चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.४३ || Chandal Chaoukadichya Karamai Full Episode No.43

  Рет қаралды 3,467,583

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२३)अर्थाचा अनर्थ-भाग २
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२४) बायको ती बायकोच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२५) पाहुणचार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२६ ) ढवळाढवळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२७ ) येडपाटबाबा (भाग -१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२८ ) येडपाटबाबा (भाग -२)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२९ ) आखाड पार्टी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३०) गुंठामंत्री (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३१) गुंठामंत्री (भाग-२ )
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३२) भांडण तंटा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३३) चारा घोटाळा (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३४) चारा घोटाळा ( भाग-२)
• चांडाळ चौकडी च्या कराम...
३५) दुध घ्या दुध
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३६ ) बांध कुणाचा ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३७ ) गुलाल आपलाच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३८) झळ कशी सोसू ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३९) विटी दांडू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४०) धोंडे जेवण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४१)चोराच्या उलट्या बोंबा!
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४२) लग्नात विघ्न
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер: 2 000
@rushikeshshirsat1482
@rushikeshshirsat1482 3 жыл бұрын
जीवनात सुभाषरावांच्या सारखा एकतरी मित्र असावा. सुभाषराव फॅन करा लाईक 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavk3420
@vaibhavk3420 3 жыл бұрын
सगळ्यांना असच वाटतं पण रागात अशाच मित्रांची इज्जत काढली जाते 😏
@shubhamnimbalkar3457
@shubhamnimbalkar3457 3 жыл бұрын
सर शेतकरी नुकसान झाले आहे त्याच्या वर वेब सिरीज काढावी हि विनंती
@dineshtakke1223
@dineshtakke1223 3 жыл бұрын
0
@vikasmahadik1479
@vikasmahadik1479 3 жыл бұрын
Hii
@rahulawhale3184
@rahulawhale3184 3 жыл бұрын
Like
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 3 жыл бұрын
महाराष्ट्राचा जेम्स बॉण्ड रामभाऊ 00 40 एकर 👇 रामभाऊ साठी लाईक तर पाहिजे
@vishalkhtake3850
@vishalkhtake3850 3 жыл бұрын
😃😃👌👌Only बाळासाहेब आणि रामभाऊ Fan ठोका लाईक 😀😃👌👌
@Raniakshaymore
@Raniakshaymore 3 жыл бұрын
मला तर सगळ्यात जास्त रामभाऊ चिडलेल्या अवस्थेत असताना बघायला आवडते😂😂😂
@adityaraj-bs3or
@adityaraj-bs3or 3 жыл бұрын
mala pn 😂😂😂😂😂😂😂
@suryapatil3413
@suryapatil3413 2 жыл бұрын
हो ना😂😂दाढी चांगली दिसते..
@tusharraut3129
@tusharraut3129 2 жыл бұрын
मला धरा काही घडू शकत
@yogirajkhadse2035
@yogirajkhadse2035 3 жыл бұрын
रामभाऊ:- अशोक सराफ बाळूनाना:- लक्ष्या सुभाषराव:- महेश कोठारे पाटील:- निळू फुले
@devduttgaikwad6634
@devduttgaikwad6634 3 жыл бұрын
Correct matching kelay br ka 😂😂👌
@XX-ow1fg
@XX-ow1fg 3 жыл бұрын
Hoy 100% matching
@anilbhagvat5799
@anilbhagvat5799 3 жыл бұрын
Hoy 100 take
@atulmurdare5234
@atulmurdare5234 3 жыл бұрын
100 correct
@samarthbolke7038
@samarthbolke7038 3 жыл бұрын
पाटील :- अं ह..................! 😂😂😂👻👻
@KAPSE7.
@KAPSE7. 3 жыл бұрын
बाळासाहेब साठी ठोका like
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
आमच्या बाळासाहेबांना सपोर्ट केल्याबद्दल सुभाषराव ला पण एक लाइक चा पाउस करा सुभाषराव सारखा तंटामुक्ती अध्यक्ष असणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये अत्यंत आवश्यक आहे
@ajaygaikwad8315
@ajaygaikwad8315 3 жыл бұрын
Ho Raju bhau
@bharatbharose6296
@bharatbharose6296 3 жыл бұрын
ही वेब सीरीज मला एवढी आवडती, खंत ही आहे की एकच लाइक करता येत. लाखो-करोडो लाइक पण यांच्यासाठी कमीच आहेत.
@SunilJadhav-ti2yp
@SunilJadhav-ti2yp 3 жыл бұрын
पसतीस एकर फुकीन पण चांडाळ चौकडीचा एकही भाग पहायला विसरणार नाही
@mahadevshinde3694
@mahadevshinde3694 3 жыл бұрын
Ahe ka gharry
@user-mb8yb6gr3p
@user-mb8yb6gr3p 3 жыл бұрын
नक्कीच
@radheshyamsathe5366
@radheshyamsathe5366 3 жыл бұрын
खरच रामभाऊ भरतभाऊ सुभाषराव पाटील आणी गणा खुपच गुणी कलाकार आहेत खुप हसलो छान अभिनय असुन काहीतरी शिकायला भेटतं सलाम करतो अशा गुणी कलावंतांना
@45vaibhavshendage48
@45vaibhavshendage48 3 жыл бұрын
उज्जनचे काम पण १नंबर आहे त्यांना विसरून चालनार नाही
@jayvantgirigosavi5478
@jayvantgirigosavi5478 3 жыл бұрын
पाटील खूपच उत्कृष्ट , अनुभवी आणी मेहेनती अभिनेते आहेत , ह्या वयात ही उत्कृष्ट अभिनय
@vishwajitpawar6871
@vishwajitpawar6871 3 жыл бұрын
आज पर्यंतच्या 43 एपिसोड मधील सगळ्यात जास्त मजेशीर आणि हसवणारा एपिसोड ।☺️☺️☺️☺️☺️☺️☺️। असच हसत राहा , आणि हसवत राहा
@sudhirpatil2510
@sudhirpatil2510 3 жыл бұрын
देवासारख वाट पाहतो आम्ही रविवारचा कधी ८ वाजतील म्हणुन, आठवड्यातुन दोन-तिन वेळा येत जावा कमीतकमी....
@nimeshmahamuni855
@nimeshmahamuni855 3 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव तुम्ही बेस्ट आहेतच,परंतु वयाच्या मानाने पाटील सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून अभिनय करतात,खूप छान पाटील तुमचा अभिनय एक नंबर एक लाईक पाटलांनसाठी
@shekharmadanevolgs07
@shekharmadanevolgs07 3 жыл бұрын
रामभाऊ इस्टेट 😂😂....... डुक्करांमध्ये दरारा.. कारण डुकरांना सुद्धा माहिती राहिलेले पाच एकर विकतील पण नादच पुरा करतील 👍
@motivationalquats.6439
@motivationalquats.6439 3 жыл бұрын
नाद.... 🥰 बाळासाहेब रामभाऊ.... ठोका LIKE
@rameshsable8773
@rameshsable8773 3 жыл бұрын
हिंदू संस्कृती आपली, हिंदुत्वा आपली शान, सोने लुटुनी साजरा करू, आणि वाढवू महाराष्ट्राची शान. *दसराच्या हार्दिक शुभेच्छा.*
@user-ev9wq6qe1k
@user-ev9wq6qe1k 3 жыл бұрын
रामभाऊ च्या घरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो काळीज छत्रपती💞👌👌👌👌👌👌👌 रक्तगट कोणताही असो रक्तात छत्रपती असले पाहिजेत ऊर्जास्रोत, शक्ती स्त्रोत प्रेरणास्रोत छत्रपती🙏 ⛳⛳जय शिवराय⛳⛳
@mahadevshinde3694
@mahadevshinde3694 3 жыл бұрын
Only maratha
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 3 жыл бұрын
जय शिवराय
@PrashantKadam7960
@PrashantKadam7960 3 жыл бұрын
Jay shivray
@sbmohol9019
@sbmohol9019 3 жыл бұрын
Jay shivay
@satwarvarat1495
@satwarvarat1495 3 жыл бұрын
Jay shivray
@shashikiranyadav7690
@shashikiranyadav7690 3 жыл бұрын
बाळासाहेबांचं नादच खुळा एकटाच सगळया गावाला जेरिला आणतोय
@rohanmurkute8692
@rohanmurkute8692 3 жыл бұрын
1 भाग पावसामुळे झालेल्या नुकसानिवर पाहायला मिळाला तर बरं वाटेल,,,, खूप बिकट अवस्था झाली आहे शेतकऱ्याची
@sambhajikshirsagar9789
@sambhajikshirsagar9789 3 жыл бұрын
गावरान फिल्म्स प्रोडक्शन च्या सर्व सदस्य मंडळींना विजयदशमीच्या मनापासून शुभेच्छा. आपण खूप छान व वास्तविक रित्या लोकांचे ग्रामीण भागांतून प्रबोधन करता.खेड्यामध्ये जी मजा असते ती शहरामध्ये नाही. खेड्याकडे चला हा महात्मा गांधी यांचा विचार तुम्ही रूजवत आहात. तुमच्या टीमला असच अखंड यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना ♥️💐
@shubhangirane4114
@shubhangirane4114 3 жыл бұрын
गावात बाळासाहेब सारखा एक तरी माणूस असतो😂✌
@rohanzingle9041
@rohanzingle9041 3 жыл бұрын
या कोरोना च्या काळात ही मंडळी लोकांना हसवून फार पुण्याई चा काम करत आहेत
@tiger-nl8gx
@tiger-nl8gx 3 жыл бұрын
विरोधकानो किती ही dislike मारा पण आमचा ह्यांना फुल्ल सपोर्ट
@dadas5543
@dadas5543 3 жыл бұрын
Pdskf
@dadas5543
@dadas5543 3 жыл бұрын
Otlyri win
@tiger-nl8gx
@tiger-nl8gx 3 жыл бұрын
@@dadas5543 स्पष्ट बोल भावा
@BhagujiDumbre-vq9dn
@BhagujiDumbre-vq9dn 3 ай бұрын
farchBestShinde
@laxmanbandgar1945
@laxmanbandgar1945 3 жыл бұрын
🙏दसरा 2020✨ - दसरा या दिवशी म्हणे सोन वाटतात ... एवढा मी श्रीमंत नाही .... पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली ... त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न .. सोन्या सारखे तर तुम्ही आहातच .. सदैव असेच राहा ... दस - याच्या शुभेच्छा . शूभेच्छूक ; ओंकार जनरेटर पूणे
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
रामभाऊ पाटलाचा सुभाष राव सरपंच संजू शेठ सर्वांचे काम खूप उत्तम असा आहे आजचा एपिसोड बघून आम्हाला शिकारी चा खरा अर्थ समजला तो आपल्या जीवावर पण येऊ शकतो म्हणून कोणी शिकार करायला जाऊ नका रामभाऊंनी खूप हसला आम्हाला एक लाईक बंटी रामभाऊ साठी
@kartikshinde5030
@kartikshinde5030 3 жыл бұрын
योग्य विषय निवडतात आणि योग्य समाज प्रबोधन करतात
@maharashtrian244
@maharashtrian244 3 жыл бұрын
तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा
@jaykhalategraphics
@jaykhalategraphics 3 жыл бұрын
Ek नंबर रामभाऊ बाळासाहेब 👑👑👑
@rohitmuglikar8298
@rohitmuglikar8298 3 жыл бұрын
विरोधकांनो तुम्ही फक्त जळा आम्ही आहेत जोमात फक्त बाळासाहेब
@bhausaheblatke8704
@bhausaheblatke8704 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी सर्वांची जिरवली.मजा आली.वन्यप्रांणयची शिकार करू नये,कायदा हातात घेऊ नये,हा शुभासरावांचा संदेश योग्य.
@user-ts6os8ff5l
@user-ts6os8ff5l 3 жыл бұрын
सलाम त्या लेखकाला ज्यांना पात्राला साजनेस लेखन सूचत ........!!!!
@vishaljagdale4276
@vishaljagdale4276 3 жыл бұрын
लेखक हे पतीलच आहेत
@jaydippatil9946
@jaydippatil9946 3 жыл бұрын
हल्ली विषय चांगले घेत आहात पण बाळासाहेबांना जास्त भूमिका द्या आणि ते ही दारू पिलेली त्यामुळेच तर कार्यक्रम उठून दिसतोय
@Hanumant0029
@Hanumant0029 3 жыл бұрын
बाळ साहेब इतकं डोकं पाहिजे बाळासाहेब साठी एक लाईक करा💯💯🤣
@ganeshkhirad3789
@ganeshkhirad3789 3 жыл бұрын
चांडाळ चैकोटच्या सर्व कलाकारणाचं मनापासून अभिनंदन की आपण खूपच सुंदर अभिनय करत आहात सर्व महाराष्ट्र तुमची वेबसिरीज पाहत आहे.कैतुक करावं तेवढं कमी आहे आता आमची इच्छा आहे की महाराष्ट्रात जेवढे नाट्यगृह आहेत तेवढे आपण प्रयोग करावेत व लोकांना समोर सादरीकरण करून भरभरून प्रेम द्यावं हीच आपणास नम्र विनंती आहे. आणि कृपया आम्हांला रिप्लाय द्यावे तुमचा नाट्य रसीक...... गणेश खिरड.
@bhagwankedar1658
@bhagwankedar1658 3 жыл бұрын
शिकार हा विषय खूप छान निवडल्याबंदल सर्व टिमला दसऱ्याच्या हाद्धिक शुभेच्छा
@sumitmali6737
@sumitmali6737 3 жыл бұрын
आजचा भाग बघून खूप हसलो टेन्शन फ्री झालो खूप मस्त होता एपिसोड👍👍👌👌👌 बाळासाहेब खूप छान काम केले
@satyag2872
@satyag2872 3 жыл бұрын
खूप छान मस्त सर्व कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा
@kiranawale8713
@kiranawale8713 3 жыл бұрын
खंरच शेतकर्‍यांन विषय ज्यांना,,आदर आहे,, त्यांना लाईक करा !!
@sulochanashinde5202
@sulochanashinde5202 3 жыл бұрын
पाटिल ऐकदम झकास 👍👍👍👍👆
@akashkumbhar487
@akashkumbhar487 3 жыл бұрын
आतापर्यत चा झालेल्या पैकी सगळ्यात टॉप चा कॉमेडी एपिसोड... लय हासलो..😂🤣😂🤣😍😍
@atishgaikwadag5652
@atishgaikwadag5652 3 жыл бұрын
हा सर्वत्कृष्ट एपिसोड आहे आणि सर्वांचा अभिनय हा खूप च चांगल्या प्रकारे केलाय खूप हसलो 10 वेळा बघितला आहे आत्तापर्यंत 🤣🤣🤣🤣🤣
@luckymadane8377
@luckymadane8377 3 жыл бұрын
डुकरांच्या म्होरक्या ला नाही ताणून मारला तर रामभाऊ सांगणार नाही 🤣🤣🤣🤣
@luckymadane8377
@luckymadane8377 3 жыл бұрын
आमची पाहुनी आहेत तवा सांगतू डुक्रानला आम्ही ..सुभाष मदने 🤣🤣🤣🤣
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 3 жыл бұрын
बघायला मज्जा येणार आज...
@sachinkadam7026
@sachinkadam7026 3 жыл бұрын
जबरदस्त एपिसोड आहे खूप मज्जा आली.... बाळासाहेब गणा खूप सुंदर अभिनय केलात सर्व team ला दसऱ्याच्या व पुढील episode साठी खूप खूप शुभेच्छा...
@gajananbhalerao6738
@gajananbhalerao6738 3 жыл бұрын
खूपच अप्रतिम सुंदर असं सादरीकरण मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतल्याचा जिथे हिर्या सारखी कला जोपासणारे कलाकार आहेत👌🏼👌🏻🙏🙏
@chetandhumal990
@chetandhumal990 3 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🧡 बघतुस काय, डोळंच काढीन !!
@sachindhumal7924
@sachindhumal7924 3 жыл бұрын
💐 *दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा* 💐
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 3 жыл бұрын
मधल्या पावसात भाऊच्या नावाची पाटी पडली 🤣🤣🤣🤣🤣🤣 लई हसलो लका
@akshaykokate4429
@akshaykokate4429 3 жыл бұрын
😄😅😅😅😅😅😅🤣🤣🤣🤣🤣
@miyabahi5278
@miyabahi5278 3 жыл бұрын
Bala saheb cha fan sadhi thoka like😎😎
@suvarnaghadge5511
@suvarnaghadge5511 3 жыл бұрын
Mastach episode zala . Subhash Rao bhari dialogue marle .chan entertainment zali
@balajikhatke5596
@balajikhatke5596 3 жыл бұрын
बाळा साहेब. राम भाऊ. शुभास राव. पाटिल. मला भेटायच आहे ओ एखदा तुमाला 😍😍😍😍😍😍😍😍😍😍❤❤❤
@devidasbhise7933
@devidasbhise7933 3 жыл бұрын
👍👍👍
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 3 жыл бұрын
Phone करा त्यांना, मी भेटलोय ह्या सगळ्या Team ला...
@mjbrother8396
@mjbrother8396 3 жыл бұрын
@@rajeshpawar7714 मला नंबर द्या ना त्यांचा
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 3 жыл бұрын
@@mjbrother8396 त्यांच्या Description मध्ये आहे
@navnathdunage9483
@navnathdunage9483 3 жыл бұрын
बाळासाहेब जिंदाबाद
@vaibhavkulkarni1067
@vaibhavkulkarni1067 3 жыл бұрын
सुभाषराव मला धरा काही घडु शकत निखळ मनोरंजना बरोबर एक सामाजिक संदेश हा कि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे
@pallaviwale0818
@pallaviwale0818 3 жыл бұрын
Superb episode 👏👏❤️
@Sanketlondhe12
@Sanketlondhe12 3 жыл бұрын
#बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, बलभीम पाटील 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👍
@jbs749
@jbs749 3 жыл бұрын
Hats off to director of web series...एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कडे बारीक लक्ष देतात.. अभिनय वाटतच नाय...खरं डोळ्यासमोर घडतंय असं वाटतं..
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 3 жыл бұрын
सर्वच भाग हे खूपच मनोरंजक असतात तसा आजही खूप छान भाग पाहायला मिळाला. सर्व कलाकारांना विजयादशमी निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@sheshraokale948
@sheshraokale948 3 жыл бұрын
व्वा क्या बात है बाळासाहेब प्रत्येक एपिसोड मध्ये काडी लावता आज काडी लावली आणि नंतर कडी पण लावली आणि रामभाऊ नेहमी मार खाता जरा सावध व्हा पाटील आणि रामभाऊ तुमच्या मुळे राव सुभाषराव सारखे सरळ माणूस फसतो राव आणि सरपंच तुम्ही फजीती होण्यासाठी येता काय बाकी तुमच काहीही होऊ द्या आमचं मात्र मनोरंजन होते आणि आम्ही खळखळून हसतो आठवड्यात दोन एपिसोड आले तर बरं होईल रविवार ते रविवार जास्त अंतर होते आहे असं वाटतं एकदम झकास धमाल एपिसोड धन्यवाद 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁 😁👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sachinwetal3732
@sachinwetal3732 3 жыл бұрын
आमची पाव्हणी आहेत डुकरं,सुभाषराव लय भारी,🤣
@sudhakarpawar1657
@sudhakarpawar1657 3 жыл бұрын
गणाची टीम एकदम भारी.गणाच काम तर एकच नंबर.भविष्यात एक नंबर कलाकार होणार.गणा.पप्पू व दोघे यांना भरपूर डायलॉग देत जावा.एपिसोड मोठा बनवा.
@nitindarade8033
@nitindarade8033 3 жыл бұрын
Mind-blowing work ganna Bhau nusta hann mahna
@vikramkhashabachavan3152
@vikramkhashabachavan3152 3 жыл бұрын
नमस्कार... बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव,सरपंच, संजुनाना, मला आसे वाटते की आपण शुटिंग करताना काळजी घेत नाही.. तर येथून पुढे काळजी घ्यायला पाहिजे कृपया ही विनंती समजावी....
@funnyadda6966
@funnyadda6966 3 жыл бұрын
Ll
@maheshsarvade4319
@maheshsarvade4319 3 жыл бұрын
पूर्ण टीम ला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा।बाळासाहेब तुम्ही पुन्हा एकदा सर्वाची जिरवली,एकदम झकास
@sagarkhaire1842
@sagarkhaire1842 3 жыл бұрын
आज सुभाषरावांनी तर बाळासाहेबांना जबरदस्त पंच हानला," रानडुक्कर तुमच्या वावरात येतीलच कशी, तुमच्या वारवारात तर अख्या कांग्रेस हाय"....😂😂😂
@shivamgaikwad8958
@shivamgaikwad8958 3 жыл бұрын
Khar ahe te
@shubhamrmisal9744
@shubhamrmisal9744 3 жыл бұрын
कांग्रेस म्हणजे काय असत?
@harishbhute5735
@harishbhute5735 3 жыл бұрын
@@shubhamrmisal9744 gavtacha ek prakar aahe
@balasahebphad8734
@balasahebphad8734 3 жыл бұрын
आमच्याकडे गाजरा सारखा दिसत म्हणून त्याला गाजर गवत म्हटले जाते काँग्रेस गवत हे पण शब्द वापरला जातो.
@yogirajkhadse2035
@yogirajkhadse2035 3 жыл бұрын
गांजर गवत म्हणजेच काँग्रेस गवत. काँग्रेसच्या कार्यकाळात ते गव्हासोबत आणले.
@thokalutkarsh6907
@thokalutkarsh6907 3 жыл бұрын
एक नंबर टीव्ही वर दाखवायला हवी❤️❤️❤️
@Avinash___wayal
@Avinash___wayal 3 жыл бұрын
Ho nakkich
@laxmansathe6293
@laxmansathe6293 3 жыл бұрын
Ho TV LA pahije
@Avinash___wayal
@Avinash___wayal 3 жыл бұрын
@@laxmansathe6293 ho tu barobr bolas👍👍
@ramparlekar3451
@ramparlekar3451 3 жыл бұрын
होय नक्कीच हा एपिसोड सर्व महाराष्ट्र व बाहेरील राज्यातून सुध्दा फारच प्रतिसाद मिळत
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी शेतामध्ये बिबट्या चा कसा फोटो लावला आहे तसेच सर्वांनी लावा व डुकरा पासून सुटका मिळवावा कशी वाटली व्यक्ती जरूर कळवा कमेंट द्वारे बाळासाहेबांच्या त्यांनी ठोका लाईक चा पाऊस ओनली बाळासाहेब
@rajendramisal537
@rajendramisal537 3 жыл бұрын
एक नंबर भाग सर्वांचाच अभिनय एक नंबर बाळासाहेबांचा विशेष पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंत यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
@nikhilkharat7480
@nikhilkharat7480 3 жыл бұрын
गणा पहिलवान ची Energy आणि performance एकदम भारी😂..बाकी सगळे तर आहेच Superr👌तसेच वृक्षारोपण व वृक्ष तोड विरोधी एक एपिसोड बनवावा👍
@balrajbharate3651
@balrajbharate3651 3 жыл бұрын
गना पैलवान एक नंबर 👌👌👌👌👌👌👌👌
@kishanzunjare6498
@kishanzunjare6498 3 жыл бұрын
बाळासाहेब सुप्रसिद्ध मानुस आहेत आपण फँन आहे
@pawarpavya
@pawarpavya 3 жыл бұрын
Khatarnak 🔥🔥🔥🔥
@ajitchoramale2674
@ajitchoramale2674 3 жыл бұрын
ते कोण डुकरा चा मोरक्या आहे त्याला माझ्या समोर आणा........रामभाऊ .. बाळासाहेब.. सुभाषराव.... पाटिल.. असाल मातीतील मानस.........
@mayurshitole5792
@mayurshitole5792 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी विश्रांती घेऊन 1 नंबर कार्यक्रम लावला सगळ्यांचा......खूपच जास्त कॉमेडी😂🤣......एपिसोड नक्की Like करा...
@mahadevisomwanshi8599
@mahadevisomwanshi8599 3 жыл бұрын
बाळा साहेब तुमचे पाञ खुप छान आहे
@ashokvarhadi4887
@ashokvarhadi4887 3 жыл бұрын
Best comady.Really we enjoy this viedo & mesage for socIety not to hurt wild animal.Really amazing.Good Socal subject highlighted.
@pravinpujari4603
@pravinpujari4603 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ कटटर समर्थक
@panasaremangesh4395
@panasaremangesh4395 3 жыл бұрын
But बाळासाहेबांचे शिवाय कामच नाही
@satywanjambhale4855
@satywanjambhale4855 3 жыл бұрын
बकावास
@panasaremangesh4395
@panasaremangesh4395 3 жыл бұрын
@@satywanjambhale4855 👍🏼👍🏼👍🏼
@pritamkharmate3034
@pritamkharmate3034 3 жыл бұрын
शॉट नंबर 1 -(कुत्रं) शॉट नंबर 2 (माश्या) शॉट नंबर 3 (गणाचा मार)😊😊
@suhailsayed3780
@suhailsayed3780 3 жыл бұрын
Ganaa ek number 👍👌👌
@angadsawandkar8306
@angadsawandkar8306 3 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टिमला विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा
@prashantbansode4006
@prashantbansode4006 3 жыл бұрын
चला चला 8 वाजले, बाळासाहेब आणि रामभाऊ आले
@jaymahakal8025
@jaymahakal8025 3 жыл бұрын
राम भाऊ एक नम्बर, आणि बाळासाहेब तर सगळ्यांचे बाप. एकदम आखरी मजा....... 😁😁😁😁😁😁😁
@mohsinpatel5720
@mohsinpatel5720 3 жыл бұрын
बाळासाहेब आपन एक ऐपीसोड बैलगाड़ी शर्यत वरील बंदी उठवण्या साठी करावा ही विनंती. शेतकरी राज्याचा जिवाभावाचा खेळ मणजे बैलगाड़ा शर्यत बैलावर आम्ही जिवापाड प्रेम करतो ""पेटा हटवा बैल वाचवा""
@haridasnale1477
@haridasnale1477 3 жыл бұрын
मी या भागाचे शूटिंग पाहिले आहे ,खरंच खूप छान वाटले. बाळासाहेब ,रामभाऊ, सुभाषराव, पाटील ,गणा, सरपंच व इतर सहकारी यांना विजयादशमी च्या खूप खूप शुभेच्छा💐💐 (मेजर - हरिदास नाळे )
@prkale011
@prkale011 3 жыл бұрын
ते राहुद्या पण आज ठसका लागेपर्यंत हसलो राव😂 न्हायतरी बाळासाहेब लयं कांड करणारा माणूस आहे😂😂🤣
@surajkumbhar5853
@surajkumbhar5853 3 жыл бұрын
Lai Bhari... episode 😍😘
@VinayYadav-xu4bx
@VinayYadav-xu4bx 3 жыл бұрын
आता पर्यंत चा सर्वात विनोदी एपिसोड, बाळा साहेब एक नंबर
@rushikeshbabar7119
@rushikeshbabar7119 3 жыл бұрын
🎉🎊 तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.. हा दसरा तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…🎉🎉 *#शुभेच्छुक.आपलाच ऋषिकेश बाबर 🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻
@ausuryawanshi
@ausuryawanshi 3 жыл бұрын
उज्या नेहमी कोणी काय सांगितलं की म्हणतो आलाय माझ्या कानावर
@sohamwaghmare4558
@sohamwaghmare4558 2 жыл бұрын
Kadakkk
@rajuparve3805
@rajuparve3805 3 жыл бұрын
चांडाळ चौकटी च्या करामती या संपूर्ण टीमला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@arvindlavtepatil1720
@arvindlavtepatil1720 3 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील तुमचा तर एक नंबर काम आहे चहा सांडला राव एवढा हसलोय दिल खुश झाला राव असंच आम्हाला हसवत जावा नवीन नवीन एपिसोड आनंद जावा दर रविवारी आठवड्यातून दोनदा एपिसोड बनवा अशी माझी इच्छा आहे तुम्हा सर्वांना पाशी तर लवकरात लवकर हे इच्छा पूर्ण करा तुमचा एक प्रेषक किंवा सबस्क्रायबर म्हणा असच हसवत जावा
@sanmitpradeepnalawade.783
@sanmitpradeepnalawade.783 3 жыл бұрын
सुभाषराव @ 3:05 आमची पाहुनी आहेत डुकरं त्यांनां सांगतो आम्ही 😂😂😂😂😂😂
@ashokshingare7561
@ashokshingare7561 2 жыл бұрын
छान अक्टिंग बाळासाहेब नाना आणि रामभाऊ 👌👌👌👌👌👌👌
@prakashdhage1486
@prakashdhage1486 8 ай бұрын
बाळासाहेब खूप सुंदर काम असेच हसवत रहा.प्रत्येक मालिका खूप सुदर आहे
@user-jt7si1oc1y
@user-jt7si1oc1y 3 жыл бұрын
Happy birthday दसरा.रामभाऊ.बाळसाहेब.पाटील💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@rdxavi3958
@rdxavi3958 3 жыл бұрын
🙏कट्टर रामभाऊ समर्थक 🙏
@ganeshsingotesingote7762
@ganeshsingotesingote7762 3 жыл бұрын
EK नंबर रामभाऊ बाळासाहेब सुभासराव लय हसलो 😁😁😁
@enima_edits
@enima_edits 3 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर काम केला तुमच्या मूळ आम्हाला खूप हसायला येतं
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 21 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 17 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН