दोषी कोण आहेत हे सगळ्यांना माहीत असूनही न्यायालयांना कळत नाही. ही आहे आपली व्यवस्था
@NileshDarekar-jo8iv10 күн бұрын
😔
@anilshinde588610 күн бұрын
सगळी यंत्रणा सडलेली आहे.
@examlogic130910 күн бұрын
अजून काय काय कांड केल्यात या लोकांनी काय माहिती 😌
@Siddhi-9410 күн бұрын
तरीही वंजारी समाज विरोधात Counter मोर्चा काढतो ते नवलच.. हा व्यक्ती तर त्याच्याच समाजाचा अन् म्हणे मराठा समाज वंजारी ला टार्गेट करतो
@311cakashsanap210 күн бұрын
Tai to vanjari samaj nahi te dhaya aann valya che karykarte hote tyatt muslim bahujan pan hote morchatt ..... Tumhi eka jatila target karun comment keli tyatt ch tumcha jativadi kaltoy😂😅
@Ronaldoghuge334110 күн бұрын
तो सर्व समाज नाही कार्यकर्ते आहेत.
@Siddhi-9410 күн бұрын
@@Sachiien6666 लाभार्थी नव्हे लावारिस...😂
@balajikumar6410 күн бұрын
@@311cakashsanap2 मग आता ह्या नवीन हत्या साठी काय तुम्ही करणार ।
@vitthalandhale-cj3em8 күн бұрын
आम्ही नाही आम्ही सत्याचा बाजुने आहोत
@MrAmarsaheb10 күн бұрын
या लोकांना पाठीशी घालणारे सरकार सुद्धा तितकेच जबाबदार आहेत
@skhadevgaikwad877210 күн бұрын
राजकारण्यांमुळं च वाटोळं होत चालले दिसतंय
@balajikumar6410 күн бұрын
समस्त बीड मधील वंजारी समाजाने तरी ह्या खुन झालेल्या मुंडे ची पत्नी ला आर्थिक मदती साठी पुढे यावे । व एक आदर्श निर्माण करावा बाकी न्याय भेटेल की नाही ते काळ ठरवेलच । पण जे समाज समाज चे नावाने आज चालू आहे त्याला वंजारी समाजाने पुढाकार घ्यायला हवे ।
@cjkaregaonkar10 күн бұрын
पोलीस निरीक्षक सानप यांना परळीतील पदभार देऊन पुढील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे... तसेच एसआयटी मध्ये देखील त्यांचा समावेश केला पाहिजे
@sumit06lad10 күн бұрын
जोपर्यंत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत नाही तोपर्यंत प्रशासन कायदा सुव्यवस्था झोपलेली असते... पोलिस FIR केली तर काम लागेल म्हणून ते तक्रार घेत नाहीत. 🥲
@SantoshLawadkar10 күн бұрын
या युगात ज्या व्यक्तीवर आरोप होतो तो सर्व मान्य असतो हे ऐकून कदाचित आपणास नवलच वाटेल पण या कलियुगात पर्याय नाही?
@Lonewolf_52510 күн бұрын
का खून झाला त्या गरीब माणसाचा
@SuchhitrraShinde10 күн бұрын
Tya sanap police la pn vichara na prashan . Aajun pn kahi mahiti milel...
@comedycorner_Pd10 күн бұрын
काल पुण्यात दोन मर्डर , 1 suside झालं तरीही काहीच बातमी नाही
@madymady1110 күн бұрын
Ajit Pawar saheb aani D munde saheb aakachya mulala vachvave hi vinati Aamhi tumhala yasathich matadan kele aahe ase garib lokanche murder zale pahijet yamulech garibi kami hoil aani aapla bharat desh mahan hoil ......... Thanks saheb jay ho
@amolbathe120110 күн бұрын
सगळ्यांना पोकळ बांबू लावा राव काय फालतू timepass लावलाय सगळ्या गोष्टी उघड उघड माहिती असून पण काय तपासाच नाटक लावलय
@RiyaKhomane-w5t6 күн бұрын
N nondavile le khatale kiti , Yacha sakhol abhyas karawa
@upendrapanchi249710 күн бұрын
खरं तर वाल्मिक कराढवर मिडियाने मोठं केलं आहे,ए
@upendrapanchi249710 күн бұрын
एक नंबरचा नीच माणूस आहे, त्यातल्या त्यात युट्यूबने तर त्याला हिरोच केले आहे मला तुमची किव येते,काहीही नैतिकता नाहीच.
@nikhilsatam756410 күн бұрын
खाण तशी माती
@vadpachi10937 күн бұрын
Kay chalu ahe re baba he khup chukich pudhil kalat khup karvai zali pahije nahiter avghad hoil..as zal ter lok swat:h hatyar uchaltil..ani magh ghatana aka chya aaila ghode lavtil..
@vishwarajdeshmukh474110 күн бұрын
जो समाज उशाला साप पाळेल, तो साप एक दिवस दूसऱ्यासोबत आकाला ,बापाला , मालकालाही ढसल्याशिवाय रहणार नाही हे अंतिम सत्य आहे.