आई सारखे दैवत नाही जिद्द व एकीचे बळ, कष्ट कधीही वाया जात नाही सलाम आहे आई व चारही मुलींना 👏🏻
@neetapise335529 күн бұрын
एकदा छान आहे आयुष्यात अशी गोष्ट घडते वाचून खूप वाईट वाटलं 🙏🏼🙏🏼
@avanikavlekar4138Ай бұрын
Khup chhan Ani shiknyasarkhi ghosht ahe
@seemajagdhane-mq8ur2 ай бұрын
Beautiful story 👌
@RekhaMane-e5j2 ай бұрын
खूप छान आणि मनाला स्पर्श करणारी कहाणी आहे धन्यवाद दादा
@ravigavit75743 ай бұрын
खूप छान कथा आहे अशा मुलाला आणि सुनेला धडा शिकविलाच पाहिजे धन्यवाद 🙏🙏
@suhasbhalekar55073 ай бұрын
Khupch chan
@latawadhavkar34593 ай бұрын
Yyy Kh@@suhasbhalekar5507
@sangeetadalvi52742 ай бұрын
खुप छान कथा आहे
@pratikshapatil7569Ай бұрын
अतिशय सुंदर लेख वाचून आनंद झालाय असाच धडा शिकवला पाहीजे आणि धन्य ते शेठ शेठानी 🎉
@VandanaPatil-b4n2 ай бұрын
खरच 😢 सर्व गोष्टी पैंशाने च होता असे नाही 😮 माणसाच्या अंगी हवी फ़क्त माणूसकी & त्याला जोड़ प्रमाणिक पणाची 🙏 न देव भक्ती श्रद्धाची 👍श्री स्वामी समर्थ 🌹👋
@SangitaDipke-z7h2 ай бұрын
😢खूप छान अशा लोकांना धडा शिकलाच पाहीजे
@sharmiladongre85222 ай бұрын
खुप छान आहे कथा.या कथेमुळे सर्वानी बोध घेतला पाहीजे.अशा छान कथा आम्हाला वाचायला खुप आवडतील .
@DevataDesai2 ай бұрын
Fine. Story❤❤❤❤❤
@sitaramchilwant5252 ай бұрын
खरच सदर व्हिडिओ पाहण्यासाठी विचार केला तर तो म्हणजे माँ लक्ष्मी आणि सरस्वती माता माँ गंगा मानतो.जय जय गंगे जय जय कार हो. मी पण गंगा पुत्रच आहे गंगा माईचे फार फार मी रुणी आहे आपणांस अभिनंदन करून शुभेच्छा देत आहे.❤❤
@sandhyacharbhe95822 ай бұрын
Khup chhan ,bothpriy gost aahe
@kadambarirajore19513 ай бұрын
👌👌खूप छान
@ShubhangiWarang-f4c2 ай бұрын
Khupach chyan .
@khandrekhandre96282 ай бұрын
खुप छान हृदयाला भिडणारी कथा आहे. जिद आणि मेहनत यांना सलाम.
@anjukhade50112 ай бұрын
खूप छान गोष्ट आहे दादा
@RasikaParab-qz6om3 ай бұрын
बरोबर आहे ❤ बरोबर आहे ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤😂😂😂😂❤
तुमचिकथा वाचून फारच भरे वाटले समाजमा मधे असे लोक असतात की पैशाच या जि वावर माणुस कि विसरतात
@SwarajApishte2 ай бұрын
ु❤❤❤@@shrikantgaonkar9414
@ParishaPArts2 ай бұрын
@@dattashirsagar2025 .. .
@Chaudharikaku2 ай бұрын
कथा खूप छान होती
@sangeetapatil2463Ай бұрын
Heart touching story
@suvarnasogale80503 ай бұрын
खरच खूप छान कथा आहे अशा मुलांना व. सुनाना त्याची जागा दाखवून दिली
@sushilav.vaikore47383 ай бұрын
खुपछानवाटलेअजचीमुलेअशीच आहेतखूपखूपधन्यवाद
@sushmadevang839829 күн бұрын
हॅलो नमस्कार खुप छान कथा आहे आवडली सुंदर व्हेरी नाईस 👌 नंबर वन लाज नाही मला भेटायला आली मला फार छान धडा दिला आहे असे ज्याना त्रास आहे त्यांनी अस वागावे ओके बाय I love u 💐🙏❤️❤️😊😘👌
@sitaramchilwant5252 ай бұрын
आईने जो निर्णय घेतला आहे तो म्हणजे अगदी बरोबरच आहे.आई हि. ईश्वर तुल्य आहे.मीआपणास नमन करून प्रार्थना समर्पित करीत आहे.❤❤
@jaytulapatil74163 ай бұрын
अगदी बरोबर ज्याला कर्तव्याची जाणीव नाही त्यांना धडा शिकवयला च पाहिजे धन्यवाद ❤️🙏
@krishnainamdar27242 ай бұрын
अतिशय बोधप्रद कथा.
@pradnyarane7483 ай бұрын
कथा तर खूपच छान आहे... आईला कधीच आपल्या मुलाने विसरू नये आणि मुलींना कधीच कमी लेखू नये 😊
@RasikaParab-qz6om3 ай бұрын
बरोबर आहे ❤ बरोबर आहे आई ❤ बरोबर आहे होय माऊली बरोबर आहे ❤😢😢😢😮😮😮❤
@dinkarkamble15493 ай бұрын
😅
@btsvisuals3 ай бұрын
Mulinaa aaicha aashirwad hotaa mahanun he chagle divas aale taya aailaa karch manapasun salam aahe God pariksha geto pan toch God aaple changle karto Sambajinager Vimal Jadhav
@chandrakala37303 ай бұрын
आईचा निर्णय योग्य आहे नमस्ते अशा आई ना
@SatheDhondiram3 ай бұрын
जिद्दीला सलाम आणि मुलीच्या मेहनत आणि कष्ट
@SampatKamble-cl8ic3 ай бұрын
सुनेला धडा शिकावण्यासाठी चांगला निर्णय घेतला बरोबर
@sandeepmusale50402 ай бұрын
छान आईने योग्य केले
@purushottamtambe20523 ай бұрын
अतिशय भावनिक अशी स्टोरी आहे मनाला भावली खूप सुंदर
@rehanafadnaik9513 ай бұрын
Nice👌👌👌
@TaraJawle3 ай бұрын
छान आहे कथा ती परीस्थिती आहे मुलींची आईची असे मुले नकोतकुनालाही
@bhartibafna47473 ай бұрын
Khup Chan Aahe Mulina ♥️❤
@sharadaagale3 ай бұрын
खूपच सुंदर हे अगदी बरोबर आहे शेवटी गर्वाचे घर खाली कोणिच कोणाला कमी लेखू नये कारण नशीब कोणाचे कोनालाच माहीत नाही जास्त गर्व काय कामाचा ❤❤🎉🎉
@sharadaagale3 ай бұрын
अहो दादा माझ्या सारख्या वयस्कर स्त्रीने काय उत्तर पाठवावे धन्यवाद तूम्हाला जयभीम जय संविधान जयभारत बाळा शतायू हो
खूपच छान आहे कथा म्हणून च कधी पैशांचा घमंड करू नये❤👌👌👌👍👍
@shrikrushnalasankar28403 ай бұрын
Sampurn storych yogya aahe barobar aahe
@sarojakulkarni69383 ай бұрын
आजची कथा खूप छान
@premlatalonare1893 ай бұрын
Story khup bodhprad aahe I like it
@ashokkumarmeshram38063 ай бұрын
खुपचं छान आहे कथा म्हणून पैशाचा घमेंड कोणी करु नये ❤
@kamalavasave45082 ай бұрын
Khu/chagali/vatli
@NANDAAcharekar-u8c3 ай бұрын
एकदम बरोबर
@ravindraagivale78993 ай бұрын
खुप छान सुंदर आहे
@MeghaThuse3 ай бұрын
डोळ्यात ़झणझणझणीत अंजन घालणारी कथा. फार आवंडली. सुधा गांधी.
@RasikaParab-qz6om3 ай бұрын
होय ईश्वर आहे होय माऊली ईश्वर आहे ❤ श्री स्वामी समर्थ ❤❤😂😂😂
@sourabhiparulekar51603 ай бұрын
Khupch chan katha
@anupamadeo1973 ай бұрын
खूप छान. मुलाला आणि सुनेला धडा शिकवला.
@sonalsawant72763 ай бұрын
Aai ne khup chan nirnay ghatla
@gavitrutha40473 ай бұрын
खुप छान वाटली कथा
@kavita-qb8nv3 ай бұрын
खुप छान आहे कथा कोणतेही व्यक्ती पैसे बघून घमंड करू नये पैसा आज आहे उद्या नाही म्हणून आपल्या घरातील लोकांचा आदर केल पाहिजे ❤❤❤❤❤
@pramodkshire45032 ай бұрын
प्रत्यक्षात इतका लवकर असे होणे शक्य नाही कथा म्हणून ठीक आहे
@gamersatharva3 ай бұрын
खूप. चांगली. कथा. आहे. असा स्वार्थी मुलगा कोणालाच मिळू नये जो बायकोचा हक्कावर बंगला चालवतो आई म्हणजे काय या जगात कोणालाच माहीत नाही आईची माया जगापेक्षा खूप मोठी आहे❤❤😊😊😮😮
@vasudhatagadpalle82963 ай бұрын
चारही दिवस सारखे नसतात, जगात न्याय आहे देवाकडे 👌👌
@PrakashYewale-v1j3 ай бұрын
कथा ही हृदयाला स्पर्श करणारी आहे
@SunilKudav-kz2mw3 ай бұрын
खूपच छान माझ्या डोळ्यातून पानी आले सेम माझीच गोष्टी सांगितल्या डोळे भरून आले
@chandrashekharsurve-s7y3 ай бұрын
खूप छान आहे कथा
@sonalishringarpure43583 ай бұрын
khup chan katha aahe.
@meenakshishinde15723 ай бұрын
खुप छान मस्तच
@sanjayakolkar54893 ай бұрын
Ikat number 🙏👍👍
@vinaychandranerurkar57733 ай бұрын
👌👌👍👍🌹🙏
@manasinaik42713 ай бұрын
Good story
@भारतीभावसार3 ай бұрын
यालाच म्हणतात गर्वाचे घर खाली.मुलगा सून यांना चागला धडा मिळाला.
@pushapa46722 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢😢😢😢
@NathanRaidurg3 ай бұрын
Khup chan
@seemakankonkar11123 ай бұрын
खूपच छान कथा होती
@nanadamodar79843 ай бұрын
अशा मुलाला चागंला धडा शिकवला पाहिजे
@seemabapat37673 ай бұрын
Khup chhan
@VanitaDandekar-s3h3 ай бұрын
छान आहे कथा.
@sambhajishinde53833 ай бұрын
Khupch chan ahe
@anilburnase86803 ай бұрын
Good good🙏🙏
@reginacoutinho75833 ай бұрын
Vary nice story
@KaikaiPol2 ай бұрын
ह्रदयस्पर्शी कथा मुलगा आपला नसतोच मुलीच चांगल्या. मुला पासून सावध