INDRAYANI TULACH THAVA || इंद्रायणी तुलाच ठावं || SHITAL SATHE || SACHIN MALI || एकतरी वारी अनुभवावी

  Рет қаралды 35,660

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

नवयान महाजलसा प्रस्तुत
शिवराय फुशांबु ब्रिगेड यांच्या सहकार्याने
"एक दिवस तरी वारी अनुभवावी" या उपक्रमाच्या निमित्ताने...
Song - INDRAYANI TULACH THAVA
|| इंद्रायणी तुलाच ठावं ||
Production Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali
Lyrics : Sachin Mali
Music : Shital-Aniket
Singer : Shital Sathe
Additional Vocal : Sachin Mali
Music Arrangements : Aniket Mohite
Indian Percussion - Rohan Pawar | Aniket Mohite | Yash Kamble | Satish Sathe
Harmonium / Melody Steering : Akash Salokhe
Chorus : Milind Sawale | Vaishnavi Adode | Milind Waghmare | Sachin Mali | Aniket Mohite
Visual Creadit :
Director : Aniket Mohite
D.O.P. : Vikas Sontate
Video Edit : Satish Sathe
Thanks To : Pravin Khunte
Record : Tejas Salokhe ( DG,STUDIO,PUNE )
Mix /Master : Hemant Khedekar (Mumbai)
● विशेष आभार
नितीन महाराज मोरे,
अध्यक्ष - संत तुकाराम महाराज संस्थान, तीर्थक्षेत्र देहू
डॉ.आ.ह.साळुंखे
डॉ.रावसाहेब कसबे
डॉ.बाबुराव गुरव
डॉ.भारत पाटणकर
ह.भ.प.श्यामसुंदर सोन्नर महाराज
सुभाष वारे
प्रज्ञा दया पवार
किरण माने (अभिनेते)
ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर महाराज
ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर
शरद निकम
डॉ.मिलिंद कसबे
राष्ट्र जागृती वारकरी परिषद
All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
#ashadhi_ekadashi #vidrohi_tukaram
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZbin Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZbin channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali
#ashadhi #Tukaram #wari

Пікірлер: 161
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 3 жыл бұрын
सर्वांनी या अभंग गीताची Link जास्तीत जास्त Share करावी हीच सर्व मायबाप वारकरी जनतेला कळकळीची विनंती! तुम्हा योगे नाही देवा...गोड मानूनी घ्यावा..!
@OxygenHub-La
@OxygenHub-La 3 жыл бұрын
अप्रतिम..अगदी अंगाला काटे आणणार अभंग
@bharatsahare517
@bharatsahare517 2 жыл бұрын
जोहार मायबाप जोहार खृप सुंदर माऊली मस्त... वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी... रामकृष्ण हरी माऊली
@bhauraoborde3453
@bhauraoborde3453 3 жыл бұрын
सैल्यूट शीतल ताई !
@gautamsjagtap2228
@gautamsjagtap2228 Жыл бұрын
@ganeshkarvekar6889
@ganeshkarvekar6889 3 жыл бұрын
सचिन दादा ,शीतल ताई ,अनिकेत भावा आणि पुर्ण टीम love you yaar ....Kay song àahe literally काटे आले अंगावर....अप्रतिम शब्द ,सुरेल संगीत आणि सुंदर आवाज
@tosifsayyad4646
@tosifsayyad4646 3 жыл бұрын
Yash DaDa kamble 🙇🏻‍♂️♥️
@amolraut9413
@amolraut9413 3 жыл бұрын
शितलताई आणि सचिन दादा बहुजन समाजाचे दैवत , बहुजन समाजासमोर गाण्यांमधून मांडत आहेत,खूप छान ताई आणि दादा👍
@balaghatpremi2278
@balaghatpremi2278 5 ай бұрын
1 no
@sanjay_dm98
@sanjay_dm98 3 жыл бұрын
अतिशय सुंदर कलाकृती, जगद्गुरू तुकोबारायांच्या हत्येच खरं वर्णन
@Dhammraj
@Dhammraj 3 жыл бұрын
वा माऊली , खूप छान खूप खूप प्रेम
@user-di4qq2hf3v
@user-di4qq2hf3v 2 ай бұрын
डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही माझ्या खूप काही सहन केलेले आहे संत तुकाराम महाराजांनी इंद्रायणी लाच माहिती आहे शेवटी सर्वसाक्ष जगत्पती त्यास नाही कोणी मध्यस्थी
@vitthalrathod3320
@vitthalrathod3320 2 жыл бұрын
Very nice 👌👌👌💐
@_gayatri1447
@_gayatri1447 3 жыл бұрын
अतिशय सुंदर.. 9 मीन्टाच्या गीतात ईतिहास वर्णन, बोध सर्व सर्व फारच सुंदर, अप्रतीम...
@bharatkamble8636
@bharatkamble8636 3 жыл бұрын
खूप छान भाव आहेत एक अन एक शब्द अनमोल आणि महत्वाचा आहे खूप छान दादा, ताई,अभंग, अनिकेत दादा, आणि सर्व कलाकार..✌️✌️👌👍🤘❤️
@deepak5232
@deepak5232 3 жыл бұрын
लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त या वर्षी सुध्दा लवकर गाण येऊ द्या... जय लहुजी.. जय भिम.
@marotikasab3680
@marotikasab3680 3 жыл бұрын
अप्रतिम सृजनाचा आविष्कार.... इंद्रायणी तुलाच ठावं... वास्तव अधोरेखित केले आहे. नवयान महा जलशाचे खूप खूप आभार 🙏🏽
@123ganoo
@123ganoo 2 жыл бұрын
अद्भुत... इतक्या दिवस कसा माहित झालं नाही तुमच्या बद्दल याची खंत वाटते... अशी सच्ची माणसे पण आपल्या आजूबाजूला असतात... कडक सलाम तुम्हाला
@kumodrandive4796
@kumodrandive4796 3 жыл бұрын
Jay bhim..
@amolshinde2822
@amolshinde2822 3 жыл бұрын
खूप छान गीत आहे. बहुजनांना जागे करणारा अभंग आहे. खूप छान ताई... अप्रतिम
@khandekardeco8624
@khandekardeco8624 3 жыл бұрын
खूप छान गीत
@69nupur
@69nupur 3 жыл бұрын
अप्रतीम शब्दरचना , म्युजिक सुंदर , गीत जबरदस्त, आणि शीतल ताईने गायलं सुद्धा भारीच , एकूणच अप्रतिमच , सलाम संपुर्ण टीम ला
@deependrapP
@deependrapP 3 жыл бұрын
खूप छान सादरीकरण ताई
@raytecha_aavaj.
@raytecha_aavaj. 3 жыл бұрын
पंढरीचा पांडुरंग बुद्ध असल्यामुळेच पंढरीची वारी म्हणजे बुद्धाच्या भिक्षु संघाचे भ्रमण सुरू झालेली आहे!
@pankajtapase358
@pankajtapase358 3 жыл бұрын
गौतम बुद्ध नाही बोधिसत्व आहे तो..
@hiteshwarkhare1445
@hiteshwarkhare1445 2 жыл бұрын
अप्रतीम गीत ताई
@ajaybhosale358
@ajaybhosale358 3 жыл бұрын
हा अभंग परत परत ऐकण्याची उत्कंठा निर्माण होत आहे...खुपचं साधं सरल सुरेल आवाजात गायलात ताईसाहेब. सचिन दादांच्या लेखनीला धार आहे.अश्या करतो की अश्याच प्रकारे बहुजन समाजातील महापुरूषांना मांडचाल व लोकांचे प्रबोधन करचाल.🙏🏼💐👍
@rahulsabale3633
@rahulsabale3633 3 жыл бұрын
Sachin u r very special to me and ur lyrics
@machhindrdhavare5309
@machhindrdhavare5309 3 жыл бұрын
शीतल ताई ,सचिन दादाआणि नवयान ची सर्व टीम,आपले खूप खूप अभिनंदन हे गीत बघताना ,आणि ऐकताना अक्षरशा अंगावर काटा आला असेच समाज प्रभोधनाचे कार्य आपणाकडून व्होवो हीच मनापासून सदिच्छा
@ramlingbavakar2116
@ramlingbavakar2116 3 жыл бұрын
अप्रतीम आणि वास्तव ...खूप चांगलं वाटत सचिन दादा आणि शीतल ताई चं कोणतंही गीत ऐकताना..खरंच बहुजनांच्या मनातली गोष्ट मांडतात दोघेही
@ajayshirsat4993
@ajayshirsat4993 2 жыл бұрын
ताई भारी दिसते तु 😍
@bharatjadhav8229
@bharatjadhav8229 3 жыл бұрын
खूप छान गित आहे
@ravirajbhangare6433
@ravirajbhangare6433 3 жыл бұрын
अप्रतिम खूपच सुंदर💐💐
@Prof.VipulIngle
@Prof.VipulIngle 3 жыл бұрын
सर्वार्थाने अप्रतिम अशी कलाकृती ❤️👌👌🌷🌷🌷
@bhaskarbulakhe5297
@bhaskarbulakhe5297 3 жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनंदन! अगदी योग्य भूमिका.
@deepak5232
@deepak5232 3 жыл бұрын
खुप छान ताई..
@pankajfineart
@pankajfineart 3 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना आणि visuals ❤️
@thepassionfactor
@thepassionfactor 3 жыл бұрын
खूप छान ताई 👌👌👌 बहुजनांना जाग करणार गीत 👍👍 जय भीम 🙏💙
@prathamesh5546
@prathamesh5546 2 жыл бұрын
अप्रतिम 👌 तुकोबारायांचा सत्य इतिहास मांडला आहे 🙏
@kishanharidas794
@kishanharidas794 3 жыл бұрын
वाहवा, शीतल, सुर वात मंद गतीनं होते नंतर मात्र स्वर उंचावतात . गिताचे माधुर्य आणि शब्द सौंदर्य खुलत जाते. तलासुराच मनो मिलन मनात खोलवर रुजत. सचिनची रचना व तुझा स्वर ,अजून काय हवं! मना पासून अभिनंदन!
@atishbedre
@atishbedre 3 жыл бұрын
खरा इतिहास गीताच्या माध्यमातुन रेखटला..!छान
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 жыл бұрын
वाह वाह शितलजी, अप्रतिम सादरीकरण अभिनय वातावरण
@swatichavan5401
@swatichavan5401 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे "अप्रतिम" ""प्रज्ञेचा जागर"" तुमच्या या चळवळीला लक्ष लक्ष सुमनांनी आभाळभर शुभेच्छा!!
@mohanshinde4777
@mohanshinde4777 3 жыл бұрын
खूपच छान गाणं आहे क्रांतीची मशाल तेवत ठेवणाऱ्या निर्भीड शितलताई साठे सचिनजी माळी आणि सर्व मूलनिवासी बांधवाना मानाचा सलाम
@tusharsutar7575
@tusharsutar7575 3 жыл бұрын
अतिशय सुंदर संगीत आणि अनिकेत भाई विडिओ मधील सर्व फ्रेम अप्रतिम👌👌👌👌❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
@maheshdagade5618
@maheshdagade5618 3 жыл бұрын
तुकारामांचा सामाजिक संघर्ष या गाण्यातून समाजाला.. मनाचा ठाव घेणारं हे गाणं आहे
@shreekantmore3569
@shreekantmore3569 3 жыл бұрын
Khup chhan shabda, chal, sangit sanyojan, gayan, visuals sarvach chhan 👌👌👌👌👌
@ranjandev2579
@ranjandev2579 3 жыл бұрын
खूप छान लेखन, गायन,संगीत आणि मानवतेची फ़िक्र असलेलं गाणं .ताई खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
@subodhwavhal1949
@subodhwavhal1949 3 жыл бұрын
खुप छान ❤️❤️ हे गान लिखीत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात यावे.
@kirankumarmanure3071
@kirankumarmanure3071 2 жыл бұрын
atishay Sundar tai
@bhagwanwaghmare2685
@bhagwanwaghmare2685 2 жыл бұрын
खुप छान
@nams_8524
@nams_8524 3 жыл бұрын
वास्तव !! हे dislike करणारे tv वरच्या कीर्तनातला तुकाराम ऐकतात वाटतं .
@ashokgaikwad161
@ashokgaikwad161 3 жыл бұрын
तुम्हा सार्या team च खूप खूप अभिनंदन .. विशेषतः सचिन भाऊ व शितल ताईच
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 3 жыл бұрын
संत तुकारामाला ठार मारणारा मंबाजी भट्ट अन् इकडे आवई उठवली तुकाराम वैकुंठवाशी गेले..किती हे बनवाबनवी...बहुजनानों आतातरी जागे व्हा ...कुठवर भोळेभाबडे वागणार ?
@balasahebkadam5952
@balasahebkadam5952 3 жыл бұрын
खुप छान...! अप्रतिम...!! 👍👌💐❤️
@Revolutionaryshahirijalsa6867
@Revolutionaryshahirijalsa6867 3 жыл бұрын
मस्त झालंय गाणं 👌 सगळ्या फ्रेम भारी आल्यात.👍 गाण्याचं टायटल जसं होतं तसंच गाणं अप्रतीम झालं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा ❤️
@utkarshpadghan3290
@utkarshpadghan3290 3 жыл бұрын
छान
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 3 жыл бұрын
अप्रतिम ,🌱🌹 खूप छान
@prashantkhandekar7384
@prashantkhandekar7384 3 жыл бұрын
खुप छान अप्रतिम 👌👌👌
@vikrantgaikwad3897
@vikrantgaikwad3897 3 жыл бұрын
अप्रतिम गीत सचिन दादा शितलताई आणि अनिकेत खुप खुप शुभेच्छा.
@vijaymortate9899
@vijaymortate9899 3 жыл бұрын
Ya varshi aanna bhau sathe song aala nahi sachin dada
@prathameshkasabe6438
@prathameshkasabe6438 3 жыл бұрын
रचनेला सलाम.खुप छान गीत.
@nareshsarkate773
@nareshsarkate773 3 жыл бұрын
शीतलताई शब्द अपुरे आहे तुमच्या साठी
@Swapnesh_Mali
@Swapnesh_Mali 3 жыл бұрын
जबरदस्त एकदम छान शीतल ताई 👌
@gopalgarad6197
@gopalgarad6197 3 жыл бұрын
अप्रतिम...👌🏻🙏🏻❤️
@shitalgaikwad124
@shitalgaikwad124 3 жыл бұрын
खुपछाण गित सादर केले ऐकताना अंगावर काटा आला.
@sameer_sulochana
@sameer_sulochana 3 жыл бұрын
वेदांना सवाल करतो, तुका आकाशा एवढा, हादरली ती धर्मसत्ता, भूकंप झाला केवढा, मिटवा म्हणतो जन्मोजन्मीचा, जुना भेदभाव ग, धुळवडीत दंग होते.... सारे देहू गाव ग, इंद्रायणी तुलाच ठावं, मंबाजीचं नाव ग,
@sameer_sulochana
@sameer_sulochana 3 жыл бұрын
@Siddharth singh shakya प्रिय मित्रा, वर्णव्यवस्था काय आहे ह्यावर बराच अभ्यास केला आहे आणि करतो आहे , खरंतर तुकोबाराया काय होते आणि त्याचं बहुजनांच्या आयुष्यातील स्थान काय आहे आणि काय असायला हव ह्याच्यावर तुम्ही अभ्यास करावा म्हणजे झालं, आणखी महत्वाचे म्हणजे नवयान महाजलसा आणि त्यांच्या कार्याचा थोडा अभ्यास करा तुम्ही सुद्धा ,
@eeshaarush811
@eeshaarush811 3 жыл бұрын
अप्रतिम !
@pravinpanpatil7017
@pravinpanpatil7017 3 жыл бұрын
वाह अप्रतिम शाहीर...💐💐✊✊
@ravikamble8464
@ravikamble8464 3 жыл бұрын
अप्रतिम गीत.......
@anilkhiradkarofficial3294
@anilkhiradkarofficial3294 3 жыл бұрын
nice
@shravan0008
@shravan0008 3 жыл бұрын
आयुष्यमती माननीय शितलताई साठे. गायनाची कला आली जमली म्हणून प्रसिद्धी, पैसा, आणि चंगळवादी संस्कृती च्या नादी लागून भोंगळे पणा ची गाणी म्हणणारी आधुनिक परंपरा बाजूला सारून प्रवाहाच्या विरुद्ध जात आपण आपल्या कलेला जन हित आणि प्रबोधना साठी समर्पित करत असताना पाहून खूप-खूप अभिमान वाटतो, आपल्या कलेस अशीच तीक्ष्ण धार लाभो हीच सदिच्छा...
@ajaybhosale358
@ajaybhosale358 3 жыл бұрын
सचिन दादा , शितलताई व संपूर्ण नवयान महाजलसा टिम च कौतुक करावे तितके कमी आहे...आपण खुपचं छान प्रबोधन करत आहात..आजच्या अभंगातून तर तुकोबा आज डोळ्यासमोरच आणलात. वैऱ्याच ही ह्रदय पिघळाव अश्या पद्धतीने प्रेमाने मांडणी केलात..तुमच्या कार्यास एका खाकीतील मानसाकडून सलाम..🙏🏼पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐💐💐
@sameermatale1818
@sameermatale1818 3 жыл бұрын
सवाल करिता कर्मठ होतो, या वाक्याच्या पुढचं वाक्य काय आहे? मला नीट ऐकु येत नाही आहे
@subhashsalvi9111
@subhashsalvi9111 3 жыл бұрын
कौतुक करावे तेवढे कमी आहे. गीत रचना,गायन आणि संगीत तोडच नाही. ज्याप्रमाणे तुकोबांच्या अभंगात विद्रोहाचं प्रतिबिंब दिसतात तसेच खडे बोल या रचनेत दिसतात.आपल्या प्रगल्भ प्रतिभेला शत:शत:प्रणाम. आम्हाला माहिती आहे एवढी उंची गाठायला तुम्ही उभायतांनी फार मोठे आयुष्य मोजले आहे. जयभीम नमोबुद्धाय.
@rahulkamble2568
@rahulkamble2568 3 жыл бұрын
अप्रतिम शब्द रचना
@sahilmane2649
@sahilmane2649 3 жыл бұрын
बुद्ध विटेवरी. 🙏🙏
@rajwaghmare463
@rajwaghmare463 3 жыл бұрын
शितल ताई आणि सचिन भाऊ खूप छान 👌👌👌
@sureshvarma8700
@sureshvarma8700 3 жыл бұрын
शीतलताई अभिनय पण एकदम छान करताय खुप छान गीत लेखन आणी पाश्र्वगायन
@ramudanshive2267
@ramudanshive2267 3 жыл бұрын
अप्रतिम रचना🙏🙏👌👌
@thegappatappa
@thegappatappa Жыл бұрын
0
@saimungal9770
@saimungal9770 3 жыл бұрын
Great👍👍👍👍
@rekhagaikwad9277
@rekhagaikwad9277 3 жыл бұрын
सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@pandurangpatil9667
@pandurangpatil9667 3 жыл бұрын
अप्रतिम... 🙏🏻🌹❣️
@tusharsutar7575
@tusharsutar7575 3 жыл бұрын
ताई अप्रतिम संगीत आणि शब्द सुद्धा👌👌👌
@sangharsh-a-jindagi4225
@sangharsh-a-jindagi4225 3 жыл бұрын
अप्रतिम... भाई अनिकेत.. आणि शितल ताई...
@tanajilokhande8257
@tanajilokhande8257 3 жыл бұрын
महाराष्ट्रामध्ये ब्राम्हणांच्या मध्ये पांडुरंग कुणाचे नाव आहे का ?पांडुरंग जोशी, कुलकर्णी, देशपांडे बहुजन समाज्यातील सर्व जाती मध्ये पांडुरंग हे नाव सापडेल ! कारण तो आमचा आहे
@varadgondhalekar5626
@varadgondhalekar5626 3 жыл бұрын
Dada pandurang nahi mahit pan vitthal ahe Mazya kakache ahe vitthal gondhalekar
@ygmusic1238
@ygmusic1238 3 жыл бұрын
Bhau khup channa video ahe composition pan khup channa ahe ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaykadam6442
@vijaykadam6442 3 жыл бұрын
छान शितल ताई...
@mohanvidyaraju.2433
@mohanvidyaraju.2433 3 жыл бұрын
व्वाह...खूपच सुंदर.❤️💙
@ravindramate9563
@ravindramate9563 3 жыл бұрын
Jay Bhim
@shankarkhare4608
@shankarkhare4608 3 жыл бұрын
खुप छान, 👌👌👌
@engr.siddharth9860
@engr.siddharth9860 3 жыл бұрын
Superb 🥁
@amolchandanshive18
@amolchandanshive18 3 жыл бұрын
अप्रतिम.. 💙💪
@shivajikalawade5733
@shivajikalawade5733 3 жыл бұрын
छान अप्रतिम 🙏
@ketankamble13
@ketankamble13 3 жыл бұрын
खूप छान 🙏🏻🙏🏻💙💙
@amitkamble8152
@amitkamble8152 3 жыл бұрын
खूपच सुंदर👌👍
@rahulthitte2483
@rahulthitte2483 3 жыл бұрын
क्या बात है😍😍😎
@deepak5232
@deepak5232 3 жыл бұрын
“ लोक देखोनि उन्मत दारांनी आसक्त। न बोले बौद्ध रुप ठेवीले जघनी हात। नववा वेसे स्थिर रुप तथा नाम बौद्धरुप।“
@rohitgamare1992
@rohitgamare1992 3 жыл бұрын
शीतल ताई खूप छान
@abhijeet60
@abhijeet60 3 жыл бұрын
Sant parmpara la mul swarupat anye ch kam jye chalu kele ahe tye khup sundhar ahe ... Prakash Ambedkar ni Pandharpur ch kelel andolan ani aata hye ganna .... ❤️
@nilkanthgaikwad4101
@nilkanthgaikwad4101 3 жыл бұрын
Milind bhau kdk 💯👌🏻
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 47 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 79 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 23 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН