ह्या सड्या वर आम्ही खूप वेळा गेलो आहॆ, माझं गावं जिंती, वर्षातून एकदा तरी आम्ही जायचो सड्या वर 😊 झोळंबी गाव आमच्या ओळखीचे, आता दुसरी कडे उठून गेले असले तरी अधून मधून देवासाठी येत असतात 😊
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
खूप छान मॅडम, खूप सुंदर ठिकाण आहे 😊😊
@aappajipawar79232 жыл бұрын
खूप छान दादा मी फक्त चांदोली धरण बघितले पण जे तुम्ही ते गाव दाखवले ते आमचे मुळ गाव आहे झोळंबी___ आभारी आहे दादा 🙏🏻 कारण आम्हाला आमचे गाव दाखवले
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप छान वाटले, तुम्हा सर्वांना तुमचे जुने गाव दाखऊन आणि तुम्हाला आनंद दिल्याबद्दल 😊😊
@learnaboutmore9573 Жыл бұрын
गांव सोडतांना शेवटच्या क्षणी गांवकर्यानी मनावर किती मोठा दगड ठेवला असेल डोळे पाणावलेल्या अवस्तेत रडत रडत गांव सोडल असेल गांव सोडतांनाच्या क्षनाचा साधा विचार जरी केला तरी तरी आपन अंतकरनातुन रडतो त्या घडलेल्या क्षणाची कल्पनाच नाही केलेलच बर......😭😭 सलाम त्या गावकऱ्यांना🙏
@deepalidubal8032 Жыл бұрын
झोळंबी चे लोक चिकुरड्याला राहतात ना आता 🤔🤔
@Umeshkalokhe-j3o5 ай бұрын
खूप छान माऊली 🙏🙏
@GirishPatankarVlogs5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊
@sarjeraomali59852 жыл бұрын
आजपर्यंत फक्त चांदोली धरण माहिती होतं परंतू तुम्ही चांदोलीचे जंगल खूप छान पद्धतीने सांगितलं अगदी खूप छान, खूप धन्यवाद दादा 🙏 आमचं आजोळ काळुंद्रे पण एवढी माहिती कधीच ऐकली पण न्हवतं आणि बघितली पण न्हवतं 👍👌👍✌️पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, खूप छान वाटले हे ऐकून की तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती फार आवडली 😊😊🤘🤘
@GaneshPatil-gn3uf2 жыл бұрын
धन्यवाद
@ranjeetpatil73645 ай бұрын
खुप छान अशी माहिती दिली आहे या व्हिडीओ च्या माध्यमातून आणि खूप छान असा हा चांदोली धरणाचा आणि जंगलाचा परीसर आहे ..👌
@GirishPatankarVlogs5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤘🤘😊😊
@sforbhosale7 ай бұрын
महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा एवढं सुंदर जंगल आहे चांदोली अभयारण्य आहे खूप खूप सुंदर माहिती दिली
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
@prakash-Anuse2 жыл бұрын
आम्ही पण इथेच राहायला होतो 1997 स*** आमचं पुनर्वसन झालं माझा मोठा भाऊ वडील आजोबा बरेच वर्ष या ठिकाणी राहिले होते सर्व फॅमिली
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप छान, खूप जुन्या आठवणी असतील या गावाच्या...😊😊
@prakash-Anuse2 жыл бұрын
Ho , माझ्या आजोबाचा जन्म 1933 साली चांदोली मध्ये झाला होता त्याच्या आधी पंजोबा पण तिथेच राहिले होते 🤗
@pratikshinde1664 Жыл бұрын
Amazing work by the vlogger. We Indians need to safeguard our National Tiger Reserves which have been saved so far thanks to the efforts of Smt Indira Gandhi's historical Tiger Project of 1972. We should also maintain the natural corridors between different national parks. We don't need many highways and railroads that fragment our forests. Let's not allow our governments to exploit our forests in the name of development 🙏
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
Thank you so much 😊
@RavirajMore-j4z7 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आमच्या पुरवज्यांच संपूर्ण आयुष्य गेल या भागात खूप नशिबवान
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🤘
@bhagyashrimane6585 Жыл бұрын
Sir khup must tumhi chandoli safarichi mahiti dili.. 🙏🙏
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 😊😊
@gangadharpatankar18552 жыл бұрын
गिरीश चांदोली जंगलाची खूप छान माहिती दिली धन्यवाद
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद काका 😊😊🤘🤘
@NikhilPophaleVlogs2 жыл бұрын
खूपच छान आणि माहितीपूर्ण विडिओ 👌
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘
@VINAYAKGAVALI-tv3rj8 ай бұрын
खूपच छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या आम्ही सर्व मित्र विठ्ठल मंदिर मध्ये एक रात्र काढली होतीआणि त्यावेळी आम्ही 25 ते 30 गवा रेडे एकत्र पाहिले होते
@GirishPatankarVlogs8 ай бұрын
Mast experience 👍😊
@amollokhande7100 Жыл бұрын
खूप छान असा व्हिडिओ दादा, झोळंबी हे माझे गाव आहे. हे गाव पाहण्याचा योग तुमच्या माध्यमातून जुळून आला,मला कधी जमलंच नाही की मी साक्षात जाऊन माझे गाव पाहावं, तिकडचा निसर्ग पाहून अगदी डोळ्यामध्ये पाणी आलं.खूप खूप आभार
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊🤘 खूप छान वाटले ऐकून की मला तुमचे गाव पुन्हा दाखवता आले 😊🤘
@akshaykumbhar3632 Жыл бұрын
Jabardast aanubhav❤❤❤
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘
@ZHOLAMBIKARPRADIP2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद माझं गाव झोळंबी दाखवल्या बद्दल माझा जन्म झोळबीचा खुप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे दाखवले आहे 🙏💯
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छान वाटले आपणास आनंद दिल्याबद्दल😊😊
@ZHOLAMBIKARPRADIP2 жыл бұрын
@@GirishPatankarVlogs egda nakki bhetuya dada apan gav konte tumche
@ZHOLAMBIKARPRADIP2 жыл бұрын
@@GirishPatankarVlogs me Mumbai la asto job nimita tumi gavi asta ki ?
@shivajichaugule32968 ай бұрын
माझं गाव मनदुर आपण चांगली माहिती सांगितली आहे चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनविला आहे. धन्यवाद
@GirishPatankarVlogs8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर 😊😊
@atishdawande1212 жыл бұрын
खूप छान मस्त 👍
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😊🤘🤘
@alammulla Жыл бұрын
खूप छान सर मी सुद्धा हे पहाने साठी उसूक आहे
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
नक्की पहा खूप छान ठिकाण आहे..😊😊
@Manish-nv8ww2 жыл бұрын
👍...... छान च...👌
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊
@poojagore19322 жыл бұрын
खूप भयंकर ,सुंदर आणि खतरनाक......जय महाराष्ट्र 🚩
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘 जय महाराष्ट्र
@shubhamamte80702 жыл бұрын
lapangrah concept 👌👌👌
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
हो खूप छान आहे संकल्पना, प्राणी पाहण्यासाठी आणि, गणनेसाठी उपयोग होतो 😊😊
@kirankamble75672 жыл бұрын
Khup chan
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop..Sundar....
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😊🤘
@nitinpatil52902 жыл бұрын
Mast video... 👍 Mi panumbre warun... Tal. 32 shirala.
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप छान, आणि खूप खूप धन्यवाद 😊😊
@laxmimodak47672 жыл бұрын
Thanks .he maj gav ahe je me ajun navat bagitl pn tumchyamule te aaj baghyala bhetla thanks 🙏🙏👍
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला हा अनुभव मिळाला हे ऐकून खूप छान वाटले 😊😊
@shubhambhusari9720 Жыл бұрын
Hye
@vaibhavpatil81942 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ बनवला आहे.माझ गाव मणदुर ,मी तुमचे व्हिडीओ नेहमी पहातो....
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही नेहमी व्हिडिओ पाहता आणि तुम्हाला आवडतात हे ऐकून खूप छान वाटले😊😊
@sandipjadhav799423 күн бұрын
खुंदलापूर हे माझ्या पणजीचे गाव. तेथील आमचे पाहुणे चिखली येल्लूर भागात आहे. खुंदलापूर आणी चिखली दोन्ही ठिकाणी मी गेलो आहे.झोळंबीची माझी चुलत चुलती होती. ते पाहुणे माहित नाही
@GirishPatankarVlogs23 күн бұрын
@@sandipjadhav7994 जुने ते सोने 😊
@maheshgomate1022 жыл бұрын
Chan mahiti 🔥🔥
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
@satishmane35797 ай бұрын
Chandoli he karad madhe yete chan dam ahe amchya gawa pasun 20 k.m😊😊😊😊😊
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
एकदम छान 😊😊🤘🤘
@vaibhavpatale467 ай бұрын
हे माझे आजोळ आहे. लहान असताना सुट्टीला गेलो होतो त्या वेळी या बावी मध्ये पडलो होतो त्या वेळी या मध्ये साप होते आणि देवळात देव पण होते आणि त्याच वेळी त्या गावचे पुनर्वसन झाले खूप आठवणी आहेत. झोलंबी मध्ये
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
He ठिकाण खूप खूप छान आहे 😊😊
@आपला_मराठी_माणुस_official2 жыл бұрын
आजपर्यंत चांदोली धरण हे नाव ऐकलं होतं पण तुम्ही हे खूप छान पद्धतीने सांगितलं माझ आजोळ आहे हे पण आता तिथे ते गाव नाही आहे झोळबी वसाहत ते सांगली जिल्ह्यात आष्टा येथे आहे
@prafullmore53182 жыл бұрын
मी आष्ट्यचा आहे भावा....
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप छान, आणि धन्यवाद 😊😊🤘🤘
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप छान 😊😊
@deepakkamble26432 жыл бұрын
Chan ahi
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
@pratapkumbhar59968 ай бұрын
Ok 👌👍👌👌👌👌👌👌
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
Thank you 😊
@sureshsawant21542 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ ड्रोन शॉट द्या
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर, कोणत्याची सह्याद्री व्याघ्र प्रकल्प मध्ये ड्रोन ला permission नाही, त्यामुळे देता नाही आले 😊😊 आणि आपल्याकडे आत्ता ड्रोन नसल्यामुळे सध्यातरी ते शॉट्स पाहता नाही येणार...पण लवकरच भविष्यात पाहता येतील😊😊
@santoshvamanchougule15206 ай бұрын
video quality vr thod kam kara sir.
@GirishPatankarVlogs5 ай бұрын
हो नक्कीच, पण व्हिडिओ visual क्वालिटी की व्हिडिओ बनवायची क्वालिटी वर काम करायची गरज आहे? मला कळले तर नक्कीच काम करता येईल 😊
@manmathmanganale1352 жыл бұрын
🙏🙏👍👍👌👌👏👏
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊
@vijaygothanekar25752 жыл бұрын
गिरीष जुन्या आठवणीत घेऊन गेल्या बद्दल धन्यवाद ..मी ही याच प्रकल्पाचा प्रकल्प बाधित.त्या प्रकल्पात गोठणे हे एकमेव गाव रत्नागिरी जिल्ह्यातील पुनर्वसित झालं त्या गावचा मी. माझ ही बालपण त्या भागात गेलं आहे गोठणे गावाकड जंगल सफर करता येते का हे कसं समजेल ..
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप छान वाटले ऐकून की आपल्या व्हिडिओ मुले तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला...त्या गावात जाता येते की नाही हे, व्हिडिओ मध्ये असलेले गाईड सांगू शकतात...त्यांचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे...😊😊
@yogeshwaghe20042 жыл бұрын
💥💫⭐✌️
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊
@prasadmergal4743 Жыл бұрын
ओके भिमा
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
😊😊
@TejasBhaleraoVlogs7 ай бұрын
Tiger nahi ahet sahyadri madhye.
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
दर्शन होते कधी कधी, महाबळेश्वर ते चांदोली असे फिरत राहतात 😊
@akshaykadamvlogs2 жыл бұрын
🔥🔥
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊
@pradeepkaudare94507 ай бұрын
वाघ आहेत का या जंगलात
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
वाघ जास्त नाही आहे, कधी कधी दिसतो, बिबट्या आहेत बरेच 😊😊
@prasaddeshpande7110 Жыл бұрын
Mi dam purviche chandoli,petlond anek wadi,padi pahili pahiliy
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
खुप छान 😊🤘
@prasaddeshpande7110 Жыл бұрын
My birth date 1969 1st to 10 st. GSVArale studied All years befor construction chandoli dan. Now I am in wangi tal kadegao Sangli disat
@poojabhat75128 ай бұрын
बोडक.. जंगल मॉडर्न शिक्षण मुळे 😢
@Amit-ov4ki2 жыл бұрын
Best time to visit....?
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
You can Visit In November and December, so you can able to see all locations and Safari in one visit😊😊 If you like the video, do share and like
@sampatpawar8814 Жыл бұрын
Vrey👍
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
Thank you so much sir 😊
@atuljadhav2746 Жыл бұрын
Bibtya and tiger ahet ka ya jungle madhe😊
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
बिबट्या आहेत, टायगर कधी कधी दिसून येतो...चांदोली आणि कोयना जंगल आजूबाजूला असल्यामुळे वाघ दोन्हींमध्ये फिरतात 😊
@yashdesai6178 Жыл бұрын
1 person ka kitna ticket hai safari ka
@bhagyashrimane6585 Жыл бұрын
👌👌
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
एका साठी ३० रुपये प्रवेश शुल्क आहे, आणि गाडीसाठी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतील, आम्ही १०० दिले होते आता चे माहीत नाही, आणि गाईड फी २०० रुपये 😊
@yashdesai6178 Жыл бұрын
Pura ghumne kitna samay lagega
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
Pura ghumane ke liye 3 se 4 ghante jate hai
@abhishekmohite97192 жыл бұрын
Dusarya thikanancha video kadhi yenar ahe sir
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता येणार आहे व्हिडिओ, चांदोली मधील दुसऱ्या ठिकाणचा😊😊
@amitgaikwad5487 Жыл бұрын
Tiger ahet ka?
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
Tiger असे सहज दिसत नाहीत...नशीब असेल तर नक्की दिसेल पण रात्री पणावठ्या जवळ प्राणी येतात 😊
@AnisKhan-vk5ow Жыл бұрын
जंगल सफारी में जानवर तो नज़र नहीं ना ही शेर हिरण नीलगाय सांभर कुछ नज़र नहीं आया
@sheetalpawar32642 жыл бұрын
Jangal safari kartana bhiti vatat nahi ka?
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
नाही, जंगल सफारी करताना अपलल्याबरोबर प्रशिक्षित मार्गदर्शक असतात, त्यामुळे भीती नाही वाटत😊😊
@सुरेखासाळुंखे-व2ख Жыл бұрын
सडा हा सातारा जिल्ह्यात सातर गावाचा एक भाग आहे सांगली चा सडा बोलू नका
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
तुमचे बरोबर आहे, हा सडा काही सातारा आणि काही सांगली जील्यात आहे, साड्याचा मधोमध एक सीमारेषा आहे व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे...😊😊
@sarjeraojadhav2720 Жыл бұрын
आपणच बोलत होते तेच ज्यास्ती ऐकून येत होते परंतु गाइड कडून आवश्यक तेवढे ऐकून येत नाही
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
त्यांचा आवाज थोडा लहानच असल्यामुळे, तुम्ही व्हिडिओ च आवाज पूर्ण वाढविल्यावर नक्की व्यवस्थीत ऐकू येईल 😊
@sharadsanap87082 жыл бұрын
टू ट्रुक टू ट्रक..कोण पक्षी🙏
@ShilpaAnde-x1y Жыл бұрын
माझा जन्मच वारणावतीचा आहे माझ्या बालपणीच्या आठवणी उजळल्या व्हिडिओ खूप मस्त आहे.माझे बाबाच वालेचा कंपनी मध्ये होते त्याच कंपनीने धरणाचे बांधकाम केले.मी शिल्पा शहाणे माझ्या काही मैत्रिणी असतील तर त्यांनी रिप्लाय द्यावा
@GirishPatankarVlogs5 ай бұрын
खुप खुप छान mam 😊😊
@chandrakantsasane8834 Жыл бұрын
अरे भाई वाघ बघायचे तर आमच्या विदर्भात या 😂😂
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
नक्किच..मला विदर्भ दौरा करायचा आहे..नक्की प्लॅन करू 😊😊🤘🤘👍👍
@mangeshkarande2495 Жыл бұрын
माझं गाव
@GirishPatankarVlogs Жыл бұрын
मस्त सुंदर असे ठिकाण 😊😊🤘🤘
@vishvajeetlatkar74808 ай бұрын
दगडस् 😂😂😂
@GirishPatankarVlogs8 ай бұрын
😀😀
@vishvajeetlatkar74808 ай бұрын
19:58😊
@mahidesai93062 жыл бұрын
Dada tumacha contacted number dya plz
@GirishPatankarVlogs2 жыл бұрын
मित्रा मला इंस्टाग्राम वर मेसेज कर, Girish Patankar Vlogs या वर तिथे मी देऊ शकतो 😊😊
@sanjaykadam19707 ай бұрын
नमस्कार सर, मी पोलीस अंमलदार संजय कदम महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे.तुमच्या कार्यामध्ये सहभागी होता येईल का?? तुमचा Email id किंवा नंबर मिळू शकतो का??
@GirishPatankarVlogs7 ай бұрын
हो नक्की, मला तुम्ही insta ला message कराल का तिथे मी डायरेक्ट बोलू शकतो 😊 insta I'd - Girish Patankar Vlogs