शेळीचं पांघरुण घेणारे शिंदेच फडणवीस संपवण्यामागचे मास्टरमाइंड? Eknath Shinde | Devendra Fadanvis |

  Рет қаралды 139,108

Vijaya Waman

Vijaya Waman

Күн бұрын

Пікірлер: 488
@user-ew5dj3wf6r
@user-ew5dj3wf6r Ай бұрын
शहा नी फडणवीस याचे पंख कापले.💯
@ushadeshpande277
@ushadeshpande277 Ай бұрын
शिंदे च्या मागे अमित शहा आहेत त्यांना फडणवीस नको आहे
@ravindrashinde941
@ravindrashinde941 Ай бұрын
हेच साध्य करणेसाठी सीएम केलयं।भाजपच्या वरिष्टांना हेच हवय।
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
😂 shah cha game aahe
@premkavivishaal402
@premkavivishaal402 Ай бұрын
BJP फडणवीस मुळे संपुष्टात येणार महाराष्ट्रात!😂😂😂😂
@sandipsasane3462
@sandipsasane3462 17 күн бұрын
घंटा🔔
@shivajiraoarjunikar9450
@shivajiraoarjunikar9450 Ай бұрын
रोख ठोक विश्लेषण / बातमी धन्यवाद विजया
@TheThoughtfulBiker
@TheThoughtfulBiker Ай бұрын
मोदी शाहा ला फडणवीस नको आहेत.. कोणताही नेता मोठा होऊ नये ही नीती.. शिंदेंना पण छटनार एका लेव्हल नंतर.. One nation one leader policy
@janmanas555
@janmanas555 Ай бұрын
फडणवीस यांची अवस्था आपल्या घरची वीज गेली आहे याचे दुःख होण्यापेक्षा शेजाऱ्यांची पण वीज गेली आहे हे पाहून कुसचीत आनंद झाला असे झाले ...त्याचा परिणाम हा आहे
@medhatambat7258
@medhatambat7258 12 күн бұрын
तुम्हाला पण आनंद होतो की वाईट वाटत? प्रत्येकाची तशीच मनोधारणा असते. त्यात अस कुत्सित बोलणे म्हणजे कोणाचे चेले आहात ते समजते. 0:36
@bhartiya777
@bhartiya777 Ай бұрын
जेव्हा शिंदे बीजेपी मध्ये आले तेव्हाच वाटले होते हा उंदीर डोंगर पोखरणार
@shivajichaudhari5057
@shivajichaudhari5057 Ай бұрын
तो घर भेदी आहे,,, ज्यां चाया सोबत आयुष चाललं त्यांना झाला नाही तरच यांना कसा होइल,, ही आशा कशी करावी,, आपणं
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Ай бұрын
अस काहीही नाही.हा सगळा पवारांचा खोटा प्रचार आहे.याला बळी पडू नका.
@shesharaolambute4159
@shesharaolambute4159 Ай бұрын
100% Write
@sudheerbhagat6496
@sudheerbhagat6496 Ай бұрын
विजया तूझ्या उशिरा लक्षात आले
@ajinathzinjade8304
@ajinathzinjade8304 Ай бұрын
Correct analysis ❤
@rajendramahajan2575
@rajendramahajan2575 Ай бұрын
विषय बरोबर आहे
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064 Ай бұрын
जैसी करणी वैशी भरणी. फडणवीस संपला 🚩
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 Ай бұрын
🛎 ghe
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly Ай бұрын
​@@itsindianeraa8956 संपला म्हणजे परत मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 Ай бұрын
@@sjb-mx8ly tyana Swata ch Nhi vaych ahe te National Head honar ahe BJP che Vidansabha zalyavr
@rushiimuni360
@rushiimuni360 29 күн бұрын
​@@itsindianeraa8956संपलाच...निवडून पण येणार नाही..
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 29 күн бұрын
@@rushiimuni360 Zopa ghya Swapn Bagat Bagat 😆
@Ratnakar1964
@Ratnakar1964 Ай бұрын
विजया ताई आपले राजकीय विश्लेषण चांगले सुधारले आहे.
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d Ай бұрын
शिंदे उद्या शरद पवार बरोबर जावू शकतात
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 Ай бұрын
101 टक्के एकनाथजी शिंदे शरदपवार सोबत जाण्याची घोडचूक करणार नाहीत. ते एक स्वतःचि अस्मिता,ध्येय जपणारे सच्चे शिवसैनिक आहेत. मराठी भाषिकांच्या बेळगांव प्रश्नी महिन्यापेक्षा अधिक काळ कर्नाटक सरकारचे दंडुके खात तुरुंगवास भोगणाऱ्या शिंध्याना विनाकारण कमी लेखून आगपाखड करणे उचित नाही हें विजया कधीचं कळणारच नाही असे वाटते.
@user-sn6sc2bt5g
@user-sn6sc2bt5g Ай бұрын
पहिल्यांदा खर बोलले
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
अगदी बरोबर आहे शिंदेनी भाजपच्या उमेदवारांना मदत केली नाही याउलट भाजपचे आमदार कसे पडतील याचा त्यांनी यु रचना अखली भाजपने पूर्णपणे मदत केली शिंदेचे आमदार यांनी मदत केली नाही
@shankarfapal1931
@shankarfapal1931 Ай бұрын
फक्त फडणीस साहेबांच्या भूमिकेमुळे बीजेपी महाराष्ट्रातून पायउतार होण्याची चिन्हे ?
@omd7324
@omd7324 Ай бұрын
*काहीं नाही या लोकांनी दोन्ही समाज वाटून घेतला आहे....शिंदे यांनी मराठा समाज सांभाळायचा आणि बिजेपी ने ओबीसी मते घ्यायची....प्रकाश आंबेडकर आणि तिसरी आघाडी करून दलीत आणि महा विकास आघाडीचे मते घ्यायचे*
@DrBRMaske
@DrBRMaske 29 күн бұрын
वास्तव
@vilaspadale2012
@vilaspadale2012 Ай бұрын
फडणविसची शेळी झाली आहे
@shashikantgavali4163
@shashikantgavali4163 Ай бұрын
हे खरं असेल तर लवकरच शिंदे चा गेम होईल
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w Ай бұрын
ल 😂😂व😂😂😂डा
@Avinashraut2187
@Avinashraut2187 Ай бұрын
मनाला तर काही पण चर्चा येतात फडणवीस साहेबांनी पण गडकरी यांना पाण्याचा गेम केला होता म्हणे नरेंद्र मोदी सोबत मिळून
@Ex3238
@Ex3238 25 күн бұрын
बाळा तो शिंदे आहे लक्षात ठेव 😅😅
@jamirmagdum2459
@jamirmagdum2459 Ай бұрын
राजू परुळेकर सर यांची डबिंग बातमी आहे
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d Ай бұрын
शरद पवार ने सुरु केले ला जरान्गे इतका लांब पर्यन्त चालेल असे वाटले नव्हते आता जरांगे ला लागणारी ऊर्जा शिंदे पुरवत आहेत
@johnjadhav2019
@johnjadhav2019 Ай бұрын
मींधे यांनी दाढी वाढ वावी आणि हज यात्रेसाठी निघावे विधान सभेचे इलेक्शन झाल्यावर
@maheshajagekar8772
@maheshajagekar8772 Ай бұрын
काहीही असो... पण या टर्मला तरी हे दोघेही नको...... नाहीतर महाराष्ट्र मधील जनतेला बाकी राज्यामधील लोकं काय म्हणतील हे कळणार ही नाही
@reshmabhosle3656
@reshmabhosle3656 Ай бұрын
महाराष्ट्र शिवछत्रपती चा मराठा जगला पाहिजे मुंबई वाचली पाहिजे माझा महाराष्ट्र
@namdevsuse2280
@namdevsuse2280 Ай бұрын
भाजपने 288 उमेदवार उभे करून विधानसभा लढवावी नाहीतर भाजपचे फार मोठे नुकसान होणार आहे महाराष्ट्रात
@dashrathmore933
@dashrathmore933 26 күн бұрын
तेवढे उमेदवार दुसऱ्या पक्षातून आले पाहिजे तरच शक्य आहे
@Jansabhatv
@Jansabhatv Ай бұрын
फडणविसांना शिंदेंनी मागे टाकले आहे.
@dipakpawarbhai1591
@dipakpawarbhai1591 Ай бұрын
पवार साहेब फक्त शिंदें सोबतच चर्चा का म्हणून करत आहेत त्याचं उत्तर यात आहेच
@yogeshpol3253
@yogeshpol3253 Ай бұрын
फक्त उद्धव ठाकरे❤❤❤❤❤❤
@SangitaJadhav-ys9cx
@SangitaJadhav-ys9cx Ай бұрын
Khup chan report
@nikeshkawale9309
@nikeshkawale9309 29 күн бұрын
Your analysis is 100% correct sister..
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Ай бұрын
खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव, बाकी काय?
@shamwable367
@shamwable367 16 күн бұрын
जी परिस्थिती आज फडणविसांची झाली तीच परिस्थिती शिंदे आणि अजित पवारांची व्हायला वेळ लागणार नाही
@prashantkamble19
@prashantkamble19 26 күн бұрын
शिंदे चालेल पण टरबूजा बिलकुल नको महाराष्ट्रातून त्याला काळ करून घालून टाका
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Ай бұрын
शरद पवार यांना आऊट करून शिंदे वर दबाव आणता येईल या करिता अजितदादा ला आणले परंतु झाले उलटेच अजितदादा आऊट झाले व फडणवीस पिछाडीवर गेले व शिंदे बाॅह झाले
@manoharamble2719
@manoharamble2719 Ай бұрын
अजितदादा ला घेण्यात शहांचा मोठा वाटा आहे... दादाला घ्यायचा निर्णय झाल्यावर फडणवीसांना सांगण्यात आले....
@ashokgaikwad5369
@ashokgaikwad5369 27 күн бұрын
बरोबर ताई
@mangeshkulkarni7488
@mangeshkulkarni7488 16 күн бұрын
भाजप ने स्वतंत्र निवडणूक लढवली पाहिजे, शेवटी शिंदे हि घात करू शकता त.
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 19 күн бұрын
मिंदे आणि शहा आहे हे सत्य आहे..
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 19 күн бұрын
जो पक्षाचा झाला नाही तो पंतांचा काय होणार...पण बरं झालं पंताला घोडा लावला..
@sanjaybhosale6819
@sanjaybhosale6819 Ай бұрын
जगाचा नियमच आहे जो दुसऱ्याला धोका देतो त्याला धोका देणारा आपला जवळचा असतो जसे करावे तसे भरावे
@smashboy4628
@smashboy4628 Ай бұрын
लाचार शिंदे महाराष्ट्र लुटुन गुजरात समुध्द करतोय
@ganeshpatil5260
@ganeshpatil5260 Ай бұрын
Shindi is Gulaam of Gujarati Please Throw Shindi Out of Maharashtra
@itsindianeraa8956
@itsindianeraa8956 Ай бұрын
Udvast vakre is a Zuklela Joker In front of sonia maino 😂 ( Balasaheb Bolle hote Congress madhye itke Hijde hijde ahe vakaych kona samor(
@yogeshbirajdar5915
@yogeshbirajdar5915 29 күн бұрын
बरोब्बर. पण यासाठी केंद्रातील गुजरात नेतृत्व जास्त जबाबदार आहे...दुसऱ्या बाजूला राज्यातील भाजप नेते आणि संघाचा बालेकिल्ला महाराष्ट्रात असताना भाजप गुजरातला घेऊन जात असलेले प्रकल्प रोखण्यात महाराष्ट्रातील भाजप आणि संघाला अजिबात जमत नाही. शिंदे एवढे जबाबदार नाहीत, कारण त्यांची तेवढी इमेज वाढली नाहीय.
@zoomexperiment1064
@zoomexperiment1064 Ай бұрын
एकच सुत्र, दुसऱ्याला संपवण्याच्या नादात आपण स्वतः केंव्हा संपतो.... हे न कळणे....
@atulmali7839
@atulmali7839 Ай бұрын
परफेक्ट विश्लेषण
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 21 күн бұрын
म्हणूच म्हणत आहे बिजेपी वाले माहाराष्ट्रातील नेत्याला पूढे येवू देत नाही
@rajthakur9627
@rajthakur9627 9 күн бұрын
अगदी बरोबर
@manasijadhav2725
@manasijadhav2725 19 күн бұрын
जरांगे कधी पवारचा माणूस तर कधी शिंदेंचा माणूस नक्की ठरवा कोणाचा तो. 😅😅😇😇
@dnyaneshwarsalunkhe6192
@dnyaneshwarsalunkhe6192 21 күн бұрын
आपण टूलकीट चे हिस्सा आहात. आपल्याला दोघांच्यात कस बिघडेल याची चाल खेळताय. अस काही होणार नाही.😊
@jitendrakhamkar8105
@jitendrakhamkar8105 25 күн бұрын
दुसऱ्या साठी खड्डा करेल तोच खड्ड्यात पडेल.
@PravinOtawanekar-qw8ll
@PravinOtawanekar-qw8ll 20 күн бұрын
अरे जो बाळासाहेब उद्धवसाहेब आणि आनंद दिघे आणि सर्व पडे दिलेल्या शिवसेनेचा नाही झाला तो फडा20 च काय होणार
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 Ай бұрын
अमित शहा यांचा प्रिय मित्र एकनाथ शिंदे
@ravindrat.mhaske8199
@ravindrat.mhaske8199 Ай бұрын
मराठी माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेब सर्वांना मान्य आहे
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Ай бұрын
GADDHAR NAKO.
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
मराठी माणूस नाही गुजराती धार्जिणा अमित औरंगजेब चा गुलाम आहे एकनाथ शिंदे
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Ай бұрын
महाराष्ट्येदशी dhokhebaj गद्दारांना माफी नाही मग तो कोणीका असेना
@hrk3212
@hrk3212 7 күн бұрын
Marathi nahi Maratha mhana😂
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure Ай бұрын
शिंदे साहेब यांनी टि.व्ही ला मुलाखत देताना हे म्हटले.मी फडणवीस च्या मागे खंबीरपणे उभा आहे.म्हणजे कोण मोठा.भाजपा च्या जास्त सिट येणार नाही याची काळजी जंरागे मार्फत शिंदे नी घेतला.केंद्रात भाजपा स्ट्राॅग झाले तर आपली किंमत शून्य हे शिंदे समजून होते. फडणवीस यांची चालती राहणार.
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Ай бұрын
तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे..
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 21 күн бұрын
शिंदेच्या आणि काकांच्या भेटी मागचे रहस्य उघड होत आहे त्यांचाही उद्धव व्हायला वेळ लागणार nahi
@Uddhav-y9s
@Uddhav-y9s Ай бұрын
देन्वेंद्रजी जागातल्या कुठल्या ही मराठ्यां वर विश्वास ठेउ नका 🚩
@premkavivishaal402
@premkavivishaal402 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 Only Maratha❤
@ravidn1980
@ravidn1980 28 күн бұрын
का बे दलिंदार
@rajaramchougule1163
@rajaramchougule1163 Ай бұрын
तेवढी पोहोच नक्किच नाहि त्यांची. पण गडाचे दरवाजे भेदण्यासाठी वापरासाठी चे ते उंट नक्किच आहेत ते
@karanbhagat9402
@karanbhagat9402 Ай бұрын
फडणवीस हे खरं सोन आहे तापून सुलाखून पुन्हा खरचं सिद्ध होणार
@ashokbagul3548
@ashokbagul3548 Ай бұрын
Fadtus kateelaahe
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 29 күн бұрын
,फेकू बापाचे अनैतिक अपत्य फडतूस. फडफडणीस
@dandgesandip539
@dandgesandip539 11 күн бұрын
😂😂😂 mast joke h
@mahadeokadam4637
@mahadeokadam4637 Ай бұрын
Shindeni fadnivisana sampvile ahe
@shamraohardas948
@shamraohardas948 11 күн бұрын
Vishwashhat ha tar rajkarnyancha motha gun asto
@swatijoshi3112
@swatijoshi3112 Ай бұрын
भाजप हायकमांड ने देवेंद्रजी ना इग्नोर केले असेल तर शिंदेजी ना साथ देतील कशावरून use n through only
@namdevkale298
@namdevkale298 Ай бұрын
कारण शिंदे पंतप्रधान पदाचे दावेदार कधीच नसणार आहेत. शहांना शिंदे पासून कधीच धोका नाही😮😮😮😮
@NamdevHulawale
@NamdevHulawale Ай бұрын
फडणवीस भोग आपल्या कर्माची फळ
@Khilarekartik51
@Khilarekartik51 29 күн бұрын
😂😂😂😂
@SudhaParab-nb1re
@SudhaParab-nb1re Ай бұрын
हा भ्रम आहे भ्रमाचा भोपळा पटकन फुटणार, अहो ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत पूर्ण विचार करुनच वागणार
@vikasbirajdar6578
@vikasbirajdar6578 Ай бұрын
एकदम बरोबर
@rajbaliyadav.7006
@rajbaliyadav.7006 Ай бұрын
Fantastic Head line!😂😂😂😂😂
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 Ай бұрын
असंच होतं अर्ध्या हळकुंडाने पिवळं झालं की,😂 चमच्यांनी चाणक्य संकटमोचक अशा पदव्या दिल्या तरी जमिनीवर पाय राहणं गरजेचं असतं, हवामान काय आहे याचा अंदाज घेऊनच वागणं आवश्यक असतं
@umeshghardas4591
@umeshghardas4591 25 күн бұрын
यावेळी पवार आणि ठाकरे पण नाही...ते पण नीच आहेत
@pravin..5339
@pravin..5339 Ай бұрын
मराठा मराठा मराठा एक झालेत सगळ्या पक्षातील
@vishalgadhave3389
@vishalgadhave3389 Ай бұрын
खरेच हाय
@shivajichaudhari5057
@shivajichaudhari5057 Ай бұрын
लगाया पेड बबुल का आम कहासे आये निसर्गाचा नियम आहे,, पेराल ते उगवते... यात काही शंकाच नाही.. गीता का ज्ञान जो हूवा अच्छा हूवा जो होने वाला है वो भी अच्छा होगा
@shahajigund881
@shahajigund881 Ай бұрын
लई भारी बरं का... विजया ताई... खूप आशादायी स्पष्टीकरण...!!!
@sanjaywakharkar1140
@sanjaywakharkar1140 22 күн бұрын
शिंदे फडणवीसांना संपवू शकत नाही.
@dinkarbdade5852
@dinkarbdade5852 24 күн бұрын
100% राईट
@popatsawant9490
@popatsawant9490 Ай бұрын
दुसर्यासाठी खोदलेल्या खड्यात स्वतः फडणवीस पडला 😂
@ganeshwankhede3329
@ganeshwankhede3329 Ай бұрын
बरोबर
@ppj4047
@ppj4047 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी च स्वतः लक्ष घालून मराठा आरक्षण साठी प्रयत्न केले आधी कोणत्याही नेत्याने हे काम केले नाही मराठा नेत्याने
@chandrashekharwadgaonkar544
@chandrashekharwadgaonkar544 Ай бұрын
आगे आगे देखो......
@johnjadhav2019
@johnjadhav2019 Ай бұрын
अजित. देवेंद्र यांनी नमाजी टोपी घालून शांत बसवे. फळ फळ करू नये
@user-eo4rc8om6i
@user-eo4rc8om6i 20 күн бұрын
ताई आपणास शुभेच्छा
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Ай бұрын
मला फक्त एकच वाटतंय कोणी ही पंतप्रधान होवा पण महाराष्ट्रातील होवा मग रामदास आठवले पण चालतील
@MaheshBhagat-r3m
@MaheshBhagat-r3m 20 күн бұрын
Barobar aahe
@hemanthb9723
@hemanthb9723 Ай бұрын
When Fadanvis will go to Delhi ; all will realize his value. He started many good things for Us like Anna Patil ; Sarathi and so on. Find out how many UPSCs are there through Sarathi.
@medhatambat7258
@medhatambat7258 Ай бұрын
मूर्खांचीच कधीच हिर्याची किंमत कळत नाही. ते कोळशाला हिरा मानतात.
@vilasgulabraopatil9248
@vilasgulabraopatil9248 3 күн бұрын
शेवटी जस पेरल तसच उगणार. आज शिंदेंनची गरज केंद्रात मोदी शहा महत्वाची आहे.
@reshmapatel5481
@reshmapatel5481 25 күн бұрын
Agdi barobar
@meghrajkawle2599
@meghrajkawle2599 25 күн бұрын
Nice
@parshurampatil5674
@parshurampatil5674 Ай бұрын
शहा यांना केंद्रात ही डोकेदुखी नको होती
@shamsawale6079
@shamsawale6079 29 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण
@mukundvavale6629
@mukundvavale6629 Ай бұрын
पहिले फडणवीस यांना बीजेपी चे नेतृत्व संपवणार नंतर नंबर शिंदे. नंतर कॉंग्रेस ला बाजूला करून उरलेले पक्ष एकत्र करून महाराष्ट्रातील सत्ता आपल्या कडे ठेवण्याचा प्रयत्न असू शकतो.
@hemanthb9723
@hemanthb9723 Ай бұрын
Ajit Pawar himself said ; He was brought by Amit Shah. Fadanvis was not even knowing. He went to Amit Shah 6- times in Delhi. Fadanvis is not so fool to bring Ajit Pawar .
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 Ай бұрын
एक नाथ शिंदे साहेब हा एक ईमानदार कणखर कट्टर आभ्यासु मराठा आहे महाराष्ट्राच्या भुमीला लाभले आहे
@manojdeshmukh2250
@manojdeshmukh2250 25 күн бұрын
जे शिंदे ,फडणवीस त्यांना घड व णार्‍या ठाकरेंचे, महाराष्ट्र चें होऊ शकत नाही . स्वताच्या फायद्यासाठी महाराष्ट्र तील उद्योग गुजरात मध्ये नेऊन ठेवणारे. ते एकमेकांचे कसे होऊ शकतात.
@ulhasraopatil4981
@ulhasraopatil4981 13 күн бұрын
100%
@SulochanaAmrutkar
@SulochanaAmrutkar Ай бұрын
ताई हे खर असेल तर सिन्धेना फार वाईट दीवस भोगावे लागतील देवेंद्र फडणवीस हे फार सोज्वळ नेते आहेत 🛕 देवेंद्रचा गेम करण्याचा विचार जरी केला हर महादेव नागाच्या रुपाने दौशकेल्या शिवाय सोडणार नाही हे लक्षात ठेवा देवेंद्र याच्या पाठीसी राम हर हर महादेव जनता आहे देवेंद्र फडणवीस फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच 🕉️🌹🕉️🛕🕉️🚩🕉️🪷🕉️ भाजप कार्यकर्त्यांनी असेल तर दाखवून द्यावे देवेंद्र अकेला नाही 🌹🚩🌹🙏🌹🪷🌹 जय श्री राम 🚩🌷 जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम 🪷🌹🙏🚩🙏🙏🌹💐🪷🪔
@kalpanaradia2218
@kalpanaradia2218 Ай бұрын
100/: right 👍
@premkavivishaal402
@premkavivishaal402 Ай бұрын
देवेंद्र सोज्वळ 😂😂😂😂😂😂😂
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Ай бұрын
काय अमृतकर? कुणाची किती स्तुती करावी याची मर्यादा असते!😅 त्यापेक्षा शंकरजी,रामजी, सर्व देवताजी कदाचित देवेंद्र जी चेच अवतार आहेत हेही तुम्ही सांगितले असते तर ते तरी ठीक वाटले असते!😊 तसेच समुद्र मंथन देवेंद्र जी नेच केले व ते अमृत तुमचे घरीच ठेवले व वाटपाची जबाबदारी तुम्हालाच दिली व ते भाजप रुपी देवणाच देण्याची जबाबदारी तुम्हालाच दिली असे सांगितले असते तरी लकाना खरे वाटले असते!😊 कारण अमृत्कराच नातुम्ही!!!!!😊😅😊😅😊😅​@@premkavivishaal402
@audhootpanhalkar6805
@audhootpanhalkar6805 Ай бұрын
tuja dev asel
@mugdhajambhekar396
@mugdhajambhekar396 25 күн бұрын
अगदी बरोबर
@govindshinde7085
@govindshinde7085 29 күн бұрын
खरोखरच शिंदे यांनी लई भारी गनिमी कावा केला हे त्रिवार सत्य.
@vijayghumre1907
@vijayghumre1907 16 сағат бұрын
This is tru
@archanasawai302
@archanasawai302 22 күн бұрын
लवकर संपवा खूब चांगले होईल
@HariOm-yx1tt
@HariOm-yx1tt 25 күн бұрын
Satya aahe...madam jay ho
@user-ps3nm6om5m
@user-ps3nm6om5m 2 күн бұрын
शिंदे साहेब तसे नाहित ताई....🙏🏻🇮🇳 1996 पासुन मि त्याना पाहत आहे.... अहो ज्या मानसाची 2 नही मूल धरणात बुडुन देवाघरी गेली तो माणुस किती मोठ्या दुखातुन स्वत हाला सावरूण पुन्हा कामांला लागला आहे ते फक्त महाराष्ट्राला पूढ़े घेऊं न janyasathi आणि सेवेसाठी....🇮🇳🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻🇮🇳
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 21 күн бұрын
एकदम बरोबर आहे धन्यवाद अभिनंदन .
@anilgawande9725
@anilgawande9725 25 күн бұрын
अस जर असेल तर ह्याला राजकारणातील अंतर्गत राजकारण म्हणावे लागेल .
@surajtajanpure3677
@surajtajanpure3677 Ай бұрын
राजू परुलेकर यांची मुलाकत रिपीट केली बास नविन काही नाही शिंदेन सारखीच बाई दिसते हुशार शेळी
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20