बाबासाहेब म्हणतात माझी दहा भाषणं आण शाहीराचं एक गाणं..... समतेचे पुजारी आम्ही समतेचं गाणं (गीत) गाऊ.. बाबासाहेबांच्या संविधानाचे पाईक आम्ही संविधानाला हात लावणारे हात जाळू भले उन्हात न्हाऊ पण संघर्षाचे इतिहास लिहू.. सलाम तुमच्या गीताला 🙏🙏🙏🙏
@madhuriaher5319 Жыл бұрын
अप्रतिम बेमिसाल भिम प्रबोधन सॅल्यूट या भीमयानाला व या पोटतिडकीने लिहिणार्या व गाणाऱ्या शाहिरांना जय भीम जय संविधान
@ashokjetithor27863 жыл бұрын
बाबासाहेबांचे मन,बाबासाहेबाची हर कष्टक-याप्रती असलेली जाणिव या गीतातून कारूण्य रसाप्रमाणे वहाताना जाणवते। संघर्षाची ओढही तशीच जाणवते। शितल साठे,सचीन माली ग्रेटच।
@mangladahat53023 жыл бұрын
शीतल ताई व सचिन दादा तुम्हच्या सारखे निष्ठावान आहेत...म्हणूनच बाबासाहेब जिवंत आहेत...सलाम तुम्हच्या कार्याला
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, सन्माननीय शीतल ताई व सन्माननीय सचिन माळी सर आणि आपल्या संपुर्ण टीमला, समाज प्रबोधनाचे व समाज जागृतीचे महान कार्य करीत असल्या बद्दल गौरवाचा व अभिमानाचा सप्रेम जय भीम,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय अण्णाभाऊ साठे, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धा 🌹,,,,,,,,,,,
@rameshkatke69633 жыл бұрын
शीतल ताई आणि सचिन भाऊ. तुम्ही स्पूर्ती चे ऊर्जा स्थान आहात. बाबासाहेब आमच्या जीवनाचा प्रकाश आहे. बुध्द आधुनिक जगाचा मार्गदर्शक आहे. बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मारक हवे आहे..👍🙏
@Motilalvairi3 жыл бұрын
ताई तुमचा आवाज ऐकल्यावर खुप छान वाटत तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करता सलाम तुमच्या कार्याला जय भिम जय शिवराय जय ज्योती
@manoharjadhav71883 жыл бұрын
ताई खूप सुंदर....आंबेडकरवादी विचार सर्व सामान्य ना सांगत आहात..
@marathi29183 жыл бұрын
खुप छान गाव खेड्यात हे ज्ञान पोहचले पाहिजे # ताई तुला मानाचा मुजरा* गायणातुन केलेली मांङणी खुप छान खुप छान.......
@dilipjadhav1062 жыл бұрын
P
@s.m.8218 Жыл бұрын
जय शिवराय 🤔🤔🤔🤔
@tanganebhogajitangane4325 Жыл бұрын
T Bhogaji Telangana state very much this song hand, up to you🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 jaibhim
@rajanahire43633 жыл бұрын
❤️ताई , हे गीत जेव्हा मी ऐकतो , तेव्हा मी रडतो कारण ह्या गीतातील एक एक शब्दात जो अर्थ आहे तो त्या काळात आपली काय अवस्था होती याचं चित्र डोळ्यांसमोर उभे करतो . आणि आपले बाबा साहेब त्या काळात जन्माला आले नसते तर आज आपली काय अवस्था झाली असती याची जाणीव करून देतो . आपल्या आवाजाने माझा भीम मला प्रत्यक्षात भेटत असल्याची अनुभूती मिळते . खरंच खुप ताकद आहे ताई तूझ्या आवाजात , अशीच वर्षानुवर्षे गात रहा .सलाम आहे तुला 🙏🙏🙏
@ashokkamble41383 ай бұрын
🎉ताई खूप छान
@शब्दगंधसमुहप्रकाशन3 жыл бұрын
सचिन सर,शितल ताई यांच्या भीमशाहिरीनी संबंध महाराष्ट्र ढवळून निघाला आहे.आपण ह्या फुले शाहू आंबेडकर यांचा वसा नी वारसा शाहिरी,गीताच्या माध्यमातून नव्याने जीवंत करण्याचं महान कार्य करत आहात. आपणांस क्रांतीकारी जयभीम नमोबुद्धाय
@sagargangurde12923 жыл бұрын
आठवण शाहीर संभाजी भगत खूपच छान ताई रक्त सळसळत जय भीम
@nutanshende83913 жыл бұрын
जगण्याची उमीद जागी होते.तुमच्या गाण्यानी धन्यवाद जयभिम ताई,
@mohankamble75363 жыл бұрын
शीतलताई , तुमच्यासारखी मुलगी असणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. तुमचं आणि सचिनभाऊ च खूप -खूप अभिनंदन करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.
@savinayramteke60593 жыл бұрын
ताई -दादा तुमच्या सारखे अनुयायी चळवळीत जो पर्यंत आहे.तो पर्यंत बाबासाहेब जिवंतच आहे.
@pruthvirajmeshram2083 жыл бұрын
जय भीम ताईंचा एक छोटा फॉलोअर जो प्रत्येक गीत आवडीने ऐकतो🙏🙏❤❤❤❤💙💙💙💙
@mohansawate1203 ай бұрын
जयभिम नमोबुध्दय ताई आभिंदन 🎉🎉🎉
@pandurangkamblekamble7333 жыл бұрын
खूप छान आयकतानी अंगावर शहारे येतात ताई असेच बाबासाहेबाचे विचार ऐकून वामन दादाचि आठवण येते
@sidharthsawant99203 жыл бұрын
जातीचा मुदडा पाडा सांगतो मायबाप आंबेडकर 💙👌👑🔥
@Royal_56653 жыл бұрын
महाराष्ट्रात किती जातीवाद आहे. बाम्हन शाही तर नाही आता पण दूसर्याच जातीची शाही आहे
@golumolumagare22163 жыл бұрын
खूप छान प्रबोधन करत आहात . भारतीय घटनेनुसार आपण कारभार करत असून कोणत्याही जाती वर टीका करणे योग्य नाही व आपण समाजाला प्रबोधन करण्यासाठी जे काही चांगलं आहे तेच त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे .👍👍🙏🙏
@dinkarpatil71293 жыл бұрын
साथीयो जिंदाबाद... लढत राहुयात, उद्याचा दिवस आपलाच आहे. शुभेच्छा..!!
@mangeshnawghade30103 жыл бұрын
शाहिर संभाजी भगत यांच्या लिखाणाला सलाम🙏🙏🙏
@vaishaligaikwad27353 жыл бұрын
अप्रतिम गाण्याचे शब्द आणि अप्रतिम गायकी! अंगावर काटा येतो! शब्दच नाही. शेवटचे शब्द तर फारच छान!
@Ravish3213 жыл бұрын
शितल ताई साठे यांच्या कार्याला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏 खरंच आज पासुन आपल्याला एक नवी चळवळ सुरु करता आली पहिजे नाही तर आपण बाबासाहेबांचे रक्तातले आपण नाही हे आजपासुन समजून चला.
@arjunkharat86843 жыл бұрын
जय भीम भाऊ आणि ताई खुप छान गीत हया गितामधून खुप काही घेण्यासारखा आहे समाजाणे 🙏🙏🙏🙏🙏🙏
@anilkamble43983 жыл бұрын
क्रांती शाहीर शितल ताई साठे विद्रोही कवी सचिन दादा माळी आणि सहकलाकारना मानाचा जय भिम
Current and future generations will never forget your contribution to the Bahujan movement. Massive respect 🙏
@gurukashivale88213 жыл бұрын
क्रांतिशाहिर शितल साठे आणि विद्रोही कवी सचिन दादा यांना मानाचा जयभीम💙💙💙
@bhaskargawai53663 жыл бұрын
भिम गाणी व भजनातुन बाहेर काढणे गरजेचे आहे.
@Bgkolsepatil3 жыл бұрын
मी नेहमीच सांगतोय की या अशा शाहिरांचं एक गाणं हजारो भाषणांच काम करून जातं.
@omkargaikwad2808 Жыл бұрын
Jai shivaray
@Itsmerithanya10 ай бұрын
66🎉😊😅😢🎉😂❤
@Jay_Bhim__activity3 жыл бұрын
क्रांती शाहीर गायिका शीतल ताई साठे मला तुमचे गणे खूप आवडतात............
@panditghodesir41453 жыл бұрын
मानव मुक्तिचे क्रांती गीत! अप्रतिम सादरीकरण!!
@PAIKRAO_RECORDS3 жыл бұрын
महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार, भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त, सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..! व मानाचा जयभीम..!! 💐💐🙏🙏💙🙏🙏💐💐
@kashinathgajbhiye68603 жыл бұрын
शितल ताई जबरदस्त गायन सुंदर आवाज सादरीकरण खुपच चांगले भिमा रमाईचा क्रांतिकारी विचार मांडला आहे जयभीम. के जि. गजभिये निळा सूर्य यवतमाळ
@vishalsawaiVISHALSSAWAI3 жыл бұрын
Weldone TaaiSaheb.....💐 Respected JaiBhim to all of you Ambedkarites 🙏
@vikaskaranjikar58403 жыл бұрын
Na Suna Ye To Kuch Bhi Nahi Suna... My Inspiration Both Of U..👏
@vishaljadhav55403 жыл бұрын
खूपच भारी गायन केले आहे... छान बसविले आहे... शीतल, सचिन आणि टीम तुमचे अभिनंदन आहे..
@minakshiingle47243 жыл бұрын
छान आहे
@bhagvanubale86413 жыл бұрын
@@minakshiingle4724 खुप छान
@vijaysirsat87973 жыл бұрын
जयभिम ताई अंती उत्तम गिते गायलं खुप खुप धन्यवाद ताई तुमचं मानलं तेवढी आभार कमी पडत.धन्यवाद.विजय सिरसाठ सोनार गव्हाण कृषी मित्र संघटना मेहकर तालुका अध्यक्ष.जि बुलढाणा.जयभिम.
@rajujethihtor16673 жыл бұрын
शीतल ताई मस्त गायलं आहे 🙏कडक जय भिम🙏
@hauseraodhumal74993 жыл бұрын
आदरणीय शितल साठे ताई........ उत्तम प्रबोधनात्मक विचारमंथन कशाला म्हणतात ते तुमच्या गीत प्रबोधनातून लोकांना सहज समजते........ मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद........ मनःपूर्वक धन्यवाद................ अॅड. हौसेराव धुमाळ, सातारा...........
@dattughare86793 жыл бұрын
सलाम ताई .. जय भीम New youth genareshan icon , महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर ... जय आदिवासी 1217
@amarpawar58013 жыл бұрын
खुपचं छाण जय भीम सचीन शितल टिम
@mahadeohirve6670 Жыл бұрын
ताईसाहेब आपण खूप क्रांतिकारी भिमगीत गाताहेत शिवाय आपला आवाज खूप जबरदस्त आहे. आपल्या प्रबोधनात्मक चळवळीला माझा सलाम....जय भिम जय शिवराय जय जिजाऊ 👏👏👏👏👏🙏
@dksuryawanshi38943 жыл бұрын
ह्रदय हेलावून टाकणारी सचिनजींची रचना आणि शीतल ताईंचं काळजाला स्पर्श करणारा आर्त आवाज! मन सुन्न होतं, ऐकलं की.👌👌
@NavayanMahajalsa3 жыл бұрын
संभाजी भगत यांनी रचलेले गीत आहे हे
@vishalshind73533 жыл бұрын
शीतल ताई जयभीम शाहिर सचिन माळी जयभीम खुपच सुंदर कार्यक्रम राबवला आहे असंच समाज प्रबोधन करायचा तरचं आत्ता च्या तरूण पिढीला बाबासाहेब आंबेडकर कळतीलच
@amolrandive74113 жыл бұрын
Celebrity नाहीत हे जे पैसे ( पुरस्कार)कमावण्यासाठी जनतेला वेड्यात कडणारे, हे समाज जागृतीचं काम करतात, शितलताई,सचिनदादा आणि सहकारी मंडळी यांना माझा साष्टांग नमस्कार 🙏💯 जय मातृभूमी,जय शहु- फुले-आंबेडकर ,जय लहुजी, जय बिरसाजी,जय आण्णा भाऊ 🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सादरीकरण केलात ताई समाजजागृती दिशा म्हणजे शाहिर शितल ताई साठे
@namdevralebhat80223 жыл бұрын
एकच नंबर वास्तववादी गीत 👌🤝🙏🌹👍 धन्यवाद जय जिजाऊ 🚩 जय शिवराय जय क्रांती ज्योती जय भिम जय मूलनिवासी ईव्हिएम हटाव देश बचाव
@jayshreekamble59923 жыл бұрын
खूप छान गायन व सादरीकरण मला खूप खूप आवडते. जगावेगळे काही निराळे करण्याचे धाडस समाज पबोधन जीवाची परवा न करता नमन तुम्हाला व लाख लाख शुभेच्छा👍💐🌹❤️💐🙏🙏🙏
@sushilajadhav80682 жыл бұрын
शितल ताईचा आवाज अगदी हृदयाला स्पर्श करून जातो, आणि सचीन दादाच्या रचनेने काळीज पिळवटून निघते, सर्व डोळ्या समोर उभे राहते, अश्रूं च्या धारा थांबता थांबत नाही 🙏🙏
@raj_e_music3 жыл бұрын
❣️ खूप सुंदर बाबासाहेब मांडला आहे....
@paragrane47603 жыл бұрын
ताई शिवाजी महाराजांच , शाहू महाराजांचे , म फुले , असे अनेक समाज सुधारक यांच्यावर गाणी लिहा आणि सादर करा
@gautampagare47333 жыл бұрын
JAY BIHM TAHE
@rajkumarkawade24313 жыл бұрын
तुमच्या सर्व टीम ना माझा क्रांतिकारी जय भिम खूप छान जय संविधान जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
@kawadududhe34823 жыл бұрын
समाजजाग्रृतीसाठी आदरणीय शितल साठे (विचारांची) क्रांतिकारी लस टोचून घेणे काळाची गरज आहे. 🙏जयभीम नमोबुद्धाय🙏
@prof.vidyagaikwad69803 жыл бұрын
ताई तुमचा आवाज ऐकून मन पुलकीत झाल . डॉ. बाबा साहेबांचे विचार आपण जन माणसा पर्यंत पोहोचवत आहात . तुमच्या कार्यास सलाम🙏🙏🙏
@savitadhamgaye2763 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला शीतल ताई, सचिन माळी आणि टीम. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन
@shrikantkamble44703 жыл бұрын
अभिनंदन...लोक जनसंवादाचे उत्तम साधन...
@siddharathagaikwad46063 жыл бұрын
Very nice song.
@informativevinay3 жыл бұрын
ताई फार छान छान गाते.खरच सचिन आणि ताई तुम्ही फार प्रबोधन करता.विनम्र जयभिम।
@surajshinde48613 жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम ताई साहेब
@mandakinigaikwad16943 жыл бұрын
अति सुंदर प्रबोधन गीत सादर केल्याबद्दल धन्यवाद शीतल ताई व सचिन दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय असेच प्रबोधन करीत रहा हीच अपेक्षा आहे
Sittal tai ani sachin bhau karach tumhi udya ch samaj jagrut karnar e shhir ahet JAY BHIM.🤗🙂🤗
@jaywantjawale53453 жыл бұрын
Sheetal tai apan far chan hey gane gayale ahe sampurna gane samaja che dole ugahada nare ahe apan jal sha cha madha matun far mothi samaj seva karat aahat dr ambedkar yancha karya tala gala paryant poha cha wat aahat sachin mali wa apnas subhe cha jalsha far bhanat aha gat raha jai bhim namo budhay
@pravinkalaskar21623 жыл бұрын
सचिन-दा आणि शितलताई तूमच्या विद्रोही गीत आणि त्या विचारांना क्रांतीकारी सलाम लाल सलाम
@ganpatpawar5656 Жыл бұрын
शितल ताई आपली शाहीरी खूप आवडते .धन्यवाद। तुमच्या क्रातीकारी शाहीरीला,जयभिम.
@bhauraoborde34533 жыл бұрын
Salute ! शितल ताईस !
@bharatjagtap3253 жыл бұрын
जय भिम ताई फार सुदर भगवताचे व बाबासाहेब आशीर्वाद सदैव तुमचया पाठीशी राहोत ही पारथना
@gorakhtakankhar72011 күн бұрын
शितल ताई आपण खरोखरच शाहीर करावी व भीम गीत बुद्ध गीते गाऊन या देशाला प्रबोधन करावे एवढीच इच्छा जय भीम ताई
@Barkuji3 жыл бұрын
शाहीर संभाजी भगत यांच्या आवाजातील गाजलेले हे गाणं आपण अत्यंत प्रभावी पणे सादर केले आहे... जनप्रबोधनकार शितल, सचिन व सहकारी नवायानच्या जनप्रबोधन करणा-या या जलषास हार्दिक शुभेच्छा 🎊
@aanandraochawre27753 жыл бұрын
ताई तुमचं गायन शब्द,त्याची रंगत चाल अगदी सोप्या साध्या भाषेत सादर केलेलं खुप खुप छान,मनांतुन फार फार अभिनंदन ताई. आनंद चवरे खापरखेड़ा वार्ड नं 2 महाराष्ट्र राज्य भारत.
@hansarajtagade64343 жыл бұрын
साठे ताई व सहकारी यांना मानाचा जय भीम जय संविधान
@dineshgaikwad91503 жыл бұрын
Jai bhim khup chhan Kavan ek urja milali👍🏿👍🏿👍🏿
@Dhanraj_162 жыл бұрын
शितल ताई सलाम आहे तुमच्या कार्याला आणि तुमच्या आवाजाला.....क्रांतीकारी जय भिम
@sachinmali57153 жыл бұрын
सर्वांना एकच विनंती आहे...गाणं जास्तीत जास्त Share करा.
@RaoSBaisane-tz9wl Жыл бұрын
Jaybhim saheb🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@omkargaikwad2808 Жыл бұрын
Jai shivaray
@omkargaikwad2808 Жыл бұрын
Khup avadat vidrohi shahitya
@ahilyaraut1694 Жыл бұрын
2:40
@VijaySuryawanshi-j9s10 ай бұрын
@@RaoSBaisane-tz9wlताई खूप सुंदर गाणं खूप मनाला आनंद वाटला खूप छान एकदम छान छान छान छान
@sopanmaske10294 ай бұрын
ताई, जिते रहो, गाते रहो.एक दिवस बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला जागतिक समाज निश्चित निर्माण होईल, आपले कार्य महान आहे आपल्याला सांस्टाग दंडवत आणि क्रांतिकारक जय भीम.
@ranjanakhandare89813 жыл бұрын
अप्रतिम वाक्य रचना केली शितलताई
@shankarnilawad34903 жыл бұрын
अभिनंदन ताई खुप मस्त... क्रांतिकारी जय भीम
@kshitij81613 жыл бұрын
अभिनंदन ताई.
@boliyoutubechannel41053 жыл бұрын
ताई, सचिव दादा, खूपच छान.. आपल्या आवाजात एक वेगळीच प्रेरणा मिळते..
@reshmabansode19973 жыл бұрын
खूपच छान प्रबोधन शीतल ताई 🙏🙏🙏🙏, सचिन दादा🙏🙏🙏, संपूर्ण टीमचे आभार 👍👍👍👍🙏
@marotikasab36803 жыл бұрын
शाहीर शीतल साठे यांचे हार्दिक आभार...जय भीम
@ramadhawle53943 жыл бұрын
ताई खूपच सूदर भिम गीत गायले जयभिम नमोबुधाय जय वनचित धननेवाद ताई साहेब
@shashikantjadhav8175 Жыл бұрын
शितल सचिन छान जोडी तेव्ह डीच जबरदस्त विचारसरणी सलाम आपल्या बहुमूल्य कार्याला ❤❤❤
@sheshraoghangale5511 Жыл бұрын
मॅडम प्रभोधन फारच छान आहे. असेच पुढे जात रहा निश्चितच परिवर्तनाला सहाय्य होईल ....जयभीम नमोबूधाय...
@shobhagaikwad97783 жыл бұрын
शीतल ताई , सचिन भाऊ आणि तुमच्या टीम च्या कार्याला मानाचा जय भीम
@babasahebkhandizod59023 жыл бұрын
ताई तुमचे फक्त गाणे नसुन,तो एक जिवंत विचार आहे, भिम सुर्याच्या तेजाने निर्माण झालेले आंगारे कधी विझणार नाही ,तुमचे गाणे त्याला हवा देत राहीन,
@subhashkadam46912 жыл бұрын
खूपच सुंदर....मनामधे क्रांतिकारी विचारांची ऊर्जा निर्माण होते... जय भीम...
@jagannathkaluram6993 жыл бұрын
chhan sadarikaran shahiri baj ganyachi vegalich paddhat tai v sachin bhau yana jaibhim
@jitingaikwad95173 жыл бұрын
👑💙ताई खूपच छान जय भीम 💙👑
@shashikantthorat22403 жыл бұрын
ताई खूप सुंदर गायल तूम्ही तूमच्या साठी नमन ताई
@abhishekmote32423 жыл бұрын
Kdk Jay Lahuji Jay Jyoti Jay Bhim Jay Anna Jay Fakira Jay Sanvidhan 🇮🇳🔥💯😍👑👌🙏
@himalaydongare43602 жыл бұрын
संभाजी भगत यांचे शब्द काळजाला हात घालणारे आहेत
@vinodgondane34493 жыл бұрын
खूप छान ताई..जय भिम🙏🙏💙
@jaybhimsidd3 жыл бұрын
खूप छान! 💙
@pariwartan221gaming43 жыл бұрын
very nice
@sukhdevdandge92133 жыл бұрын
Very nicely sung
@panditsonkamble31463 жыл бұрын
@@pariwartan221gaming4 You Z
@dattaparihar95973 жыл бұрын
विनम्र सलाम शितल ताई... 💞🙏
@shanjarbharaskar78043 жыл бұрын
सितल साठे खूप छान माळी साहेब तुमचे हार्दिक अभिनंदन नेवासा तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने हार्दिक शुभेच्छा खूप छान गायले आहे चाल खूप छान आहे किती तरी वेळा आयकावा वाटते धन्यवाद मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण
@jalindarmaske5085 Жыл бұрын
अत्यंत सुंदर प्रबोधन शीतलताई सचिन भाऊ
@kuldeepshende5304 Жыл бұрын
शीतल ताई तू खरी क्रांती कारी भीम शाहीर आहे. अभिनंदन