चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २०९ || Chandal Choukadichya Karamati Episode No.209

  Рет қаралды 1,891,567

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 1 400
@shrikantkshirsagar6759
@shrikantkshirsagar6759 Жыл бұрын
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसे असतात आणि केवढ भाग्य आपलं जेव्हा ती माणसे आपली असतात......great line 🎉🥳
@GaneshGurav-n7t
@GaneshGurav-n7t Жыл бұрын
कडक भाषण बाळासाहेब...
@audumbarbansode3831
@audumbarbansode3831 11 ай бұрын
❤❤
@pravinkamble1540
@pravinkamble1540 Жыл бұрын
संजय मेम्बर यांचा खरोखर नैसर्गिक अभिनय आहे. प्रत्येक गावात कोन ना कोन असाच ऐकतरी असतो. त्यांना मनापासून लाईक करा. आणि त्यांच्या अशाच अभिनयाला भरभरून शुभेच्छा.👏👏👌👌🤗
@yogeshdeokar1687
@yogeshdeokar1687 Жыл бұрын
रामभाऊ साहेब तुमचं वक्तृत्व आणी भाषा शैली एकदम मस्त आहे .
@wajidaslam8678
@wajidaslam8678 Жыл бұрын
रामभाऊ च्या व्याख्यानाला खरोखरच दिल्लीपर्यंत पोहोचवायला पाहिजे, बाळासाहेबांच्या एक्टिंग ला मनापासून सलाम तसेच संपूर्ण चांडाळ चौकडीच्या करामातीच्या टीम ला पुढील वाटचाल करीत हार्दिक शुभेच्छा
@maheshlonkar6763
@maheshlonkar6763 Жыл бұрын
अहो रामभाऊ...... सगळ्या महाराष्ट्राला व्याख्यान पाठ झालं..... कहर केला बघा तुम्ही आज. पण शेवटी बाळासाहेबांनी बाजी मारली. सगळी टीम लई भारी 👌👌👌👌
@yogeshchavan2923
@yogeshchavan2923 Жыл бұрын
बाळासाहेब खूप ग्रेट आहेत.. कारण पण तसेच आहे तुम्ही ह.भ.प. बाळासाहेब महाराज आहात. आणि जे तुम्ही तुमच्या प्रवचनातून लोकांना संदेश देता तो आजच्या भागातून दिलात. शेवटी असं वाटलं तुम्ही कीर्तन करता. hats off balasaheb🤗❤
@kishorjadhavar
@kishorjadhavar Жыл бұрын
अख्ख्या जगात.भारतात आणि महाराष्ट्रात एकच नाव ते म्हनजे #_रामभाऊ #_रामभाऊ #_रामभाऊ लक्षात ठेवायचं .❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@mahadevtalekar9053
@mahadevtalekar9053 Жыл бұрын
बाळासाहेबांचा अभिनय खूप सुंदर आहे
@MahenadraSonawane
@MahenadraSonawane Жыл бұрын
रामभाऊ एक उत्तम कलाकार आहेत. 👌 खूप सुंदर अभिनय 👍🏻👑 सुपरस्टार रामभाऊ अभिनंदन 💐
@atulmulik91
@atulmulik91 11 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jZ7EgH-VmMqBo6csi=ZF3qVlOp-9qFUSJ6
@atulmulik91
@atulmulik91 11 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jZ7EgH-VmMqBo6csi=ZF3qVlOp-9qFUSJ6
@kiranshingare96
@kiranshingare96 Жыл бұрын
हिंदू आहे हिंदू रहणार नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणार🙏🚩
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 Жыл бұрын
🥳🎉नेहमी प्रमाणे आज चा हि episode मस्त झाला मस्त बोले बाळासाहेब आणि रामभाऊ नी जो संदेश आपल्या पर्यंत पोहाचवला त्या बद्दल आभारी आहोत 🥳 🎉सर्व चांडाळ चौकडी चा करामती टीम ला व सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎉 येत वर्ष तुमचा साठी व तुमचा परिवारासाठी अगदी आनंदाचं व सुख समाधानाच जाओ हीच सदिच्छा 🥳🎉 पुन्हा एकदा संपुर्ण टीम चे आभार 🥳🎉
@jyotipawar1231
@jyotipawar1231 Жыл бұрын
बाळासाहेब यांनी भाषण छान केलं खूप खूप छान
@shankarnikam9682
@shankarnikam9682 Жыл бұрын
अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झालं रामभाऊ तुमचं व्याख्यान, करामती च्या टीमचे अभिनंदन, आपल्या पुढील वाचालीसाठी आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,🎉🎉
@arunsurgade3792
@arunsurgade3792 Жыл бұрын
लाखो दिल❤ की धड़कन.❤बालासाहेब. एक नंबर 👍🌺❤. आस नाही सर्व लय. भारी.Love You all ओफ. टीम❤🙏🙏🙏
@sanjayfunde4530
@sanjayfunde4530 Жыл бұрын
चांडाळ चौकडी करामती टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्ही आम्हाला असेच हसत ठेवावे
@umeshus45
@umeshus45 9 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@Satishkuchekar5992
@Satishkuchekar5992 Жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान वाटला माता सावित्रीमाई फुले आणि माता रमाई चे शब्द ऐकून ❤
@balajighuge5885
@balajighuge5885 Жыл бұрын
🎉🎉❤
@ranjitsinhingale5549
@ranjitsinhingale5549 Жыл бұрын
जिजाऊ चे नाव घेतलेले नसलेले आवडले,किती जाती द्वेष आहे
@umeshus45
@umeshus45 9 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@kishorjadhavar
@kishorjadhavar Жыл бұрын
रामभाऊ सर यांना मस्त एक्सप्रेशन देण्यास काहि पुरस्कार दिला पाहिजे ❤
@PrasadLahigude
@PrasadLahigude 25 күн бұрын
Khupch chan Rambhau 😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 Жыл бұрын
The रामभाऊ जगताप फँन ✌️✌️✌️👌👌 सर्वच टीमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🤝🎈🎂
@umeshus45
@umeshus45 9 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@rohitShivdas
@rohitShivdas Жыл бұрын
मी Qatar मधे आहे जॉब निमित्त पण ही सीरीज बघितल्यानंतर मला जराही वाटतं नाही की मी बाहेर देशात आहे .सर्वांचे खूप खूप आभार .❤and last twist was mind blowing 🤩
@djmasti3363
@djmasti3363 Жыл бұрын
Jay Maharashtra🙏🙏🙏
@Nikraut420
@Nikraut420 Жыл бұрын
तिकडं काय कुसळ काढतोय का
@sagarmore9503
@sagarmore9503 Жыл бұрын
कोणत्या कंपनी मध्ये आहे त तुम्ही
@atulmulik91
@atulmulik91 11 ай бұрын
kzbin.info/www/bejne/jZ7EgH-VmMqBo6csi=ZF3qVlOp-9qFUSJ6
@nikhiltanpure9467
@nikhiltanpure9467 11 ай бұрын
मी पण चंद्रावर आहे मग.
@PPK23.
@PPK23. 11 ай бұрын
सुभाषराव, बाळासाहेब, रामभाऊ यांना सलाम अशीच दोस्ती शेवटच्या swashaparyant राहावी 🙏🙏
@NayanWagh-d2b
@NayanWagh-d2b Жыл бұрын
मराठा आरक्षणावर एक व्हिडिओ बनवा मनापासून विनंती😢😢
@arvindmohite2111
@arvindmohite2111 8 ай бұрын
Ho
@pramoddhumal4313
@pramoddhumal4313 11 ай бұрын
एकच नंबर बापूसाहेब ❤🎉
@gulabrawkhade
@gulabrawkhade Жыл бұрын
सर्व टीमला नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@yogeshsabale3447
@yogeshsabale3447 Жыл бұрын
सगळे कलाकार एक नंबर आहेत सगळ्यांचे मनापासून अभिनंदन
@SajedShaikh95
@SajedShaikh95 Жыл бұрын
पोलीस भरती गँग ठोका लाईक.🫰🪄
@nitinshinde9327
@nitinshinde9327 11 ай бұрын
आदल्याच दिवशी बाळासाहेबांचं कीर्तन आमच्या बलवडी ता. सांगोला गावामधे होत.. अप्रतिम झालं...🎉🎉🎉
@AdityaJamdar-c3d
@AdityaJamdar-c3d Жыл бұрын
बाळासाहेब the game changer ❤ 😅
@shekharawasare5462
@shekharawasare5462 Жыл бұрын
उमेश रूपनवर सर...❤पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी देवमाणूस... आज स्वतः मी पण पोलीस झालो मुंबईला... हुशार व्यक्ती मत्व... आहेत सर प्रत्येक गोष्टीचा अचूक अंदाज बांधतात सर... धन्यवाद चांडाळ चौकडी
@prashantvighe-gf7ug
@prashantvighe-gf7ug Жыл бұрын
बाळासाहेबांचं आवाज खूपच बसला आहे काजळी घ्या बाळासाहेब आणि लवकर बरे व्हा...❤
@satishraut778
@satishraut778 11 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा राम भाऊ सुभाषराव अध्यक्ष बाळासाहेब बलभीम पाटील हे सर्व मंडळी शुभेच्छा ❤😂🎉🎉😮😅😊😊😅😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@siddhiaudiokarad
@siddhiaudiokarad Жыл бұрын
मराठा आरक्षण वर एक एपिसोड झाला पाहिजे चांडाळ चौकडी च्या टीम ला कळकळीची विनंती आहे❤️🙇🏻
@ganeshwabale7533
@ganeshwabale7533 Жыл бұрын
Ha
@AdityaShinde4010
@AdityaShinde4010 Жыл бұрын
बरोबर आहे.झालाच पाहिजे
@akashkhedekar7935
@akashkhedekar7935 Жыл бұрын
बाळासाहेबांनी एका किर्तना मध्ये बोले आहेत ... तरी आम्हाला आरक्षण चा एपिसोड बघायला आवडेल
@technologyindia96
@technologyindia96 Жыл бұрын
🚩🚩
@hiteshsonawane7319
@hiteshsonawane7319 Жыл бұрын
भाऊ तू जातीवाद नको करू
@nbmanedomgaon8654
@nbmanedomgaon8654 Жыл бұрын
आपण केलेला व्याख्यानाचा विषय घेतलात खूप रंजक आणि विनोदी अभिनयाचा झालं खरंच चांडाळ choukdichya टीमचे काम मराठी भाषेच्या प्रसार आणि प्रचार चे उत्तम योगदान आहे आपली भाषा किती लवचिक आणि समृद्ध आहे या वेब सिरीज वरून कळते. वेबसेरिस मधे अस्खलित मराठी भाषा असते.😂😂😂🎉
@shivprasadnakhate724
@shivprasadnakhate724 Жыл бұрын
सेलू शहरात झालेला कार्यक्रम खूपच छान झाला धन्यवाद सर्व टीमचे 🙏🏻
@mauliyadav478
@mauliyadav478 11 ай бұрын
अभिनंदन बाळासाहेब व सुभाषराव रामभाऊ काका पाटील खुप छान
@sunilpuyad4893
@sunilpuyad4893 Жыл бұрын
हासुन हासुन पागल लयी भारी राम भाऊ❤❤❤राम भाऊ च्या भाषणांची गरज आहे ❤❤
@nikhilathawale5721
@nikhilathawale5721 11 ай бұрын
धन्यवाद बाळासाहेब तुम्ही माय माऊली माता सावित्री बाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याची या कार्यक्रमातून आठवण करून दिली...... जय ज्योती जय क्रांती
@vijaykengar8243
@vijaykengar8243 Жыл бұрын
जाम हसलो राव खूप छान एपिसोड आहे 😂😂😂आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण टीम ला
@AshaSawant-up8yt
@AshaSawant-up8yt 11 ай бұрын
सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा खरंच खूप खूप छान सर्व कलाकार खूप हसवतात
@rashtrapalmane2913
@rashtrapalmane2913 Жыл бұрын
🎉नवं - वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा... सर्व टीमला.. रामभाऊ मस्त भाषण लिहलं होत😅पण बाळासाहेब मस्त फायदा केले गेम चेंज केला राव... खूप मस्त 👌💐
@yuvrajlondhe3527
@yuvrajlondhe3527 Жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब नवीन वर्ष गुडीपडव्याला फक्त🎉❤
@ONKAREDITS-uf8sf
@ONKAREDITS-uf8sf Жыл бұрын
रामभाऊ तुमचे व्याख्यान खुप छान आहे ❤नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@paisandipingale5901
@paisandipingale5901 11 ай бұрын
बाळासाहेब एकच नंबर सर्व टिमचे अभिनंदन
@रावणशिवभक्त
@रावणशिवभक्त Жыл бұрын
नवीन वर्ष गुढी पाडव्यालाच..... बाळासाहेब खरंच छान वाटलं❤
@janavishinde9937
@janavishinde9937 Жыл бұрын
Right
@amolkatkar9219
@amolkatkar9219 11 ай бұрын
संगत कोणाची करावी यावर खरंच खूप छान उदाहरण दिले रामभाऊ..❤
@avinashsutar528
@avinashsutar528 Жыл бұрын
रामभाऊ यांचे भाषण 1 नंबर ❤❤
@GajendraRalebhat
@GajendraRalebhat 6 ай бұрын
वा रामभाऊ एकच नंबर भाषण रामभाऊ साठे एक कमेंट 👌👌👌👌👍👍👍👍
@babasokumbhar2229
@babasokumbhar2229 Жыл бұрын
रामभाऊ च व्याख्यान रियल झालं पाहिजे दिल्लीत😂❤
@sagargavare1782
@sagargavare1782 Жыл бұрын
❤❤
@maheshthorat5488
@maheshthorat5488 11 ай бұрын
तो पण दिवस येणार नक्की ❤
@babasokumbhar2229
@babasokumbhar2229 11 ай бұрын
@@maheshthorat5488 तेच तर पाहिजे
@shailajagadhave2865
@shailajagadhave2865 11 ай бұрын
फारच सुंदर एपिसोड झाला पुर्ण टीमचे अभिनंदन
@vishalchougule2806
@vishalchougule2806 Жыл бұрын
अख्या जगात भारी.....आपली ❤️✌️चांडाळ चौकडीच्या करामती✌️♥️..... नेहमी सारखा 1 नं एपिसोड.....💐🙏
@shivrajsalunke760
@shivrajsalunke760 11 ай бұрын
खुप छान.. रामभाऊ आपणाला तुमची ड्रेसिंग खुप आवडली आज ची.... कडक.... 👌
@digambarkshirsagar8099
@digambarkshirsagar8099 Жыл бұрын
आज्या कड आण बापाकडं 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा कराय 35 एकर विकली त्याचीच ही औलाद हाय राहिलेली 5 एकर पण फुकील पण नादच पुरा करील.हा डायलॉग पहिल्यांदा ऐकला तवा हसून हसून चकर येऊन पडलो होतो मी😂😂😂😂😂
@gajanannaldurge6966
@gajanannaldurge6966 11 ай бұрын
खूप छान सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🌹🌹💐
@gautammagar9042
@gautammagar9042 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्य सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन ❤😢😢❤
@rambangar704
@rambangar704 Жыл бұрын
नवीन वर्षाच्या बाळासाहेब रामभाऊ सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा 🎉
@ajaymahale6992
@ajaymahale6992 Жыл бұрын
एक एपिसोड मराठा आरक्षणावर 🧡
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 Жыл бұрын
खरंच लय भारी काही पण असु द्या रामभाऊ सरांचा नाद नाही करायचा खरंच लय भारी खतरनाक आम्ही कोपरगाव‌कर जगताप पाटील
@SunitaDamare-gh5jv
@SunitaDamare-gh5jv Жыл бұрын
सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤🎉🎉🎉
@dattashinde6804
@dattashinde6804 Жыл бұрын
आमच्या बाळा sahebanch bhashan खूप छान झालं कधीच ऐकलं न्हवत ते ऐकलं सर्व टीमला धन्यवाद शुभेच्छा
@sandipdeokar390
@sandipdeokar390 Жыл бұрын
🎉👌 रामभाऊ बाळासाहेब सर्व टीमने 2023 या वर्षात खूपच हसवले.रामभाऊंनी खरोखरच परदेशांत जाऊन व्याख्यान दयावे.
@nitindeshkari3706
@nitindeshkari3706 Жыл бұрын
छान श्रेष्ठ भाग यापेक्षा मोठ काहिच नाही. आजच्या दिनी योग्य मार्गदर्शन गांभीर्याने केलेले लेखन दिग्दर्शन छायाचित्रण मार्गदर्शन
@dasharathpatil7138
@dasharathpatil7138 Жыл бұрын
🌹🌹🌹🌹🌹नवीन वर्षाच्या चांडाळ चौकडी च्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹 नवीन वर्षात सर्वांना असाच आनंद देत राहावा.
@utreshwarsalunke1831
@utreshwarsalunke1831 Жыл бұрын
धन्यवाद बाळासाहेब तुम्ही सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाची व्याख्या समजुन सांगितले धन्यवाद
@sureshmane8734
@sureshmane8734 Жыл бұрын
सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या एपिसोड मध्ये शेवटचा छान वाटला कारण रामभाऊ ने पाठ केलेले भाषण बाळासाहेब यांनी मुलांना समोर व्याख्यानाच्या मध्मातून मुलांचे मनोरंजन केले आणि शेवटी बाळासाहेब यांना मिळालेले मानधन सुभाष राव यांनी गरीब मुलांना देण्याचे जो निर्णय घेतला ते ऐकून छान वाटले असेच सर्वांचे मनोरंजन करीत रहा माझ्याकडुन आणि माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏💐💐💐परत येकदा happy new year नवीन वर्षात पण असेच हसवत रहा आणि तुम्ही पण आम्हाला हसविण्याचा नादात स्वतःची तब्येतीची पण काळजी घ्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@GaneshPatil-n9p
@GaneshPatil-n9p Ай бұрын
Rambhau Rambhau Rambhau...Big fan of you.. from Bhiwandi,Thane
@krishnanale6017
@krishnanale6017 Жыл бұрын
खुप छान एपिसोड झाला आहे. आण्णा यांनी आज खूप हसवले.
@avinashrasal4122
@avinashrasal4122 9 ай бұрын
बलभीम पाटील आणि सुभाषराव यांची कला खुप छान वास्तविक आहे
@prakashburange4087
@prakashburange4087 Жыл бұрын
ग्रेट बाळासाहेब
@sudamshinde1077
@sudamshinde1077 Жыл бұрын
Shabddannahi kode padave....wah wah bhaley rambhau ❤❤ .sarva teamche abhinandan. Khupach sunder is.
@aj3120
@aj3120 Жыл бұрын
कोणाकोणाला असं वाटतं की २५० वा भाग शेतकरी या विषयावर काढायला हवा🔥🔥जय जवान जय किसान 🇮🇳
@ajaysargar517
@ajaysargar517 Жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब हिंदू संस्कृती प्रमाणे आपल नवीन वर्ष गुडीपाडवा याच दिवषी जय शंभुराजे जय श्रीराम जय शिवराय संस्कृती आपली आपणच जपली पाहिजे
@amoljamdhade
@amoljamdhade Жыл бұрын
सर्व कलाकारांचे नववर्षा निमित हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीचा खूप खूप शुभेच्छा
@DhulaGarale
@DhulaGarale 11 ай бұрын
खूप छान भाषण अभिनंदन
@rameshshinde3123
@rameshshinde3123 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच सर्वांना हसवत ठेवा, आणि समाज प्रबोधन करत रहा..
@sanjaykale5736
@sanjaykale5736 Жыл бұрын
🎉
@jamilshaikh59
@jamilshaikh59 Жыл бұрын
आपल्या सर्वांना उज्वल भविष्याचा शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🎉🎉
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Жыл бұрын
शब्दांनाही कोडे पडावे असे काही एपिसोड असतात आणि तो एपिसोड नेहमी आपलाच असावा रामभाऊ यांच्या व्याख्यानाची व्याख्याचं बाळासाहेबांनी बदलून ठेवली खुप छान तुमहा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
@deepinside184
@deepinside184 Жыл бұрын
रामभाऊ,बाळासाहेब, पाटील साहेब, सुभाषराव या सर्वांना खरंतर भरतरत्न पुरस्कार द्यायला हवा खूप छान अभिनय करतात बॉलीवूड ला पण मागे टाकतात dil se love u all team ❤🎉
@amarsathe6641
@amarsathe6641 Жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब आपले मनःपूर्वक सहर्ष स्वागत गा. दारफळ ता ऊ सोलापूर जि सोलापूर येथे दि. 04-01-2024 रोजी ❤🎉🎉
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
भरत सरांचे मराठा आरक्षणासाठी झालेली किर्तन सेवा पाहिली खूप छान वाटले.आपण एक भाग मराठा आरक्षणासाठी काढावा मराठा समाज आपणास डोक्यावर घेऊन नाचेल.तुमचया टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@prathmeshlokhande1995
@prathmeshlokhande1995 Жыл бұрын
Tumhi dokyaav ghechal pn obc wale payaar thevtyal
@AkshayShedge-tk1kg
@AkshayShedge-tk1kg Жыл бұрын
Kunchyat dum ahe pay labvaych vell alyaavr bgu
@prathmeshlokhande1995
@prathmeshlokhande1995 Жыл бұрын
@@AkshayShedge-tk1kg ti vel keva yeil bhava mg
@krishnanale6017
@krishnanale6017 11 ай бұрын
रामभाऊ यांनी अतिशय उत्तम अभिनय केला आहे.
@suryakantkapse9805
@suryakantkapse9805 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉🎉
@rajjagtap5636
@rajjagtap5636 11 ай бұрын
एक नंबर रामभाऊ आणि सर्व कलाकार एक नंबर छान एपिसोड आहे
@FarukShsikh-q1d
@FarukShsikh-q1d Жыл бұрын
सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन ❤❤🎉❤❤🎉❤❤ समस्त भारतीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
@the_history_fanatic
@the_history_fanatic Жыл бұрын
रविवार, ३१ डिसेंबर आणि वर्षाचा शेवटचा एपिसोड. सुंदर योगायोग 👌
@subhashpawar2507
@subhashpawar2507 Жыл бұрын
सर्व कलाकारांचे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.
@omkarkanade6814
@omkarkanade6814 2 ай бұрын
😊😊
@yash_1318
@yash_1318 11 ай бұрын
Amchya school mdhe chandal chauktichi team aalli hoti 8 January la gadering sathii thank you so much❤🎉 someshwar vidyalay Ambi bk mdhee🎉
@paragchaware1458
@paragchaware1458 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब खूप छान अभिनय होता खूप हसलो 😂 सर्वांनी खूप छान काम केले आहे असेच रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करीत रहा ❤ चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा 🎉❤
@rajhirave5171
@rajhirave5171 11 ай бұрын
1 नंबर episod होता खरंच खूप छान वाटला 1 episod driver साठी बनवा ..
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 Жыл бұрын
खूप सुंदर भागवताचा खूप इंटरटेनमेंट झाले असेच आमचे मनोरंजन करत राहावा न चांडाळ चौकडी करामती नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
@MT........244.1
@MT........244.1 Жыл бұрын
समाज प्रबोधनकार चा . चौ च्या करामती टिमला नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kushalkulkarni4066
@kushalkulkarni4066 Жыл бұрын
एक no बाळासाहेब बरोबर आहे प्रतिपदेला नवीन वर्ष चालू होत पाडव्यालाच नवीन वर्ष चालू होत आपलं.
@sandipnikam252
@sandipnikam252 11 ай бұрын
खूप छान एपिसोड झाला सर्वांचे मनापासून अभिनंदन ❤. फक्त एक विनंती आहे की मराठा आरक्षणावर एक एपिसोड झाला पाहिजे 🎉
@ShardhaSalunke
@ShardhaSalunke Жыл бұрын
खूप छान भाग आहे happy new year chandal choukdichya karamati tim
@user-kb3en9cl2w
@user-kb3en9cl2w Жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेबांवर एक एपिसोड बनवा असे माझे चांडाळ चौकडीच्या टीमला निवेदन आहे
@YogeshShelkhe-nz5tx
@YogeshShelkhe-nz5tx Жыл бұрын
व्हेरी सुपर ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव अण्णा सरपंच व्हेरी सुपर एपिसोड बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ तिघांची एक नंबर जोडी आहे जेजुरीचा एक एपिसोड व्हायला पाहिजे येळकोट येळकोट जय मल्हार ओम साईराम श्री स्वामी समर्थ व्याख्यान सुपर रामभाऊ आता गुरुवारी वाट बघायला लागणार प्रोमो
@nikhilhole4436
@nikhilhole4436 Жыл бұрын
जय ज्योती जय क्रांती 🙏🙇🌸
@narzopubg4753
@narzopubg4753 11 ай бұрын
आता पर्यंतचा एक नंबर एपिसोड हासून हासून डोळ्यातून पाणी आले
@shrirangsabale
@shrirangsabale Жыл бұрын
हा अपिसोड एकच नंबर झाला आहे रामभाऊ*पाटील एकच नंबर
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН