चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.५६ || Chandal Chaoukadichya Karamati Full Episode No.56

  Рет қаралды 5,836,610

Gavran Films Production

Gavran Films Production

3 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२३)अर्थाचा अनर्थ-भाग २
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२४) बायको ती बायकोच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२५) पाहुणचार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२६ ) ढवळाढवळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२७ ) येडपाटबाबा (भाग -१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२८ ) येडपाटबाबा (भाग -२)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२९ ) आखाड पार्टी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३०) गुंठामंत्री (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३१) गुंठामंत्री (भाग-२ )
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३२) भांडण तंटा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३३) चारा घोटाळा (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३४) चारा घोटाळा ( भाग-२)
• चांडाळ चौकडी च्या कराम...
३५) दुध घ्या दुध
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३६ ) बांध कुणाचा ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३७ ) गुलाल आपलाच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३८) झळ कशी सोसू ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३९) विटी दांडू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४०) धोंडे जेवण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४१)चोराच्या उलट्या बोंबा!
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४२) लग्नात विघ्न
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४३) शिकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४४) अफवा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४५) वाडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४६) वाळू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४७) भिसी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४८) साप
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४९) पाहुणा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५०) सहल
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५१)खेळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५२) फेक अकाउंट
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५३) राजकारण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५४)मकर संक्रांत
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५५) पैज
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер: 2 400
@navatengle9392
@navatengle9392 3 жыл бұрын
मागच्या वीशयातुन नवीन एपीसोड ची. सुरवात एकदम खास..केली लेखक खुप हुशार आहे.......
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 3 жыл бұрын
अशी पार्टी प्रतेक गावात असावी अन कांडया करायला बाळासाहेब शिवाय कुणाला च जमणार नाही। आज सरपंचाने खूप छान अभिनय केला। आजचा चांडाळ चौकडीचया करामती कुणाकुणाला आवडला त्यानी लाइक करा। व आपल्या कलाकारांना जगभर पोहचवा।
@manojjangam9035
@manojjangam9035 3 жыл бұрын
प्रसंग कोणताही असो बाळासाहेब लई भारी मार्ग कडून स्वतः बाजूला होतात एक नंबर
@parshantkhandepatil7849
@parshantkhandepatil7849 3 жыл бұрын
नाद सर्वांचा करा पण बाळासाहेबांचा अजिबात नाय😍 खूप छान एपिसोड सुभाषराव तंटामुक्तीअध्यक्ष म्हणजे समजदार माणूस😘 बाळासाहेब❤️
@meerahalnorhearttouchingso969
@meerahalnorhearttouchingso969 2 жыл бұрын
Khupach chan comedy balasaheb😆
@meerahalnorhearttouchingso969
@meerahalnorhearttouchingso969 2 жыл бұрын
Rambhau pn lay bhari😆
@meerahalnorhearttouchingso969
@meerahalnorhearttouchingso969 2 жыл бұрын
Subhash rao patil saglech far mast 😆
@meerahalnorhearttouchingso969
@meerahalnorhearttouchingso969 2 жыл бұрын
He kalakar khup mothe hotil yat shanka nahi asech manoranjan krat krat pude ja👍👍
@sureshmane8169
@sureshmane8169 3 жыл бұрын
खरोखर दारुड्यात जे गुण आहेत.ते सर्व गुण कसे आत्मसात केले या बाळासाहेबानी देवालाच माहित.
@dattataraychandanshiv9303
@dattataraychandanshiv9303 Жыл бұрын
Bbm
@onkarchile5352
@onkarchile5352 3 жыл бұрын
सरपंच कोल्हापूर ला आलाच नसल जर तो कोल्हापूर ला आला असल तर कोल्हापूरकरांनी त्याला जेवायला वाढून परत तुमच्या गावाला सोडल असत. जगात भारी आम्ही कोल्हापूरी✌✌
@dnyaneshwardholepatil2039
@dnyaneshwardholepatil2039 3 жыл бұрын
Kolhapur la sarpanch ala rao 100 deley nahe rao
@amoladate884
@amoladate884 3 жыл бұрын
Onkar dada barobar
@onkarchile5352
@onkarchile5352 3 жыл бұрын
@@dnyaneshwardholepatil2039 म्हणजे काय?
@sambhajiloknar6959
@sambhajiloknar6959 3 жыл бұрын
@@dnyaneshwardholepatil2039 😄
@amolshinde4338
@amolshinde4338 3 жыл бұрын
बरोबर
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या उकळलेल्या पाण्यानं तर कमाल चं केली 😂😂😂😂 बाळू मामा चा तुमच्यावर विश्वास आहे 😂😂 ज्यांचं औषध त्यालाच सुठ होते 😂😂❤️❤️ बाळासाहेब कडक कडक ❤️❤️❤️
@s.k.punevala317
@s.k.punevala317 3 жыл бұрын
जान है तो जहान है लव यू रामभाऊ......
@ravikantsuryawanshi3752
@ravikantsuryawanshi3752 3 жыл бұрын
राहिलेल ०५ एकर विकण , पण नाद पुरा करल😂😂😅😅🤣🤣 रामभाऊ😂
@UpdeshJadhav
@UpdeshJadhav 4 ай бұрын
विकिन नाहि फुकीन 😂
@somnaththombare2432
@somnaththombare2432 3 жыл бұрын
बाळासाहेब club ठोका like! दाखवून द्या आपण कालही एक नंबर होतो आजही आहोत अन उद्या ही राहणार! हमसे ना टकराना!😊👍
@shahajibhandavale1748
@shahajibhandavale1748 3 жыл бұрын
बाळासाहेबांची बायको 1 नंबर देखणी आहे
@akashbadadhe1942
@akashbadadhe1942 3 жыл бұрын
उकाळलेलं पाणी पेलं- . , मुंग्या आल्या आणि एका रातीत कोल्हापूरला . . .😄🤣😁
@user-fl1nl3vl5k
@user-fl1nl3vl5k 2 жыл бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शन चे सर्व भाग खूपच छान आहेत धन्यवाद चांगले एपिसोड काढल्याबद्दल आणि बाळासाहेबांचे मी ते चालवण्याची पद्धत खूपच छान आहे स्टंट वगैरे खूप छान करतात
@latashelke2033
@latashelke2033 3 жыл бұрын
सुभाष सर समजदार आहेत सगळ्यात जास्त सुभाष सर साठी 👉ek like
@nageshchoudhari4413
@nageshchoudhari4413 3 жыл бұрын
आज नेवसे एक नंबर..👌
@ShilpkarRajupardeshi
@ShilpkarRajupardeshi 2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम 🚩🙏
@bhgawankolekar2625
@bhgawankolekar2625 4 ай бұрын
संजुशेटसाठी। 1.लाईक
@arya-patil.
@arya-patil. 3 жыл бұрын
आज रामभाऊ आणि पाटील यांची अविस्मरणीय भेट झाली, acting जितकी छान आहे त्यापेक्षा real मध्ये या दोघांचा स्वभाव, साधेपण भावलं, खूप छान भाग आजचा पण.
@balasahebphad8734
@balasahebphad8734 3 жыл бұрын
आम्ही लहानपणी रविवारची वाट शक्तिमान पाहण्यासाठी पाहायचो आता चांडाळ चौकडीसाठी पाहतो
@yogeshpawar1975
@yogeshpawar1975 3 жыл бұрын
Right...👍
@gangadharrajegore4316
@gangadharrajegore4316 3 жыл бұрын
Right..
@babapatil2030
@babapatil2030 3 жыл бұрын
Right
@akashjagtap1446
@akashjagtap1446 3 жыл бұрын
तुमच्या सारखे कलाकार आपल्या महाराष्ट्रात अभिमान वाटतो याचा खरंच तुम्ही खूपच महान आहात लोकांना रडवणं सोपं आहे, पण हसवणं खूप मोठी गोस्ट आहे
@ganeshbhagat8262
@ganeshbhagat8262 3 жыл бұрын
खरच खुप छान वेब सीरिज आहे ही... राम भाऊ, सुभाष राव, बाळासाहेब, पाटिल, तुमचा अभिनय खुपच छान.. तुमच्या वाटचालीला खुप खुप शुभेच्छा...
@jakirshaikh7142
@jakirshaikh7142 3 жыл бұрын
सरपंचीण बाई एकच नंबर acting केली सरपंचीण बाईला जास्त दाखवा
@jakirshaikh7142
@jakirshaikh7142 3 жыл бұрын
Thanks to gavaran film production for Chandal chaoukdichya karamati
@rohitmane1369
@rohitmane1369 3 жыл бұрын
मस्त पारटी बाळुदाजीन लावली कामाला मटन खाल का पण ताटली आजुन घावली नाय आत्ता काय खर नाय बाळुदाजीच
@dattakekan5248
@dattakekan5248 3 жыл бұрын
सोफा गेला कोल्हापुरला ...😂😂 एकीच बळ , अशीच वज्रमुठ घेऊन पुढे जात रहा ...आम्ही तुम्हा सर्वांवरच खुप प्रेम करतो...आणि तुम्हा सर्वांचेच (कलाकारांचे ) आम्ही खुप खुप आभार मानतो.....
@kishoradale3386
@kishoradale3386 3 жыл бұрын
कधी तरी राम भाऊ, सुभाष राव, पाटील यांना पण दारू पाजा 😀😀😀😀 मस्त एपिसोड
@poojamore1188
@poojamore1188 3 жыл бұрын
काही पण असू द्या रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर☺☺☺☺☺☺👌👌👌
@sujatanavale7053
@sujatanavale7053 3 жыл бұрын
ज्याच औषध ज्याचं त्यालाच पचत हे मात्र खरं हा बाळासाहेब 😂
@imrankhanpathan7970
@imrankhanpathan7970 3 жыл бұрын
होय खरंय की
@indianraja4872
@indianraja4872 3 жыл бұрын
खरया बाई
@babasahebrohom2059
@babasahebrohom2059 3 жыл бұрын
🤪🤪
@bhaskarnarsinge7515
@bhaskarnarsinge7515 3 жыл бұрын
🤣😅🤣
@sandipkakad6554
@sandipkakad6554 3 жыл бұрын
बाळासाहेब सर्वांना ह्याडल करण्यात परफेक्ट आहे.एकच नंबर पार्ट..,🥰🥰👌🦁🤩
@rajeshdavhale3700
@rajeshdavhale3700 Жыл бұрын
बाळासाहेबांसाठी एक लाईक झालाच पाहिजे
@hakanishaikh5307
@hakanishaikh5307 3 жыл бұрын
सरपंच एक नंबर अभिनय आज. आज सरपंच साहेबांसाठी ठोका like ,👍👍👍👍👌👌👌
@shubhampund6934
@shubhampund6934 2 жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@adv.gauravjagdale8291
@adv.gauravjagdale8291 3 жыл бұрын
भयाच दुसर नाव रामभाऊ", वल्ल्या झाडाला आग लावणारा माणूस - फक्त आणि फक्त रामभाऊच 👍👍👍 Best Comedy Character ever seen RAMBHAU
@rahullingayat8244
@rahullingayat8244 2 жыл бұрын
Lmikklmklmkkklmmlklklmkkkmkmkkmll3klmmmmk3kkkmlmkkkmmmmk4kkklk3jmkkmklkkmkklkmklmlmkmmklkllmkklmkulkllllllllllklllkllllllllklllmmlllklllllllklllklllllkmlllllllllkkmlllllllmkllllllmmlllmlmllkmllllllllllllllklllllllllklklllllkllllllllkmlkllllkllllllkklmlkllkllm3lkllllklimkklkllmllllmkmllllllllmlllllllllkllkllllllllmlllllklklklklllllllllmllkllllllykll4lllllkkklllllkllkmkkl4kllllkllklllkk3lk3llikk3llilkllllk3llllllllllllkllulilllp
@subhashsadamate9096
@subhashsadamate9096 2 жыл бұрын
बाळासाहेबांनी आग लावली 😂😂😂😂 सरपंचाच्या बायकोचं कान भरून मस्तच एक नंबर सगळेच
@sudhirjinaik7792
@sudhirjinaik7792 Жыл бұрын
खूप छान आहे बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव अध्यक्ष आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा
@ramharijagtap5468
@ramharijagtap5468 3 жыл бұрын
लय भारी लय हास्लो उकळले पाणी लय कडक होत सरपंच डायरेक कोल्हापूर
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 3 жыл бұрын
प्रत्येक भागात एका पेक्षा एक सरस कामगिरी आणि उत्कृष्ट सादरीकरण सुरु आहे ,,,आज चा भाग सुपर डुपर हिट outstanding झाला👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 3 жыл бұрын
जबरदस्त अभिनय केला आहे सरपंच
@imrankhanpathan7970
@imrankhanpathan7970 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर, विश्लेषण गमतीदार मजेदार फुल्ल मस्ती कॉमेडी राव ऑल टीम च मनापासून आभार करेन तेवढं कमीच,
@gokulpadule6460
@gokulpadule6460 3 жыл бұрын
' टन टन वाजलं मटन शिजल , रामभाऊ रस्सा पेणार आणि मटनबी खाणार ' हे एकच नंबर 🤣😅😁😆😄😂
@maheshbidwe9532
@maheshbidwe9532 3 жыл бұрын
औषध पचवायची ताकत फक्त बाळासाहेबाणमधेच नादच खुळा बाळासाहेब 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@cricketlive422
@cricketlive422 3 жыл бұрын
Balasaheb nad khula 👍
@amarpujari4082
@amarpujari4082 3 жыл бұрын
1 no
@daya_8307
@daya_8307 3 жыл бұрын
बायको गेली माहेरी काम करी बिस्कीट घरी...रामभाऊ साठी अन् बाळासाहेबासाठी ठोका लाईक....😂😂😂😂👌👌
@avinashghogare5479
@avinashghogare5479 3 жыл бұрын
Llll
@pratiksalunke8367
@pratiksalunke8367 3 жыл бұрын
😂😂
@pandurangjadhav998
@pandurangjadhav998 3 жыл бұрын
मस्त वां वां वां वां वां ********* बाला साहेबा बरो बर निवसे सरपंच व संजु शेंठ व इतर सर्वे जन वां वां वां वां वां **************
@vishnusapte8866
@vishnusapte8866 3 жыл бұрын
खरंच शब्द नाहीत इतकी छान वेब सिरीज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय सर्व कलाकार खूप जोमाने काम करत आहे आपण संपूर्ण टीम खूप चांगल्या प्रकारे सर्व रसिक प्रेक्षकांना चांगला संदेश देण्याच व हसण्याच काम करत आहे थोड्या दिवसात तुम्ही हे यश शिखरापर्यंत नेल आहे असंच आपण प्रगती करत राहो हीच माझ्याकडून आपल्या सर्व टीमला सदिच्छा
@subhashovhal5849
@subhashovhal5849 3 жыл бұрын
मास्टरमाईंड बाळासाहेब ठोका लाईक 👍
@sanjaygaikwad3110
@sanjaygaikwad3110 3 жыл бұрын
आज माझा वाढदिवस आहे..❤️आजचा एपिसोड पाहुन खुप मजा आली😂😂
@tusharjadhav7113
@tusharjadhav7113 3 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@balajijadhav7852
@balajijadhav7852 3 жыл бұрын
HBD सर जी
@rampacharne823
@rampacharne823 3 жыл бұрын
बाळासाहेबांचे पात्र एकच नंबर अस पात्र होणे नाही जबरदस्त बाळासाहेब good luck
@vaibhavkokare6565
@vaibhavkokare6565 2 жыл бұрын
Hiii
@user-tv9xm5cw3o
@user-tv9xm5cw3o 3 жыл бұрын
खुपच छान आहे मालिका विजय बिडवे शिरसगाव लौकि ता.येवला जि.नाशिक
@santoshsuse4280
@santoshsuse4280 3 жыл бұрын
लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
@SurajPawar-vn8yo
@SurajPawar-vn8yo 3 жыл бұрын
बाळासाहेब साठी like करा 👍
@sunitadigule630
@sunitadigule630 3 жыл бұрын
बाळासाहेब साठी like. करा,😂😂🤣🤣🤣
@neetalshitoleofficial3621
@neetalshitoleofficial3621 2 жыл бұрын
आज एपिसोड पहिल्यांदा पाहिला खूप छान ॲक्ट झाले आहे सर्वांचे मस्त 💖 बारामतीला आमचे नातेवाईक राहतात तिकडे ते सारखे बोलत होते चाडळ चौकटीच्या करामती बघा लय भरी खूप हसताल तूम्ही ..... तेव्हा baghtale एक एपिसोड खरच हा खूप छान अक्टिंग करतात सर्व टीम एक नंबर आहे websirse तुमची 💐💐😊
@ganeshgore4788
@ganeshgore4788 3 жыл бұрын
संगल्यात भारी वेब आहे बाळा साहेब ❤️❤️❤️
@kiranshelke7105
@kiranshelke7105 3 жыл бұрын
काय मस्त एपिसोड राव.... बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे चांडाल चौकड़ी ची शान आहे..यांच्या शिवाय मजा नाही ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
@shubhampund6934
@shubhampund6934 2 жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@shubhampund6934
@shubhampund6934 2 жыл бұрын
👑☺☺☺
@altafmujawar7111
@altafmujawar7111 3 жыл бұрын
पाटील साठि लाईक👍👍🙏🙏🙏
@mahadevgaikwad6052
@mahadevgaikwad6052 Жыл бұрын
एकदम मस्त एपिसोड ❤️😀🤩
@akshayrode2386
@akshayrode2386 Жыл бұрын
खरचं लय जबरदस्त एपीसोड आहे
@mubarakattar9799
@mubarakattar9799 3 жыл бұрын
छान कथानक, 👍उत्तम अभिनय, 👌 सर्व कलाकारांचे अभिनंदन 🌹🌹🌹🌹
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 3 жыл бұрын
आज सकाळपासून नुसतं खादा खादा हसतोय लंयच भारी काम बाळासाहेब दारू च्या पात्रात आजचा सुपर एपिसोड होता 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
. एक नंबर भाग घेतला आहे
@shivshambhugiri7700
@shivshambhugiri7700 3 жыл бұрын
खुपच छान हा भाग, एकच नंबर ही चौकडी 👍👍👌👌
@onkarchile5352
@onkarchile5352 3 жыл бұрын
अहो राव कोल्हापूर ला या कधी तरी मग कळल कोल्हापूरची माया.
@prakashsavant3898
@prakashsavant3898 3 жыл бұрын
एक नंबरच,,,,, बाळासाहेबांचा नाद खुळाच 👌👌👌👌👍सर्व कलाकारांचे अभिनंदन
@ahilyashelake9755
@ahilyashelake9755 3 жыл бұрын
Ek number वेबसिरी😍😍
@user-wn5kp1to3o
@user-wn5kp1to3o Ай бұрын
राभाव ऐक नंबर🎉❤
@pankajkatale1294
@pankajkatale1294 3 жыл бұрын
न बगता like करायला लावणारी वेबसिरिज फक्त येवडी
@dattatrayzagade6463
@dattatrayzagade6463 3 жыл бұрын
Good sahab malika
@panasaremangesh4395
@panasaremangesh4395 3 жыл бұрын
आज मात्र माझीच फर्स्ट कमेंट सर्वांना राम कृष्ण हरी
@RajCreation-zk7te
@RajCreation-zk7te 2 жыл бұрын
भरत शिंदे साहेबांना दारूड्याची भूमिका खूप सुंदर जमते...🥳🍺🥂
@umeshgadekar4306
@umeshgadekar4306 2 жыл бұрын
खूप छान एपिसोड बनवला सर्व कलाकारांचे अभिनंदन
@pandurangbharatvhargal5977
@pandurangbharatvhargal5977 3 жыл бұрын
बाळासाहेब. रामभाऊ. सुभाषराव. पाटील. सरपंच नेवासे. आणि गावरान फिल्म. यांनी एक पूर्ण पिक्चर काडावा असे ज्यांना वाटत असेल त्यांनी एक लाईक जरूर करा.👍👍👍
@user-bq9rs4rv2m
@user-bq9rs4rv2m 11 ай бұрын
@arjunNimbekar-ys2ht
@arjunNimbekar-ys2ht 5 ай бұрын
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील सरपंच सदस्य लाईक करा
@pratikthite9889
@pratikthite9889 3 жыл бұрын
खरच काका हा कार्यक्रम तुम्ही चालू केल्यापासून आम्ही खुप काही शिकलोय मनापासून सलाम सर्व टिमला
@dattatraybhangire9194
@dattatraybhangire9194 2 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌👌 लिहायला शब्द कमी आहेत
@siddheshwarshinde3025
@siddheshwarshinde3025 3 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे कॉमेडीचा मौल्यवान हिरा
@rohanghodke1038
@rohanghodke1038 3 жыл бұрын
कॉमेडी ची बुलेट ट्रेन - चांडाळ चौकडीच्या करामती बुलेट ट्रेन च इंजिन बाळासाहेब
@payaltamkhade7147
@payaltamkhade7147 3 жыл бұрын
काय झकास
@prashantdambare7543
@prashantdambare7543 2 жыл бұрын
हसून हसून डोळ्यांत पाणी आलो राव
@narayanbongane4981
@narayanbongane4981 3 жыл бұрын
खरंच या एपिसोडमध्ये सर्वांनी एकदम जबरदस्त काटेकोर भूमिका निभावलेली आहे
@mangeshmane2914
@mangeshmane2914 3 жыл бұрын
Sarpanch बाई acting एक no. 👌 👌 👌
@janardhanwaghmode4115
@janardhanwaghmode4115 Жыл бұрын
Khup chaan hota Episode...jabardast ..
@ankushdukare4321
@ankushdukare4321 2 жыл бұрын
रामभाऊ रॉक बाकी सगळे शॉक 💯🔥🔥🔥🔥
@sanchitdalavi7519
@sanchitdalavi7519 3 жыл бұрын
बाळासाहेबांसाठी like करा 👇 👇 👇 ❤ ❤
@baluthombare7253
@baluthombare7253 3 жыл бұрын
छान
@vijayshinde576
@vijayshinde576 3 жыл бұрын
mast,
@rohitmunde548
@rohitmunde548 3 жыл бұрын
बाळासाहेबांसाठी 1 like. 👌👌💪💪
@user-nx7or3ce1q
@user-nx7or3ce1q 3 жыл бұрын
बाँड
@samrudhimetkari5447
@samrudhimetkari5447 3 жыл бұрын
Kdkkkk Balasaheb
@akashkachare1132
@akashkachare1132 3 жыл бұрын
बाळासाहेबांसाठी १ like आम्ही लोणंदकर
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 21 күн бұрын
Yo koncha jilla ahe lonandkar😮
@mahendraphadtare3158
@mahendraphadtare3158 3 жыл бұрын
बाळासाहेब यांच्या पत्नी आणि वहिनी साहेब यांचा अभिनयाने खरंच खूप काही शिकवून जातो आणि हो एक वाक्य खुप आवडलं माझा नवरा जिवंत येणार मला माहित आहे हा विश्वास पाहिजे मस्तं वाहिनी साहेब यांना
@dinkarpatil6987
@dinkarpatil6987 3 жыл бұрын
खुप छान वाटले
@Amar-dt1se
@Amar-dt1se 3 жыл бұрын
Balasheb रामभाऊ पाटील kadk 🤪🤪🤪😀😀😃😄😄
@akashgaikwad8960
@akashgaikwad8960 3 жыл бұрын
Kdk
@sangrammerad9997
@sangrammerad9997 3 жыл бұрын
रामभाऊ साठी like करा 👍
@samadhanmahajan9244
@samadhanmahajan9244 3 жыл бұрын
असच मनोरंजन करत रहा सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा
@manoharkurhade9083
@manoharkurhade9083 3 жыл бұрын
1.नंबर आहे राव .........🤫🤫🤫
@user-el7ex7er8x
@user-el7ex7er8x 3 жыл бұрын
बाळासाहेब किंग माणुस आहेत😎
@vaibhavjadhav6371
@vaibhavjadhav6371 3 жыл бұрын
रामभाऊ: भयाच दुसरं नाव म्हणजे रामभाऊ.😂😂😂 एक एक ताणून मारीन 😂😂लय जबरदस्त episode .👍👍
@shrikantwankhade5881
@shrikantwankhade5881 3 жыл бұрын
Changla boolta yet nasel tar wait bolu naye. Because he is my favourtie actor
@vaibhavjadhav6371
@vaibhavjadhav6371 3 жыл бұрын
@@shrikantwankhade5881 अहो मी स्तुती केली आहे राम भाऊंची .माझे पण आवडते पात्र आहे रामभाऊ.
@suyeshsonar3539
@suyeshsonar3539 2 жыл бұрын
पहिल्यांदाच ही वेब सिरीज पाहतोय खरंच फार महान कलाकार आहेत सर्वजण
@bandutaral5608
@bandutaral5608 3 жыл бұрын
👍👍👌👌👌😊😊😊😊😊😊1 no.Apalya Sarva team member sathi.Balasaheb.Rambhau.patil.sanju.Subhashrao.Sarpanch.Hats of You.💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👌👌👌👌👌
@dipaksonawane4771
@dipaksonawane4771 3 жыл бұрын
नेवसे सरपंचासाठी एक लाईक👍👍👌👌
@rajeshpawar7714
@rajeshpawar7714 3 жыл бұрын
21:45 खूप दिवसांनी बाळासाहेब फेमस Dialogue बोलले...
@gopalthakur1734
@gopalthakur1734 3 жыл бұрын
लय भारी एकच नंबर 👌
@its_me8638
@its_me8638 3 жыл бұрын
बाळासाहेब सारख खरी खुरी दारुड्या माणसाची भूमिका कुणीच केली नाही ना हिंदी चित्रपटात ना तमीळ चित्रपटात ना मराठी चित्रपटात कधी कधी वाटते बाळासाहेब टांगा पलटी होऊनच शुटिंग ला येतात🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@KuldeepBhosale
@KuldeepBhosale 3 жыл бұрын
या सर्वांसाठी 1 Like भावांनो..❤️❤️❤️❤️👍🏻👍🏻
@GIRISH.02
@GIRISH.02 3 жыл бұрын
Free fire id
@sarthakgamer1127
@sarthakgamer1127 3 жыл бұрын
😎😎
@rajumalme3560
@rajumalme3560 2 жыл бұрын
@@GIRISH.02 (
@shilpakad1997
@shilpakad1997 2 жыл бұрын
सगळ्या महिला कलाकार वेबंसिरीज पाहायला आवडतिल
@ajayraval9341
@ajayraval9341 3 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ आणि इतर मंडळी एक सुंदर मेसेज दिलेला आहे पार्टी करावी पण बिना दारूची पण धमाल झाली आपल्या मनोरंजनास तोड नाही
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
कडक जबरदस्त आहे भाग घेतला आहे
@yogeshsalunke2928
@yogeshsalunke2928 3 жыл бұрын
Super episode 👍👍👍🔥🔥🔥🔥
@rahulkhomane10
@rahulkhomane10 3 жыл бұрын
Gajab episod hota aajacha....start to end full damal...khup hasawala....thank you all team .
@vaibhavreddy2390
@vaibhavreddy2390 3 жыл бұрын
👑Balasaheb👑
@pankajbolane3016
@pankajbolane3016 3 жыл бұрын
सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा....
@chaitanynimbalkar7822
@chaitanynimbalkar7822 Жыл бұрын
खूप छान आहे बाळासाहेब
@vishnuyeilwad6634
@vishnuyeilwad6634 3 жыл бұрын
लवकरच TV वर यायला पाहीजे ही webseries
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,6 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 36 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 1,6 МЛН