आई खूप दिवसांनी तुम्हाला बगुन खूप आनंद झाला नारळ सोलण्याची पद्धत आवडली असेच अधून मधून विडिओ टाकत राहा
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@jyotigupte37712 ай бұрын
ताईना खूप दिवसानी बघताना खूप आनंद झाला ताई सुगरण आहेतच पण त्याबरोबर इतर कामं करताना त्यात पण सुबकता सहजता असते कृष्णाई म्हणजे गुणी आणि संस्कारी आईची पुनरावृत्ती आहे ताई तुमचा प्रसन्न हसतमुख चेहरा नेहमीच दिसला पाहिजे
@krushnaigazane9212 ай бұрын
😊❤️धन्यवाद
@vaishalilalwani82122 ай бұрын
खरे तर मला आपल्या रेसिपी आवडतात, परंतु त्यास अनुसरून इतर उपयुक्त माहिती, tips व सर्वात महत्वाचं आपला साधेपणा, आपुलकी अधिक भावते.. खुप छान
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@pranalijadhav17852 ай бұрын
कृष्णाई आज आईला पाहून छान वाटले नारळ अगदी सराईतपणे सोलून वाढवतानाचा व्हिडिओ पाहून आज आनंद झाला. 😘❤👍👍👍
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@sushmaphansekar70502 ай бұрын
खूप दिवसांनंतर तुम्हाला पाहून आणि तुमचा गोड आवाज ऐकून आनंद झाला.असेच व्हिडिओज अपलोड करत जा.धन्यवाद.
@shubhangimestry2622 ай бұрын
बाबी आईला बघून फार आनंद झाला फार कष्टाळू आणि मेहनती आहेस त्या च्या तोंडातून बाबी काय बाबी हे ऐकुन फार बरे वाटले
@lalitaarwade94482 ай бұрын
आमच्या कडे पण आम्ही नारळ फोडतो पुरूषांची वाट बघत बसल तर स्वयंपाक कधी होणार ? 😂 😂 आणि काकी जेव्हा कृष्णाईला ' काय अवे ' म्हणतात मला खुप आवडते .
@digambarpadwal50282 ай бұрын
काकी ना सलाम.छान प्रकारे नारळ फोडतात.
@rujutakubal16032 ай бұрын
काय बाबे ...
@seemanaik57642 ай бұрын
खूप छान 👌 नारळ फोडणे ही पण एक कलाच आहे 👌
@jaeeadhikari43712 ай бұрын
खूप दिवसांनी काकूंना बघून छान वाटले. आणि आमच्या घरी पण आम्ही बायका नारळ फोडतो . आम्हाला सगळे शिकवले आहे.
@rashmiborkar66862 ай бұрын
नमस्कार ताई खूप छान अगदी सराईतपणे तुम्ही सगळे नारळ सोलले ❤
@gopinathpatil7555Ай бұрын
V.nice. ताई खूप छान!
@suvarnal.haldankar20962 ай бұрын
माझी आईसुद्धा अशीच भराभर नारळ सोलायची. तुम्ही नारळ सोलताना पाहून तिची आठवण आली. ही एक कला आहेच आणि हार्डवर्क ही आहे
माय लेकीचा आवाज एकत्र ऐकून खूप मस्त वाटलं. खूप दिवसांनी दोघांना एकत्र आवाज ऐकायला भेटला. मस्तच.
@pratibhapawar50252 ай бұрын
Khupch Chan simple 👌👌👌👍👍👍
@nehaarora75212 ай бұрын
Such a hardworking lady
@atharvakulkarni55412 ай бұрын
किती सुंदर होडला नारळ❤❤❤
@leenadesai76312 ай бұрын
So so happy to see you back 💓 💗 ❤❤❤❤❤❤❤
@oldsonglover39602 ай бұрын
Krushnai aai la khup divsani pahil, khup chhan vatal. Tuzya aai ch darshan mhanaje prasanna sakal😍, satvic, saujval darshan. Aai che asech video yevudet. Nidan weekly ekada tari yevude aani sobat Abhi pan asayla hava👍
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@pushpagaikwad842 ай бұрын
Khup diwasaani tai aalya. Mast video
@neelakeskar62122 ай бұрын
खूप खूप छान व्हिडिओ 😊😊
@rajshreebhogale36242 ай бұрын
खूप छान video.👍👌🙏🙏
@shailaubale10102 ай бұрын
Wonderful. So well done n explained.
@swatikarambelkar10772 ай бұрын
तुम्हाला बघुन खुप छान वाटले,मी पण नारळ फोडते पण असोला नाही फोडता येत, असेच छान छान विडीओ बनवा
@ranjanashelar58482 ай бұрын
Khup chhan. Kaki khup divsani disalya.
@mungikasturi68282 ай бұрын
तुम्हाला बघुन खुपच छान वाटले. बरेच दिवसांत आवाज ऐकला मिळाला. तुम्ही कलावती आईचे भक्त आहात का.
@krushnaigazane9212 ай бұрын
हो धन्यवाद
@anupamatondulkar54732 ай бұрын
काय बबे असे आई बोलते ना ते किती गोड वाटते ऐकायला. बाबी सासरी गेली तर तुम्हाला करमत नसेल ना? नारळ फोडण्याचे व खोवण्याचा विडीओ फारच छान आहे.आमच्या घरी मी पण नारळ फोडण्याचे काम करते.😅
@neetaagashe21162 ай бұрын
वा वा कित्ती सुंदर ! 👏
@neetaagashe21162 ай бұрын
खरंच ही एक कला आहे ! खूप. छान दाखवलं गं ! Thankyou Aie .
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@tejashreekalsekar28232 ай бұрын
Khup khup chhan
@RTAV1082 ай бұрын
Krushnai cha vakya sampatanacha tone bhaari ahe, "ghalaychya", "asa ghyayacha" ❤❤
@vrundadesai17632 ай бұрын
Waah khup chhan
@rashmimore32192 ай бұрын
Very nice. Excellent
@vrushalihattarge29932 ай бұрын
Very nice kaki
@priyabhoir73402 ай бұрын
Khup chhan kala.
@mk43532 ай бұрын
मस्तच.
@arunpawale82232 ай бұрын
खुप,छान,पदंत,दाखवली
@sheetalghag66892 ай бұрын
Khup chan👌👌👍
@shubhdapadwal55322 ай бұрын
फार छान एक परिपूर्ण आई अन्नपूर्णा नारळ सोलणया पासून किसणे भेसीकाढणे सगळे एकत्र गुण मिळाले आहेत आईला देवबरे करो
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@anjaliupasani89632 ай бұрын
व्वा आज काकूंना बघून छान वाटले 😊❤
@user-bv4ws9hq3n2 ай бұрын
खूपच छान सगळ्या tips. तुम्ही दोघी माय लेकी खूपच छान आहात. आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा. देव तुमचे भले करो
@prasad682 ай бұрын
Khup sunder video Kaki tumhi pan roj video takat ja
@littleraindrops97482 ай бұрын
Nice to see Tai after long time❤. Know it's not easy to remove coconut outer shell .amazing how easily Tai shelled it. Krushnai u r very lucky to have a mother like Tai who has given Abhi And you lot of knowledge and skills
@smitachalke61522 ай бұрын
Khup chan
@VidyaNagvekar2 ай бұрын
अस्सल भंडारी काकी ❤
@deepikagurav44722 ай бұрын
Very nice👌👍🙏😀
@faridaali98792 ай бұрын
Very good very nice 👌
@suvarnapawar15392 ай бұрын
छान...👌👌
@Keyurikajare-kt8mn2 ай бұрын
कोकणातल्या बऱ्याच बायकांना ही कला अवगत आहे.... आम्ही पण सोलतो.....बाकी छान...
@babybhise72482 ай бұрын
खुप छान 👌
@simpkn9472 ай бұрын
मावशी मी खूप मिस केलं तुम्हाला.. तुमच्या पण रेसिपीज अपलोड करा
@jyotipatil32062 ай бұрын
खुप छान
@PinkyK0072 ай бұрын
Chhaan vlog. Khuup diwsaanni kaaki dislyaa. Aaj khari majjaa aali vlog baghaaylaa. Kaaki u r the great 👍
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@alkagulabrao52762 ай бұрын
Kखूप दिवसा नी आई ना पाहिले, खूप बर वाटल 👌👍
@aditikulkarni66552 ай бұрын
वा छान
@rajashreekoppad33782 ай бұрын
मस्त
@user-yd9cx7xj9g2 ай бұрын
Very nice❤❤❤❤❤
@nutankhadpekar3812 ай бұрын
कृष्णाई आईला खूप दिवसांनंतर बघून खूप छान वाटले. काय बाबे ऐकून मस्त वाटले तुझ्या व्हिडिओ त हा आवाज नंतर येईल अस वाटत. आईला नारळ फोडण्याची खूप सवय आहे. आता आईचा दादाचा पण व्हिडिओ मधून मधून टाकत जा. ताईंची समजवण्याची पध्दत छान आहे. आता घाई गर्दीत कोणी सहसा नारळ फोडण्यासाठी पुरुषांची वाट बघत नाहीत.
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@vidyashelar4162 ай бұрын
👌👌👌
@latagawane13562 ай бұрын
🙏👌👌👌👌
@vilasjadhav54332 ай бұрын
NMSKAR TAI KHUPCH CHHAN VIDEO
@rupalimahulkar45482 ай бұрын
❤❤❤
@meenapande76942 ай бұрын
👍👍
@poonamarora87802 ай бұрын
Mast
@preciousstone17012 ай бұрын
Happy to hear "kai Babe". after a very very long time.
@krushnaigazane9212 ай бұрын
😊❤️
@shobhanamulane61102 ай бұрын
Your kala very nice
@littleraindrops97482 ай бұрын
My mother used to use villi to scrape coconut.
@namitaparab29682 ай бұрын
😋😋👍👍👌👌
@anuradhasapte14882 ай бұрын
कृष्णाई ची आई , तुमच नाव काय ? आता तुमची स्वतंत्र ओळख आहे. तुम्हाला खूप दिवसाने रिल मधे पाहून आनंद झाला. तुमची कला अप्रतिम आहे पण मला अवघड वाटते. तुम्ही सगळ्यातच हुशार आहात. असेच विडिओ पाठवत जा.😊
@krushnaigazane9212 ай бұрын
आईचे नाव शांती श्रीकांत गझने आहे धन्यवाद
@shobhapadare11182 ай бұрын
Khup divsani pahile kakuna ❤
@anjalikane73772 ай бұрын
Again sopi paddhat dakhavli tumhi. Dhanyawad.
@HarshadSakharkarVlogs2 ай бұрын
Aai tumhi khup mehnati ahat Tumchya video pan khup chan Astat
@krushnaigazane9212 ай бұрын
धन्यवाद
@Sneha-bd4eb2 ай бұрын
Kup divasa ntr aai disli bgun br vatal ❤
@gayatripatil87902 ай бұрын
🎉❤मस्त
@hemalatabhosale49412 ай бұрын
आईला चॅनेल काढुन दे, त्यांचे पण इनकम चालू होईल. दोन्ही घरातील तुम्ही सर्व खुष रहा.
@avaniskitchen2 ай бұрын
आमचा कडे माझा सासरी अणि माहेरी असाच सोलतात
@madanbagwe62732 ай бұрын
छान आई खूप दिवसांनी बघायला मिळाल्या बरं वाटलं व्हिडिओ बघून छान
@anjalipalyekar53192 ай бұрын
आमच्या कडे सुळका आहे त्यात नारळ खोचायचा व handle ओढायच कि सोडणं बाहेर येतात
@sanikakupte2172 ай бұрын
खूप छान.एवढे नारळ.एवढ्या नारळांचे काय करता? विकता का?
@umeshtanpure10652 ай бұрын
आईला खूप दिवसांनी दिसली छा🙏🏻न🙏🏻 वाटले
@user-di4vj7dj9h2 ай бұрын
तुमचा हात बसला आहे । घाव मारताना किती ताकत लावायची ते महत्वाचे आहे असे वाटते। बेळगावी
@prajaktapatil56842 ай бұрын
Naral solnyachi padht khupch sopi .pn aamhala zadavrche narl purn tyar zalele smjt nahi bryachda kadlet pn kvle nighale ..tyat khobre tyar nahi hot ..nkki smjt nahi ksa kadaycha
@riahirlekar86902 ай бұрын
Kakina bhagun chaan vatla mi pan naral fodayechi adhi pasun konavar depend rahila tr kaam honar nahi
@shamimtadavi16882 ай бұрын
खुप छान ❤ जुना व्हिडिओ आहे का हा कारन कि मी हा व्हिडिओ आधी पन बघितला आहे.
@krushnaigazane9212 ай бұрын
नवीन व्हिडीओ आहे
@shamimtadavi16882 ай бұрын
@@krushnaigazane921 ok👍😊
@saylinandoskar6682 ай бұрын
त
@truptigoythale36262 ай бұрын
Deep fridge la thevaych ki baher 👍
@bhaktikhambe1592 ай бұрын
Deep fridge mde tevych kobra white ch rhto kala padat nhi
@krushnaigazane9212 ай бұрын
आम्ही खोबरे फ्रिज मध्ये ठेवतो
@narasinhaphadke16582 ай бұрын
कोकणात घरोघरी नारळ असेच सोलले जातात. मशीन परवडत नाही.