कणकवलीतील पारंपारिक फुगडीचा हा पाचवा संघ... श्री स्वयंभू बांदकरवाडी फुगडी संघ कणकवली.आणि त्याचा पहिला भाग. या फुगडीची खासियत म्हणजे यातून दिलेला सामाजिक संदेश. फुगडीच्या माध्यमातून सहजगत्या झाडे लावा असा संदेश दिला जातो. त्याचबरोबर मुलगाच हवा असा हट्ट न धरता मुलगीच हवी असा सकारात्मक संदेशही या फुगडीतून दिला जातो. या फुगडीत एक विशेष कौतुकाचा भाग म्हणजे पखवाजाचा आवाज तोंडाने करणाऱ्या महिलांचे कौशल्य. या पारंपारिक कलांचे जतन करायलाच हव. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा!
@nalawadesterАй бұрын
👍👌
@nalawadesterАй бұрын
👍👌
@techsanjay1201Ай бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी फुगडी सादर केली आहे. सामाजिक संदेश फारच महत्त्वाचा आहे.
@nalawadesterАй бұрын
👍👌
@nalawadesterАй бұрын
👍👌
@Speechless123Ай бұрын
पारंपारिक कला आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम या फुगडीतून दिसतो
@nalawadesterАй бұрын
👍👌
@MadhuraPalav-d1uАй бұрын
सुंदर 👌
@SwatiNalawadeАй бұрын
झाडे लावा आणि मुलगीच हवी या संदेशाचे समर्थन करणारी अप्रतिम फुगडी.
@nalawadesterАй бұрын
👍👌
@Speechless123Ай бұрын
पखवाजाचा आवाज तोंडाने काढणाऱ्या महिलांचे कौशल्य कौतुकास्पद आहे. पारंपारिक कला जतन करणे गरजेचे आहे
@nalawadesterАй бұрын
👍👌
@techsanjay1201Ай бұрын
फुगडीच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न खूपच स्तुत्य आहे."