श्री स्वयंभू बांदकरवाडी फुगडी संघ, कणकवली हा संघ पारंपारिक फुगडीतील विविध गोष्टींना मनोरंजक आणि गंमतशीर पद्धतीने सादर करतो. चोरट्या सुनेच्या पाठीमागे झाडू घेऊन धावणारी सासू, सुनेच्या तक्रारी तिच्या आईला सांगणारी सासू असे अनेक गमतीदार प्रकार या संघाने दाखवले आहेत. या सर्व मनोरंजनाबरोबरच, त्यांनी फुगडीच्या माध्यमातून सामाजिक जागृतीही घडवण्याचा प्रयत्न केला आहे, खरंच कौतुकास्पद... या प्रकारे पारंपारिक कलांना जपत, त्यात नविनतेची भर घालून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे खरचं प्रशंसनीय....
@techsanjay1201Ай бұрын
फुगडीसारख्या कलांमधून सामाजिक संदेश देण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे.
@SwatiNalawadeАй бұрын
फुगडीसारख्या पारंपारिक खेळातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्याची कल्पना अतिशय छान आहे!
@Speechless123Ай бұрын
Loved the humor with the mother-in-law and daughter-in-law scenes. Well executed!
@SwatiNalawadeАй бұрын
Folk art from Kankavli brought to life! Excellent performance.
@techsanjay1201Ай бұрын
A beautiful attempt to revive traditional and entertaining activities!
@Speechless123Ай бұрын
सासू-सुनेच्या गंमतीजमती पाहून खूप मजा आली. अप्रतिम सादरीकरण!