चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५० || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.50

  Рет қаралды 2,891,019

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२३)अर्थाचा अनर्थ-भाग २
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२४) बायको ती बायकोच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२५) पाहुणचार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२६ ) ढवळाढवळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२७ ) येडपाटबाबा (भाग -१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२८ ) येडपाटबाबा (भाग -२)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२९ ) आखाड पार्टी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३०) गुंठामंत्री (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३१) गुंठामंत्री (भाग-२ )
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३२) भांडण तंटा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३३) चारा घोटाळा (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३४) चारा घोटाळा ( भाग-२)
• चांडाळ चौकडी च्या कराम...
३५) दुध घ्या दुध
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३६ ) बांध कुणाचा ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३७ ) गुलाल आपलाच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३८) झळ कशी सोसू ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३९) विटी दांडू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४०) धोंडे जेवण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४१)चोराच्या उलट्या बोंबा!
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४२) लग्नात विघ्न
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४३) शिकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४४) अफवा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४५) वाडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४७) वाळू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४८) साप
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४९) पाहुणा
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер
@swapniltambe8026
@swapniltambe8026 4 жыл бұрын
जो पण गडावर जाईल त्यांनी प्रत्येकांनी २ तास गडावर सेवा केली पाहिजे सगळे गड स्वच्छ राहतील . सहमत असाल तर लाईक करा.
@chandusawant3775
@chandusawant3775 4 жыл бұрын
दादा साहेब सहमत आहे
@rutvikgole7214
@rutvikgole7214 4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे ⛳⛳
@sachinmaulkar1802
@sachinmaulkar1802 4 жыл бұрын
हो नक्की ... जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@kishorbankar8963
@kishorbankar8963 3 жыл бұрын
Ho
@TumchaaBaap
@TumchaaBaap 3 жыл бұрын
जो गडावर जाईल त्याने गड साफ करायला हवा असे म्हनण्यापेक्षा असे म्हणा जो गडावर जाईल त्याने गडावर घान करायचीच नाही..झाडे,विहिरी,किल्ले,बुरुज आणि आपल्या शिवरायांची संपत्ती जपणे आणि खराब न करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे..
@tour8624
@tour8624 4 жыл бұрын
आज तुम्ही 50वा भाग प्रसारित केला आम्हाला पुढे 1000 एपिसोड बगायचे आहेत. कोण- कोण सहमत आहे like करा.....🙏🏼
@shivganalpesh4166
@shivganalpesh4166 4 жыл бұрын
हो बरोबर आहे.
@snehalsonawale4805
@snehalsonawale4805 4 жыл бұрын
Ho
@sanjayghule2120
@sanjayghule2120 4 жыл бұрын
Ho
@vishavjitgholave3626
@vishavjitgholave3626 4 жыл бұрын
मी
@sachinsale5140
@sachinsale5140 4 жыл бұрын
Supar
@sachi9809
@sachi9809 4 жыл бұрын
आज पर्यंत ज्यांचा एकही एपिसोड पहायचा चुकला नाही फक्त त्यांनी like करा
@sachi9809
@sachi9809 4 жыл бұрын
धन्यवाद सर्व like करणार्‍यांचे
@sanjaykumarkolwadkar4903
@sanjaykumarkolwadkar4903 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@sachi9809
@sachi9809 4 жыл бұрын
@@sanjaykumarkolwadkar4903 जय भवानी जय शिवाजी महाराज
@shekhardeshmukh66
@shekhardeshmukh66 4 жыл бұрын
शेवट अत्यंत सुंदर वाट्ला,पण बाळासाहेब व तेही dry हे काही बरोबर नाही असो ही केवळ गमत?
@yogeshwalke7198
@yogeshwalke7198 4 жыл бұрын
मी यांच्या पहिल्या वेबसेरीज पासून बगतोय आता पर्यंत 150भाग झाले असते या सर्व टीम चे
@surajdesai1625
@surajdesai1625 2 жыл бұрын
जगदंब 🙏🙏 खर आहे , ज्या महाराजांनी या स्वराज्याच्या अस्तित्वा साठी लाखों मावळ्यांसोबत स्वतःच रक्त सांडल... आणि तुम्हा आम्हा सर्वांना श्वास घेण्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं, आज त्याच स्वराज्याच्या साक्षीदारांना आम्ही दूषित करतोय, तमाम मराठी जनतेला नम्र विनंती आहे, जागे व्हा , इतरांना जाग करा, कारण आमच्या राज्यांन एवढं त्याग आणि बलिदान हे दिवस बघण्यासाठी नाही केलं... # माज बाळगा मराठी असल्याचा # #जय जिजाऊ....जय शिवराय....जय स्वराज्य# धन्यवाद भरत दादा शिंदे, राम दादा जगताप , सुभाष दादा मदने, आणि संपूर्ण चांडाळ चौकडी संघ ❤️❤️❤️ , खूप शुभेच्छा... आई भवानी सदैव आपल्या पाठीशी आहे.... जगदंब...🙏🙏
@kioshrgaikwad1473
@kioshrgaikwad1473 4 жыл бұрын
बाळासाहेब खुपच कलाकार आहे बाळासाहेबा चा आगावर भगवा शटॅ खूप चागलादीसतो जय शीवराय ☝️ बाळासाहेबा चा कोन कोन फॅन आहे सागा
@shrawanmane5502
@shrawanmane5502 4 жыл бұрын
श्रावन माने
@mahadusonawane379
@mahadusonawane379 4 жыл бұрын
खूप छान आहे
@ganeshpadalkar6273
@ganeshpadalkar6273 3 жыл бұрын
Kulswami devsthan
@ganeshpadalkar6273
@ganeshpadalkar6273 3 жыл бұрын
Varugad
@shubhamsurwase1316
@shubhamsurwase1316 4 жыл бұрын
बाळासाहेबांसाठी कोण कोण like करनार.बघु बाळासाहेबांवर कोण कोण प्रेम करतय,करा like
@shubhamjagtap7874
@shubhamjagtap7874 4 жыл бұрын
☝️
@shubhya5554
@shubhya5554 4 жыл бұрын
ज्यानी 50 episode पहिले असेल त्यानी like kara
@gavate-patlacha-ram68
@gavate-patlacha-ram68 3 жыл бұрын
तुम्ही आज मनात जागा घेतली बाळासाहेब, रामभाऊ,पाटील,सुभाषराव,सरपंच माझ्या राज्याचा किल्ला साफ केला 💖💖💖🙇🙏
@rajeshbathe7508
@rajeshbathe7508 3 жыл бұрын
कुठला गड आहे ते शांगा
@rushikeshbhapkar7486
@rushikeshbhapkar7486 3 жыл бұрын
@@rajeshbathe7508 varugad
@yogeshkhore5032
@yogeshkhore5032 4 жыл бұрын
सुंदर जोडी बाळासाहेब आणि वहिनी याचसाठी आज एक 👍❤
@sidhantausekar949
@sidhantausekar949 4 жыл бұрын
बाळा साहेब ही खरी परिस्तिथी आहे सलाम तुमचा टीमला जय शिवराय 🙏🙏
@RB-Financial-Services
@RB-Financial-Services 4 жыл бұрын
खूप छान 🚩🚩आता आपणच आपल्या महाराजांचा इतिहास जपायचा . हरहर महादेव 🚩🚩🚩🚩🚩
@gajananchapate9509
@gajananchapate9509 4 жыл бұрын
काळजा ला लागली सहल
@gajananchapate9509
@gajananchapate9509 4 жыл бұрын
सुभाशराव मला पन नेनारका सहलीला
@Mjpatil5050
@Mjpatil5050 3 жыл бұрын
आज पर्यंतचा जास्त आवडलेला एपिसोड आहे हा खरच गडकिल्ल्यांचे संवर्धन आपण केले पाहिजे... जय शिवराय 🚩
@aniketnarute3268
@aniketnarute3268 3 жыл бұрын
Jayca ka bhau
@dadachopade2029
@dadachopade2029 4 жыл бұрын
खरंच मनापासून आभार गड किल्ला दाखवल्याबद्दल जे काम तुम्ही केलं ते काम सरकारने कराव पाहिजे
@shashikantmagar8436
@shashikantmagar8436 4 жыл бұрын
आजचा ५०वा भाग हा किल्याचा दाखवला मनाला पाझर फुटला राव खुप छान
@dr.amitmisal1534
@dr.amitmisal1534 4 жыл бұрын
खरच!
@satishgawai7506
@satishgawai7506 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे खरे शिलेदार धन्यवाद सर्व टिम व कलाकार यांचे
@amoljadhav5836
@amoljadhav5836 3 жыл бұрын
खरंच खूप छान आणि आगांवर शहारे ऊभा करणार आस ऐपिसोड होता खुप छान माहिती आणि मार्ग दाखवला लोकांना जाणीव करून दिली असच नवीन काही तरी लोकांना जाणीव झाली पहिजेत जय शिवाजी जय भवानी जय शंभु राजे ना मानाचा मुजरा
@shubhamgunjal9265
@shubhamgunjal9265 4 жыл бұрын
सर्वात भारी एपिसोड सर्वान साठी एक लाईक जय शिवराय जय शंभुराजे
@ganeshsurve8482
@ganeshsurve8482 4 жыл бұрын
Khup Chan aahe
@somnathsutar2805
@somnathsutar2805 4 жыл бұрын
डोळे भरून आले राम भाऊ बाळासाहेब शुभाशराव महाराजांनाचे किल्ले आपल्याला सुरक्षित ठेवायचे आहेत जय शिवराय जय भवानी जय शिवाजी
@vithalpatil7364
@vithalpatil7364 4 жыл бұрын
🚩🙏⛺जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏⛺
@prutvipatil1211
@prutvipatil1211 4 жыл бұрын
।।🚩जय शिवराय🚩 ऐतिहासिक एपिसोड अभिनंदन व शुभेच्छा 🚩🎉💐🙏🎉💐🚩
@pavanbagal8297
@pavanbagal8297 4 жыл бұрын
Jay shivray
@ruturajmane7405
@ruturajmane7405 4 жыл бұрын
jay shivray
@tausifmulani6234
@tausifmulani6234 4 жыл бұрын
Jay shivray
@ravikhodse5190
@ravikhodse5190 4 жыл бұрын
।।🚩जय शिवराय 🚩ऐतिहासिक एपिसोड अभिनंदन व शुभेच्छा 💐
@rahulkale6269
@rahulkale6269 4 жыл бұрын
Jay Shivray
@Jayshivray2000
@Jayshivray2000 2 ай бұрын
🚩अंगावर काटे आले अप्रतिम एपिसोड 🎉 जय शिवराय 🙏
@raghavendrajangam3923
@raghavendrajangam3923 4 жыл бұрын
या सहली मार्फत जो संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहात अतिशय सुंदर आहे
@banduthombre7888
@banduthombre7888 4 жыл бұрын
👌👌
@nitinmore2218
@nitinmore2218 4 жыл бұрын
खुप छान सहल
@ajinkyapatil3474
@ajinkyapatil3474 4 жыл бұрын
गडकिल्ले संवर्धन ही काळाची गरज आहे बांधवांनो. हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@vishalgosavi4443
@vishalgosavi4443 4 жыл бұрын
Raj Saheb thakre
@ajinkyapatil3474
@ajinkyapatil3474 4 жыл бұрын
@@vishalgosavi4443 आपण सर्व मावळे आहोत. स्वराज्याचे मावळे धन्यवाद...
@rutvikgole7214
@rutvikgole7214 4 жыл бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शनचे मनापासून आभार १ नंबर महा एपिसोड
@royalshetkari9397
@royalshetkari9397 3 жыл бұрын
मनापासून अभिनंदन खरंच ही वेबसेरीज भारतात नाही तर जगात एक नंबर आहे बोलण्यासाठी शब्दाचं नाहीत आसाच अभिनय रहुद्या जय महाराष्ट्र 🧡🧡🧡🧡🧡
@pradhyumnathorat5916
@pradhyumnathorat5916 4 жыл бұрын
असं सर्वांनी एकत्र येऊन गड किल्ले स्वछ केले पाहिजे जय भवानी जय शिवाजी सर्व टिमच अभिनंदन
@shrikantthorat4551
@shrikantthorat4551 4 жыл бұрын
Chhatrapati shivaji Maharaj ki jay bhai
@shankarnarke9862
@shankarnarke9862 4 жыл бұрын
जय शिवराय
@sunilpangare5983
@sunilpangare5983 4 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकाराना मनापासुन अभिवादन बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय
@daulatpatil.3267
@daulatpatil.3267 4 жыл бұрын
Jay
@govindrajpanchal6384
@govindrajpanchal6384 4 жыл бұрын
@@daulatpatil.3267 जय
@rohitpatil3587
@rohitpatil3587 4 жыл бұрын
हा भाग पाहून खूप आनंद झाला छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩🚩🚩🚩
@kishorpawar2526
@kishorpawar2526 4 жыл бұрын
छ. शिवाजी महाराज की जय. 🚩🚩🚩🚩🚩
@prakashbabar5921
@prakashbabar5921 4 жыл бұрын
Jay
@007रुपेशd
@007रुपेशd 3 жыл бұрын
तुम्हि सर्वजन खरोखरचे हिरो आहात, तुमच्या प्रत्येक भागात काही ना काहि घेण्यासाठी असत 🙏🙏
@baghira113
@baghira113 3 жыл бұрын
मी एक सैनिक काश्मीर मध्ये ड्युटी करतो मराठी म्हणजे महाराष्ट्रातील आहे जात पाट नका विचारू पण मराठी आहे म्हणजे महाराष्ट्र माझा अन देश आपला अशी विचारधारा मनात ठेवणारा पण तुमचा अखंड फॅन आहे सरकार राजकारण खूप वाईट आहे पण गड किल्ले नीट करणे आपलं काम आहे मी देश सेवा समपल्यानंतर किल्ले नीट करणार कमीत कमी एक किल्ला
@baghira113
@baghira113 3 жыл бұрын
मी तुमचा एक मराठी फॅन असेच मनोरंजनातून समजक कार्य करत रहा सर
@tanajinagane8534
@tanajinagane8534 3 жыл бұрын
खरंच हा एपिसोड खूप छान सध्याचे पिढी आहेच हवा आहे आपला इतिहास जपण्यासाठी
@mrshinde7
@mrshinde7 3 жыл бұрын
@@baghira113 अप्रतिम.... आपली ही इच्छा लवकरच आई भवानी पूर्ण करेल 🚩
@dhanu1089
@dhanu1089 4 жыл бұрын
ही वेबसिरीज tv वरती यावी असं कोणा कोणाला वाटतंय❤️😍😍😍😍🙏🙏🙏🙏
@arxbot3885
@arxbot3885 4 жыл бұрын
Fr
@rahuldalvi1762
@rahuldalvi1762 4 жыл бұрын
वाटलं असत पण चायनलचा टीआरपी वाढवून त्यांना मोठं करण्यापेक्षा ज्यांची कला आहे त्याच श्रेय त्यांनाच मिळावं कोणीही अस म्हंटल नाही पाहिजे आम्ही मोठं केलं यांना ते आहेत तेथेच ग्रेट आहेत त्यांना आपल्यासारखे फैन मदत करतील like Share करून शिवाय लाईट गेली राहिला बघायचा भाग मोबाईलवर कधीही कुठेही पाहू शकतो
@dhanu1089
@dhanu1089 4 жыл бұрын
@@rahuldalvi1762 ❤️
@sagarvane4759
@sagarvane4759 4 жыл бұрын
मला
@dhanu1089
@dhanu1089 4 жыл бұрын
@@sagarvane4759 ❤️
@surajshinde-hw8fc
@surajshinde-hw8fc 4 жыл бұрын
आजचा एपिसोड बघून अंगावर काटा आला खरच छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांसाठी एक प्रेरणा आणि ऊर्जा देणारे आहेत
@arvindvaidya8764
@arvindvaidya8764 4 жыл бұрын
Apan series marfat dakhavleli yogdaan,Chatrapati Shivaji maharaj cha yetehas prenna n abhimaan vatnar ahe. Aple sagalanche abhar, Khup changala vishay gevun samaj prabhodhan kele..
@krushna_tonde_official9341
@krushna_tonde_official9341 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्लयां चा उल्लेख केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद jay भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩
@marathigamer6956
@marathigamer6956 4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@shaileshhuparikar7210
@shaileshhuparikar7210 4 жыл бұрын
जय शिवराय
@bhimrajugalmugale1743
@bhimrajugalmugale1743 3 жыл бұрын
हा ५० वा एपिसोड बघून फार प्रेरणा मिळाली. फारच सुंदर दाखवले या महाराष्ट्र राज्यातील नवयुवकांना राजांचा इतिहास आपण कसा जपला पाहिजे याचे खुपच सुंदर सादरीकरण केले. धन्यवाद आपल्या सर्व टीमला✊✊🤛🤛☝
@antiquechannel1710
@antiquechannel1710 4 жыл бұрын
हा भाग पहाताना अंगावर काटा आला मी सदैव तुमचा आभारी आहे कारण हा भाग मनाला भीडला 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@chakardharkshirsagar1139
@chakardharkshirsagar1139 4 жыл бұрын
जय शिवराय
@sagarmore3686
@sagarmore3686 4 жыл бұрын
हा भाग पहाताना अंगावर काटा आला मी सदैव तुमचा आभारी आहे कारण हा भाग मनाला भीडला छत्रपती शिवाजी महाराज की जय
@lovebirds9853
@lovebirds9853 4 жыл бұрын
अंगावर शहारे आणणारा आजचा भाग होता खूपच मस्त वाटलं बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩
@rutvikgalande886
@rutvikgalande886 4 жыл бұрын
Jay
@sohanbhapkar6916
@sohanbhapkar6916 4 жыл бұрын
Jay
@rohitmulerm7170
@rohitmulerm7170 4 жыл бұрын
जय
@adityaadcompany8585
@adityaadcompany8585 4 жыл бұрын
बाळासाहेब दुर्गा वाहिनी खुप खुप सुंदर पात्र आहे तुमच्या कलेचकवतुक करिन.तेवडे थोडेच आहे
@nareshsomwanshi3736
@nareshsomwanshi3736 4 жыл бұрын
बाळासाहेब दुर्गा वहिनी खुप खुप सुंदर पात्र आहे तुमच्या कलेचकवतुक करिन. तेवढे कमिच आहे जय भवानी जय शिवाजी
@dnyaneshwarpawar9781
@dnyaneshwarpawar9781 3 жыл бұрын
तुमचा हा भाग पाहुण डोळ्यामधे पाणी आले खुप छान ... 👌 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@manishadesai4572
@manishadesai4572 2 жыл бұрын
Kharac pani ala
@गणेशमाने-ट1ठ
@गणेशमाने-ट1ठ 2 жыл бұрын
🙏🙏
@sagarlandage5764
@sagarlandage5764 4 жыл бұрын
ऐतिहासिक सौदर्य लाभलेला गड किल्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे हा संदेश खूपच छान संदेश दिला आहे या भागात आपण 🙏🙏🙏 सर्वांचे मनापासून आभार
@shivajipawar7700
@shivajipawar7700 4 жыл бұрын
लेखक विष्णू भारती अतिशय सुंदर लेखणी🙏🙏
@Relax-ui6xt
@Relax-ui6xt 4 жыл бұрын
संपुर्ण टीमचे अभिनंदन .💐💐💐💐 आजचा भाग प्रेरणादायी ,शिकण्यासारखे आणि काहीतरी आपण स्वराज्याचे देणं लागतो म्हणून प्रयत्न केले पाहिजे . 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय भवानी🚩🚩
@madhurigund6787
@madhurigund6787 2 жыл бұрын
Kharach tumachi sahal pahun amach manat khup utasah nirman zala 👍👍👍👍
@akshaykamble939
@akshaykamble939 4 жыл бұрын
आजचा भाग खरच मनाला भेदून गेला....... गडावर रचलेली कविता प्रेरणादायी होती...युवक वर्गा कडून तुम्हाला मानाचा मुजरा..
@aniket5011
@aniket5011 4 жыл бұрын
गड संवर्धन करणे काळाची गरज हा विषय तुम्ही मांडला हे खूपच छान केलेत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय गडकोट🚩🙏
@akashsurvase484
@akashsurvase484 4 жыл бұрын
एपिसोडचे अर्धशतक झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐👍👍
@rohankodag-ee3iq
@rohankodag-ee3iq Жыл бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay🚩🚩🚩खरोखर डोळ्यां मधे पाणी आले हा episode tv varti ala पायजे जय शिवराय ❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💯💯🙏🚩🚩🚩
@rohankodag-ee3iq
@rohankodag-ee3iq Жыл бұрын
❤❤
@TanajiFauji50
@TanajiFauji50 4 жыл бұрын
बाळा साहेब तुम्ही या सीरिज मन जिकल न चुकता बघणारा एक फौजी जय शिवराय All family lots of love ⚔️⚔️Royal Fauji⚔️⚔️
@pratikpatil3659
@pratikpatil3659 4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी की जय तुमचं आमचं नातं काय 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@pradeepkadam5059
@pradeepkadam5059 4 жыл бұрын
बाळासाहेबान साठी 1लाईक🔥👌👌👌👍👍
@jaysalte0602
@jaysalte0602 2 жыл бұрын
ते 1 लाईक नाहीतर लखो लाईक चे मानकरी आहेत 🙏🏻
@gajanansalve7381
@gajanansalve7381 3 жыл бұрын
हा भाग खूप छान आहे मला तर आपल्या वेबसिरीज चा खूप खूप धन्यवाद🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshjadhav.satara7001
@ganeshjadhav.satara7001 4 жыл бұрын
वारुगड ता. माण जी. सातारा खुप छान भाग जय जिजाऊ, जय शिवराय. 🙏
@Gurugalbe222
@Gurugalbe222 4 жыл бұрын
बाळा साहेबांसाठी इतक्या like👇👇
@RUBAB_7272.
@RUBAB_7272. 4 жыл бұрын
Ho
@shridhargore9432
@shridhargore9432 4 жыл бұрын
बाळा साहेबांहाठी राम
@pramodbhadane6011
@pramodbhadane6011 4 жыл бұрын
आरामभाऊ एक नंबर एक्टिंग
@ravindrachandwadeshivaji4760
@ravindrachandwadeshivaji4760 4 жыл бұрын
खुप छान
@shubhamkale6126
@shubhamkale6126 4 жыл бұрын
Good
@PATILMENSWEAR1655
@PATILMENSWEAR1655 4 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे 1नंबर बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, पाटील,
@deepaknikte1028
@deepaknikte1028 Жыл бұрын
Jay jijau Jay shivray हा भाग खूप आनंददाई आहे
@pankajgandhare7219
@pankajgandhare7219 4 жыл бұрын
आज छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटतयं कुठे तरी थांबल्या पाहिजे या गोष्टी
@ajvlog5793
@ajvlog5793 4 жыл бұрын
मनाला भिडणारा एपीसोड,जय शिवराय जय शंभुराजे
@rajeshjadhav98
@rajeshjadhav98 4 жыл бұрын
सहलीच्या माध्यमातून, तुम्ही फक्त समाजालाच नाही तर सरकार साठी देखील फार मोठा उपदेश दिलाय. सलाम तुम्हाला सर्वांना.🙏
@sandipwadkar6762
@sandipwadkar6762 4 жыл бұрын
आपले वैभव जपलेच पाहिजे
@abhijitsirsat2788
@abhijitsirsat2788 Жыл бұрын
छोट्या भाई नाही सहलीला यार मजा नाय आला विडिओ बघायला🎉🎉🎉🎉🎉❤
@yogeshkale2629
@yogeshkale2629 4 жыл бұрын
सलाम आपल्या कार्याला, कर्तुत्वाला आणी संकल्पनेला, Nice ड्रोन
@sureshjagtap9734
@sureshjagtap9734 4 жыл бұрын
या पिसोडला १०१ तोफाची सलामी दिली पाहीजे फारच छान पिसोड अाहे मला अावडला अभिनंदन ....
@nageshpavate7503
@nageshpavate7503 4 жыл бұрын
छान
@sachinmaulkar1802
@sachinmaulkar1802 4 жыл бұрын
खरच जर आपण सुरुवात केली तरच सरकारला जाग येईल ....धन्यवाद सर्व टीम .... आभारी आहे .....जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@Patil9877
@Patil9877 3 жыл бұрын
खुप छान् तुम्ही सर्वानी सर्वाना सबोधल छत्रपती शिवराया बददल .... 🙏🚩
@vijaybandal2721
@vijaybandal2721 4 жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृती दकवली तुम्ही या एपिसोड मध्ये सर्व टीमचे अभिनंदन 🙏🙏🙏🚩🙏🚩🚩
@sumitshinde314
@sumitshinde314 4 жыл бұрын
आजचा भाग चांगला वाटला गड किल्ले म्हनजे आपले प्राण आहेत
@kishorkhandve2396
@kishorkhandve2396 4 жыл бұрын
खरोखर तुमच्या टिमच कौतुक कराव तेवढ थोडच आहे खुप छान जय शिवराय 🙏
@chandraB23549
@chandraB23549 4 жыл бұрын
आज पर्यंतच्या सर्वात भारी एपीसोड हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
@yogeshpowar4247
@yogeshpowar4247 3 жыл бұрын
हा एपिसोड खरच खुप आवडला सर शिवरायांचा इतिहास आणि गडकिल्ले यांच्या संवर्धनासाठी अनेक लोक मेहनत घेत आहेत त्यांनाही सलाम आणि तुम्ही लोकांनी किल्ले संदर्भात देखील लक्ष्य घातलेत यासाठी धन्यवाद.आपले समाजप्रभोधन असेच चालू राहो ही सदिच्छा
@rohankalane6948
@rohankalane6948 4 жыл бұрын
आजपर्यंतच्या एपिसोड पैकी सर्वात सुंदर एपिसोड जय शिवराय
@ubgrafix7006
@ubgrafix7006 4 жыл бұрын
भारी एपिसोड आहे बाळासाहेब टीम सलाम तुमच्या कार्याला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय उदयनराजे ❤️✨💯👑
@anantamitkari9543
@anantamitkari9543 4 жыл бұрын
खुप छान काम करता तुमी.... काय पन म्हना सरपंचाची बायको लय खतरनाक आहे राव 🤣🤣😂
@ajaybhatlondhe1017
@ajaybhatlondhe1017 3 жыл бұрын
(1 नंबर वेबसिरीज )॥ जय भवानी ॥ ॥ जय जिजाऊ ॥ ॥ जय शिवराय ॥ ॥ जय शंभुराजे ॥ ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@altafmujawar7111
@altafmujawar7111 4 жыл бұрын
पाटील साठी लाईक 🙏🙏🙏👍👍👍
@akshaykale4864
@akshaykale4864 4 жыл бұрын
आपण सर्वांनी आज पर्यंत सर्व महाराष्ट्राच मनोरंजन केलं पण आजपर्यत च सर्वात आवडलेला episod ahe. धन्यवाद आपण परत एकदा पूर्ण महाराष्ट्राला गडकिल्ल्यांच्या परिस्थिती ची जाणीव करून दिली.आपले करावे तेवढे कौतून कमीच आहेत.. धन्यवाद
@altafmujawar7111
@altafmujawar7111 4 жыл бұрын
Thanks
@laxmanvanare7783
@laxmanvanare7783 4 жыл бұрын
निशब्दच, एक ऊर्जा निर्माण करणारा भाग आवडल आपणाला, जय शिवराय...
@balasaheb.chavan9618
@balasaheb.chavan9618 4 жыл бұрын
गड बोलत होता ते काळजाला लगल बाळासाहेब मनापासुन सव टीमचे अभिनंदन
@pradippatil-qq3ek
@pradippatil-qq3ek 3 жыл бұрын
प्रेरणादायी एपिसोड श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@shivajiphadtare5008
@shivajiphadtare5008 4 жыл бұрын
सर्व मावळ्यांना प्रेरणा खूप चांगली दिली आहे, सलाम तुमच्या कार्याला🙏जय शिवराय🚩
@abhijeetdeshmukh6255
@abhijeetdeshmukh6255 4 жыл бұрын
अप्रतिम भाग 🤗 जय भवानी , जय शिवाजी🙏
@pkfansclub8925
@pkfansclub8925 4 жыл бұрын
माझ्या तोंडुन तर शब्दच फुटेना एवढा शिवमय एपिसोड झाला....🤗🇮🇳jai bhavani jai shivaji..
@amitghorpade7509
@amitghorpade7509 2 жыл бұрын
Khup chaan jai shivray Jay shambhuraje
@SanjayBhise18
@SanjayBhise18 4 жыл бұрын
चांडाळ चौकीटीच्या करामतीच्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा ! आजच्या एपिसोडसाठी खुप-खुप आभार आणि अभिनंदन ! जय शिवराय !
@hiteshyadav8820
@hiteshyadav8820 4 жыл бұрын
अप्रतिम आणि ज्वलंत विषय मांडला ...सर्व टीमचे मनापासून आभार ..जय शिवराय जय शंभुराजे ❤️🚩
@uddeshjadhav8052
@uddeshjadhav8052 4 жыл бұрын
लढले धारातीर्थ म्हणूनच घडले देवतीर्थ...। जय शिवराय🚩🚩
@rutujachakankar6339
@rutujachakankar6339 4 жыл бұрын
@
@mayurgawade7458
@mayurgawade7458 Жыл бұрын
Kharch ha bhag mla khup khup aavdla mla ya bhagamdhe tumhi je mhan karre kele aahe tyacha mla abhiman vat aahe 😊
@gjadventuresofficialganesh2166
@gjadventuresofficialganesh2166 4 жыл бұрын
ह्या भागामुळे जो बदल होनार आहे तो खूप विल्क्षन आणि सुंदर असेल. 🚩🚩🙌🚩🙌👑👑👑 हेच खरे शिवकार्य व हाच खरा शिवधर्म
@anantraghunathturde1462
@anantraghunathturde1462 4 жыл бұрын
तुम्ही महाराष्ट्रातील दूसरे भाऊ कदम आहे बाळा साहेब
@vinoddadas8835
@vinoddadas8835 4 жыл бұрын
दुसरे भाऊ कदम नाहीत...पहिले बाळासाहेब आहेत... दोघेही अस्सल हिरे आहेत.!!!
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 4 жыл бұрын
आज एक दर्जेदार चित्रपट पाहत असल्या सारखे वाटले. आपण एखादा चित्रपट काढावा 🙏 👇ज्यांना असेच वाटले त्यांनी नक्की लाईक करा.
@mamtadevkatelive
@mamtadevkatelive Ай бұрын
खूप छान 👌🙏
@harshalmane4209
@harshalmane4209 4 жыл бұрын
हा एपिसोड कायम विस्मरणात राहील या एपिसोडमुळे अंगावरील शहारा आला ""जय शिवाजी जय भवानी"" 😍😍🤩🤩👍👍🌹🌹🚩🚩
@kalepralhad6435
@kalepralhad6435 3 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव 🙏🙏👍
@pandurangmarsale6972
@pandurangmarsale6972 2 жыл бұрын
एकच नंबर हा एपिसोड कायम विस्मरणात राहील याएपिसोडमुळे अंगावरील शहारा आला जय शिवाजी जय भवानी
@dattatraydhone4581
@dattatraydhone4581 4 жыл бұрын
एकदम झक्कास बाळासाहेब रामभाव सुभाष राव. 👌🌹💐🌹🥀 जय शिवाजी जय भवानी‌
@sangrammule5267
@sangrammule5267 4 жыл бұрын
तुमची प्रगती अशीच वाढत जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🚩🚩 जय शिवाजी जय भवानी
@vaibhavganbas7454
@vaibhavganbas7454 3 жыл бұрын
Khupch chan ashich prearne chi garaj ahe Maharashtrala
@कट्टरहिंदूवीर
@कट्टरहिंदूवीर 4 жыл бұрын
धर्मवीर संभाजी महाराज की जय🙏💕
@dilipitkar366
@dilipitkar366 4 жыл бұрын
ड्रोन कैमरामेन साठी 1 like माझ्याकडून
@dipaksonawane4771
@dipaksonawane4771 4 жыл бұрын
प्रत्येक वेळी पुरुष मंडळींना लाईक करतात हया वेळेस महिलांना पण लाईक करा 👌👌🙂🙂🙂
@parmeswharrenge4167
@parmeswharrenge4167 4 жыл бұрын
Balasaheban chua baiyko sathi
@vijaygaikwad955
@vijaygaikwad955 4 жыл бұрын
Jay shivray
@dattamore5751
@dattamore5751 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
@pranavlande658
@pranavlande658 4 жыл бұрын
उज्जन साठी 1 like 👍
@vikiproduction1728
@vikiproduction1728 4 жыл бұрын
सर्वात भारी हा ऐपिसोड होता . तुम्हाला खूप शुभेच्छा.
@amolpatil5370
@amolpatil5370 4 жыл бұрын
आजचा भाग सर्वात अप्रतिम आहे अति सुंदर लेख मिळाला आम्हाला
@lakhansatare4248
@lakhansatare4248 2 жыл бұрын
खरच आजचा हा एपिसोड कायम लक्षात राहील गड़सवर्धन केले आज खरच खुप आनंद झाला
@prashantnavghane528
@prashantnavghane528 4 жыл бұрын
हा आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक वेक्तीला गडावर गेल्यावर आला पाहिजे.. जय शिवराय 🚩🙏
@omkarpawar1118
@omkarpawar1118 4 жыл бұрын
अभिमान वाटला संभाजीराज्याच्या नावाचा उल्लेख धर्मवीर संभाजी महाराज केल्याचा
@nileshbhosale2317
@nileshbhosale2317 4 жыл бұрын
शूरवीर छत्रपती संभाजी महाराज
@prashantbhosale5706
@prashantbhosale5706 4 жыл бұрын
हा एपिसोड अंगावर शहारे आणणारा आहे चांडाळ चोकडीच्या टीम ला शुभेच्या
@Royal_50227
@Royal_50227 3 жыл бұрын
तुमची टिम केवळ मनोरंजनच करत नाही तर समाज प्रबोधन व जनजागृती करते . मानाचा मुजरा 🙏🙏 जे काम सरकार ने करायचे ते तुम्ही केले.खरोखर काळजात स्थान निर्माण केले ...जय शिवराय सर्वांना....
Провальная Акция в Seven Eleven
00:51
Тимур Сидельников
Рет қаралды 2,6 МЛН
Drink Matching Game #игры #games #funnygames #умныеигры #matching #игрыдлякомпании #challenge
00:26
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 3,1 МЛН
Провальная Акция в Seven Eleven
00:51
Тимур Сидельников
Рет қаралды 2,6 МЛН