathi
@S.NEWSMarathi Жыл бұрын
खुपच छांन भाग झाला. वायरमण चे काम मस्त आहे ...
@Just_chill_1M
@Just_chill_1M Жыл бұрын
जय हो वायरमन ❤❤ अवडत जाणार व्यक्तिमत्व
@pandurangjadhav9232
@pandurangjadhav9232 Жыл бұрын
सर्व कलाकाराचे अभिनंदन 🎉🎉पण जाहिरात फार आहे
@RavindraBodake-h7m
@RavindraBodake-h7m Жыл бұрын
२०० एपिसोड खूप छान होणार आहे सर्व प्रेक्षक वर्ग याची आतुरतेने वाट पाहत आहे
@karangadade5743
@karangadade5743 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड बाळासाहेब रामभाऊ वायरमेन काकाची एकटिक एक नंबर ❤😅😅😅😅
@KaranSunepad
@KaranSunepad Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एक एपिसोड बनवा
@namdevjarhad4311
@namdevjarhad4311 Жыл бұрын
1 number ❤❤
@user-qt1cd5cr2k
@user-qt1cd5cr2k Жыл бұрын
चांडळ चौकडीच्या करामती पूर्ण टीम ला हार्दिक शुभेच्छा 🎉❤आणि एक विनंती हप्त्यातून शनिवार आणि रविवार असे दोन एपिसोड करावे.❤
@vaibhavkadam-e6n
@vaibhavkadam-e6n 5 ай бұрын
ह्या व्हेबसिरीस आन बान शान रामभाऊ, बाळासाहेब 👌👌👌
@शेतकरीराजा-श5ठ
@शेतकरीराजा-श5ठ Жыл бұрын
आपला हिरो संजू मेबर ❤
@narayanmatole8733
@narayanmatole8733 Жыл бұрын
आपल्या संपूर्ण टिमला गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणी भविष्यात अश्याच प्रकारे मनोरंजन करत आहेत🎉😂😅❤ खुप छान🎉😂❤
@avinashthite2730
@avinashthite2730 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड झाला आहे खूप म्हणजे खूप छान❤🎉
@sachinnalawade732
@sachinnalawade732 Жыл бұрын
खूप छान
@marotijadhav4494
@marotijadhav4494 Жыл бұрын
Ha sagla prakar gairsamjatun zal😂😂😂😂
@buddhistnews7035
@buddhistnews7035 Жыл бұрын
वायरमन पात्र अतिशय सुंदर कलाकारी
@govindkamble4679
@govindkamble4679 Жыл бұрын
तुम्ही शेतकऱ्यावर, वायरमन वर, आणि बैलगाडा, अंधश्रद्धा निर्मूलन व इतर कथाची रसिकांना भुरळ घातली पण एक एपिसोड चालक (ड्रायव्हर) साठी झाला पाहिजे. ही विनंती 🙏🚌🛣️
@guruprasadpednekar2492
@guruprasadpednekar2492 Жыл бұрын
Sundar aajcha ha episode purn bara vatla with climax
@GaneshMandumale-dh2cr
@GaneshMandumale-dh2cr Жыл бұрын
Best web series
@VijayVanjare-on7hm
@VijayVanjare-on7hm Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया सर्व टीम ला लाख लाख शुभेच्छा
@anandbharati4612
@anandbharati4612 Жыл бұрын
चांडाळ चौकडी वर प्रेम करणाऱ्या रसिक माय बाप प्रेक्षकांचं मनापासून अभिनंदन ❤
@purvaled
@purvaled Жыл бұрын
सुपर भाग , संवाद ,आणि दिग्दर्शन , 1000 भाग व्हावेत हि शुभेच्छा !
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
सर्व चांडाळ चौकडी करामतीचया हरहुन्नरी चतुरस्त्र गुणी व लाजवाब कलाकारांना गणेश उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.आपले सर्व भाग एकापेक्षा एक सरस असतात त्यामुळे तुमचे किती कौतुक करणे तेवढं कमीच आहे.
@nileshmore6890
@nileshmore6890 Жыл бұрын
पाटोळे १नंबर अभिनय करतात नाद खुळा
@NVMusic5907
@NVMusic5907 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव तुम्हाला येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐🌸
@satishbansode6815
@satishbansode6815 Жыл бұрын
बाळासाहेबऐकचनंबर वंईरमैन
@narayanshenbge
@narayanshenbge Жыл бұрын
एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalpansare143
@vishalpansare143 Жыл бұрын
एक नंबर रामभाऊ बाळासाहेब😊
@ravilandge3315
@ravilandge3315 Жыл бұрын
Patole................ aaj tumhi hero ahe hya episode che, Great hard work to all of your team, Ganpati Bappa Morya, Best wishes to all of you.👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@शुकलेश्वरगायकवाड-ट1झ
@शुकलेश्वरगायकवाड-ट1झ Жыл бұрын
बाळासाहेब हे कोणा कोणाला आवडतात
@shree674
@shree674 Жыл бұрын
एक वाक्य भारी वाटलं "गड्या आपला गावचं बरा"...❤
@amolpadwal4683
@amolpadwal4683 Жыл бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब सातारा ❤️
@archanadabhade4210
@archanadabhade4210 Жыл бұрын
बाळासाहेब ऎकच नंबर👍👍👍👍👑🎉🎉
@vaibhavghadge1539
@vaibhavghadge1539 Жыл бұрын
Ek gav ek ganpati kivha gharo gari ganpati & ganpati sajawat asa episode kada ha bhag pn chagla hota ❤❤❤
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН