Eknath Shinde आणि Shard Pawar यांनी मिळून Devendra Fadnvis यांचा कार्यक्रम केला #eknathshinde #sharadpawar #devendrafadnavis #politics #vidhansabha
Пікірлер: 109
@bandumule924323 күн бұрын
एकदम बरोबर विश्लेषण आहे मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
@amolwalkikar5020Ай бұрын
बाई पैसे कमावण्यासाठी काही नको बोलु
@arunaphadke5028Ай бұрын
विचार करण्यासारखे आहे खर
@rajabhauponde4139Ай бұрын
आपणसुद्धा सत्तेच वाजवायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो . आणि शरद पवार जय हे करत असतील तर ते गदधारांना खत पाणी घालत आहेत असं समजायचं का हे होणार नाही कारण पवारांचे राजकारण ते कधीच उघड दाखवत नाहीत हा त्यांचा इतिहास आहे .याचा अर्थ मेडम आपण समजत नसावेत हाच निघतो आहे .
राजकारणात कोणीही कोणाचा शत्रु किंवा मित्र नसतो. राजकारणात संधी पहातात व नफा नुकसान पहुन ठरवले जाते.
@sureshnigade-deshmukh1948Ай бұрын
मॅडम, लोकसभेचा अभ्यास करून विश्लेषण करावे ही विनंती. तुम्हीही सुपारी घ्यायला सुरुवात केली आहे असे वाटते.
@pravindeshmukh2827Ай бұрын
Correct analicis madam ❤❤❤❤
@shrirangkulkarni87223 күн бұрын
राजकारणात काही सांगता येत नाही कोण कोणाचे दुश्मन कोण कोणाचे एक होऊ शकतात हे सांगू शकत नाही आतून काय शिकत आहे हे डोक्याला सुद्धा कळत नाही
@jayantjoshi1422Ай бұрын
अजितदादांनी पवारांचे पंतप्रधानपद जून २०२४ मध्ये घालवले आहे आणि आता त्यांना सुप्रिया ताईंचे मुख्यमंत्री पद घालवायचे आहे त्यांचे फक्त हेच उद्दिष्ट आहे बाकी त्यांचा काही पवारांना विरोध नाही ह्या संध्या हुकल्यास ( पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ) ते परत शरद काकांकडे जाऊ शकतात नव्हे जातीलच
@Boss4380Ай бұрын
महाराष्ट्रात फक्त फडणवीस साहेब एकमेव प्रामाणिक बाकी सर्व परिवार बचाव लोक आता जनता हे लक्षात घेऊन त्यानुसार वागले तर ठीक नाहीतर भोगा
@yuktarane938829 күн бұрын
Yes He only good at targeting marathas He robbed that idea from respected Manohar parrikar in goa implemented against movin godinoh in power scam BUT parrikar was good enough where to stop and he didn't get into other Robbers and looters All marathas understand how he is harming maratha intreast
@ravindrapatil8318Ай бұрын
Right
@shrirangkulkarni87223 күн бұрын
शरद पवारांनी एकनाथ शिंदे एकांतात का बोलतात आतून काहीतरी शिजत असावे एकनाथ शिंदे आणि शरद पवार इलेक्शन नंतर होऊ शकतात आणि सत्ता परत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे घेण्याचा प्रयत्न करू शकता
@pravinzanpure9750Ай бұрын
ही भावना मनात होऊ लागली आहे.कारण पवार व मुख्यमंञी यांच्या भेटी व ढल्या आहेत
@sahebraobhosale6279Ай бұрын
विधानसभे नंतर देवेन्द्र फडणवीस साहेब हे भा ज पा चे राष्ट्रीय अध्यक्ष होतील
@GaneshSuryawanshi-h2o19 күн бұрын
जात पाहून राजकारण करतात नेते लोक विकास गेला चूलीत
@deelipjoshi1013Ай бұрын
Fadtus
@PK-qe2pyАй бұрын
Jara dam kadh 2 Mahine kalel kon fadtus ahe.
@shashikantsahasrabudhe511126 күн бұрын
एकनाथ शिंदे यांना फङणवीस वगळता बाकी शून्य.
@shesharaolambute4159Ай бұрын
💯%👍
@udaykamble9801Ай бұрын
मूळीच सहमत नाही
@ashokjagadale6115Ай бұрын
शिंदे..हेच. उद्धव. साहेबांचा. बदला. घेतील. हे बीजेपी ने लक्षात ठेवावं
@darshankenge62636 күн бұрын
फडणवीस एकटे ???? लवकरच कळेल फडणवीस एकटाच पुरे आहे
@vaibhavgarad4172Ай бұрын
सिंदखेडराजा मतदार संघाचा व्हिडिओ बनवा
@maheshkarvande24Ай бұрын
HMV
@shivkumarpuranik1069Ай бұрын
सुमार दर्जाचे विश्लेषण
@ShaunakDeo-gs2pr11 күн бұрын
Tu pauranik bhakad katha vaach 😂
@nileshaparajit6460Ай бұрын
500 Sharad Pawar = 1 Devendra ji Ani ho Jarange la kavdi chi akkal nahi
@agrisourceisraeltechfarmin1903Ай бұрын
राष्ट्रवादी मुळे आपण बंड केले असे शिंदे म्हणाले हे पवार विसरतील का...
Madam pavarani kiti paise dile tumhala phadnavis yencha nad karu naka tech sarvanchi game vajavnar he lakshat teva pavdar lipstic bob kar valey chikney madam😅😅😅😅
@shivkumarpuranik1069Ай бұрын
चक्रव्हियु मधे फडणवीस ने बाकीच्या ना अडकिवले आहे,
@ShaunakDeo-gs2pr11 күн бұрын
Mhanun DyCM zala 😂
@bhagwanpatil2468Ай бұрын
Pawar Saheb is Politics of King.
@avadhootnadkarni2521Ай бұрын
Aaplyala king of Politics mhanaycha aahe ka? Tar ekdum maanya!! Ki maajhya samajnyaat kaahi chuk jhaliya?
@acpmahakaalАй бұрын
English yet nasel tar kashala shahanpana karto laal chatya
@mahandrsinghpardeshi9171Ай бұрын
😂😂 अशा मुर्खांमुळेच ncp इलेक्शन जिंकते.@@avadhootnadkarni2521
@narendragongale8945Ай бұрын
Eknath shinde saheb mhanje udhav Thakray nahit te kadhihi devendra phadanvis yancha gaddari karnar nahit te balasaheb Thakray aani Aanand dighe yanche shishya aahet rahila vishay jarange patil tar ha Manus Maratha samajala gotyat aan nar
@rajusathe570028 күн бұрын
Jhoondshahi Ya Shabdacha Artha Samjaun Sangta Ka ?
@ganeshkolase428Ай бұрын
👍👍
@nileshkulkarni35036 күн бұрын
Modi ni Sharad pawarana Maharashtra madhe adkun thevla aahe
@nitinpimpale91347 күн бұрын
बाई तुम्ही धंदा बातम्याचं करायला लागलेत काय
@satishdeshmukh6117Ай бұрын
अजिबात सहमत नाही.
@VimalPatil-b3yАй бұрын
Fdnvis mule shinde aahe only deva bhau
@swatisuhas2744Ай бұрын
विनोदी आहात तुम्ही...😂😂😂
@samirtilak448619 күн бұрын
Cheap news …
@nileshkulkarni35036 күн бұрын
Sharad pawar khup mothe nete aahe pan....
@nitinkulkarni6465Ай бұрын
डोळ्यात माती टाकून कुस्ती खेळणारा पहिलवान म्हणजे पवार
@PK-qe2pyАй бұрын
एक पैलवान कुस्ती होण्या आधी सकाळी पंचांना जाऊन निकाल लावून घेतो,हे ही तितकेच खरे.
@nikhilchordiya4791Ай бұрын
He sagle milun eksaat nagde nachtil, konti hi link lavna muskil ahai
@samadhantupare5274Ай бұрын
पावरांची चमची
@bachpanschooldighi19 күн бұрын
बोगस विश्लेषण timpass.
@rajkumartonne9507Ай бұрын
Sri A.S.brast bolanekebad
@BhimraoGarje5 күн бұрын
Fek predictions.
@sahebraobhosale6279Ай бұрын
किती खोटं बोलणार ही बाई
@Shashikant-mx7doАй бұрын
Tu sharad pavaranch kam kates
@dwaitastroguru518711 күн бұрын
सरळ आहे तोपर्यंत सरळ जर कोनी वाकडा पाय काढला तर तो पाय काढला च समजा. हे बोल शरद आबा चे आहे म्हणुन म्हनतो शरद आबा चा नाद खुळा
@samadhantupare5274Ай бұрын
फालतू विश्लेषण आहे
@ChandrakantPednekar-l1uАй бұрын
Eknath shinde ani Devendra ekatrch rahatil ani pudhcha CMEknath
@rupeshmktАй бұрын
मॅडम मास्टर माईंड तुम्ही कोणाला विशेषण लावताय जी व्यक्ती ईडी मुळे भाजपच्या जाळ्यात अडकला आहे, आणि त्यांच्या इशाऱ्यावर काय काय करत आहे हे महाराष्ट्र पाहतो आहे त्यामुळे विशेषण देताना जरा सांभाळून दया, बाकी तुम्ही छान माहिती देता , पत्रकारिता चाटू नसली पाहिजे, असो जय महाराष्ट्र
@yogesharadhye8948Ай бұрын
Barobar
@maheshnavale3017Ай бұрын
फडतूस माणसाचा जास्त भाव देऊ नका😂
@acpmahakaalАй бұрын
Bapacha naav nehmi ghet ja bhadvya
@sbbtrАй бұрын
Tai tula kiti khoke milale ahe
@ulkachinchore4227Ай бұрын
A gap ga bavalat
@pralhadjatti-vf3bz22 күн бұрын
Supari channel
@pramodkhanvilkar4834Ай бұрын
Konihi karnar nahi ..faltu
@sagarhiwale8346Ай бұрын
Kahi pn vishleshan😢
@chandrashekharkshirsagar2298Ай бұрын
फेक
@vishnukothavale639024 күн бұрын
शंभर शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस कुठे पवार कुठे फडणवीस साहेब.
@chinvinkul20 күн бұрын
जरा अभ्यास करुन व्हिडीओ बनवा, तुमचं चॅनेल ब्रेकिंग न्युज सारखं झालं आहे.
@sanmagarwadi9 күн бұрын
😂😂😂
@dineshnagwekar3173Ай бұрын
काहीही बरळते आहेस!
@dilipmozar937423 күн бұрын
शरद पवार शिंदे ना भेटले ते अदानि च्या महाराष्ट्रातील प्रोजेक्ट मधील अडथळे दूर करण्यासाठी
@suhasbdeshpande1067Ай бұрын
कशाला खोटेया बातम्या पसरवतात?
@rushikeshpatil535820 күн бұрын
सत्य बोलतेय
@udaybhalerao96921 күн бұрын
शिंदे, पवार आणि ठाकरे युती होणार आहे तुम्हाला बातमी आली नाही का 😂
@surendramaske5421Ай бұрын
खूप कुत्री सोडलेत देवेंद्र फडणवीसनी जरांगे पाटलाच्या अंगावर पण काय फरक पडत नाही वाघाला