पंच कोषांचा माझा स्वतः चा उत्तम अभ्यास आहे. नुसता पुस्तकी अभ्यास नव्हें तर अनेक वर्षे सातत्याने मी माझ्या स्वतःच्या पंचकोषांवर काम करत आलेय.... तसेच सात चक्रे, तीन नाड्या, कुंडलिनी शक्ती यावरही सातत्याने काम करत्येय.... श्रीमद् भगवद् गीतेवर नितांत,दृढ विश्वास असल्यामुळे सहावा अध्याय ;ध्यान योग, व इतर अध्यायात आलेले या संदर्भातले ज्ञान आत्मसात केलेय.
@dipaleekulkarni51887 ай бұрын
घराभोवती च्या बागेत औषधि वनस्पती कोणत्या आणि कशा लावाव्यात ह्याची माहिती देणारा वीडियो बनवा 🙏 आजचा वीडियो देखील नेहमीच्या वीडियो प्रमाणे खूपच माहितीपूर्ण आणि शास्त्रीय 👌
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
होय, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवू, पहात रहा, धन्यवाद- टीम ARHAM
@sarojineepatil1366Ай бұрын
तुमच बोलण ईतक परिणाम कारक आहे की व्हिडिओ पाहिल्या नंतर लगेच स्वतःत बदल सुरू होतो. खूप धन्यवाद
@arhamayurvedmarathiАй бұрын
खूप खूप धन्यवाद, व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@amarsolankar63922 сағат бұрын
खुप खुप सुदंर माहिती दिली धन्यवाद सुनंदा सोलंकर धाराशिव 💐👌🏻💐👌🏻💐🌹🌹
@manjiriansingkar789621 күн бұрын
खूप खूप सुंदर व्हिडिओ! खूप खूप उपयुक्त माहिती सांगितली मॅम!
@dnyaneshwarbahirat3703 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद Dr.स्मिता बोरा
@nandad28782 ай бұрын
कानाच आरोग्य चांगलं राहावं यासाठी नेहमी कानात कोणता आयुर्वेदिक ड्रॉप घालावा.कशी काळजी घावी. तीनही भाषा छान बोलता,खूप धन्यवाद🎉
@snehaandre467010 күн бұрын
Khup chan video aahe Dr.
@janhavisahasrabudhe63417 ай бұрын
डाॅ. तुम्ही खूप छान कार्य करत आहात. खूप धन्यवाद
@SantoshiPatil-q6e7 ай бұрын
माहिती अतिशय स्तुत्य आणि सुंदर आहे डॉक्टर.तुमचे खूप खूप धन्यवाद.❤❤
@kundlatabhangale9006 ай бұрын
डॉक्टर तुम्ही नेहमीच खूप सुंदर माहिती देतात. मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आहेस सबस्क्राईब पण केलेले आहे आणि लाईक पण करते नेहमी ,तुमचे खूप खूप धन्यवाद🎉🙏
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@snehaagharkar98247 ай бұрын
मॅडम ....नमस्कार.आपले सर्व व्हिडिओ उत्तम माहिती देणारे...शुद्ध मराठीत असतात..खूप खूप धन्यवाद..आपले कार्य असेच सुरू राहो.......😊❤
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@manishasapre6387 ай бұрын
Video आवडला डॉक्टर
@ajitshiralkar36997 ай бұрын
अँटी एजिंग आणि सतत ऊर्जावान राहण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यावर व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद. तसेच पंचकोश या विषयावर नक्की व्हिडिओ बनवा डॉक्टर आजच्या व्हिडिओ मधून खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली 😊
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@chayaudas79517 ай бұрын
Madam thank you very much
@poojarane41807 ай бұрын
अफलातून. खूपच छान माहिती. तुमच्या सगळ्या व्हिडिओ चे स्वागतच आहे. आतुरतेने वाटच मी बघत असते
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@dahiwadchalisgaon83148 күн бұрын
सुंदर
@sangitashriram647 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत,धन्यवाद पंचकर्म विषयी पूर्ण video बनवा
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/iZ28iZSOd9SIhck ही पंचकर्म व्हिडिओची लिंक आहे, कृपया पहा
@apurvabujone95884 ай бұрын
स्मिताताई आजचा व्हिडिओ पण खूपच आवडला ..... उत्तम राष्ट्र सेवा.......
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, आमच्या चॅनेलचे व्हिडिओ पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@NandiniKibile2 ай бұрын
हा चांगले नेहमीच्या व्हिडिओ प्रमाणे खूप छान आहे घरामध्ये कोणत्या औषधी वनस्पती लावायचे व्हिडिओ बनवा 🙏🙏
@arhamayurvedmarathi2 ай бұрын
kzbin.info/www/bejne/ioCrcmenaq6Le6s हा विडियो बघा , औषधी वनस्पती वर
@mayathatte14284 ай бұрын
पंचकोश या विषयावर व्हिडिओ करा. खूप आवडेल. हा व्हिडिओ छान आहे. धन्यवाद.
@shripadapte2586 ай бұрын
अतिशय उत्कृष्ठ सहज शैली❤
@colorgamer77157 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब खुप छान मला आपल्या संस्कृतीचा खुप खुप अभिमान आहे.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@monaliparab68106 ай бұрын
अतिशय सुंदर video 🙏मला तुमचे सारे videos खूप आवडतात. 😊
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@santoshmore67317 ай бұрын
तत्वदर्शी विचार गतिमान करतात. पण आत्मदर्शी विचार मतिमान करतात. म्हणून मनाच्या मतीला प्रसन्न आणि अखंड आनंदाच्या प्राप्ती करता परम तत्वाचे ज्ञान कर्म आणि भक्ती शिवाय पूर्ण उपचार अशक्य असेल. म्हणून दुःखाचे कारण आणि सुखाचा उपाय याची मिमांसा उत्तम उपचार ठरेल जय श्रीराम 🙏🏻🙏🏻
@mohanshete91707 ай бұрын
आरोग्य विषयावरील आणखी एक उपयुक्त आणि उदबोधक ज्ञान सत्र. धन्यवाद डाॅ स्मिताताई.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@RupaPandit-zq9tp5 ай бұрын
खुपच छान व महत्वाची माहिती दिली.❤
@ramchandraandharkar29556 ай бұрын
Dr.smita bora aajcha nehmi Tarun kase rahave ha video khupch sunder.
@surekhadharmadhikari23526 ай бұрын
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडीओ! धन्यवाद 🎉🎉🎉
@vimalnikam47007 ай бұрын
तुमचे सगळें माहिती उपयुक्त असते धन्यवाद
@jyotijoshi93396 ай бұрын
खूप छान उपयोगी व्हिडिओ.
@manjukulkarni13107 ай бұрын
तुमची माहिती खूप छान असते आयुवेर्दिक माहिती खूप छान असते मनापासून धन्यवाद 😊
@panditsharma26565 ай бұрын
Khupach abhyasatmak mahiti.farach chhan.Keep up Mam.Avadle.
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
thank you, keep watching and share this useful video- team ARHAM
@leelahasabnis41367 ай бұрын
नमस्कार धन्यवाद आपणास खूप छान विवेचन
@raghunathmhase16945 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@arhamayurvedmarathi5 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
@leenamehendale56076 ай бұрын
नमस्कार डॉ स्मिता बोरा आजचा नेहमी तरुण कसं रहावं याविषयी चार व्हिडिओ खुप सुंदर
@nehanaik91455 ай бұрын
खुप सुंदर माहीती❤
@mangalapansare50677 ай бұрын
नमस्ते मॅडम,खूप उपयुक्त माहिती आपण देत आहे.धन्यवाद.
@nutanshelke92467 ай бұрын
मी तुमचा फेशियल चा व्हिडिओ पाहून सगळे सामान आणले आणि दोन वेळा करून झाले छान अनुभव आहे मला स्वतःला छान वाटते .तुमचे धन्यवाद असेच चांगले व्हिडिओ टाकत जा.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
yes, thanks for sharing, keep watching- team ARHAM
@manjirisurve76106 ай бұрын
मला त्या व्हिडीओ ची लिंक मिळेल का?@@arhamayurvedmarathi
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/m6fHnYp-acimp5I
@vinodchordiya96057 ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे औषधी वनस्पती बागेची विडीओ बनवा मॅडम
thank you for the blessings, keep watching, subscribe and share this useful videos- team ARHAM
@theshadowgamer544814 күн бұрын
Mam back pain cervical pain vr video panva
@arunpuranik216 ай бұрын
फारच उपयुक्त माहीती
@manishas106 ай бұрын
Very Informative Video Dr. Smita, Please Aushadhi bagecha video banava. Mi pan Korphad, tusali, Gulvel, Hadjod, Ajwain leaves ase kahi plants lavale ahet..ani ajun lavnar ahe..Tumacha video kharech khup help karel.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
kzbin.info/www/bejne/ioCrcmenaq6Le6s watch this video on aushadhi baag, link given
होय, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवू, पहात रहा
@vijayadeshpande71147 ай бұрын
खूपच छान माहिती
@aparnaamriite81556 ай бұрын
Khupch chan mahiti.
@sujatapatankar33957 ай бұрын
डॉक्टर माझी मुलगी सुद्धा एमडी आयुर्वेदा आहे मी तुमचा सर्व प्रोग्राम पाहते मला आयुर्वेदाची फार आवड आहे खूप छान सांगता माझ्या मुलीचं नाव डॉक्टर देवयानी पाटणकर
@ramsarode97186 ай бұрын
वाह खूपच सुंदर ❤
@mangalanaik49567 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिली आहे👌👌👌
@NarsinthBhandari6 ай бұрын
Chan mahiti dilit tai
@sharadingale71337 ай бұрын
Excellent ✅💐💐 Very important for Holistic fitness & Holistic lifestyle by Ayurveda Thanks 🙏
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Most welcome, keep watching, subscribe and share this useful video= team ARHAM
@partibhavichare44287 ай бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद मॅडम
@saritamalkarnekar37087 ай бұрын
खूप छान माहिती.धन्यवाद डॉक्टर. औषधी वनस्पती च्या बागे बद्दल माहिती चा व्हिडिओ जरूर बनवा.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
होय, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवू, पहात रहा
@sharmilagode74707 ай бұрын
खूपच छान माहिती सांगितली तुम्ही ताई
@satishsawant72237 ай бұрын
तुमचे सर्व व्हिडीओ फार चांगले असतात.औषधी बागे बदल व्हिडीओ मिळाला तर फार आवडेल.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Yes, thank you,या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
@ujwalajewlikar49097 ай бұрын
😢khup chan mahiti madem
@jyotikevalram11196 ай бұрын
Khup chan khup chan
@rajnikantbelsare-kq7es6 ай бұрын
A detailed and informative video. Anti ageing ramayana enumerated. Scientifically authentic information.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
thank you, keep watching, and share- team ARHAM
@ramchandraandharkar29556 ай бұрын
V.mala tumche sarvanche vedio khupch aavadtat. Tumhi khup aapulkine v premane mahiti sangta .deo tumhala nirogi v anandi aaushya deo hi prarthna.
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
thank you for the blessings, keep watching and share this useful video- team ARHAM
@nilimagumphekar10856 ай бұрын
Chan mahiti
@Chaya_shinde.7 ай бұрын
Yes khup chan 🙏🙏
@sadhanasangale78357 ай бұрын
Khup chhan mahiti dili thank you Madam
@PrashantMhatre-sl5xk6 ай бұрын
आपले सर्व व्हिडीओ खुप उपयोगी आहेत . मला आपल्याकडील च्यवनप्राश हवा आहे . कृपया प्रो सिजर सांगावी🙏🙏 धन्यवाद🙏🙏 शुभ सकाळ
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
उत्पादनाविषयी चौकशीसाठी आणि ही उत्पादने ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मेसेज or कॉल करा करू शकता- 9852509032
@geetasakpal36717 ай бұрын
Arham chyawanprash khup chan ahe. Thank you mam🙏🙏
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
thank you for feedback-team ARHAM
@reshmadahiwal7087 ай бұрын
Sunder mahiti
@vandanakhorate90347 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
@aparnakuthe18117 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिलीत.धन्यवाद
@manojnashikkar57245 ай бұрын
Chan Ahe
@madhavpandit99747 ай бұрын
खूब छान अनुभव ❤
@adityakamble4677 ай бұрын
उत्तम माहिती दिली धन्यवाद 🙏 औषधी वनस्पती ची बाग घरात कशी करावी यावर एक विडीओ बनवावा हि विनंती 😊
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
होय, आम्ही लवकरच या विषयावर व्हिडिओ बनवू, पहात रहा
@meenasav11177 ай бұрын
Khup chan video
@neetarajan86217 ай бұрын
Very informative. Thanks Mam! 🙏
@mohankhanvilkar90707 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
@sharmilakadam49647 ай бұрын
नमस्कार मॅडम , मी जमेल तसे तुमचे व्हिडिओ पहात असते.फारच छान उपयुक्त माहिती तुम्ही देत असता आजचा विषय पण खूप महत्त्वाचा आहे आपण आरोग्य चांगले राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल केला आणि मुख्यतः खाण्या पिण्याच्या सवयींवर संयम ठेवून आणि सुद्रुड आयुष्यासाठी दररोज सकाळी व्यायाम न कंटाळता केला तर बर्याच अंशी शक्य आहे आणि तरीही आजारी पडलोच तर आयुर्वेदिक औषधेच वापरली तर अगदी आयुष्य सुकर होईलच.मलाही तुमच्या कडील आवळा च्यवनप्राश हवा आहे.माहीती फार सुंदर तुमचा प्रफुल्लित चेहरा पाहूनच अगदी प्रसन्न वाटते धन्यवाद.
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM उत्पादनाविषयी चौकशीसाठी आणि ही उत्पादने ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकता 9852509032
@shraddhajuwatkar77467 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन करता तुम्ही ❤ मला च्यवनप्राश मागवायचे आहे
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
thank you, to order this product online, you can contact on 9852509032
@snehagurav2467 ай бұрын
छान माहिती मिळाली आहे.
@MilindJoshi-c7n7 ай бұрын
Very informative knowledge. Thanks
@vaijayantimankar7 ай бұрын
खुपच छान व्हिडिओ 👌🙏❤
@aparnakuthe18117 ай бұрын
Video खूप आवडला
@aggaming82794 ай бұрын
औषधि बाग आरोग्यदायी आहे ते व्हिडिओ बनवा हा पण खुप आवडला मॅडम
@arhamayurvedmarathi4 ай бұрын
kzbin.info/www/bejne/ioCrcmenaq6Le6s औषध बागेचा हा व्हिडिओ पहा, link is given- team ARHAM
@umakantthakare48897 ай бұрын
Thanks ma'am 🙏
@SPJori7 ай бұрын
खूप छान माहिती दिली डॉक्टर, पंचकर्म साठी वयोमर्यादा आहे का
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
@kirandeudkar89026 ай бұрын
Thank u mam❤😊
@SunitaGattani-s6i6 ай бұрын
Nice information
@shubhangigarud75287 ай бұрын
नेहमीप्रमाणे खूपच उपयुक्त माहिती... औषधी बामेविषयी चा व्हिडीओ पाहायला नक्कीच आवडेल.. हळद दूध किंवा बाकीच्या गोष्टीपण किती काळ घ्याव्यात?
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
@MayuriAwaghade-s4l7 ай бұрын
श्रीराम जय राम जय जय राम, धन्यवाद
@creativityunlimited36947 ай бұрын
Farch chann ❤Teeth decay hovu nay ya sathi dant manjan suggest kara pls🙏
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
तुम्ही आमच्या पुढील थेट सत्रात dr.smita bora सह सामील होऊ शकता जिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला आमच्या ऑनलाइन सत्राबद्दल अपडेट देऊ, keep watching- team ARHAM
@ranjitchavan7197 ай бұрын
Very nice information 👌
@seemagawas27877 ай бұрын
Hello Mam pls make one video on sciatica pain relief remedies
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
Will do soon, Keep watching
@shubhangisalunkhe45677 ай бұрын
सप्तधातूंचा क्षय आणि त्यावर उपचार यावर मार्गदर्शन करा ताई
@SonaliBhosale-iw1xd7 ай бұрын
Tumche video khup ch Chan status.. plz Psoriasis hya aajaravr video banava
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
we will make video on this topic, keep watching
@shilpahardas4326 ай бұрын
Uttam mahiti sangta Madam tumhi..."Panchkosh " ya subject var ajun siddha aaikayla awadel. Sangal ka ??
@arhamayurvedmarathi6 ай бұрын
wait for our next video, DR.smita bora will try to give all your questions answer - team ARHAM
@rupakorade7 ай бұрын
Chaan mahiti sangitli ya video madhe. Gharchya ghari gulvel ani kunditli baug lavnyache Video jaroor tayar kara please. Ankhi ek request mule shiknyasathi laamb jatat ashya veli apan tyanchi tabyet changli rahanyasathi kay upay karu shakto?
@arhamayurvedmarathi7 ай бұрын
ok, we will make video on this, keep watching- team ARHAM