Eknath Shinde सरकारचा रातोरात यू-टर्न, Dhangar बाबत ‘हा’ निर्णय मागे घेण्याची नामुष्की का आली?

  Рет қаралды 5,390

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapoliticsnews
#RatanTataPassedAway #eknathshinde #DevendraFadnavis
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की आली आहे. धनगर ऐवजी धनगड असं वाचावे असं शुद्धीपत्रक काढण्यात आले होते. धनगड हे आपल्या राज्यातच नाहीयत,अशी भूमिका धनगर समाजाची आहे. त्यामुळं धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला होता. धनगर समाजाच्या आंदोलकांची याबाबत काय भूमिका आहे पाहूयात? ते इतके आक्रमक का झालेत? याबाबत धनगर बांधवांशी बातचित केलीय ऋत्विक भालेकरनं.
#RPT0262
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 76
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f 2 сағат бұрын
दादा तुम्ही धनगर समाजासाठी एकदम मस्त काम करत आहात मला मानाचा जय मल्हार
@shubham5464
@shubham5464 4 сағат бұрын
ST आरक्षण हा धनगर समाजाचा हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे.
@kkuu3352
@kkuu3352 4 сағат бұрын
तुझ्या आजाणे तूझ्या गाडीवर लिहून गेला होता का आदिवासी आहोत असं
@wonderck
@wonderck 4 сағат бұрын
Aarkshan nahi bhetu shakat
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 сағат бұрын
​@@wonderckarakshan tar bhetnarch beta, tu aadhi zopitun utt 😂😂
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 сағат бұрын
​@@kkuu3352kaayda Mota ahe 😂😂
@SarkariBabu-m1d
@SarkariBabu-m1d 3 сағат бұрын
​@@kkuu3352 तुझा पंजा तुझ्या आजीच्या चीपू वर लिहून गेला होता का धनगर ST catagory मध्ये नाहीत ,त्यांना विरोध करा असे
@RAMESHSonawane-o2d
@RAMESHSonawane-o2d 4 сағат бұрын
धनगर आरक्षण GR काढा नाहीतर सरकार घरचा रस्ता दाखऊ
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 сағат бұрын
Bilkul bhau
@JAGUAR-p8u
@JAGUAR-p8u Сағат бұрын
Nice jock..
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f 2 сағат бұрын
जीआर जर काढला नाहीतर या सरकार धनगर समाजामुळे या सत्तेवर ती बसलेला आहे आणि हाच समाज त्यांना सत्तेवरून खाली उतरवेल जय मल्हार
@sandeepdhule1717
@sandeepdhule1717 2 сағат бұрын
40 मतदार संघ आम्ही बहुल आहोत असे सांगता पण निवडूण कोणीच येत नाही खोटी लोकसंख्या दाखवून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा केविलवाणा प्रयत्न..
@sunilbhivate9707
@sunilbhivate9707 2 сағат бұрын
जय मल्हार ♥️
@DattatrayWaditake-ri7wd
@DattatrayWaditake-ri7wd 2 сағат бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩
@uttamwagdhav9844
@uttamwagdhav9844 2 сағат бұрын
सगळा जुमला आहे....
@किरणकोकरे-ष9ढ
@किरणकोकरे-ष9ढ 4 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब 🔥🔥 007
@mayurmuthe3629
@mayurmuthe3629 3 сағат бұрын
जीआर काढून काहीच उपयोग होणार नाही
@mayurmuthe3629
@mayurmuthe3629 3 сағат бұрын
70 वर्षात काही झालं नाही ते आता थोडी होणार आहे धनगड चा धनगर करा त्याचा पण न्यायालयामध्ये काहीच उपयोग होणार नाही सर्व काही बदलण्याचा अधिकार संसदेला आहे राज्यघटनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे राज्याला नाही धनगर बांधवांनी हे लक्षात घ्यावे
@JAGUAR-p8u
@JAGUAR-p8u Сағат бұрын
दिशाभूल अशीच कायम राहणार❤
@hard-crackers1227
@hard-crackers1227 3 сағат бұрын
जय भीम --------- संविधान आहे ते पालापाचोळा नाही बदल करु शकत नाही 🙏🙏🙏🙏
@prasadhure9870
@prasadhure9870 3 сағат бұрын
बांधवानो हाके हुशार प्राध्यापक तज्ञ आहे त्यांनाच विचारा खरंच आदिवासीत आरक्षण मिळेल का ?
@birobashinde62
@birobashinde62 3 сағат бұрын
दिशाभूल
@PravinDjxjgjr
@PravinDjxjgjr 2 сағат бұрын
जर सरकार ने ST मधून आरक्षण दिले तर सरकार ला आदिवासी समज्याचा फ्रहार सहावा लागेल
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 3 сағат бұрын
डोक्यात प्रकाश न पडलेला प्रकाश😂😂😂😂
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 сағат бұрын
आरक्षण तर भेटणारच ते पण आचारसंहितेच्याआधी ~ येळकोट येळकोट जय मल्हार! 💛💛🚩🚩
@wonderck
@wonderck 2 сағат бұрын
@@KrishnaSuryawanshi 😆
@dilipbhoir6411
@dilipbhoir6411 Сағат бұрын
Ghanta ghe
@cd5832
@cd5832 4 сағат бұрын
फक्त st reservation संपवण्याचा डाव आहे....
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f 2 сағат бұрын
कुणाच्यातरी दबावाखाली येऊन हे केलेले काम आहे या अधिकाऱ्यावर ती कुणाचा तरी राजकीय दबाव होता जय मल्हार जय अहिल्या
@balajihodade9939
@balajihodade9939 Сағат бұрын
धन्यवाद 100% खरंय आरक्षण दिल तर देव नाही दिल तर घरी बसावे लागेल आता खेळवायच्या भानगडीत पडू नका त्वरीत जी आर काढा
@ganeshdhekane2877
@ganeshdhekane2877 3 сағат бұрын
आता शिंदे सरकार संपल
@mayurmuthe3629
@mayurmuthe3629 3 сағат бұрын
कोणी कोणाचा शिष्य असू दे राज्यघटने पुढे कोणाचं चालत नाही संसदेत शिवाय धनगरांना पर्याय नाही
@DattaGaldhar-gl3jy
@DattaGaldhar-gl3jy Сағат бұрын
मराठा समाजाला इतका द्रव्य आहे तुम्हाला हे आम्हाला माहीत नव्हतं एक मराठा लाख मराठा बीजेपी कार्यकर्ता मरण पण बीजेपीला मतदान करणार नाही एक मराठा लाख मराठा
@illiterate313
@illiterate313 3 сағат бұрын
आरोग्य विभाग 19000 आणि वणपालच्या 14500 ची भरती सोडा सर किती वाट पाहायला लावता, आचारसंहिता आली आता.भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी कोणतीही 12 वी व कोणतीही पदवी वर GR नुसार भरती तात्काळ जाहीर करा, अंत नका पाहू
@cd5832
@cd5832 4 сағат бұрын
70 वर्ष कधी तरी आदिवासी दिवस साजरा केला काय......
@dadapisal5666
@dadapisal5666 Сағат бұрын
मुळात धनगर समाजाचे नेते हे फक्त आरक्षणाचा मुद्दा निवडणुकी पुरता उचलतात बाकी दिवस झोपा कडात आसतात त्यामुळे समज्याचे हे हाल चालू आहे मुळात सर्व समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी कोणत्याही नेत्यांची गरज नसावी
@PravinDjxjgjr
@PravinDjxjgjr 2 сағат бұрын
ST मधून आरक्षण कधी ही भेटणार नाही
@panditraomaske5590
@panditraomaske5590 3 сағат бұрын
St अरक्सानाची अमलाबाजवणी झालीच पाहिजे व gr काढावा या शासनाने....
@nitinmane5509
@nitinmane5509 2 сағат бұрын
असला फालतू वाद घालत बसण्यापेक्षा मुलांना शिकवण्यासाठी स्वतःची बुद्धी आणि वेळ खर्च करा.
@sukhdevpunjare8093
@sukhdevpunjare8093 2 сағат бұрын
धनगर आरक्षण
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br 2 сағат бұрын
अरे लाचार सारखी काय सरकारची बाजू घेतात... सरकारवर दबाव टाकला पाहिजे.
@kiranmali9080
@kiranmali9080 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@sandeeppardhe108k3
@sandeeppardhe108k3 2 сағат бұрын
St मधे आम्हाला घटने मधे दिलेल आरक्षण है बाबासाहेब यानी दिलेल आहे आणि त्याला मिलवन हा आमचा हक आहे विरोध कर न्याचा आधिकार कोनाच्याच बापाला नाही जय मल्हार जय भीम
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 Сағат бұрын
एसटी बस मध्ये 36 नंबरची धनगरांना शीट राखून ठेवलेली आहे त्यावर जाऊन बसावे आणि आपापल्या गावाला निघून जावे.
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 Сағат бұрын
एसटी बस मध्ये 36 नंबरची सीट राखून ठेवलेली आहे त्यावर जाऊन बसावे आणि आपापल्या गावाला निघून जावे.
@jnakkmma9289
@jnakkmma9289 2 сағат бұрын
धनगर समाज मूळ निवासी आहे की आदिवासी समाज हिंदू नाही.
@kkuu3352
@kkuu3352 4 сағат бұрын
धनगर आदिवासी कसे असतील news वाले लाजा वाटू द्या जरा
@amarsinghrajedhokale1470
@amarsinghrajedhokale1470 4 сағат бұрын
News वाले जातीयवादी आहेत
@birsabrigadesahyadri6244
@birsabrigadesahyadri6244 4 сағат бұрын
खिरपेडं आहे का आदिवासी आरक्षण द्यायला
@MahendarPukale-bj5wt
@MahendarPukale-bj5wt 4 сағат бұрын
Aamcha hakkach aaraksan st madunach milanar
@dippak69
@dippak69 4 сағат бұрын
बावळटा मराठी टायपिंग शिक आधी आणि नंतर कॉमेंट्स करत जा.😂
@sunilbhangare4100
@sunilbhangare4100 3 сағат бұрын
नाही भेटणार कही पण करा ​@@MahendarPukale-bj5wt
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 сағат бұрын
Arakshan amhala bhetnar te pn aachar saitechya aaadhi 😂😂
@sdfunnyvdo84
@sdfunnyvdo84 4 сағат бұрын
नाही भेटणार आदिवासी आरक्षण.
@oneindiafunindia3705
@oneindiafunindia3705 3 сағат бұрын
😂😂😂किती दिवस खोट्या आशेवर झुलवत ठेवणार आहे धनगर समाजाला 😂😂😂जे आरक्षण मिळूच नाही शकत त्याचं गाजर का देतात हे लोक काय माहिती 😂
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 сағат бұрын
Ass tula vatay 😂😂 ST arakshan haa left game ahe fakt political calculation chalu ahe 😂😂
@sunilbhangare4100
@sunilbhangare4100 4 сағат бұрын
आत्ता आदिासीबहुल मतदरसंघांपैकी 1 त पण तुम्हाला मतदान करणार नाही
@ShlokBhorgir
@ShlokBhorgir 3 сағат бұрын
Haaaaaat
@khandusonnur4205
@khandusonnur4205 Сағат бұрын
Naka karu
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,2 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 1,3 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57