चैत्रोत्सव भोवत्या । Laxmi Pallinath Math 2024 Bhovatya

  Рет қаралды 5,329

Atharva Hardikar

Atharva Hardikar

Күн бұрын

In this video I've shared the biggest bhovatya (i.e traditional danceof circle) of the Konkan region. The event was placed on the occasion of Chaitra Utsav in Shree Laxmi Pallinath Temple, Math temple.
#dance #kokan #konkan #ratnagiri #maharashtra #lanja #bjp #modi #viral #marathivlog #temple #hindugod #hindustan #hindu #hindutva #tradition #traditional #traditionaldance #dancevideo #news #marathinews #utsav #कोकण #कोकणी #भोवत्या #लांजा #मठ #रत्नागिरी #राजापूर #उत्सव #दापोली #खेड #गुहागर #चिपळूण #सिंधुदुर्ग#सावंतवाडी#कुडाळ #मालवण

Пікірлер: 44
@jasmitatambe6548
@jasmitatambe6548 3 ай бұрын
ऊर्जेचा स्रोत 🙏🙏🙏 व्हिडीओसाठी धन्यवाद असेच व्हिडीओ बनवण्यासाठी शुभेच्छा 💐
@atharvahardikar
@atharvahardikar 3 ай бұрын
आपणास विडिओ आवडला हे वाचून आनंद झाला. आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. सदरील विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा व चॅनल नक्की सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏🏼
@nandakishorsoman7832
@nandakishorsoman7832 3 күн бұрын
डोळ्याचं पारणे फिटले आणि कान तृप्त झाले. 🙏अंबज्ञ 🙏श्रीराम 🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 3 күн бұрын
विडिओ पाहून आवर्जून याठिकाणी प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😊❤️ आपला हा चॅनल सबस्क्राईब करावा तसेच विडिओ शेयर करायला विसरू नये ❤️🙏
@SunilJoshi-te4th
@SunilJoshi-te4th 8 ай бұрын
प्रथम दर्शन, आरती व भोजन व नंतर एकत्रित भोवत्या घालण्यात आनंद झाला.दरवर्षी प्रमाणेच खुप सुंदर कार्यक्रम झाला.
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
कीर्तन सुद्धा 😊 नक्कीच कार्यक्रम छान झाला 🙏🏻 या माध्यमातून आपण आपली भावना व्यक्त केली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🧡 अशाच मनोरंजक, माहितीपूर्ण नवनवीन व्हिडीओजसाठी चॅनल सबस्क्राईब करावा. हा भोवत्यांचा विडिओ आपल्या मित्रमंडळींना पाठवायला विसरू नका 😊
@anvitaphansalkar7385
@anvitaphansalkar7385 8 ай бұрын
कोकणातील पारंपारिक भोवत्यांची मजाच वेगळी......खूप आनंददायी सोहळा ....भक्तिमय अनुभव🙏🙏🙏
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
अगदी खरं...आपली प्रतिक्रिया याठिकाणी व्यक्त केल्याबद्दलमनःपूर्वक धन्यवाद! आपल्या परिचितांसोबत विडिओ शेयर करायला विसरू नका 😊🙏🏼
@neelashidhaye8653
@neelashidhaye8653 Ай бұрын
खूपचं छान
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद 😍 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅
@varshabelwalkar147
@varshabelwalkar147 2 ай бұрын
❤❤🙏🙏🙏🙏
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ❤️ 🙏
@varshabelwalkar147
@varshabelwalkar147 Ай бұрын
@@atharvahardikar yeta ale tar nakki yein .khup varshat nahi jamalay
@atharvahardikar
@atharvahardikar Ай бұрын
@@varshabelwalkar147 👍👍👍
@shraddhaagate365
@shraddhaagate365 8 ай бұрын
फारच छान मन प्रसन्न झाले
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आपली भावना इथे मांडल्याबद्दल 🙏🏻 चॅनल सबस्क्राईब करून अशाच विडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहित करा व हा व्हिडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏻
@ravindrapatvardhn2054
@ravindrapatvardhn2054 8 ай бұрын
खुपच छान मी पहिल्यांदाच आलो मन प्रसन्न झाले .वर्षाचा रिचार्ज
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आपली भावना याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल...अशाच खास कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏🏼
@varshadhekne5524
@varshadhekne5524 8 ай бұрын
खूप छान 👌👌
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊😊🙏🏼🙏🏼
@shitalpatel-yt1je
@shitalpatel-yt1je 8 ай бұрын
अप्रतिम
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आपण याठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल...विडिओ शेयर करायला विसरू नका 😊🙏🏼
@arvindtikekar9154
@arvindtikekar9154 8 ай бұрын
खूप छान 👍
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
आपण याठिकाणी व्यक्त झाल्याबद्दल धन्यवाद... चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏼
@mahendratendulkar4505
@mahendratendulkar4505 8 ай бұрын
खूप खूप छान!आनंद झाला,मन प्रसन्न झाले!
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
याठिकाणी आपली भावना मांडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! विडिओ शेयर करून अधिकाधिक मंडळींपर्यंत हा नृत्याविष्कार पोहचवूया...
@anaghakale5364
@anaghakale5364 8 ай бұрын
खूप सुंदर
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती 🙏🏼🙏🏼🙏🏼
@priyatamhankar611
@priyatamhankar611 8 ай бұрын
मस्त
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद याठिकाणी आपली प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🔥
@suvarnashevade7486
@suvarnashevade7486 8 ай бұрын
आमचे कोकण खूपच सुंदर प्रसन्न रमणीय❤
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊😊😊 विडिओ अवश्य शेयर करा 🙏🏼
@navalshewale6765
@navalshewale6765 8 ай бұрын
छान
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
आपल्याला हा व्हिडिओ आवडला हे पाहून बरे वाटले...आपल्या मित्रमंडळींना विडिओ पोचवायला विसरू नका 😊🙏🏼
@manishasapre4485
@manishasapre4485 8 ай бұрын
👌👌👍
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
Thank you so much 😊 pls share 🔥
@I_am_amruta
@I_am_amruta 8 ай бұрын
Chhan ❤
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏼
@sukahadavaishampayan6705
@sukahadavaishampayan6705 8 ай бұрын
खुप छान दोन दिवस पाहिला. खुप उत्साह आहे. आमच्या दादांची आठवण झाली धन्यवाद
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनापासून धन्यवाद! आपल्याला हा व्हिडिओ आवडला हे वाचून आनंद झाला...विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏼
@shraddhapendharkar7480
@shraddhapendharkar7480 8 ай бұрын
नुसत्या आरत्या, भोवत्या दाखवल्या पण ज्या देवासाठी हा उत्सव आहे त्याचे दर्शन आणी कीर्तन दाखवा
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
आरत्या दाखवल्या नाहीयेत मॅडम...फक्त भोवत्या आहेत आणि पालखीचे ओझरते दर्शन आहे. हा व्हिडिओ केवळ भोवत्यांसाठी केला होता. मी मंदिराकडून नेमलेला माणूस नव्हे ज्यामुळे सगळे कव्हर केले नाही. परंतु, आपली सूचना लक्षात ठेऊन भविष्यात प्रयत्न करीन. आपला अभिप्राय नोंदविल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेयर करायला विसरू नका!
@priyabhagawat8737
@priyabhagawat8737 8 ай бұрын
अप्रतिम
@atharvahardikar
@atharvahardikar 8 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद! विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये फॉरवर्ड करायला विसरू नका 😊
"To Mee Navhech" - Marathi Natak
2:53:05
Prism Video
Рет қаралды 4,3 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
कोकणातील भोवत्या | Kante Utsav 2024
27:21