चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७८|| Chandal Choukadichya Karamati episode No.178

  Рет қаралды 3,134,645

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 400
@mahadevphansedkanna3723
@mahadevphansedkanna3723 Жыл бұрын
रोज सकाळी जाग येताच असं वाटतं आपल्या मुलाबाळांचं तोंड पहावं... पण रविवार आला या तिघांचा तोंड बघून रविवारची सुट्टी आनंदात घालवावी असं वाटतं.. लोकांचे प्रबोधन आणि निखळ मनोरंजन करणाऱ्या या टीमच्या प्रत्येक सदस्याला दीर्घ आयुष्य लाभो🙏🏽 आणि आपल्याकडून अशीच रसिक माय बापाची सेवा घडत राहून 🙏🏽
@subhashpaikrao5387
@subhashpaikrao5387 Жыл бұрын
जैसी करणी वैसि भरणी .रामभाऊ ला चांगला धडा शिकवला बाळासाहेबांनी.....छान एपिसोड...
@karangadade5743
@karangadade5743 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांच्या कॉमेडी एक नंबर ❤❤❤ जोड नाही यांना बाळासाहेबांचा नाद नाही करायचा एक नंबर एपिसोड बघायला मज्जा आली चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipkale6273
@sandipkale6273 Жыл бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला. आजचा एपिसोड ने सर्व रसिकांना खुप हसवल.👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@PravinNimangre
@PravinNimangre Жыл бұрын
लय‌ भारी 👍 आपल‌ एकच म्हणन आहे रामभाऊ सरपंच झालेत असा एक एपिसोड झाला च पाहिजे 🙏🙏
@farmersdg2323
@farmersdg2323 Жыл бұрын
गणाच लग्न या एपिसोड ची कोण कोण वाट बघत आहे, ❤❤❤💞💯
@sureshtanpure8795
@sureshtanpure8795 Жыл бұрын
व्हायलाच पाहिजे
@sudhakarkale6747
@sudhakarkale6747 Жыл бұрын
Mi
@maheshmengade6081
@maheshmengade6081 Жыл бұрын
@gauravaher5005
@gauravaher5005 Жыл бұрын
💯💯💯 मी सुध्धा......
@shubham2760
@shubham2760 Жыл бұрын
200 VA mahaepisode aahe
@Mayur_bhosale_92
@Mayur_bhosale_92 Жыл бұрын
एक दिवस हे कलाकार खुप मोठें होणारं नकीच 💯😍❤️🌎
@keshavgaikwad2230
@keshavgaikwad2230 Жыл бұрын
🎉
@bajjubhosale3147
@bajjubhosale3147 Жыл бұрын
बाळू काका हरवल्याची हळहळ या वर एक एपिसोड झाला पाहिजे...❤❤
@vaishalik4186
@vaishalik4186 Жыл бұрын
Good Morning All😊 Happy Sunday 😛😛 जशास तसे बघून माझा रविवार तर Happy च जाणार आहे😀😀रामभाऊ मस्त गाणी बनवतात 🤣
@nitinjasud174
@nitinjasud174 8 ай бұрын
😊😊 yes
@Rajshree_patil
@Rajshree_patil Жыл бұрын
महाराष्टरातील नंबर एक ची वेब सिरीज ज्या मधून चांगला बोध दिला जातो कोण कोण रविवारची वाट पाहत असते...👌🌹🌹🙏🌹🌹
@Shubham03976
@Shubham03976 Жыл бұрын
Kahray ki
@PravinNimangre
@PravinNimangre Жыл бұрын
मी
@Viki_Rollling_Life_Writes
@Viki_Rollling_Life_Writes Жыл бұрын
खरंय खरंय
@pandurangkshirsagar7066
@pandurangkshirsagar7066 Жыл бұрын
ME
@ganeshchavan-qe5jv
@ganeshchavan-qe5jv Жыл бұрын
Khar aahe
@amolkapase6105
@amolkapase6105 Жыл бұрын
सगळ्यांना त्यांच्या मेहनती फळ मिळु दे देवा🙏🙏
@mayurmane5754
@mayurmane5754 Жыл бұрын
गणांच्या लग्नाचा एक एपिसोड झ्हाला पाहिजे आस कोणा कोणा ला वाटतंय👍
@bhaukambalebk6566
@bhaukambalebk6566 Жыл бұрын
आपण तर बाळासाहेब आणि रामभाऊ यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांच्या साठी वाठ बघावी लागते ❤❤❤
@Rajshree_patil
@Rajshree_patil Жыл бұрын
इंटरनॅशनल पुढाऱ्याला एकदा अमेरिकेला पाठवा बर भरपूर दिवस झाले अमेरिकेला वाख्यान नाही झाले त्यांचे...🌍🌍🌍
@sumitsalunkhe3356
@sumitsalunkhe3356 Жыл бұрын
😂😂😂
@jayramawaghade1627
@jayramawaghade1627 Жыл бұрын
रामभाऊंना बाळासाहेबांना हुडकायला जावं लागलं 😂😂😂
@balaji-sd2nx
@balaji-sd2nx Жыл бұрын
🤪
@sujatanarute2600
@sujatanarute2600 Жыл бұрын
आण्णा आहे महुन पाटलांची कमतरता जाणवत नाही,बाळासाहेब 1नंबर👌👌👌💐💐💐💐
@aniketj97
@aniketj97 Жыл бұрын
सरपंच ला अक्टिंग शिकवण्याची खूप गरज आहे.एवढे episodes झाले तरी सुद्धा सरपंच ला ॲक्टिंग जमत नाही.बाळासाहेब,सुभाषराव आणि रामभाऊ हे त्यांचं बेस्ट देतात पण खुठेतरी public पूर्ण episode मध्ये सगळ्यांचे बोलणं ॲक्टिंग बघत असते.आणि ते काका आहेत त्यांना स्क्रिप्ट देत जा त्यांना त्यांचे डायलॉग माहीत नसतात .बाकी तुमचे सगळे episode पूर्ण family सोबत आम्ही पाहत असतो .खूप छान प्रयत्न करताय सगळेच .आणि प्रत्येक episode मध्ये उजैन ला घेत नाहीत त्याची खंत वाटते.त्याची बोलीभाषा तुमच्या प्रत्येक भागात भर घालते .आणि महिन्यातून एकदा तरी एक suspence असणारा भाग बनवायला जमलं तर please try करा.त्या भागाचे 2 किंवा 3भाग बनले तरी चालतील.पण गाव सोडून कोणतेच episode तुम्ही बनवू नका .त्याच कारण एवढच की आम्ही मुंबई ला राहतो गावाची माणसं गावाचा परिसर आणि गावच शूटिंग हे सगळं बघावस वाटत एवढच .जर जास्त काही बोललो असेल तर तुमचाच लहान भाऊ समजून मला उदार अंतःकरणाने माफ कराल अशी मी आशा बाळगतो .तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@user-vu5wi6re8p
@user-vu5wi6re8p Жыл бұрын
कोणा कोणाला वाटते रामभाऊ च्या गणाच लग्नाचे दोन भाग बघायला खुप खुप आवडेल
@supriyapatil9129
@supriyapatil9129 Жыл бұрын
Very nice
@rupeshjadhav9999
@rupeshjadhav9999 Жыл бұрын
🎉चांडाळ चौकडी च्य करामती हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी पुढे असेच एपिसोड चालू सगळ्यास हसवत खेळवत ठेवा😊😊😊
@bestpal4u
@bestpal4u Жыл бұрын
सगळ्याच टीम चे अभिनंदन. पुढील काळात असेच मनोरंजन करून सगळ्यांनाच हसत खेळत ठेवा.
@ajaygaikwad6410
@ajaygaikwad6410 Жыл бұрын
मस्तच आजचा भाग दाखवला 1#@ चांडाळ चौकडी चे कलाकार मस्त कामे करतात
@ulhaskasar3863
@ulhaskasar3863 Жыл бұрын
बाळासाहेब ,रामभाऊ ,सुभाषराव हे काल आमच्या गावात आले होते शेठ बाबा चा कार्यक्रम ला जुन्नर मध्ये शिरोली या गावात आले त्याचे मनापासून हार्दिक अभिनंदन बाळासाहेब खूपच छान जुन्नर मधील शिवनेरी व शिवरायांच्या बद्दल खूपच छान माहिती दिली धन्यवाद बाळासाहेब
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 Жыл бұрын
खूप एंटरटेनमेंट एपिसोड जशाला तसा मार्ग काढतात बाळासाहेब सर्व चांडाळ चौकडी करामती टीमचे मनापासून आभार असेच आमचे मनोरंजन
@pratibhashinde6107
@pratibhashinde6107 Жыл бұрын
महाराष्ट्रातील नंबर वन webseries आहे. 💐💐
@sharadghule8124
@sharadghule8124 Жыл бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर,सुसंस्कृत, विनोदी,समाज प्रबोधन करणारी वेबसिरिज सर्व टीमचे मनपुर्वक अभिनंदन
@rohitpatil7112
@rohitpatil7112 Жыл бұрын
मी दुबई मधून बगतोय हा एपिसोड छान अभिनंदन सर्वाचे
@KiranJadhav-el2ir
@KiranJadhav-el2ir Жыл бұрын
Kuthe ahe dubai
@yogeshnarke602
@yogeshnarke602 Жыл бұрын
वडाचीवाडी
@rahulsathe9819
@rahulsathe9819 Жыл бұрын
रविवार सकाळी फ्रेश होतोच माणूस करामती बगून ❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂
@nikhiljagtap5051
@nikhiljagtap5051 Жыл бұрын
😂
@dastgirshaikh7636
@dastgirshaikh7636 Жыл бұрын
पाटील कधि येनार आहेत
@TravelByAnup
@TravelByAnup Жыл бұрын
ही एक वेब सिरीज नसून घरात घरात पोहचलेलं अस्सल मराठी सोन आहे... लॉकडाउन मध्ये मी माझ्या सर्व गल्लीला वेड लावलेलं होत आता तेच लोक कॉल करून मला एपिसोड पाहिला का सांगत आहेत... सलाम तुमच्या सर्व टीम ला.. मी IT कंपनी मध्ये काम करतो पूर्ण आठवड्याचा स्ट्रेस कमी होतो तुमचा भाग पाहिल्या वर... भरत सर, सुभाष सर आणी माझे आवडते रामभाऊ सर मुंबई मध्ये आल्यावर नक्की संपर्क करा मला... 👍🏻
@starkgamers07
@starkgamers07 Жыл бұрын
प्रत्येक गावात असेच राजकारणी पाहिजेल. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि इतर वेळी सर्व एकत्र पाहिजेल. आजच्या भागात हे पाहून खुप छान वाटले.
@samirrokade7374
@samirrokade7374 Жыл бұрын
मी सगळे भाग पाहिलेत पण आत्तापर्यंत कोणी म्हणले नाही की बाळासाहेब यांना दारू जास्त झाली खूप वास येतोय..
@suhasnavale5119
@suhasnavale5119 Жыл бұрын
*बारामती मधील कांबळेश्वर गावातील गावरान फिल्म प्रोडक्शन चांडाळ चौकडी करामती मधील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा व तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा 🙏🙇🦁👑🥰*
@atulkakade441
@atulkakade441 Жыл бұрын
मी
@anilfalke8727
@anilfalke8727 Жыл бұрын
​@@atulkakade441 😅
@anilfalke8727
@anilfalke8727 Жыл бұрын
😅😊
@tartetarete3334
@tartetarete3334 Жыл бұрын
Vrgjgg
@anilanap591
@anilanap591 Жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब तंटामुक्ती अध्यक्ष छोट्या उज्जैन संजूबा सदस्य अण्णा आमिर रामभाऊ गाना खूपच छान अभिनय सादर केला आपण सर्व घरातली माणसं असल्यासारखे वाटतात आपल्या सर्वांचा अभिनय बघून मन प्रसन्न होते आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा
@bhagwanavhad2148
@bhagwanavhad2148 Жыл бұрын
तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही उज्जैन आणि पप्पूला एक दिवस श्रीमंत आणि तुम्हाला गरीब दाखवा फक्त एक एपिसोडमध्ये 🎉🎉
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 Жыл бұрын
आपला सहभाग आहे भाऊ ❤❤
@dnyaneshwarrajnor4067
@dnyaneshwarrajnor4067 Жыл бұрын
मटण पार्टीचा प्रत्येक एपिसोड तुम्ही अतिशय उत्कृष्ट पध्दतीने बनवता, मला फार आवडतो,रामभाऊ आणि बाळासाहेब आज खूपच भाव खाऊन गेले, सर्व टीमचा अभिनय फारच छान, पाटिल कधी येतायत वाट बघतो....
@vijayshriram399
@vijayshriram399 Жыл бұрын
@namdevgaikwad6416
@namdevgaikwad6416 Жыл бұрын
खुप खुप छान आजचा एपिसोड होता....जस करावं तस भरावं.......मास्टरमाईंड बाळासाहेब,चलाख चतुर रामभाऊ, करडा स्वभाव संजू मेंबर , समंजस्य सुभाषराव,बाकी अमीर ,गणा पैलवान , उज्जैन ,छोट्या , पप्पू करामती ....सगळ्यात महत्वाचे तुमचे क्रियेटीव्ह हेड शुभम सर आणि त्यांची टीम ........तुम्ही राव आमच्या कुटुंबातले आहात अस वाटते .....किती छान आणि गोड काळजातले विषय घेवून येता.....आणि मनोरंजन करून समाजप्रबोधन करता ........निशब्द ............तुमच्या बद्दल बोलावे तेवढं कमीच आहे ......एकवेळ तुम्हाला मी भेटलो आहे ....पुन्हा एकदा लवकरच भेटायला येणार आहे ........नामदेव गायकवाड.......सांगली🙏🙏🙏
@ajaychavan2342
@ajaychavan2342 Жыл бұрын
बलभीम पाटील ह्या एपिसोड मधे असते तर आणखी करामती झाल्या असत्या.
@namdevgaikwad6416
@namdevgaikwad6416 Жыл бұрын
हो ना ,बलभीम पाटील यांना सर्व महाराष्ट्र miss करतोय..........
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 Жыл бұрын
बाळूनाना, रामभाऊ जोडी नंबर एक आहे आमिर, आण्णा, मेंबर, पैलवान उज्जैन सुभाष राव,❤❤जैसी करनी वैसी भरनी 😂😂😂 अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे , यांच्या सारखी जोडी, जमली, बाळूनाना, रामभाऊ, आणि या जोडीला सांभाळून घेणारे तंटामुक्त अध्यक्ष सुभाष राव ❤❤ छान भाग बनवला ❤ सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन ❤ बाळूनाना, बाळूनाना, बाळूनाना, बाळूनाना, रामभाऊ रामभाऊ,गना पैलवान उज्जैन सुभाष राव ❤❤
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@rajaramkandalkar360
@rajaramkandalkar360 Жыл бұрын
31 मे अहिल्यादेवी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वाना 🙏
@vishaldalve4316
@vishaldalve4316 Жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा माजकया चा माज जिरवणारा एकच नंबर कलाकार
@devidaswagh3526
@devidaswagh3526 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🌹🌹🎉🎉
@rupeshjadhav9999
@rupeshjadhav9999 Жыл бұрын
महाराष्ट्राचे एक नंबर.सगळ्याच टीम अभिनंदन😊.पुढील काळात असेच महाराष्ट्र राज्य मनोरंजन करून सगळ्यास हसववत राहावे खेळत ठेवा😊😊
@sagarjavir8639
@sagarjavir8639 Жыл бұрын
खूप खूप हसतो राव ❤❤❤❤❤ सर्व कलाकारांना मनापासून धन्याद आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@rahulumap6310
@rahulumap6310 Жыл бұрын
Episode 1 पासून सर्व भाग बघतोय ♥️♥️♥️😍
@user-lv4dh4wt1p
@user-lv4dh4wt1p Жыл бұрын
सुपात जोंधळ घोळीते गणाला दुधमी पाजी गणा दूध पिण्याचा आणखी राहिलाय का😂❤❤ बरं खूप मस्त छान वाटला एपिसोड चांडाळ चौकडी च्या करामती व सर्व सभासदांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤❤🌹💐🙏🙏🙏🙏
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब एक नंबर जोडी गणा पैलवान संजूसरपंच सुपरखूप मजा आली एपिसोड बघून खूप आनंद वाटला व्हेरी नाईस सुपर प्रत्येक रविवारी नवीन एपिसोड येतो व्हेरी नाईस सुपर
@SureshMore-jm2vf
@SureshMore-jm2vf Жыл бұрын
अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद😘💕😘💕
@s.g.3194
@s.g.3194 Жыл бұрын
बाळा साहेबांच्या करामतींला तोड नाही खूप गमतीशीर होता हा एपिसोड 👌👌👌🙏🙏🙏
@user-ge3lc2wj8d
@user-ge3lc2wj8d Жыл бұрын
अतीशय उत्तम बुध्दी कौशल्याचा योग्य वापर केला आहे फार आवडले असेच मनोरंजन करा हसून हसून आयुष्य वाढले असे वाटते
@sachindalimbkar3647
@sachindalimbkar3647 Жыл бұрын
आजचा ह्या कटाकटीच्या दिवसात माणूस हासण पार विसरून गेलाय पण आपण सर्व जण मिळून आम्हाला जे हसवन्याचे काम करतय.ते खुप आशादाई आहे .धन्यवाद
@tusharrasal3364
@tusharrasal3364 Жыл бұрын
सर्व कलाकार यांना खुप खुप शुभेच्छा आज अशी काही वेग वेगळ्या प्रकारचे विषय घेऊन येतात खूप छान वाटते बाळासाहेब खप मस्त आहेत आणि सोबत राम भाऊ राम भाऊ आणि सुभाषराव खूप कडक
@rahulgosave1329
@rahulgosave1329 Жыл бұрын
बलभीम पाटील भरती तुम्ही लवकर बरे व्हा तुम्ही आमच्या गोसावी समाजाची शान आहात तुमच्या शीवाय मज्जा नाही तुम्ही चांडाळ चौकडीत लवकर या तुमच्या डोळ्यांना देव लवकर दृष्टी देवो प्लिज लवकर या मि तुमचा प्रिय सचिन गोसावी ❤️❤️🙂🙂
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@chhabusanap8
@chhabusanap8 4 ай бұрын
बाळासाहेब यांचा अभिनय १ नंबर आहे
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉😊😊
@devidaswagh3526
@devidaswagh3526 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@bharatpawar502
@bharatpawar502 Жыл бұрын
भारती सरांना लवकर बोलवा
@ashokahire42
@ashokahire42 Жыл бұрын
एकच नं वण
@AniketDeshmukh-tb8ue
@AniketDeshmukh-tb8ue Жыл бұрын
पाटील कधी दिसणारे त?
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
@@AniketDeshmukh-tb8ue लवकरच दिसतील 🔥😍🥰❤️
@sushilS271
@sushilS271 Жыл бұрын
किती जण येका नवीन भागा साठी रविवार ची वाट बघतात 😉🤔🤔🙏
@Shago782
@Shago782 Жыл бұрын
मी ❤
@siddheshgunjal5384
@siddheshgunjal5384 8 ай бұрын
Mi
@bhausonatu2462
@bhausonatu2462 8 ай бұрын
​@@Shago782,##
@tulshijadhav3614
@tulshijadhav3614 8 ай бұрын
Tuzya आईची पूची वाट बघत बसले आहे
@user-md1yz4ex6k
@user-md1yz4ex6k Ай бұрын
@@Shago782 44,s2e
@jaysaste5295
@jaysaste5295 Жыл бұрын
आम्ही दर रविवारी आपल्या सिरीजची उत्सुकतेने वाट बघत असतो व पहात ही असतो पण आजचा भाग हा यापूर्वीच्या भागासारखा म्हणावं तितका योग्य नव्हता असे आम्हास वाटते तरी यापुढे उत्कृष्ट अभिनय असलेले भाग आणावेत धन्यवाद
@Studystudioofprashant
@Studystudioofprashant Жыл бұрын
@gavran film production आपण समाजकारण हे अतिशय चांगल्या प्रकारे करत आहेत ... व सुलभ बोध या मधून घडवत आहात...
@akshaygavali6983
@akshaygavali6983 Жыл бұрын
चांडाळ चौकडी करामतीच्या संपूर्ण टीमला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@MurlidharKhot
@MurlidharKhot 9 ай бұрын
Cvvvvv
@MurlidharKhot
@MurlidharKhot 9 ай бұрын
Uú😢
@MurlidharKhot
@MurlidharKhot 9 ай бұрын
Oy 9😊😊😊
@nimeshmahamuni855
@nimeshmahamuni855 Жыл бұрын
बाळासाहेब - अजून सात आठ जण आहेत, दहा बारा हांड पाणी वता त्याच्यात 🤣🤣🤣🤣👌👌👌
@RajCreation-zk7te
@RajCreation-zk7te Жыл бұрын
जैसी करणी वैसी भरणी आजच्या एपिसोड मधून चांगला संदेश दिलास त्याबद्दल मनापासून आभार...
@haridasgarande2011
@haridasgarande2011 Жыл бұрын
संजू मेंबर ने निसर्गाची नाळ या च्यायनलला बैलगाडा शर्यत बद्दल छान मुलाखत दिली आहे .बैलगाडा शर्यत प्रेमी नाद खुळा बलोरा आणी स्कारपिओ❤❤❤❤
@pundlikbachhav1369
@pundlikbachhav1369 Жыл бұрын
Best episode👍👍👍👍
@akashghadage6318
@akashghadage6318 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤
@niteshsonawne8754
@niteshsonawne8754 Жыл бұрын
Q
@akashghadage6318
@akashghadage6318 Жыл бұрын
@@niteshsonawne8754 काय Q
@satyajitpalve8932
@satyajitpalve8932 Жыл бұрын
गणाचं लग्न आणि रामभाऊ बाळासाहेब आणि पाटील व सुभासराव बाकी सर्व कलाकार खूप नाचत आहेत असा एपिसोड बनवा.
@rahulmehetresir
@rahulmehetresir Жыл бұрын
पोलीस भरती मध्ये अपयश आल्याने खूप मुले-मुली निराश झाले आहेत.त्यांना धीर देण्यासाठी एक भाग आपण बनवावा,ही विनंती🙏
@ulhaskasar3863
@ulhaskasar3863 Жыл бұрын
बाळासाहेब ने हुशारीने रामभाऊ वर डाव पलठवला खूप हुशारीने बाळासाहेब यांनी सर्वाना जेवायला घातले
@madhavbhutale2402
@madhavbhutale2402 Жыл бұрын
गणाच्या लग्नाचा एपिसोड येऊ द्या ना राव.एक कलाकार वाढू द्या वेबसीरीज मध्ये, गणाच्या बायकोच्या रुपान. तुमचा प्रेक्षक म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे 🙏🙏
@amitmordekar2853
@amitmordekar2853 Жыл бұрын
नमस्कार मी कोकणी आणि रत्नागिरी मधला आहे मी आपले पहिल्यापासूनच सगळे भाग बघतो आणि मी खूप चाहता आहे आमच्या कोकण चे नाव घेतल्या बद्दल खूप आभारी आहे चांडाळ चौकडी चा. पुढल्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा❤❤
@shubhangighanawat7745
@shubhangighanawat7745 Жыл бұрын
गावातील पार्टी ची आठवण झाली खुप छान एपिसोड ❤😅😅
@ankushlagade1903
@ankushlagade1903 Жыл бұрын
❤❤
@user-ce3hz6hz2r
@user-ce3hz6hz2r Жыл бұрын
​@@ankushlagade1903 ❤❤
@rahulkale3773
@rahulkale3773 Жыл бұрын
😅
@candy-fc9is
@candy-fc9is Жыл бұрын
Suprad
@ganeshshendkar3
@ganeshshendkar3 Жыл бұрын
आपल्या हिंदू मुली सुरक्षित ठेवण्यासाठी लव्ह जिहाद वर एक एपिसोड बनवा 🙏🙏🙏🙏🙏
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 Жыл бұрын
एकच नंबर भाग दाखवला आज पार्टीचा मस्त मज्जा आली लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या👍👍सर्व कलाकारांना मे.महिना yending chya हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@rajusanap7452
@rajusanap7452 Жыл бұрын
मी अभ्यासातून वेळ काढून पण न चुकता दर रविवाराचा भाग पाहतो....एक नंबर ....All the best ....🎊🎉🎉🎊🙏
@vaishalik4186
@vaishalik4186 Жыл бұрын
आजचा Episode बघून मला तर मटण खायची इच्छा झाली राव 🤣🤣भूक लागली सकाळ सकाळ Chicken पण चालेल😋😋😋😋
@anitasable2443
@anitasable2443 Жыл бұрын
Tumchya sarkhech aamche haal zaale aamhi pan mutton aanle pan khatri keli ki tya bokadala kutre chawale nahi Dhanyawwad
@MrAk-li2cn
@MrAk-li2cn Жыл бұрын
I love chandal chaukadi ❤
@AvinashNaikade-dv3rm
@AvinashNaikade-dv3rm Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना माझी एक विनंती आहे की महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीवरील एपिसोड तयार करताना बारा सेकंदाच्या घाटातला चार बैलांच्या एपिसोड तयार करा
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
प्रश्न किती ही असु द्या ऊत्तर एकच बाळासाहेब...पुरुन ऊरणार....अप्रतिम भाग..लयच आवडला...
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 Жыл бұрын
आजच्या क्लॅरिटी क्लिअर दिसत नाही आणि आवाज पण कमी येतो .. बाकी आजचा एपिसोड खूप छान मजेशीर आहे त्याबद्दल धन्यवाद
@Vishal-nb8xi
@Vishal-nb8xi Жыл бұрын
काल रामभाऊ सुभाषराव बाळासाहेब आमच्या शेजारच्या गावात आले होते
@mayurshivle9497
@mayurshivle9497 Жыл бұрын
पाटील कुठे गेले दिसत नाहीये प्लीज लवकरात लवकर पाटील बोलवा एपिसोड अजून चांगला होईल
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@chandrakantteli2039
@chandrakantteli2039 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन.
@shankarpatil7442
@shankarpatil7442 Жыл бұрын
सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤❤❤❤❤
@er.amitraj2848
@er.amitraj2848 11 ай бұрын
Ekch nav fakt रामभाऊ. रामभाऊ
@bhikajikamble4940
@bhikajikamble4940 Жыл бұрын
प्रथमतः चांडाळ चौकडी च्या करामती टीमला पुढील कार्यासाठी सदिच्छा.. 1 कोटी सस्क्रायबर चा पल्ला गाठावा ह्या पुढील वाटचालीस सदिच्छा.... नमस्कार, जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आपण एक एपिसोड बनवा.. महाराष्ट्रातीलच नव्हे भारतातील थोर क्रांतिकारकांचा आम्ही सन्मान करतो ते ग्रेट आहेतच आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रातील हे दोन्ही रत्नं आज जगाच्या बाहेर महाराष्ट्राचे ह्या भारताचे नाव उंचावत आहेत, सर्व नेते ग्रेट आहेतच पण शिवराय, भिमराय यांचे कार्य महाराष्ट्र आणि भारत घडवण्याचाच सक्षम ठरले आहे हे विसरता कामा नये... जय शिवराय..जय भीम... "गावरान" प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती टिमला एक सांगायचे आहे.. डॉ बाबासाहेब आणि छ. शिवराय यांचे बरेच चाहते आपल्या youtyub chainel ला सस्क्राईबर आहेत. त्यांची खूप दिवसा पासूनची इच्छा आहे आपल्या नेत्याची क्रांतीकार्याची आपल्या आवडत्या "गावरान" या youtyub chainel वर पाहता यावे.. प्रत्येक एपिसोड पाहताना कुठेतरी ती कमी, उनीव भासते की शिवाजी महाराज बाबासाहेब यांचे कार्य पुन्हा नव्याने ह्या प्रोडक्शन च्या बेनर खाली पाहता यावे.... आम्हाला मान्य आहे, विषय खूप संवेदनशील आणि जबाबदारीचा आहे तितकी तयारी पण करावी लागेल...पण हि चाहत्यांची इच्छा प्लीज लक्षात घ्या..आम्हा सर्वांना नाराज करू नका ... - कांबळे भिकाजी रा. गारगोटी, ता. भुदरगड जी.कोल्हापूर
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 👍👌💐💐😄😄😄
@shankarugale663
@shankarugale663 Жыл бұрын
लव्ह स्टोरी वर एक भाग बनवा ही नंब्र विनंती सगल्या टीम ला 🙏🙏🙏
@surajghule045
@surajghule045 10 ай бұрын
शाकाहार उत्तम आहार
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
Nice video
@GaneshKadam-ys6qm
@GaneshKadam-ys6qm Жыл бұрын
बाळासाहेबांची काॅमेडी एकच नंबर 👌🙏
@shirishkakade4798
@shirishkakade4798 Жыл бұрын
Watching you from Denmark 🇩🇰. I never miss the episode
@abhijeetdesai8314
@abhijeetdesai8314 2 ай бұрын
खूप छान वाटलं चांगला संदेश दिला तरुण पिढीला
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
मटन म्हटल्यावर आण्णाचा चेहरा कसा खुलतो सर्वात भारी एँक्टींग
@subhashraut7664
@subhashraut7664 Жыл бұрын
Good work and great work 👏
@rameshdhotre560
@rameshdhotre560 Жыл бұрын
अण्णांनी खाल्ले गणा रामभाऊंनी पण खाल्ले पण उपाशी राहिल्या रामभाऊ च्या मंडळी यांना कशाची शिक्षा तुमचे झाले जशास तसे पण यांचे काय❓
@sandeepgosavi4568
@sandeepgosavi4568 Жыл бұрын
नाद नाय करायचा या टीमचा .भन्नाट ,भन्नाट ,भन्नाट 👌👌👌👍👍👍💐🌹💐🌹💐🌹🐓🐓🐓🐓
@vinodjanjal8016
@vinodjanjal8016 Жыл бұрын
एकच नंबर एपिसोड होता
@RahulYadav-oc2zf
@RahulYadav-oc2zf Жыл бұрын
बाळासाहेबांचा लय दिवस झाले खाली बघ डोळेच काडीन हा डायलॉग आणि जुने बरेच डायलॉग आले नाहीत, 🙏
@mr.ssk_official4188
@mr.ssk_official4188 Жыл бұрын
गणाला हरीण बगा म्हणजे दबक्या पाऊलानी शिकार करीन 😂😂
@ishwarnemane6986
@ishwarnemane6986 11 ай бұрын
मस्त एपिसोड
@karan-ed4hw
@karan-ed4hw 10 ай бұрын
लय भारी फिल्म जबरदस्त कॉमेडी
@ashishchaudhari891
@ashishchaudhari891 Жыл бұрын
रामभाऊ यांनी "मी या गावाचा प्रतिष्ठित नागरिक "हा डायलॉग घ्यावा
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 63 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Хитрая МАТЬ делит НАСЛЕДСТВО между ДЕТЬМИ 😱 #shorts
1:00
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 850 М.
My cat mastered black magic #cat #cats
0:23
Princess Nika cat
Рет қаралды 6 МЛН
Хитрая МАТЬ делит НАСЛЕДСТВО между ДЕТЬМИ 😱 #shorts
1:00
Лаборатория Разрушителя
Рет қаралды 850 М.
ЕНЕШКА 2 СЕЗОН | 2-бөлім | ТОКАЛ АЛЫП БЕРЕМІН
23:12