चांडाळ चौकडी ll भाग ७७ संपूर्ण ll मराठी वेबसिरीज Chandal Chaukadi EP 77 Full Marathi web series

  Рет қаралды 291,140

Malran Production

Malran Production

Күн бұрын

चांडाळ चौकडी ll भाग ७७ संपूर्ण ll अफवा ll
हल्ली अफवांचा प्रचंड पेव फुटलेला आहे . वॉट्सअप फेसबुक वर अनेक जण कसलीही शहानिशा न करता चुकीचे मेसेज फॉर वर्ड करतात,चुकीच्या पोस्ट शेर करतात ,चुकीच्या कमेंट करतात ,यामुळे अनेक चुकीच्या अफवा पसरल्या जातात . अशा अफवेमुळे अनेक निष्पाप माणसांना नाहक जीव देखील गमवावा लागलेला आहे .याच विषयावर चांडाळ चौकडीने विनोदातून प्रकाश टाकण्याचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न जो पाहताना खळखळून हसल्याशिवाय राहणार नाही .
Writer & Director By
Navnath Mohan Dhame
9545158943

Пікірлер: 250