Рет қаралды 213,989
झाडीपट्टी 2022/33 सिजन मध्ये गाजत असलेलं तीन अंकी नाटक संगीत सासूचा घरात सुनबाई जोरात याच नाटकातील कॉमेडी.
]] रंगवैभव रंगभुमी वडसा [[
◆● निर्माता : मयुर बोरकर/प्रवीणकुमार येडे
◆● दिग्दर्शक : सिने.सुनील आष्टेकर
◆● सुत्रधार : अरविंद झाडे
★ कलावंत ★
मा.अरविंद झाडे,मा.लेखाराम हुलके,स्वर.विक्की गायकवाड
मा.अनुप बहाड,मा. उत्तम उके,सिने.सुनील आष्टेकर आणि चेतन वडगाये
★ स्त्री कलावंत ★
मिस.सोनाली निस्ताने,मिस.प्रज्ञा पवार,मिस.पुजा शिंदे आणि
सिने.कीर्ती आवळे
◆ संगीतसाथ ◆
भागवत/ज्ञानेश्वर/अभिजित
◆ ध्वनी व प्रकाश ◆
हिमांशू सा.स.हळदा
◆ नेपथ्य ◆
माई नाट्यशृंगार अंतरगाव