“पैस” चा खांब - सौ. मैत्रेयी भट

  Рет қаралды 234

काव्यरसरंजन

काव्यरसरंजन

Күн бұрын

Пікірлер: 19
@kalpanaphase7090
@kalpanaphase7090 28 күн бұрын
खूप छान मैत्रेयी, ज्ञानेश्वरी वाचण्याच्या आधी ही प्रेरणा मिळाली, अशी अनुभव सिध्दी माऊलींच्या कृपेने सर्वांना लाभो
@aparnawalimbe7409
@aparnawalimbe7409 25 күн бұрын
खूपच सुंदर फार छान pais ह्या khambache वर्णन केले आहेस मी आज कट्ट्यावर वाचले कसे सुचते परमेश्वर देणगी आहे
@VaishaliBhave-m1f
@VaishaliBhave-m1f 29 күн бұрын
अप्रतिम काव्यरचना!!'पैस 'चा खांब नजरेसमोर उभा राहिला.❤
@supriyakulkarni8859
@supriyakulkarni8859 28 күн бұрын
खूप छान मैत्रेयीताई
@ujwalakarve3964
@ujwalakarve3964 29 күн бұрын
पैसचा खांब.. काव्यरचना अप्रतिम...
@shubhangikulkarni4028
@shubhangikulkarni4028 28 күн бұрын
अनंतातूनी तो आला दिव्य प्रकाशाचा स्त्रोत! किती सुंदर कविकल्पना! ताई, कविता उत्तम पद्धतीने उलगडून सांगितल्यामुळे समजली.
@SmitaJoshi-h8g
@SmitaJoshi-h8g 28 күн бұрын
मैत्रिई ताई खूप छान रचना केली आहे.
@SharayuJahagirdar
@SharayuJahagirdar 28 күн бұрын
खूप सुंदर काव्यरचना
@aneetadeshmukh9617
@aneetadeshmukh9617 28 күн бұрын
Khupch sundar kavya rachana!
@MadhulikaGodbole
@MadhulikaGodbole 29 күн бұрын
ज्ञानेश्वरी वरवर वाचू नये सावकाश वाचावी आणि एकातरी ओवीचा अनुभव घ्यावा ही सूचना अतिशय लक्षणीय आहे. आणि पाठीशी शिव आहे हा उल्लेख सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका सुंदर कवितेसाठी धन्यवाद.
@mrudulabhunje5265
@mrudulabhunje5265 29 күн бұрын
अप्रतिम, ❤🎉
@aparnadeshmukh7849
@aparnadeshmukh7849 27 күн бұрын
व्वा वहिनी...छान वर्णन केले आहे कवितेत..मी हा खांब प्रत्यक्ष पाहिला आहे...त्यावेळची भाव स्थिती आता सांगणे कठीण आहे...पण इथेच याच खांबाला टेकून ही अमृतवाणी स्त्रवली..हे जाणवून शहारले मी..ते सगळे आज हे काव्य ऐकताना जाणवले...फार छान...आवडली मला..
@shalakavelankar9218
@shalakavelankar9218 28 күн бұрын
वा! भट मॅडम अप्रतिम काव्यरचना! खूप सुंदर.
@काव्यरसरंजन
@काव्यरसरंजन 28 күн бұрын
ग्रेट शलाका! तुझा अभिप्राय उत्साहवर्धक आहे👍🏻
@shobhakanawade5801
@shobhakanawade5801 28 күн бұрын
खूप छान मॅडम 👌👌👍👍
@काव्यरसरंजन
@काव्यरसरंजन 25 күн бұрын
खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻अभिप्राय पाहून छान वाटले
@alkakamble9709
@alkakamble9709 28 күн бұрын
अप्रतिम मँडम
@alkakamble9709
@alkakamble9709 28 күн бұрын
नमस्कार मँडम मी तुमची विद्यार्थ्यांनी बांठीया शाळेतील, खूपच छान मँडम👌👌👍
@काव्यरसरंजन
@काव्यरसरंजन 28 күн бұрын
अलका, खूप आनंद झाला तुझा अभिप्राय पाहून! आपले विद्यार्थी-विद्यार्थिनी आपली आवर्जून आठवण ठेवतात हा खूप मोठा आनंद आहे.❤
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
🚩 वारी 🚩 - सौ. मैत्रेयी भट
9:52
काव्यरसरंजन
Рет қаралды 162