चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८५|| Chandal Choukadichya Karamati episode No.185

  Рет қаралды 2,455,870

Gavran Films Production

Gavran Films Production

Жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 2 400
@sagarghuge6654
@sagarghuge6654 Жыл бұрын
आठवड्यातून दोनदा तरी वेबसिरीज पाहिजे.असे कोणा कोणाला वाटते करा लाईक
@mahalankaraana6233
@mahalankaraana6233 Жыл бұрын
बाळासाहेब यांच्या तोडीचा अभिनेता महाराष्ट्र राज्यात जन्माला आलेला आहे हे आमचं भाग्य आहे
@rameshmohite2311
@rameshmohite2311 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@amitchorge2429
@amitchorge2429 Жыл бұрын
​@@mahalankaraana6233àaàaàà
@VijayDongle
@VijayDongle 6 ай бұрын
ओ,झ(, शिवाजी​@@rameshmohite2311
@thorat1986
@thorat1986 Жыл бұрын
आता पर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट वेब सिरीज म्हणून अवॉर्ड मिळाला पाहिजे
@GANESHSHINDE-zn2or
@GANESHSHINDE-zn2or Жыл бұрын
Right
@ravindragiramkar4636
@ravindragiramkar4636 Жыл бұрын
गणा आणि रामभाऊ अप्रतिम अक्टिंग केली हसून हसून पोट दुखले🎉🎉😊😅😅
@santoshchavan3957
@santoshchavan3957 Жыл бұрын
छान एपिसोड झाला खूप हसलो. असंच हसवत रहा. महाराष्ट्र तुमच्यावर भरभरून प्रेम करेल. खूप मस्त,.सर्वांचे कार्य कौतुकास्पद. 💐
@wajidaslam8678
@wajidaslam8678 Жыл бұрын
आज गणा पैलवान ची अक्टिंग सर्वात जास्त भारी ज्यांना वाटते त्यांनी कमेंट ला लाईक करा धन्यवाद
@pradipgaykavad1959
@pradipgaykavad1959 Жыл бұрын
आजचा एपिसोड गनानीच ओढला.. मस्त ऍक्टिन गना.. सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤
@NanaPawar-eo6vu
@NanaPawar-eo6vu Жыл бұрын
सर्व एपिसोड खुप छान आहे
@GANESHSHINDE-zn2or
@GANESHSHINDE-zn2or Жыл бұрын
खरंच मस्त भावू ने मस्त केली acting
@kailasbandgar6198
@kailasbandgar6198 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@ajitishwarkale
@ajitishwarkale 10 ай бұрын
❤❤❤ nice
@amoldoifode2819
@amoldoifode2819 Жыл бұрын
Gana Acting खुप सुंदर केली
@nitinpatil9666
@nitinpatil9666 9 ай бұрын
एक नंबर गणा डायलॉग मस्त आहेत गणा : नवरी आली दारात गणा बसला घरात काकी : एक सोंगं गेलं आणि दुसरे सोंगं आल गणा ने आजचा पूर्ण भाग मस्त सादरीकरण केले सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
@royalshetakri860
@royalshetakri860 Жыл бұрын
हा एपिसोड सर्वात बेस्ट आहे नवरी आली दरात गणा बसला घरात😅😅
@MH-jj9ip
@MH-jj9ip Жыл бұрын
Adhi episode tar bag
@sudhakarsawant4075
@sudhakarsawant4075 9 ай бұрын
होल जर हे
@vigneshdevre3838
@vigneshdevre3838 Жыл бұрын
अहो गावचे पोलीस पाटील कधी येणार आहेत त्यांची खुप आठवण येत आहे एपिसोड खूप छान😂❤
@ameygaikwad7228
@ameygaikwad7228 Жыл бұрын
गणाची अक्टिंग अप्रतिम खरच खूप छान...👌👌👌
@user-cx6gd3ne1r
@user-cx6gd3ne1r Жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्रातील दुसरे इंदुरीकर महाराज आहेत माणूस टेन्शन फ्री होतोय त्यांचा अभिनय उत्कृष्ट असा आहे
@akfilmstudio6788
@akfilmstudio6788 Жыл бұрын
गणा पैलवान खूपच छान कलाकार आहे त्याच्या या अभिनयाला सलाम❤
@sushantmali8603
@sushantmali8603 Жыл бұрын
शेतकर्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे , शेतकरी नंबर १, असा एेपिसोड करावा अस वाटत ❤
@satishvelhal9319
@satishvelhal9319 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आजचा हा एपिसोड अप्रतिम होता हसून हसून पोटात गोळा आला की राव 😂😂 गनाचा हा अभिनय अप्रतिम होता. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.जय महाराष्ट्र 🙏🙏💐💐😂😂😂
@GaneshBobade-rt8gn
@GaneshBobade-rt8gn Жыл бұрын
अतिशय सुंदर भाग होता आजचा महाराष्ट्रातील तरुण पिढीचे ज्वलंत उदाहरण आज जनतेपुढे मांडले
@shyamkale9526
@shyamkale9526 Жыл бұрын
लाईन मेन पाटोळे साहेब व यातील सर्व कलाकार यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे 💐💐💐💐
@Ravikamble1111
@Ravikamble1111 Жыл бұрын
खूप वेबसिरिज पाहिल्या पण अशी गरुड झेप घेणारी ही वेबसिरीज महाराष्ट्रात च नाही तर भारतात एक नंबर आहे💯
@vikasdudhade9082
@vikasdudhade9082 Жыл бұрын
Balasaheban mule hi vebsirij femus zale
@dgaikwad49
@dgaikwad49 Жыл бұрын
India madhe cha nahi tar aamhi out of country madhe aasun pan Sunday cha wait karto kadhi sakali 8 vajtil yachi vat pahat aasto
@RameshDaunde
@RameshDaunde Жыл бұрын
​@@vikasdudhade9082ii
@user-sl5io4gp4c
@user-sl5io4gp4c Жыл бұрын
आज गणाने mast Kam केले आजचा भाग खूप छान होता😂😂 आणि पोलीस पाटील कधी येतील यांचे पण काम खूप छान आहे बाकी सगळ्यांचे काम supper ❤
@krishnaharale9640
@krishnaharale9640 Жыл бұрын
सर्वांत सुंदर अप्रतिम ग्रेट आणि कॉमेडी वेबसिरीज आहे.... 👌👌 ही आमची आवडती मालिका आहे.... 👍👍 सर्व कलाकार खुपच छान कला सदर करतात....🥰🥰😇😇 सर्वांचे मनपूर्वक खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा.... 🌹🌹🤝🤝
@omkargirme9020
@omkargirme9020 Жыл бұрын
श्री संत सावतामाळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन 🙏🌸
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
किती ही प्राँब्लेम असु द्या ऊत्तर एकच फक्त बाळासाहेब ...अप्रतिम भाग...गणा एकच नंबर अभिनय...
@vivekbhavsar2941
@vivekbhavsar2941 Жыл бұрын
मध्ये मध्ये मुव्झिक देत चला...आणि पाटिल साहेबांना लवकर घ्या 🙏बाकि चुका काढायला कुठेही जागा नाही, 👍✌️👌सगळे भाग एकदम मस्त 👌
@sunildahiphale746
@sunildahiphale746 Жыл бұрын
माझ्या जीवनातील सर्वात सुंदर कलाकार मंडळी ही आहे ,सहज सुंदर अभिनय ,very nice
@sunildahiphale746
@sunildahiphale746 Жыл бұрын
Nice
@ajayshingate3373
@ajayshingate3373 Жыл бұрын
गणा महाराष्ट्राच्या मातीतील रत्न आहे उत्कृष्ट दर्जाचा एपिसोड❤❤❤❤
@rajaramnalawade6501
@rajaramnalawade6501 Жыл бұрын
बाळासाहेबांना पण करंट द्या म्हणजे त्यांची दारु सुटेल😂😂😂😂😂😂 बेस्ट अॅक्टींग रामभाऊ, सुभासरावांना करंट दील्यावर डायरेक्ट बायकोच आठवली 😂😂😂😂😂😂😂😂
@pramodvedpathak5260
@pramodvedpathak5260 Жыл бұрын
आजचा भागाची रंगत उद्याची यशस्वी वाटचाल. रामभाऊ सुभाष राव सरपंच. बाळासाहेब गणा.पाटोळे वायरमन लय भारी .पाटील कधी येणार आहेत. खुप खुप शुभेच्छा 😂🌷⚘👌👌👌🙏
@dinkargurav1345
@dinkargurav1345 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐👍👍
@pradipsurwanshi-eo3xu
@pradipsurwanshi-eo3xu Жыл бұрын
आता तरी गणा भाऊचं लग्नाचा एपिसोड बनवा राव नाही तर खरंच पागल होईल आमचा गणा भाऊ😂😂😂😂❤
@vinodgavhane6259
@vinodgavhane6259 Жыл бұрын
जे 21 22 वर्षाची दारू पिऊन गाडी चालवतात वो एक्सीडेंट झाल्यावर घरची काय परिस्थिती होते त्याच्यावर एक एपिसोड बनवा
@vinodkhadake389
@vinodkhadake389 Жыл бұрын
सुरवातीला आहे तसा भाग
@pravinkharat4271
@pravinkharat4271 Жыл бұрын
@user-rk1qy7ys5r
@user-rk1qy7ys5r Жыл бұрын
गणा आणि रामभाऊ हे माझे कायम आवडते कलाकार आहेत, ह्या तर एपिसोड मध्ये याच्या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी खूपच भारी रंगली ❤😊
@Shrauud
@Shrauud Жыл бұрын
प्रथम सर्व टीमचे खूप खूप आभार सर्वांचे अभिनंदन गणाचा अभिनय खूप छान पाटोळे तुम्ही तर कमालच केली अध्यक्ष रामभाऊ बाळासाहेब आपण तर नंबर वन आहातच परंतु आज सर्वात मस्त काम गणा आणि पाटोळे मी कामानिमित्त वनी नाशिक येथे आलो होतो महावितरणच्या ऑफिसला स्टाफला हा तुमचा एपिसोड दाखवला सगळे इतके पोट धरून हसले की बोलता सोय नाही आपल्या बारामतीचे हे भूषण आहे सर्व महाराष्ट्रभर तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे बारामतीकर म्हणून मला तुमचा सार्थ अभिमान आहे जय महाराष्ट्र
@AazadPatankar
@AazadPatankar Жыл бұрын
विष्णू भारती सर यांचे कोणकोण फॅन आहेत❤❤❤❤
@arjunrajguru9960
@arjunrajguru9960 Жыл бұрын
पहिल्यांदा तुम्हा सर्वांना नमस्कार मी एक तर तुमचा कार्यक्रम पूर्ण बघत नाही पण आज कळलं की तुमची पूर्ण टीम ला किती कष्ट घ्यावे लागतात हा तुमचा एपिसोड मी पूर्ण बघितला एवढं हसलो एवढं हसलो की मन भरून आलं तरी माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला भरपूर भरपूर शुभेच्छा😂❤❤❤❤❤😅😅😅
@sandeepshirsat3614
@sandeepshirsat3614 6 ай бұрын
असल्या उपाययोजना कोणीही घरी करू नयेत हा फक्त एक मनोरंजनाचा भाग आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद
@sandipkale6273
@sandipkale6273 Жыл бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड होता आजचा.खुप छान मनोरंजन केले . आणि एक प्रकारे चांगला संधेश ही दिला सर्व मुलांसाठी .सर्व कलाकारांचे मनापासुन आभार .👌👌👌👌👌🙏🙏🙏
@ganeshbharsaklebharsakle3548
@ganeshbharsaklebharsakle3548 Жыл бұрын
Ipkoop ko hi bola hi 😅😊
@ajaygaikwad6410
@ajaygaikwad6410 Жыл бұрын
मस्त वेब सिरीज पाठोळे साहेबांना चांगला अनुभव आला असेल 😂गणा पण अक्टिंग मस्त पैकी साकार करत होता😊आजचा भाग मस्त दाखवला तसेच चांडाळ चौकडी चे कलाकार मस्त कामे करतात नंबर #1 वेब सिरीज आहे...असेच आम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना नव नवीन भाग दाखवत जावा....
@abhinandanmaske6005
@abhinandanmaske6005 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती तील सर्वजण लय भारी आहात तुम्ही खुपचं मनोरंजन करतात
@maheshkamble3885
@maheshkamble3885 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाग आहे आजचा. गानाचा अभिनय अतिशय आवडला, गनाच्या अभिनयात दिवसेंदिवस अतिशय सुंदर. खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला.🙏🙏
@maheshkamble3885
@maheshkamble3885 Жыл бұрын
फक्त पाटलांची कामतरता भासली
@poojapatale26
@poojapatale26 Жыл бұрын
उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी बघायची वेळ आली
@amolbhosale7427
@amolbhosale7427 Жыл бұрын
Gm
@anilnagapure4456
@anilnagapure4456 10 ай бұрын
😊
@__mh_11_satarkar__11
@__mh_11_satarkar__11 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,♥️🙏
@bajiraobhilare8328
@bajiraobhilare8328 Жыл бұрын
@baban-gholap1234
@baban-gholap1234 Жыл бұрын
फारच छान पिसोड झाला गणान फारच छान अभिनय केला
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@shankargaikwad9700
@shankargaikwad9700 Жыл бұрын
Patole saheb...❤
@vitthalpatil1229
@vitthalpatil1229 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती मधील कलाकारांना एक विनंती आहे की आपल्या गणाचं लग्न लवकर करा, नाहीतर ही वेळ त्यांच्यावर ऐईल. 😀 पण आजचा भाग खुप छान होता. सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद ❤ ❤
@kiranpisal4385
@kiranpisal4385 Жыл бұрын
गणा पहिलवान , आज चा भाग तुझा.... खरच खूप छान अभिनय केलास मित्रा, मनच जिंकल. 🎉🎉🎉🎉
@nikhilsuryawanshi4553
@nikhilsuryawanshi4553 Жыл бұрын
1 number zhala episode top
@siddheshwarkhande3936
@siddheshwarkhande3936 Жыл бұрын
आजचा एपिसोड म्हणजे लाखात एक होता संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन
@gajananbaraskar8220
@gajananbaraskar8220 Жыл бұрын
Sunday ..... ची सुरुवात तुमच्यामुळे खूप छान होते...... दिवस प्रसन्न जातो....thank you.....all of you guys....
@dilipmutnale8640
@dilipmutnale8640 Жыл бұрын
Rambhau is best actor ❤
@ashokshinge8866
@ashokshinge8866 Жыл бұрын
सर्व कलाकाराचे अभिनंदन खूप छान ❤😂
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@user-fm6fr6pf2g
@user-fm6fr6pf2g Жыл бұрын
हसुन हसुन डोळ्यात पाणी आल
@satishmane2969
@satishmane2969 Жыл бұрын
पाटील साहेबांची गरज आहे असं कोणा कोणाला वाटत
@pravingaikwadpavi9139
@pravingaikwadpavi9139 Жыл бұрын
मला
@akashpatil6561
@akashpatil6561 Жыл бұрын
Kut patil saheb kup garaj ahe
@shrikadam1807
@shrikadam1807 Жыл бұрын
Aamhla nay vatat
@ramkharat3290
@ramkharat3290 Жыл бұрын
मला
@SomnathJadhav-ni8id
@SomnathJadhav-ni8id Жыл бұрын
​@@akashpatil65611111❤❤❤❤ ni ni hub ni❤ hy😢6😢 ni 6 ni ni ni😊😢😮
@nazeerpathan8073
@nazeerpathan8073 Жыл бұрын
👌👌लई भारी टीम चांडाळ चौकडीच्या करामती 👌👌बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव,पाटिल ,,,,,,,इनकी झलक सबसे अलग ,,,,,,,पाटिल कधी येताहेत त्यांची तब्येत कशी आहे,,,,
@vasantagavhane8131
@vasantagavhane8131 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ यांच्यानंतर गाना एकच नंबर
@prashantugale199
@prashantugale199 Жыл бұрын
सर्वात उत्कृष्ट वेबसिरीज
@vikasjogdand692
@vikasjogdand692 Жыл бұрын
1 नबर, सर्वोच्च कलाकार , मनापासून अभिनंदन👌👌🙏🙏
@rohitpatil7112
@rohitpatil7112 Жыл бұрын
मी USA मधून बगतोय शुभेच्छा सर्वाना💐
@yogeshsalunkhe409
@yogeshsalunkhe409 Жыл бұрын
कशाला उसात बसायचं.. घरातूनच बगायच ना..😂
@surajmali9431
@surajmali9431 Жыл бұрын
​@@yogeshsalunkhe409सर आपण गावाच्या बाहेर गेला आहे का कधी
@mh11satarkargaming59
@mh11satarkargaming59 10 ай бұрын
​@@yogeshsalunkhe409🤣🤣😂🤣😂
@rohitpatil7112
@rohitpatil7112 10 ай бұрын
@@surajmali9431 khar ahe😆
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 10 ай бұрын
राम भाऊ आलते म्हणं व्यख्यान देयला 😂😂😂
@shrikantbhise6760
@shrikantbhise6760 Жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम एपिसोड मस्त गणाचा अभिनय एकदम मस्त गणा चा नाद खुळा एकच नंबर गना
@sachinsavant4517
@sachinsavant4517 Жыл бұрын
खरंच मजा आली खूप मजा आली बाळासाहेब रामभाऊ आणि तंटामुक्ती अध्यक्ष खरंच खूप मजा आली
@konkan_darshan_VDJ
@konkan_darshan_VDJ Жыл бұрын
गणा जबरदस्त कलाकार आहे.. विनोदाच टायमिंग आणि हावभाव उत्तम असतात.. आणि आज तर जाळ आणि धूर नुसता..
@dinesgai3856
@dinesgai3856 Жыл бұрын
आज तर गणानं जाळ काढला आहे 😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 Жыл бұрын
सकाळ पासून 10वेळेस सिरीज बघीतलो लय हसलो राव गणाच खूप छान काम केलाय
@devendrakumarkrishnaghadge1167
@devendrakumarkrishnaghadge1167 Жыл бұрын
सुपर गणा अभिनंदन
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 Жыл бұрын
एकदम जबरदस्त अभिनय केला गणा पैलवान ने उत्कृष्ट अभिनय ❤❤❤😊😊🎉🎉🎉🎉
@babamaske3237
@babamaske3237 Жыл бұрын
नाद करायचा नाही हया एपीसोड चा ❤❤❤❤ लय हसलो राव बाबा लगीन ढिंच्याक dhichyak नवरी आली वेशी पाशी,,😂😂❤❤
@durgeshnikam2553
@durgeshnikam2553 Жыл бұрын
गना तुझी अत्ता पर्यंतची सर्वात मस्त आणि जबरदस्त अॅक्टींग होती हि मस्तच काम केलस मला माहीत नाही तुला काय व्हायच आहे पण, तु उत्तम दर्जाचा 'दमदार खलनायक' आहेस. हे सिद्ध झालय खुप सुंदर कला सादर केलीय तुझ्या भविष्यातील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@santoshlavate1450
@santoshlavate1450 Жыл бұрын
सुपर सुपर एपिसोड
@anandatapase8087
@anandatapase8087 Жыл бұрын
बेस्ट एपिसोड आहे आजचा,पाटोळे साहेबांनी कमाल केली. हासुन हासून डोळ्यात पाणी आलं. सर्व कलाकारांचे मनापासुन आभार. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🌹
@user-eh6ry6zd5p
@user-eh6ry6zd5p Жыл бұрын
Khup chan Performance dila aahe gana pailwan ne 👌❤🤗#Only Rambhau & Balasaheb biggest fan🙏👑
@mayurdunghav6054
@mayurdunghav6054 Жыл бұрын
29:00 "shirt kadh maza, maza shirt kadh" was epic 😂😂😂😂😂 , i am sure it was not in the script, Rambhau sarkha dusra hone nahi
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 Жыл бұрын
खूपच छान एपिसोड काढला खूपच हसलो सर्व कलाकारांचे मनःपूर्वक आभार
@nileshgaikwad9215
@nileshgaikwad9215 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 👌👌🙏🙏
@surajkachare3611
@surajkachare3611 Жыл бұрын
❤सगळ्या कलाकारांच करावं तेवढं कौतुक कमीच..💐.. खूप छान एपिसोड होता... सुभाषराव यांना करंट बसतो तेव्हाची अक्टिंग त्यांनी खूपच छान केली.... . खूप हसलो... असच हसवत रहा महाराष्ट्राला आणि तमाम मराठी बांधवांना
@marutishivajiyadav5522
@marutishivajiyadav5522 Жыл бұрын
एक नंबर आजचा एपिसोड सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
@deepinside184
@deepinside184 Жыл бұрын
हे एक आयुष्यातील वेगळंच दुःख आहे की रविवारची वाट बघावी वाटते Dil se love u all team ❤🎉
@kanchanasuri-uw4lv
@kanchanasuri-uw4lv Жыл бұрын
p pll plppll P pl
@kanchanasuri-uw4lv
@kanchanasuri-uw4lv Жыл бұрын
Llp Lplp 😊p
@vaijanathkamble4900
@vaijanathkamble4900 Жыл бұрын
लई हसलो राव आजचा एपिसोड पाहून गाना ग्रेट अकटिंग
@sandipsakat591
@sandipsakat591 Жыл бұрын
**@ पपू ने एक नंबर अभिनय केलाय .👏💯 "* भाऊ ला उंदराच औषध द्यायला सांगतोय 💓😆😆👌🤣🤣💯💯
@maulibargajeofficial2601
@maulibargajeofficial2601 Жыл бұрын
This episode is a very funny but ganya acting is so beautiful 😂😅
@sicariofoujii227
@sicariofoujii227 Жыл бұрын
गणा खूप सुंदर अक्टिंग 1 नंबर.
@sanjaykadam6466
@sanjaykadam6466 Жыл бұрын
❤gana ek nmbr kam kelas parole pan mast khup haslo aaj
@user-lf5os8cn8y
@user-lf5os8cn8y Жыл бұрын
Gana Bhai aani patole saheb next level Acting ❤🎉🎉
@dhirajthopate5249
@dhirajthopate5249 Жыл бұрын
नाद खुळा episode zala हसून हसून डोळ्यातून पाणी आली 😂😂😂
@user-ph3fk8kn8o
@user-ph3fk8kn8o Жыл бұрын
बेस्ट एपिसोड बनवला आहे सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन❤
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@vilaschaudhari5733
@vilaschaudhari5733 Жыл бұрын
संपूर्ण कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
खूपच छान येपिसोड होणार आहे 👌❤️मित्रांनो आतापर्यंत सर्व भाग कोणीकोनी बघितले सांगा बरं? 👌👌🙏🙏👍
@ravsahebjawale9326
@ravsahebjawale9326 Жыл бұрын
Mi pahile
@deepakpadalakar8898
@deepakpadalakar8898 Жыл бұрын
Mi
@manojsalunke7378
@manojsalunke7378 Жыл бұрын
मी
@rupeshkamblesir4410
@rupeshkamblesir4410 Жыл бұрын
मी पाहिले सर्वच्या सर्व भाग रुपेश कांबळे नांदेड
@kiranmehetre4868
@kiranmehetre4868 Жыл бұрын
Mi
@user-jx6ph2pe6q
@user-jx6ph2pe6q Жыл бұрын
एक नंबर कार्यक्रम
@shrikantbhise6760
@shrikantbhise6760 Жыл бұрын
वायरमेन एक नंबर वायरमेन मिळाला यावेळेस असे होत करू अभिनयाला सलाम
@shahdevgaikwad7966
@shahdevgaikwad7966 Жыл бұрын
गणा high level acting 😊😊🔥🔥🤙🤙
@vikasmahadik6647
@vikasmahadik6647 Жыл бұрын
सर्व एपिसोड मिळून एक मालिका तयार करावी व ती एखाद्या चायनल वर दाखवावी एक नंबर चालेल याचा फायदा सर्वच कलाकारांना होईल व महाराष्ट्रातील जनतेच मनोरंजन होईल 🎉🎉🎉
@madhukarkadam8913
@madhukarkadam8913 Жыл бұрын
सर्वांचा उत्तम अभिनय,गणा एकच नंबर.
@satishmhetre7500
@satishmhetre7500 Жыл бұрын
गणा, सरपंच बाई, वायरमन १च न ☝️👌
@sagarrahane3633
@sagarrahane3633 Жыл бұрын
10min झाले हा भाग टाकून त्या भागाचे like 1.4k नाद खुळा ❤🎉🎉🎉🎉 खूप सुंदर episode
@sanjayk2994
@sanjayk2994 Жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम गणाच्या भूमिकेला तर तोडच नाही ..वायरमन पाटोले आणि सर्व टिमने खुपच छान काम केल आहे
@vijayalhat3149
@vijayalhat3149 Жыл бұрын
तंटामुक्ती अध्यक्ष एक नंबर 🎉
@BapuJavir-bi4on
@BapuJavir-bi4on 2 ай бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन छान आहे
@mahadevsatpute2573
@mahadevsatpute2573 Жыл бұрын
अख्या महाराष्ट्रात एकच नाव महणजे......रामभाऊ रामभाऊ रामभाऊ❤❤❤❤❤
@vivekdagale361
@vivekdagale361 Жыл бұрын
पाटील केव्हा येणार आहे ❤️❤️‍🩹
@sunilgailwad3351
@sunilgailwad3351 Жыл бұрын
Hii
@rajendrasawant8374
@rajendrasawant8374 Жыл бұрын
पाटोळे तुझ्यामुळे गणच झालं वाटुळे.... गणामुळे आजचा एपिसोड खूपच भारी खालखळून हसलो राव..
@vishalkekare9130
@vishalkekare9130 Жыл бұрын
एक नं. काम केल सगळ्यांनी 👌
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 28 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 11 МЛН
Did you see the photo?
0:20
Women Power
Рет қаралды 37 МЛН
Потоп из какашек??? @zackdfilms - автор анимации.
0:31
Время знаний
Рет қаралды 1,8 МЛН
Choices for your loved ones❤️
0:15
ISSEI / いっせい
Рет қаралды 19 МЛН