चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२१ || Chandal Choukadichya Karamati Episode No.221

  Рет қаралды 1,746,276

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 1 200
@gauravsutar5707
@gauravsutar5707 10 ай бұрын
अख्या जगभरातील आपली वेबसिरीज पाहत आहे तुम्ही खूप हसविता आम्ही पूर्ण परिवार आवर्जून वाट पाहत असतो आम्हाला बाळासाहेब खूप एकटिग आवडते सगळ्यांची एकटिग खूप छान आहे ❤
@ayyubPathan-t9p
@ayyubPathan-t9p 14 күн бұрын
Balasaheb ek number jativad Manasa hai
@ayyubPathan-t9p
@ayyubPathan-t9p 14 күн бұрын
Rambabu ek number Manas hai
@vinodpatil6150
@vinodpatil6150 10 ай бұрын
होळीच्या दिवशी शिमगा केला योग जुळून आला एपिसोड च्या माध्यमातून योग्य संदेश देऊन आजचा रविवार गेला सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@karan-ed4hw
@karan-ed4hw 10 ай бұрын
सुपरहिट फिल्म🎉 जबरदस्त स्टोरी 🎉 लय भारी कॉमेडी🎉 पाणी हेच जीवन🎉 अतिशय सुंदर संदेश दिला आहे सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी हॅपी होली🎉
@adeshchaugule4496
@adeshchaugule4496 10 ай бұрын
Patil che fan like❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@ROHANMANE100
@ROHANMANE100 10 ай бұрын
बाळासाहेब आणि छोट्या ची दोस्ती कोणाकोणाला आवडते त्यांनी लाईक करा
@AmarChavan-d5d
@AmarChavan-d5d 10 ай бұрын
😂ghanta fan
@shivajimunde
@shivajimunde 10 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@AmarChavan-d5d
@AmarChavan-d5d 10 ай бұрын
Only time pass
@creativejugad559
@creativejugad559 10 ай бұрын
Bhikkar 😂
@shashikantgaikwad3837
@shashikantgaikwad3837 10 ай бұрын
दोस्ती चांगली आहे पण तू का लोड घेतोय भावा....
@RGज्वेलर्स
@RGज्वेलर्स 10 ай бұрын
कोणा कोणाला वाटतं ही वेब सिरीज सर्वात भारी आहे❤❤❤
@amolgaikwad4579
@amolgaikwad4579 10 ай бұрын
Tula avdti na bas jhal
@ganeshsondage3205
@ganeshsondage3205 10 ай бұрын
कुणाला वाटत नाही आहेच भारी webseries ह्यांची
@jamirshaikh00
@jamirshaikh00 10 ай бұрын
मला वाटतं ❤
@jamirshaikh00
@jamirshaikh00 10 ай бұрын
मी स्वतः
@sanjaykhairnar5136
@sanjaykhairnar5136 10 ай бұрын
हि काय कमेंट झाली काय?
@lakhanbayas7321
@lakhanbayas7321 10 ай бұрын
*होळीच्या पवित्र अग्निमध्ये दारिद्र्य, निराशा, आळस, अनीती, अमंगल, विकृती यांचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य आणि शांती नांदो हीच प्रार्थना. होळी पौर्णिमेनिमित्त तुमच्या टीम ला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
@Rajshree_patil
@Rajshree_patil 10 ай бұрын
👉 🛎️महाराष्ट्रतील सर्वात नंबर एक ची वेब सिरीज चांडाळ चौकडी आहे असे कोणा कोणाला वाटते सर्व टीम चे हार्दिक अभिनंदन असेच नवं नवीन भाग बनवत रहा. 📣👌
@machhindranawale267
@machhindranawale267 10 ай бұрын
आजच्या या दुष्काळात पाणी टंचाई जाणवत आहे अशा परिस्थितीची विनोदातुन चांगले समाज प्रबोधन केले धन्यवाद संपुर्ण टिमचे चांडाळ चौकडी करामती
@bhaktilokhande77775
@bhaktilokhande77775 10 ай бұрын
आज खऱ्या अर्थाने episode enjoy केला महिलांनी उत्तम प्रकारे सदरी कारण केलं. या episode मधून जो काही संदेश दिला आहे ना तो खरा आहे पाणी जपून वापरल पाहिजेल नाही तर एक दिवस आपल्याला सुध्दा यांचा सारखं पाण्या साठी फिरावं लागण. सर्व कलाारांनी जी मेहनत घेतली आहे हा episode बनवण्यासाठी त्यांना खरचं सलाम छान काम केलत सर्वांनी .thank you so much.
@abhijeetdesai8314
@abhijeetdesai8314 10 ай бұрын
अतिशय छान संदेश दिला आहे तरी सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद
@nitinkadam9366
@nitinkadam9366 10 ай бұрын
खरी परिस्थिती मांडलीय बाळासाहेब. प्रत्येक गावातील लोकांनी पाणी जपून वापरले पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडं 🌳🌲 लावली पाहिजेत.❤🙏🙏
@laxmannangre5317
@laxmannangre5317 10 ай бұрын
संजु आण्णाला उपसरपंच बनवा कि तो एपिसोड अप्रतिम असला पाहिजे धन्यवाद
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 10 ай бұрын
सध्याच्या परिस्थितीवर एपिसोड केल्याबद्दल सर्व कलाकारांचे आणि त्रिमूर्ती यांचे खूप खूप अभिनंदन आणि खास करून उज्जनी व्यवस्थित पाणी सोडल्याबद्दल त्याचे तर मनापासून खूप खूप आभार कारण उज्जैन ने व्यवस्थित पाणी सोडल्यामुळे पूर्ण एपिसोड पूर्ण झाला आहे सर्व तमाशा पहात पाठीमागे हात बांधून उभा राहिला आहे उज्जैन खूप छान उज्जैन साठी शुभेच्छा
@vishnugujar2717
@vishnugujar2717 10 ай бұрын
पाण्याच्या ज्वलंत समस्या बाबत प्रबोधन करण्यासाठी सर्व टीम ला खूप खूप धन्यवाद..👌👌👍
@umeshus45
@umeshus45 8 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@vijaygamre1325
@vijaygamre1325 10 ай бұрын
सुंदर संदेश पाणी वचावा झाडे जगवा आज काल काळाची गरज आहे समाजात जन जागृती अभियान राबविण्यात आले पाहिजे हिच काळाची गरज आहे. अती सुंदर संदेश आहे.❤❤❤
@gauravsutar5707
@gauravsutar5707 10 ай бұрын
बाळासाहेब आवाज खूप खूप छान आहे सुंदर माझे जात ग फिरते बहुतके ही ओवी खुप छान आवाज ❤
@ganeshhajare4711
@ganeshhajare4711 8 ай бұрын
varkari sampradayatil manus ahe bhau te. god asnarch na
@Rajshree_patil
@Rajshree_patil 10 ай бұрын
रामभाऊ चे फॅन कोन कोन आहेत ❤❤❤
@YashGargade
@YashGargade 10 ай бұрын
@ganeshchavan-qe5jv
@ganeshchavan-qe5jv 10 ай бұрын
Mi
@ganeshdeshmukh7784
@ganeshdeshmukh7784 10 ай бұрын
Tu gap
@ganeshchandgude3589
@ganeshchandgude3589 10 ай бұрын
@ganeshchandgude3589
@ganeshchandgude3589 10 ай бұрын
दूध व्यवसायाबद्दल एक भाग काढा बाजार कमी झालेला आहे दुधाला
@bhanudasaware2921
@bhanudasaware2921 10 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व रशिक माय बापाला होळि च्या हार्दिक शुभेच्छा
@ravirajshinde5959
@ravirajshinde5959 10 ай бұрын
खूपच छान मी सध्या नेदरलॅड या देशात ॲमस्टरडॅम इथे आहे. इथे आल्यानंतर चांडाळ चौकटीच्या करामती पाहता येईल की, नाही याची शंका होती. पण काहीच अडचण नाही. इथे ही ही मालिका चांगली दिसतेय . ॲमस्टरडॅम ही नेदरलँडची राजधानी आहे. तीन किंवा चार महिन्यानंतर आम्ही भारतात येणार आहोत . बऱ्याच दिवसांनी संगीता ताई दिसल्या खूप छान वाटले . बाकी गौरी वाहिनी दुर्गा ताई खूपच छान काम करतात छोट्याने केस कापले तोही खूप छान दिसतोय . अमीर गणा हे तर अभिनयाचे बादशहा आहेत . पाणी जपून वापरा तर उद्या पाणी येईल हा संदेश या भागातून मिळाला .
@pawanjoshi8668
@pawanjoshi8668 10 ай бұрын
बाळासाहेब नाही छोट्या नाही चांडाळ चौकटी करामती मध्ये सगळेच छान छान काम सगळ्या टीमला शुभेच्छा
@shyampanchal3141
@shyampanchal3141 10 ай бұрын
बाळासाहेबांचा उत्तम अभिनय आणि सुवर्णा ताईंचा खरडा आवाज अप्रतिम आणि सुंदर वेबसिरीज पाटील, सुभाषराव, रामभाऊ,गणा,उज्जैन, छोट्या, अमिर, सरपंच, अण्णा संजू सेठ, पाणीवाला पप्पू, लाईनमन, आणि गौरी ताई, पाटलीनबाई, इतरही अनेक कलाकार सगळ्यांचा अभिनय हा उत्तम असतो.. माझ्या कडून आपणांस सर्वांना मनःपुर्वक होळीच्या आणि रंगपंचमीच्या खुप खुप शुभेच्छा
@spcriation
@spcriation 10 ай бұрын
ओव्या ऐकून आज मला माझ्या आजीची आठवण झाली❤ मनापासून आभार
@pralhadjadhav236
@pralhadjadhav236 10 ай бұрын
नमस्कार माऊली सुर्यगाव कडून सर्व टिमला हार्दिक अभिनंदन.
@sunilbhise6496
@sunilbhise6496 10 ай бұрын
खूप छान प्रबोधन केल तुम्ही.. काळाची गरज आहे.. झाडे वाचवा झाडे जगवा.. बाळा साहेब तुम्ही..मी pan झाडे लावतो.. मी पण माझ्या मित्र परिवाराला सांगणार झाडे लावा मानून.. तुमचा मी आभारी आहे.. की तुम्ही आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला..🙏🏻🙏🏻🙏🏻❤ तूचे मना पासून आभार ❤
@shradhaplastics115
@shradhaplastics115 10 ай бұрын
खूप छान समाज प्रबोधन केले हि काळाची गरज आहे सर्व मंडळींनी धन्यवाद ❤
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 10 ай бұрын
खूप छान एपिसोड आहे, विनोदा तून संदेश देता ❤❤❤❤
@kishorjadhavar
@kishorjadhavar 10 ай бұрын
चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाळ्याच्या प्रतिक्षेत असतो अगदी त्याच उत्सुकतेने बाळासाहेब आम्ही तुमच्या सिरिजची आठवडाभर वाट पाहत असतो. कधी रविवारची सकाळ उगवते असे होते असते.फुल टिम 👏👌
@SHUBHAM_91123
@SHUBHAM_91123 10 ай бұрын
प्रत्येक रविवारची मी आतुरतेने वाट😍 पाहत असतो एपिसोड बघितला कि😘 माझा दिवस चांगला जातो 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏love you #chandalchaukadichyakaramati
@RGज्वेलर्स
@RGज्वेलर्स 10 ай бұрын
हंडा मोर्चा हाय ही वेब सिरीज खूप गाजणार आहे लवकरच❤❤
@sarthakLabade-z2p
@sarthakLabade-z2p 10 ай бұрын
रामभाऊ व बाळासाहेबांची दोस्ती कोणा कोणाला आवडते त्यांनी लयीक करा
@sangrshkale2125
@sangrshkale2125 10 ай бұрын
Only for बाळासाहेब फॅन क्लब
@pradipshevale1908
@pradipshevale1908 10 ай бұрын
@AnilPisal-iv3ub
@AnilPisal-iv3ub 10 ай бұрын
@GEMAR-yf1ve
@GEMAR-yf1ve 10 ай бұрын
@tvstar542
@tvstar542 Ай бұрын
❤❤❤
@BabanKharat-k2d
@BabanKharat-k2d 10 ай бұрын
पाणी आणि पर्यावरणाचा खूप छान संदेश दिला सर्व टीम चे अभिनंदन 👍👍
@akshaylondhe-p8t
@akshaylondhe-p8t 6 ай бұрын
@ganeshchougale1857
@ganeshchougale1857 10 ай бұрын
मनोरंजनातून खूप छान समाजाला उपदेश, आजची पाण्याची बचत ही उद्याची गरज आहे
@pramoddabhade8720
@pramoddabhade8720 10 ай бұрын
उन्हाळा खूपच कडक जात आहे, वेळीच पाण्याचे नियोजन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असा हा जनसंदेश लाख मोलाचा ठरेल.
@RGज्वेलर्स
@RGज्वेलर्स 10 ай бұрын
कोण कोण बाळासाहेबांचे फॅन आहेत❤❤❤
@Rocky00793
@Rocky00793 10 ай бұрын
फॅन सगळे आहेत तू फक्त लयच रिकामाला आहेस 😂
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd 10 ай бұрын
तुला किती लाईक पाहिजे आहेत सांग😅😅.रिकामटेकड्या
@NarayanShendge-1435
@NarayanShendge-1435 10 ай бұрын
मी ना ही
@avinashMaske-be3iz
@avinashMaske-be3iz 10 ай бұрын
@rohitchavan2426
@rohitchavan2426 10 ай бұрын
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 10 ай бұрын
पाणी हि निसर्गाची देणं आहे, ते जपून वापरावे 💧💧💧🌍👏
@RGज्वेलर्स
@RGज्वेलर्स 10 ай бұрын
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही माणसं असतात आपलं नशीब इतकं चांगलं की रामभाऊ सुभाषराव पाटील व बाळासाहेब यांच्यासारखी माणसं ही आपली असतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vinayaktour7070
@vinayaktour7070 10 ай бұрын
@akashsul1409
@akashsul1409 10 ай бұрын
Rushikesh he sagle kalakar ahet ya jagat koni konache nahit
@sameerdivade4819
@sameerdivade4819 10 ай бұрын
😊
@sameerdivade4819
@sameerdivade4819 10 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@maheshtattu2378
@maheshtattu2378 10 ай бұрын
🙏🏻श्रीराधे राधे 🙏🏻
@SonaliPawar-jm7ol
@SonaliPawar-jm7ol 10 ай бұрын
बाळासाहेबांचे फॅन पूर्ण महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणन्या पेक्षा पूर्ण भारत देश बाळासाहेबांचे फॅन आहेत
@marotirajemod2952
@marotirajemod2952 10 ай бұрын
सुभाषराव आध्येक्ष बरबिर पाटील संजू निवासी सरपंच बाळासाहेब रामभाऊ सर्व टीमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा
@prajaktaawtadepatil9771
@prajaktaawtadepatil9771 10 ай бұрын
आजचा भाग खूप छान होता सरपंचीन बाई आणि रुपाली ताई जबरदस्त ॲक्टिंग .....❤ मी हा episode खूप एन्जॉय केला .... आसेच नवं नवीन व्हिडिओ काढत रहा ... धन्यवाद.
@pratpasinhpatil7554
@pratpasinhpatil7554 10 ай бұрын
चांडाळ चौकडी ने आज शिमगा महोत्सवानिमित्त छान उपक्रम,ईफिसोड, राबविलला. 😅😊👌👍 पाण्याच महत्त्व........👍
@ashokbarad9699
@ashokbarad9699 10 ай бұрын
सर्व कलाकाराना होळी आणी धुलीवंदनाच्चा हार्दिक शुभेच्छा
@kuldeeppatil412
@kuldeeppatil412 10 ай бұрын
छोट्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@raghujambhulkar2496
@raghujambhulkar2496 10 ай бұрын
महाराष्ट्राचा नंबर वन कार्यक्रम चांडाळ चौकडीच्या करामती एक नंबर भारी लय लय भारी पूर्ण टीमच्या आभार व्यक्त करतो
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 10 ай бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤ तालुका:- संगमनेर जिल्हा:- अहिल्यादेवी नगर सर्वांना होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
@बाबूभैया98
@बाबूभैया98 10 ай бұрын
Yedyabhokach cha aahe ka tu
@बाबूभैया98
@बाबूभैया98 10 ай бұрын
Ganya tuza baap a ka lavdya😮
@बाबूभैया98
@बाबूभैया98 10 ай бұрын
Ganya la Ani tula gharat ghusun chop denyat yeil padhatshir 💯🏇
@chauhan2145
@chauhan2145 10 ай бұрын
​@@बाबूभैया98लवड्या तुझ्या आईचा दाना
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 10 ай бұрын
@@बाबूभैया98 अरे कमीत कमी आई बापाने जे नाव ठेवलंय ते वापरून कमेंट करत जा म्हणजे औलाद कोणाची आहे ते तरी कळेल
@nageshwagh9044
@nageshwagh9044 10 ай бұрын
फक्त दुर्गताई फॅन No.1
@Panduranare10
@Panduranare10 10 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्वात नंबर एक ची वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती आहे❤❤❤❤❤❤❤
@umeshus45
@umeshus45 8 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@akshaydaundkar7096
@akshaydaundkar7096 10 ай бұрын
छोटे होतो तेव्हा खेळायसाठी रविवारची सुट्टीची वाट पाहत होतो आता एपिसोड ची वाट पगतो ❤😊
@ganeshdalvi8766
@ganeshdalvi8766 10 ай бұрын
खूप छान झाला पाणी ह्या विशई हा भाग.. पाण्याचे महत्त्व सर्व लोकांना समजलेच पाहिजे..👍👌🙏🙏🙏
@VijayaKumarVijayaKumar-d3w
@VijayaKumarVijayaKumar-d3w 10 ай бұрын
आवाज सगळ्या राज्यात पोहोचला पाहिजे अशी तुमची आमची इच्छा आहे वरच्या लोकांना याची जाणीव करून देणे हा या एपिसोड चा उद्देश असावा फारच सुंदर यात बाळासाहेब रामभाऊ पाटील आणि सिब्बू गणा छोट्या उज्जन हेच खरे हिरे आहेत
@umeshgurav9829
@umeshgurav9829 6 ай бұрын
❤ बाळासाहेब आणि रामभाऊ ची दोस्ती कोणा कोणाला आवडली ❤
@Hindi_comedy_seens
@Hindi_comedy_seens 10 ай бұрын
बाळासाहेब सरपंच झाले पाहिजे अस वाटत आम्हाला.🎉
@वैजिनाथसागळे
@वैजिनाथसागळे 10 ай бұрын
बाळासाहेब रांमभाऊ ❤❤❤
@वैजिनाथसागळे
@वैजिनाथसागळे 10 ай бұрын
खुप छान आहे
@AjayYevale-tm6ht
@AjayYevale-tm6ht 10 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव अध्यक्ष बरबिल पाटील संजू निवसी सरपंच यांच्या सर्व टीमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤❤
@umeshus45
@umeshus45 8 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@vishalchougule2806
@vishalchougule2806 10 ай бұрын
1 नं आपली #.....चांडाळ चौकडीच्या करामती.....#♥️✌️.....एका पेक्षा एक लाजवाब कलाकार♥️
@krishnanale6017
@krishnanale6017 10 ай бұрын
रामभाऊ जगताप आणि सुभाषराव यांच्या टिम चे जेवढं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे ‌ . अतिशय सुरेख अभिनय आणि जागतिक पातळीवर संदेश दिला आहे. सर्व कलाकार खुप छान अभिनय केला आहे.
@crickmuz
@crickmuz 10 ай бұрын
दर रविवारी कोण कोण सकाळीच बाळासाहेबांची वाट पाहत असतो....❤
@ShankarShedale
@ShankarShedale 10 ай бұрын
Hil😊
@ShankarShedale
@ShankarShedale 10 ай бұрын
Mi bhtoy ki ho siliyl
@rohidasagalme1995
@rohidasagalme1995 10 ай бұрын
खूप छान संदेश ...झाडे लावा झाडे वाचवा...पाणी ही जीवन आहे
@kamollasayad8232
@kamollasayad8232 10 ай бұрын
संजू शेठ कुठे गेल्यात. प्रत्येक रविवार कधी येतोय आणि कधी पूर्ण सिरीयल बघतोय असं होत असते. सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.❤
@vijaysawant5837
@vijaysawant5837 10 ай бұрын
धुलवडीची तयारी करायला😊😅
@pritamshirke765
@pritamshirke765 10 ай бұрын
खूप खूप छान चांडाळ चौकटी बाळासाहेब रामभाऊ
@ashokmaikar4396
@ashokmaikar4396 10 ай бұрын
बाळासाहेबांचा आतार आतार... डायलॉग कोणा कोणाला आवडला.
@ashokraundal2453
@ashokraundal2453 10 ай бұрын
खूप छान संदेश दिला पाण्यासाठी ❤
@BhagyeshAthawale
@BhagyeshAthawale 10 ай бұрын
या जगात सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले तथा महात्मा फुले यांनी पाण्याची सोय केली त्यांना त्रिवार वंदन
@rameshlore
@rameshlore 10 ай бұрын
पळ 😂😂😂😂
@deepakmore5682
@deepakmore5682 10 ай бұрын
Ha Bhai
@krushnamahankale9648
@krushnamahankale9648 10 ай бұрын
Jay bhim
@krushnamahankale9648
@krushnamahankale9648 10 ай бұрын
​@@rameshloretuja bap kon
@SunilSirsath-j2u
@SunilSirsath-j2u 10 ай бұрын
​@@rameshloreदिवाळी बोनस घेतो का
@akashkokane2780
@akashkokane2780 10 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ ला तोडच नाही
@panjabraodeshmukh594
@panjabraodeshmukh594 10 ай бұрын
धन्यवाद, चांडाळ चौकडी चे करमणुकीबरोबर प्रबोधनही
@anildongre2849
@anildongre2849 10 ай бұрын
अतिशय छान वहीपीसोड आहे हा. राम ची कला व डान्स फार छान वाटला. सरर्वांचे अभिनंदन
@kapilmalode119
@kapilmalode119 10 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये न.1 असनारी वेबसिरीज
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 10 ай бұрын
आजचा भाग खूप सुंदर आणि एंटरटेनमेंट होता उन्हाळ्यात पाण्याची टंचाई खूप असते आणि सर्वांनी पाणी खूप काळजीपूर्वक वापरावी संदेश दिल्याबद्दल सर्व टीमचे मनापासून आभार आणि सर्व तांदळा चौकडी करामती टीमला धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
@ajinathmore9564
@ajinathmore9564 10 ай бұрын
चांडाळ चौकटीच्या करामती वेबसिरीजच्या सर्व कलाकारांना व रसिक मायबाप जनतेला होळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक - दिपा मोरे.
@sudhakrshinagte4609
@sudhakrshinagte4609 10 ай бұрын
मालिका खूप छान आहे आम्ही सर्व एपिसोड बघितलेले आहेत आजचा सुद्धा खूप छान..... सर्व कलाकारांचे अभिनंदन.... सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात भाष्य करणारी मालिका... एकाच कलाकाराचे अभिनंदन करणार सर्व कलाकारांचे संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि असेच सामाजिक आणि सार्वजनिक विषय घेऊन आपण सर्वांसमोर
@Soham.news56
@Soham.news56 10 ай бұрын
छान बाळासाहेब एकच नंबर
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 10 ай бұрын
सत्य परिस्थिती एपिसोड होता खरोखर आमच्या मराठवाड्यात पाणीच नाही चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 10 ай бұрын
तुमच्या टीमला होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.खूप छान भाग घेतला .आज अश्या समाज प्रबोधनाची गरज आहे.आज खरया अर्थाने चांडळ चौकाडी मुळे शिमगा आहे असे वाटले.
@iamsk62
@iamsk62 10 ай бұрын
कामामुळे काल नाही बघता आली. आज जेवण करत सगळ्यांसोबत पहिला हा भाग. खुप हसलो. राम भाऊ काय तुमची energy ...भारीच... खुप मस्त होता भाग. ❤🎉
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 10 ай бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@satyag2872
@satyag2872 10 ай бұрын
पाणी हेच जीवन खूप छान बाळासाहेब खूप छान झाला भाग
@RGज्वेलर्स
@RGज्वेलर्स 10 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती या टीमला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा❤ असेच वेगवेगळ्या वेब सिरीज बनवत राहा आम्हाला खूप मजा येते❤❤
@santoshgaikwad6420
@santoshgaikwad6420 10 ай бұрын
आपण पक्का फॅन आहे संजू नेवसे... प्रत्यक्षात ग्रामीण भागात असे लोक आहेत 👍🏻👍🏻
@shrikantvarpe5718
@shrikantvarpe5718 10 ай бұрын
राम भाऊ, बाळासाहेब. खुप ताकदीचे कलाकार आहेत
@BhivajiSable
@BhivajiSable 10 ай бұрын
बाळासाहेब व रामभाऊ सुभाष याच्यावर भरभरून प्रेम व धुळवडीच्या हार्दिक सुभेईछा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@JayawantHarale
@JayawantHarale 10 ай бұрын
मस्त पाटील तुमची बोलण्याची पद्धत
@Advocatevip1867
@Advocatevip1867 10 ай бұрын
सुपर से उपर ❤❤❤❤ मला वाटले आज होळी स्पेशल असेल पण हंडा मोरच्या पण मस्त झाला ते काही असो रंगपंचमी साजरी झालीच पाहिजे अत्ता🎉
@gopalpisal6170
@gopalpisal6170 10 ай бұрын
खुपच मजेशीर आणी सुसंस्कृत व छान कार्यक्रम आहे 🙏
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे खरच लय भारी भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नाही म्हणून वेळीच सावध रहानं गरजेचे आहे संजु मेंबर कुठे गेले ते पाहिजे होते आज अजुन भारी वाटलं असतं
@ganeshgutte6139
@ganeshgutte6139 10 ай бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब ❤❤❤
@niteshavadhut4794
@niteshavadhut4794 10 ай бұрын
ग्रामीण मधील सत्य परिस्थिती दाखवता तुम्ही सर्व, खूप छान
@somnathshelar8630
@somnathshelar8630 10 ай бұрын
छोट्या ला बाळासाहेबांना माझा जय भिम बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर एक भाग काढा बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव पाटील आणि गणा सरपंच मेंबर सगळ्यांनी मिळुन भाग काढा सगळ्यां ना जय भीम सोमनाथ शेलार राहनार चिंचणी तालुका शिरुर जिल्हा पुणे शेलार वस्ती
@NileshGangurde-i1h
@NileshGangurde-i1h Ай бұрын
Jay bhim
@shivajidhonukshe3377
@shivajidhonukshe3377 6 ай бұрын
The great balasaheb 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@suraj9817
@suraj9817 10 ай бұрын
बाबासाहेबांचा नाद करायचा नाय ❤❤❤❤❤
@AkshayPhad-b3l
@AkshayPhad-b3l 10 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ खरच खूप छान संदेश दिला आताच्या पिढीला.. आणि प्रत्येक भागातून खूप काही शिकायला मिळतं.. अभिमान वाटतोय. आणि .. रविवार या दिवसाची खूप आम्ही आतुरतेने वाट बघत असतो ❤
@shivrajlakhe6509
@shivrajlakhe6509 10 ай бұрын
सर्व कलाकारांना धुलीवनंदच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏🙏
@shindesubhash6160
@shindesubhash6160 10 ай бұрын
शाब्बास चांडाळां नो खुप छान संदेश आहे मी पण पाण्यावरती खुप प्रामाणीकपणे काम करतो मला तुमच्या कडून उर्जा मिळाली आपलाच सुभाष शिंदे जामगाव ता पारनेर जि अहिल्यानगर ( अध्यक्ष पाणी फौडेशन
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 10 ай бұрын
रामभाऊ जगताप फँन 🎉🎉❤
@shrinivasmande9437
@shrinivasmande9437 10 ай бұрын
खूप छान संदेश दिला आहे.झाडे लावा झाडे जगवा.पाणी अडवा पाणी जिरवा.जल है तो कल है...🙏🙏🙏
@RGज्वेलर्स
@RGज्वेलर्स 10 ай бұрын
रामभाऊ चा फेमस डायलॉग कोणता😂😂❤❤
@nashikriderprashant
@nashikriderprashant 10 ай бұрын
मराठमोळी वाणी एक नंबर web series, कोण कोण बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन आहेत इथे ❤️👍
@sachinbagade4096
@sachinbagade4096 10 ай бұрын
बाळा साहेबच शेवटचा संदेश खरच अमुले आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@deepakjadhav3663
@deepakjadhav3663 10 ай бұрын
हा एपिसोड सर्वात छान सर्वात सुंदर एपिसोड होता खूप छान बाळासाहेब आणि रामभाऊ आणि सर्व मान्यवर कलाकार ❤🙏
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
#drmanisha#acting #webseriesreview #little #try
4:44
Dr. Manisha Taware podcast
Рет қаралды 4,8 М.
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН