चारधाम यात्रा - एक विलक्षण अनुभव भाग १- सौ. मैत्रेयी भट

  Рет қаралды 266

काव्यरसरंजन

काव्यरसरंजन

Күн бұрын

Пікірлер: 8
@NeetaDD
@NeetaDD 3 ай бұрын
मैत्रेयी ताई खूप छान. तुमचे चारधाम यात्रेचे अनुभव ऐकायला खूप उत्सुक आहोत. कविता पण खूपच आवडली.
@ujwalakarve3964
@ujwalakarve3964 2 ай бұрын
सगळे वर्णन फारच सुरेख. सोबत निसर्ग दृश्याचे फोटो छान. शेवटच्या काव्यपंक्ती अप्रतिम. सारं काही ऐकत राहावे असे..
@MadhulikaGodbole
@MadhulikaGodbole 3 ай бұрын
समोर बसून सांगता आहात असं वाटतं आहे, ताई.❤
@smitaapte6623
@smitaapte6623 3 ай бұрын
यात्रेची सुरुवात अतिशय सुंदर. हिंदी कविता पण खूप छान.पुन्हा एकदा चार धाम यात्रा अनुभवणार. पुढील भागाची उत्सुकता आहे.
@shubhangikulkarni4028
@shubhangikulkarni4028 2 ай бұрын
ताई, हिंदी कविता खूप छान बरं का ! आतिशय भावपूर्ण सुरुवात .
@vaijayantipatki6312
@vaijayantipatki6312 3 ай бұрын
फारच सुंदर बोलता आहात तुम्ही ...चारधाम यात्रा माझ्या माहितीप्रमाणे प्रथमच अनुभव ऐकायला मिळत आहेत... सुरुवातीची कविता सुरेख ! सुरुवातच इतकी सुंदर झाली आहे की पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता वाढली आहे... यात महत्त्वाचे हे वाटते की , गीतेचा अभ्यास असल्यामुळे तुम्ही जे संदर्भ देत आहात ते माहितीपूर्ण आहेत...तुमचे सखोलज्ञान आहे...त्यामुळे पुढील भाग अधिकाधिक रंगत जातील...पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
@rohinilimaye5712
@rohinilimaye5712 3 ай бұрын
हा भाग म्हणजे यात्रेची शारीरिक मानसीक अध्यात्मिक तयारीच करून घेतलीस तू ... नव यात्रेकरू नक्कीच बोध घेतील यातून आणि तश्या पद्धतीने तयारी करतील यात शंका नाही
“पैस” चा खांब - सौ. मैत्रेयी भट
10:17
काव्यरसरंजन
Рет қаралды 234
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН
Как не носить с собой вещи
00:31
Miracle
Рет қаралды 1 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 90 МЛН
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
आपली शाळा - सौ.मैत्रेयी भट.
15:42
काव्यरसरंजन
Рет қаралды 486
भीष्म नीति | Bhishm Neeti
24:18
Vedvik
Рет қаралды 318 М.
Jayashree Jog on Saint Eknath
13:31
jayant ghate
Рет қаралды 84
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН