चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २३५ || Chandal Choukadichya Karamati Episode No.235

  Рет қаралды 908,003

Gavran Films Production

Gavran Films Production

4 күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 924
@user-lb3bs9wl5y
@user-lb3bs9wl5y Күн бұрын
रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@kailasbhore8775
@kailasbhore8775 Күн бұрын
खरं आहे बाळासाहेब माऊली पोरीच बाप होण्यासाठी नशीब लागतं
@Vaishnav-kz4gc
@Vaishnav-kz4gc 2 күн бұрын
रणजीत निबाळकर सर यांना भाव पूर्ण श्रद्धांजली
@appasathe1071
@appasathe1071 Күн бұрын
😢
@prashantdhupe5153
@prashantdhupe5153 Күн бұрын
Miss you sir
@user-nm1re8oe4s
@user-nm1re8oe4s Күн бұрын
😅😅
@aniketdeshmukh5204
@aniketdeshmukh5204 Күн бұрын
Miss you sir 😢
@rohanchaure9785
@rohanchaure9785 Күн бұрын
😢😢😢😢😢
@beautifulindia1856
@beautifulindia1856 Күн бұрын
निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@vishalgaikwad3933
@vishalgaikwad3933 2 күн бұрын
बाळासाहेब यांच्या साठी 1लाईक
@vishalchavan1591
@vishalchavan1591 Күн бұрын
फलटण तालुक्याची आण बाण शान रणजित निंबाळकर सरांना गावरान फिल्म प्रोडक्शन मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢😢
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 2 күн бұрын
कोणी कोणी या सिरीज चे सर्व भाग बघितले आहेत... लाईक्स करा......
@ganeshshelar5312
@ganeshshelar5312 Күн бұрын
Tula kai karaych aahe re
@Vlo56678
@Vlo56678 Күн бұрын
Jhal suru tumch
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 Күн бұрын
तुला तरी काय करायचे रे....​@@ganeshshelar5312
@Yogijadhav1326
@Yogijadhav1326 Күн бұрын
​@@Vlo56678तुला कोणी विचारले का??
@vaibhavbhosale2964
@vaibhavbhosale2964 Күн бұрын
😂​@@ganeshshelar5312
@KumarTandale
@KumarTandale Күн бұрын
Ranjit nimbalkar sir यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@user-jn5uw5nl8f
@user-jn5uw5nl8f Күн бұрын
सामाजिक संदेश खूप छान दिलात एका मुलीच्या बापाची व्यथा छान मांडलीत धन्यवाद असेच मनोरंजन आणि सामाजिक बांधिलकी जपत रहा तुमचा कार्यक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर यावा या सदिच्छा 💐❤️🙏🏻
@dashrathgiri5612
@dashrathgiri5612 Күн бұрын
खुप छान रामभाऊ जसं बोलता तसंच वागता पण खुप छान बाळासाहेब सुभाषराव आमचे सोयरे पाटिल मस्त असेच छान छान विषय घेऊन समाज प्रबोधन करून लोकांना जाग्रत करा परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार अभिनंदन❤
@AdinathDahiphale_
@AdinathDahiphale_ Күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सर्व मंडळींच मी केलेली विनंती हुंडा बंदी सारखे संदेश समाजाला हसत हसवत देण्याबद्दल मि परभणी शहरातून आपला आभारी आहे लवकरच वेळ मिळेल तेंव्हा आपली प्रत्येकाला भेटून ऋण व्यक्त करतो तुमच्या उत्तुंग यशासाठी पांडुरंगाला प्रथना करतो ❤
@ParshuramEkhandeParshuramEkhan
@ParshuramEkhandeParshuramEkhan Күн бұрын
आदर्श घेण्या सारखी वेबसिरिज प्रत्येक भाग पाहिला आहे मी आशी जनजागृती झालीच पाहिजे कोणा कोणाची परस्थिती खरोखर अशी असते पण समाज्या मध्ये असे सुद्धा लोक आहे आपल्या वरून जग ओळखत नाही सलाम चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमला प्रत्येक भाग अप्रतिम....
@vijaypathare5563
@vijaypathare5563 Күн бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर तुमच्या मार्यकरेना कठोरा तली कठोर शिक्षा झालीच पाहिजेत 😢😢
@ganeshsonawane-nm9pe
@ganeshsonawane-nm9pe Күн бұрын
एकच दिवस रविवार... त्या दिवशी सकाळी हसत हसत डोळ्यात पाणी येत.... तुमची टीमला मनापासून सलाम 🙏
@maheshmane7857
@maheshmane7857 9 сағат бұрын
@RaviUlhare-tf7rf
@RaviUlhare-tf7rf 2 күн бұрын
खर खर सांगा बाळासाहेब आणि रामभाऊ ला पाहण्यासाठी कोन कोन वाट पाहत होते.... ❤❤
@surajgotpagar2774
@surajgotpagar2774 Күн бұрын
मी सुरज गोतपागर कराड वरून आहे तुमच्या सर्व टीमला भेटण्याची खास करून तुम्ही सुभाषराव बाळासाहे आणि पाटील यांना भेटण्याची इच्छा आहे तुमच्या तीघाचा नंबर भेटला आहे
@KalePrameshwar
@KalePrameshwar Күн бұрын
Mi
@avinashhajare8875
@avinashhajare8875 21 сағат бұрын
मी तर परत परत पूर्ण भाग पाहत असतो आणखी पण
@krushnathombre7750
@krushnathombre7750 Күн бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव बलभीम पाटील यांच्या दोस्तीला मुजरा करतो मुजरा स्विकार करा छत्रपती शिवाजी महाराज कमीटी आडगाव खुर्द छत्रपती संभाजीनगर
@appashebkoltepatil2812
@appashebkoltepatil2812 Күн бұрын
आंगठी करता एवडा मोठा घोळ हुंडा घ्यायचा नाही यावर एक नंबर प्रबोधन केले तुमच्या टीमचे खुप खुप आभार😂😂😂
@maheshgoykar8750
@maheshgoykar8750 2 күн бұрын
रामभाऊ सुभाषरावं बाळासाहेब. तुम्हांला विनंती.भुत. हडळ.चोरीवर. असा एक भाग झाला पाहिजे कोणाला वाटते
@PremrajOzarkar-tm7ib
@PremrajOzarkar-tm7ib 2 күн бұрын
झाला आहे आधीच
@vishalkamble877
@vishalkamble877 2 күн бұрын
जाला आहे पण अजून जरा डेंजर
@user-ox5wy7lt7d
@user-ox5wy7lt7d Күн бұрын
Yes😊
@maheshgoykar8750
@maheshgoykar8750 Күн бұрын
अजुन जरा हास्य जत्रा होईल
@Rushikeshbarskar
@Rushikeshbarskar Күн бұрын
Barobar
@user-hf4ol7of7x
@user-hf4ol7of7x Күн бұрын
लई लई छान विषय मांडला नाव जरी चांडाळ चौकडीच्या करामती असेन पण समाज प्रबोधन करणारे भाग असता एकच नंबर लई लई भारी सर्व कलाकार अगदी छान बाळासाहेबाच्या पत्नींचा ज्या ताई रोल करता त्यांची अॅक्टींग तर नैसर्गिक असते सर्व टिम अप्रतिम आहे
@SwarajBhosale-mk6jf
@SwarajBhosale-mk6jf Күн бұрын
रनजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤ दिलदार मनाचा राजा माणूस 😢
@dipaliraj9174
@dipaliraj9174 Күн бұрын
Ranjit nimbalkar sir Yana bhavpurn shrdhanjali😢
@sandipshinde2460
@sandipshinde2460 Күн бұрын
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ एकच नंबर जोडी
@madslivetrading4962
@madslivetrading4962 Күн бұрын
रामभाऊ ची फेकाफेकी बघून कोण कोण हसत लाईक करा,
@SatishMali-tx1bn
@SatishMali-tx1bn Күн бұрын
रणजित सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏
@vitthalraut6102
@vitthalraut6102 Күн бұрын
पप्प्याची बायको आणि आमिरची बायको दोघींचा सहज अभिनय एक नंबर..❤❤❤
@Arungawali-cm3vt
@Arungawali-cm3vt 2 күн бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ ची दोस्ती एक नंबर ❤❤
@gostimanatlya1
@gostimanatlya1 Күн бұрын
शुन्यातुन सगळे वर येतात...मराठी कलाकाराच्या मातीत नेहमीच शाब्बासकीची थाप टाकनारे माईबाप माझ्या ही पाठीशी उभे रहातील हीच सदभावना व या वेबसीरीज ला शुभेच्छा...!
@shubhamshinde3906
@shubhamshinde3906 Күн бұрын
तुम्हा सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन तसे तुमच्या सर्व टीमला एक विनंती नम्रपणे ही वेब सिरीज कधीही बंद नका करू 𝗜 𝗟𝗢𝗩𝗘 𝗬𝗢𝗨 चांडाळ चौकडीच्या करामती ❤❤❤❤❤
@rohitsatpute6371
@rohitsatpute6371 Күн бұрын
खरंच तुमच्या टीमचे मनापासून अभिनंदन व आभार तुम्ही महाराष्ट्राला एक नवा संदेश दिला हुंडाबळी जाणाऱ्या लोकांना या तुमच्या भागाने वाचवले खरंच तुमचे अशेच 10 लाख भाग व्हावेत हिच परमेश्वर चरणी प्रार्थना
@nandukolage3276
@nandukolage3276 Күн бұрын
नाद करायचा नाही बाळासाहेबांचा❤
@BARAMATI96
@BARAMATI96 Күн бұрын
रणजित सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢
@mangeshbade6184
@mangeshbade6184 Күн бұрын
खरंच त्याला मुलीच्या बापाचं व्हावं लागतं 👍👍👍
@madhavbhise7340
@madhavbhise7340 Күн бұрын
रविवार कधी येईल आणि चांडाळ चौकडी कधी पाहिलं ❤असं होतं ❤❤❤❤❤❤❤❤
@sohamnavtakke3595
@sohamnavtakke3595 Күн бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमचे खूप खूप आभार महाराष्ट्रातल्या जनतेला आशी खूप छान एपिसोड दाखवता आजचा भाग एक नंबर होता पुढील वाटचालीस शुभेच्छा
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Күн бұрын
रामभाऊ आंतरराष्ट्रीय पुढारी आहेत का हे माहित नाही पण आंतरराष्ट्रीय सासरे नक्कीच आहेत.समाज जागरुती करावी फक्त आणि फक्त बाळासाहेबनीच . तुमच्या टीमला आषाढी वारीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.
@Creta-yl1wm
@Creta-yl1wm 2 күн бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब यांचा मैत्रीचा पार्ट परत एकदा बनवा,इमोशनल आणि कॉमेडी,like plz
@prashantmagar8141
@prashantmagar8141 Күн бұрын
सुपरहीट भाग आहे मनाला भरून आले नात्याची गरिमा जास्त महत्वाची असते सुंदर लिहिलय आणि अप्रतिम मनोरंजन धन्यवाद सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन ❤❤❤❤❤
@rohanghule515
@rohanghule515 Күн бұрын
जेव्हा पासून या सीरीज मधे तात्या होता तेव्हा पासून बघतोय भाग एक पासुन
@gadekarbalaji5080
@gadekarbalaji5080 Күн бұрын
बाळासाहेब व टीम खूपच छान संदेश दिला. डोळ्यात पाणी आले यार, बाळासाहेब
@vishalmete4172
@vishalmete4172 Күн бұрын
माझा आनंद फक्त बाळासाहेब, रामभाऊ आणि सुभाष सर❤
@pravinshinde6761
@pravinshinde6761 Күн бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ तुम्ही सर्व या टिम नी अजून तिघांना एड करा बहिरा. मुका. आंधळा अजून मजा येईल. आम्ही एक नाटक पाहिले होते. ऑल दि बेस्ट नाटकांचे नाव आहे. बाकी तुम्ही सर्वांच चांगले काम करता.
@rameshshinde827
@rameshshinde827 Күн бұрын
रामभाउ आणि बाळासाहेब यांना लाईक तो बनता है❤🙏💐👌
@korhalekarpickle
@korhalekarpickle Күн бұрын
मटकी ला मोड नाही बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव यांच्या मैत्रीला तोड नाही.❤❤❤
@sandipmohite2606
@sandipmohite2606 Күн бұрын
Patil
@krishnagurav8871
@krishnagurav8871 Күн бұрын
शुभ प्रभात कलाकारनो.... एक तरी भाग जागरण गोंधळ यावर झाला पाहिजे..
@Rudra9567
@Rudra9567 Күн бұрын
आखाडाचा महिना आला आहे एक भाग जागरन गोंधळाचा झालाच पाहिजे गणा पैलवानाच जागरण गोंधळ
@PandurangShinde-xy7rd
@PandurangShinde-xy7rd 2 күн бұрын
मी वाटच बघत होतो भागा आलं आणि तीन नंबर ला कमेंट केली आहे आनंद झाला मला आजचा भाग बघून खूप छान बाळासाहेब
@Rocky00793
@Rocky00793 Күн бұрын
डाव्या बाजूला जेवण चालू आहे जेवण करुन जा 😂
@user-gi2vd9cp6w
@user-gi2vd9cp6w Күн бұрын
15 min. Madhy ch purn bhag bagitla 😂
@pradippatil8381
@pradippatil8381 Күн бұрын
ऐक नंबर ऐपीसोड आहे व सर्वांची भुमीका ऐक नंबर आहे😊😊
@VithalJagtap-bs8si
@VithalJagtap-bs8si 2 күн бұрын
एक नंबरच भाग असणारा आजचा🎉🎉❤❤
@__Mr.Unique13
@__Mr.Unique13 Күн бұрын
आज पर्यंत पाहिलेली सर्वात भारी वेब सिरीज.. ❤
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 Күн бұрын
Aaj khatarnak कार्यक्रम झाला गनुचा महिला भगिनी अतिशय उत्कृष्ट अभिनय
@Bhimkanya0016
@Bhimkanya0016 Күн бұрын
खरंच दुसऱ्याची बरोबरी करु नये
@RudraKhodve
@RudraKhodve Күн бұрын
गणा कोपऱ्यात चल बाळासाहेब लय हसलो पोट धरून फक्त गाना दोन मिनिटं कोपऱ्यात चल😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rushikesh_patole
@rushikesh_patole Күн бұрын
बाळासाहेब एक नंबर 😂❤
@marutikandhare7484
@marutikandhare7484 Күн бұрын
खरंच खूप सुपर टीम. आहे. लोकांना चांगला संदेश. प्रत्येक एपिसोड मधून देता. सलाम तुमच्या कलेला 🙏🙏🙏
@KiranMarane
@KiranMarane Күн бұрын
पपु ला आंगटी नाय तर गावाला पाणी नाय हाआआ😅😅😅
@JakarayaBandger
@JakarayaBandger Күн бұрын
❤❤❤❤
@YogeshShelkhe
@YogeshShelkhe Күн бұрын
🎉🎉🎉❤❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच good 666 येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई राम श्री स्वामी समर्थ ❤😊😊
@ganeshmalusare6834
@ganeshmalusare6834 Күн бұрын
खुप छान बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव
@Bhel_Misal_04
@Bhel_Misal_04 Күн бұрын
पप्पूशेठ ची अँक्टींग 1 नंबर
@kuldeeppatil412
@kuldeeppatil412 Күн бұрын
राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी
@mahendramemane4916
@mahendramemane4916 18 сағат бұрын
काय झाली कि गणावरच येऊन शेकतंय 😂😂 पण अशी सत्य परिस्थिती असते. हे दाखवून दिल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार.🎉🎉
@vaibhavthorat8622
@vaibhavthorat8622 Күн бұрын
ही वेबसेरिज खूपच अप्रतिम आहे... तुम्ही जे प्रत्येक सीन च्या जोडणी मधे बारकावे बघता....खूपच अप्रतिम....मला हे बारकावे बघून तारक मेहता का उलटा चस्मा सिरियल ची आठवण होते......तुम्ही सुद्धा TMKOC प्रमाणे सक्सेसफुल होणार याची खात्री आहे.....खूप खूप शुभेच्छा.....👍🙏
@thorat1986
@thorat1986 Күн бұрын
🚩🚩🙏कोणाकोणाला वाटतं पंढरपूर वारी दिंडी वरती एखादा भाग काढावा 🙏🚩🚩
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 Күн бұрын
रणजीत सर निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@mayurmandave473
@mayurmandave473 Күн бұрын
रणजीत निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा देव माणूस परत होणे नाही 😢😢😢 सरांना न्याय भेटलाच पाहिजे
@vijaygamre1325
@vijaygamre1325 10 сағат бұрын
अति सुंदर संदेश आहे पूर्ण महारष्ट्रनी हा संदेश आत्मसाद करावा. सून ही सून नसून आपली च मुलगी आहे. ❤❤❤
@shubhidadashinde69
@shubhidadashinde69 Күн бұрын
मी सर एपिसोड बघितले पन आजच्या एपिसोड मधील एक वाक्य जीवाला इतक भावल की बास्स्स्स्स्स " तिचा बाप अजून जिवंत आहे " बाप म्हणजेच न अटणारा झरा बाप चाहे अमीर होया गरीब लेकिन अपने अवलाद के लिए ओ बादशाहही होता हे
@govindsupekar5264
@govindsupekar5264 Күн бұрын
मादीला पाहनेसाठी रविवारी ची वाट पाहवी लागते छान खुप छान मालीकख
@sunil.vilaskirve2678
@sunil.vilaskirve2678 Күн бұрын
आजचा एपिसोड म्हणजे विलक्षण दोन कुटुंबांना एकत्र जोडणारा झालेल्या चुका मान्य करत पुन्हा नव्या उमेदीने संबंध अतूट करूया पाटलांच्या एका वाक्याने टचकन डोळ्यात पाणी आले फक्त विनोद म्हणजे कार्यक्रम नव्हे तर आचार विचार विश्वास हे सर्व काळजाला भिडत होतं तुम्हा सर्व कलाकारांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद ❤❤❤❤❤❤
@vaibhavlokhande9386
@vaibhavlokhande9386 2 күн бұрын
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर भाग झाला पाहिजे ❤❤
@Munjabhau
@Munjabhau Күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणावर एक भाग बनवा.❤❤❤❤❤❤
@prakashbaviskar7805
@prakashbaviskar7805 Күн бұрын
सर्वच भाग बघितले आहे आणि आजचा भाग एक नंबर होता कारण रूसणारे जावाई यांना समजले पाहिजे 👍
@shankarkondhalkar1106
@shankarkondhalkar1106 Күн бұрын
सद्य परिस्थिती बैलगाडी शर्यत या विषयावर एक एपिसोड बनवा कारन समाज प्रबोधन गरजेच आहे.यातुन वाईट अनुभव येत आहेत. धन्यवाद
@vilasdalve6848
@vilasdalve6848 2 күн бұрын
❤😂 रामबाबू एक नंबरकलाकार🎉🎉🎉🎉
@Vaishnav-kz4gc
@Vaishnav-kz4gc Күн бұрын
या वेबसिरीस च्या कलाकारांसाठी एक like ठोका. 👍
@VikasSathe-kq9dw
@VikasSathe-kq9dw 2 күн бұрын
एक नंबर बाळासाहेब, 👍👍
@ganeshghulepatil-ef1cd
@ganeshghulepatil-ef1cd Күн бұрын
संपूर्ण महााष्ट्रातील तमाम जनतेचे मनोरंजन व समाज प्रबोधन करत आहे पूर्ण team त्या बद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप आभार🎉❤❤
@user-dh4nt5sx4v
@user-dh4nt5sx4v Күн бұрын
बाळासाहेब रामभाऊ च्या दोस्तीला सलाम 💐🙏
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 Күн бұрын
रविवारची सकाळ हसत हसत सुरू होते तुम्हा सर्व कलाकाराना सलाम
@chhaburaorakh4937
@chhaburaorakh4937 Күн бұрын
बाळासाहेब व इतर कलार यांना अभिनंदन
@juberbagwan1246
@juberbagwan1246 Күн бұрын
खूप छान एपिसोड .....एकच नंबर .......आणि आज च्या एपिसोड मध्ये अण्णा असते तर अजून मजा आली असती.... आण्णा आणि रामभाऊ ची जुगलबंदी बघाय ला ....... बाळासाहेब १०० पैकी १०० पॉईंट आपल्या निखळ अभिनयाला ........❤❤❤
@VISHALNAGAPURE-oj7wd
@VISHALNAGAPURE-oj7wd Күн бұрын
रणजीत निंबाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ‌ तुमच्या बारामती तालुक्यातील मारेकरी गौतम काकडे .
@maheshgoykar8750
@maheshgoykar8750 Күн бұрын
Oll टीम खुप छान संदेश दिला
@sandipbalajibagaldosti6193
@sandipbalajibagaldosti6193 Күн бұрын
भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉
@babajibabaji2715
@babajibabaji2715 11 сағат бұрын
खुप छान संदेश दिला समाजाला अभिनंदन सर्व टिमचे
@paragchaware1458
@paragchaware1458 Күн бұрын
एकदम मस्त एपिसोड दाखविला😅 त्यातुन समाजात खुप संदेश दिला आहे😊 अण्णांची आज उणीव भासली😢 सर्वांना खुप शुभेच्छा🎉❤
@PPK23.
@PPK23. Күн бұрын
रामभाऊ चं अंगण आवडलं वा 1 no 🥰👌वा एकदम प्रसन्न, सुभाषराव यांचेही छान आहे 😊
@pramodpatil3050
@pramodpatil3050 Күн бұрын
काका पुतण्या 🙏😭❤अप्रतिम
@maheshparkhe773
@maheshparkhe773 Күн бұрын
याच प्रबोधनाची समाजाला गरज आहे असेच नवनवीन भाग बनवत राहा चांडाळ चौकडी च्या सर्व टीमला धन्यवाद
@JanhaviKharat-sw6ox
@JanhaviKharat-sw6ox Күн бұрын
सगळे कलाकारांना माझा मानाचा मुजरा खरच आजचा एपिसोड खूप सुंदर आहे मन जिंकली खूप छान मनापासून अभिनंदन जय भिम जय शिवराय असच चांगले एपिसोड दाखवा जा आणि कोणाची नजर नको लागायला खुप खुप सुंदर सगळे च कलाकारांना माझा मानाचा मुजरा
@ajaychandanshivechandanshi7059
@ajaychandanshivechandanshi7059 2 күн бұрын
बगता बगता २३५ भाग पूर्ण झाले ✌️❤️
@pravin1580
@pravin1580 Күн бұрын
हरिपाठ वगैरे काही चालू आहे का गावात...ज्यांना लक्षात आल त्यांनी like करा
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 10 сағат бұрын
लय भारी खरंच सत्य परिस्थिती आहे खूप मोठं मार्गदर्शन केले आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
@nileshha
@nileshha Күн бұрын
छोटासा विषय पण किती सुंदर रीतीने स्टोरी बनवली, खरंच अश्या content ची आपल्या चॅनल ला गरज आहे राम भाऊ, बाळासाहेब, अध्यक्ष आणि पाटील असे कन्टेन्ट बनवत रहा आज 2m आहेत काही दिवसात 10m होईल.. राम कृष्ण हरी
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 Күн бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@user-shakti_427
@user-shakti_427 Күн бұрын
जय शिवराय जय हिंदू राष्ट्र 👑🚩❤️‍🩹
@amarraut7222
@amarraut7222 19 сағат бұрын
खूप भारी असं समाज प्रबोधन केला आहे सर्व टीमच्या आभारी आहोत
@karan-ed4hw
@karan-ed4hw Күн бұрын
जबरदस्त फिल्म सुपरहिट फिल्म लय भारी स्टोरी अप्रतिम निर्देशन अतिशय सुंदर मेसेज दिला सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
@user-kv6wu1qs3z
@user-kv6wu1qs3z Күн бұрын
❤बाळासाहेब फॅन❤🎉👌👌👌
@PrashantGhadage
@PrashantGhadage Күн бұрын
रामभाऊ ना सरपंच करा 🎉
@rameshkasar830
@rameshkasar830 Күн бұрын
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला मनापासून खूप खूप धन्यवाद पुढिल वाटचालीला हार्दिक शुभेच्छा 🙏👌👌👌👍👍👍
@sandipkale6273
@sandipkale6273 Күн бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड सादर केला.एक छान प्रकारे संदेश ही समाजापुढे दिला.👌👌👌👌👌🙏🙏🙏
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 27 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 40 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 61 МЛН
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 146 МЛН
KHED | ठळक घडामोडी | Monday July 1, 2024 | Highlights | PUNE LIVE
17:00
Pune Live पुणे लाईव्ह
Рет қаралды 7 М.
एकटी बाई पाहून सावकाराने साधला डाव 💕#कॉमेडी
25:55
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 70 М.
КОГДА БАТЯ ЗАТЕЯЛ СТРОЙКУ😂#shorts
0:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 2,7 МЛН
Fun Fun TV : Kind baby #shorts
0:33
Fun Fun TV
Рет қаралды 7 МЛН