चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५५ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.55

  Рет қаралды 2,904,436

Gavran Films Production

Gavran Films Production

3 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२३)अर्थाचा अनर्थ-भाग २
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२४) बायको ती बायकोच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२५) पाहुणचार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२६ ) ढवळाढवळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२७ ) येडपाटबाबा (भाग -१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२८ ) येडपाटबाबा (भाग -२)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२९ ) आखाड पार्टी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३०) गुंठामंत्री (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३१) गुंठामंत्री (भाग-२ )
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३२) भांडण तंटा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३३) चारा घोटाळा (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३४) चारा घोटाळा ( भाग-२)
• चांडाळ चौकडी च्या कराम...
३५) दुध घ्या दुध
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३६ ) बांध कुणाचा ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३७ ) गुलाल आपलाच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३८) झळ कशी सोसू ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३९) विटी दांडू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४०) धोंडे जेवण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४१)चोराच्या उलट्या बोंबा!
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४२) लग्नात विघ्न
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४३) शिकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४४) अफवा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४५) वाडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४६) वाळू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४७) भिसी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४८) साप
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४९) पाहुणा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५०) सहल
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер: 2 200
@vijaypujari8198
@vijaypujari8198 3 жыл бұрын
बाळासाहेब चे फॅन मेम्बर इथे like करा,,,👍👍💐💐👍👍
@karimnadaf571
@karimnadaf571 3 жыл бұрын
Nice
@Ravirajjadhav6449
@Ravirajjadhav6449 3 жыл бұрын
55
@Ravirajjadhav6449
@Ravirajjadhav6449 3 жыл бұрын
Serial number 1 Me Aplafaaa ahoo Me Magga all Friends d Send L Kala
@vijaygund8061
@vijaygund8061 3 жыл бұрын
@@karimnadaf571 lllllpmoo
@namitaghadage3216
@namitaghadage3216 3 жыл бұрын
Nice balasaheb and rambhau and all team
@kioshrgaikwad1473
@kioshrgaikwad1473 3 жыл бұрын
बल भीम पाटलाचा एपिसोड होता राव पाटला साठी एक लाईक ठोका
@vaishalichakkar8792
@vaishalichakkar8792 3 жыл бұрын
रामभाऊ चा मी मेलो की चंदनात जाळ हा डायलॉग खुप आवडला एक लाईक रामभाऊ साठी 👌👌👌👌👌
@rajudavhale5074
@rajudavhale5074 3 жыл бұрын
Nice
@k_r_more4988
@k_r_more4988 3 жыл бұрын
चांडाळ चौकडी या मालिकेला खरंच संपूर्ण महाराष्ट्रात तोड नाही सलाम तुमच्या अभिनयाला 🙏✌️
@sgofficialmusic8096
@sgofficialmusic8096 3 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती बघायला रविवार ची कोण कोण वाट पाहतात ठोका लाइक✌️👍❤️💥🕺
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 3 жыл бұрын
आतुरतेने
@santoshanuse3963
@santoshanuse3963 3 жыл бұрын
रामभाव चा मी मेला नंतर चंदनात जाळ, हा गना ला मारलेला डायलॉग, कोणा कोणा छान वाटला, ते लोग येथे like करा.
@ramkrishnashendage1873
@ramkrishnashendage1873 2 жыл бұрын
बलभीम पाटील, रामदास, तंटामुक्त अध्यक्ष, व बाळासाहेब यांची अभिनयाची उंची सतत वाढत आहे.ही अभिनंदनीय बाब आहे .सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा......
@shrikantnichitentertainment760
@shrikantnichitentertainment760 3 жыл бұрын
नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हनूनी
@akshaymane5871
@akshaymane5871 3 жыл бұрын
मस्त
@IRFANShaikh-hg8jz
@IRFANShaikh-hg8jz 3 жыл бұрын
❤❤❤
@rahulwable3563
@rahulwable3563 3 жыл бұрын
साधू च्या वेशात देखील बाळासाहेबांची भूमिका एकच नंबर.
@bharatsherkar5766
@bharatsherkar5766 3 жыл бұрын
ते किर्तनकार आहेत.
@ganeshkale7922
@ganeshkale7922 3 жыл бұрын
बाळासाहेब 1नंबर
@sarthak2925
@sarthak2925 2 жыл бұрын
Ho
@dattabarge1411
@dattabarge1411 2 жыл бұрын
@@bharatsherkar5766्औऔओओएऔजतजौजभौन
@milindkumarjadhav6939
@milindkumarjadhav6939 3 жыл бұрын
आज बघू किती बाळासाहेब,रामभाउ आणि पाटीलाचे किती फॕन आहेत👑😎😎
@madhukar4253
@madhukar4253 3 жыл бұрын
Mash. Dada
@AkshaysirsatPatil
@AkshaysirsatPatil 2 жыл бұрын
Balasaheb 👑
@tglphyscoyt7506
@tglphyscoyt7506 2 жыл бұрын
Patil fan
@rameshwarudavant2426
@rameshwarudavant2426 Жыл бұрын
QA q
@SanjayKharat-ps2fr
@SanjayKharat-ps2fr 5 ай бұрын
​@@madhukar425314:28 ❤
@ankushmuradkar6752
@ankushmuradkar6752 3 жыл бұрын
काहीही म्हणा पण गणा भाऊने केलेल्या सरपण नियोजन ऐक नंबर होत....😂😂😂😂😂
@subhashsadamate9096
@subhashsadamate9096 2 жыл бұрын
उजैन एक नंबर ॲक्टिंग चेहरा जसा च्या तसा दिसतूय😂😂😂😂 बाकी सर्व एक नंबरच❤️❤️
@arvindwaghmare1916
@arvindwaghmare1916 3 жыл бұрын
नाही कोणाचे कोणी, तुझे नाही कोणी👌🏻👌🏻👌🏻👌🏻 बाळासाहेब खूप छान संदेश दिला🙏🏻🙏🏻
@dipaksonawane4771
@dipaksonawane4771 3 жыл бұрын
खरचं बाळासाहेबांनी आणि पाटीलांनी एकदा डोळ्यात अश्रू आणले 😥😥नाही कुणी कुणाचे लाईक करा बाळासाहेबांसाठी 👌👌👌👌👍👍👍
@ashaj4528
@ashaj4528 3 жыл бұрын
खुप छान बाळासाहेब तरूण पिढी ला आपल्या आई वडिलांना कसं सांभाळायच हा संदेश दिला या जगात कोणी कोणाचे नाही हे दाखवून दिले लेखक पाटील आणि तुमच्या टीम चे आभार सर्व जनांना खुप खुप धन्यवाद न चुकता एपिसोड पहाते
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 3 жыл бұрын
छान कार्यक्रम आयोजित केला 🙏🙏🙏 बाळासाहेब तुमचा अभीनय खुप छान आहे 🙏🙏🙏🙏
@objection_not_required
@objection_not_required 3 жыл бұрын
बाळासाहेब fan कट्टा ईथ लाईक करा बघुयात किती मराठी fan आहेत तर 😘🙏🙏
@sachintawaresss5735
@sachintawaresss5735 3 жыл бұрын
त्यागी महाराज कि जय...नाही कोणाचेही कोणी..बाळासाहेब महाराज कि जय..
@saikale9177
@saikale9177 3 жыл бұрын
😢😢😭😱😱😱 बाळासाहेब खूप सुंदर सांगितले व समजावले आणि डबले पण👍👍👍💫⭐🌟🌟
@lakhanbhakare3278
@lakhanbhakare3278 3 жыл бұрын
बाळासाहेबाच्या अक्टिंगसाठि एक लाइक💯💯💯👍👍👍👍👍👍
@sheshraokale948
@sheshraokale948 3 жыл бұрын
बाळासाहेब मान गये महाराज लयीच भारी असे पण विषय हाताळले पाहिजे म्हणजे जनजागृती होईल अध्यात्म लोकांपर्यंत पोहोचेल खूप खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली
@gajananasurve415
@gajananasurve415 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@suryakantdhavle1988
@suryakantdhavle1988 3 жыл бұрын
भरत शिंदे एक दिवस मोठा कलाकार होणार हे मात्र नक्की. बाकी टीम वर्क अप्रतिम.
@subhashsadamate9096
@subhashsadamate9096 2 жыл бұрын
रामभाऊ एक नंबर "चंदनाच सरपण मी मेल्यावर आन!!😂😂😂😂
@Govindkaleproduction
@Govindkaleproduction Жыл бұрын
खरी गोष्ट आहे माणूस जिवंत असल्यावर त्याची किंमत मेल्यानंतर कुणी कुणाचं नसतं खूप चांगला उपदेश दिला सर तुम्ही तुमच्या सर्व टीमला पुढील वाटचालीस माझा खूप खूप सपोर्ट
@-parmarthpremivarkari3040
@-parmarthpremivarkari3040 3 жыл бұрын
आवडते कलाकार बाळासाहेब यांच्यासाठी एक लाईक..👍
@kishorandhale2453
@kishorandhale2453 3 жыл бұрын
खूप छान ....👌👌👌👍👍👍 हा भाग म्हणजे आजच्या माझे माझे म्हणणाऱ्या 70% म्हाताऱ्यांना चपराक आहे... मनापासून खूप खूप धन्यवाद...😊
@semmytt372
@semmytt372 3 жыл бұрын
99℅ भिकारचोट लेक सुनांना चपराक आहे.
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 3 жыл бұрын
आयला पाटील लय भारी राव, या वयात पण काय सफाईने भिंतीवर चढले !!👍👍👍👍👍👍👍👍👍
@tukaramsathe3776
@tukaramsathe3776 3 жыл бұрын
6
@shamlabade4452
@shamlabade4452 3 жыл бұрын
Lai bhari patil
@dattarandhir1464
@dattarandhir1464 3 жыл бұрын
Hii
@dnyandevkolhednyandevkolhe775
@dnyandevkolhednyandevkolhe775 3 жыл бұрын
ऊऊओओ ओझोनचे ओझे घेऊन होऊच भीतोन हे लक्षातैऐओओऔओ एक और एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन एका मठया ऊ संख्येने कमी एका ऐऐोठ्या नाही पातेल्यात
@krishnamhatre8915
@krishnamhatre8915 2 жыл бұрын
सुभाष राव असा माणुस प्रत्येक गावात असावा त्यांचा अभिनय खुप सुंदर व सर्वच कलाकार खुप सुन्दर काम
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 3 жыл бұрын
मस्त,आजची ही परिस्थती आहे,कोणी कोणाचा नाही कोरोनाने दाखवून दिलंय,
@-parmarthpremivarkari3040
@-parmarthpremivarkari3040 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ साठी एक लाईक तर बनतोच...👍
@speakrahul2360
@speakrahul2360 3 жыл бұрын
TV वरच्या भंगार मालिका पेक्षा कैक पटींनी डोळे उघडणारी चांडाळ चौकडी😌😌😌😌 अप्रतिम संदेश👌👌👌
@sandeeppednekar155
@sandeeppednekar155 3 жыл бұрын
Yes
@tukaramsawant1836
@tukaramsawant1836 3 жыл бұрын
हे सर्व एपिसोड टीव्हीवर दाखवावेत खुप टी आर पी मीळेल लोक आवडीने बघतील,मजा येइेल बघायला आणि छान प्रबोधनही होईल जनतेचं
@deepakmande3232
@deepakmande3232 3 жыл бұрын
Yes boss I sapot you
@subhashabhang835
@subhashabhang835 3 жыл бұрын
महाराज आपल्या टीमला व आपणास उर्वरीत कार्यक्रमासाठी शुभेच्छा। सर्वोत्कृष्ट प्रबोधन
@ganeshchavan7885
@ganeshchavan7885 3 жыл бұрын
Akdam khare ahe Balasaheb Rambhu Tanchi team Shaan ahe Marashtrachi 👏👏👏
@hhmahadeoshelke3763
@hhmahadeoshelke3763 3 жыл бұрын
हा ऐपिसोड आत्ता पर्यंत सर्वात छान झाला तुम्हाला सर्वांना 100% सलाम
@panditrathodmh13
@panditrathodmh13 3 жыл бұрын
गणा एकच नंबर Acting वडापाव खाऊन झाल्यावर पाटील जवळ ये रडायला 😃😃👌👌👌👌
@ganeshgiri1156
@ganeshgiri1156 3 жыл бұрын
राम भाऊ आणि बाळासाहेब अप्रतीम 👍👍🙏🙏🌹🌹
@anjailubale6235
@anjailubale6235 3 жыл бұрын
बाळासाहेबसाठी एक like करा.👍👍👍
@sandipjadhav189
@sandipjadhav189 3 жыл бұрын
खार आहे बाळासाहेब या जागा मध्ये कोणीही कोणाचं नसत.जे करायचे आहे ते येथे सोडून जायचे आहे.शेवटी कोणीही काही घेऊन जात नसत.... हा एपिसोड मस्त आहे या मध्ये तुम्ही सर्वानी मस्त काम केले आहे.खूप मस्त वाटला एपिसोड.......
@ashwatthamadron1693
@ashwatthamadron1693 3 жыл бұрын
पाटलांचे नातू एकच नंबर. नातू म्हणजे काय रे, दुधावरची साय रे...👍
@ajitkale4885
@ajitkale4885 3 жыл бұрын
खूप सुंदर संदेश दिला या कार्यक्रमातून आज मला माझे कैलासवासी वडील यांची आठवण आली
@sanketdhayde632
@sanketdhayde632 3 жыл бұрын
महाराष्ट्रातली एक नंबर वेब सिरीज ❤️❤️🙏
@pratappawar5004
@pratappawar5004 3 жыл бұрын
मस्तच एपिसोड आहे.आवडल बुवा.खुप चागला संदेश दिला आहे.सर्व टीम चे अभिनंदन.सुभाष रावांच रडण खुपच मस्त.सुभाष रावांचा शांत अभिनय मनाला वेगळा आनंद देऊन जातो.पुन्हा एखदा सर्व टीम चे अभिनंदन.💐💐💐💐💐
@yogeshpatil6019
@yogeshpatil6019 3 жыл бұрын
मित्रांनो, सर्व टीम मुळे episode बेस्ट होतात त्यामुळे सर्वांचे आभार
@pradnyashinde7186
@pradnyashinde7186 3 жыл бұрын
कोणा कोणा ला ही vebseris मनापासून आवडते
@goshashaikh7930
@goshashaikh7930 3 жыл бұрын
पाच एकर ची पंचवीस एकर करनारा राम भाऊ 😄😄😄😄
@sujaysutar595
@sujaysutar595 3 жыл бұрын
व्वा तुम्ही छान पध्दतीने कुणी कुणाचे नसत हे दाखवून दिल्या बद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा असच कायम सर्वाचे मनोरंजन करत रहा आणि सामाजिक बोध देत चला धन्यवाद 👌🙏
@user-tm1rd1jt5s
@user-tm1rd1jt5s 3 жыл бұрын
तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रबोधनजन भाग घेवुन आला धन्यवाद आज खुप चागले प्रबोधन केले नविन पिढी साठी मार्ग असेच सादर करीत रहाल तुमची वेब सिरीज वर्षानुवर्षे चालु राहो हीच इश्वर चरणी प्रार्थना
@shivmalharkrupa
@shivmalharkrupa 3 жыл бұрын
खूप छान संदेश दिला आज तुम्ही🙏💯
@kiranshelke7105
@kiranshelke7105 3 жыл бұрын
बाळासाहेब तर प्रसिद्ध कीर्तनकार आहे..किती छान ओवी सांगितली आणि त्या नुसार ते सद्ध्य करुण दाखवल... खुप छान एपिसोड
@gauravpise8999
@gauravpise8999 3 жыл бұрын
पैज हा भाग सत्य परिस्तिथी वर होता खूपच छान झाला
@ranjwanvaibhav8051
@ranjwanvaibhav8051 3 жыл бұрын
सुभाषराव रडताना क्रांतिवीर मधले नानाचे हसणे आठवले😂😂😂😂
@fitnessgyru7652
@fitnessgyru7652 2 жыл бұрын
😍😂
@ramjavir9871
@ramjavir9871 Жыл бұрын
मस्त आहे
@sushant.s.halunde6143
@sushant.s.halunde6143 3 жыл бұрын
सगळ्यात मोठा उपदेशाचा एपिसोड सादर केल्या बद्दल मनपूर्वक आभार गावरान टीम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👍👍👍
@rameshworgayke4322
@rameshworgayke4322 3 жыл бұрын
बाळासाहेब एक च नंबर , सर्व टीम खूपच परिश्रम घेत आहे खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला 💐💐💐💐💐 आणि पाटलांना खोटी खोटी भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂😂😂😂
@satishsurnar2420
@satishsurnar2420 3 жыл бұрын
खरंच बाळासाहेब तुम्ही जे आज कार्य केले आहे ते कमीच आहे तुमच्यासाठी माझा स्पेशल सलाम
@nitishkumarsarate7348
@nitishkumarsarate7348 3 жыл бұрын
बाळासाहेब & पाटील साठी लाईक करा....👍
@vinod5494
@vinod5494 3 жыл бұрын
बाळासाहेब रामभाव फॅन क्लब ठोका लाईक....👍
@ganeshpatil7260
@ganeshpatil7260 3 жыл бұрын
बाळासाहेब बैलगाडी शर्यती वरती 1एपिसोड तयार करा
@rajykabam9991
@rajykabam9991 2 жыл бұрын
पांडुरंग कदम राहणार नरळद तालुका गंगाखेड जिल्हा परभणी मला तुमचा खूप भाग आवडला आहे एकदम झकास
@shrikantthorat4843
@shrikantthorat4843 3 жыл бұрын
पाटलाच्या मुलाने फोनवर काय acting केली राव,नवीन चेहरा मस्त काम...
@devendradhumal6027
@devendradhumal6027 3 жыл бұрын
सर्व टीमने खूप छान काम केल या एपिसोड मध्ये सत्य परिस्थिती दावली 👌👌🙏🙏🙏🙏
@milindkakade968
@milindkakade968 3 жыл бұрын
खरच सर्व टीमचे आभार या अतिसुशिक्षीत जनतेला व भोळ प्रेम करनार्या वाडवडिलांना चांगली शिकवन दिली राव जय दंडेबाबा की
@omchoudhari30
@omchoudhari30 3 жыл бұрын
बाळु बाळु नको,आसरू गाळु! १ नंबर
@shashikantkautekar3355
@shashikantkautekar3355 3 жыл бұрын
या एपिसोङ मधुन एक शिकवण मिळाली कि तुम्ही कितीही ठरवलं तरी कोनी कुणाचे नसते त्यामुळे जो पर्यंत आपला जीव आहे तोपर्यंत मन मोकळे मनाने जगणं चा आनंद घेत रहा thanks for चांङाळ चौकडी च्या करामती
@soma_athare_patil
@soma_athare_patil 2 жыл бұрын
नाही कुणाचे कोणी,तुझे नव्हे रे कोणी,आंती जाशिल एकला रे प्राण्या,,माझे माझे म्हणूनी ***खरं आहे बाळु काका💯✨🙏
@swapnilgirigosavi2112
@swapnilgirigosavi2112 3 жыл бұрын
बाळासाहेबांचं काम बगून बिन कामाचा नवरा चित्रपटातील अशोक सराफ वाटले...👌👌👌
@balasobansode8264
@balasobansode8264 3 жыл бұрын
डोळे झाकून like करा👍👍👍👍👍👍
@Comedymarathiwebseries
@Comedymarathiwebseries 3 жыл бұрын
सगळ्यात टॉप एपिसोड झाला राव बाळासाहेब,नाद खुळा, तुमच्या या कलेला काय गुणाने संभोदावावे हेच कळत नाही नादच भारी राव तुमचा
@aryanhonkhambe7362
@aryanhonkhambe7362 3 жыл бұрын
पाटलांची आई असती तर लगेच पिले असते तिने तीर्थ आई🙏
@Mangeshkakadekalakar.6696
@Mangeshkakadekalakar.6696 2 жыл бұрын
खुपच छान पॉईंट भावा
@vijaytagad7150
@vijaytagad7150 2 жыл бұрын
बरोबर भावा
@dilippatil8369
@dilippatil8369 3 жыл бұрын
महाराजजांच्या कलेसाठी 1 लाईक बनतोच बाळासाहेबांसाठी
@anandabhivant4191
@anandabhivant4191 3 жыл бұрын
सुभाष रावांच्या रडण्याला एक Like......
@punamgidde6905
@punamgidde6905 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@devidasbarkade3051
@devidasbarkade3051 3 жыл бұрын
😃😃👍
@saurabhnarayankar3290
@saurabhnarayankar3290 3 жыл бұрын
@@sagarbhandare1672 8
@Dhirajkumarkhandagale
@Dhirajkumarkhandagale 3 жыл бұрын
😂😂😂
@pravin3647
@pravin3647 3 жыл бұрын
😄😜😶😮😝
@swatikedari6907
@swatikedari6907 3 жыл бұрын
खरच अस प्रबोधन करायचीच वेळ आलीय,खूप छान ह्यातून लोकांनी काही शिकलं पाहिजे,आपल्या साठी आपली आई बाप एवढ करतात,आपणही त्यांच्या उतारवयात त्यांची काळजी घेतली च पाहिजे,all the best..
@umeshkolhe7214
@umeshkolhe7214 3 жыл бұрын
खुप सुंदर साहेब पण बाळा साहेब खरच खुप सुंदर संदेश मिळाला तुम्हच्या कडुन तुम्हचे मनापासुन आभार रामभाऊ तुम्ही तर अप्रतिम शब्द नाही खुप छान
@baliramshelke9441
@baliramshelke9441 3 жыл бұрын
अप्रतिम येपीसोड आहे हा यातनं काही तरी घेण्यासारखे आहे यात खुप मस्त
@sandipbhote3340
@sandipbhote3340 3 жыл бұрын
खरच... नाही कुणाचे कोणी.. सुभाषराव खालच्या पटीत..☺️
@balajijadhav7852
@balajijadhav7852 3 жыл бұрын
ह्रदयाप्रर्शी कलाकारांना मानाचा मुजरा पाटिल साहेब आज अप्रतिम ऐक्टिंग ✌ ...
@t.a.jadhavyoutubecannal856
@t.a.jadhavyoutubecannal856 3 жыл бұрын
सामाजिक आईना, व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही सादर केलात .खूपच.. छान.. सुंदर .. सुपर .. 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👍👍👍👍👍👍👍👍 थँक्यू..
@sangitajadhav1882
@sangitajadhav1882 3 жыл бұрын
Bhalasaheb maharaj ki jay🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@achyutjadhav4181
@achyutjadhav4181 3 жыл бұрын
गणा आणि आमिर च्या अक्टिंगला like तर हवाच
@kailasshedage4668
@kailasshedage4668 3 жыл бұрын
संदेश काय मिळाला ते बग अक्टिंग काय बगतो
@shivabarhe8213
@shivabarhe8213 3 жыл бұрын
.
@sagarlokhande2550
@sagarlokhande2550 3 жыл бұрын
एक नंबर गणा
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 3 жыл бұрын
बालू ते म्हातारे मेल्याचे सोंग करतेय नाहितर तू खरच जाळशील 🤣🤣🤣🤣
@user-dv2yv4bn3l
@user-dv2yv4bn3l 3 жыл бұрын
ऐकच नंबर बाळासाहेब व सपूरन टीमचे तूमिचे धन्यवाद तूमि दाखवून दिले कूनि कूनाचे नाहि तूमि असेच सिरियल बनवून देत राहा मला तूमचे कार्यक्रम बघायला खूप आवडतात परत ऐकदा तूमच मनापासून आभार मानतो
@dadapawar3817
@dadapawar3817 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमचं रडण आवडल 😂😂😂😂& खूप छान संदेश दिला🙏🙏🙏🙏
@bharatparekar2363
@bharatparekar2363 3 жыл бұрын
बाळासाहेबांची भुमिका एकदम जबरदस्त नादच खुळा
@jeevanmurshatwad4370
@jeevanmurshatwad4370 3 жыл бұрын
तुम्ही या कार्यक्रमातून मानुसकी दाखवली खरच तुम्हचे आम्ही आभारी बाळासाहेब...❤❤❤
@krishnadeshmukh7115
@krishnadeshmukh7115 Жыл бұрын
5
@shashidate3271
@shashidate3271 3 жыл бұрын
सुभाषराव तुमची सीरियल खूपच छान आहे माझा दुपरच्या वेळेत तुमची सीरियल खुप भारी वेळ घालवते माला असं वाटतं कि तुम्ही ठिबक सिंचनावर सीरियल बनवावी असं मला वाटतं
@mangeshbalsaraf9335
@mangeshbalsaraf9335 3 жыл бұрын
🚩🙏 नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला पा्णया माझे माझे म्हणूनी 🙏🙏🚩
@pankajpatil7622
@pankajpatil7622 3 жыл бұрын
सत्य परिस्थिती दाखवली सगळ्या टीमला शुभेच्छा
@sainathkharse9677
@sainathkharse9677 3 жыл бұрын
जो दुसऱ्या साठी जगतोय त्याला देव मानतात ठेवतो आसातला बाळासाहेब
@chawatvichar1285
@chawatvichar1285 3 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड खूप सुंदर कल्पना अशी कल्पना आजपर्यंत कोणत्याच movie त किंवा मालिकेत नाही पण चांडाळ चौकडीच्या टीम अख्या maharatrala जाणीव करून दिली की या जगात कोणी तुझे नाही रे एकला आलाच एकलाच जायचं रे सगळे धनाची सोबती रे वा एक नंबर मन प्रसन्न झालं 👌 टीमला माझ्याकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आमचं भरभरून प्रेम आहे तुमच्यावर💐💐
@sudamchavan3159
@sudamchavan3159 3 жыл бұрын
खतरनाक अभिनव ..केला बाळासाहेब......येकाच नंबर ....👍.. अजपर्युंत च सगळ्यात भारी episode...आणि खूप चांगला संदेश...दिला .. ....🙏🙏🙏🙏👍👍👍❤️..
@kalidasmahandule8799
@kalidasmahandule8799 3 жыл бұрын
मला राम भाऊचे हातवारे करन लय भारि वाटतय रामभाऊ फॉन
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 3 жыл бұрын
प्रोमो बघून आम्हला तुम्ही गॅस वर च ठेवलं😊😊 पाटील गेलं ,,,,,,पण ही पण करामत छान होती😢😊😊😊👌
@rakeshkadam9260
@rakeshkadam9260 3 жыл бұрын
Khup ch chan ...Balasaheb salute you
@ranjwanvaibhav8051
@ranjwanvaibhav8051 3 жыл бұрын
बाळू अरे बाळू नको अश्रू गाळू 😂😂 रामभाऊ कडक 🔥🔥
@Viru.edits47
@Viru.edits47 3 жыл бұрын
😂😂😝😝😝
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 3 жыл бұрын
बाळू नको अश्रु ढाळू ।आज खूप हसलो राव।खर्याअर्थाने आज तुम्ही चला हवा येऊ द्या यांना ही मागे टाकले। आभिनय काय असतो हे तुमच्या कडून शिकावं । तुम्ही तर अभिनयाची परिभाषाच बदलून टाकली। बाळासाहेब नाद खुळा आहे। रामभाऊ सुभाष राव 1च नंबर
@pankajdivate9281
@pankajdivate9281 3 жыл бұрын
खूप छान। भाग बाळासाहेब खरेच ग्रेट आहात सर्वच वृद्ध माणसांचे डोळे उघडतील
@laxmansonake7864
@laxmansonake7864 3 жыл бұрын
खुप छान कार्यक्रम आहेत .आपल्या चांडाळ चौकडीचे .खरोखर खुप मजा पण येते आणी पहाणार्यानी बोध पण घ्यावे .
@aforayush3913
@aforayush3913 3 жыл бұрын
. माझ्या लहान मुलाला साई ला पण खूप आवडते ही मालिका विशेषतः रामभाऊ आणि बाळासाहेब
@raghukuchekar4298
@raghukuchekar4298 3 жыл бұрын
अतिशय सुरेख असा हा एपिसोड आहे जोपर्यंत आहे तोपर्यंतच अशाच प्रकारची जिवंत उधारने लोकांसमोर आना। या एपिसोडच्या सर्वच क्षेत्रातिल कलाकारांना मनापासून शुभेच्छा।☺️😊💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
@babasahebmakhare9238
@babasahebmakhare9238 3 жыл бұрын
नाद खुळा आहे
@krushnanakhate540
@krushnanakhate540 3 жыл бұрын
रामभाऊ मला पन्नास रुपये द्या ओ दारु पिऊन येतो पुन्हा रडावं लागेल कुणाला आवडलं लाईक करा
@adityamahadik4440
@adityamahadik4440 3 жыл бұрын
😀
@kisandeshmukh5973
@kisandeshmukh5973 3 жыл бұрын
@@swmarathi278 aaaaww Dr ft
@avinashjadhav856
@avinashjadhav856 2 жыл бұрын
काय डोख..ह.आहे बाळासाहेब. 1.नंबर.यार👌👌👌💋💋💋
@SSKWrighters
@SSKWrighters 3 жыл бұрын
"मि ग्रामपंचायत सदस्य" "दूर हो"👍👌👌😆😂😂
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 3 жыл бұрын
एक नंबर एपिसोड टाकला सुभाषराव, रामभाऊ , आणि बाळासाहेब तुम्ही बांध कोणीही फोडू नये
@bhushanundhare1414
@bhushanundhare1414 3 жыл бұрын
Ho na rao
@ganeshraut3040
@ganeshraut3040 3 жыл бұрын
नंबर दे बाळासाहेब
@atgesports4758
@atgesports4758 3 жыл бұрын
बाळासाहेब साठी एक likr👍👍👍
@darsh_xx
@darsh_xx 2 жыл бұрын
पटलांची आई असती तर नक्किच त्यांनी त्यांचा मुला साठी पिल असत 🙂😊 🙏🏻🙏🏻🙏🏻
@namusavant3423
@namusavant3423 3 жыл бұрын
बाळु जी बोले ना ते खर आहे 1 कोटीची प्राँपटी आहे चुलत्या कड पण मरते वेळी कोन जवळ आल नाही पण आता 40 दीवसाच्या आत भांडन लागली जागा जमीनी साठी
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
25 July 2024
25:07
ACTOR & SINGER JAGDISHJI PUNEKAR
Рет қаралды 1,1 М.
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22