चालते पालखी मराठी या मुलखी | विठ्ठलाचा अभंग | शितल साठे |

  Рет қаралды 2,140

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

Navayan Mahajalsa Production
Song : Chalte Palkhi Marathi Ya Mulkhi
Song : Chalate Palakhi
Produce : Jalsa Studio
Presents : Navayan Mahajalsa
Production Head : Sachin Mali
Lyrics / Singer : Sheetal Sathe
Muisc : Sheetal-Aniket
Music Arrangement : Aniket Mohite
Pakhwaj : Yadnesh Mandhre
Tabla : Yash Kamble
Harmoniam : Piyush Acharya (Abhang Repost)
Bass Guitar : Rahul
Melody : Ankur Shaha
India Percussions :
Aniket Mohite | Yash Kamble
Recording Studio :
Jalsa Studio,Pune
Sound Engineer : Gautam Kumar
Mix | Master : Gautam Kumar
Navayan Production team :
Jayesh Shelkande
Satish Sathe
Recording Studio : Jalsa Studio Pune
Recording Engineer : Gautam Kumar
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZbin Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
#पालखी #विठ्ठलाचा_अभंग
#पंढरी #तुकारामगाथा #संत_तुकाराम_महाराज_पालखी #संत_ज्ञानेश्वर_महाराज_पालखी

Пікірлер: 33
@ShamsundarmaharajSonnar
@ShamsundarmaharajSonnar Ай бұрын
अभंग म्हणावे संतांचे सोबती.... हाच एक मार्ग उरलेला....खूप छान
@aashayhere
@aashayhere Ай бұрын
Chaan song ❤
@user-rf5rs5th3o
@user-rf5rs5th3o Ай бұрын
मस्तच.... वस्तुस्थिती सत्य परिस्थिती
@SanjayOvhal-f8v
@SanjayOvhal-f8v Ай бұрын
खूप छान अभंग आहे नीट लक्ष देऊन ऐकले तर सध्या परिस्थिती काय चालू ते अभंगात मांडले आहे .
@dr.milindkasbe8912
@dr.milindkasbe8912 Ай бұрын
खूप समर्पक लेखन.. अर्थात सादरीकरणही. शीतल आणि सचिन दोघांच्या वाटचाललीस शुभेच्छा.
@GumphaKokate
@GumphaKokate Ай бұрын
अप्रतिम समाज वास्तव खूप सुंदर शांत प्रसन्न चिंतनशील
@rameshmhaske9103
@rameshmhaske9103 Ай бұрын
आजचे वास्तव मांडले आहे.ताई खूप छान.
@mauryaakashmehetre9000
@mauryaakashmehetre9000 Ай бұрын
समतेचा संदेश देणारे आधुनिक संतरुपी कार्य करणारे नवयान जलसा सलाम आपल्या कार्यास
@rajuwaghmare909
@rajuwaghmare909 Ай бұрын
खूप सुंदर 👌👌
@VinalDeshmukh
@VinalDeshmukh Ай бұрын
Khup chan zala ahe abhang
@marotikasab3680
@marotikasab3680 Ай бұрын
खूप छान...! चालते पालखी..!!
@ranjandev2579
@ranjandev2579 Ай бұрын
Very nice song !!👌👌👍👍
@DeepakMeshram-jm1jz
@DeepakMeshram-jm1jz Ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय 🙏💐
@avinashh50
@avinashh50 Ай бұрын
खूप छान, आजच्या काळाशी सुसंगत.
@lyricistrameshanand7214
@lyricistrameshanand7214 Ай бұрын
खूप छान प्रबोधन..तेही अभंगाच्या माध्यमातून समतेचा जागर
@rajabhaubansode7142
@rajabhaubansode7142 Ай бұрын
अतिशय बोधपूर्ण, आशयसंपन्न अभंग ताईंनी गायला... संगीत आणि टाळ, चिपळ्य, पखवाज अतिशय प्रसन्न मन झाले. ठ्ठलविठ्ठल विठ्ठल
@jitendrachaudhari1831
@jitendrachaudhari1831 Ай бұрын
खूपच सुंदर गीत ताई..
@SachinWaghmare
@SachinWaghmare Ай бұрын
समतेची वारी👌💐
@pravinwaghamare2997
@pravinwaghamare2997 Ай бұрын
छान
@kailasjadhav5732
@kailasjadhav5732 Ай бұрын
खुपच छान, गोड आवाज, सुंदर वैचारीक रचना
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa Ай бұрын
Share करा ❤❤❤
@narayanbansode4793
@narayanbansode4793 Ай бұрын
वास्तव.दर्शन.
@DnyaneswarBandgar
@DnyaneswarBandgar Ай бұрын
सुंदर रचना आणि गायन
@SagarBhalerao
@SagarBhalerao Ай бұрын
क्या बात ❤
@ratnadeepsonkamble-hb8rg
@ratnadeepsonkamble-hb8rg Ай бұрын
Very nice🎉
@SanjayOvhal-f8v
@SanjayOvhal-f8v Ай бұрын
खूप छान अभंग आहे , नीट लक्ष देऊ ऐकलं तर सध्या परिस्थिती काय चालू आहे ते ह्या अभंगात खूप छान मांडले आहे
@uttambaltep.r.oanticorrupt8477
@uttambaltep.r.oanticorrupt8477 Ай бұрын
Very nice
@vilasrupawate-xw6ce
@vilasrupawate-xw6ce Ай бұрын
खुप छान
@rs.creation65
@rs.creation65 Ай бұрын
Nice 💙
@satishnaikwade6650
@satishnaikwade6650 Ай бұрын
ताई...समतेचा अभंग...अप्रतिम... गायन,लेखन,संगीत....शुभेच्छा...
@rajkumarwaghmare2323
@rajkumarwaghmare2323 Ай бұрын
Tai 👌🏻👌🏻👌🏻
@Rajendra_Bansode_Official
@Rajendra_Bansode_Official Ай бұрын
👌🤘🙏🌺🌿🌿
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 47 МЛН