गोव्यातील राजेशाही अनुभवानंतर एकदम आचरा बाजार वास्तवात . हेच आपलं ग्रामीण जीवन सुंदर आहे ते जपा 🙏👍
@prathameshkudalkar96289 ай бұрын
Rajeshahi aani gramin vagaire kahi nasat.. Shahratali lok weekend chya navakhali jatat na firayla.. Mg monday la back to work mhanta na... Mg ithe ugach "vastav" vagaire shabd ka ?? Fakt gavatalya lokana salle dyayche ka.. He japa aani te japa.. Swargat ravtav aamhi.. Jya thikani loka yevak valvaltat..
@archanaparab1534 Жыл бұрын
वास्तव्य jeevan che प्रखर सत्य....Poonam ani Babu.. स्वतःहून बाजारात apla माल n लाजता vikne ...कष्टl चि कमाई......ग्रेट आहात tumhi दोघेही...
Hats off to Punamtai for her hard work and co operative nature.
@sangeetahegde6153 Жыл бұрын
Bubu dada tula Poonam taichi nehamich saath aste. Tiche prem ani sahakarya kadhi hi visru nakos. Aaple ghar daar sodun sakali sakali ti tuze gonde vikayla bazarat aali. Ashi bahin sarvana labho. Babu ani Ponam tai, dev tumche kalyan karo. Sukhi ani anandi raha. Loads of love! 😘😘🙏👍👌
@balkrishnaparab33 Жыл бұрын
तुमचा हा ब्लॉक मला खूप आवडला करण तुम्ही व्यवसाया कडे वळले
@bhaktijadhav6100 Жыл бұрын
आमचा आचरा बाजार छान रामेश्वराची साथ लाभेल तुम्हाला
@suryakantrane2644 Жыл бұрын
श्री देव रामेशवर आचरा कृपेने आचरा बाजारात शेतकरी आपल्या शेतात पिकणारा माल विक्री साठी आणला तर सवॆ विकला जातो. धन्यवाद पूनम ताई आणि बाबु.
@MAITREE-by5wt Жыл бұрын
खूप छान. बाजारात सर्वांनी गोडे रु.25/- लावले. बाबल्यांनी रु.20/- लावले आधिक तुमचा KZbin channel मग काय तुमचेच गोडे विकले जाणार. जारी तुम्ही ट्रक भरून गोडे आणि पुष्पाला घेऊन मुंबईला विकायला आलात तरी तुमचेच गोडे ट्रक भरून विकले जातील. Only Pushpa Fan
@amitabapat9909 Жыл бұрын
पुनम बाबल्या मस्त मार्केटिंग स्किल आहे तुमच्यात.. छान कष्ट v फळ
@lavudevalekar869 Жыл бұрын
लातूरकर यांचा रोखठोक हजरजबाबीपणा खूप आवडला, आचऱ्याचा बाजार मस्त आहे.
@varshashetye2001 Жыл бұрын
खरच पूनम ड्रेस घाल आणि तुला छान दिसतो.
@sachinamberkar8252 Жыл бұрын
आमची आजी सांगायची.बोलनारऱ्याचो कुंडो खपता. पण मुक्याचा सोनापण नाय खपाचा.म्हणुन मानसान बोलका होता.तुम्ही तर फेमस मानसा तुमच्या कडचा लोक कायपन घेतले.
@manjushreerane6908 Жыл бұрын
पूनम ताई बाबू सलाम मेहनतीला.
@chetanparab5816 Жыл бұрын
लई भारी वाटलं गोंडे विकूक इलास आपण असच करून मोठे होवाचा हा भावाशी...
@shubhdapadwal5532 Жыл бұрын
फारच छानभावंडानू आमचा आचरा बाजार धन्य झाला बाबू एकदा मासली बाजार दाखव देव भरे करो।
@sanchitahatle Жыл бұрын
मस्त छान तुम्च्या मेहनतीचे फळ आहे
@suchitaparsekar4583 Жыл бұрын
मस्तं होता बाजारातील फेरफटका.
@varshamulekar6579 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ पुनम बाबु 👍👌
@suryakanttejam5149 Жыл бұрын
खरोखरच ही लोक खूप मेहनत करणारी आहेत
@mayurghadigaonkar6117 Жыл бұрын
तुमच्या कडून मराठी माणसाला खूप शिकण्यासारख आहे,मेहनतीला तोड नसते .