चेहरा राउतांचा पवार पटोलेंना इशारा | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray | Sanjay Raut

  Рет қаралды 32,511

Analyser News

Analyser News

18 күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 187
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 16 күн бұрын
उबाठांना पुन्हा आम्ही मुख्यमंत्री म्हणून पाहू शकत नाही.नाकर्ते आणि निष्क्रीय सरकार नकोय आम्हाला.
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 11 күн бұрын
ऊबाठा यांनी वविधानसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहून जनतेतून निवडणूक लढवावी आणि विजयी झाले तर मुख्य मंत्री बनू शकतात पण त्यात काका खोडा घालण्याचे प्रयत्न करणार हे नक्की.
@VijayManjrekar-xs9fe
@VijayManjrekar-xs9fe 16 күн бұрын
आदरणीय उद्धवजी ठाकरे साहबांनी लवकरात लवकर शपथविधी सोहळा उरकून घेतला पाहिजे. हो आणि पंतप्रधान संजय राऊत आणि राष्ट्रपती सुषमाताई अंधारे ( सुनबाई) यांना पण आमंत्रण दिले पाहिजे. सारखसारख मोदीला बोलवू नका. जसे राहुल गांधी पंतप्रधान शपथविधी सोहळा समारंभाला फक्त मोदीला बोलावलं होतं.
@laxmanchature3233
@laxmanchature3233 16 күн бұрын
Sanjucha mendu tapaala pahije
@sm-ku4dp
@sm-ku4dp 16 күн бұрын
महाआघाडी सत्तेत आली तर मुस्लिम मुख्यमंत्री होणार हे नक्की
@dipakjoshi2341
@dipakjoshi2341 15 күн бұрын
उद्धव मुस्लीम समाजातील वाटतोय 😂
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 14 күн бұрын
हो.सुंता झाली 😅
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 16 күн бұрын
सर ह्या संजय राऊतांना फार मोठी मस्ती आलेली आहे आणि त्यांची भाषाच मस्तीचीच आहे
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 16 күн бұрын
चाटुगिरी करण्यात ज्यांची हयात गेली कुवत नसतानाही बरीच माया जमवली
@Finegoals6892
@Finegoals6892 15 күн бұрын
Babasaheb mhantle kiti chatnar ani kay kay Gandhi parwar pawar yadav thakare ani media chatu .godi medi changle na modi is real bahubali .massiha for country .chatu chata chata Gandhi pahije
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 16 күн бұрын
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@user-pn1rl2tt9c
@user-pn1rl2tt9c 16 күн бұрын
मुस्लिम ह्रदय सम्राट ही होणार महाराष्ट्रा चे मुख्य मंत्री 😂
@harishchandraghone5119
@harishchandraghone5119 16 күн бұрын
उभाठा हिंदूत्व विसरून गेले आहे
@bhagavatmuley2449
@bhagavatmuley2449 11 күн бұрын
त्यांनी आता हिरवा शर्टस शिवून घेतले आहेत.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 16 күн бұрын
नको हो साहेब हा मुख्यमंत्री 😂 कोण रोज रोज tomani ऐकत बसनlर 😂😂
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 16 күн бұрын
सर्व पक्षांनी स्वतंत्र लढावे
@prakashdhole8019
@prakashdhole8019 16 күн бұрын
नंतर सध्याचे मित्र पक्ष मिळुन सरकार स्थापन करता येईल.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 16 күн бұрын
अगदी बरोबर 👍👍
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 16 күн бұрын
महाविकास आघाडीच्या प्रमुख तीन पक्षांसाठी तीन मुख्यमंत्री असावे.त्यांच्यासोबत छोटे पक्ष आहे त्यांना प्रत्येकी उपमुख्यमंत्री पद द्या सर्वच्या सर्व आमदारांना मंत्रीपद द्या.म्हणजे कुणीही नाराज होणार नाही😂😂😂😂😂😂😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan 16 күн бұрын
आलाचे उपासक उध्दव ठाकरे स्वतः कधी बोलणार.. राऊत ला पुढे करतो हा😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 16 күн бұрын
बोलायला काय yete ??????😂😂😂 फक्त टोमने मारायलl येतात 😂😂😂
@maheshnikam8015
@maheshnikam8015 16 күн бұрын
राऊत अक्कल शून्य असलेला माणूस आहे सकाळी सकाळी काहीतरी बडबड करायचे आणि मीडिया चे पोट पाणी या राऊत मुळे चालते राऊत ला मुख्यमंत्री नक्की होईल पण तो मीडिया चा मुख्यमंत्री आहे... 😂😂🤣
@rajashreehajare6679
@rajashreehajare6679 16 күн бұрын
लय भारी
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 16 күн бұрын
मग सत्यानाश अटळ..असंच मान्य व्हावे..पटोले,सिहेबांनी गप पडून...😂😂😂😂
@user-sl3qv4yk1b
@user-sl3qv4yk1b 16 күн бұрын
महाराष्ट्र ची दुसरी भ्टकती आत्मा .पहिलं आत्मा पंतप्रधान साठी आणि आता दुसरी भटकती आत्मा म्हणजे महाराष्ट्र च मुख्यमंत्री .
@ravigaming1008
@ravigaming1008 16 күн бұрын
😂😂
@popatpawar2392
@popatpawar2392 16 күн бұрын
भाऊ तुम्ही अगदी भारी विश्लेषण केलं एकनाथ शिंदे साहेबच परत मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडवणीस साहेबच परत उपमुख्यमंत्री होणारअसा आशा फॉर्मुला तयार होणार आहे
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 16 күн бұрын
उद्धव ठाकरेने आताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाहिजे!
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 16 күн бұрын
हे मात्र नक्की खरे आहे संजय राऊत यांनी आत्ताच आणि यावेळी मुख्यमंत्री पदाची शपथ करून घेतली पाहिजे
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 16 күн бұрын
केंद्रातलं मतदान आणी राज्यातले मतदान हें वेगळ्या प्रकारे होते आता झाले ते पुढे होत नाही जनतेला काय पाहिजे हें यांना कळलेच नाही मतदाराला किती रुपये देणार 8500 महिलांना ही भूल थाप आहे करंट मद्ये किती रुपये वाटले ते महत्त्वाचे नाही हें जनता ओळखून अहे ज्याचे केंद्रात सरकार त्याचे राज्यात सरकार असावे हें मतदार समजून आहेत
@chetannikam7283
@chetannikam7283 16 күн бұрын
Jyache kendrat sarkar tyache rajjyat sarkar ase tumhi mhanta.mhanun aaplya rajjyat obc vs maratha asa vaad petlela ahe.ani punha jar he mahayutiche sarkar rajjyat aale tar ha vaad ajun vadhel.mhanun rajjyat mahaaaghadi chech sarkar yenar.
@chandrashekarshetty2806
@chandrashekarshetty2806 16 күн бұрын
"अशी ही बनवा बनवी" 😉 सिनेमा नाही 😁 फक्त सिनेमा च नाव आठवला। आजच्या 'स्वसन्मानित नेत्यांना' बघितलं की हेच बघायला मिळते - अशी ही बनवा बनवी। कोण कोणाला किती बनवतो 🤷🏾‍♂️ देव जाणे।
@akshayshinde8182
@akshayshinde8182 16 күн бұрын
संजय राऊत यांना मुख्यमंत्री करणे एवढे मोठे प्रेम..ठाकरे यांचे आहे का.. 🚩
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 16 күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@nileshpashte5506
@nileshpashte5506 15 күн бұрын
ह्या चर्चेला आता .पुर्ण विराम द्या हाच नॅरेटिव्ह आहे हिंन्दु मते कसे एकटवतील हे बघण्याची गरज आहे.
@sunilrege984
@sunilrege984 16 күн бұрын
आज संजय राजाराम राऊतने शेपूट घातली 👊😿😿
@ushajoshi4339
@ushajoshi4339 16 күн бұрын
लोकसभेला मनसेने पाठींबा जाहीर केला असला तरी त्यांचे व दादाचे समर्थक मतदानाला गेलेच नसणार हे एक कमी मतदान होण्याचे कारण असू शकते. तरी आता भाजपने योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरेल
@nandkushormule1373
@nandkushormule1373 16 күн бұрын
आता लोकसभेचे निकाल सुद्धा आले आता उगीचच् शन्का कुशन्का काढून वेगळा वाद निर्माण करणे योग्य नाही.झालेली हार विनम्र पणे फडणवीस साहेबानी आणी बी.जे.पी नी स्वीकारली आहे.
@purushottamsalvi2633
@purushottamsalvi2633 16 күн бұрын
निवडणूक पुर्व नेता जाहीर होणे कठीण आहे.
@balasahebthube4274
@balasahebthube4274 14 күн бұрын
लोकसभेतील निवडणूकीत सुंता करून घेतलेले उध्दव महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी म्हणजे महाराष्ट्राची अधोगतीच हे लक्षात घ्या.
@purushottamsalvi2633
@purushottamsalvi2633 16 күн бұрын
सहकारी बॅंकाना पंजाब महाराष्ट्र बॅन्के सारखी चांगले दिवस पुन्हा चांगले दिवस येवूदेत !
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 16 күн бұрын
एक अनार [महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची एक खुर्ची] सौ बीमार ! [अनेक इच्छुक उमेदवार प्रत्येक राजकीय पक्षात] 😊😮😮
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 16 күн бұрын
लोकसभा निवडणूकीत आपल्या मतदारांनी कासव, ससा यांच्या शर्यती सारखी झाली सास्याला वाटले आपण कसही जिंकणार म्हणून घरी झोपला व बाकी मतदारांनी भर भरून मतदान करून जागा जिंकल्या हे बाऱ्यचा उदाहरण वरून दिसते
@avya79
@avya79 14 күн бұрын
मला खरा शिवसैनिक म्हणुन श्री संजय राउत मुरख्यमंत्री व्हावं अशी आशा आहे.
@user-ur3gy8gc8v
@user-ur3gy8gc8v 16 күн бұрын
विनाशर्ट पाठिंबा,विश्वप्रवक्त्यांना 😂😂😂😂
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 16 күн бұрын
उद्धव हिंदुत्वाची बाजू घेणे आता अशक्य कारण त्यांचे आता secular हिंदुत्व आहे
@hemantshigvan5179
@hemantshigvan5179 16 күн бұрын
घर कोंबडा पुन्हा CM होणार तर
@popatpawar2392
@popatpawar2392 16 күн бұрын
काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी गत आणि उद्धव गट यांनी लवकरात लवकर एकमेकांशी चर्चा करून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा हिम्मतच होणार नाहीच त्याचं कारण आहे टिंब टिंब टिंब
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 16 күн бұрын
रोजच वाक्ताडण;होतसे कालवण,राजकीय प्रहसन; उबाठाचे.😂..निव्वळ तोच तो आचरटपणा,कंटाळवाणा😅
@taranathrege164
@taranathrege164 16 күн бұрын
छान व योग्य विश्लेषण केलेत.
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b 16 күн бұрын
श्री श्रीकांत त्या राऊतला श्री शरद पवारांनी पुस्तकात काय लिहिले ते वाचायला सांगावे.
@popatmusudage
@popatmusudage 16 күн бұрын
घर कोंबडा मुख्यमंत्री=ऊध्दव ठाकरे
@user-ft9sn4ht8e
@user-ft9sn4ht8e 13 күн бұрын
उत्तम विश्लेषण! उत्कृष्ट निवेदन शैली 👌🙏🌹
@rajivpatil607
@rajivpatil607 16 күн бұрын
बिन चेहरा नाकों , ठीक पण म्हणून दीन चेहरा ? राहून रडुन ऊत येणे योग्य ? कमाल 🙏🙏🙏 तेही कमळ व धुष्यबाण यान समोर !!! 👍
@sudhirgarje1642
@sudhirgarje1642 16 күн бұрын
लोक सभेचा चेहरा निवडनुकी नंतर आणि आता ?
@anaghanakhate7259
@anaghanakhate7259 16 күн бұрын
Those who have voted forBJP thanks to them ! Next time हिंदू voters have to be more अलर्ट!🌹
@KDMH04
@KDMH04 16 күн бұрын
Koi bhi CM Bane faayda to waqf board ko hi hona he.
@RN_Agro
@RN_Agro 16 күн бұрын
मी तर म्हणतोय महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावी बघू ना काय करतात ते महा विकास आघाडी. किती दुधाला दर देतात किती. आरक्षण देतात.
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 16 күн бұрын
भारताला चीनचे गुलाम बनवायला पाच वर्षांची सत्ता मिळवण्याची गरज नाही.. त्याशिवाय भारतात राज्याराज्यात उडते पंजाब आणि महाराष्ट्र बनवायची वाट पाकिस्तान बघतोय.. भारतातले उद्योग पळवुन लावुन भारतातल्या तरुणांना नशेबाज करण्याचे मनसुबे कधीचेच रचले आहेत हिंदु द्वेष्ठयांनी .. त्यामुळे सत्तेत नसतानाही विरोधी पक्ष कोणत्याही कारणाशिवाय भारतात दंगली घडवुन आणतो .. उदा . दिल्लीतील CAA विरुद्ध दंगल, शेतकरी कायद्यांविरुद्ध दंगल. कुस्तीगिर पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यासाठी दंगल, फलाण्या फलाण्या आरक्षणासाठी दंगल इत्यादी...
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 16 күн бұрын
आरक्षण चे उपोषण करनारा श्वान पथक सोडून पण sapadnar नाही गायब होइल😂😂
@sunilrege984
@sunilrege984 16 күн бұрын
अडीच वर्ष काय केल ते आपण बघितल आहे. चुकुनही पुन्हा सत्ता मविआ/उबाठा यांच्या हातात जाता कामा नये. मुघलांनी/इंग्रजांनी जेव्हडा देश लुटला त्याहूनही जास्त मविआ /उबाठा सेना महाराष्ट्र लुटतील.
@sunilrege984
@sunilrege984 16 күн бұрын
अडीच वर्षांत महाराष्ट्राच अपरिमित नुकसान करून ठेवल ते आपण बघितल. चुकुनही पुन्हा सत्ता मविआ /उबाठा सरकारच्या हाती देता कामा नये. मुघलांनी /इंग्रजांनी जेव्हडा देश लुटला त्याहूनही जास्त मविआ /उबाठा सेना महाराष्ट्र लुटतील. 👊😿😿
@vinodkathale3582
@vinodkathale3582 16 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब असते तर उद्धव राजकारणी झाले नसते c m च्या खुर्चीचा मोह झालाय मीच c m होणार बाजारात म्हस् मिशा काढून बस मराठी म्हण आहे
@balasahebwaghmare5982
@balasahebwaghmare5982 16 күн бұрын
मा, श्री, श्रीकांत उमरीकर साहेब महायुतीचे खासदार मा, श्री, राजसाहेब ठाकरे यांच्या मुळे अनेक खासदार निवडून आले आहेत आणी जिथे मा, श्री राजसाहेब ठाकरे यानी जिथे सभा घेतल्या तेथील खासदार निवडून आले आहेत जर मा, श्री राजसाहेब यानी महाराष्ट्रात सभेचा धुमाकूळ घातला असता तर उबाठा नामशेष झाली असती
@dkolekar2934
@dkolekar2934 16 күн бұрын
दरिद्री ने अडिच वर्षात वाट लावली ते कमी आहे का?
@tulshiramkudkar5627
@tulshiramkudkar5627 16 күн бұрын
म्हणजे परत कोरोना येणार
@pranit241
@pranit241 16 күн бұрын
वसुली गँग खूष. वाझे पण खूष. 😄
@eknathkale-jn7wy
@eknathkale-jn7wy 16 күн бұрын
Pahele mva satteet yeil ka ha mudda aahe
@parkashgala2336
@parkashgala2336 16 күн бұрын
स्वप्न बधायला हरकत नाही।। जय महाराष्ट्र।।
@santoshkolte6308
@santoshkolte6308 15 күн бұрын
हा छपरी नीट बघा बोलताना,90 मारूनच बरळतो,,,,त्याशिवाय बोलूच शकत नाही,,
@vskropalekar
@vskropalekar 16 күн бұрын
छान
@latakulkarni1278
@latakulkarni1278 16 күн бұрын
काय केलंत अहो घरात बसले नाही का?
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 16 күн бұрын
या अशा गोंधळामुळे महाराष्ट्राचे नाव खराब होत आहे. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@eknathkale-jn7wy
@eknathkale-jn7wy 16 күн бұрын
Sushil ji parat to gharghsha aapla parivar vala ubt Nako Nana patole parwadla
@sanjaypande5380
@sanjaypande5380 16 күн бұрын
उध्वस्त काहीच कमी नाही
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 16 күн бұрын
Henceforth BJP should contest all elections independently, without caring success or non- success.
@bandumore487
@bandumore487 16 күн бұрын
Aata pawar mahauti phodnyacha pryatna karnar Ajit Dada ni saburine ghyave vidhansabha mahauti jiknar 🎉🎉
@gayatreegharpure7718
@gayatreegharpure7718 16 күн бұрын
मुंगेरीलालके हसीssssssन सपने 😂😂
@surekhasalgaonkar1928
@surekhasalgaonkar1928 16 күн бұрын
No..no....how is it possible....UT won't be a CM ... because he must be promised to his muslim sena...that he will make CM from muslim only....so the CM face is Muslim for Maharashtra....
@nandkushormule1373
@nandkushormule1373 16 күн бұрын
श्रीकांत जी मुख्य् मंत्री म्हणून संजय राऊत साहेब ह्यांचा चेहरा योग्य आहे आणी राऊत नी गृह मंत्री म्हणून सुद्धा काम पाहावे हिच म.वी.आ ची प्रामाणिक इच्छा आहे.जय महाराष्ट्र.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 15 күн бұрын
चाटू नोकराला कोणी राजा बनत नाही.. संजय राऊत फक्त विदूषकाची भूमिका वदधू शकतो
@shivjarda
@shivjarda 15 күн бұрын
उबाठाला भगवी मतं कमी आणि हिरवी मतं जास्त आहेत.आता शिवसेना बोलण्याऐवजी मुस्लिम लीग बोला. उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.
@santoshmundhe7972
@santoshmundhe7972 15 күн бұрын
Agreee
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 16 күн бұрын
भाजपला शिवसेनाप्रमुख शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची मते न मिळाल्यामुळे जागा कमी मिळाल्या आहेत
@sanjayautade
@sanjayautade 16 күн бұрын
विश्व प्रवक्ते संजय राजाराम रावुत
@laxmanchature3233
@laxmanchature3233 16 күн бұрын
Bindok s😢😢R😂😂R
@prafullnarvankar9828
@prafullnarvankar9828 13 күн бұрын
During COVID period Respected Shri Uddhav Balasaheb Thakare saved the lives of all types of people in Maharashtra by providing with all types of essentials food grains medicine 💊 medical treatments including Hospitalisation Oxygen etc etc in spite of his ill health and hence the World Health Organisation appreciated his best Corona work and awarded him number 3 position in the world for his best Corona work. Jai Bhavani jai Shivaji Maharaj 🙏
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 16 күн бұрын
नमस्कार.
@anaghadixit9326
@anaghadixit9326 16 күн бұрын
परत आता २०१९ ची परिस्थिती येणार का ?
@pranit241
@pranit241 16 күн бұрын
कसले माननीय? 😄
@sadhyasawant9550
@sadhyasawant9550 16 күн бұрын
Abhi Gaav basa nahi lootere pehle se aa gaye .
@user-og5vq6dg4t
@user-og5vq6dg4t 16 күн бұрын
Yuti should Deaclere Fadnavis as cm candidate. What is your view about yuti cm face.
@gstadda123
@gstadda123 16 күн бұрын
एकनाथ शिंदे यांच्या चेहर्याला घाबरले
@kishorbade4022
@kishorbade4022 16 күн бұрын
महाआघाडी चा अजेंडा एकच आहे, भाजपला हरवणे, सत्तेत येउ न देण, आणि लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचीच लक्षण आहेत
@MMR-FOODS
@MMR-FOODS 16 күн бұрын
हे विसरले वाटत कि पुढचा मुख्यमंत्री महिला असणार हे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 14 күн бұрын
मग तो महिला च आहे की...उद्धट😅
@ShripadLikhite
@ShripadLikhite 16 күн бұрын
It’s always seen that SS has traditionally 20% votes in Maha since 2000. If true then Shinde group got 15% votes and UBT only 5% of their own votes. The winning votes came from other sources. Whether they will remain with UBT ?
@anandpanse5605
@anandpanse5605 13 күн бұрын
नको, नको!! हा अत्याचार नको!!
@gayatreegharpure7718
@gayatreegharpure7718 16 күн бұрын
😮😮😢😢😅😅
@popatpawar2392
@popatpawar2392 16 күн бұрын
संजय राऊत साहेब शरद पवारांना विचारांना नाना पाटोळे यांना विचारा ना नंतर उद्धव साहेब ठाकरे यांना विचारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हायला पाहिजेत का काही पण ढगात गोळ्या मारू नका संजय राऊत शरद पवार काय म्हणतात ते ऐका एकदा
@madhukarjadhav6614
@madhukarjadhav6614 16 күн бұрын
Sanjerilal ke hasin sapne
@rangeela4215
@rangeela4215 13 күн бұрын
नशीब राऊत ने अंधारे बाईचे नाव सुचवले नाही 😂😂
@mangalpusande8997
@mangalpusande8997 16 күн бұрын
अगला cm, महाराष्ट्राचा उध्ववच होणार. शरदाच चांदणं हे सर्व घडवून आणणार. हे त्रिकाल सत्य मान्य कराव्हो.
@worldofsonalii
@worldofsonalii 12 күн бұрын
उध्दव ने मग निवडणूक लढायला हवीय आता
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 16 күн бұрын
मु.मंत्री पदाचा चेहरा पवार साहेबांची लेक राहणार .
@popatpawar2392
@popatpawar2392 16 күн бұрын
हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बेस्ट मुख्यमंत्री आहेत
@ckpatekar
@ckpatekar 16 күн бұрын
उठा आता शियम नाही शी MM. काल पवारांनी नॉटीचा पचका वडा केला.😂😂
@roochimalhotra5985
@roochimalhotra5985 15 күн бұрын
Maharashtralil matdarano laaj balga aani ubatha la / mviaa la mat deu naka Maharashtra , Mumbai cha Nash hou deu naka
@travelindia7591
@travelindia7591 16 күн бұрын
Video kadicha ahe yache purave deta ka
@sumatimungekar4296
@sumatimungekar4296 6 күн бұрын
या अशा बडबडण्याला फार महत्व देऊ नये गैड गैरसमजूत करून घेऊ नये!
@sadashivbargal3937
@sadashivbargal3937 16 күн бұрын
Anyalisis Jasta Serious gheu naka yanna konich Vicharat nahit
@sjshukla5697
@sjshukla5697 15 күн бұрын
चालत राहाते भाई, BJP कमळाबाई ने सुद्धा दोन नवरे केलेच ना.आता त्यांना किती जागा देणार.है सांगा. आपली ठेवावी झाकून आणि लोकांची पहावे वाकून. BJP ची ही सवयच आहे .सगळ्या महापालिका BJP हरणारच.
@purushottomjavadekar1031
@purushottomjavadekar1031 16 күн бұрын
Tu kon ahes
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 15 күн бұрын
करामती कर काका आपल्या मुलीला पहिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसू शकतात हा अंदाज उद्धव ठाकरेंना आल्यामुळे आता हा लाचार सम्राट विश्व प्रवक्ते संजय राऊतांच्या मार्फत महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या बद्दल चर्चा घडवून आणू लागला आहे 😂😂😂😂
@unmeshkansara8679
@unmeshkansara8679 15 күн бұрын
तुम्ही त्यांना विश्व प्रवक्ते म्हणनं बंद करा
@Hard55555
@Hard55555 16 күн бұрын
HUMANITY above 💰 💵 , the CONSTITUTION & RELIGION....!!! Sachin Vaze/waze 🙏 USMAN B THAKARE 🙏 UDDHAV B THAKARE 😅 Parmbir Singh 🙏 (IPS) Kaiser Khalid (IPS) (Ghatkhopar Hording Tragedy) Sanjay Pande ✅️ (IPS) Sanjay singh ✅️ 😅 Arvind kejriwal ✋️ Manish Sisodia 😅 Satyendra Jain 🎉..
@Hard55555
@Hard55555 16 күн бұрын
All HMV (💰💵) marathi media 🙏 🎉
@Finegoals6892
@Finegoals6892 16 күн бұрын
Atta samjla ka bip khare hite ka he te........ Congreee ani sharad p ladhva tumhi jaudy raut la telll lavat
@mukulved7735
@mukulved7735 14 күн бұрын
Maratha log kab Tak gol gol gumate hai
@drsushrutpuranik
@drsushrutpuranik 16 күн бұрын
😂😂😂
@Dakudi1945
@Dakudi1945 16 күн бұрын
NDA WILL LOSE BADLY IN MAHARASHTRA IN THIS UPCOMING ELECTION
@udaydeshpande543
@udaydeshpande543 15 күн бұрын
कपाळ करंटा ठाकरे नकोच.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 15 күн бұрын
Nivad niki nantrcha udhavcha gondal. Rautancha maryadahon betal pana .nantarchi arajkta athvli tari kata yeto agavar
@ShripadLikhite
@ShripadLikhite 16 күн бұрын
Sharad Pawar is the net gainer of the events in the last one and half year ! The biggest impediment to the growth of NCP in Maha was SS from the times of late Balasaheb. By luring UBT into CM post and subsequent split in the SS that threat has been neutralised. Whatever may be the good aspects of Shinde he is no charismatic leader and probably after upcoming assembly elections even his influence will diminish. Another threat within the party was Ajit Dada. By forcing him out of the party and many influential leaders along with him Pawar has cleared decks for his daughter Supriya’s smooth take over of the reins. He has also at least at present succeeded in clipping the clout of his main adversary in BJP , Fadnavis, to some extent. If Fadnavis fails to consolidate party position in upcoming elections then he also will fade away. That will put Pawar again at the top in Maha.
@sm-ku4dp
@sm-ku4dp 16 күн бұрын
संजय राऊत ला मुख्यमंत्री होणे हे चड्डीत मुतण्या इतकं सोपं वाटते का?
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 145 МЛН
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Lizzy Isaeva
Рет қаралды 61 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 16 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 21 МЛН
MANOJ JARANGE PATIL ON SHARAD PAWAR
Marathi Awaaj
Рет қаралды 672
🔶CHAGAN BHUJBAL ON MARATHA RESERVATION
विषय राजकारणाचा
Рет қаралды 4,5 М.
🔴 LIVE: Manoj Jarange Live | मनोज जरांगे लाईव्ह
Aadar Marathicha आदर मराठीचा
Рет қаралды 1 М.
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 145 МЛН