चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५२ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.52

  Рет қаралды 2,797,670

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 1 800
@rohitpatil3587
@rohitpatil3587 3 жыл бұрын
👌👌👌👌 रविवार ची सुरवात अगदी आनंदी होते तुमच्यामुळे
@dnyansparsh_online_classes
@dnyansparsh_online_classes 3 жыл бұрын
हे तर नक्की आहे ना😁
@pravinkamble2353
@pravinkamble2353 3 жыл бұрын
मस्तच... माझा आवडता कलाकार सुभाष राव तुमच्या साठी एक लाईक बनतोच.
@dr.ambreeshgade6490
@dr.ambreeshgade6490 3 жыл бұрын
राम भाऊ आणि बाळा साहेब साठी लाइक करा...!!
@dauthshaikh1417
@dauthshaikh1417 3 жыл бұрын
सुभाष राव यांच्या सारका आयुष्यात एक तरी मीत्र हवा सुभाष राव साठी एक लाईक करा
@siddharthbhingardev921
@siddharthbhingardev921 3 жыл бұрын
khup Chan ahe episode
@Shockandrocked3135
@Shockandrocked3135 3 жыл бұрын
आजचा भाग एक नंबर खुप छान होता सर्व कलाकारांनी खुप हसवले सर्व कलाकारांचे मनापासून आभार
@udaydhamal5322
@udaydhamal5322 3 жыл бұрын
तुम्हा चांडाळ चौकडी च्या करामती वेबसिरिज च्या सर्व कला करांचे मना पासून आभार खरंच समाज प्रबोधनाचं काम 1nomberकरताय तुम्हा सर्व कला करांना मनाचा मुजरा
@sachinkhutwad3764
@sachinkhutwad3764 3 жыл бұрын
सुभाषराव नंबर एक तुमच्यासारखे समंजन्स भूमिका घेणारे लोकं असावीत समाजात .(खूप चांगला विषय निवडला )
@sandipapol
@sandipapol 3 жыл бұрын
अतिशय सुंदर एपिसोड!!! प्रत्येक एपिसोड मध्ये मार्मिक समाजप्रबोधन करणारा संदेश असतो हे उत्तम.
@dipaksonawane4771
@dipaksonawane4771 3 жыл бұрын
🙂🙂🙂एपिसोड चालू झाल्यावर कोण कोण कमेंट्स वाचायला व कमेंट टाकायला येतात 👌👌👍👍
@AkieePatil
@AkieePatil 3 жыл бұрын
माझ वय 25 आहे पण विष्णू भारती सरांना पाहून स्वतःची लाज वाटते राव, खरंच खूप energy आहे सर तुमच्या मध्ये ह्या वयात
@vaibhavpathane2272
@vaibhavpathane2272 3 жыл бұрын
खुप छान कार्यक्रम झाला आजचा आमचा घरच्यांना खूप आवडला असेच कार्यक्रम करत जावा सगळ्यांचं मनोरंजन करत जावा खास करून सुभाष राव रामभाऊ बाळासाहेब सरपंच बलभीम पाटील सगळ्यांचे अभिनंदन खूप छान एपिसोड आहेत सर्वांना एकदा भेटायचं आहे
@ajitpatankar5685
@ajitpatankar5685 3 жыл бұрын
व्हिडिओ मला खूप आवडला आजचा बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा
@jaydipmulik9474
@jaydipmulik9474 3 жыл бұрын
विष्णू भारती सर,म्हणजे आपले लाडके बलभीम पाटलांची ह्या वयातील एनर्जी एकाद्या तरुणाला लाजवेल अशी आहे,,,,पाटलांसाठी एक लाईक झालाच पाहिजे
@vishnubharati.verybeautifu8642
@vishnubharati.verybeautifu8642 3 жыл бұрын
👍 धन्यवाद!😘❤️🙏
@adityagovekar1063
@adityagovekar1063 3 жыл бұрын
@@vishnubharati.verybeautifu8642 👍🏻👍🏻
@arunvarkhade889
@arunvarkhade889 3 жыл бұрын
१,,, नंबर
@ganeshlakhe1626
@ganeshlakhe1626 3 жыл бұрын
Nice
@aniketdhaygude7844
@aniketdhaygude7844 3 жыл бұрын
Nice
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 3 жыл бұрын
30.37 गणा :: तरी म्हणलं मेंबर एवढं छाताड फुटूस्तवर का व्यायाम करतोय 😂😂🤣🤣🤣 गणासाठी लाईक पाहिजेच राव
@Shockandrocked3135
@Shockandrocked3135 3 жыл бұрын
ए सरपंच च्या पार्टी च्या माकडा,, रामभाऊं चा नादच खुळा
@bhagvanudar6573
@bhagvanudar6573 3 жыл бұрын
पाटील आणि बाळासाहेबांचे फार सुंदर वर्णन आहे आणि रामभाऊ मस्त 🙏🙏🙏
@djanant0799
@djanant0799 3 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाईक 👍💯🔥
@sunilvyavhare3208
@sunilvyavhare3208 3 жыл бұрын
रामभाऊ ने आज डायलॉग बदलला. आज एकच नंबर डायलॉग झाला..एक चहा पाच जनात मस्त
@marotikale9494
@marotikale9494 3 жыл бұрын
इलेक्शन वर बनवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत
@Skkalamgaon
@Skkalamgaon 3 жыл бұрын
Right ahe
@pravinkoli4384
@pravinkoli4384 3 жыл бұрын
तुमच्या सर्वांची एकमेका बद्दलची आपुलकी, प्रेम, प्रसंगी मदतीला धावून येणे..हे मला खुप आवडल..बाळासाहेबासारखा मित्र, रामभव सारखा पुढारी, व सुभाषराव सारका अध्यक्ष सर्वांनाच मिळो.. तुमच्या मैत्रीस कुणाची नजर न लागो..हीच प्रार्थना.. सर्वच हर हुन्नर कलाकाराना माझा सलाम।।🙏
@md8975
@md8975 3 жыл бұрын
*हसणे फार सुंदर आहे !* *दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..* *मात्र दुस-यावर हसणे निंदनीय* *आहे.* *स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...* *मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.* *“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे . फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....*
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 3 жыл бұрын
असला तंटामुक्तीचा अध्यक्ष असल्यावर पहिला त्याला गोळया घातल्या पाहिजे 🤣😂🤣😂😂🤣 बाळासाहेबांचा नाद नाही राव
@dipaksonawane4771
@dipaksonawane4771 3 жыл бұрын
🙂🙂संजु शेटला आज पूर्ण सपोर्ट करून लाईक करा👌👌कारण संजुशेटची फसवणूक झाली 😀😀😀😀
@lakshmanwaghmare6201
@lakshmanwaghmare6201 3 жыл бұрын
SANJUNI YAMADHYE JEEV TODUN KAAM KELE AHE ,TYAMULE TYANNA CONGRATS.
@vedantgawde5042
@vedantgawde5042 3 жыл бұрын
खुपच सुंदर संदेश या वेबसिरींज मधुन तमाम महाराष्ट्रातील जनतेला बोध व जाग्रुत होन्यासाठी आहे.
@पैलवानपैलवान-स7श
@पैलवानपैलवान-स7श 3 жыл бұрын
आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी शिकण्यासारखे असतच छान असच बनवत राहा
@atishgaikwadag5652
@atishgaikwadag5652 3 жыл бұрын
सगळ्यांनीच अप्रतिम काम केलं आहे खूप हसलो आहे tysm
@kiranujagare6538
@kiranujagare6538 3 жыл бұрын
आजचा भाग दाखवणं फार गरजेचे होते यामुळे भरपूर लोकांना फसवणूक करण्या माहिती दिली आहे. त्याबद्दल आभारी आहोत तसेच बाळासाहेब, पाटील,रामभाऊ यांची भूमिकाअप्रतिम झाली आहे.... सर्वांना धन्यवाद
@rambidve7922
@rambidve7922 3 жыл бұрын
सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण, एक समाज प्रबोधन, गावचा विकास, गावातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी, या वरती झकास एपिसोड करा, सर्व कलाकारांचे अभिनंदन,
@ayanshaikh1591
@ayanshaikh1591 3 жыл бұрын
निवडणुकी वर एक एपिसोड बनवा की राव आता आजचा एपिसोड लय भारी होता balasaheb फैन लाइक करा
@dheerajmohite5493
@dheerajmohite5493 3 жыл бұрын
Gulal apala ch vedio baga
@abasahebjadhav3705
@abasahebjadhav3705 3 жыл бұрын
अतिशय छान मनोरंजक आणि मार्मिक
@chikanegopichand7547
@chikanegopichand7547 3 жыл бұрын
ग्रामपंचायत निवडणूकीवर एक एपिसोड बनवा please🙏🙏🙏🙏
@adarshchoramale2394
@adarshchoramale2394 3 жыл бұрын
Ha bhava bhava bhandan gana vs ganacha bhau amay zhalach pahije episod
@kirandeshmukh1194
@kirandeshmukh1194 3 жыл бұрын
Ho
@सुनिलकुदळे-श8ढ
@सुनिलकुदळे-श8ढ 3 жыл бұрын
Ho
@avinashjadhav2059
@avinashjadhav2059 3 жыл бұрын
Ho
@vishalgaikwad6694
@vishalgaikwad6694 3 жыл бұрын
Agodarach 1 banwala ahe
@lakshmanwaghmare6201
@lakshmanwaghmare6201 3 жыл бұрын
BEST MESSAGE FOR ANY OTHERS , NICE EPISODE , THANX . CHANDAL CHAUKADI GANG , APLAA TATYA KUTHE GELE AHET,.
@indian....9277
@indian....9277 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌...speechless....mindblowing...
@nandkishorarote1927
@nandkishorarote1927 3 жыл бұрын
संकल्पना व सादरीकरण, दोन्हीही अप्रतिम.
@kioshrgaikwad1473
@kioshrgaikwad1473 3 жыл бұрын
बाळासाहेब आनी रामभाऊ खुपच कलाकार आहे याचा साठी एक लाईक ठोका
@ganeshshinde4949
@ganeshshinde4949 3 жыл бұрын
1 no
@sidhanathsurawase6297
@sidhanathsurawase6297 3 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर जय महाराष्ट्र
@madhukarkadam8913
@madhukarkadam8913 3 жыл бұрын
छान ,एक विचार मंथन,समाज प्रबोधन ही
@shirishrandive3779
@shirishrandive3779 3 жыл бұрын
जबरदस्त कामगिरी सर्वच कलाकारांनी सादर केली आहे
@Royaloffical007
@Royaloffical007 3 жыл бұрын
Nice
@sanketpawar2580
@sanketpawar2580 3 жыл бұрын
हा एपिसोड जरी हास्य नाटक असला तरी ही अशा प्रकारची होणारी तरुण मुलांची फसवणुक ही एक खुप भयानक समस्या बनली आहे.तुमच्या या एपिसोडमुळे नक्कीच प्रत्येक माणसात जागृती निर्माण होईल.अशाच प्रकारचे जागृती पण आणि मनोरंजन पण करनारे एपिसोड बनवत रहा.सर्व महाराष्ट्राचा पाठिंबा कायम तुमच्या बरोबर राहिल. 👍👍👍
@lol-satishgaming8737
@lol-satishgaming8737 3 жыл бұрын
Balasaheb fans thoka like 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@harishshchandrapingale5116
@harishshchandrapingale5116 3 жыл бұрын
छान संदेश दिला
@sunillokhande1748
@sunillokhande1748 3 жыл бұрын
अगदी बरोबर विषय घेतलात. भरपूर प्रमाणात या घटना घडत आहेत.याला आळा बसलाच पाहिजे.
@rameshworgayke4322
@rameshworgayke4322 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी एक चहा 5 जनात पाजून त्या 5 जना वर आयुष्य भरा साठी उपकार केले 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂
@vithalsonavne7804
@vithalsonavne7804 3 жыл бұрын
😂😂😎😎
@the_akshay123
@the_akshay123 2 жыл бұрын
🙏
@AnushkaBappukamble
@AnushkaBappukamble 3 жыл бұрын
खूप खूप खूप धन्यवाद सुभाष राव, रामभाऊ बाळासाहेब, पाटील ,नेवसे सरपंच आणि पूर्ण टीम चे खूप आभार खूप छान संदेश आहे मला ही असा अनुभव आला होता तुमच्यामुळे सगळे लोक हुशार होतील जय हिंद जय महाराष्ट्र
@samadhanjadhav7072
@samadhanjadhav7072 3 жыл бұрын
एक कप सहा बश्या 😅😅😆 दिलदार बाळासाहेब
@mahadevshinde1084
@mahadevshinde1084 3 жыл бұрын
त्याच्यकड रिव्हॉल्वर आहे तर माझ्याकडं तोफ गोळा हाय.....😂😂😂😂 रामभाऊ 😅😅
@sagarwagh9344
@sagarwagh9344 3 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव यांच्यासाठी सगळेच लाईक करतायेत. त्यांचं कौतुकच !! पण या कार्यक्रमात उज्जन, गणा, संजू, आमीर आणि कॅमेरामन तितकीच मजा आणतायेत !! उज्जन संजू आणि गणाचा अभिनय खरंच चित्रपटातल्या कलाकारां इतकाच तोडीस तोड आहे.. काकणभर सरसच. गणाच लार्जर दॅन लाईफ डायलॉग असतील, उज्जनन गणाची खोटी खोटी स्तुती करण असेल, संजूशेठच भांडण लावण असेल.. अमिरही कसलेल्या कलाकाराप्रमाणे अभिनय करतोय. ह्या सर्वांच्या वाट्याला कार्यक्रमात जास्त स्कोप मिळायला पाहिजे असं वाटतं. रोशनीताई पण मस्त अभिनय करतायेत !! सर्वांचं करेल तेवढं कौतुक थोडं आहे. काही दिवसांनी ह्यातलं कुणी टीव्हीवर दिसलं तर अजिबात नवल वाटणार नाही !! सर्वांना शुभेच्छा 💐💐
@aadityasawant3308
@aadityasawant3308 3 жыл бұрын
सत्य आणि समाजातील वास्तवाचा शोध खरच अत्यंत चांगला संदेश लोकांपर्यंत आपण पोचवत आहात परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो🙏👌👌♥️♥️
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shekharmadanevolgs07
@shekharmadanevolgs07 3 жыл бұрын
काल पाटलांची भेट झाली खूपच चांगल व्यक्तीमत्व आहेत पाटील...❤️💯🔥🙏
@daulatjoshilkar841
@daulatjoshilkar841 3 жыл бұрын
Wow kon ta location ha
@shekharmadanevolgs07
@shekharmadanevolgs07 3 жыл бұрын
@@daulatjoshilkar841 daund o
@vijaytayde3978
@vijaytayde3978 2 жыл бұрын
@@daulatjoshilkar841 touuuyui
@kittukkamble2676
@kittukkamble2676 2 жыл бұрын
Patil pn Daundche ch aahet
@shekharmadanevolgs07
@shekharmadanevolgs07 2 жыл бұрын
@@kittukkamble2676 ho
@s.g.3194
@s.g.3194 3 жыл бұрын
नमस्कार 🙏 तुम्ही सर्व कलाकार मंडळी आम्हा सर्वांचे मनोरंजन करून खूप हसवता व त्याचबरोबर प्रत्येक मालीकेतून एक महत्वाचा संदेश देता मि आपला सर्वांचा चाहता आहे
@annamunjal824
@annamunjal824 3 жыл бұрын
एकच नंबर बाळासाहेब रामभाऊ 👌👌👌🙏🙏🙏
@mangeshbalsaraf9335
@mangeshbalsaraf9335 3 жыл бұрын
बैलगाडा वरती एखादा भाग बनवा जरा शेतकर्यांचे दुख कळुदया जगाला 👌👌
@marotikharat2918
@marotikharat2918 3 жыл бұрын
बाळासाहेबांची मिञांना चहा पाजण्याची कला कोना कोनाला आवडली.😂😂😂😂एक चहा आणी पाच बश्या दे.
@rahulchougule141
@rahulchougule141 3 жыл бұрын
Ek number episode hota....👌👌
@shubhamnatkar9562
@shubhamnatkar9562 3 жыл бұрын
एपिसोड पाहण्याआधी like आणि कमेंट करणारे कोण कोण आहेत...
@kirankarache9564
@kirankarache9564 3 жыл бұрын
Pii
@amolmhetre3244
@amolmhetre3244 3 жыл бұрын
Mi pn
@dhanajipatilakarge37
@dhanajipatilakarge37 3 жыл бұрын
काहि कारनामूळे ऐपिसोड नंतर बघीयला ऐक नंबर बाळा साहेब आनी राम भाऊ
@vijaypujari8198
@vijaypujari8198 3 жыл бұрын
काहीही म्हणा,,,,पण आपल्याला रामभाऊ हे कॅरेक्टर खूप आवडते,,,,,,,,
@santoshkumbhar496
@santoshkumbhar496 3 жыл бұрын
अभिनय सम्राट बाळासाहेब आणि रामभाऊ वसरवटिम अभिनंदन
@comedynuggets7980
@comedynuggets7980 3 жыл бұрын
एपिसोड चालू व्हायच्या आधी कोण कोण लाईक करतं ठोका लाईक
@aniketyewale6576
@aniketyewale6576 3 жыл бұрын
Me
@akshaygade8553
@akshaygade8553 3 жыл бұрын
नमस्कार चांडाळ चौकडीच्या करामती यांच्या संपुर्ण संघाला मनापासून सर्वच कलाकारांच कौतुक। मा. बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील काका व ईतर सर्व कलाकार, अस्सल उतकुर्ष्ट मराठी अभिनय। मागील सोमवारी १ भाग पाहिला आणि आज एक आठवडा होऊन आपले ५२ भाग पूर्ण पाहुन झाले आहेत, आठवडा कधी संपला कळलेच नाही। खूप छान काम सर्वांच। लवकर आपल्या कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण होत आहेत, त्यापुढेही आणखी भाग वाढतच जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, आणि आपल गाव कांबळेश्वर खूप सुंदर आहे। धन्यवाद।
@dr.ambreeshgade6490
@dr.ambreeshgade6490 3 жыл бұрын
बाळा साहेब च्या नादी....love youu Team From Ahmadnagar😍😍
@bharatbharose6296
@bharatbharose6296 3 жыл бұрын
सत्यघटनेवर आधारित आजचा हा भाग खुप भारी होता...
@md8975
@md8975 3 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेबा टोका लाईक
@vitthalkale4980
@vitthalkale4980 3 жыл бұрын
खूप छान विषय निवडला 👍👍👌 सर्व कलाकार खूप छान काम!!!! असे सुभाषराव प्रत्येक गावात पाहिजेत!!!
@Amar-dt1se
@Amar-dt1se 3 жыл бұрын
मागील bahga peksha aati उत्तम ..... बाळासाहेब रामभाऊ zakas jodi 1 no acting
@ni3creation435
@ni3creation435 3 жыл бұрын
रामभाऊ चा नाद च खुला आहे... पोट दुखायल हसून...🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂 Big fan rambhau...
@sandipsathe8785
@sandipsathe8785 3 жыл бұрын
Rambhau chi barobari. कोणी करू शकत नाही. 1 no. Rambhavv
@samadhankharat1323
@samadhankharat1323 3 жыл бұрын
सर्व च कलाकारांना एकदम मस्त कामगिरी केली आहे सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा............
@sanambaravkar8300
@sanambaravkar8300 3 жыл бұрын
👍 मस्त एक नंबर भाग झाला 👌 अचानक प्रोडक्शन कधी पण काय पण वेब सिरीज टीम कडून बेस्ट ऑफ लक 👍❤️🔥
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
.एक नंबर भाग घेतला आहे
@anand_shinde96965
@anand_shinde96965 3 жыл бұрын
संजू शेठ १नंबर Actor..... 😎🙏🙏 👑 Like sanju shet
@dhanrajgulave9988
@dhanrajgulave9988 3 жыл бұрын
गावातल्या गावात एकमेकांच्या विरोधात असले तरीही संकटाच्या वेळी सगळे एकत्र येतात हे महत्त्वाचे आहे
@Satymevjayate11
@Satymevjayate11 3 жыл бұрын
प्रत्येक गावात एखादा बाळासाहेब सारखा दारूडा पण डोक्याने हुशार माणूस असतो.
@ramsavhant8590
@ramsavhant8590 3 жыл бұрын
Ho
@dashrathdivekar7959
@dashrathdivekar7959 3 жыл бұрын
3a
@बबनपोखरकर-ज5ध
@बबनपोखरकर-ज5ध 3 жыл бұрын
अति छान एकच नंबर
@tour8624
@tour8624 3 жыл бұрын
संजु शेठ fan club like ठोका.....👍🏻🔥🔥🔥
@bapuahirrao2162
@bapuahirrao2162 3 жыл бұрын
लय भारी कडक लव्ह यु सर्व टीमचे आभार 💐💐💐
@muneershaikh4384
@muneershaikh4384 3 жыл бұрын
सर्व कलाकार खुप सुंदर अभिनय सादर करतात सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
@maheshkakade5242
@maheshkakade5242 3 жыл бұрын
अतिशय छान बोध घेण्यासारखे आहे
@madhavipawar8085
@madhavipawar8085 3 жыл бұрын
नसत लग्न केलं असत तर बरं झाल ,,,,,नातव झालं तेव्हा कळतंय 🤣☝️☝️🤣
@ramlonkar2123
@ramlonkar2123 3 жыл бұрын
Kharach khup khup Chan Sandesh dila tumhi Samajala........ Rambhau,. Ani. Balasaheb. 1 no acting Very nice👌👌👌 Subhash rav tumhi pan Khup Chan bhandan mitavatay ...... Sarv ch tim khup khup kam karte y....... 👌👌👌👌👌👌👌👌👌 Ramraje Lonkar... Beed kar
@abhichitalkar9797
@abhichitalkar9797 3 жыл бұрын
Ky zale
@ishwarnemane6986
@ishwarnemane6986 3 жыл бұрын
खूप छान संदेश दिलं आहे
@vaishalishende7293
@vaishalishende7293 3 жыл бұрын
Super funny 😂 And you teach lot of in this episode 😇
@abhichitalkar9797
@abhichitalkar9797 3 жыл бұрын
Hiii
@ganeshcholke5732
@ganeshcholke5732 3 жыл бұрын
Ho ka
@YASH-wm9ru
@YASH-wm9ru Жыл бұрын
​@@abhichitalkar9797❤❤
@sagarbhogam137
@sagarbhogam137 3 жыл бұрын
संजू दादा मस्त अभिनय आहे. खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा
@vikramsinhjadhav2371
@vikramsinhjadhav2371 3 жыл бұрын
रामभाऊ.. ये सरपंचाच्या पार्टीच्या माकडा खाली उतर 🤣🤣🤣🤣🤣🤣
@pallavighadge4316
@pallavighadge4316 2 жыл бұрын
एक नंबर ऐपिसोड आहेत तुमचे
@adityajadhav5611
@adityajadhav5611 3 жыл бұрын
एक नंबर गना भाव नुसतं हान मना 💪💪💪💪
@samadhanmule5059
@samadhanmule5059 3 жыл бұрын
रविवारची मजाच वेगळी असती एकदम भारी भाग होता खूप छान संदेश दिला फेसबुक वर
@shubhamkhakal8462
@shubhamkhakal8462 3 жыл бұрын
सर्वात भारी आमची series❤️❤️❤️❤️👑🎉🎈
@vaibhavghodke5483
@vaibhavghodke5483 3 жыл бұрын
जबरदस्त अभिनय..👌संजूसेठ
@md8975
@md8975 3 жыл бұрын
!!"" जय महाराष्ट्र ""!! 🙏🙏🙏🌹🌹
@ganeshroman2262
@ganeshroman2262 3 жыл бұрын
Khup ch sundar episode aahe Khup chan vichar
@chhagankamble8016
@chhagankamble8016 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ, सुभाषराव यांच्या अभिनयाला सलाम .एक लाइक करा
@kiranjogdand3700
@kiranjogdand3700 3 жыл бұрын
खुप छान असा आजचा एपिसोड वाटला.
@sandipsathe8785
@sandipsathe8785 3 жыл бұрын
चैन माहगाची. बु लटपेक्षा.
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
मस्त आहे कडक जबरदस्त आहे भाग
@ravikantsuryawanshi3752
@ravikantsuryawanshi3752 3 жыл бұрын
जिथ विषय गंभीर तिथे रामभाऊ खंबीर 😂😂 ओन्ली रामभाऊ 🔥🔥🔥🔥
@vijaymadane724
@vijaymadane724 3 жыл бұрын
Khup chan, satya paristhithi var aadharit
@jaybharathind3671
@jaybharathind3671 3 жыл бұрын
बर वाटल😂😂मागचा भाग बोगस होता आजचा भारी होता अजून10 मिनिटे वाढवू शकले असते ,सगळ्या च प्लॅनिंग ठरताना एकेकाची शक्कल वगैरे
@ravindranikam6501
@ravindranikam6501 3 жыл бұрын
Balashaheb aani rambhahu nice comedi
@vinodchandanshie7145
@vinodchandanshie7145 3 жыл бұрын
तुम्ही या कार्यक्रमाद्वारे जो संदेश देता या पण हा खूप उत्तम नेहा तुमचा कार्यक्रम दर रविवारी पाहतो आणि मी तुमचा कार्यक्रमाचा फॅन आहे रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव पाटील साहेब सरपंच साहेब गणेश साहेब तुमच्या सर्वांचे उत्तम काम धन्यवाद
@qazimohammed5610
@qazimohammed5610 3 жыл бұрын
लोकांनी कसे सावध राहावे त्यासाठी येथून बोध घेण्याची गरज आहे. तरी पण आपण ऐक चूक केली विस्तू तसच सोडून गेलात. Perfect performance of all members.
@जयहिंद-प2ल
@जयहिंद-प2ल 3 жыл бұрын
आजचा विषय एकदम छान निवडला आहे Fb वरची वस्तुस्थिती 👌
@shubhamnatkar9562
@shubhamnatkar9562 3 жыл бұрын
बाळासाहेबांसाठी एक like तर बनतोच..
@dnyaneshwartakawale3469
@dnyaneshwartakawale3469 3 жыл бұрын
लयं भारी टीम वर्क नमस्कार धन्यवाद
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24