OBC Reservation: 15 जातींचा समावेश केंद्रीय सूचीत समावेश, Manoj Jarange Patil का भडकले? | RO3

  Рет қаралды 16,759

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange Patil on OBC Reservation | महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असतानाच राज्य सरकाराने ओबीसी समाजासाठी महत्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील 15 जातींचा राज्य सरकारकडून इतर मागासवर्ग ओबीसींच्या यादीत समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. | RO3
#manojjarange #obcreservation #maharashtranews #marathinews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 177
@fathersfarming
@fathersfarming 2 сағат бұрын
अरे बाबा २८८उभे करा पवार सुध्दा तुमचे नाहीत जरांगे पाटील वेळ गेलेली नाही.
@janardangite4540
@janardangite4540 2 сағат бұрын
Are bjp it cell chyaa kutrya tu kon sangnar.aamhi fakt bjp la hatvinar.
@धर्मराजमिरगे
@धर्मराजमिरगे 2 сағат бұрын
पवार नाहीच आमचा..आमचा असता तर..1994 ला आमचं आरक्षण तुमच्या घशात घातलं नसतं ..रक्त गुण दाखवत असतं ..खानदानी मराठा फक्त जरांगे पाटील...
@pravinkale2734
@pravinkale2734 Сағат бұрын
आता कस मनोज दादा जरांगें पाटील म्हणतील तस
@fathersfarming
@fathersfarming 59 минут бұрын
@@pravinkale2734 अरे मग काय वेळ गेल्यावर पायावर धोंडा पाडून घ्याल काय २८८ करावेच लागतील.
@umeshrajgirase3255
@umeshrajgirase3255 7 минут бұрын
tu gpre
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 2 сағат бұрын
आता विचारलं का महाविकास आघाडीला.राऊत आमदार आणि भाजप मधल्या लाचार मराठ्यांना विचारा.
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og Сағат бұрын
अगदी बरोबर दादा ❤❤ आता तुम्ही बोलशील तोच आदेश तेच धोरण आणि तेच तोरण सर्व मराठा समाज मान्य करत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा एकच मिशन मराठा आरक्षण
@MG-dd6xk
@MG-dd6xk Сағат бұрын
@@Janardanmankape-cw5og थोडक्यात काय तर तुला स्वतःचं डोकं नाही
@m.k.7404
@m.k.7404 3 сағат бұрын
मराठा वाली फक्त जारंगे
@sunilaher3918
@sunilaher3918 2 минут бұрын
तुमचं डोकं फिरवलं जरांग्याने
@vikaswani2202
@vikaswani2202 2 сағат бұрын
विधानसभा निवडणुकी परिणाम दिसेल मराठा काय आहे.
@MG-dd6xk
@MG-dd6xk Сағат бұрын
हो. दिसेल की. कारण तुमचा प्रपंच च निवडणुकीवर चालू आहे ना?
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Сағат бұрын
Br
@FarmHoToAisa
@FarmHoToAisa Сағат бұрын
​@@MG-dd6xkतुझा पण प्रपंच बर्बाद होईल चुकीच्या हातात गेला महाराष्ट्र तर😂
@MG-dd6xk
@MG-dd6xk Сағат бұрын
@@vikaswani2202 ऐक ना मित्रा........
@Snehalshinde0987
@Snehalshinde0987 3 минут бұрын
हरयाणा पॅटर्न ओबीसी ❤❤
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 2 сағат бұрын
मतदानातून दाखवून देणार आहेत आपण आपल्या एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
@ranapatil180
@ranapatil180 Сағат бұрын
नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️ #मनोज_जरांगे_पाटील 👑
@aniltapdiya3713
@aniltapdiya3713 2 сағат бұрын
पाटील तुम्ही खरंच 288 सीटा उभ्या करा विधानसभेला
@pradip7632
@pradip7632 34 минут бұрын
खरच हा 5 वी नापासाच आहे 😂
@Harmony989
@Harmony989 Сағат бұрын
OBC मधून दोघांनीही नाही म्हणून सांगितले आता कुणाला पाडणार आणि जिंकवणार..तुमची मागणी कायदेशीर असेल तर व ज्यांना आत्ता दिलं ते व अगोदरच्या जाती चुकीचे घुसवले असेल तर सरळ कोर्टात जा,तुमचे मिळवा व बाकीच्यांचे घालवा,हा एकमेव पर्याय आहे दादा आता..जोरजोरात बोलून ,शिव्या देवून पदरी काही पडणार नाही पाटील..
@gameon14
@gameon14 2 сағат бұрын
मराठा+मुस्लिम vs हिंदू+ओबीसी
@Gajananpatil26
@Gajananpatil26 Сағат бұрын
OBC + मुस्लिम = महायुवती
@Snehalshinde0987
@Snehalshinde0987 5 минут бұрын
मराठा मुस्लिम सोबत नको म्हणू शाई फेक चालू आहे सध्या. पडेल तुझ्यावर 😂😂😂😂
@RajRajkumar-f9u
@RajRajkumar-f9u 9 минут бұрын
खर आहे उपोषणाला basa परत
@nikhilanantparul9727
@nikhilanantparul9727 2 сағат бұрын
जय OBC.. जय हिंदू जय भारत...
@gauravbade_1
@gauravbade_1 3 сағат бұрын
Right
@mahendragarje1794
@mahendragarje1794 2 сағат бұрын
शरद पवार देखील ओबीसी आहेत.
@shankartidke8736
@shankartidke8736 16 минут бұрын
शरद पवार न निवडुन दिले तरी व सगळे मराठे आमदार निवडुन आले तरी आरक्षन मिळणार नाही मनोज दादा जरंगे पाटील हे कशा साठी नाटक चालु आहे 288 उमेदवार उभेच करा आता नुसत मराठे मराठे करून चालनार नाही
@sureshnikam5414
@sureshnikam5414 2 сағат бұрын
आरे आरक्षण न मागता समान नागरी कायदा माग ते कर
@satishsapkale5657
@satishsapkale5657 3 сағат бұрын
मराठा मधे कोण व ओबीसी मधे कोण मोडतो हे काही जणांना समजत नसेल कींवा सांगण्याचा प्रयत्न करीत नसतील, आम्ही तर सगळेच्या सगळे मराठीच समजतो.स्पटता समजली पाहिजे ओबीसी कोण व मराठा कोण.
@sureshnikam5414
@sureshnikam5414 2 сағат бұрын
तुला माहित आहे की आरक्षण मिळत नाही मराठ्यांना म्हणून तू कोणाच्या तरी सांगण्या वरून मराठा आरक्षण च साँग घेवून बसला आहे 😂
@yogeshmahajan3485
@yogeshmahajan3485 3 сағат бұрын
जय ओ बी सी
@sachinshinde958
@sachinshinde958 2 сағат бұрын
हिंदू 1000जाती संपवा, मुस्लिम 4000 जाती संपवा सर्वाना समान आरक्षण समान फीस करा, 15जातींना आरक्षण पण एका जातीला नाही
@nikhilanantparul9727
@nikhilanantparul9727 2 сағат бұрын
अडाणी नेता... शून्य ज्ञान,
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 2 сағат бұрын
अडाणी बेसन सम्राट जेल मधील बेसण्या
@धर्मराजमिरगे
@धर्मराजमिरगे 2 сағат бұрын
तुझ्या सारख्या टंम्बर्याळाला कोणी सर्टिफिकेट मागितले
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 Сағат бұрын
आता ओबीसीला धक्का लागला नाही का? फक्त मराठा द्वेशी आहेत ओबीसी वाले
@MG-dd6xk
@MG-dd6xk Сағат бұрын
​@@prashantdeshmukh6340 विना शिक्षण...... विना स्वतःच्या जीवांवर काही कमवले........शेत जमीन विकली आणि घसा कोरडा करत आहे
@Drffffffffvreerhhff
@Drffffffffvreerhhff Сағат бұрын
भुजबळ साहेब झिंदाबाद
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 2 сағат бұрын
महाराष्ट्रातील एक मेव मराठ्यांचा नेता जरांगे पाटील
@DATB-j4o
@DATB-j4o 2 сағат бұрын
लागलं शिव्या द्यायला
@amarsinghrajedhokale1470
@amarsinghrajedhokale1470 35 минут бұрын
मंद्बुद्धी बालका शिव्या आणि बोलण्यातलं फरक कळत नाही
@Dominator123-n1y
@Dominator123-n1y 3 сағат бұрын
Obc he bjp che nehmiche matdar aahet......we are with Hon. Fadanvis sir❤❤❤❤
@vitthalkarande7777
@vitthalkarande7777 51 минут бұрын
मराठ्यावरच अन्याय का, दादा तूम आगे बढो, एक मराठा, लाख मराठा .
@Atharv546
@Atharv546 2 сағат бұрын
मनोज दादा हा सर्व खेळ भाग.ज.पा.ने ठरवून केला आहे. आता चिडुन मत व्यक्त करू नका. शेवटचा घाव घालून दाखवूनच देवू.
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 Сағат бұрын
यामध्ये प्रामुख्याने भाजपचा फायदा आहे, वोट division होणार आणि भाजपला फायदा
@santoshchavan3843
@santoshchavan3843 2 сағат бұрын
आता कुठे गेले मराठा समाजाला आरक्षण नको म्हणता..... आता यासर्व जाती कोणत्या आधारे समाविष्ट करत आहे
@dipaktekule607
@dipaktekule607 14 минут бұрын
इमानदार नेतृत्व
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 2 сағат бұрын
Only OBC
@nitinpatil7685
@nitinpatil7685 3 сағат бұрын
तुम्ही आचारसंहिता लागण्या अगोदर चलो मुंबई ची घोषणा करायला हवी... जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही...
@m.k.7404
@m.k.7404 3 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤
@Atulp899
@Atulp899 2 сағат бұрын
Atta ga...vr fatke detel 😂😂
@bapujadhav4022
@bapujadhav4022 Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@ravindrabhavar8106
@ravindrabhavar8106 Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा जरागे पाटील जिन्दाबाद
@ashishselote4189
@ashishselote4189 Сағат бұрын
ते डूब्लिकेट नाही डूप्लीकेट असत हो..
@sureshnikam5414
@sureshnikam5414 2 сағат бұрын
जी गोष्ट मिळत नाही त्या साठी वेळ न घालवता समान नागरी कायदा मागणी कर ते करणार नाही कारण त्या साठी पैसे मिळत नाही . आणि हा पिक्चर लगेच संपेल आणि तुझे महत्व ही .
@santoshk3511
@santoshk3511 5 минут бұрын
अरे कुणी तरी पाणी टाका रे..खूप जळा या लागली😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Mule_rishi
@Mule_rishi 2 сағат бұрын
उस रात मै 2 बजे तक पिया 😂😂
@hemanttile9421
@hemanttile9421 2 сағат бұрын
EWS ची मागणी करा आता त्यात फायदा होतो
@Maharashtra-wn1ff
@Maharashtra-wn1ff 51 минут бұрын
Manoj dada tumchya mule kunbi certificate milalet. Dhanyvaad
@pravinkale2734
@pravinkale2734 Сағат бұрын
औबीसीतून आरक्षण पाहिजे.मराठा समाजाला
@BibhishanTonde-le4rl
@BibhishanTonde-le4rl Сағат бұрын
जरांगे पाटील निवडणूक लढवा पाडापाडी नको वेळ गेलेली नाही सर्व तुमच्या हातात आहे
@AjitWankhede-m5z
@AjitWankhede-m5z 30 минут бұрын
थांबा तुमच्या शरद पवारांचे सर्व उमेदवार ओबीसी पाडणार आहे.
@SangitaShitole-mn2vq
@SangitaShitole-mn2vq 2 сағат бұрын
Right❤
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 23 минут бұрын
राव...काहीही म्हणा...पण ओबीसी ने हरियाणा मध्ये ताकत दाखवून दिली हा... महाराष्ट्रात पण हे घडू शकत ..... अमीत शहा कानमंत्र देऊन गेलेत फडणवीस साहेबांना.....😂😂😂😂😂
@Gjjgvyjjkkkbv
@Gjjgvyjjkkkbv 2 сағат бұрын
Ews मध्ये 8% फायदा होतो, उलट नोकर भरती करा ही मागणी असली पाहिजे, नसल्या मागण्या करून काय उपयोग
@RavindraNayse
@RavindraNayse Сағат бұрын
शरद पवार ला निवडून दया घ्या आरक्षण
@ramchandrajadhav3450
@ramchandrajadhav3450 Сағат бұрын
#संघर्ष योद्धा ❤️❤️
@dipaktekule607
@dipaktekule607 15 минут бұрын
नाम ही काफी है पाटील
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 20 минут бұрын
छगन भुजबल का मंत्र दादा तिरंगे पाटिल तुला ओपन चैलेंज है
@shubhampattekar4142
@shubhampattekar4142 58 минут бұрын
शासन कर्ती जमात आहे पाटील तुमची
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 3 минут бұрын
जराग्यां आता ऊपटून काही फायदा होणार नाही अगदी 288ऊमेदवार ऊभे केलेस तर सरकार डीपाॅझीट पैसा सुद्धा परत देणार नाही.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw Сағат бұрын
Deshat Hinduncha ani maharashtrat Marahhyancha konihi vali nahi...sad but reality
@rehanashaikh8871
@rehanashaikh8871 2 сағат бұрын
Right jarange sir ekdam barobar bollat
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 2 сағат бұрын
जाती पातीत न अटकता हिंदू म्हणून एकत्रित येणे काळची गरज आहे🚩 जय शिवराय🚩
@shashikantvyavhare7958
@shashikantvyavhare7958 Сағат бұрын
तू मुस्लिम आहे का
@onesmallvoice674
@onesmallvoice674 Сағат бұрын
Fight elections and work
@ShivajibhaushebJagtap
@ShivajibhaushebJagtap 2 сағат бұрын
येवल्याचा तुला पुरुन उरन
@pandharinathgaikwad
@pandharinathgaikwad 2 сағат бұрын
दोन हजार टक्के भाजप सरकार बर्नर पार्टनर पार्टनर म्हणजे पाळणा
@vishwaschavan7653
@vishwaschavan7653 3 сағат бұрын
Mastta Patil Saheb.
@RushiPatil888
@RushiPatil888 2 сағат бұрын
ओन्ली पाटील
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 2 сағат бұрын
Konalach arakshan bhetl nahi jarange bhau 😂😂
@babantejankar3737
@babantejankar3737 Сағат бұрын
Only patil
@Royalkingbhau
@Royalkingbhau 32 минут бұрын
288 is solutions and standing elections for all district states country so concrete plan is voting I say Opion poll expert in namaskar all Janta and citizen is wise and policy is crazy I say dada Hon'ble Shriut Manijbhau jarang Patil so jai ho thanks all
@छत्रपती-ह1प
@छत्रपती-ह1प Сағат бұрын
छगन कुठे गेला
@User96942
@User96942 2 сағат бұрын
तु ओरीजनल हाय का
@DeepakBarkul
@DeepakBarkul 2 сағат бұрын
तूझ्या आईला माहितीये
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq Сағат бұрын
काहीतरीच बोलतय हे, यालाच समजतेय
@chetankumarpatil-l9d
@chetankumarpatil-l9d Сағат бұрын
Yana kunbi maratha nko Mg maratha kunbi nko Hindu maratha nko Maratha Hindu nko NT wale ST magtat te chalt government la Tikde Telangana Karnataka muslim lokana 4 % reservation detat te chalt tyana Pn hindvi swarajya sthapan karnare nko yana...waa re waa mast
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 Сағат бұрын
बार्शीचा राऊत बघ 15 जाती गेल्या ओबीसीत
@ganeshadhav5674
@ganeshadhav5674 Сағат бұрын
Only maratha💪
@balasahebkale263
@balasahebkale263 Сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@pravinkale2734
@pravinkale2734 Сағат бұрын
बकूळा.लोकसभेत झोपली की
@PriyankaPriyanka-v8l
@PriyankaPriyanka-v8l 2 сағат бұрын
Ek maratha lak maratha
@SampatShinde-df7jm
@SampatShinde-df7jm 2 сағат бұрын
288ऊभे करा दादा
@dhirajgaming-z5l
@dhirajgaming-z5l 2 сағат бұрын
💥💥💥
@VitthalKadam-ik7hd
@VitthalKadam-ik7hd Сағат бұрын
Ak vada Manoj dada
@manishshelar6552
@manishshelar6552 5 минут бұрын
Ya jagyala koni shalemadhe shikala patva😂😂😂😂😂
@ramchandrajadhav3450
@ramchandrajadhav3450 Сағат бұрын
हा समाजावर होणारा अन्याय योग्य नाही लोकं उगीच आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारणार नाही हे लक्षात सरकारने घ्यावे
@balasahebkale263
@balasahebkale263 Сағат бұрын
जय ओबीसी
@patankar1234
@patankar1234 Сағат бұрын
288 uba kra mg परिणाम दिसेल
@ramkhurdal7476
@ramkhurdal7476 Сағат бұрын
मराठा समाजाने राजकीय लाचारी सोडा
@bilalfaki943
@bilalfaki943 Сағат бұрын
Jarange tumhala vinanti ahe yana fhakta nivadnuk madhe apli jaaga dakhva
@amolchavan2548
@amolchavan2548 2 сағат бұрын
Dada 288 ladhva maic ghyun nust bolat jau naka atta ladha Dasra melava zalyavar 288 jahir kara umed vaar melave ani uposhan karun kahi upyog nahi
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 Сағат бұрын
फक्त पाटील नाद नाय करायचा...
@Rathod_satish07
@Rathod_satish07 Сағат бұрын
Bjp la matdan karnarya obc la pn laj watali pahije
@santosh5304
@santosh5304 2 сағат бұрын
Sebc
@tanajisalunkhe2421
@tanajisalunkhe2421 47 минут бұрын
He sarkar maratha virodhi aahe.
@santosh5304
@santosh5304 2 сағат бұрын
ध्रुवीकरण
@DigambarRokade-xp6pu
@DigambarRokade-xp6pu 2 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जय कुणबी मराठा
@OnlyTruth.111
@OnlyTruth.111 2 сағат бұрын
OBC मंध्ये ज्या जाती निकषानुसार बसतील त्यांना कोणीही अडवू शकत नाहीत OBC मंध्ये येण्यापासून मराठा ही जात OBC मंध्ये निकषा आधारे नाही येवू शकत बाबा Suprim court चे Judge ment बघा जरा फक्त बोलायच त्याचा का य उपयोग
@OnlyTruth.111
@OnlyTruth.111 Сағат бұрын
OBC चा मराठा बांधवांना विरोध नाही पण जबरदस्तीने दाखले देवून सरसकट सर्वांना OBC मंध्ये घुसविण्याचा ताकतीच्या जोरावर प्रयत्न करणारे आहेत त्यांना विरोध आहे कायम राहणार
@aakashjagtap8313
@aakashjagtap8313 2 сағат бұрын
महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाने येणाऱ्या विधानसभेसाठी जरांगे पाटला मागे खंबीरपणे उभा राहायचे आहे या खोके वाटप सरकारला धडा शिकवण्याची गरज आहे
@Snehalshinde0987
@Snehalshinde0987 10 минут бұрын
तुम्हाला हरयाणा पॅटर्न दाखवणार ओबीसी 😂
@chandrkantkasar5138
@chandrkantkasar5138 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@anujlanke9247
@anujlanke9247 Сағат бұрын
आता फक्त भाजप संपवून टाकायचा पूर्ण महाराष्ट्रातून
@janardangite4540
@janardangite4540 2 сағат бұрын
Bjp v shinde hatav marathe bachav.
@amtejalindar9857
@amtejalindar9857 2 сағат бұрын
फक्त जरांगे पाटिल
@DipakFunde-e3q
@DipakFunde-e3q Сағат бұрын
समान नागरी कायदा कर बाबा शीवया नक देवु र बाबा
@samarth_0545
@samarth_0545 Сағат бұрын
काही तरी जळतं
@umeshrajgirase3255
@umeshrajgirase3255 7 минут бұрын
pada bjp ls
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
DaMus
Рет қаралды 1,7 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 28 МЛН
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
DaMus
Рет қаралды 1,7 МЛН