आज पुन्हा एकदा बाळासाहेबांचा अभिमान वाटला.बाळासाहेबांचा अभिनय बघून डोळ्यात पाणी आलं. बाळासाहेब एकच नंबर
@gautamwankhede57653 жыл бұрын
Army चे जवान पण तुमचे खुप मोठे फॅन आहे. काश्मिर च्या पहाडात सुध्दा मी तुमचा प्रोग्राम बघतो परंतु नेटवर्क च्या प्रॉब्लेम मुळे मागचा एपिसोड सुटला तुमच्या सव॔ टिम ला हार्दिक शुभेच्छा. काळजी घ्या
@rohanshinde82343 жыл бұрын
Jay hind sir🙏❤...
@gautamwankhede57653 жыл бұрын
@@rohanshinde8234 jayhind
@pappumulgir72063 жыл бұрын
Jai Hind sir
@manisha54753 жыл бұрын
Jai hind sir...🙏 Tumhi pn aamcha Sathi khup karata....
@gautamwankhede57653 жыл бұрын
@@manisha5475 धन्यवाद 🌷🌷काळजी घ्या .कोरोना मुक्त रहा
@RustyMyers13 жыл бұрын
कधीचं ही वेब सिरीज बंद करु नका हिच एकमेव विनंती 💌
@devidasgaikwad99373 жыл бұрын
शासनाच्या कामात मदत करणारा व जनतेच्या आरोग्य हिताचे जनजागृती करणारा एक कोविड योद्धा एपिसोड केल्या बद्दल आपल्या टिमचे आभार. खरेतर महाराष्ट्र शासनाने हा एपिसोड जेवढ्या मराठी वाहिन्या आहेत त्या वर दाखविले पाहिजे, करोना बाबत जागरूकता म्हणून.
@ramharijagtap54683 жыл бұрын
बाळासाहेब हे धार्मिक मानुस आहे कोणाला काय सांगयचे कोणाला काय नाही हे फक्त बाळासाहेब सांगु शकतील 👍👍👍👍लय भारी आम्ही कोपरगावकर पाटील 🙏🙏👍
@sandipjadhav92273 жыл бұрын
दारु पितो म्हनुन भेजा गाहान नाही ठेवला बाळासाहेब हे रेल हिरो १००आहेत का भरत शिन्दे (बाळासाहेब फँन्स ठोका लाईक)
@shivajikokane92003 жыл бұрын
छान
@Prashantkarale3 жыл бұрын
Super
@rameshlodhe87063 жыл бұрын
@@shivajikokane9200 oooopo
@sudhirmasal80593 жыл бұрын
हो
@tusharbhor91503 жыл бұрын
बाळासाहेब फ्यॉन किती आहे त्यांनी लाईक कराच 👍
@swapnilgayke52463 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@royalsdcreation31693 жыл бұрын
बाळासाहेबांच्या कामगिरीबद्दल व चांडाळ चौकडीच्या करामती या कुटुंबासाठी 1 लाईक
@bhausahebshelke1363 жыл бұрын
Sarv kalakaranche Aabhinandan
@sujitgaikwad14173 жыл бұрын
👍👍किती चागले विचार करतात तुमची सगळी टीम 🙏🙏🙏👍👍 बाळासाहेब तुम्ही आज खूप भारी काम केला 👌👌👌
@avinashdeshmukh80713 жыл бұрын
खरंच आपल्या या चांडाळ चौकडीचे मनःपूर्वक धन्यवाद, आपण सर्व जण ही लोक जागृती करत आहात त्या बद्दल धन्यवाद, तुमच्या सर्व टीमचे आणि या जनजागृतीकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यायला हवे, आपला आजचा भाग सगळ्या प्रेक्षपन वाहिन्यानवर दाखवायला हवा
@santoshkamble41703 жыл бұрын
खरंच बाळासाहेब तुमच्या अभिमान वाटतो व्यसन करणारा माणुस किती चांगलं काम करु शकतो ते बाळासाहेबनी दाखवून दिले लय भारी बाळासाहेब .....
@nilesh_makar_0073 жыл бұрын
Real madhe balasaheb nirvysni ahe
@onlysachiin123 жыл бұрын
बाळासाहेब ह.भ.प. माळकरी माणूस आहे
@abhaykamble76053 жыл бұрын
Ram bhau aata tumchya sasarya vr ek video banva
@pandurangkadam93283 жыл бұрын
Great work balasaheb. Rambhau. Subhashrao and purn team
@shankergaiykwad6893 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@atamparase93763 жыл бұрын
मीडिया च्या बाबतीत खरी परस्थिती बाळासाहेब यांनी मांडली आहे कारण मीडिया पॉझिटिव्ह बातमी कोरोनाचा बाबतीत दाखवत नाही सगळ्या निगेटिव्ह बातम्या दाखवत आहे त्यामुळे लोक घाबरून जात आहेत आणि खरंच आजच्या भागातून खूप चांगला संदेश दिला त्यामुळे सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार
@dnyaneshwarshinde18653 жыл бұрын
बाळासाहेब मी लातूर जिल्ह्यातील असून तुम्ही काटगाव तांडा चे नाव घेतले मला असं वाटलं बाळासाहेब आमच्या भागातील लोकांवर तुमचं लक्ष आहे, माझ्या कारसा गावापासून अगदी 5 किलोमीटर वर हा तांडा आहे धन्यवाद बाळासाहेब आणि चांडाळ चोकडी चे सर्व कलाकार अप्रतिम संदेश आमच्या गावी तुमच्या सर्व टीमला घेऊन या तुमचे स्वागत आहे आमचे चुलते प्रकाश शिंदे ( नाना )आपले खूप फॅन आहेत , धन्यवाद अशा च व्हिडीओ ची गरज होती ग्रामीण भागासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी राम राम.👌
@dnyaneshwarjadhav51503 жыл бұрын
खूपच छान प्रेरणादायी एपिसोड सर्व कलाकाराचे खूप खूप धन्यवाद एकच नंबर माहिती दिली आहे
@NakulDeshmukh963 жыл бұрын
हा बाळ्या ना माझ्या सहवासात असतो,त्यामुळे त्याच्यावर माझे संस्कार होतात😀😀😀 ,रामभाऊ रॉक्स
@shindegoatfarm58633 жыл бұрын
बाळासाहेब साठी एक लाईक
@sachinjare50903 жыл бұрын
विनाकारन घरा बाहेर पडु नका काळजी घ्या चांडाळ चोकडिच्या सर्व कलाकारांना माझ्या कडुन एक 👍लाइक खुप छान आज चा एपिसोड
@tilekar7343 жыл бұрын
बाळासाहेब . दारू .पिणारा . बि. मानुस कि .. बाज आसतो . तुम्ही . दाखवल .
@nitinkedari21153 жыл бұрын
प्रतेक बापाला अस वाटत की मला काही झालं तरी माझ्या पोरांना काही झालं नाही पाहिजे..... उज्जन मस्त बोलला
@hanmantmore34523 жыл бұрын
खुप छान भाग आहे मला पण कोरोना झाला होता पण माझ्या गावाने माझ्या कुटूबा ला खुप मदत केली मी कोविड सेंटर ला भजन किर्तन प्रवचन भारूड करून बार्शी कोविड सेटर ला ४०० लोकांना कोरोना भयमुक्त केले पांडूरंगाच्या कृपेने सर्व महाराष्ट्र मधे माझे VDO खुप गाजले खुद सुप्रिया ताई सुळे पण कमेंट केल्या आज आपला हा भाग छान होता आपणास त्रिवार वंदन
@mubarakattar97993 жыл бұрын
योग्य वेळ, योग्य विषय उत्तम सादरीकरण लेखक, दिग्दर्शक व सर्व कलाकारांचे अभिनंदन🌹 👍👍
@dadasahebwaghmare98323 жыл бұрын
बाला साहेब महाराष्ट्राला महाराष्ट्रा ला आदर्श दिलात आज भाव निक बनवले मला व महाराष्ट्रातिल जनतेला. राम भाव,सुभाषराव,पाटील,नेवशे,संजू,गणना,व इतर सहकारी खासच,दिलखुलास तूमचा कार्यक्रम बघून हसतो,मनपुर्वक सुभेच्छा,तूम्हाला वेल ही मिलत नसेल महाराष्ट्रातिल जनतेच्या सुभेच्छा बघण्यासाठी येवढ्या महाराष्ट्रभर सुभेच्छांचा वर्षाव होतो आहे आपल्या सर्व टीमवर,....…
@tanajidhawale58623 жыл бұрын
खूप छान भाग। खरं तर बाळासाहेबांना कोरोनाचा Ambassador च बनवायला हवं खूप छान काम करतात। आजचा भाग कोणाकोणाला आवडला त्यानी लाइक करा।
@digambarkadaskar46753 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर काम करत आहे दारुडा माणूस आहे तरी पण करोना काळत कशी मदत करावी हे दाखवून दिले आहे चांगला आदर्श दाखवला
@ravijadhav34983 жыл бұрын
उज्जन आता बाहेर जाऊन नकोस नाहीतर बाळासाहेब नक्कीच डोक्यात वीट टाकेल नाहीतर चप्पल टाकेल, जबरदस्त दम भरला मस्तच ।।।।,😊😊😊😊
@babasahebseetafale1313 жыл бұрын
खरच खुप छान संदेश दिला अशी जनजागृति होणे गरजेची आहे 🙏 सर्व मित्र परिवार यांनी स्वस्थ रहा निरोगी आरोग्याची काळजी घ्यावी 🙏
@kunalkamble54763 жыл бұрын
कधी कधी उज्या साठी पण लाईक करा 🙏🙏❤️❤️
@rajujadhav29043 жыл бұрын
उज्जैन साठी एक लाईक 👍👍
@sanambaravkar83003 жыл бұрын
👍आजचा भाग तर एकच नंबर झाला बेस्ट संदेश दिला 👌 बेस्ट ऑफ लक माळवाडी पडवी टीम कडून ❤️🌹✌️✨💫
@amolpimple19993 жыл бұрын
चांडाळ चौकडी ची पूर्ण टीम खूप छान काम करत आहे 🙏 🙏 असेच चांगले संदेश देत रहा
@jadhavsitaram91233 жыл бұрын
खूपच छान भाग सध्याच्या परिस्थितीत अशाच गोष्टी ची नितांत गरज आहे. गट तट राजकारण सोडून आपल्या लोकांसाठी माणुसकीने काही करण्याची हीच तर ती वेळ आहे.
@papanduranggaykvad96833 жыл бұрын
बाळासाहेब लोकांना फार महत्वाचा आणि चांगला सल्ला दिला करून टाईम लोकांना कशी मदत करायची हा सल्ला फार महत्त्वाचा आहे
@gautambansode88223 жыл бұрын
सत्य परिस्थिती आहे बाळासाहेब एक नंबर काम केले आहे❤
@dnyandeomore47923 жыл бұрын
बाळासाहेब ऐकच नंबर ☝️☝️☝️👌👌
@amolmhetre32443 жыл бұрын
आज राम भाऊंचा काम😂😂 व बाळासाहेबांची धमाल😢 एकच नंबर 😂😂 संकट भयंकर आहे 😭😭 कोण पूर्ण विडिओ बघून like करतूय 👍👍👍
@sureshmane81693 жыл бұрын
बाळासाहेब सारखा माणूसच नाही. काय उपदेश आहे.कोणताही डोस असो कसा पाजायचा तो फक्त बाळासाहेबच पाजू शकतो.
@VishnuJogawade3 жыл бұрын
खूपच सुंदर संदेश या कार्यक्रमातून दिला आहे
@vijaykhambal61793 жыл бұрын
कोरोना संबंधित जनजागृतीचा फार छान एपिसोड सगळ्या टीमचे आभार
@arvindwaghmare19163 жыл бұрын
बाळासाहेब तुम्हाला 21 तोफेची सलामी 🙏🏻🙏🏻. खरचं आज डोळ्यात टचकन पाणी तेव्हाच आले, जेव्हा बाळासाहेब उज्जैन च्या घरी निघाले. संपूर्ण टिम ला शुभेच्छा 🎉🎉
@ramchandrabaglane58593 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाषराव गणा सरपंच खूप चांगले काम केले आहे खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद
@hanumantmirage82283 жыл бұрын
Dhanyvad
@santoshkhade73 жыл бұрын
मी कवा भांडणं करायला जात न्हाय... भांडणचं माझ्याकडं येत्याती राव... गणा #The Rider😎😎🔥🔥🙏🙏
@rajendrabobade37763 жыл бұрын
आजचा भाग खूप सुंदर, जनजागृतीचा.. आम्हाला टीम चांडाळ चौकडीच्या करामतीचा अभिमान वाटतो..
@sadashivshelke39763 жыл бұрын
चांडाळ चौकडी टीमचा खुप छान संदेश दिला आहे सगळ्या टीमचे आभारी आहोत
@rkumbhar64903 жыл бұрын
कोरोना झाल्यावर बाहेर चे तर सोडाच घरं चे सुध्दा आपल्या पासून लांब पळतात. माझा स्वाःता अनुभव आला आहे. त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो.🙏🙏 . बाळासाहेब चांगला संदेश दिला आहे 👍❤️❤️❤️
@nileshpandit86113 жыл бұрын
सर्व प्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार कारण तुम्ही तुमच्या पात्र द्वारे खुप खुप छान प्रकारे समाजात जनजागृती चा संदेश देण्याचा प्रयत्न केला..... 👍👌👌👌👏👏🤝आणि सर्वाधिक म्हणजे बाळासाहेबां चे मनापासून आभार व अभिनंदन धन्यवाद खरच डोळ्यात पाणी आणले तुम्ही कारण आज कालच्या धावपळीच्या जीवनात कोणी कोनाच नाही हे वाक्यच आणि या भावनाच चमोडल्या त्यांनी या पत्रातून खरच मनापासून आभार धन्यवाद सर्वांना....मानसिक ची खरी गरज आणि जाणीव आज आपण इथे या पात्रा द्वारे करुन दिली आहे 🤝👍🙏खुप छान कामगिरी केली असून छान सादरीकरण केले... रिप्लाय करायला विसरू नका 😊
@irfanshaha28333 жыл бұрын
रामभाऊ चा diolog सुरुवातीलाच झाला, लय भारी रामभाऊ.....
@sukdevbhandkar56473 жыл бұрын
गावातील सर्व लोकांची जर साथ मिळाली तर कोराना हदपार होतो .आपणास सर्व टिम कलाकारांना ,धन्यवाद ....
@nandkumarmasal26223 жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन व आभार, तुम्ही किती कर्तव्य दक्ष आहात, हे पुन्हा एकदा दाखवून दिले, अभिनय तर आहेच, पण समयसूचकता जाणून खूप चांगला एपिसोड आज दिलात, हे काम गावा गावातून चालू आहे, आमच्या मरवडे तालुका मंगळवेढा येथेही चालू आहेच, तुमच्या कार्यक्रमातून आजून बाकीच्या गावात अशी कर्तव्य घडतील, धन्यवाद
@faiyajmulani37963 жыл бұрын
मंगळवेढेकर वेलकम
@faiyajmulani37963 жыл бұрын
मी पण मंगळवेढा चा
@ashitoshhonale62173 жыл бұрын
सर्वात आवडता एपिसोड माझा हा आहे हा एपिसोड कोणा कोणाला आवडला लाईक करा 👍👍👍👍💐💐
@sudarshanwaghmode9413 жыл бұрын
खरच या भागातून तुमच्या टीम ने सर्वांनी चांगली जन जागृती केली आहे.
@sanambaravkar83003 жыл бұрын
👍 सुभाष राव व पाटील रक्त दान व झाडें लावा सर्व टीम नी खूप छान संदेश दिला 👌✨💫
@Big_dreams00533 жыл бұрын
🙏...हा संदेश अतिशय चांगल्या पद्धतीने दिला आहे चांगल्या भावना मिळतात खरंतर माणूस आहे तर जग आहे आपण नियमात राहिलो तर जग सुरीक्षत राहील सरकारचे नियम पाळा कोरोनाला टाळा भायेर फिरूनका धन्यवाद. 🙏 --------(आपल जग लवकरात लवकर कोरोना मुक्त होयला पाहिजे )
@vijayborude8513 жыл бұрын
आज पर्यंत चा सर्वात चांगला संदेश देणारा भाग म्हणजे हा ७२ वा भाग खुप खुप छान बाळासाहेब, रामभाऊ, सरपंच, सुभाषराव,तुमचं खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏
@siddhitemgire96853 жыл бұрын
बाळासाहेब या यांचे काम एक नंबर आहे त्यांना शुभेच्छा 😀 संदीप दौंड यास कडून
@md89753 жыл бұрын
""!! जय महाराष्ट्र !!"" लय भारी बाळासाहेब ठोका लाईक ❤️
@gaikwadmanoj67473 жыл бұрын
आपला हा एपिसोड नसून अमर तत्व आहे. लोक कल्याण कसे होईल हे आपण दाखवलं आपल्या हा विचार प्रत्येक जण करू लागला तर करुणाच काय असे कित्येक रोग राय आपला काय वाकड करू शकणार नाही.... खरंच आपले विचार आणि हा व्हिडिओ पाहून करुणाशी लडण्याशी धाडस मिळालं. सलाम प्रत्येक आपल्या कॅरेक्टर ला... 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sciencetech67413 жыл бұрын
खुप छान सामाजिक संदेश दिला आणि कोविड 19 संबंधीत सर्वंकष माहिती अतिशय सोपे आणि अंतकरणापासून कळकळीचे आवाहन केले निश्चित याचा उपयोग जनजागृती साठी होईल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या जागतिक महामारी च्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून आपण हा भाग बनवला याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन हे कार्य करण्याची परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
@ganeshnagrale55123 жыл бұрын
बाळा साहेब म्हणझे आपले जीव।।।like आत्ता 1k झाले पाहजी
@Akshay21253 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर माणूस आहे गावात 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😀😘😘😘
@ddpawar58343 жыл бұрын
कोरोणा पासुन सुरक्षित राहण्यासाठी खुप चांगला संदेश जनतेपर्यंत पोहचवला
@shubhamunde29193 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर काम केलं गर्व आहे। तुमच्या पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही इतका भारी काम करतोय लोकांना चांगला संदेश देतोय मला खूप आवडला तुमचा एपिसोड तुमची वाटचाल अशीच चांगली .हो बाळासाहेब ,रामभाऊ आणि तुमची सगळी टीम काळजी घ्या धन्यवाद!!!
@jivanvikas67093 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी
@daydreamerviog3 жыл бұрын
Mast
@shivajighadage81903 жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान संदेश दिला आहे, सर्व कलाकार यांनी खुप छान संदेश दिला आहे, तुमच्या टिम चे मनापासून आभार,जय महाराष्ट्र
@minalimore10893 жыл бұрын
खुप छान वेबसेरीज आहे. मी सगळे एपिसोड बघते. वेबसेरीज मधून खुप छान संदेश देता.
@ganeshsuryavanshi71953 жыл бұрын
अगदी योग्य वेळेस हा एपिसोड तुम्ही रिलीज केला, त्याबद्दल चांडाळ चौकडी च्या करामती पूर्ण टीमचे धन्यवाद.🙏🙏👌👌
@vijayasane55203 жыл бұрын
कधिच हि वेब सिरीज बंद नका करू . तुमच्या माध्यमातून खुप चागंला सदेंश जातो.
@akshayjavalgi74033 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्या मैत्री साठी एक लाईक 👍
@kunalkamble4943 жыл бұрын
यावेळी याची त्याची न जिरवता आपण सामाजिक संदेश दिलात...चांडाळ चौकडीच्या पूर्ण टिम ला धन्यवाद🙏 असाच सामाजिक संदेश आपल्या मार्फत पूर्ण महाराष्ट्राला मिळावा हिच सदिच्छा...🙏🙏🙏
@rahulgaikwad75503 жыл бұрын
रामभाऊ चा डायलॉग खूपच भावला....एकवेळ देव धर्म नका करू पण गोरगरीबांना मदत करा.👌👌👍
@amolnaik92193 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून आभार आपण सगळे मिळून कोरोणावर कश्याप्रकारे मात करायची हे दाखवून दिले तुमच्या वेब सिरिज मधील सर्व कलाकारांची पण तुम्ही काळजी घ्यावी हिच नम्र विनंती घरी रहा सुरक्षित रहा अवघे मिळू कोरोनावर मात करू
@vijaykumarghadge98143 жыл бұрын
बाळासाहेब, रामभाऊ,सुभाष मदने,पाटील,सरपंच आपला आजचा भाग पाहुन खुप समाधान व अभिमान वाटल असेच कर्तव्य सर्व गावानी करुण आपला आदर्श सर्वजन घेतील अशी अपेक्षा करतो व आपल्या कार्यास त्रिवार अभिनंदन करतो मानुस जगला तर गाव जगेल गांव जगला तर देश जगेल पुन्हा एकदा आपल्या सम्पुर्ण टिमच खुप खुप अभिनंदन व आभार. 👌👌🙏🙏🙏
@maskeudaysingh40573 жыл бұрын
उजन सर भावनिक केले तुम्ही 👍👍👍
@anandmsawant57493 жыл бұрын
एकच नंबर संदेश दिला आहे या भागामध्ये सॅल्युट सर्व टीम ला🙏🙏🙏🙏
@arunjaemdade44863 жыл бұрын
भाग खूपच आवडला. खूप चांगले प्रबोधन केले आहे. चांडाळ चौकटीच्या करामती टीमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद .
@prabhakargangavane15383 жыл бұрын
आजचा एपिसोड खुपचं छान आणि प्रेरणादायी होता... चांडाळ चौकडीच्या करामती ह्या वेबसिरीजने प्रत्येक वेळी समाजातील मुळ समस्येवर प्रकाश टाकुन विनोदाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आज कोरोना महामारीच जागतिक संकट ओढावले आहे.. आणि अशा परिस्थितीत कोरोना झालेल्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट आणि त्यातच माणुसकी आणि मानव धर्म कसा असावा हे आजच्या एपिसोड द्वारे समाजासमोर मांडले आहे.. आपल्या सर्व टिमचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे... अडचणीच्या वेळी आणि स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असुन देखील घासातला घास देणारे बाळासाहेब... मदत कशी करावी आणि कशी करु नये, मदत केली तर त्याचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा करु नये, मदत दान हि पुण्याची गोष्ट मानली जाते मदत करताना या हाताची त्या हाताला कळता कामा नये त्याला मदत म्हणतात अशाप्रकारे कळत नकळत संदेश देणारे रामभाऊ आणि संकटाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकत्रित काम करुन समाजाला, देशाला कसं बाहेर काढावं हे प्रसंग सद्य परिस्थितीत राजकीय पटलावर अंजन घालणारेच म्हणावे लागेल... प्रभाकर गंगावणे, कर्जत जिल्हा रायगड.
@unseenindiaincredibleindia51413 жыл бұрын
एक नंबर वेबसिरिज सर्व भाग पाहीले 👍🏻👍🏻
@pandurangkale88233 жыл бұрын
करोना बाबतचे गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न आणि कर्तव्याचे पालन करण्याचा संदेश, खुपच छान भाग आहे आजचा.
@bindhastkhatarnak32183 жыл бұрын
बाळासाहेब आणि ग्रुप यांना खूप खूप धन्यवाद असेच विडिओ बनवत राहा
@khushibrathod1693 жыл бұрын
खुप छान 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
@khushibrathod1693 жыл бұрын
भरत शिंदे सर उर्फ बाळासाहेब एकचं नंबर 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@mojaschopade36383 жыл бұрын
सर्व कलाकाराचं काम आतिशय छान👏👍 सामाजिक संदेश चांगल्या प्रकारे मांडला आहे
@chhagankamble80163 жыл бұрын
अशा संकटात एकत्र येऊन काम केले तर खरोखर विजय आपलाच आजच्या भागातील कलाकारांचे काम खूप नाविन्यपूर्ण आहे
@shravanmusic3 жыл бұрын
!!बाळासाहेब !! विनोदाचा जादुगर अवडतो सर्वांना फार !! असे व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब अभिनयाने करतात सर्वांचे टेंशन गायब!!
@akashkendale79593 жыл бұрын
बाळासाहेब एक न संदेश दिला तुमच्या टीम नी Proud of you ❤️👑👑🙏
@ganeshbhosale28753 жыл бұрын
खुप छान संदेश 👌👍
@amolmhetre32443 жыл бұрын
संकट गंभीर पण गावासाठी रामभाऊ खंबीर 🙏🙏 सुभाष राव साठी कोण like करतूय 👍👍
@mh_politics_status3 жыл бұрын
बाळुनाना आणि रामभाऊ एक नंबर कलाकार आहे
@sarangpanaskar60213 жыл бұрын
आता जर घर बांधायला कोणी ग्रामपंचायतसाठी परवानगी मागितली तर त्याला म्हणायच पहिलं झाड लाव🌳🌴 पाटलानीं खुपच छान संदेश दिला झाडे लावा झाडे जगवा🌳🌴🌳🌳🌳🌳🌳
@bhaskarkadam70633 жыл бұрын
👌👌एक नंबर एपिसोड सर्व कलाकारांचे मनपूर्वक आभार 👍👍
@devendramane21033 жыл бұрын
सर्व कलाकारांचे खरोखर भरपूर अभिनंदन आणि आभार तूम्ही ज्या प्रमाणे कोरानाबद्दलची जनजागृती केली
@rameshworgayke43223 жыл бұрын
खरंच आज च्या एपिसोड अभिमान वाटावा असाच आहे छान संदेश दिला सर्व टीम ने आज च्या या कठीण प्रसंगी राजकारण सोडुन सगळ्या नि एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि बाळासाहेबांनी व गना पहिलवान नि तर मन जिंकलं राव खूप खूप अभिनंदन सर्व टीम चे 💐💐💐💐💐
@ajeetmohite15893 жыл бұрын
आजचा भाग खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन....गो कोरोना गो ...💐💐💐😷
@anilshelke94893 жыл бұрын
काय सांगाव राव चाळीस एक्करचा डायलॉग ऐकून ऐकून मी खरचं चाळीस जणांना हा चाॅनल सबक्राय करायला सांगितले हो. 👌👌👌👌
@pratiknaikare8523 жыл бұрын
😂😂😂
@pratiknaikare8523 жыл бұрын
डायलॉग लय कडक
@akshaybhosale45853 жыл бұрын
चांडळ चौकडीच्या प्रत्येक भागातून काही ना काही शिकण्यासारखे असते . कार्यक्रम पाहणे म्हणजे नुसते मनोरंजन करणे नसून त्या माध्यमातून प्रबोधन ही झाले पाहिजे . आणि हे प्रबोधनाचे काम आपली टीम खूप चांगल्या प्रकारे करत आहेत . आपल्या टीम ने 1000 भाग पूर्ण करावे हीच सदिच्छा ✨✌️💐🥰.
@lakhanadagale78203 жыл бұрын
वेळ, काळ , परिस्थितीची जाणीव असलेली एकमेव मालिका. सलाम बाळासाहेब. रामभाऊ. अध्यक्ष. सरपंच. पाटील 🙏🙏👍👍
@ytpratik59673 жыл бұрын
याच भागाची आम्ही वाट पाहत होतो 😍😍
@vinodjanjal80163 жыл бұрын
बाळासाहेबांसारखा माणूस होणे शक्य नाही सलाम त्यांच्या कार्याला
@ravijadhav34983 жыл бұрын
अतिशय चांगला संदेश दिलाय ...आम्ही नक्कीच याच पालन करून घरात राहू तसेच जमेल तशी इतरांना मदत करू.....👌👍👌👍love u to all team ...
@Ketanganesha3 жыл бұрын
खूप छान जनजागृती आहे
@ganeshtate97283 жыл бұрын
खरंच मला अभिमान वाटला आज बाळासाहेबांचा. Thanks all tim 👍👍👍👍👍👍
@ganeshnagrale55123 жыл бұрын
सगळे रसिक माय बाप कित्येक आहे या वेब series वर प्रेम करणारे
@vitthalmore92263 жыл бұрын
खरं तर महारास्ताच्या सर्व ग्रामपंचायतीला हा भाग पाठवला पाहिजे सर्व कलाकाराचे व कथा लेखकांचे अभिनंदन
@changdevdhulgand23023 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड आभारी आहो सर्वांचे
@prashantrokade50643 жыл бұрын
खूप चांगला संदेश तुम्ही ह्या करोना काळात जागरूकता निर्माण करण्याचे कार्य हे आपल्या वेबसिरीज च्या माध्यमातून दिले त्या बद्धल आपले आभार मानतो 🙏🙏🙏🙏🙏
@ramjadhav64573 жыл бұрын
बाळासाहेब यांनी केलेल्या कामाची किंमत एक गरीब जानू शकतो