गाव - वेळे मागणी. तालुका - जावली जिल्हा - सातारा या दुर्गम गावातील लोकांच्या जीवनातील संघर्ष तुम्हाला हैराण करून सोडेल... #villagelifestyle #documentary #jungle
Пікірлер: 103
@सत्यमेवजयते-ल2प2 ай бұрын
रोड नाही कसल्या सुविधा नाही अनंत अडचणींवर मात करणारी व समाधानाने जगणारी ही माणसे खरोखर महान आहेत
@RushikeshPingale24352 ай бұрын
कोणत्याच सोयीसुविधा नसूनही किती गोड आणि प्रेमाने ही माणसे बोलतात 😊 खरचं खूपच भयानक परिस्थिती आहे या गावातल्या लोकांची
@princearyan803 ай бұрын
🙏 सलाम या लोकांना.. असंख्य अडचणींवर मात करून इथ राहत असतील ही लोक.....
@shashikantsawant91683 ай бұрын
किती सरळ साधी आणि कष्टाळू लोक..आणि कित्येक आड आ डडच्णीना तोंड देवून पुन्हा नव्याने सकाळ उटून जगत असतात... सर्व वेलपेक्ष्या त्यांना आजारपणात खूप त्रास जाणवत असणार..आपण फक्त व्हिडिओ बगून एवढे अस्वस्थ होतो तर ते रोज कसे जगत असतील..सलाम त्यांना आणि तुम्ही व्हिडिओ बनवणाऱ्याना ❤सुध्दा
@nayan_nv2 ай бұрын
आत्ताच्या माणसांना 5 min network, internet , light ,mobile नसुन चालत नाही….. पण हे सगळं नसतानाही आयुष्य खुप चांगल्या प्रकारे जगता येत ह्याचं उत्तम उदाहरण आहे 👌🏻 थोडी वाहतुकीसाठी सोय आसती तर बर झालं आसतं ह्यांना .
@sureshshelke30743 ай бұрын
खुप छान माहिती दिली.खरंच हि आपली माणसं आजही हालअपेष्टात जिण जगताहेत व्हिडिओ उत्तम दाखवला आहे.आपले आभार.
@rameshshinde10152 ай бұрын
मुख्यमंत्र्यांचे गावांपर्यंत चांगला रस्ता आहे. त्यापुढे नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वीज देणारे धरण कोयने वर आहे पण कोयनेच्या उगम स्थानी गावामध्ये वीज, रस्ते आहेत का?
@SHAMRAO4082 ай бұрын
अशी माणसं भेटली तर माहिती घेतल्यानंतर जमलं तर यांना आर्थिक मदत नक्की करा. यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नाही
@shekharshinde73093 ай бұрын
क्रिकेटपटूना 11कोटी देणारे सुद्धा याच भागातील आहेत पण इकडे ते दुर्लक्ष का करतात,
@nilesh49732 ай бұрын
Choranche rajya aahe raje...chendu fall valya na karod bhetatat, jagachya poshindyache pote khaptat
@tejasnichit95802 ай бұрын
क्रिकेटपटूंना नाही परप्रांतीय लोकांना
@AkshayTodankar2 ай бұрын
क्रिकेटर लोकांना दिला कि सगळ्यांना समजते मोठा गाजा वाजा होतो , सामान्य लोकांना दिला कि काही कोणाला समजत नाय.....
@anandtodkar7528Ай бұрын
😂😂😂
@adityaanantkuvalekar6834Ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे दादा . एक दुर्गम भागातील गाव दाखवलास. काही दिवसांनी आपल्या गावांची पण हीच अवस्था होऊ शकते, जर का आपन आपली गाव राखली नाय तर. तरी हे गाव बगून एक मनाला शांत करणारा आनुभव भेटला....
@subhashthorat19792 ай бұрын
हे माणसे खरोखर देव अवतारी आहे, यांच्या चेहेऱ्यावर आनंद आणि समाधान आहे एव्हढ्या कठीण परिस्थितीत राहतात तरी सुध्दा
Chan kelay video. ❤ Me barychda pre wedding shoot la jato tikde he lok khup lambun dudh gheun yetat ek tempo sakali 6la alela asto. Pan hi lok yetat kuthun n jatat kuth kahi kalat nahi
@vinayakjadhav61513 ай бұрын
हे चाळकेवाडि च्या सडापठार च्या पलीकडचे गाव आहे (वेळे मायणी)
@gangadharchavan498623 күн бұрын
Thanks मी जाऊन येनार mh 11
@BaluKokare-y9d3 ай бұрын
धनगर या सह्याद्री चे कडे कपरी राहतात गाई म्हशी पालन करतात
@santoshjadhav-rw5zo2 ай бұрын
छान शारीरिक कष्ट जरुर आहे पण मानसिक ताण नाही हाव नाही नीवांत झोप
@vishvasingvale1661Ай бұрын
Dhan nirankar ji. .🎉❤
@tejasnichit95802 ай бұрын
क्रिकेटपटूंना नाही परप्रांतीय लोकांना 11 कोटी याच राजकारण्यांनी दिले होते.
@मस्तीचीपाठशाळा3 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ.....
@मस्तीचीपाठशाळा3 ай бұрын
मकरंद गड ...पण जा...महाबळेश्वर मद्ये....तोही छान व्हिडिओ होईल....तापोळा भाग कोयना सोळसी कांदाटी भागात अशी खूप गावे आहेत
@pandharinathmore13662 ай бұрын
कुठचे गावं तालुका जिल्हा कुठचे आहे हे समजले नाही
@bhaveshpawar73143 ай бұрын
Khup chhan video ❤
@sanjaygoriwali54862 ай бұрын
Nushte video dakhu nhka asha shashna kadun kaytari madht milun Daya kaytari nay milala payze thanks
@SomnathSawant-e5m3 ай бұрын
Khupach bhari ❤
@madhavmunde94393 ай бұрын
एकदम मस्त, भारी डॉक्युमेंट्री
@DocumentaryMan113 ай бұрын
धन्यवाद
@abhaykhare59302 ай бұрын
कोकण सुंदर आहेय.
@akshaybhosale9722 ай бұрын
धन निरंकार माऊली
@vijaykhavale62723 ай бұрын
खुप छान जंगल सवारी असेच आनेक व्हिडिओ काढत जा
@DocumentaryMan113 ай бұрын
Thank you
@dattatraygorule89073 ай бұрын
निर्सगरम्य आहे फार मेहन केली .🎉🎉
@VishwasGhule-p2w3 ай бұрын
Great. God bless them.
@raghunathmonde31892 ай бұрын
कुठले गाव व तालुका कोणता व जिल्हा कोणता
@krishnachavhan321Ай бұрын
Location sangu shknar ka koni ?
@shashikantpujari53232 ай бұрын
Tosey ghar Chal Key wade marge y Patan la Jayla Road ahay ka Dada?
@KundanMohan-h5b2 ай бұрын
Ha video Sarkar paryent gela pahije..ani andolan.kele pahije... social media.jamana ahe.khup shear kara..
@maheshbhunesar87043 ай бұрын
भावा ईनमिन हा शब्द आम्ही कोकणात आवर्जून वापरतो😅😅😅
@DocumentaryMan113 ай бұрын
😄
@akashmadale02072 ай бұрын
गावाला मदत केली पाहीजे सरकारणी
@SaasBahuFoodVlogs2 ай бұрын
Kithi Sundar aahe❤
@Daniyal_07Shortlife2 ай бұрын
व्वा गाव खूप सुंदर आहे
@LaxmanG-h1p2 ай бұрын
कोणता जिल्हा आहे हा आणि गाव कोणतं
@dattatraygorule89073 ай бұрын
आजी व आजोबा नमस्कार❤
@King007-g5i2 ай бұрын
सातारा जिल्हा ठोसेघर च्या वरती (वेळे मायणी गाव )
@ganeshpawar14242 ай бұрын
जय महाराष्ट्र🚩
@nisargaramyakokan57613 ай бұрын
Keep it up bhava mast video kartos
@DocumentaryMan113 ай бұрын
Thank you so much 😀
@rajuratate61962 ай бұрын
👍👍
@manasikadam85982 ай бұрын
Hie dada please please ithe kas jayacha yachi information detos kaa please? Kiva konala mahiti asel tr please information dyaa? Actually mazh gav ahe he pan ithe dharan honar hota mnun tyat gela hota amcha gaav asa mi lokan kadhun aikala ahe Pan amhala proper amchyaa gavachi information nahi ahe because ajobani kahi nit sangitala nawate and te ata ya jagat nahi Actually maz surname kadam ahe aikun mahiti ahe ki amcha gav velhe hotaa amcha gram devat kedar ani kuldevat bhairi bhavani mahakali ahe mala mazhya mul gavi devach darshan ghaychay khup iccha ahe apn smajat nahi ahe velhe laa kas pochu ani kedar dev he panya khali gelet tite pan tite boti ne jaun apan tya panyat darshan gheu shkato asa mala aikun mahiti please help kara ki kedar devach mandir tite kute ahe kas jata yeil punaa amcha rao gharan vagre hote maz mul surname kadam ahe pan ata
पूर्ण video बघत होतो पण 16:57 ला हसताय ते पाहून असं वाटलं की तुम्ही त्या बिचार्या गरीब माणसांची मस्करी करत आहात व्हीडिओ बनवून त्यानंतर तिथेच बंध केला बघणं..